Thank you Tai🙏🏻khup chan welevar seva aamchya barobar share kelya baddal mi vichar karatch hote ase konti seva karu shakte je mala thode wele abhavi choti seva karu shakte.tevdhyat tumcha video samor aala
स्वतः मांसाहार करतच नाही परंतु मुले अजिबात ऐकणार नाही आणि ह्या गोष्टींमुळे च पारायण करायचे आहे तर काय करु ताई पारायणाची फार गरज आहे खुप समस्या आहे पण ही एक गोष्ट आहे मी तर खूप नियम पाळेल मग करु का लवकर सांगा म्हणजे सुरू करता येईल
खुप छान माहिती दिली तुम्ही ताई ❤ श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
Shree Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻🌹
Thank you Tai🙏🏻khup chan welevar seva aamchya barobar share kelya baddal
mi vichar karatch hote ase konti seva karu shakte je mala thode wele abhavi choti seva karu shakte.tevdhyat tumcha video samor aala
खूप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ किती दिवस करायचे पठण ❤❤❤
fakt 14 va adhyay vachla tar chalel ka ?
हो
ताई मी आता रेट चा घरात राहायला आली आहे तर मी ही सेवा करू शकते का plzz मला सांगा
हो
Thank you
स्वतः मांसाहार करतच नाही परंतु मुले अजिबात ऐकणार नाही आणि ह्या गोष्टींमुळे च पारायण करायचे आहे तर काय करु ताई पारायणाची फार गरज आहे खुप समस्या आहे पण ही एक गोष्ट आहे मी तर खूप नियम पाळेल मग करु का लवकर सांगा म्हणजे सुरू करता येईल
nahi
पण मध्येच पिरेड आला तर ४ दिवस स्पिक करुन सेवा परत सुरू केली तर चालेल का
हो
Adhyay 9va milala nahi
ताई हा अध्याय मोबाईल मधून वाचता येते का
ho