पारायण काळात महाराज आपली खरंच परीक्षा घेतात का?हे संकेत तुम्हाला मिळत आहेत का..नक्की पहा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @piyamahi6003
    @piyamahi6003 2 ปีที่แล้ว +49

    अगदी बरोबर आहे आज पारायणाचा 4था दिवस आहे.. दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजे कालपासून अचानक माझं अंग तापाने फणफणु लागले 104 ताप होता ऍडमिट करायची वेळ आली होती महाराजांना एकच विनवणी केली कि मला काहीकरून हे पारायण करायचच आहे मला शक्ती द्या तर आज मी अगदी ठणठणीत आहे.. फक्त nominal गोळ्या औषधे घेतली..रोजच्या वाचनाची वेळ पाळू शकले नाही पण पारायण थांबवलं नाही..शेवटी !!कर्ता करविता तोच!!...!!श्री स्वामी समर्थ!!🙏🙏🌹🙏🙏

    • @riyanshsworld9242
      @riyanshsworld9242 2 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +2

      खूप सुंदर अनुभव आहे. हाच विश्वास महाराजांवर पाहिजे.. महाराजांची कृपा दृष्टी आपणावर अखंड राहो

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त

    • @dam4987
      @dam4987 2 ปีที่แล้ว +2

      🧡यत्र तत्र सर्वत्र दत्त🧡 विश्वास ठेवा महाराज कधी निराश करत नाहीत!!दत्त दत्त!!

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      @@dam4987 अगदी बरोबर

  • @कल्पनानिलंगेकर
    @कल्पनानिलंगेकर 2 ปีที่แล้ว +9

    खुपच छान छान माहिती सांगितली आहे. माझे पण पारायण चालू आहे पण मी रोजच वाचते. कारण मला पारायण पोथी वाचण्याची सवय लागली आहे एकही दिवस न चुकता. कर्ताकर्विता.. माझे स्वामी समर्थ च आहे ते बरोबर रोज करून घेतातच. छान आहे सागन्याची पध्दत. ऐकून छान वाटले धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      खूप छान सेवा करताय. अशीच कायम घडू दे.. महाराजांची कृपा.. माझं त्यात काहीही नाही. श्री गुरुदेव दत्त

  • @vrundadhabade244
    @vrundadhabade244 11 หลายเดือนก่อน +6

    हो खरं आहे दादा.मी पण पहिल्या दिवशी परायानाला बसले असताना अचानक मला थंडी वाजू लागली नंतर थोडा ताप आला.दुसऱ्या दिवशी थोड कमी झाले नंतर व्यवस्थित पर पडले पारायण. श्री स्वामी समर्थ

  • @hitaprabhu3417
    @hitaprabhu3417 2 ปีที่แล้ว +60

    दादा एवढ्या लहान वयात तूमच्याकडे भरपूर अध्यात्म ज्ञानाचे भांडार आहे

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +7

      महाराजांची कृपा आहे.. माझं कहीही नाही.. श्री गुरुदेव दत्त

    • @sainath8226
      @sainath8226 ปีที่แล้ว

      Khup Chan mahiti

  • @poojachougule466
    @poojachougule466 ปีที่แล้ว +29

    खरच आहे दादा मी ही पारायण करतेय तर खूप त्रास होतो...डोक खूप दुखत डोळ्यावर खूप झोप येते..समोर शब्द ही दिसत नाहीत...🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @geetanadkarni9982
    @geetanadkarni9982 2 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर विडिओ आहे. एकदम अर्थपूर्ण आणि उपयुक्त. एवढ्या लहान वयात अध्यात्मा ची इतकी आवड हे महाराजांचा आशीर्वाद आहे दादा तुला . श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @ganeshkharad8874
    @ganeshkharad8874 2 ปีที่แล้ว +21

    एकदम बरोबर तुम्ही सांगितलेल्या त्रासापैकी 2 3 त्रास झाले दादा !🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +1

      महाराजांवर विश्वास ठेवा . सर्व छान होईल.

  • @ganeshkashid6670
    @ganeshkashid6670 11 หลายเดือนก่อน +2

    खर आहे हे
    अवधुत चिंतन श्रीगुरूदेवदत्त

  • @vaibhavshirke8972
    @vaibhavshirke8972 2 ปีที่แล้ว +7

    दादा तुम्ही अगदी 💯 बरोबर बोललात तुम्ही जे सांगितलं अगदी जसेच्या तसे अनुभव मला आहेत....श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikant4351
    @shrikant4351 11 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    होय हे खरे आहे
    पहिले तीन दिवस कठिण जातात.
    माझी खुप पाठ व कंबर दूखत होती
    आणि विनंती केली महाराज सर्व बरे करतात हा अनुभव आहे माझा

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  11 หลายเดือนก่อน

      अतीशय उत्तम

    • @MangalJadhav-y9g
      @MangalJadhav-y9g 3 หลายเดือนก่อน

      Mla pan traass hott bhaynkaar😮 nakooo Nako watay kambar pan maharaja n sati ky pan

  • @शिवकन्याशिवन्या
    @शिवकन्याशिवन्या 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली दादा पारायण करताना खरंच असे अनुभव येतातच 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @kronenb9975
    @kronenb9975 2 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
    ॐ नमो भगवते श्री दत्तात्रेयाय नमः 🙏🌹🙏
    ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
    ॐ श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः 🙏🌹🙏
    खुप छान मार्गदर्शन,अगदी आवश्यक होतं
    श्री महाराजांच्या कृपेनेच तुमचा व्हिडिओ बघण्याची इच्छा झाली 🙏🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      सर्व दत्त महाराजांची करणी.. दत्त महाराजांची कृपा

  • @shobhasawant7892
    @shobhasawant7892 2 ปีที่แล้ว +3

    दादा खरंच खूप छान माहिती दिली आहे खूप छान वाटत आहे श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      महाराजांची कृपा आहे .. महाराज सर्व घडवतात. th-cam.com/video/JTcyCJL3xgE/w-d-xo.html

  • @Suvarna_wadhekar
    @Suvarna_wadhekar ปีที่แล้ว +5

    मी आत्ताच गुरुचरित्राचा पहिल पारायण केला आहे पारायण काळामध्ये मला खूप अडचणी आल्या परंतु स्वामीच्या कृपेने ते पारायण पूर्ण झालं खरंच खूप परीक्षा घेतात स्वामी🙏🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว +1

      खरंय. श्री गुरुदेव दत्त

  • @9theprarthanamore111
    @9theprarthanamore111 2 ปีที่แล้ว +12

    एकदम बरोबर दादा. मला डोळ्यांना अंधारी आली होती. खुप डोके दुखले. कमरे पासुन खाली प्रचंड प्रमाणात पाय दुखत आहेत. चिड चिड होत आहे.
    श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 2 ปีที่แล้ว +3

      सवय नसतीं आपल्यां शरीराला त्या पैझंमध्ये बसण्याची ज्यास्त वेळ म्हणुंन त्रांस होतो
      कुठल्याहीं भक्तांला भगंवत का त्रास देतींल .

    • @mangalraut3211
      @mangalraut3211 2 ปีที่แล้ว

      बरोबर माझे पण दोन दिवस मागचे डोक दुखत होते.

  • @nitink99
    @nitink99 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही खूप सुरेख मार्गदर्शन केलंय ....
    तुमचे खूप खूप धन्यवाद...
    असाच एक व्हिडिओ संक्षिप्त गुरू चरित्र विषयी मार्गदर्शन कराल हि विनंती ...🙏🏻🙏🏻

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      केलाय एकदा बघुन घ्यावा...

  • @kalpanagodase4762
    @kalpanagodase4762 2 ปีที่แล้ว +13

    खरं आहे, ज्या गोष्टीचा भिती होती जी गेली ६ महिने मी निशिंच होते न नेमकी तिचं गोष्ट माझ्या सामोर आली n माझा रुद्रावतार झाला, मला एक वेळ असे वाटू लागले की माझे पारायण पूर्ण होईल की नाही 🙏पण हे होत असताना मी मनातून महाराजांना प्रार्थना करत होते की मला शक्ती द्या . मला शांत करा. न मी दुसऱ्यादिवशी च वाचन पूर्ण केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      खूप खूप अनुभव आहे
      श्री गुरुदेव दत्त

  • @riyanshsworld9242
    @riyanshsworld9242 2 ปีที่แล้ว +5

    खरच माझी तर खूप परीक्षा घेतली पारायण ला बसायचं आणि मला किडनी स्टोन चा त्रास अचानक चालू झाला पण मी महाराजना म्हणलं माझी जेवढी परीक्षा घ्यायची ती घ्या पण मी पारायण करणार 2 दिवसात माझा किडनी स्टोन पडला मला खूप छान अनुभव दिला आता मला काही च त्रास नाही 🙏 श्री गुरु देव दत्ता 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +1

      खरंच खूप छान अनुभव. th-cam.com/video/JTcyCJL3xgE/w-d-xo.html

  • @snehak4081
    @snehak4081 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🌸🙏

  • @NandaYadav-e8j
    @NandaYadav-e8j 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली
    पण हे सगळं खरं आहे

  • @alkashinde4418
    @alkashinde4418 2 ปีที่แล้ว +9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खूप छान माहिती सांगितली दादा

  • @mayapatil9940
    @mayapatil9940 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त तुम्ही जे बोलला ते सगळं बरोबर आहे माझ्याबरोबर हेच घडलं माझंही डोकं दुखत होतं हात पाय दुखत होते

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      हा उपाय करा th-cam.com/video/JTcyCJL3xgE/w-d-xo.html

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 2 ปีที่แล้ว +6

    एकदम बरोबर आहे तुझे दादा आणि खुपच छान माहिती दिली आहे.

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद.

    • @poonanbachhav1967
      @poonanbachhav1967 2 ปีที่แล้ว

      सेम .. माझ्या बरोबर हेच घडते

  • @archanabhongalehowal8695
    @archanabhongalehowal8695 3 หลายเดือนก่อน +1

    श्री दत्तगुरू महाराज की जय.
    श्री स्वामी समर्थ.
    दादा धन्यवाद.
    माझा आज पारायानाचा चौथा दिवस.
    काल खूप त्रास झाला. महाराजांना म्हणाले तुम्हीच सर्व करून घ्यवयाचे.
    आणि आज तुमच्या व्हिडिओने खूप मोठा आधार मिळाला. ह्या वरून कळले महाराजांचं काळजी.
    श्री श्रीपाद वल्लभ महाराज की जय.
    श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय.

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  3 หลายเดือนก่อน

      @@archanabhongalehowal8695 दत्त महाराज आहेतच दयाळू, कृपाळू

  • @narendrakamdi5917
    @narendrakamdi5917 2 ปีที่แล้ว +6

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव देव दत्त 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @sayalichougule5122
    @sayalichougule5122 ปีที่แล้ว +8

    माझा आज परायानाचा 3रा दिवस होता.सकाळी पारायण बसताना पोटात इतकं दुखत होत कि परायानाला बसणं शक्य नव्हत पण महाराजांना सांगितलं की तुम्ही सांभाळून घ्या.. स्वामींनी माझी साथ दिली.. श्री स्वामी समर्थ.

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      महाराजांची कृपा

    • @mayuribhalkar6176
      @mayuribhalkar6176 3 หลายเดือนก่อน

      माझं ही असंच झालं होतं same

  • @geetadamle9682
    @geetadamle9682 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती दिली .

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏खुप छान खरंच आहे दादा 🙏🙏

    • @laxmikantkanjalkar7312
      @laxmikantkanjalkar7312 2 ปีที่แล้ว

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त. महाराजांची इच्छा

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @AshwiniChile-k3v
    @AshwiniChile-k3v 5 วันที่ผ่านมา

    खूप छान सागितले क्षी स्वामी समर्थ

  • @manishashimage1500
    @manishashimage1500 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिलीत दादा.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 ปีที่แล้ว +4

    दादा‌ माझे 3 पारायण झाले दरवेळी मला महाराज दर्शन द्यायला येतात ..खूप छान अनुभव आलेत ...स्वामी केंद्रामध्ये मी विचारलं तर‌ संकेत आहेत बोलले ...मला माहिती नव्हते‌ आधी संकेत मिळतात‌ किंवा ‌महाराज येतात पारायण काळात म्हणून मी केंद्रात विचारले तर‌ खूप छान बोलले... खूप छान सांगितलं दादा‌ तुम्ही

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      खूप सुंदर अनुभव आहे. श्री दत्त

  • @ridhhibhandari6064
    @ridhhibhandari6064 ปีที่แล้ว +2

    दादा आज माझे पारायण पुर्ण झाले आणि पारायण च्या पहिल्या दिवशी दिव्यामध्ये फूल तयार झाले होते खुप सुंदर होते मला फोटो पाठवतात येत नाही नाहीतर पाठवले असते आणि चवथ्या दिवशी महाराजांच्या फोटो वर लावलेले 4फुल होते त्यातून 3 फुले खाली पडली मला खूप आनंद झाला 💐🙏श्री स्वामी समर्थ🙏 💐श्री गुरूदेव दत्त🙏 💐

  • @neetamore8469
    @neetamore8469 2 ปีที่แล้ว +11

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹अप्रतिम व्हिडीओ दादा 🙏🏻अगदी सत्य बोललास आमच्या घरात ही माझ्या सासूबाई अश्याच त्रास देतात आज पाचवा दिवस उजाडला पारायणाचा पहिल्या दिवसा पासुन त्यांना सांगते की मि वाचायला बसली की तुम्ही ही ऐका जागी शांत बसत जा पण नाही मि गणपती अथर्व शीर्ष सुरु केले की यांचे भांडी वाजन बाथरूमला जाण जोरात नळ सुरु करणं किंवा मग उगाच घरात काठी टेकत टेकत फिरणं काठीचा टक टक आवाज करणं असा उपदर्व करत असतात मला कळतच नाही की मि काय करावं कारण मग वाचतांना लक्ष विचलित होत ना तर त्यांना कस समजाऊ 😔😔😔😔😔

    • @vaishalikamajdar4814
      @vaishalikamajdar4814 2 ปีที่แล้ว +2

      ताई laksh deu naka मन शांत theva

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +2

      ताई साठी बुद्धी नाठी असते. असुदे.. महाराज समजून घेतात ताई.. फक्त तुमची तुम्ही एकग्र पने सेवा करा.. सर्व छान होईल.. श्री गुरुदेव दत्त

    • @aryadixit9897
      @aryadixit9897 2 ปีที่แล้ว +1

      Mazya kadey pan asch trass ye 😔maza navara asch bhandan karat ahe.....roj kendrat jany adhi bhanduan raduan pathvatat 😒😥😥

    • @vaishalikamajdar4814
      @vaishalikamajdar4814 2 ปีที่แล้ว +2

      @@aryadixit9897 बस ajun 2 divas laksh deu naka शांत रहा aapal wachan करा...

    • @sanjaytamhane9646
      @sanjaytamhane9646 4 วันที่ผ่านมา

      ताई..महाराज तुमची परीक्षा घेत आहेत..आई च्या ठिकाणी असणाऱ्या सासूला उगाच दोष देऊ नका.. तुमचे मन एकाग्र करा..योग्य वेळी सर्व व्यवस्थित होईल. ...श्री स्वामी समर्थ..

  • @KunalPawar-qg6wl
    @KunalPawar-qg6wl 2 วันที่ผ่านมา

    खच अंगावर शहारे आले दादा ऐकुन श्री स्वामी समर्थ

  • @krushnaalisawane5668
    @krushnaalisawane5668 2 ปีที่แล้ว +4

    मला आज ही त्रास झाला काही नाही फक्त खूप झोप येत होती नाइलाजाने झोपावे लागते कारण शब्द दिसत नाही इतकी झोप येत आहे आणि झोपले की स्वप्न पडायला सुरुवात होते पण करते वाचन पुर्ण मी 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙇‍♀️🙏🏼

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      नक्किच वाचन पूर्ण करा.. श्री गुरुदेव दत्त th-cam.com/video/JTcyCJL3xgE/w-d-xo.html

    • @sarojparekh6492
      @sarojparekh6492 2 ปีที่แล้ว

      मला दादा तुमचा नंबर मिळू शकेल का?🙏🙏

  • @deepakhoodda9285
    @deepakhoodda9285 8 หลายเดือนก่อน +2

    मला 2 त्रास होतायेत. एक म्हणजे मन न लागणे, डोक्यात सतत घाण विचार येणे, पारिवारिक समस्या आठवणे.
    2) म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे लवकर न उठणे आणि मान कंबर खूप जाड वाटतीये.
    2 रा त्रास आहे तसा किती पण होऊद्या ओ मागे हटत नाही पण पहिल्या त्रासाने खूप मनाला वाईट वाटते.
    आज एकजण माझ्या मित्राचा मित्र आला होता आणि तो माझं आजच पारायण संपेपर्यंत गेला नाही. मला असं जाणवलं होत कि ते तेच असतील पण म्हटलो ते कसे येतील. पण असो माझं हे दुसरं पारायण आहे....

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 2 ปีที่แล้ว +78

    दादा मीही पारायण सुरू केलं आणि महाराजांना म्हणल अशीच सेवा माझ्या मुलाने व mr नी करू द्या. तर शेवटचे दोन दिवस राहिले आज उद्या चे अचानक अडचण दहा दिवस आधीच आली मी खूप रडले म्हणल काय चुकल असेल माझ्याकडून मला 2 दिवसासाठी असे का बाजूला केलं,,, तर वाटल की कालच म्हणले मूल व mr ना सेवेची गोडी लागू द्या. मग mr शेवटचे 2 दिवस गुरूचरित्र पारायण पूर्ण करतो म्हणले,,मग मला बर वाटल की जे होत ते चांगल्यासाठीच होत,...

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +5

      खरंय ताई. महाराज करतात ते आपल्या हिता साठीच. महाराजांची कृपा राहो

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 2 ปีที่แล้ว

      @@GuruAtridatta 🙏🙏🙏

    • @ashusvlog1192
      @ashusvlog1192 ปีที่แล้ว +1

      अतिशय सुंदर माहिती मिळाली
      धन्यवाद

    • @ayushigarud511
      @ayushigarud511 ปีที่แล้ว

      Mast

    • @nehadharme128
      @nehadharme128 ปีที่แล้ว

      Mr. Ni niyam palale ka.. Khali chatai vrti zopayche

  • @namratakadam1173
    @namratakadam1173 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिीपूर्ण dhanwad

  • @manikparit9568
    @manikparit9568 2 ปีที่แล้ว +4

    दादा छान वाटले

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      महाराजांची कृपा

  • @ashokshabaskar12
    @ashokshabaskar12 ปีที่แล้ว

    दादा खूप छान वाटत तुम्ही सांगता ते आणि डोळ्यात पाणी आले

  • @pratikshakarlawar5815
    @pratikshakarlawar5815 2 ปีที่แล้ว +11

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

    • @prathmeshdoba2227
      @prathmeshdoba2227 2 ปีที่แล้ว

      Dada aaj 5 divas aahe aani mala khup rdu yet aahe sa ka plz margdarshan kra🙏🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      @@prathmeshdoba2227 काय होतंय नक्की. काही त्रास आहे का??

    • @prathmeshdoba2227
      @prathmeshdoba2227 2 ปีที่แล้ว

      Tsa kahi tras nahi pn ugich rdu yetay chotta choty goshti na

    • @prathmeshdoba2227
      @prathmeshdoba2227 2 ปีที่แล้ว

      Dolyat aashru thambatch nahit

  • @jiteshdande8771
    @jiteshdande8771 5 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹

  • @jayashreekaradkar9672
    @jayashreekaradkar9672 2 ปีที่แล้ว +9

    दादा माझा मुलगाही सध्या आहे महाराष्ट्राच्या कडूनही सेवा करून घेतात त्याच्याकडून फक्त एवढीच इच्छा आहे की तो लवकरात लवकर पोस्ट त्याची निघावी आणि तो लवकर जॉबला लागावा आम्ही खूप आर्थिक अडचणीत आहोत

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      nKkich सर्व इच्छा पूर्ण होतील. काळजी नसावी

  • @varshamohitepatil5767
    @varshamohitepatil5767 2 ปีที่แล้ว +1

    👌खूप छान सविस्तर समजावून सांगितले आहे 💐🙏श्री स्वामी समर्थ 🙏💐

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      दत्त महाराजांची कृपा

  • @mmanisha7409
    @mmanisha7409 2 ปีที่แล้ว +3

    Mala kharach ajibat tras zala nahi … fakt shewti shewti thodi Dulki alya sarkh zal te hi not all days I’m so happy Shree Gurudev Datta 🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      great.. it's all Datta grace.. श्री गुरुदेव दत्त

  • @ganeshkadam4078
    @ganeshkadam4078 2 ปีที่แล้ว +2

    Dada maze naav Shobha ahe. Tumhi yuva pidhi sathi aadarsh ahat. Thank you so much. Shree Swami samartha 🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      नमस्कार ताई. महाराजांची कृपा. श्री गुरुदेव दत्त

  • @shriyashmali1109
    @shriyashmali1109 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त, 💐🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @Deepalisable-u2e
    @Deepalisable-u2e 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti dile tumi,

  • @dipalibhoshale9544
    @dipalibhoshale9544 2 ปีที่แล้ว +7

    Shree swami samarth 🙏 Shree Gurudev datta 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @alkagadhave412
    @alkagadhave412 2 ปีที่แล้ว +2

    एकदम खरे आहे 🙏🙏गुरदेव दत ❤

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/JTcyCJL3xgE/w-d-xo.html श्री गुरुदेव दत्त

  • @aartibhagat1910
    @aartibhagat1910 ปีที่แล้ว

    Aj tumchya mukhatun swataha guru dev amhala margdarshan karat ahet.
    Thank you 🙏🏼
    Om shree Gurudev Datta
    Om shree swami samarth🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pratikshapadgham7871
    @pratikshapadgham7871 2 ปีที่แล้ว +5

    पारायणाच्या दुसऱ्या दिवशी खूप त्रास होत होता झोप येत होती त्याच दिवशी स्वामींना प्रार्थना केली की देवा असं करू नकोस मला हे पारायण पूर्ण करू दे तिसऱ्या दिवसापासून त्रास पूर्ण कमी झालेला आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @ujwalanadkarni6393
      @ujwalanadkarni6393 2 ปีที่แล้ว

      Ananta koti brahmand nayak rajadhiraj yogiraj perbramh sacchidanad sadguru shri akolkot swamy maharaj ki jai 🙏🌹🙏💐🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      महाराजांची कृपा श्री गुरुदेव दत्त

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @Neha-o3x6k
    @Neha-o3x6k หลายเดือนก่อน

    Khup chan margdarshan kela tumhi thanku dada mi pan roj ek ek adyay vachay hote ekda asach jhale hote adhyay vachta vachta ase man jhale ko madhe ch sodun deau ghasa basla hota pan mag kahi divssni mi tharval ki vachych mg ata surlit pane changla chalu ahe shri datta digmbara shripad vallabh digmbara🙏🙏🙏

  • @ashwinikhadse2813
    @ashwinikhadse2813 2 ปีที่แล้ว +9

    Shree Swami Samarth 🌹🙏🌹

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त

    • @rakshanarane9236
      @rakshanarane9236 2 ปีที่แล้ว

      Koop chan shree gurudev datta🙏🌷

  • @smitaprakashwankhedkar6025
    @smitaprakashwankhedkar6025 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹👏🏻🚩

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @sonaljagtap6
    @sonaljagtap6 2 ปีที่แล้ว +5

    Om Shree Sadguru Swami Samrth Devay Namha🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @akshatasapate7217
    @akshatasapate7217 11 หลายเดือนก่อน

    खरच दादा मला पण खूपच वाईट विचार येतात

  • @kirandipmahajan4406
    @kirandipmahajan4406 ปีที่แล้ว +3

    दादा खूपच छान🙏 खूप कौतुक तुझे... मला सांग ना की मला पारायण करताना अगावर सारखे शहारे का येतात.... श्री स्वामी समर्थ

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      महाराजांची कृपा आहे

  • @nehapurao9568
    @nehapurao9568 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त 🙏🙏💐💐 खरोखर सत्य सांगितले दादा तुम्ही.
    मी, स्वामी चरित्र पारायण नाही केले, पण श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी पारायन केले तेव्हा मला काहीक अनुभव आले होते.

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @kavitasawant9686
    @kavitasawant9686 2 ปีที่แล้ว +10

    दादा आमच्या केंद्रात काल 6 वाजताच्या नैवेद्य आरती chya वेळी 67 वयाच्या काकू वरल्या,, पोथी वरच त्यांचा आत्मा निघाला,खूप वाईट झाल

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +17

      वाईट वाटणे साहजिकच आहे. परंतु खरच त्या भाग्यवान असतील. असं मरण कोणालाही भेटत नाही.. नक्कीच मोक्ष प्राप्ती होणार.. श्री गुरुदेव दत्त

  • @sandhyapandhare.7125
    @sandhyapandhare.7125 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam correct Sangitale tumhi..mi pan aajari padle aahe..aani mi mazya bajula je aasan takte tyacar roj maza paliv dog yevoon basto..🙏🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      ho वाटल्यास हा उपाय करू शकता..th-cam.com/video/JTcyCJL3xgE/w-d-xo.html

  • @saishff13
    @saishff13 2 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏🙏dada❤️

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

    • @vishalvibhandik3558
      @vishalvibhandik3558 2 ปีที่แล้ว

      Khup chhan

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      @@vishalvibhandik3558 महाराजांची कृपा

  • @KavitaJadhav-hk9tk
    @KavitaJadhav-hk9tk วันที่ผ่านมา

    Khupch chan mahiti dili dada

  • @madhuripatil1466
    @madhuripatil1466 2 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @pradeepdhanawade8280
    @pradeepdhanawade8280 ปีที่แล้ว +1

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sakshi__vlogs3365
    @sakshi__vlogs3365 2 ปีที่แล้ว +4

    👌👌🙏🙏🙏✨

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 ปีที่แล้ว

    Khup Chan explain kelas tu
    Shri Gurudev Datt
    Shri Swami Samarth

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      thnkss. श्री गुरुदेव दत्त

  • @ashwinisoundankar5839
    @ashwinisoundankar5839 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      दत्त महाराजांची कृपा

  • @deeparithe2594
    @deeparithe2594 11 หลายเดือนก่อน

    🌺॥ श्री स्वामी समर्थ ॥🌺
    🌺॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌺

  • @samarthnagargoje1550
    @samarthnagargoje1550 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏼श्री स्वामी समर्थ बरोबर आहे दादा माझ्या बरोबर आज हे घडले आहे मला माझे उत्तर मिळाले धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद दादा 🙏🏼जय गुरू देव दत्त🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +1

      महाराजांची इच्छा. हा उपाय करा th-cam.com/video/JTcyCJL3xgE/w-d-xo.html

  • @ujawalagaikwad750
    @ujawalagaikwad750 2 ปีที่แล้ว +1

    Shree swami samrth 🏵️🙏🏵️ dada mi pan karat aahe parayn pn majyakdun parayn swami khup chhan karun ghet aahe mla khupch chhan vatat aahe

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      महाराजांची कृपा...

  • @snehadesai1720
    @snehadesai1720 2 ปีที่แล้ว +2

    🌷🌹🌺🙏🙏🙏🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @damodarmangare5999
    @damodarmangare5999 2 ปีที่แล้ว +2

    अवधूत गुरुदेव दत्त

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @yogeshshimpi1478
    @yogeshshimpi1478 2 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर, हाच अनुभव आला.

  • @ChayaPawale-q3h
    @ChayaPawale-q3h 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा खूप छान माहिती दिली आहे मि पण पारायणला बसले आहे मला खूप आळस यतो इच्छा होत नाही पण स्वामी आहेत ते करुन घेतात

  • @avinashkhochare4693
    @avinashkhochare4693 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ बनवला आहे 🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @jitendrawaghmare3614
    @jitendrawaghmare3614 2 ปีที่แล้ว +1

    Aaj majha tisra diwas hota paraynacha pan vachayla suru karnya adhi patnine khup bhandan kele, Mala shivigal keli, apshabda vaparle...tari hi mi aaj che adhyaya vachle pan man khup aswastha hote..... pan ata ha vedeo pahun khup bare vatle...
    Jai gurudev datta...

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว +1

      काहीही हरकत नाही दादा.. अतृप्त शक्ती त्यांच्यातून तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असावी परंतु तुम्हाला डगमगायचं नाही आहे गुरुचरित्र पारायण नक्कीच वाचा. श्री गुरुदेव दत्त

    • @snehal_Veera
      @snehal_Veera 2 วันที่ผ่านมา

      Dada maza pn kalpasun chid chid hote...khokla khup yetoy .
      Divyachi vat varti kartana vizla tar kahi problem nahi na

    • @snehal_Veera
      @snehal_Veera 2 วันที่ผ่านมา

      ​@@GuruAtridattaplz reply..

  • @amolpotdar490
    @amolpotdar490 ปีที่แล้ว +1

    काल पारायण संपले थोडेथोडे मधे वाचताणा मनात वाईट विचार येत होते. मधेच लक्ष दुसरीकडे जायचे. बस्स !!! एवढेच. महाराजांना विनवनी केली सगळं त्यांचेवर सोपवले आणी पारायण व्यवस्थित झाले. श्री स्वामी समर्थ

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      अतिउत्तम. ते असताना काळजी कसली

  • @Jaysatjuru
    @Jaysatjuru ปีที่แล้ว +1

    Khup mast mahete dele dada thanks. Pn dada maje pn khup chid chid hote.

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद. चीड चीड करणे शक्त्यो टाळा. नियंत्रण ठेवा स्वतः वर..

  • @pragatimutkar
    @pragatimutkar 10 หลายเดือนก่อน

    Swami maharajanchya krupene kontahi adthala na yeta maze parayan nirvighnapane Purna padla ,🙏🙏 Avdhut chintan shree gurudev datta

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  10 หลายเดือนก่อน

      अतिउत्तम

  • @Kanya56327
    @Kanya56327 2 ปีที่แล้ว +1

    होय margshirshatil पहिल्या गुरुवारी श्री दत्त महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली.
    सकाळी लवकर जाग आली, सर्व घरातील कामे अटोपे पर्यंत 9 वाजले ,काम करत असताना अचानक माझी तब्येत बिघडली व उलट्या सुरू झाल्या ,घाम फुटला व prchand मन बेचैन झाले होते. मी प्राणप्रतिष्ठा व पूजा तसेच नेवैद्य करू शकेन की नाही अशी माझी अवस्था झाली होती,जुलाब ही सुरू झाले सगळे अचानक व्हायला लागले.पण मी महाराजांना विनंती केली ,प्रार्थना केली,माझ्याकडून हे सर्व तुम्हीच करून घ्या , . आणि खरोखरीच जशी पूजा सुरू झाली माझी मन खूप शांत झाले प्रसन्न वाटायला लागले आणि पूजा,नैवेद्य यथासांग पार पडले.
    स्वामींची कृपा, व त्यांच्या आशीर्वादानेच हे मी करू शकले .
    श्री स्वामी समर्थ.

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      खरच सुंदर अनुभव. महाराजांची कृपा आहे

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 4 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे पहिल्या तीन दिवशी खूप त्रास झाला ,कधी भस्म लावायला विसरले,नंतर अध्याय वाचताना लक्षात आले कि भस्म लावायचे राहिले,नंतर दुसऱ्या दिवशी पासून लावले म्हणजे किती ही तयारी केली तरी छोटे छोटे चुका या होतात,कदाचित या मुळेच श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      काहीही हरकत नाही ताई कधीतरी असा होऊ शकतं. महाराजांवर विश्वास ठेवा. महाराज आयुष्य बदलून टाकतील श्री गुरुदेव दत्त

  • @ArchuShinde-cn2vd
    @ArchuShinde-cn2vd 6 หลายเดือนก่อน

    Mazya ghari aalte maze guru chritra purne zaly Aaj sree Swami samarth 🙏🙏

  • @shantaramgohad3167
    @shantaramgohad3167 2 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @shreyalokhande5812
    @shreyalokhande5812 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙇अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙇🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @anjalimainkar6536
    @anjalimainkar6536 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त...🌹🙏 अतिशय सुरेख माहिती मिळाली.धन्यवाद🙏🌹

  • @royale1779
    @royale1779 4 หลายเดือนก่อน +1

    माझं पारायण sampti कालच झाली पण खूप उत्साहात गेले माझे paraynache 7 दिवस.... अगदी पहिल्या दिवसाचं कुत्र्यांना नी गाईला घास देण्यापासून ते माझी नित्याची स्वामी सेवा madhe सुद्धा कसलीच अडचण आली नाही... सगळीच महाराजाची कृपा 🙏👍श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  4 หลายเดือนก่อน

      @@royale1779 आनंद आहे... सर्व दत्त कृपा

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 2 ปีที่แล้ว +1

    औधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @shraddhagudalkar3274
    @shraddhagudalkar3274 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर सांगितलं दादा तुम्ही

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @yogineebhoite3573
    @yogineebhoite3573 2 ปีที่แล้ว

    Itkya lahan age made itak knowledge....datta krupa..... bolan pan kup attractive aahe

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      ताई महाराजांची कृपा आहे. त्यांचाच आशीर्वाद. मी कोणीही नाही.. श्री गुरुदेव दत्त

  • @chaitanyateknurpatil8343
    @chaitanyateknurpatil8343 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे मला पण होते

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      सेवा सोडायची नाही

  • @varshakene4493
    @varshakene4493 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏
    Jai श्री Gurudev datt🙏🌺🙏
    खुप shan माहिती दिली दादा धन्यवाद्👏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त . महाराजांची कृपा

  • @sarikamahajan2299
    @sarikamahajan2299 2 ปีที่แล้ว +1

    अगदीं बरोबर आहे दादा 🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      दत्त महाराजांची कृपा

  • @sujatasonawane3701
    @sujatasonawane3701 2 ปีที่แล้ว

    Khup chan
    Agdi barobar sangitly dada mla pn ase Anubhav aalet parayan kalat atta maze parayan chalu aahe

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta  2 ปีที่แล้ว

      खूप छान. महाराजांची कृपा

  • @AnjaliKale-ob4yw
    @AnjaliKale-ob4yw 11 หลายเดือนก่อน

    Dada Kharch pn manav Tumala Khup lovkar reply deta Tumi

  • @shardatoradmal
    @shardatoradmal ปีที่แล้ว

    खुप्छानमाहितीदिली

  • @jagdishkangane1509
    @jagdishkangane1509 ปีที่แล้ว

    Swami Samartha Maharaj ki jay mala swami chi khup prachiti aali aahe.

  • @kanchankatkar4799
    @kanchankatkar4799 3 หลายเดือนก่อน

    खर आहे दादा..पारायणाच्या वेळी मला सर्दी झाली.माझा आज पारायणाचा 5 वा दिवस आहे.पहिले 3 दिवस पारायण करताना त्रास झाला.ग्रंथ वाचताना पोटात दुखत होत,पाय दुखत होते,खांदा दुखत होता.पण 4-5 व्या दिवशी ग्रंथ वाचताना खुप प्रसन्न वाटले.पारायण चालु केल्यापासून दिवसभर खुप झोप येते.पण ग्रंथ वाचताना अजिबात झोप येत नाही.चिडचिड होत आहे खुप.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏