माझ्यासाठी तरिही श्री गुरुदेव जीव की प्राण आहे . मला 8वर्षे मुलगा नव्हता दत्तगुरुचे उपास करून साक्षात गुरूंनी आम्हाला अनभुती दिली . खरच आम्हाला मुलगा झाला . श्री श्री श्री श्री श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐 असे किती तरी अनुभव आमच्या आयुष्यात आलेत . ते साक्षात आई आहे . प्रेमळ आहे खूप छान आहे .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच गुरुचरित्र पारायणामध्ये खूप शक्ती आहे आपण ज्या इच्छे साठी करतो ती इच्छा पूर्ण होते पण फक्त आपला विश्वास पाहिजे आणि माझ्या माऊलींच्या सर्वंच नित्य सेवेमुळे सर्व स्वप्न पूर्ण होते आणि झाले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मी 2013 पासून दत्त गुरूंचे पारायण करीत आहे..... आमच्या घरात अगोदर पेक्षा खूपच सुख,शांती आहे.दत्त गुरूंची सेवा निसंदेह मनाने करा गुरू काहीच कमी पडू देत नाहीत,याचा मला अनुभव आहे🙏🙏🙏🙏
दत्त महाराज सगळ्यांसोबत आहेत. त्यांच्या कडे जाणाऱ्या प्रत्येक जीवाचा ते उद्धार करतात. त्यांना मनापासून शरण जा. ते सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूपच आश्चर्यकारक अनुभव. सगळे इलाज करून गुण आला नाही. पण श्री गुरुचरित्र पारायण करून त्या महिलेची बाधा जाऊन सर्व पूर्ववत झाले. खरोखरच दत्त महाराज आजही भाविकांना नाराज करीत नाहीत..। ।। जय गुरुदेव दत्त ।।
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। ह्या कलियुगाचे चालक मालक प्रभू दत्त महाराज आहेत संपूर्ण विश्व त्यांच्या अधिन आहे अशा माझ्या दत्त प्रभूंना वंदन प्रणाम त्रिवार मुजरा श्री गुरूदेव दत्त
श्री क्षेत्र मोराले हे दिव्य शक्तिपिठ आहे दत्तप्रभुंचे चे प्रत्यक्ष उपस्थिति मध्ये प्रकटरूपातील महाराजांचे कार्य आपल्याला पाहायला मिलते 2 वर्ष पासून दत्तगुरू माझ्या कडून भक्ती करवून घेतात. त्रिभुवनातील प्रेमल मंदिर मोराले. एकदा अवशय भेट दया. 💐💐💐श्री गुरु देव दत्त 💐💐💐
🙏🏻🌷अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र 🙏🏻🌷 गुरुचरित्र हे कामधेनू प्रमाणे आहे, कलयुगातील अश्यक गोष्ट श्यक्य करण्याचे सामर्थ्य फक्त गुरुचरित्रामध्ये आहे 🙏🏻🌷 🌹🌹!!श्री गुरुदेव दत्त !!🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 खूप सुंदर अनुभव आहे, खरंच श्री गुरुचरित्र ग्रंथ खूप अद्भुत व चमत्कारी ग्रंथ आहे, श्री दत्त महाराज कठीण परिस्थितीत आपल्याला मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर काढतात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏
मी मोराळे ला जाऊन आलो आहे मी आटपाडी तालुक्यातील जांभुळणी गावचा आहे आमच्या पासुन जवळच आहे हे क्षेत्र तासगाव मध्ये आहे खरंच जे हे कमेंट वाचतील त्यांनी मोराळे ला दर्शन घ्यायला या भालचंद्रकाका खुप छान मार्गदर्शन करतात फक्त आपल्या मनात भक्ती विस्वास पाहिजे❤️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ❤️🙏
🙏❤🙇🏻♂️🌎 खरंच सांगतो दत्त गुरूंचा महिमा खूप अपरंपार आहे व या दादांनी जो अनुभव सांगितला ते ऐकून माझे कान सुसुश्रित झाले व डोळ्यातून माझ्या अश्रू येऊ लागले खरंच सांगतो गुरुचरित्र पारायणमध्ये खूप शक्ती आहे व ती शक्ती प्रत्येक संकटावर मात करते व मी ही रोज गुरुचरितत्राच पारायण करतो त्या मुळ मला ही खूप ऊर्जा मिळते रोजच्या जीवनात ॐ श्री गुरुदत्तात्रय श्री पाद श्री वल्लभाय नमः🙇🏻♂️🌎❤🙏🚩
श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय गाणगापूर निवासी संगमावरील औदुंबर पासी गुरुचरित्राचे एकतरी पारायण करावे दरवर्षी
Khup Chan...Mala hi morale cha datta maharaja cha khup Chan anubhav Ala....same maz bal 2 yr hot teva to Mala khup maraycha...2yr ch bal maza Ani maz Mr kadu sudha control hot navta....ratri zp ki tyala tas hatch Ani to khup maraycha...asa karat 1yr gel me Manali Ani Sheridan khup khachun gele hote ...Kasich suchat navta tyat Mr job cha problem zal covid kalat....me 4 June 2021 la you tube var video baghun morale contact karun pooja chalu kele...fakta namasmaran kel Ani 1 month madhe bala roj honara tras 1month madhe1 velaa zala...2-3 months madhe sagal ok zal....job hi khup Chagale thikani zal ...aaj sagal kahi thik ahe datta Maharaj krupene....Shree Gurudev Datta
अनुभव ऐकून श्री दत्त प्रभू ची कृपा असणे गरजेचे आहॆ किती त्रास सर्वांनी सहन केला असेल हे कल्पना ही करू शकत नाही दयाघन कृपाळू श्री दत्त प्रभुच्या मूळे त्रासातून सुटका झाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
नमस्कार एवढे च सांगावयाचे आहे दत गुरूचा महिमा अपरंपार आहे तो प्रत्यक्षचबोलावा लागेल प्रभुची अनुभूती मी सन 1982 पासुन आजपर्यंत प्रत्यक्ष अनुभवत आहे . - असो गुरुदेव दत
खूप आवडला अनुभव माझा सोबत पण सद्या असे चालू आहे सगळे करून बागितले कुटच यश येत नाहीय मला पण आता पारायण करायचे आहे मला पण असा अनुभव यावा एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मला पण यश यावा श्री स्वामी समर्थ 🙏
गुरुचरित्र वाचल्याने मला कर्जातून मुक्ती मिळवून आज मी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. श्री स्वामी समर्थ, श्री दत्त जय दत्त
माझ्यासाठी तरिही श्री गुरुदेव जीव की प्राण आहे . मला 8वर्षे मुलगा नव्हता दत्तगुरुचे उपास करून साक्षात गुरूंनी आम्हाला अनभुती दिली . खरच आम्हाला मुलगा झाला . श्री श्री श्री श्री श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐 असे किती तरी अनुभव आमच्या आयुष्यात आलेत . ते साक्षात आई आहे . प्रेमळ आहे खूप छान आहे .
Kay kharach ahe he
10000%
@@shilpashiande6478Ho gurucharitra vacha tyat ahe mul bal sathi seva
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच गुरुचरित्र पारायणामध्ये खूप शक्ती आहे आपण ज्या इच्छे साठी करतो ती इच्छा पूर्ण होते पण फक्त आपला विश्वास पाहिजे आणि माझ्या माऊलींच्या सर्वंच नित्य सेवेमुळे सर्व स्वप्न पूर्ण होते आणि झाले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Gurucharitra che konte pustak vachave...
Dindori pranit ki mothe
शेवटीची लाईन ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले..की आईने त्या परायानाचा स्वयंपाक स्वतः हाताने केला...खरंच खूप ताकत आहे श्री गुरूचरित्र मध्ये
अगदी माझ्याही डोळ्यांत पाणी आले 😭😊
Very nice, shree Guru datta.
अवधूत चितंन ब्रम्हांडनायक राजा धीराज स्वामी समर्थ महाराज की जय
Shree Swami Samarth guru mouli jai jai 🙏
Shree Gurudeo Dutt❤❤❤❤
मी 2013 पासून दत्त गुरूंचे पारायण करीत आहे..... आमच्या घरात अगोदर पेक्षा खूपच सुख,शांती आहे.दत्त गुरूंची सेवा निसंदेह मनाने करा गुरू काहीच कमी पडू देत नाहीत,याचा मला अनुभव आहे🙏🙏🙏🙏
दत्त महाराज सगळ्यांसोबत आहेत. त्यांच्या कडे जाणाऱ्या प्रत्येक जीवाचा ते उद्धार करतात. त्यांना मनापासून शरण जा. ते सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
बरोबर
He khar aahe
Khup chan vatl aikun......shree swami samarth....
Man bharun aal
Avdhut chintan shree Gurudevdatta namaskar 🎉
खूपच आश्चर्यकारक अनुभव. सगळे इलाज करून गुण आला नाही. पण श्री गुरुचरित्र पारायण करून त्या महिलेची बाधा जाऊन सर्व पूर्ववत झाले. खरोखरच दत्त महाराज आजही भाविकांना नाराज करीत नाहीत..। ।। जय गुरुदेव दत्त ।।
जयदत्त गुरु
Khup chhan anubhan. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। ह्या कलियुगाचे चालक मालक प्रभू दत्त महाराज आहेत संपूर्ण विश्व त्यांच्या अधिन आहे अशा माझ्या दत्त प्रभूंना वंदन प्रणाम त्रिवार मुजरा श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुचरित्राचा महिमा अगाध आहे
कठीण परिस्थितीतून ते मार्ग दाखवते
हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
खूप खूप स्नेह तुम्हाला 🌹🙏🌹
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
Shri gurudev datta
खूपच छान अनुभव होता...ऐकून सकारात्मकता वाढते.
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
असंख्य अनुभव आहेत माझे 1035 गुरुचरित्र पारायण आज पूर्ण झाली सेवा अखंड रहावी
🙏🙏 मी खुप द्विधा मन्स्तीत आहे प्लीज़ मद्त करा कॉन्टकट नं द्या
Mala parayan kryche ahye.! Number bhetu shakto details mhiti sathi.!
कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा म्हणजे सविस्तर बोलता येईल🙏
@@chinmayvaradkar6798 ? Mala vi4arle ka sir.
@@part861 नाही... श्री अवधूत गुरुपीठम ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण केले आहे त्यांना मोबाईल नंबर मागितला आहे.
माझ्या मनापासून ऐकलेला अनुभव, खूप सकारात्मक आणि मनाला आनंद देणारा. जय गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्हा वाचून कोणतही मार्ग दिसत नाही. 🙏🏻✨🪷🌸🌸🌺
खूप दिवसांनी दत्तगुरु यांचा अनुभव ऐकण्यास मिळाला... खूप खूप मनापासून धन्यवाद... 🙏🙏 असेच अनुभव आम्हाला व्हिडिओ मधून शेअर करावे ही विनंती...
श्री क्षेत्र मोराले हे दिव्य शक्तिपिठ आहे दत्तप्रभुंचे चे प्रत्यक्ष उपस्थिति मध्ये प्रकटरूपातील महाराजांचे कार्य आपल्याला पाहायला मिलते 2 वर्ष पासून दत्तगुरू माझ्या कडून भक्ती करवून घेतात. त्रिभुवनातील प्रेमल मंदिर मोराले. एकदा अवशय भेट दया. 💐💐💐श्री गुरु देव दत्त 💐💐💐
Kuthe aahe he mandir...morale kuthe aahe
Shri gurudev datta shripad shriwallbha maharaja ki- jaydigambara digambara shripad' wallabha digambara
Palus madhe ka
Sangli jilha tasgav taluka madhe ped gava javal...
Khup chan vatala dolat ashru ale shree guru dev datt, digambar digambara shripadvallabh digambar
बोला अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरू नृर्सिंह सरस्वती महाराज की जय श्रीदत्त प्रभु आपल्या लेकरांचे ऐकतात राव बोला जय गुरुदेव
खूप छान अनुभव आहे मी पण गुरुचरित्राचे पारायण करीत आहे आजचा पाचवा दिवस आहे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree gurudev datta... 🙏 mla pn khup Aanubhav aale aahet gurudevanche... Kharch khup dayalu aahet maze gurudatta.... Hamesha pathishi rahtat.... Fakt premane ani aantkarnane ekda hak maravi mg bagha kse dhavtach pathishi yeun ubhe rahtat maze Gurumauli.... 🙏🙏om Shree avdhut chintan gurudev datta🙏🙏🌹🌹
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!
👏👏👏👏👏👏👏👏
खूपच छान अनुभव. मी स्वतः अनुभव घेतला आहे. 👏श्री गुरुदेव दत्त 👏
Tai namaskar maz lagn zmat nhi ahe khup sare upay kele ,krupaya kahi upay suchva ,😢😢😢
🙏🏻🌷अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र 🙏🏻🌷
गुरुचरित्र हे कामधेनू प्रमाणे आहे, कलयुगातील अश्यक गोष्ट श्यक्य करण्याचे सामर्थ्य फक्त गुरुचरित्रामध्ये आहे 🙏🏻🌷
🌹🌹!!श्री गुरुदेव दत्त !!🌹🌹
!!* जय सद्गुरु *!! ओम् श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः *!! श्री गुरुदेव दत्त *!!
श्री गुरुदेव दत्त.खुपच विलक्षण अनुभव आहे.गुरुंचा महीमा अगाध आहे.🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त दर्शन घेऊन आम्ही खुप छान प्रचिती तुमच्या कडून ऐकली. तर खरंच गुरूंच्या भक्तीत गुप्तता पाळली गेली तर निवारण्यासाठी गुरूदेव दत्त आहेत.
मी पण जातों मोरालला सांगली तासगाव ला खुप शक्ती शाली देवस्थान आहे श्री गुरुदेव दत्त ❤️🙏🏻💐⛳️
Shree Gurudev Datta...khup sundar Anubhav, khup rudaysparshi aahe.
Shree Gurudev datta maharaj ki Jay
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 खूप सुंदर अनुभव आहे, खरंच श्री गुरुचरित्र ग्रंथ खूप अद्भुत व चमत्कारी ग्रंथ आहे, श्री दत्त महाराज कठीण परिस्थितीत आपल्याला मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर काढतात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त... श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय
मला पण खूप अनुभव आहे खरच मी लग्ना आगोदर फक्त १ पारायण केले आज १० वर्ष झालं तरी देखील गुरूंचा प्रभाव माझ्या आयष्यात आहे 🙏
Kse krtat parayan plz sanga
Tai lagna adhi kel tr chalt ka???
गुरुचरित्रातील ह्या ओळी ध्यानात ठेवा
गुरुचरित्र कामधेनू!
मनी नाही अनुमानू!
जे जे इच्छिती भक्तजनू!
समस्त देईल परिएसा!!
Sir ,gurdiv,daat
@@kalpanashinde1887 सर नाही, तुमचा भाऊच आहे
No. Milel ka?
ll श्री गुरुदेव दत्त ll 💐💐🙏🙏
Shri Gurudev Datta 🙏🌹 Shan aanubhav sagtat Dada Thanks 👍👌👌 Datta maharaja badhal srada vadli jashat ,🌹🌹👍👌👌 Shri Gurudev Datta mavuli 🙏🙏🌹
खूप सुंदर अनुभव
अशीच कृपा सर्वांवर असू द्या महाराज
श्री गुरूदेव दत्त
मी मोराळे ला जाऊन आलो आहे मी आटपाडी तालुक्यातील जांभुळणी गावचा आहे आमच्या पासुन जवळच आहे हे क्षेत्र तासगाव मध्ये आहे खरंच जे हे कमेंट वाचतील त्यांनी मोराळे ला दर्शन घ्यायला या भालचंद्रकाका खुप छान मार्गदर्शन करतात फक्त आपल्या मनात भक्ती विस्वास पाहिजे❤️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ❤️🙏
Khup chan anubhv ekun katech aale pun dattaguru aaj hi kharya bhaktana anubhv detatch
हो खरं आहे.श्री क्शेत्र मोराळे खरोखरच दत्त महाराज कृपा करतात. आणि गुरूचरित्र पारायण एक अमृतानुभव आहे. 🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त खूप छान अनुभव होता 🙏🙏
Shree guru dev data avadhut chinna shree guru dev data 🙏🌺🙏🌺🙏 khup chan ahe anubhav
श्री गुरुदेव दत्त दादा तुमचा आवाज खूपचं छान आहे. गुरुचरित्र प्रत्येक अध्याय तुमच्या आवाजात मी श्रवण करते .
खर आहे दत्त गुरू संकट काळी हाक मारली तर जलद गतीने येऊन मदत करतात. सत्य आहे त्यांना सदीभोळी भक्ती लागते
अतिशय छान अनुभव सांगितला ऐकून आनंद झाला श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Om shree gurudev Datta ॐ श्री नवनाथय नम
श्री गुरु देव दत्त
🌹🌺💐🌷🪔🍎🍓🙏
माऊली
अनुभव ऐकून खुप खुप आनंद झाला
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।माझे शतशत नमन श्री दत्तात्रय चरणी।।👌👍💐💐💐
Khup chan anubhav aahe. Kharach romanch ubhe rahatat ektana... Shree Gurudev Datta 🙏🙏
sir tumchya aavajatil gurukrupa anubhav nehmipramane ch chhan aahe....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shri gurudev datta🌹🌹 khupch chhan
खरेच खूप सुंदर अनुभव.. श्री स्वामीं 🕉️🙏🙏
🙏🙏🙏 shree gurudev Datt .दत्ताचा महिमा अगाध आहे .......
Atishay chhan
Shraddha uttam aahe.
Shree Gurudev Datta.
श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
खूप छान अनुभव. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
Kharach dattaguruncha mahima agadh aahe tyani maladekhil kitek vela mothya sankatatun vachavle aahe datta maulinche khup khup upkar aahet majhyavar shri gurudev dattatray mauli
🛕📿 *ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ*📿🛕
🙏❤🙇🏻♂️🌎 खरंच सांगतो दत्त गुरूंचा महिमा खूप अपरंपार आहे व या दादांनी जो अनुभव सांगितला ते ऐकून माझे कान सुसुश्रित झाले व डोळ्यातून माझ्या अश्रू येऊ लागले खरंच सांगतो गुरुचरित्र पारायणमध्ये खूप शक्ती आहे व ती शक्ती प्रत्येक संकटावर मात करते व मी ही रोज गुरुचरितत्राच पारायण करतो त्या मुळ मला ही खूप ऊर्जा मिळते रोजच्या जीवनात ॐ श्री गुरुदत्तात्रय श्री पाद श्री वल्लभाय नमः🙇🏻♂️🌎❤🙏🚩
श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ
Niyam sanga na paraynache
tumhi roj parayan karta.. kasa karta
Shree Gurudev Datta.Ha tumacha Anubhav changala vatala.DattGurunchi Bhakti kadhi phukat jat nahi ha malahi changach anubhav aalela aahe.tumhala Dhanyavad.
🙏🙏 khupach chaan Shri gurudev Dutt
श्री गुरूदेव दत्त. अशक्य ही शकय करतील स्वामी.
अति सुंदर अनुभव 👌👌 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
Khup chan anubham hota shree swami samarth shree gurudev dutt
श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय गाणगापूर निवासी संगमावरील औदुंबर पासी गुरुचरित्राचे एकतरी पारायण करावे दरवर्षी
Jai Shri Gurudev Datta
's dls'iBa
Khub chaan anubhav aahe Shri guru dev data 🙏🙏🙏🙏🙏🎉
श्री गुरूदेव दत्त
@@hanmantjadhav9675
7
🙏गुरू चरीत्रा चा भरपूर चमत्कारिक ग्रंथ आहे मला पण भरपूर अनुभव आहे हा ग्रंथा मुळेच मि समाधानी आहे शांतता आहे 🙏गुरू देव दत्त 🙏
आईवर निस्सिम प्रेम असणारा,मुलाचे आईवर असणाऱ्या प्रेमामुळेच दत्तगुरु पावले
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
😊
Gurucharitra parayan purn zale aj 🙏🙏🌻khup chan vatle
Khup chan vatal ekun 🙏 Shree Swami Samarth 🙏
Khup Chan...Mala hi morale cha datta maharaja cha khup Chan anubhav Ala....same maz bal 2 yr hot teva to Mala khup maraycha...2yr ch bal maza Ani maz Mr kadu sudha control hot navta....ratri zp ki tyala tas hatch Ani to khup maraycha...asa karat 1yr gel me Manali Ani Sheridan khup khachun gele hote ...Kasich suchat navta tyat Mr job cha problem zal covid kalat....me 4 June 2021 la you tube var video baghun morale contact karun pooja chalu kele...fakta namasmaran kel Ani 1 month madhe bala roj honara tras 1month madhe1 velaa zala...2-3 months madhe sagal ok zal....job hi khup Chagale thikani zal ...aaj sagal kahi thik ahe datta Maharaj krupene....Shree Gurudev Datta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जप करत रहा. 🙏🏻🌹
Avdhoot Chintan Shree Gurudev Datta 🙏🏻🌼🌹🌺
Khup Chan Guru Dev Datta ❤
👌👌🙏Datta Guru bhav Taap Haru🙏 🙏Jai Shree Datta Digambara 🙏🙏
Jay Gurudev Datta,🙏🙏🙏
Khup sundar
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹
खरंच खूप ताकद आहे गुरुचरित्रामध्ये
श्री गुरु देव दत्त खूप छान वाटत होतं मी पण पारायण केले आहे आणि सुरू आहे
अनुभव ऐकून श्री दत्त प्रभू ची कृपा असणे गरजेचे आहॆ किती त्रास सर्वांनी सहन केला असेल हे कल्पना ही करू शकत नाही दयाघन कृपाळू श्री दत्त प्रभुच्या मूळे त्रासातून सुटका झाली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री गुरूमाऊली गुरुदेव दत्त🙏🙏🙏
Vishwa vandya...Shree Gurudev Datta🙏🙏🙏🌸
श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼🌼🙏🙏
Mala pan khup anubhav aala. Fakt purn shradha asli pahije namsmaran kele pahije.antveli fakt shri gurudev dattache nav otavar yave hich devashi pratha aahe. Omshri gurudevdatt
🙏🙏🌷🌷🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Shree gurudev datta 🙏 anubhav ekun dolyat pani ale khup chan datta maharaj aplya sobt kayam astat
नमस्कार एवढे च सांगावयाचे आहे दत गुरूचा महिमा अपरंपार आहे तो प्रत्यक्षचबोलावा लागेल प्रभुची अनुभूती मी सन 1982 पासुन आजपर्यंत प्रत्यक्ष अनुभवत आहे . - असो गुरुदेव दत
Apke anubhav sanga krupya chan vat ase anubhav aikayla shree gurudev datta🙏
Khup chan anubhav ahe tumcha dada
खुपच छान माहिती दिली 🌷🙏🏿🌷
🙏🌹Avdhut Chintan Shri Gurudev Dutta 🌹🙏
फारच छान अनुभव आहे
खूप आवडला अनुभव माझा सोबत पण सद्या असे चालू आहे सगळे करून बागितले कुटच यश येत नाहीय मला पण आता पारायण करायचे आहे मला पण असा अनुभव यावा एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मला पण यश यावा श्री स्वामी समर्थ 🙏
Kele ka anubhav share Kara
खूपच छान अनुभव आहे अंगावर शहारे आले ,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Shree गुरुदेव दत्त 🙏
Shree swami samrth 🙏
💐💐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐
Shree gurudevdatta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
Khup. Sunder nashibvan ahat Sarv
गुरूदेव दत्त..दत्त महाराज मला क्षमा करा माझ्याकडून आज एक पाप घडल ..सकाळी मी गोम मारली.. वाईट वाटल..मी क्षमा मागतो..क्षमा करा..क्षमा करा..
श्री गुरूदेव दत्त माऊली..नमस्कार प्रणाम
Kay hota gom marlyamule?
Dattatray brabhu Tula koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
Avdhut chintan Shree Gurudev Datta 🙏🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांची श्री गुरुचरित्र म्हणजे मानवासाठी संजीवनी आहे.
Kharach Shri gurudev Datt maharaj ki jay.....
खूप खूप छान सुंदर आहे
Khupch Chan dada shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏