किती छान बाळा,एवढया लहान वयात तू सगळ्यांना स्वामींविषयी सांगतोस स्वामींचा आशीर्वाद। असाच तुझ्या पाठीशी राहू दे, आणि तरुण पिढी तुझ्यासारखी स्वामीमय होऊ दे ही स्वामीं चरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद माता.. तुमचे आशीर्वाद आणि सर्व दत्त महाराजांची कृपा.. खरंय आमच्या पिढीने देखील हे संस्कार आत्मसात केले पाहिजे.. ती पण वेळ नक्किच येईल.. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
•दादा, माझं गुरूचरीत्राच पारायण चालू आहे. जो त्रास तुम्ही होतात अस सांगितले तसेच त्रास मला होत होते.तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि फरक जाणवायला लागला. 🙏🏻🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🏻
माझ्या सोबत पण असेच घडले मुलं आजारी पडले मिस्टर आजारी पडले आणि माझी चिडचिड आळस होते आणि दोनदा घडले मी खूप शांत राहण्याचा प्रेत्न करते पण समोरचा भांडण करायला बगतो
असू दे ताई काही हरकत नाहीये कुठेतरी वाईट शक्ती तुम्हाला या सगळ्या पुण्य गोष्टी करण्यापासून कुठेतरी दूर नेते पण आपल्याला आपला मार्ग माहिती आपल्याला महाराजांच्या समीप जायचे महाराजांची सेवा करा महाराजच तुम्हाला त्याचातून तरतील
🙏श्री गुरुदेव दत्त,मी गेली अनेक वर्षे झाली दरवर्षी सप्ताह करत आहे, मला खूप द्रुष्टांत,व सत्य अनुभव आले आहेत, तसेच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पादुकांचे निर्गुण पादुका आगमन झाले आहे(खूप वर्षे झाली)
Me ha upay kela ...aaj 10 va divas ahe paraynacha Ani udya last...mala ata khup chan watat ahe Ani parayan suru kelyawar mala Jo tras vhaycha kambardukhi ,Anga dukhi te sagle gayab zale ...swamini mazyakadun karaun ghetle Vina adthala parayan
मी मागच्या महिन्यात पारायण करायचे ठरवले तर इच्छाच व्हायची नाही सकाळी उठायची. सुरूच होत नव्हते पारायण. असे ४ दिवस झाले. शेवटी कसेबसे सुरू केले आणि पूर्ण केले. पण प्रत्येक रात्री वाईट स्वप्न पडायची. पारायण ला आणलेल्या नारळाला तडा गेला. मग दुसरा नारळ आणून ठेवला त्यालापण तडा गेला. आणि आता परत पारायण करते आहे. आज ५ वा दिवस आहे पण छान वाटत आहे या पारायण काळात. चांगली स्वप्ने पडत आहेत.
श्री गुरुदेव दत्त मी चार दिवस पारायण व्यवस्थित केले पण आज पाचव्या दिवशी पहाटे पाच वाजता खिडकी वाजवून आवाज होतो वाचताना मन लागत नव्हत झोप येते अस वाटत होत
Mala पारायण करताना उच्चारच निघत नव्हत,, मळमळ व्हायला लागली,, जीव भरून आला, पण महाजना निवेदन केलं की माझा कडून पारायण करून घ्या आणि पारायण पूर्ण केलं... अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌸
नमस्कार गुरुजी, खूप छान माहिती तुम्ही देतात, सारखं ते ऐकावसं वाटतं, खूप खूप धन्यवाद.. सध्या तरी मी गुरुचरित्र पारायण करते आहे, मध्येच मला खूप चिडचिड होते, विनाकारण राग येतोय, जुन्या गोष्टी आठवतात अजून राग वाढतोय, तर देवाला माफी कशी मागावी. कोणती प्रार्थना करावी की हे गुरुचरित्र पारायण माझं मला पूर्ण फलदायी व्हायला पाहिजे. काय माफी मागावी. कृपया करून मार्गदर्शन करावे.
ह्यात चूक काहीही नहिये... पहिल्या पहिल्यांदा महाराजांनी जेव्हा पारायण करून घेतलं तेव्हा माझ्या बाबतीतही असं झालेलं होतं... गुरूचरित्र हा तुम्हाला आंतरिक बाह्य रित्या शुद्ध करत असतो... राग आला की स्वतच्या मनाला बजवाव की महाराजांना हे आवडेल का?? त्यांचं माझ्यावर लक्ष आहे.... त्यांना माझ्या अश्या वागणुकीचा त्रास होत असेल का?? असं केल्याने राग साहजिक कमी होईल... आणि राग येतही असल्यास मनापासून माफी मागावी... शेवटी ते कृपाळू ,दयाळू आहेत... श्री दत्त... दत्त महाराज आपलं कल्याण करो.
दादा आज माझा केंद्र मध्ये ५ दिवसचा पारायान करताना अचानक सर्दी झाली . तरी मी माझं मी पारायण पूर्ण केलं आज दिवस भर सर्दी ने त्रास झाला. 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
Kharokhar ithe saglyanche je anubhav aahet....tyatun ek gosth prakarshane janavte.....ki paarayan madhey kiti asim shakti aahe ki jyamule aaju baju chi ji kaahi negativity aahe tila dhakka basat aahe. Aata pariksha tumchya sanyamachi aani bhaktichi aahe. Mi he paarayan purn karnarach haach fakt nigrah manashi asu de. Bas tumcha nigrah ch Maharajana bhavun jayil aani saglyanche paarayan khup chhan ritya paar padel. Jai Shri Gurudev Datta. Jai Shri Swami Samarth. Jai Shri Sainath Maharaj.
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Ho dada पारायण सुरु केल्यापासून माझे पाय अचानक दुखायला लागले. मला अजिबात चालायला येत नव्हते. मी जेव्हा पारायण करायला घेते तेव्हा कायम माझे मिस्टर माझ्याशी कडाक्याचे भांडण करतात.त्याचे कारण आता कळले. दादा खूप खूप धन्यवाद
Me pahilyandach paraynala surwat keli pan mala tisryach diwashi monthly problem aala Jo 9 diwas Aadhich aala. ase ka? Aata maje pati paraynala bslet swami samarthani maje parayan purn krave hich prathana Shri Swami samarth
Dada maza mulga 10 th la aahe tyacha abhyasat laksh nahi to bigdat chala aahe dada me kay karu mala thup tenshan aal aahe dada tyala pappa nahi aahe dada yachavr kahi tari sanga dada
दादा मी प्रथम च श्री गुरू चरित्र पारायण सुरू लावले पण मला खुप अडचणी आल्या. पारायण च्या दुसऱ्या दिवशीच माझी चुलत जाऊ ची प्रसुती झाली. त्यामुळे मी पारायण शेजारी ल आज्जी कडून पुर्ण करावयाचे ठरवले. आणि त्या रोज वाचण्यासाठी येऊ लागल्या. पण पारायणाच्या तिसरा दिवशी अजुन एक मोठे संकट आले माझी 4.5 वर्षांची मुलगी घराच्या पोर्च मधुन पाय घसरुन समोर असलेल्या भिंती वर पडली त्यामुळे तिच्या डोक्याला खुप मोठी जखम झाली. आणि तिला पुढील उपचारासाठी दवाखान्यात अॅडमिट करावे लागले व त्यावर सर्जरी झाली. हे सर्व घडत असताना आमच्या गोठ्यातील गाय आजारी पडली तिच्यावर देखील उपचार केले. एवढ्या मोठ्या अडचणींमुळे आतला आत्मविश्वास खुप कमी झाला. एवढ्या अडचणी निर्माण करण्याची शक्ती घरातील वाईट शक्तींकडे असते ❓अशा अडथळयांमध्ये गुरुचरित्र पारायण कसे पुर्ण करावे.
Are dada, me pahate sade tin vajlyapasun parayan karte.startingla khup chan prasann vatat pan nantar haluhalu mansik sharirik trass vhayla chalu hot manat khup vait,galich vichar yayala lagtat,as vatat ki me ka karte,paraynavarun uthayas pan vatat, parayan jamel ki nahi he shanka yete me gelya varshipasun dar gurupornimela he parayan karte🙏🏻
मला बाहेरची अनेक वर्षे बाधा आहे गाणगापुरला गेल्यावर खूप वर्ष आराम होता. मी पण पारायण करतेय पहील्यांदा काल मात्र त्रास झाला खूप वाचताना.. सर्वायकल डिस्टोनिया हा मानेचा गंभीर आजार आहे हा वयाच्या 18व्या वर्षी पासना म्हणून ग्रंथ हातात घेऊन वाचते बाकी सगळ्या नियमा नुसार मला दत्त महाराज समजून घेतील एवढा विश्वास आहे.. महारांन चरणी!! श्री गुरूदेव दत्त!!
दादा नमस्कार , या श्रावण महिन्यात 2024 मध्ये माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे, इतके विघ्न आलेत माझ्यावरती मी तुम्हाला काय सांगू. , पहिल्या पारायण मध्ये खाण्यामध्ये चुका झाल्या, दुसरा पाण्यामध्ये नेहमी घाण घाण विचार आले मनात, त्यांना सुद्धा लक्ष लागत नव्हतं , तिसरे पारायण मध्ये शेवटच्या दिवशी, मला पाळी आली, माझं पारायण पूर्ण झालं नाही. पुन्हा मी पारायणाला बसले आता, पहिला दिवस पारायणाला लाईटच गेले सकाळी पहाटे, कुठे मी रडायला लागली, माझा पारायण थांबलं जवळजवळ एक तास, सपास 20 ला सकाळी लाईट गेले, 6:20 झाले तरी लाईट नव्हते आले, हे दोनच अध्याय झाले होते, मी उठले, महाराजांना माफी मागितली, मोबाईल घेतला, लाईट मध्ये पुन्हा एकदा पासून वाचायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी पारायणाला अतिशय घाणेरडे विचार मनात यायला लागले. मला अजूनही असं का वाटतं काय माहिती नाही हे पारायण आपलं फलित होईल की नाही. पण तुम्हीच उपाय सांगितल्यावर नक्की उद्या नक्की करेल.. श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद
@@GuruAtridatta तू खूप आभारी आहे दादा... तुमची.. मला अजून एक असाच प्रश्न आहे, जेव्हापासून गुरुचरित्र घरात वाचायला घेतला आहे, तेव्हापासून आपल्या घरात लाल छोट्या-छोट्या लाल मुंग्या होतात, अशुभ, किंवा शुभ लक्षण आहे सांगावे.. कोणती संकेत आहे
@@pallavivaval8536 ह्याचा गुरूचरित्र परायाणाशी काहीही संबंध नाही.... जे खरं आहेच तेच सांगणार.. पण पीठ आणि साखर मिसळून ठेऊ शकता त्यांच्यासाठी... मिळाला तर आशीर्वादच मिळेल...
Aaj ghari koni navth aaj fakt mazyasathich polya karyachya hotya mi 3polya an bhendya kelya thodya pn nemake aajch ek Lahan mulgi an aaji aalya tya poli an bhajich maghat hote mi tyana doghana ek ek poli an thodi bhaji dili an navdyasathi ek poli dili an mi tich khalli fakt mhanaje Mala as vatat ti aaji an mulgi aajch ksky aale kahi kalat nahiye
ताई या काळामध्ये दत्त महाराज नाना वेष धरून तुमची परीक्षा घ्यायला येतात. महाराजांच्या परीक्षेमध्ये तुम्ही सफल झालेल्या आहात महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर अखंड राहील. महाराज त्या व्यक्तीच्या रुपात तुम्हाला साक्षात्कार द्यायला आले. माणसात देव पहा हेच महाराजांनी शिकवलं. खूच छान.
श्री स्वामी समर्थ दादा माझे कडून महाराजांनी 3 पारायण करून घेतले आता 4 थे पारायण चालू आहे माझे पती मी पारायणला उठेपर्यंत जागे असतात पारायण चालू झाले नंतर त्यांना झोप येते पण प्रत्येक पारायणं वेळी सासुबाई विनाकारण भांडण काढतात किंवा पारायण काळात खोडा घालतात लक्ष विचलित करतात मी reply देत नाही पण कधी वाटते सगळे सोडून द्यावे पण पुन्हा महाराजांचा चेहरा आठवला की नव्याने उत्साह येतो
ओम शांती. महाराज त्यांना सद्गती देवोत. अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. कधीही तुमच्या मनाला वाटेल तुमचं मन पवित्र असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करा
दादा मी काही कारणास्तव पारायण करू शकले नाही. म्हणुन मी दत्त जन्मा पासून श्री गुरुचरित्राचे पारायण सुरु करणार आहे. दत्त जन्मापासून सुरवात केली तर चालेल न. आणि मी पहिल्यादा करत आहे.मी खूप अडचणीत आहे घरात खूपच आर्थिक तंगी निर्माण झाली भावाला जॉब लागत नाही. व्यवसाय सुरु करायला भांडवल नाही. घर कसे चालवावे हाच प्रश्न माझ्यासमोर आहे... आता दत्तगुरूंनी मला या अडचणीतून बाहेर काढावे.. श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ
कधीही तुम्ही पारायण करु शकता .. अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्रीगुरुचरित्र. अर्थात जेव्हा केव्हा तुमचं मन निर्मळ नितळ स्वच्छ असेल तेव्हा गुरूचरित्र पारायण आपण अवश्य करा. महाराजांना ह्या सर्व गोष्टी सांगा . महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील . महाराजांचं कृपा आशीर्वाद आपणास लाभो श्री गुरुदेव दत्त ✨✨🙏🙏
किती छान बाळा,एवढया लहान वयात तू सगळ्यांना स्वामींविषयी सांगतोस स्वामींचा
आशीर्वाद। असाच तुझ्या पाठीशी राहू दे, आणि तरुण पिढी तुझ्यासारखी स्वामीमय होऊ दे ही स्वामीं चरणी प्रार्थना
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद माता.. तुमचे आशीर्वाद आणि सर्व दत्त महाराजांची कृपा.. खरंय आमच्या पिढीने देखील हे संस्कार आत्मसात केले पाहिजे.. ती पण वेळ नक्किच येईल.. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
खुप छान माहिती देतोस बाळा तुझ्या सारखी आजची तरुण पिढी स्वामी मय होऊदे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 💐 💐
दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना
•दादा, माझं गुरूचरीत्राच पारायण चालू आहे. जो त्रास तुम्ही होतात अस सांगितले तसेच त्रास मला होत होते.तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि फरक जाणवायला लागला.
🙏🏻🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🏻
तुम्ही अत्यंत महत्वाचे विषय घेत आहात. खूप धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
महाराजांच्या कृपेने अजून जर का तुम्हाला काही विषय माहित असेल ज्याच्यावर चर्चा व्हावी तर नक्कीच तुम्ही विषय मांडू शकता. श्री गुरुदेव दत्त
मी दत्त महाराजांना सांगितले कि तुम्ही माझ्या कडून पारायण सेवा करुन घ्या आणि खर् च महाराजांनी पारायण करुन घेतले.....
Thank u Swami Maharaj 🙏🙏
Mi pn swami na sangte tumhi karun ghya seva mazya kadun aani nirvighn pane parayan seva karun ghetat. Mala bharur anubhav aale aahet
दत्त महाराजांची कृपा
@@poojag4842 दत्त महाराजांची कृपा
श्री गुरुदेव दत्त. प्रार्थना negative शक्ती remove करण्यासाठी खूपच छान समजावून सांगितली प्रार्थना अगदी heart touching वाटली
महाराजांची कृपा आहे सर्व
खूप आभार दादा मी या vdo शोधत होते लगेच पुढे आला खूप गरज होती याची....पारायण सुरु आहे खूप असहनिय त्रास होतोय.....🙏🙇🙏🙇🙏🙇🙏🙇🙏🙇🙏🙇🙏🙇🙇🙇
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त खुप छान माहिती दिली थनन्यद
अगदीं बरोबर सांगितले आहे सर तुम्ही मी पण पारायण करत आहे मला पण त्रास जाणवत आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त, 💐🙏🙏
हा उपाय करा
मनातून सेवा केली की सगळं चांगलं करता महाराज 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अगदी बरोबर
अगदी बरोबर म्हणला तुम्ही
Dada kiti chan samjaun sangitlet tumhi tumchya pavitra mukhatun pavitra vani datt guruch vadu shatat shree gurudev datt
मी कोणीही नाही आहे. सर्व दत्त महाराज करतात. महाराजांची कृपा म्हणा...
दादा नमस्कार खुप छान सांगीतले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Khup khup mahtvaci mahiti dili malahi khup manstap hoto agadi dok aaptun ghyav as vatate pan tumhi khup chan upay sangitale dhanyvad
दत्त महाराजांची कृपा
🙏 अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त🙏
खूप खूप धन्यवाद बाळा हा विडिओ पाठवल्या बद्दल. आशिर्वाद
आजी सर्व महाराजांची कृपा आहे..🙏🙏
🙏🙏खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Datt iccha
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
आभारी आहे खूप छान सागितलं
Khup khup mahtvaci mahit dili malahi khup manstap hoto agadi dok aaptun ghyav as vatate pan tumhi khup chan upay sangitale
औधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त🙏
आज सकाळी झोपेतून उठल्यावर मला एकदाच लूज मोशन झाले
हा उपाय करा. महाराज कृपा करतील
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ एकदमच खर आहे
महाराजांची कृपा
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ
दत्त महाराजांची कृपा
खरेच असाच अनुभव येतो 🙏
हा उपाय करा
श्री ,,,,,गुरुदेव दत्त,,,,श्री स्वामी समर्थ,,,,
माझ्या सोबत पण असेच घडले मुलं आजारी पडले मिस्टर आजारी पडले आणि माझी चिडचिड आळस होते आणि दोनदा घडले मी खूप शांत राहण्याचा प्रेत्न करते पण समोरचा भांडण करायला बगतो
असू दे ताई काही हरकत नाहीये कुठेतरी वाईट शक्ती तुम्हाला या सगळ्या पुण्य गोष्टी करण्यापासून कुठेतरी दूर नेते पण आपल्याला आपला मार्ग माहिती आपल्याला महाराजांच्या समीप जायचे महाराजांची सेवा करा महाराजच तुम्हाला त्याचातून तरतील
Same here
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙇♀️😇🙏
श्री गुरुदेव दत्त
खुप छान दादा
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
क्षी स्वामी समर्थ
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
आभारी आहे दादा,,,मी नक्की करेन असेच...मघाशी 1 vdo मिळाला तुमचा नंतर खूप vdo पाहिले तुमचे....करेन तुम्ही सांगितल्याप्रमाणे 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद. महाराजांची कृपा
खुपच छान माहिती 👍🌷🙏🏿🌷
धन्यवाद
Khup chan sangat ahet tumhi.abhari ahe.🙏🙏
महाराजांची कृपा
दादा खरच महाराज या काळात परीक्षा घेतात हे मला चांगल कळलय दादा मनापासुन पारायण करायच ठरवल कि येवढी चिडचिड होते नेमकी त्याच दिवशी भांडण होणार 🙏🙏
बरोबर
Same majhyssobat sudha asach hot
Mazya gharat pan bhandan zale parayan kalat
व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ बघणाऱ्यांना छान आशीर्वाद दिलात महाराजांचा दृष्टांत व्हावा खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
आशीर्वाद देणारा मी कोण आहेत. सर्व महाराज करतात
Shri gurudev datt
🙏श्री गुरुदेव दत्त,मी गेली अनेक वर्षे झाली दरवर्षी सप्ताह करत आहे, मला खूप द्रुष्टांत,व सत्य अनुभव आले आहेत, तसेच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पादुकांचे निर्गुण पादुका आगमन झाले आहे(खूप वर्षे झाली)
खूप छान अनुभव आहे. महाराजांची कृपा राहो
Me ha upay kela ...aaj 10 va divas ahe paraynacha Ani udya last...mala ata khup chan watat ahe Ani parayan suru kelyawar mala Jo tras vhaycha kambardukhi ,Anga dukhi te sagle gayab zale ...swamini mazyakadun karaun ghetle Vina adthala parayan
खूप छान अनुभव आहे. दत्त महाराजांची कृपा
Shree gurudeva datta, Shree swami samartha
श्री गुरुदेव दत्त
मी मागच्या महिन्यात पारायण करायचे ठरवले तर इच्छाच व्हायची नाही सकाळी उठायची. सुरूच होत नव्हते पारायण. असे ४ दिवस झाले. शेवटी कसेबसे सुरू केले आणि पूर्ण केले. पण प्रत्येक रात्री वाईट स्वप्न पडायची. पारायण ला आणलेल्या नारळाला तडा गेला. मग दुसरा नारळ आणून ठेवला त्यालापण तडा गेला. आणि आता परत पारायण करते आहे. आज ५ वा दिवस आहे पण छान वाटत आहे या पारायण काळात. चांगली स्वप्ने पडत आहेत.
खूपच छान. महाराज तुमचं सदैव रक्षण करोत.
Khup ch Sundar guruji 🙏🌹🙏
दत्त महाराजांची कृपा
मी केंद्रात पारायण करते आहे पण वाचताना मला खूप पित्त झाल्यासारखे वाटत बसवतच नाही आणि त्यामुळे लक्ष विचलित होते
Sree guru Dev dth
Asha kad
श्री गुरूदेव दत्त 🌹🌹
श्री गुरुदेव दत्त
kuch chan vilog shrre swami samarth
महाराजांची कृपा
Shree gurudev dutt
Shri swami samarth Jay jay swami samarth
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
श्री Gurudev datt 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
मी चार दिवस पारायण व्यवस्थित केले पण आज पाचव्या दिवशी पहाटे पाच वाजता खिडकी वाजवून आवाज होतो वाचताना मन लागत नव्हत झोप येते अस वाटत होत
काळजी करू नये या सगळ्या गोष्टी घडतात महाराज तुमच्या पाठीशी राहतील
Mala पारायण करताना उच्चारच निघत नव्हत,, मळमळ व्हायला लागली,, जीव भरून आला, पण महाजना निवेदन केलं की माझा कडून पारायण करून घ्या आणि पारायण पूर्ण केलं... अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌸
श्री दत्त कृपा
Majya potat dukht aahe rahil ka
Avdhut Chintan Shri Gurudev
श्री गुरुदेव दत्त
हा दादा माझ्यासोबत बी असेच घडले आहेत
श्री गुरु देव दत्त नमस्कार
नमस्कार श्री गुरुदेव दत्त
नमस्कार गुरुजी, खूप छान माहिती तुम्ही देतात, सारखं ते ऐकावसं वाटतं, खूप खूप धन्यवाद.. सध्या तरी मी गुरुचरित्र पारायण करते आहे, मध्येच मला खूप चिडचिड होते, विनाकारण राग येतोय, जुन्या गोष्टी आठवतात अजून राग वाढतोय, तर देवाला माफी कशी मागावी. कोणती प्रार्थना करावी की हे गुरुचरित्र पारायण माझं मला पूर्ण फलदायी व्हायला पाहिजे. काय माफी मागावी. कृपया करून मार्गदर्शन करावे.
ह्यात चूक काहीही नहिये... पहिल्या पहिल्यांदा महाराजांनी जेव्हा पारायण करून घेतलं तेव्हा माझ्या बाबतीतही असं झालेलं होतं... गुरूचरित्र हा तुम्हाला आंतरिक बाह्य रित्या शुद्ध करत असतो...
राग आला की स्वतच्या मनाला बजवाव की महाराजांना हे आवडेल का?? त्यांचं माझ्यावर लक्ष आहे.... त्यांना माझ्या अश्या वागणुकीचा त्रास होत असेल का??
असं केल्याने राग साहजिक कमी होईल...
आणि राग येतही असल्यास मनापासून माफी मागावी...
शेवटी ते कृपाळू ,दयाळू आहेत...
श्री दत्त...
दत्त महाराज आपलं कल्याण करो.
@@GuruAtridatta Thank you so much Guruji....
▪◾🦚◾▪🔺🌻🔺।। श्री स्वामी समर्थ ।।🔺🌻🔺॥┅💜┅॥।। ॐ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। ॥┅💜┅॥ 🔺🌻🔺।। श्री शंकर महाराज की जय ।।🔺🌻🔺 ▪◾🦚◾▪
श्री गुरुदेव दत्त
Great ✌️👌👌🙏
दादा आज माझा केंद्र मध्ये ५ दिवसचा पारायान करताना अचानक सर्दी झाली . तरी मी माझं मी पारायण पूर्ण केलं आज दिवस भर सर्दी ने त्रास झाला.
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
महाराजानी परिक्षा घेतली असावी . काळजी करू नका.
Kharokhar ithe saglyanche je anubhav aahet....tyatun ek gosth prakarshane janavte.....ki paarayan madhey kiti asim shakti aahe ki jyamule aaju baju chi ji kaahi negativity aahe tila dhakka basat aahe. Aata pariksha tumchya sanyamachi aani bhaktichi aahe. Mi he paarayan purn karnarach haach fakt nigrah manashi asu de. Bas tumcha nigrah ch Maharajana bhavun jayil aani saglyanche paarayan khup chhan ritya paar padel. Jai Shri Gurudev Datta. Jai Shri Swami Samarth. Jai Shri Sainath Maharaj.
खूप खूप धन्यवाद.. महाराज सर्वांच्या पाठीशी आहेत. निश्चिंत व्हा.. श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🌹🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth 🌹🙏
श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev dataa
श्री गुरुदेव दत्त
Ho dada पारायण सुरु केल्यापासून माझे पाय अचानक दुखायला लागले. मला अजिबात चालायला येत नव्हते. मी जेव्हा पारायण करायला घेते तेव्हा कायम माझे मिस्टर माझ्याशी कडाक्याचे भांडण करतात.त्याचे कारण आता कळले. दादा खूप खूप धन्यवाद
हा उपाय करा
Me pahilyandach paraynala surwat keli pan mala tisryach diwashi monthly problem aala Jo 9 diwas Aadhich aala. ase ka?
Aata maje pati paraynala bslet swami samarthani maje parayan purn krave hich prathana
Shri Swami samarth
नक्कीच करतील.. निश्चिंत राहा...
Dada maza mulga 10 th la aahe tyacha abhyasat laksh nahi to bigdat chala aahe dada me kay karu mala thup tenshan aal aahe dada tyala pappa nahi aahe dada yachavr kahi tari sanga dada
Khup chaan mahiti dili tumhi dada mi pan gurucharitra paryan karte aahe mala pan tyacha anubhav aala aahe tras hoto changlya goshti kartana
अगदी बरोबर.
दादा मी प्रथम च श्री गुरू चरित्र पारायण सुरू लावले पण मला खुप अडचणी आल्या. पारायण च्या दुसऱ्या दिवशीच माझी चुलत जाऊ ची प्रसुती झाली. त्यामुळे मी पारायण शेजारी ल आज्जी कडून पुर्ण करावयाचे ठरवले. आणि त्या रोज वाचण्यासाठी येऊ लागल्या. पण पारायणाच्या तिसरा दिवशी अजुन एक मोठे संकट आले माझी 4.5 वर्षांची मुलगी घराच्या पोर्च मधुन पाय घसरुन समोर असलेल्या भिंती वर पडली त्यामुळे तिच्या डोक्याला खुप मोठी जखम झाली. आणि तिला पुढील उपचारासाठी दवाखान्यात अॅडमिट करावे लागले व त्यावर सर्जरी झाली. हे सर्व घडत असताना आमच्या गोठ्यातील गाय आजारी पडली तिच्यावर देखील उपचार केले. एवढ्या मोठ्या अडचणींमुळे आतला आत्मविश्वास खुप कमी झाला. एवढ्या अडचणी निर्माण करण्याची शक्ती घरातील वाईट शक्तींकडे असते ❓अशा अडथळयांमध्ये गुरुचरित्र पारायण कसे पुर्ण करावे.
हो हे सर्व वाईट शक्ती घडवून आणत असते.. कोणाकडून तर पारायण पूर्ण करून घ्यवे म्हणजे घ्यवेच. अर्धवट सोडू नये..
Shree Swami Samarth
श्री गुरुदेव दत्त
Are dada, me pahate sade tin vajlyapasun parayan karte.startingla khup chan prasann vatat pan nantar haluhalu mansik sharirik trass vhayla chalu hot manat khup vait,galich vichar yayala lagtat,as vatat ki me ka karte,paraynavarun uthayas pan vatat, parayan jamel ki nahi he shanka yete me gelya varshipasun dar gurupornimela he parayan karte🙏🏻
Gurucharitra che marathi nirupan krlelya granthache parayan kele tar chalate ka ki granth sanskrut ch asava lagato
मराठी पण चालेल
Shree swami samrth 🙏 👏 ♥
Mala basnyacha tras aahe tari mi eka jagi jast basu shakat nahi parayan veli mi madhe madhe uthalo guruji mi kay karu
क्षमा मागा
मला बाहेरची अनेक वर्षे बाधा आहे गाणगापुरला गेल्यावर खूप वर्ष आराम होता. मी पण पारायण करतेय पहील्यांदा काल मात्र त्रास झाला खूप वाचताना.. सर्वायकल डिस्टोनिया हा मानेचा गंभीर आजार आहे हा वयाच्या 18व्या वर्षी पासना म्हणून ग्रंथ हातात घेऊन वाचते बाकी सगळ्या नियमा नुसार मला दत्त महाराज समजून घेतील एवढा विश्वास आहे.. महारांन चरणी!! श्री गुरूदेव दत्त!!
नक्कीच महाराज आपणास समजून घेतील. श्री गुरुदेव दत्त. महाराजांची कृपा राहो
Mag hatatch gheun vachayche na pustak...kase vachtat mag
श्री गुरुदेव दत्त...
Parayan dupati 1/4 darmyan kelvtar chalte ka
श्री स्वामी समर्थ,💐💐👏👏
श्री गुरुदेव दत्त
Dada maza family pro. Zala ky kru
दादा नमस्कार , या श्रावण महिन्यात 2024 मध्ये माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे, इतके विघ्न आलेत माझ्यावरती मी तुम्हाला काय सांगू. , पहिल्या पारायण मध्ये खाण्यामध्ये चुका झाल्या, दुसरा पाण्यामध्ये नेहमी घाण घाण विचार आले मनात, त्यांना सुद्धा लक्ष लागत नव्हतं , तिसरे पारायण मध्ये शेवटच्या दिवशी, मला पाळी आली, माझं पारायण पूर्ण झालं नाही.
पुन्हा मी पारायणाला बसले आता, पहिला दिवस पारायणाला लाईटच गेले सकाळी पहाटे, कुठे मी रडायला लागली, माझा पारायण थांबलं जवळजवळ एक तास, सपास 20 ला सकाळी लाईट गेले, 6:20 झाले तरी लाईट नव्हते आले, हे दोनच अध्याय झाले होते, मी उठले, महाराजांना माफी मागितली, मोबाईल घेतला, लाईट मध्ये पुन्हा एकदा पासून वाचायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी पारायणाला अतिशय घाणेरडे विचार मनात यायला लागले.
मला अजूनही असं का वाटतं काय माहिती नाही हे पारायण आपलं फलित होईल की नाही. पण तुम्हीच उपाय सांगितल्यावर नक्की उद्या नक्की करेल..
श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद
@@pallavivaval8536 नक्की सफल होईल निश्चिंत रहा. महाराजांवर विश्वास ठेवा
@@GuruAtridatta Thank you so much 🙏🙏
@@GuruAtridatta तू खूप आभारी आहे दादा... तुमची.. मला अजून एक असाच प्रश्न आहे, जेव्हापासून गुरुचरित्र घरात वाचायला घेतला आहे, तेव्हापासून आपल्या घरात लाल छोट्या-छोट्या लाल मुंग्या होतात, अशुभ, किंवा शुभ लक्षण आहे सांगावे.. कोणती संकेत आहे
@@pallavivaval8536 ह्याचा गुरूचरित्र परायाणाशी काहीही संबंध नाही....
जे खरं आहेच तेच सांगणार..
पण पीठ आणि साखर मिसळून ठेऊ शकता त्यांच्यासाठी...
मिळाला तर आशीर्वादच मिळेल...
@@GuruAtridatta Thank you so much 🙏🙏🙏 खूप खूप आभारी आहे तुमची.. श्री स्वामी समर्थ
पितर पण थोड्या मध्ये गुरुचरित्र पारायण करतात का
Dada parayan krat astana ratri vait swapn padtat ,bhoot ,prett distat vait gostina prvrut krtat ya var ky upay kru..?
हाच उपाय फायदेशीर ठरेल....
Aaj ghari koni navth aaj fakt mazyasathich polya karyachya hotya mi 3polya an bhendya kelya thodya pn nemake aajch ek Lahan mulgi an aaji aalya tya poli an bhajich maghat hote mi tyana doghana ek ek poli an thodi bhaji dili an navdyasathi ek poli dili an mi tich khalli fakt mhanaje Mala as vatat ti aaji an mulgi aajch ksky aale kahi kalat nahiye
ताई या काळामध्ये दत्त महाराज नाना वेष धरून तुमची परीक्षा घ्यायला येतात. महाराजांच्या परीक्षेमध्ये तुम्ही सफल झालेल्या आहात महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर अखंड राहील. महाराज त्या व्यक्तीच्या रुपात तुम्हाला साक्षात्कार द्यायला आले. माणसात देव पहा हेच महाराजांनी शिकवलं. खूच छान.
Khup chaan ghadal tumchya hatun 👌
Man shant raht nahi सारखेच काय पण वी4 येतात मनात काय तरी सेवा आहे का यावर plz
Live section मधे जाऊन सोहम साधना व्हिडिओ बघा... मन शांत होईल
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
shree swami samratha
श्री गुरुदेव दत्त
गुरू देव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Udya MazA gurucharitra parayna cha 5 va divs yetoy mi 2 divs ushira parayn suru kele ahe TR datta jayanti Cha Prasad khalla TR chalel ka
upwas asel tar पुढच्या दिवशी घ्या. नसेल तर खाऊ शकतं..
Shree gurudev datta,🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ दादा माझे कडून महाराजांनी 3 पारायण करून घेतले आता 4 थे पारायण चालू आहे माझे पती मी पारायणला उठेपर्यंत जागे असतात पारायण चालू झाले नंतर त्यांना झोप येते पण प्रत्येक पारायणं वेळी सासुबाई विनाकारण भांडण काढतात किंवा पारायण काळात खोडा घालतात लक्ष विचलित करतात मी reply देत नाही पण कधी वाटते सगळे सोडून द्यावे पण पुन्हा महाराजांचा चेहरा आठवला की नव्याने उत्साह येतो
हिच तर महाराजांच्या दिव्य मुखमंडळाची जादू आहे. ते आहेत म्हणून आपण आहोत. निश्चिंत होऊन पारायण करा. यश देणारा तो वर आहे
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏👍
श्री गुरुदेव दत्त
Kharach dada mla negative energy tras detey... Mla karni badha keli ahe... Mharajani niwighna parayan purn krun ghetla. 🙏💐
सर्व दत्त महाराजांची कृपा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌸🌸🌸🌸🌸🌸
श्री गुरुदेव दत्त
Shree swami samarth🌹🌹🙏🙏
छान माहिती दीली
महाराजांची कृपा
श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Datta 🌹🙏
श्री गुरुदेव दत्त
Jay shri swami samarth🙏💐
Parayan kalat tisrya divshi chulat sasryncha mrutu zala . Pachvya divshi dahava dharla ahe . Me parat parayan kadhi pasun suru karu.
ओम शांती. महाराज त्यांना सद्गती देवोत. अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. कधीही तुमच्या मनाला वाटेल तुमचं मन पवित्र असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करा
Mala swami che 11 guru var kartana shevat chya guru vari khup tras zala hota mazya purn sharirat tivra vedna hot hotya ase ka zale asaave
कधी तरी वाईट शक्तींचा संचार होतो.. परिक्षा असते