श्री स्वामी समर्थ वेळ आल्यावर सर्व सांभाळून घेतात . हा विश्वास मनात ठेवून पारायणं ला बसावे . एक। मनात ईच्छा आहे .गाणगापूरला श्री गुरूचरित्र पारायण करायची .
दादा नमस्कार .मला चार वाजताच बिना गजर चीच जाग येते आणि माझी देवपूजा आटोपून. तुम्ही जसे सांगितले तशीच गुरूचरित्राची वाचायला सुरुवात करते .मनाला खुपच छान वाटते माझी दोन नातवंड सुध्दा आरती साठी लवकर आंघोळ करून तयार असतात. खुप प्रसन्न वाटते घरात .हे मी गुरूचरित्र तुमच्या मुळे फक्त वाचू शकले .धन्यवाद दादा .
श्री स्वामी समर्थ दादा पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत आहे तुम्ही या व्हिडिओ मध्ये बोलल्या प्रमाणे थोडा त्रास होत आहे पण दादा खुप छान वाटत आहे मन शांत झाले आहे आणि खुप प्रसन्न वाटत आहे. खुप नशीवान समजते मी आज स्वतः ला की श्री स्वामी महाराजांच्या कृपेने मला माझ्या हातून श्री गुरुचरित्र पारायण सेवा होत आहे.🙏🙏🙏🙏
🌺🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ. महाराज 🌺🙏🌺 दादा माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली 🙏मी पण पहिल्यांदा गुरू चरित्र पारायण करत आहे 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दादा मला खूप वर्षांपासुन गुरु चरित्र पारायण करण्या ची ईच्छा होती स्वामी नी योग घडून आणला जीवनाच सार्थक झालं तुमचा विडिओ पाहिले ना कि मला खूप ऊत्साह येतो धन्यवाद दादा अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Shree Swami samartha 🙏 दादा.मी पहिल्यांदाच वाचन करत आहे.खूप प्रसन्न वातावरण तयार झाले घरी.खूप फ्रेश होवून जाते मी. श्री स्वामी समर्थ.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹📿📿🌺🌺
दादा मी पण पारायण करत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप चिडचिड झाली काल माझी कारण काहीच नाही मुलीचा अभ्यास सगळं झाल्यावर जेवायला बसले आणि अचानक खूप रडू आलं पारायण काळात चिडचिड होते म्हणून माझा मूड गेला पण आत्ता तुमचा व्हिडिओ पाहिला तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली माझं पारायण महाराज नक्की पूर्ण करून घेणार श्री स्वामी समर्थ, 🙏
Dada tumchya video chi khupch madat hote aasech mahiti det raha karan aamchya sarkhya navin sevekarana tyccha khup ch aadhar milto tumchya video madhun
श्री स्वामी समर्थ दादा मी पहिल्यांदाच पारायण करत आहे खुप छान वाटत दत्त महाराज सेवा करून घेत आहेत त्रंब्यकेश्वर आणि गिरनार ला जायची खूप इच्छा आहे स्वामींची इच्छा असेल तर लवकरच जाउ
माझे दत्त जयंती सप्ताह काळात गुरुचरित्राचे सात दिवसांचे पारायण चालू असताना...चुकून नियम मोडला ... सहाव्या दिवशी वरण भात खाल्ला ..मी फक्त भाजी पोळी खात होते मार्गदर्शन करावे...माझ्या मनात खूपच विचार भीती निर्माण झाली आहे....🙏
माझी मुलगी वाचत आहे दादा गुरू चरित्र पारायण पण माझी खूप खूप जास्त ईच्छा आहे तिन दिवसाच गुरू चरित्र पारायण करायच श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही आपण नाही करत स्वामी आपल्याकडून करवून घेतात. माझी खूप इच्छा होती पारायण करायची ..काहीच ठरलेले नसतांना अचानक मी पारायणाला सुरूवात केली. आधी 2 दिवस थोडा त्रास झाला पण आता खूप छान वाटतय .मन खूप शांत वाटतय . 🙏
Right sir, मला पण असे वाटतेच मी Shri gurucharitra che saptah la आता बसलेलो आहे मला असे वाटते ki shri gurucharitra पोथी उचलून fekun द्याविशी वाटतेच आणि पारायणं बसलेलो असतांना आसनावर बसू nayech
Shree Swami samarth. Me Swami che sewa karte me 3 years zali me rent ne rahte konta upay sanga me karnar maza sotach Gkhar zal pahijet Swami cha kurpine
Shree swami samarth .tumhi mhanalat ki parayn darmyan konakade pani suddha pyayche nahi...mhanje kona kade pooja vagere asel tithe suddha pyayche nahi ki fakt ekhadya suver sutak aslelya chya gharche pani pyayche nahi..te sanga.
Shree Swami Samarth🙏 dada mi 1 tarkhe pausun gurucharitarach parayn karat ahe pan majhyakade dindori pranit gurucharitr chi pothi nahi majhyakade shree tenbe maharajach pothi ahe tyatil konte Adhya mi vachu naye please reply kara 🙏 mi khup duvidha manstit ahe please please lavkar reply kara mi pahilyandach he parayn karat ahe tyamule jast mahiti nahi please reply kara
मी सुद्धा गुरूचरित्र पारायण केले .तर शेवट शेवट ला ताप सर्दी खोकला भयंकर पोट दुखी कबर दुखी चालता येत नव्हत अशी परिस्थिती होती .मनात खूप प्रश्न येतं होते .पुर्ण होईल की नाही वाचून ..स्वामीना एकच सांगितलं ..मला काही होऊदे पण माझ गुरूचरित्र वाचन पुर्ण होयला पाहिजे ..आणि ते सगळ झालं वाचून ..पोट दुखी चा भयंकर त्रास होता दररोज त्रास .dr. ने सांगितल पण होत सोनोग्राफी करायला पण मी एवढ मनावर नाही घेतलं. शेवटची पोटदुखी गुरूचरित्र वाचून संपायची एक दिवस आधी सुरू झाली आणि दुसर्या दिवशी संपळी..आता आठ महिने होतील गुरूचरित्र वाचून झाल्याला मला पोट दुखीचा त्रास गायब झालाय..स्वामीची कृपा
दादा नमस्कार. माझी जॉब ची वेळ दर २ दिवसांनी बदलते , तर गुरुचरित्र वाचनाची वेळ एकच ठेवू शकत नाही मी, तर मला वेळ मिळेल तसे गुरुचरित्र मी सकाळी किवा संध्याकाळी वाचू शकतो काय ? गुरूचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे...काय करू दादा ?
श्री स्वामी समर्थ वेळ आल्यावर सर्व सांभाळून घेतात . हा विश्वास मनात ठेवून पारायणं ला बसावे . एक। मनात ईच्छा आहे .गाणगापूरला श्री गुरूचरित्र पारायण करायची .
Mazisuddha
माझा आजचा तिसरा दिवस होता. पण काल वाचनाची वेळ चुकली मनाला खूप लागल. माझे महाराज सगळ व्यवस्थित करुन घेतील....
@@roshanilole1083 Roshni Lole tunji kuthe rahata majhi pan khup itchha aahe koni sobat milale tar uttam
Jar tumhala majha moro milala tar please sangal
@@anjalideshpande5622 me wagholi la rahate tumhi??
पारायण करणार या विचारानेच खूप विघ्न येऊन गेले
कदाचित स्वामी परीक्षा घेत आहेत अस वाटत आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chaan anubhav yetat, sandhi milali gurucharitr parayn karaychi kharch khup bhagy, khup mann halak shantt hot ahe 🙏shree swami samrth
Mast अनुभव आला आहे thod vad hotyt pn laksh nhi jast sagl nit honr ahe swami आहेत सोबत 🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दादा घरामध्ये खुप प्रसन्न वाटते महाराजांची सेवा करण्या चे भाग्य लाभले 🙏🙏
दादा नमस्कार .मला चार वाजताच बिना गजर चीच जाग येते आणि माझी देवपूजा आटोपून. तुम्ही जसे सांगितले तशीच गुरूचरित्राची वाचायला सुरुवात करते .मनाला खुपच छान वाटते माझी दोन नातवंड सुध्दा आरती साठी लवकर आंघोळ करून तयार असतात. खुप प्रसन्न वाटते घरात .हे मी गुरूचरित्र तुमच्या मुळे फक्त वाचू शकले .धन्यवाद दादा .
मी कोणी नाही
स्वामी आहेत सोबत
खुप छान
दादा मी पण गुरुचरित्र वाचते खुप छान वाटत आहे
श्री स्वामी समर्थ
दादा पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत आहे
तुम्ही या व्हिडिओ मध्ये बोलल्या प्रमाणे थोडा त्रास होत आहे
पण दादा खुप छान वाटत आहे मन शांत झाले आहे आणि खुप प्रसन्न वाटत आहे.
खुप नशीवान समजते मी आज स्वतः ला की श्री स्वामी महाराजांच्या कृपेने मला माझ्या हातून श्री गुरुचरित्र पारायण सेवा होत आहे.🙏🙏🙏🙏
श
गिरणाला जाऊन आलो खूप समाधान वाटते . गुरुचरित्राचा अर्थ समजूघेतला तर मनाला समाधान वाटते दत्तमहाराज आपल्याबरोबर आहेत असे वाटते .
🌺🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ. महाराज 🌺🙏🌺 दादा माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली 🙏मी पण पहिल्यांदा गुरू चरित्र पारायण करत आहे 🙏🙏
Aapan , 0 aahot he khup barobar sangitale tumhi, aaple astitva ase kay aahe? Karta karvite maharaj aahe, aapan Anu, renu sarkhe, tyanchya krupene aapan ithe aahot, tari lokan madhe khup ego asto...me,me,me kele ase boltat... Avdhut chintan Shree Gurudev Datta 🙏😇
खरचं दादा तुमच्या मुळे आम्ही स्वामींचे सेवेकरी झालो आहे... खुप प्रसन्न वाटते. पारायण करताना घरी गणपती आल्या सारखे वातावरण आनंदमय झाले आहे.
Ho tai tsch mla pn watay
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दादा मला खूप वर्षांपासुन गुरु चरित्र पारायण करण्या ची ईच्छा होती स्वामी नी योग घडून आणला जीवनाच सार्थक झालं तुमचा विडिओ पाहिले ना कि मला खूप ऊत्साह येतो धन्यवाद दादा अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha 🙏 दादा.मी पहिल्यांदाच वाचन करत आहे.खूप प्रसन्न वातावरण तयार झाले घरी.खूप फ्रेश होवून जाते मी. श्री स्वामी समर्थ.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹📿📿🌺🌺
श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹 खरच दत्त महाराजच गुरुचरित्र पारायण वाचून घेतात ही दत्तांचीच कृपाशीर्वाद.
Mazi hi khup chid chid hotey pan tumache shabda aikun dilasa milala...thank you dada
दादा मी पण पारायण करत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप चिडचिड झाली काल माझी कारण काहीच नाही मुलीचा अभ्यास सगळं झाल्यावर जेवायला बसले आणि अचानक खूप रडू आलं पारायण काळात चिडचिड होते म्हणून माझा मूड गेला पण आत्ता तुमचा व्हिडिओ पाहिला तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली माझं पारायण महाराज नक्की पूर्ण करून घेणार श्री स्वामी समर्थ, 🙏
नंबर मिळेल का दादा तुमचा
आयुष्याच्या प्रवासाला सुंदर चालना मिळाली दादा..!
🙏तुमची देखिल अशीच सोबत राहूद्या🙏
khup positive information dili thank you
shree swami samarth 🌹
छान वाटले 🙏🙏🙏🙏समाधान शांत वाटले
दादा एकदम मनातले प्रश्न चे उत्तर दिले थँक यू
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Dada tumhi je sangtay te sagle mazya sobtch hotay.. me Frist time gurucharitr parayan chalu ahe aaj 4 tha divas hota 🙏🙏🙏🙏🙏
akhand.deva.chukun.gela.tar.te.ky.samjav
Shree Swami Samarth shree Gurudev datt
आजचा सुखद अनुभव श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ अवधुत चिन्तंन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🏵️🏵️👌
Ok
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada tumchya video chi khupch madat hote aasech mahiti det raha karan aamchya sarkhya navin sevekarana tyccha khup ch aadhar milto tumchya video madhun
श्री स्वामी समर्थ
Khup Chan sangitle
श्री स्वामी समर्थ
दादा मी पहिल्यांदाच पारायण करत आहे
खुप छान वाटत दत्त महाराज सेवा करून घेत आहेत
त्रंब्यकेश्वर आणि गिरनार ला जायची खूप इच्छा आहे
स्वामींची इच्छा असेल तर लवकरच जाउ
Khup chan mahiti sangitlit dada
खूप manala bare vaatale tumhala shat shat आभार
Shree Swami Samarth bhau खूप छान माहिती
Kup chan video shree swami samarth🙏🙏 🌹🌹
Dada khup chan sagtay tumhi tumch bolna ikle na ki aas vaty ki tumhi aamchya gharstil dada aahot khup chan
Mi tr navnath parayan karate chalel na
Dada mla Asch hoty thanks dada
khup sundar mahiti deta dada
माझे दत्त जयंती सप्ताह काळात गुरुचरित्राचे सात दिवसांचे पारायण चालू असताना...चुकून नियम मोडला ... सहाव्या दिवशी वरण भात खाल्ला ..मी फक्त भाजी पोळी खात होते मार्गदर्शन करावे...माझ्या मनात खूपच विचार भीती निर्माण झाली आहे....🙏
विष्णू सहस्त्रनाम वाचावे
@@Shriketankulkarni ठीक आहे.. धन्यवाद 🙏
श्रीपाद राजं शरणं प्रपंध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏🏻
🙏🏻🌹श्रीगुरुदेव दत्त 🌹🙏🏻
Khup prasann watty
🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌼🙏🏻
Khup chan sangitla mahiti dada🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth, Dada mi pn Grucharitra Parayan karte ahe pn Parayan kartana khup Zoop yete cantorl hoot nahi.
Khup chan mahiti sir🙏
Khup Chan margadashan karata dada tumi thank you so much
माझी मुलगी वाचत आहे दादा गुरू चरित्र पारायण पण माझी खूप खूप जास्त ईच्छा आहे तिन दिवसाच गुरू चरित्र पारायण करायच श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏♥️🌹
दादा मी. सहजच वाचन चालू केलं होत 21 दिवसांसाठी आज 11 दिवस झालेत
Jai shree gurudev datta
Sakli kiti vajta vachave
Sangata dupari 12 nantar KELI tar chale ka
श्री स्वामी समर्थ 🙏अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही आपण नाही करत स्वामी आपल्याकडून करवून घेतात. माझी खूप इच्छा होती पारायण करायची ..काहीच ठरलेले नसतांना अचानक मी पारायणाला सुरूवात केली. आधी 2 दिवस थोडा त्रास झाला पण आता खूप छान वाटतय .मन खूप शांत वाटतय . 🙏
Shree gurudev dutt
SHREE DATTA MAHARAJ AVATAR
1)DATTA MAHARAJ🔱📿🌼
2)SHRIPAD SHREE VALLABH🕉🌼📿3)NARSINGH SARASWATI MAHARAJ📿🔱🌼
4) SWAMI SAMARTH MAHARAJ❤📿🌼
5) SADGURU SHANKAR MAHARAJ🔱❤🌼
श्री स्वामी समर्थ
दादा मी पहिल्यांदा च पारायण करते तुम्ही सांगितले तसेच अनुभव येतायत
Poti vachaychya veles halali tr jamte ka
Dada udya upwaas aahe ter parayan chalu aahe ter farala kay ghyave
श्री स्वामी समर्थ👌👌
Right sir,
मला पण असे वाटतेच
मी Shri gurucharitra che saptah la आता बसलेलो आहे
मला असे
वाटते ki shri gurucharitra पोथी
उचलून fekun द्याविशी वाटतेच
आणि पारायणं बसलेलो असतांना
आसनावर बसू nayech
Hyacha arth tumchya madhil aani tumchya aas pass chi negative shakti strong aahe pan ajibat ghabrun javu naka . Vachan suru theva ti negativity jagrut hovun purnpane tumhala sodun jayil. Hich tar pariksha aahe. Mi he paarayan karnarach ha aatmvishvas theva. Te aahet na sambhalun ghyayla aaple Dutta Maharaj aani Swami.
दादा मला 1तारखेला जमले नाही तर दत्तजयंतीला सुरु केले तर चालेल का
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
MAHARAJ SHREE SWAMII SAMARTHH JAY JAY SWAMII SAMARTHH SHREE GURUDEV DATTA DIGAMBHRA DIGAMBHRA SHRIPAD VALLABHA DIGAMBHARA ❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏 गुरुदेव दत्त
श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri swami samarth dada.mi pan parayan krtiye dada,mala vachatana jambhai yete,zop yete yach karan kay sanga
me guruvaar pasun sara amrut che vachan karnar aahe
pan kase karu dada
tumhi khup samjaun sangta
Khup chan sangitale dada shree swami samrth🙏🙏🙏🙏
प्रयाग चिखली कोल्हापुर हे पण आहे स्थान
Dada khup sundar mahieti sagietli lala mungi yetiey garamadey guru charieta chalu aahe swamie aahet saglethiek hoiel na dada ashiervad daya shree swamie samarth Reshama chavan pune
Mala bhar chi lok kup trass dalyat
Shri Swami Samarth
Shree Swami samarth. Me Swami che sewa karte me 3 years zali me rent ne rahte konta upay sanga me karnar maza sotach Gkhar zal pahijet Swami cha kurpine
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🙏🙏🙏💐💐🙏💐💐🙏
Shree swami samarth .tumhi mhanalat ki parayn darmyan konakade pani suddha pyayche nahi...mhanje kona kade pooja vagere asel tithe suddha pyayche nahi ki fakt ekhadya suver sutak aslelya chya gharche pani pyayche nahi..te sanga.
हो
🙏🙏 dada
ho dada mazya sobat pan asech kahi hotay
vachan hot nahi
gharat nusati katkat hotata
ky karu
श्री गुरुदेव दत्त
Dada swami punyatithi divashi 10 30 chi aarti keli ghari teva 1 minit sonachafa poolcha yet hota
Shree Swami Samarth🙏 dada mi 1 tarkhe pausun gurucharitarach parayn karat ahe pan majhyakade dindori pranit gurucharitr chi pothi nahi majhyakade shree tenbe maharajach pothi ahe tyatil konte Adhya mi vachu naye please reply kara 🙏 mi khup duvidha manstit ahe please please lavkar reply kara mi pahilyandach he parayn karat ahe tyamule jast mahiti nahi please reply kara
मी सुद्धा गुरूचरित्र पारायण केले .तर शेवट शेवट ला ताप सर्दी खोकला भयंकर पोट दुखी कबर दुखी चालता येत नव्हत अशी परिस्थिती होती .मनात खूप प्रश्न येतं होते .पुर्ण होईल की नाही वाचून ..स्वामीना एकच सांगितलं ..मला काही होऊदे पण माझ गुरूचरित्र वाचन पुर्ण होयला पाहिजे ..आणि ते सगळ झालं वाचून ..पोट दुखी चा भयंकर त्रास होता दररोज त्रास .dr. ने सांगितल पण होत सोनोग्राफी करायला पण मी एवढ मनावर नाही घेतलं. शेवटची पोटदुखी गुरूचरित्र वाचून संपायची एक दिवस आधी सुरू झाली आणि दुसर्या दिवशी संपळी..आता आठ महिने होतील गुरूचरित्र वाचून झाल्याला मला पोट दुखीचा त्रास गायब झालाय..स्वामीची कृपा
shri swami samarth
खुप प्रखर शक्ती गिरनार ला जाऊन या नक्की
दादा श्वान्नांना, गाई ला पोळी रोज दिली चालते न
Shri Swami samarth me Girnar parvatavar gele ahye. . actually thethe Jain muni bhagvan Neminath tirthankar yanchya paduka pan ahyet. Tumhi dada ekda thithe java kharach khup chan ahye me 13 varshapurvi gele hote ata khup badal zala asel mahit nahi.comment vachalyavar dada reply dya please. Shri Swami samarth jai jai swami samarth. 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
दादा नमस्कार.
माझी जॉब ची वेळ दर २ दिवसांनी बदलते , तर गुरुचरित्र वाचनाची वेळ एकच ठेवू शकत नाही मी, तर मला वेळ मिळेल तसे गुरुचरित्र मी सकाळी किवा संध्याकाळी वाचू शकतो काय ? गुरूचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे...काय करू दादा ?
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏
Dada aamchya doghanmadhe ratri achanak chid chid mahnje jastach jhal pahilyanda jhal as. As ka jhal asel reply pls dada
माझ्यासोबत ही असेच होत आहे खूप चिडचिड होत आहे
Shree swami samarth🙏🙏🌹🌹
।।श्री स्वामी समर्थ।।
Guru chritre पारायण करताना कोणत्या भाज्या खावेत
Eka divsat niyama pramane tevdhech adhyay vachayche asta ka?plz reply
हो
Datta murti paatawar thewali aahe kalasawar thewali naahi chalel
🙏 स्वामी समर्थ
माझे गिरनार, पिठा पुर ,आउदुंबर, नुर्सिंहवाडी झाले आहे.अक्कलकोट तर दर महिन्याला पौर्णिमा ला जाते.