Sir amcha plot highway pasun 3 ño cha ahe रोड winding मधे pudhchya plot chi jaga गेली तर् pudhacha1 no प्लॉट् वाला मागे आला तसच दुसरा प्लॉट् vala hi मागे sarkala आता amchya प्लॉट् chi जागा कमी bhartey amchya pudhacha प्लॉट् वाला आम्हाला yeu det नाहीये कारण त्याने tyacha bangla बांधलेला आहे कसे करायचे
नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली आहे आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिक सातारा जिल्हा कास तालुका सातारा कास पुष्प पठार आपण एकुन असलाच तर सातारा शहारा पासून 22 किलोमीटर अंतरावर कास पुष्प पठार आहे आणि तिकडे जाणाऱ्या रोड वर आम्ही स्थानिक भूमिपुत्रांनी हॉटेल बांधली आहेत जी सातारा शहरा पासून 4 किलोमीटर अंतरावर आहेत परंतु ही बांधकामे आम्ही आमच्या स्वमलकीच्या जागेत बांधली आहेत बांधकाम विषयी माहिती नसल्याने कोणत्याही परवानग्या न घेता ही बांधकाम( व्यावसायिक) केलेली आहेती परंतु काही आक्षेपा मुळे ही सर्व व्यवसाय अडचणीत आले आहेत कृपया याबद्द्ल मार्गदर्शन करावे 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
घाबरण्याचे कारण नाही, पाहू काहीतरी रस्ता मिळेल. मी सद्या बाहेर आहे. घरी गेल्यावर सवडीने कुठे कायदा मदतीला येतो का पाहू. हा कॉमेंट मला पुन्हा शोधणे अवघड आहे. कारण सारखे खूप comments येत असतात, त्यात एकदा वाचलेला मेसेज पुन्हा शोधणे मुश्किल होऊन बसते. तेव्हा legalliteracy1@gmail .com या मेल वर संपर्क करा.
बदलण्याची प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची असते, महापालिका/नगरपालिका तयार असली पाहिजे, शासनाकडे त्यांनी प्रस्ताव पाठवायला हवा, ते खूप गुंतागुंतीचे आहे, खूप lobbying करावे लागते, ते शक्य असेल तर पहा महापालिकेत/नगरपालिकेत संपर्क साधा. नाही तर UDCPR मध्ये जे वापर अनुज्ञेय असतील ते पहा.
मी महत्वाच्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी व व्यस्त असल्याने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यन्त व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध करणे तसेच कॉमेंट्स व मेल ला उत्तरे देणे शक्य होणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती. गैरसोईबद्दल मी दिलगीर आहे. १ जानेवारी २०२२ पासून पुनः नहमीसारखे प्रत्येक आठवड्याला एक असे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपण प्रसिद्ध केलेले ९० व्हिडिओ पाहात रहा. आपण नवीन व्हिडिओचे विषय, आपल्या सूचना, कॉमेंट्स, ईमेल पाठवित रहा, मी पुनः सुरू करेन तेव्हा हे सर्व वाचून उत्तरे देईन. प्रल्हाद कचरे.. विधी साक्षरता
प्रथम लक्षात घ्या निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक झोन मधील जमीन फक्त त्या त्या प्रयोजनासाठी एन ए होऊ शकते. तुमची जमीन ग्रीन झोन मध्ये असेल तर ती एन ए होणार नाही. तरी आपण तुमचे तुमचे टाऊन प्लॅनिंग ऑफिस मध्ये जाऊन त्या ग्रीन झोने मध्ये प्रीमियम भरून काही एन ए वापर करता येऊ शकेल का ते विचारून घ्या आणि तसा एन ओ सी ते देतील का ते पहा.
NA ची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. प्रथम एन ए बाबतचे सर्व व्हिडिओज पाहून घ्या. तहसील कार्यालयात जाऊन एक अर्ज, ७/१२ जोडून द्या व किती एन ए कर आणि किती रूपांतरण कर किती भरायचा त्याचे चलन तयार करून घ्या. ते ट्रेझरी किंवा एस बी आय मध्ये भरून त्यांना Xerox प्रत द्या व लेखी स्वरूपात एन ए झाल्याची सनद घ्या. ते चलन व सनद म्हणजेच एन ए असे क्याद्याने समजले जाते. प्रत्येकाशी बोलणे शक्य होत नाही. म्हणून primium learning member शी महिन्यातून एकदा बोलतो. प्रथम आपण तहसील ऑफिसला जाऊन पहा. अगदी गरज असेल तरच मग व्हिडिओ खालील JOIN बटण वर क्लिक करून premium membership घ्यावी, नंतर समक्ष बोलता येईल.
नगर रचना विभागाचे कार्यालयात विचारून पहा, काही वेळा premium भरून काही उपयोग नियमित होतात. पण हे त्यांचे regional अथवा local development plan मध्ये काय provide केले त्यावर हे अवलंबून असते त्यामुळे तुम्ही बांधकाम परवानगी देणारे हे नगर रचना विभाग आहे तेथे चौकशी करा.
हे तुम्हाला PMRDA चया Draft Development Plan मध्ये वाचायला मिळेल प्रत्येक नियाजन प्राधिकरण आपल्या विकास योजना मध्ये त्याच्या वुख्या देतात, त्यामुळे G2 काय आहे आणि ते चेंज करायचेवतर कार्यपद्धती काय व प्रीमियम किती लागेल हे सर्व तपशील त्या योजनेत असतील ते downlod karun vacha.
Hello sir I have a land which is 2 acre on my 7/12 I measured the land with private person the land measured is 3.5 acre my question is what is process of changing area or updating the area in my 7/12
If govt record 7/12 shows 2 acres, how come it measures 3.5 acres. There is no way to increase area except by new addition by purchase, gift, by will etc. May be private survey references may be wrong. However, once you get it measured by Govt surveyors using govt references. If still there is increase then please check whether there government land around you, and check whether there is any encroachment in lands around you. If no, and it is genuine area, then you please check village no.1 entry of your survey number. If there is area more than what is written on 7/12 extract. Then you may apply u/s 106 of Maharashtra Land Revenue Code 1966 to Collector / Superintendent of Land Records for area correction.
Sir mi खरेदी केलेली जमीन ही इंडस्ट्रिअल असून तिचे सरकारी मूल्य जास्त आहे. परंतु त्या जमिनीवर परंपरागत शेती होत आहे. ती जमीन मला शेतिउपयोगी कशी करता येईल? कोणत्या विभागातून होईल हे काम?
प्रत्यक्षात शेती असली तरी केवळ ती इंडस्ट्रियल झोन मध्ये असल्याने रेडी रेकनर वॅल्यूएशन जास्त असेल, स्टॅम्प duty साठी तेच मूल्य तुम्हाला विचारात घ्यावे लागेल, बाकी प्रत्यक्षात विकणारे शेतकरी वास्तव मूल्य जे कमी असू शकते ते स्वीकारायला तयार असतील तर पहावे. जमीन इंडस्ट्रियल इस्टेट / एम आय डी सी क्षेत्राबाहेर असेल तर कुणाच्या परवानगीची गरज नाही , तुम्ही सरळ खरेदी करू शकता . झोन बदलणे फार गुंतागुंतीचे असते त्यामुळे त्यात पडण्यापेक्षा रेडी रेकनर वॅल्यूएशन जास्त असेल, स्टॅम्प duty भरून जे कमी असणारे वास्तव मूल्य देऊन खरेदी करता येईल का ते पहावे.
तुमच्या नियोजन प्राधिका-याचे याबाबतचे धोरण त्यांचे विकास आराखड्यात प्रसिद्ध केलेले असेल, याची माहिती तुम्हाला तुमचे बांधकाम परवानगी देणारे जे आधींकारी देऊ शकतील.
Sir mrutyupatrane maza aatela janyayenyasathi wat dili aahe maza jaminitun .... tine swatacha plot wikla aani aata Ghenara mazakade 10 ft rasta magtoy ky karu.....number milalyas paid consultation pn dilat tri chalel....please sir khup ghabarlelo aahot aamhi builder cha trasala.
मृत्युपत्रात जितके क्षेत्र रस्ता म्हणून दिले व जे विक्री करे पर्यंत वापरात होते ते द्यायला तुमची हरकत आहे का ? हरकत नसेल तर वाद उपस्थित व्हायला नको. तुमची हरकत असेल तर ते मृत्युपत्र घेऊन वाद घालतील. त्यांना दुसरा पर्यायी रस्ता आहे का ? हे सर्व मुद्दे पहा आणि ठरवा
तुमच्या आत्यानी बिल्डर ला दिलेल्या खरेदी खतात काय लिहिले आहे रस्त्या बाबत ते पहा. हवे तर त्यांना भेटून विचारा, हे सर्व सांगा.ऐकत नसतील तर सरळ दिवाणी न्यायालयातून बिल्डर यांनी तुमचे प्लॉट मध्ये प्रवेश करू नये असा मनाई हुकूम घ्या. जवळचे एखादे वकिलांना भेटा, कागदपत्र दरखवून चर्चा करा.
Sir माझी जमीन सोलापूर जिल्ह्यात 543 या गटात येते पण या गटातील निम्मेच क्षेत्र येलो झोन मध्ये गेले निम्मे ग्रीन मध्ये आहे आणि मध्येच 24 मीटर चा बायपास रोड नगर रचना विभागाच्या मॅप मध्ये दिसत आहे माझी जमीन त्या रोड लागताच पण ग्रीन झोन मध्ये येतेय आणि भावाची येलो झोन मध्ये येतेय काय मार्ग निघेल का यावर आता भावा भावात वाद सुरू आहेत 🙏
चमत्कारिक परिस्थिती दिसते. बायपास मुळे तुमच्या जमिनीला सुद्धा एन ए पोटेन्शियल असणार आहे. तुम्ही तुमची जमीन पण येलो झोन मध्ये घोषित करावी यासाठी नियोजन प्राधिकारी यांचेकडे आग्रह धरा.
प्लॉट इंडस्ट्रियल यूज साठी घेताय की निवासी वापरासाठी ? ज्या वापरासाठी प्लॉट घेणार तो वापर allowed अनुज्ञेय आहे का हे तिथे बांधकाम परवानगी देणारे विभागाकडून तपासून घ्या आणि निर्णय घ्या
Sir amchi Taluka Haveli Pune yethe agricultural land ahe. Tar residential zone karayla kiti acres land chi requirement aste. Tar please mahiti dili tar bare ho peel Thanks
अशी काही अट नाही तुम्हाला जितकी जमीन एन ए करायची ती एन ए झाली आहे असे मानले जाते आता, फक्त तहसीलदार यांचेकडून निवासी एन ए कर, व रूपांतर करायचे चाकण करून बँकेत भरून त्याची एक प्रत लेखी पत्र देऊन त्यांचेकडे द्या व लगेच सनद तयार करून घ्या, झाली एन ए, आता हे काही अवघड राहिले नाही.
Sir.. is there any need to do NA if the land falls under yellow zone? or just approved layout of municipal corporation is enough to sell land in the pieces of 1.5 or 2 guntha?
नमस्कार साहेब आम्ही तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ तालुका झरी जामणी या ठिकाणी जमीन विकत घेतली आहे तर आम्ही लेआउट टाकण्या साठीं प्रोपोजल पाटवला आहे तर आम्हाला आस सांगण्यात आलं आहे की तुमची जमीन ग्रीन झोन आहे तर त्याला येलो झोन करावी लागेल तर जमीन येलो झोन कशी करायची या बाबत कस करायचा ते आम्हाला कळवा साधारण ता किती खर्च येतो आण जमीन ही नगर पंचायत च्या २०० मीटर च्या आत aahe
सर्वसाधारणपणे शेतीच्या दरानेच भरले पाहिजे. जोपर्यंत झोन बदलत नाही तोपर्यंत तसा नवीन दर विचारात घेण्याची गरज नसावी असे वाटते. प्रत्यक्ष प्रॅक्टिस काय ते नगर रचना मध्ये विचारणा केल्यावरच समजेल.
मुलकी म्हणजे महसुली, याचा अर्थ पूर्वी महसूल विभागाच्या ताब्यात जी सरकारी जमीन असायची तिला मुलकी जमीन, सरकारी जमीन, सरकारी पड, परंपोक, गुरचरण जमीन, गायरान अशा नावांनी ओळखले जायचे, त्यातली काही जमीन वन जमीन असे त्याला मुलकी वन जमीन असे म्हणत.
जेव्हा गवाठणावर लोकसंख्येचा दबाव वाढतो तेव्हा त्या गवठणाचा विस्तार करावा लागतो. तेव्हा साधारण बेघर लोकांना गवठणालगत सरकारी किमतीने प्लॉट देऊन गवाठणाचा विस्तार केला जातो. जर गावठाण लगत सरकारी जमीन नसेल तर खाजगी जमिनीचे भूसंपादन करून असे गावठाण विस्तार केले जाऊ शकते.
सर मी 25 बाय 50चा प्लॉट ग्रुप रजिस्ट्री मध्ये खरेदी केला आहे. त्या भूखंडाची 10 जणाच्या नावे सामूहिक रजिस्ट्री झाली. आता त्याला स्वतः च्या नावे करायचा आहे तर काय करावे लागेल?
बहुतेक Industrial Sectors having Pollution Index score incl.&upto 20........i.e. The newly introduced White category of industries pertains to those industrial sectors which are practically non-polluting such as Biscuit trays etc.
जमीन एन ए झालेली असेल तर लागू होणार नाही. खरेदी करताना ले आउट मंजूर होता का ते पहा. हल्ली ले आउट मंजूर नसेल तर राजिस्ट्री व फेरफार नोंदीला अडचणी येतात.
तुमचा जो काही प्लान असेल तो तयार करून नगर रचना विभागाचे कार्यालयात भेटून अर्ज द्या, काही ठिकाणी लगेच असा वापर मान्य केला जातो , काही ठिकाणी काही अधिमूल्य म्हणजे premium भरावा लागतो , पण हे सर्व नगर रचना कार्यालयातच कळेल तुम्हाला .
तुमचे नियोजन प्राधिकरण म्हणजे, नगरपालिका किंवा महानगरपालिका चे नियोजन विभागात चौकशी करा, जिथे प्रस्ताव सादर करावा लागतो तेथेच ही माहिती चांगली मिळू शकेल.
उत्तर नाही असे आहे. मात्र UDCPR म्हणजे पुर्ण राज्याला लागू असणारी बांधकाम नियंत्रण नियमावली प्रमाणे अशा झोन मध्ये काही वापर अनुज्ञेय असतात. काही प्रीमियम घेऊन असे वापर व बांधकामाला परवानगी दिली जाते.
नमस्ते साहेब माझी एक अशी एक अडचण आहे माझ्या जमिनीलगत सिमेंटचा रोड गेलेला आहे व मी माझ्या शेजारी राहणाऱ्यास मी 2गुंठा जमिन दिली आहे 2006 मध्ये दिली आहे तर दस्त बनवते वेळेस असा उल्लेख केला आहे कि रस्त्याच्या मध्य सेंटर पासून 80 फुट सोडून दिली असा उल्लेख आहे तर पुढील 80 फुट जागा कोनाची
सद्या झोन कोणता ते पहा, आर झोन असेल तर प्रश्नच नाही. ग्रीन झोन असेल तर काही रक्कम premium भरून इतर admissible असणारे वापर मंजूर करतात. पण हे तुम्हाला नगर रचना कार्यालयातच कळेल. हे अजून ऑनलाईन कुठेही उपलब्ध नाही.
तहसील कार्यालयात अर्ज करा, ७/१२ जोडून, प्रथम झोन तपासा, जर निवासी असेल तर बाजार मुल्याच्या ५० ते ७५ टक्के नजराणा, एन ए कर, रूपांतर कर भरून मग एन ए होईल. पण जर ते शेती झोन मध्ये असेल तर एन ए होणार नाही.
सर एन ए झाली सिलिंग जमिन तर प्रत्येक खरेदी विक्री करतांना नजराणा भरावा लागेल का? सर्व प्लाॅटिंग वर्ग एक झाली असेल का? सर्व प्लाॅटिंग वर्ग दोन म्हणून खरेदी विक्री असेल
असेवरक्षण उठविक्याची प्रक्रिया ही तुमची नगरपालिका किंवा महानगर पालिका यांनी सुरू करून सतत पाठपुरावा केला पाहिजे. तशी खूप किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण नगरपालिका/महानगर पालिकेतील लोक सहकार्य करायला तयार असतील तरच हे होऊ शकेल.
खुप खुप धन्यवाद साहेब खुप चांगला पद्धतीनं सांगितले 🙏🙏🙏🙏
Good Luck
ग्रेट सर प्रत्येक कंमेंट ला उत्तर दिले आहेत
Sir amcha plot highway pasun 3 ño cha ahe रोड winding मधे pudhchya plot chi jaga गेली तर् pudhacha1 no प्लॉट् वाला मागे आला तसच दुसरा प्लॉट् vala hi मागे sarkala आता amchya प्लॉट् chi जागा कमी bhartey amchya pudhacha प्लॉट् वाला आम्हाला yeu det नाहीये कारण त्याने tyacha bangla बांधलेला आहे कसे करायचे
नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली आहे
आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिक सातारा जिल्हा कास तालुका सातारा कास पुष्प पठार आपण एकुन असलाच तर सातारा शहारा पासून 22 किलोमीटर अंतरावर कास पुष्प पठार आहे आणि तिकडे जाणाऱ्या रोड वर आम्ही स्थानिक भूमिपुत्रांनी हॉटेल बांधली आहेत जी सातारा शहरा पासून 4 किलोमीटर अंतरावर आहेत परंतु ही बांधकामे आम्ही आमच्या स्वमलकीच्या जागेत बांधली आहेत
बांधकाम विषयी माहिती नसल्याने कोणत्याही परवानग्या न घेता ही बांधकाम( व्यावसायिक) केलेली आहेती
परंतु काही आक्षेपा मुळे ही सर्व व्यवसाय अडचणीत आले आहेत कृपया याबद्द्ल मार्गदर्शन करावे
👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
घाबरण्याचे कारण नाही, पाहू काहीतरी रस्ता मिळेल. मी सद्या बाहेर आहे. घरी गेल्यावर सवडीने कुठे कायदा मदतीला येतो का पाहू. हा कॉमेंट मला पुन्हा शोधणे अवघड आहे. कारण सारखे खूप comments येत असतात, त्यात एकदा वाचलेला मेसेज पुन्हा शोधणे मुश्किल होऊन बसते. तेव्हा legalliteracy1@gmail
.com या मेल वर संपर्क करा.
Thanks sir 🙏
Sir amchi zameen green zone madhe aahe yala 10 year zale aahe..mag aata kai karaye cha green zone madhun kada sathi...
Sir m 24 gunte Jamin ghenar ahe..pan ti Jamin dp plan madhe play ground la dakhavt ahe..sir m pudhe kai karu t8 Jamin gheu ka
Very informative ,I liked very much
Play ground aarkshan kadhta yete ka? Aani tyachi process kay aahe
Yes but there is a process to convert Residential zone.
या व्हिडिओ त चर्चा केल्याप्रमाणेच आहे कार्यपद्धती. मात्र नियोजन प्राधिकारी आणि शासनापर्यंत पाठपुरावा करावा लागेल. शक्यतो आरक्षण काढले जात नाही.
It's possible, Location please.
सिलिंग जमिन नगरपरिषद मधे आहे येलो झोन येतो नजराणा भरायला तयार आहे... पण प्रत्येक प्लाॅटिंग वर खरेदी विक्री करतांना नजराणा भरावा लागेल का?...
नमस्कार afforestation zone चेंज करता येतो का ? नक्की सांगा
बदलण्याची प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची असते, महापालिका/नगरपालिका तयार असली पाहिजे, शासनाकडे त्यांनी प्रस्ताव पाठवायला हवा, ते खूप गुंतागुंतीचे आहे, खूप lobbying करावे लागते, ते शक्य असेल तर पहा महापालिकेत/नगरपालिकेत संपर्क साधा. नाही तर UDCPR मध्ये जे वापर अनुज्ञेय असतील ते पहा.
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद
सर maharashtra Town planing act 1966...reservation, how to desreserve, developing plans
green zone madhe plot ahe tyacha green zone kadhata yeto. Ka na nighte ka plot che
Sir maza plot ahe satara madha , green zone madha , mala to sell karyacha ahe kay karava lagal
मंजूर ले आउट मधील प्लॉट असेल तर काही अडचण येणार नाही विक्री करता येईल.
Sir green zone madhun yellow zone madhe aanayachi ahe road la lagun asaleli land ky karav lagel
तुमची नगरपालिका/महानगर पालिका मार्फत शासनाकडे एम आर टी पी कायदा १९६६ चे कलम ३७ अंतर्गत असा झोन बदल करण्याचा प्रस्ताव सदर्बकरवा लागेल.
Sir how to get information online or offline about zones in cities particular plot location
संबंधित नियोजन प्राधिकारी यांची वेबसईट पहा, बरेच ठिकाणी आहे अशी माहिती
@@pralhadkachare-legalliteracy सर माझा प्लॉट नगरपालिका हद्दीत आहे . नगरपालकेच्या वेबसाईट वर काहीच माहिती मिळाली नाही. कृपया इतर सोर्स सांगा
सर aforstration zone बद्दल फायदे आणि तोटे सांगा आणि त्याजा insutrial zone करता येईल का
Red Zone Property Non Agricultur Property Madhay Kase Badalta Yeil Krupaya Karun mahiti dya saheb
मी महत्वाच्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी व व्यस्त असल्याने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यन्त व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध करणे तसेच कॉमेंट्स व मेल ला उत्तरे देणे शक्य होणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती. गैरसोईबद्दल मी दिलगीर आहे. १ जानेवारी २०२२ पासून पुनः नहमीसारखे प्रत्येक आठवड्याला एक असे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपण प्रसिद्ध केलेले ९० व्हिडिओ पाहात रहा. आपण नवीन व्हिडिओचे विषय, आपल्या सूचना, कॉमेंट्स, ईमेल पाठवित रहा, मी पुनः सुरू करेन तेव्हा हे सर्व वाचून उत्तरे देईन. प्रल्हाद कचरे.. विधी साक्षरता
Sir mala aurangabad maddhe plot घ्यायचा आहे . सदर झोन आत्ताच ग्रीन झोन मधून yellow zone झालेला आहे तर घ्यावा का
Sir mala आपला contact number hava ahe
सर माझी जमीन ओढयाला लागून आहे व ग्रीन झोन मध्ये आहे मला ती जमीन N. A करायचे आहे मी काय करायला हव आहे
प्रथम लक्षात घ्या निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक झोन मधील जमीन फक्त त्या त्या प्रयोजनासाठी एन ए होऊ शकते. तुमची जमीन ग्रीन झोन मध्ये असेल तर ती एन ए होणार नाही. तरी आपण तुमचे तुमचे टाऊन प्लॅनिंग ऑफिस मध्ये जाऊन त्या ग्रीन झोने मध्ये प्रीमियम भरून काही एन ए वापर करता येऊ शकेल का ते विचारून घ्या आणि तसा एन ओ सी ते देतील का ते पहा.
Sir mala tumca mobai Nambar hawa aahe mazhi jaga dahnu la aahe ti AN
Karaice aahe tar kahi mahiti pahijet
Hoti
NA ची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. प्रथम एन ए बाबतचे सर्व व्हिडिओज पाहून घ्या. तहसील कार्यालयात जाऊन एक अर्ज, ७/१२ जोडून द्या व किती एन ए कर आणि किती रूपांतरण कर किती भरायचा त्याचे चलन तयार करून घ्या. ते ट्रेझरी किंवा एस बी आय मध्ये भरून त्यांना Xerox प्रत द्या व लेखी स्वरूपात एन ए झाल्याची सनद घ्या. ते चलन व सनद म्हणजेच एन ए असे क्याद्याने समजले जाते. प्रत्येकाशी बोलणे शक्य होत नाही. म्हणून primium learning member शी महिन्यातून एकदा बोलतो. प्रथम आपण तहसील ऑफिसला जाऊन पहा. अगदी गरज असेल तरच मग व्हिडिओ खालील JOIN बटण वर क्लिक करून premium membership घ्यावी, नंतर समक्ष बोलता येईल.
माझी ग्रीन झोन जमीन नगरपरिषद भागात आहे.
पुढे जाऊन काय करता येईल
Girin zhon made jaga aahe tyacyat 15 ani 16 jir daunlod hot nahi aani 20 aani
21 ce fholdar opan hot nahi tar mala
Kai karava lagel plz sanga Sir
Email address kalava, punha link पाठवतो
Dada gramin zone mdhe green land la yellow mdhe convert karala kiti acer land chi need aste mza kde 12acr ahe .. mala ti krchi ahe
अशी काही मर्यादा नाही, पण तुमच्या नियोजन प्राधिकरण म्हणजे नगरपालिका/महानगरपालिका यांचेकडे खूप पाठपुरावा करावा लागेल.
Green zone madhe bandhlele ghar niyamit kashe karta yeil.
नगर रचना विभागाचे कार्यालयात विचारून पहा, काही वेळा premium भरून काही उपयोग नियमित होतात. पण हे त्यांचे regional अथवा local development plan मध्ये काय provide केले त्यावर हे अवलंबून असते
त्यामुळे तुम्ही बांधकाम परवानगी देणारे हे नगर रचना विभाग आहे तेथे चौकशी करा.
Sir please iet me know procedure for transfer of INDUSTRIAL land to residential land .
Saheb download madhun file kase download karu shaktoh
Video चे खाली Description मधे download link asel त्यावर क्लिक करा
Download link var click kalya bantaat google drive open hote ani permission request from yourside pending diste aahe
Plz help kara saheb
Serious paid membership link share kara plz
Join link mala milath nahi aahe
सर जागे मध्ये स्कूल चा झोन पडला असेल तर त्या झोन ला बदलू शकतो का आणि त्या जागेवर yellow zone kasa करायचा
अवघड आहे. हे रिझर्व्हेशन असेल असे वाटते. तुमच्या नगरपालिका/महानगरपालिका ते करू शकते. पहा तिथे अर्ज करून. खूप पाठपुरावा करावा लागेल
धन्यवाद साहेब
कुठे आहे.
सर ग्रीन झोन शेतजमीन NA केल्यावर त्यात पुन्हा शेती करू शकतो का
करता येईल काय शेती का पुढच्या जमीन धारकांना रस्ते सोडावे लागतील
Sir aapla number milel ka?
प्रथम legalliteracy1@gmail.com या ईमेल वर संपर्क करा.
जिल्हाधिकारी याची परवानगी कशी घ्यावी फ्लाॅट रजिस्ट्रीसाठी सर ती कोणते कागद पत्रे लागतील
Please replay sir
सर्वत्र गोंधळ आहे सद्या.काहीच clarity नाही. थांब थोडे
थांबा थोडे......
MEANING OF GREEN ZONE G 2 CAN IT CHANGE IN R ZONE IN PMRDA AREA KHED PADALI
हे तुम्हाला PMRDA चया Draft Development Plan मध्ये वाचायला मिळेल
प्रत्येक नियाजन प्राधिकरण आपल्या विकास योजना मध्ये त्याच्या वुख्या देतात, त्यामुळे G2 काय आहे आणि ते चेंज करायचेवतर कार्यपद्धती काय व प्रीमियम किती लागेल हे सर्व तपशील त्या योजनेत असतील
ते downlod karun vacha.
Hello sir
I have a land which is 2 acre on my 7/12
I measured the land with private person the land measured is 3.5 acre
my question is what is process of changing area or updating the area in my 7/12
If govt record 7/12 shows 2 acres, how come it measures 3.5 acres. There is no way to increase area except by new addition by purchase, gift, by will etc. May be private survey references may be wrong. However, once you get it measured by Govt surveyors using govt references. If still there is increase then please check whether there government land around you, and check whether there is any encroachment in lands around you. If no, and it is genuine area, then you please check village no.1 entry of your survey number. If there is area more than what is written on 7/12 extract. Then you may apply u/s 106 of Maharashtra Land Revenue Code 1966 to Collector / Superintendent of Land Records for area correction.
@@pralhadkachare-legalliteracy
Thank you sir
God blessed you
Maharashtra need officers like you
🙂
Sir नगर रचना विभाग 1966 अन्वय कलम 37(१) हा कोणता कलम आहे
vikas yojanet badal karnyahe he kalam aahe
Sir mi खरेदी केलेली जमीन ही इंडस्ट्रिअल असून तिचे सरकारी मूल्य जास्त आहे. परंतु त्या जमिनीवर परंपरागत शेती होत आहे. ती जमीन मला शेतिउपयोगी कशी करता येईल? कोणत्या विभागातून होईल हे काम?
प्रत्यक्षात शेती असली तरी केवळ ती इंडस्ट्रियल झोन मध्ये असल्याने रेडी रेकनर वॅल्यूएशन जास्त असेल, स्टॅम्प duty साठी तेच मूल्य तुम्हाला विचारात घ्यावे लागेल, बाकी प्रत्यक्षात विकणारे शेतकरी वास्तव मूल्य जे कमी असू शकते ते स्वीकारायला तयार असतील तर पहावे. जमीन इंडस्ट्रियल इस्टेट / एम आय डी सी क्षेत्राबाहेर असेल तर कुणाच्या परवानगीची गरज नाही , तुम्ही सरळ खरेदी करू शकता . झोन बदलणे फार गुंतागुंतीचे असते त्यामुळे त्यात पडण्यापेक्षा रेडी रेकनर वॅल्यूएशन जास्त असेल, स्टॅम्प duty भरून जे कमी असणारे वास्तव मूल्य देऊन खरेदी करता येईल का ते पहावे.
Green zone madhe house construction kelyas shasti Kashi aakarli jate
तुमच्या नियोजन प्राधिका-याचे याबाबतचे धोरण त्यांचे विकास आराखड्यात प्रसिद्ध केलेले असेल, याची माहिती तुम्हाला तुमचे बांधकाम परवानगी देणारे जे आधींकारी देऊ शकतील.
Sir mrutyupatrane maza aatela janyayenyasathi wat dili aahe maza jaminitun .... tine swatacha plot wikla aani aata Ghenara mazakade 10 ft rasta magtoy ky karu.....number milalyas paid consultation pn dilat tri chalel....please sir khup ghabarlelo aahot aamhi builder cha trasala.
मृत्युपत्रात जितके क्षेत्र रस्ता म्हणून दिले व जे विक्री करे पर्यंत वापरात होते ते द्यायला तुमची हरकत आहे का ? हरकत नसेल तर वाद उपस्थित व्हायला नको. तुमची हरकत असेल तर ते मृत्युपत्र घेऊन वाद घालतील. त्यांना दुसरा पर्यायी रस्ता आहे का ? हे सर्व मुद्दे पहा आणि ठरवा
Mrutupatrat fakt janyayenyachi waat ewadhach mhatle aahe...aani tashi wat waprat nawti nakashat suddha rasta laglela nhi aahe sir. Pn builder jabardasti jcb aanun rasta karen asa mhantoy.
तुमच्या आत्यानी बिल्डर ला दिलेल्या खरेदी खतात काय लिहिले आहे रस्त्या बाबत ते पहा. हवे तर त्यांना भेटून विचारा, हे सर्व सांगा.ऐकत नसतील तर सरळ दिवाणी न्यायालयातून बिल्डर यांनी तुमचे प्लॉट मध्ये प्रवेश करू नये असा मनाई हुकूम घ्या. जवळचे एखादे वकिलांना भेटा, कागदपत्र दरखवून चर्चा करा.
नमस्कार साहेब,
प्रस्तावित इंडस्ट्रीज मध्ये 3 एकर जागा आली आहे.त्या ठिकाणी लोक वस्ती आहे.नगरपंचायत फाईल पुढे गेली आहे बोलत आहेत काय करावे .
सर water Bodies च रिजर्वेशन निगतो का
Hii
I from kolhapur
सर माझी जमीन ग्रीन झोन मध्ये आहे तर वाणिज्य करायची आहे तर नगरपालिका मध्ये जावे लागेल का सर विकास आराखडा नगर रचना मध्ये आहे
नगर रचना मध्ये भेटा, जरा अवघड वाटते कारण त्याची रिवीजन १० ते २० वर्षानी करतात.
Sir maza attach green zone मधून yellow zone zala ahe @@pralhadkachare-legalliteracy
आर झोन दाखला साठी अर्ज केला आहे.त्याच्या शेजारी महानगरपालिका ची आरक्षित जागा आहे.10 मी. वर आर झोन होइल का? सर
ते नियोजन आराखडा पाहिल्याशिवाय नाही समजणार, तुम्ही नगर रचना कार्यालयात तुमचे ७/१२ दाखवून चौकशी करा.
Sir माझी जमीन सोलापूर जिल्ह्यात 543 या गटात येते पण या गटातील निम्मेच क्षेत्र येलो झोन मध्ये गेले निम्मे ग्रीन मध्ये आहे आणि मध्येच 24 मीटर चा बायपास रोड नगर रचना विभागाच्या मॅप मध्ये दिसत आहे माझी जमीन त्या रोड लागताच पण ग्रीन झोन मध्ये येतेय आणि भावाची येलो झोन मध्ये येतेय काय मार्ग निघेल का यावर आता भावा भावात वाद सुरू आहेत 🙏
चमत्कारिक परिस्थिती दिसते. बायपास मुळे तुमच्या जमिनीला सुद्धा एन ए पोटेन्शियल असणार आहे. तुम्ही तुमची जमीन पण येलो झोन मध्ये घोषित करावी यासाठी नियोजन प्राधिकारी यांचेकडे आग्रह धरा.
सर मी ज्या ठिकाणी फ्लॅट घेतोय त्या ठिकाणी इंडस्ट्रियल झोन आहे तर फ्लॅट घ्यावा की नाही
प्लॉट इंडस्ट्रियल यूज साठी घेताय की निवासी वापरासाठी ? ज्या वापरासाठी प्लॉट घेणार तो वापर allowed अनुज्ञेय आहे का हे तिथे बांधकाम परवानगी देणारे विभागाकडून तपासून घ्या आणि निर्णय घ्या
Sir amchi Taluka Haveli Pune yethe agricultural land ahe. Tar residential zone karayla kiti acres land chi requirement aste.
Tar please mahiti dili tar bare ho peel
Thanks
अशी काही अट नाही तुम्हाला जितकी जमीन एन ए करायची ती एन ए झाली आहे असे मानले जाते आता, फक्त तहसीलदार यांचेकडून निवासी एन ए कर, व रूपांतर करायचे चाकण करून बँकेत भरून त्याची एक प्रत लेखी पत्र देऊन त्यांचेकडे द्या व लगेच सनद तयार करून घ्या, झाली एन ए, आता हे काही अवघड राहिले नाही.
@@pralhadkachare-legalliteracy Thank you Sir 🙏
सर आपला मोबाईल नबर मिळेल का
Sir.. is there any need to do NA if the land falls under yellow zone?
or just approved layout of municipal corporation is enough to sell land in the pieces of 1.5 or 2 guntha?
It is always better to get NA tax & concersion tax determined and paid and copy of sanad obtained from Tahasildar.
@@pralhadkachare-legalliteracy Thank you sir.. You are a true Mentor
@@pralhadkachare-legalliteracy sir parde pad mhanje kay
पड जमीन म्हणजे पडीक, कसली न जाणारी जमीन, म्हणजे पिके न घेता पडून असणारी जमीन.
@@pralhadkachare-legalliteracy thanks sir
नमस्कार साहेब आम्ही तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ तालुका झरी जामणी या ठिकाणी जमीन विकत घेतली आहे तर आम्ही लेआउट टाकण्या साठीं प्रोपोजल पाटवला आहे तर आम्हाला आस सांगण्यात आलं आहे की तुमची जमीन ग्रीन झोन आहे तर त्याला येलो झोन करावी लागेल तर जमीन येलो झोन कशी करायची या बाबत कस करायचा ते आम्हाला कळवा साधारण ता किती खर्च येतो आण जमीन ही नगर पंचायत च्या २०० मीटर च्या आत aahe
यलो झोन करणेची प्रक्रिया थोडी वेळखाऊ व गुंतागुंतीची आहे. त्यावर एक व्हिडिओ केलेला आहे तो पहा. क्लिक th-cam.com/video/W_P5CICDrZk/w-d-xo.html
सर जमिनी संदर्भ मी फोन वर माहिती विचारनार आहे सर कृपया नंबर मिळेल का 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/Arnvvw1tfNg/w-d-xo.html
@@pralhadkachare-legalliteracy2:03
Adhimulya bhartana te shetichya darane bharave ki jya zone madhye badalun ghyayacha aahe tya darat bharave
सर्वसाधारणपणे शेतीच्या दरानेच भरले पाहिजे. जोपर्यंत झोन बदलत नाही तोपर्यंत तसा नवीन दर विचारात घेण्याची गरज नसावी असे वाटते. प्रत्यक्ष प्रॅक्टिस काय ते नगर रचना मध्ये विचारणा केल्यावरच समजेल.
शेत जमीन आहे तरी मला येते हॉटेल बांधायचं आहे तर काय कराव लागेल
एन ए करा, हॉटेल बांधकामाची परवानगी काढा, बांधकाम झाल्यावर रीतसर हॉटेल लायसेन्स घ्या
Sir please make a video on
Muktarnama or gpa
येस,जरूर, पण थोडे थांबा हातावर बरीच मोठी यादी आहे.
Sir mulakhi jamin mhanje kay
मुलाखी की मुलकी जमीन ?
Sir doni badal mahiti dya
@@pralhadkachare-legalliteracy mulaki
मुलकी म्हणजे महसुली, याचा अर्थ पूर्वी महसूल विभागाच्या ताब्यात जी सरकारी जमीन असायची तिला मुलकी जमीन, सरकारी जमीन, सरकारी पड, परंपोक, गुरचरण जमीन, गायरान अशा नावांनी ओळखले जायचे, त्यातली काही जमीन वन जमीन असे त्याला मुलकी वन जमीन असे म्हणत.
Mulki.... मुलकी
सर मूळ गावठाण पासुन 200 मीटर अंतरावर असलेल्या जमीन वाढीव गावठाण प्रस्ताव काय आहे
जेव्हा गवाठणावर लोकसंख्येचा दबाव वाढतो तेव्हा त्या गवठणाचा विस्तार करावा लागतो. तेव्हा साधारण बेघर लोकांना गवठणालगत सरकारी किमतीने प्लॉट देऊन गवाठणाचा विस्तार केला जातो. जर गावठाण लगत सरकारी जमीन नसेल तर खाजगी जमिनीचे भूसंपादन करून असे गावठाण विस्तार केले जाऊ शकते.
सर मी 25 बाय 50चा प्लॉट ग्रुप रजिस्ट्री मध्ये खरेदी केला आहे. त्या भूखंडाची 10 जणाच्या नावे सामूहिक रजिस्ट्री झाली. आता त्याला स्वतः च्या नावे करायचा आहे तर काय करावे लागेल?
७/१२ ला नोंद झाली असेल तर तुमच्या नावासमोर तुमचे क्षेत्र लिहण्याची विनंती करा तलाठी याना, काही वेगळा दस्त नोंदिणी करण्याची काही आवश्यकता नाही.
@@pralhadkachare-legalliteracy pan sir 7/12 phakt ekachya nave aahe, bakichi nave ty registry madhe aahet pl sanga.. hoel ka te
🙏व्हाईट झोन म्हणजे कोणती जमीन,
अशा प्रकारची झोन जमीन असते का?
धन्यवाद !
बहुतेक Industrial Sectors having Pollution Index score incl.&upto 20........i.e. The newly introduced White category of industries pertains to those industrial sectors which are practically non-polluting such as Biscuit trays etc.
जमिन Na करण्यासाठी पूर्वी पासूनचे पेपर लागतात का.
नाही, फक्त ७/१२, फेरफार, झोन दाखला इतके पुरेसे असते.
गुंठेवारी खरेदी कशी करावी आता 5 गुंठे ची
तुकडेबंदी परिपत्रकानुार खरेदी दस्त नोंदणी होणार नाही सद्या.
@@pralhadkachare-legalliteracy सर गुंठेवारी खरेदी कशी करता येईल ते जरा सांगा
रहिवाशी झोन ला तुकडेबंदी कायदा लागू होतो का?१९९१ ला रहिवाशी झोन आहे आणि १९९१-१९९३ ला खरेदी झाली आहे
जमीन एन ए झालेली असेल तर लागू होणार नाही. खरेदी करताना ले आउट मंजूर होता का ते पहा. हल्ली ले आउट मंजूर नसेल तर राजिस्ट्री व फेरफार नोंदीला अडचणी येतात.
42d nusar n.a kelelya jameeni chaya tukare kashe karta yatil
ले आऊट तयार करून मंजूर करून .
@@pralhadkachare-legalliteracy sir adhi जमीन NA jhli ahe 42D नुसार tr ata Town प्लानिंग kadhun layout map sanction karta yeil ka
नाही होत का
Sir Green zone madhe commercial bandhkam parvana kasa kadhava?
तुमचा जो काही प्लान असेल तो तयार करून नगर रचना विभागाचे कार्यालयात भेटून अर्ज द्या, काही ठिकाणी लगेच असा वापर मान्य केला जातो , काही ठिकाणी काही अधिमूल्य म्हणजे premium भरावा लागतो , पण हे सर्व नगर रचना कार्यालयातच कळेल तुम्हाला .
Thank you sir ... मी चौकशी करतो
सर ग्रीन झोन हटविण्या साठी कोणते कागद पत्रे पाहिजे
तुमचे नियोजन प्राधिकरण म्हणजे, नगरपालिका किंवा महानगरपालिका चे नियोजन विभागात चौकशी करा, जिथे प्रस्ताव सादर करावा लागतो तेथेच ही माहिती चांगली मिळू शकेल.
ग्रीन झोन मधे असलेली जमीन वर बांधकाम परवानगी घेता येते का
उत्तर नाही असे आहे. मात्र UDCPR म्हणजे पुर्ण राज्याला लागू असणारी बांधकाम नियंत्रण नियमावली प्रमाणे अशा झोन मध्ये काही वापर अनुज्ञेय असतात. काही प्रीमियम घेऊन असे वापर व बांधकामाला परवानगी दिली जाते.
झोन दाखला साठी अर्ज केला आहे .त्याच्या शेजारी महानगरपालिका ची आरक्षित जागा आहे.तर होईल का?🙏
नमस्ते साहेब माझी एक अशी एक अडचण आहे माझ्या जमिनीलगत सिमेंटचा रोड गेलेला आहे व मी माझ्या शेजारी राहणाऱ्यास मी 2गुंठा जमिन दिली आहे 2006 मध्ये दिली आहे तर दस्त बनवते वेळेस असा उल्लेख केला आहे कि रस्त्याच्या मध्य सेंटर पासून 80 फुट सोडून दिली असा उल्लेख आहे तर पुढील 80 फुट जागा कोनाची
अर्थातच तुमची, 2 गुंठे वगळून मागची पुढची जमीन तुमचीच असायला हवी. हा प्रश्नच का पडला तुम्हाला..
.
गावठाण हद्दीपासून 200 मिटर च्या आत शेतजमीन आहे...तर तिला ग्रीन झोन चे नियम लागू होतात की येलो झोन चे...
सद्या झोन कोणता ते पहा, आर झोन असेल तर प्रश्नच नाही. ग्रीन झोन असेल तर काही रक्कम premium भरून इतर admissible असणारे वापर मंजूर करतात. पण हे तुम्हाला नगर रचना कार्यालयातच कळेल. हे अजून ऑनलाईन कुठेही उपलब्ध नाही.
कुणाकडे करावे लागेल
जन माहिती अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, नविंन प्रशासाकिय इमारत, पुणे स्टेशन जवळ, पुणे
Sir aapla numbar daya
सदर परिपञकाचे. माहिती आधिकार कायदा नुसार.अजॅ.सादर.करता.येइलका?
हो, का नाही ?
सर गुगल ड्राईव्ह ओपन होत नाही
तुम्ही मेंबरशिप घेतली आहे का ? नसल्यास हा व्हिडिओ पाहून घ्या th-cam.com/video/Arnvvw1tfNg/w-d-xo.html
सर सिलिंग जमीन अकृषक करण्याबाबतची प्रक्रिया सांगा
तहसील कार्यालयात अर्ज करा, ७/१२ जोडून, प्रथम झोन तपासा, जर निवासी असेल तर बाजार मुल्याच्या ५० ते ७५ टक्के नजराणा, एन ए कर, रूपांतर कर भरून मग एन ए होईल. पण जर ते शेती झोन मध्ये असेल तर एन ए होणार नाही.
सर एन ए झाली सिलिंग जमिन तर प्रत्येक खरेदी विक्री करतांना नजराणा भरावा लागेल का? सर्व प्लाॅटिंग वर्ग एक झाली असेल का? सर्व प्लाॅटिंग वर्ग दोन म्हणून खरेदी विक्री असेल
६ हेक्टर मध्ये ३ गुंटा माझं आहे sir na होईल का ? त्याच क्षेत्रा मध्ये विकासाची कामे भरपूर झालेत
सद्या तुकडेबंदी चा गोंधळ चालु आहे. ती जमीन कोणत्या झोन मध्ये आहे तपासा, आर झोन असेल तर व्ह्यायला हरकत नाही, जरा तहसील मध्ये विचारून पाहा.
नागपुर बुटीबोरी 4 एकड़ खेत बेचना है
बेच शकते हो, कोई प्रॉब्लेम नही आना चाहिए
विशिष्ट प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या जमिनीची खरेदी विक्री त्याच प्रयोजनाची करता येते ह्या संदर्भा
काही लिखीत जि आर अथवा नियम असेल तर कृपया सुचवा
हा व्हिडिओ पह : th-cam.com/video/i7OEnhyUKkA/w-d-xo.html
20/21 Kalam Kami karta
बगीच्या आरक्षण रद्द कसे होते
असेवरक्षण उठविक्याची प्रक्रिया ही तुमची नगरपालिका किंवा महानगर पालिका यांनी सुरू करून सतत पाठपुरावा केला पाहिजे. तशी खूप किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण नगरपालिका/महानगर पालिकेतील लोक सहकार्य करायला तयार असतील तरच हे होऊ शकेल.
It's possible. Location please
@@quazihamedahmed1138Bhavani Peth, Solapur
0