श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 दादा खरच या व्हिडिओची गरज होती. दादा चुकून परांन खाल्ले गेले व आणखी काही नियम मोडले गेले घरच्यामुळे मी त्यासाठी स्वामींना माफी मागितली आहे. पण हा व्हिडिओ आला खूप बरे वाटले
मी 9 तारखेपासून पारायण सुरु केले आहे बाकी सर्व नियम काटेकोरपणे पाळते पण आज दुपारी लक्षात आले नाही मुलाला बोलत बोलत मी गादीवर बसले पण लगेच दुसऱ्या क्षणी लक्षात आल्यावर उठले आणि माफी मागितली आणि पारायण सुरु झाल्यापासून दररोज एक गाय येते आणि मी वाचन करेपर्यंत दारात थांबते असे माझी मुलगी म्हणली मला 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Mi kal mndirat aartila gele hote pn tithe MLA pncyamurut dile te mi khale tyac kay hook Kay aaj 13tarikh vacun sale aahe udya udhyapn aahe aani mndirat satrnjivar Basle hote tr maza niym models tr nahi na.
Mi 21 divsancha parayan karat ahe.. tar one week fakt rice che padarth ani one week wheat che padarth khaycha ka .. ek anna pramane.. ki rice wheat ekatra khallela chalta ? Please sanga 🙏🏻
Dada me पारायणं केंद्रात jaun karate sakali asat 3la uthate ratari pan let hot zopayla ...sagal tik ahe pan mla dupari zop yte .thod zopal tar chalal ka plz saga
Dada mazyakadun chukun 1 minit gadi var basale gele nantar lakshyat aalee tar lagech uthale dada me mharaj chi pan mafi magitali tar Ajun kahi karVe ka dada
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान माहिती मिळाली आणि मी पहिल्यांदा गुरु चरित्र पारायण मी घरी लावलें आहे खुप समाधान वाटले आमच्या केंद्रात गाणापुर गेले होते गुरु पीठ. वर एक दिवस साचे पारायण होते तर पारायण चालू असताना मला डोळा लागला तर मला महाराज यांनी उजव्या खांद्यावर फटका मारलं की वाच दोन वेळा असं झालं मला श्री स्वामी समर्थ
Dada mala 11 gurvar karaycge ahet swamin che pn mala january pasun karayche ahet ani tevha paush mahina ahe tr me karu shkte ka dada pllz pllz sanga 🙏🙏🙏 pllz sanga dada🙏🙏🙏
*🙏🟪✨🤔 प्रश्न मनामनातला!!!! 👉👉* *🙏🛑 यावर्षी श्री दत्त जन्माचा उपवास केव्हा करायचा???* *🙏📖✅ सर्व भाग्यवान श्री गुरुचरित्र पारायण कर्त्यांनी आपण करत असलेले यावेळचे हे पारायण "श्री दत्त जन्माचे" असल्यामुळे 💫 रविवारी श्री दत्त जन्माचा उपवास करायचा आहे...* *🙏🟡 हा उपवास रविवारी सायंकाळी न सोडता एकादशीच्या उपवासाप्रमाणे सोमवारी सकाळी 10.30 च्या सांगतेच्या महानैवेद्य आरतीनंतर... श्री सत्यदत्त महाराजांचा प्रसाद घेऊन सोडायचा आहे....* *🙏🌹 श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 🌹🙏*
श्री गुरूदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🚩 दादा मला गाणगापूर ल जाऊन पारायण करायचे आहे तर मला तिथे राहण्यासाठी तुम्ही जेथे राहिले होते तिथेले नंबर भेटेल का मला मदत करावी 🙏 श्री गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ..दादा आज पासून ३ दिवसीय गुरुचरित्र पारायण करतेय .आज १ ला दिवस ये माझं वाचून झाले पण स्वामिंपुढे दिवा लावलाय ३ दिवसांचा पण तो विजला कसा आणि काय ते माहिती नाही मी पाहायला गेले अचानक तर मला ते दिसले..ह्यासाठी काय करावे लागेल .मी दिवा परत लावलाय.पण मनात खूप भीती वाटतेय की माझ्याकडुन ही चूक झाली
दादा स्वामी चरित्र सारामृत चे पारायण च उद्या शेवटचा दिवस आहे तर उद्या दत्त जयंती ल उद्यापन केले तर चालते का कृपया मार्गदर्शन करावे की दुसरा दिवशी करावे आणि अध्याय वाचावे की नाही उद्यापन उद्या करायचे नसेल तर कृपया मार्गदर्शन करावे
संतती प्राप्ती साठी जर ब्रह्मचर्य करून गुरुचरित्र पारायण केलं तर चालते का??करण dr ब्रह्म चर्य करायला सांगतात...आणि मला खूप गुरुचरित्र पारायण करावं वाटत ... ते महाराजांनी माझ्या कडून करून घेत आहेत..
दादा मी पहिल्यांदा करत आहे पारायण9तारखे पासून .सुरु केले आहे,पण आज सकाळी कलश वर चे फुल समोर च्या बाजूला होते, पण आत्ता 6वाजता मी विष्णू सहस्त्रणाम वाचत ताना पाहते तर फुल फिरले होते स्वामी च्या बाजूने, काही संकेत आहे का मला स्वामी चा.. 🙏🏻प्लीज रिप्लाय दया...
श्रीस्वामी समर्थ🙏🙏🙏दादा माझा perioad गुरुचरित्र पारायण चा चौथा दिवाशी आला तर मी. पारायण 5 दिवस थांबवल आहे. आता गुरुचरित्राचे जे नियम आहे ते अजुन ही पलायचे का
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 दादा खरच या व्हिडिओची गरज होती. दादा चुकून परांन खाल्ले गेले व आणखी काही नियम मोडले गेले घरच्यामुळे मी त्यासाठी स्वामींना माफी मागितली आहे. पण हा व्हिडिओ आला खूप बरे वाटले
मी 9 तारखेपासून पारायण सुरु केले आहे बाकी सर्व नियम काटेकोरपणे पाळते पण आज दुपारी लक्षात आले नाही मुलाला बोलत बोलत मी गादीवर बसले पण लगेच दुसऱ्या क्षणी लक्षात आल्यावर उठले आणि माफी मागितली आणि पारायण सुरु झाल्यापासून दररोज एक गाय येते आणि मी वाचन करेपर्यंत दारात थांबते असे माझी मुलगी म्हणली मला 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
छान माहिती दिली धन्यवाद दादा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🏻 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय 🙏🏻
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*
🙏💐 श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏
Nice Guru asa sangnar asva
Disha hin jevna madhe konitar sagnare bhetale
Shree Gurudev Datt
Kaka gharat mungya khup frta tr chuki ne pay padla tr kay karay cha
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Shri Swami samarth 🌹 shri Swami samarth 🌹 shri Swami samarth 😅
Dada first time parayan karate aahe tar chukun dal khalli gi tar kay karave
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree swami samartha dada स्पष्ट bolnare dada great ahat dada tumhi
श्री स्वामी समर्थ ❤
Asa kasa yanche chuka hotat ashrya watla ekun etka pan kasa kay satyam nasto bapre
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान माहिती अशी माहिती कुणी सांगत नाही खुप खुप धन्यवाद संत नारायण पुजा कधी मांडायची ते सांगा
Shri swami samarth jay Jay swami samarth
Mi kal mndirat aartila gele hote pn tithe MLA pncyamurut dile te mi khale tyac kay hook Kay aaj 13tarikh vacun sale aahe udya udhyapn aahe aani mndirat satrnjivar Basle hote tr maza niym models tr nahi na.
Shree Swami Samarth 🙏🙏
गुरुदेव दत्त🙏🙏
Mi 21 divsancha parayan karat ahe.. tar one week fakt rice che padarth ani one week wheat che padarth khaycha ka .. ek anna pramane.. ki rice wheat ekatra khallela chalta ? Please sanga 🙏🏻
Mazi आज् ७ गुरु चरित्र parayaan zali
Dada sofa ver basla ter chalta ka plz sanga?
Dada mla chidchid hotey gharat koni tri kahi bolyamule Tyamule mla asa vataye mi kahi bolun jato. Nantr paschatap hoto asa Navta bolayla pahijen.
श्री स्वामी समर्थ
Dada mi parayan 12 tarkhela suru kela ahe tar mi datta jayanti cha upwas शनिवारी karu ka रविवारी karaych
दादा मी समर्थनगर या केंद्रामध्ये पारायण करते आहे पण तिथे जागेअभावी रोज ग्रंथ हलवतात.... बाकी सगळे नियम मी पाळते.....????
Shree swami samarth dada
Mi pregnant ahe ani maje jevanache niyam modale ahet chalate ka pan maji iichya ahe mala mulagi pahije maji delivery tarik 21 December ahe
Dada mi man laun vachayla baghte pan man eakaekich manat dusre vichar yetay pan mi bakiche sable niyam palte ❤
दादा.. केंद्रात गुरुचरित्र पारायण बसले होते..मला मासिक धर्म आल्या मुळे.. एक मुलगी बसली आहे तर तिला नारळ सोबत काय देयच...plse reply
दादा मी जॉबला आहे जॉब च्या ठिकाणी दोन टाईम चहा येतो आणि तो सर्वांसोबत घ्यावा लागतो मग चालेल का
श्री स्वामी समर्थ दादा ७ गुरुचरित्र पारायण कसे करायचे हे व्हिडिओ बनवा please 🙏🏻
Dada me पारायणं केंद्रात jaun karate sakali asat 3la uthate ratari pan let hot zopayla ...sagal tik ahe pan mla dupari zop yte .thod zopal tar chalal ka plz saga
@@Uniquedream2674 हो
सोफ्या वर् बसायचे पन् नाही का
दादा गुरूचरित्र पारायण मध्ये एकच भाजी खायची असते ना दररोज सात दिवस ते थोडे आज चुकले बाकी सगळे नियम मी काटेकोर पालन केले.
Dada mazyakadun chukun 1 minit gadi var basale gele nantar lakshyat aalee tar lagech uthale dada me mharaj chi pan mafi magitali tar Ajun kahi karVe ka dada
काही नाही
श्री स्वामी समर्थ दादा दर गुरुवारी गुरुचरित्र चा एक अध्याय वाचला तर चालेल का मी जास्त वेळ बसू शकत नाही मेडिकल प्रॉब्लेम आहे पण माझी खूप इच्छा आहे
ओम नमो आदेश. दादा मार्ग शिश महिन्यात नवनाथ पारायण केले तर चालेल का.
Dada mi ghari parayan kartiy ani udya dattjayantisathi baher gavala gel tr chalel ka please reply
7 divs kshetra sanyasi banun rahal tr agdi changle, shakyato talaavi😊
पहाटे 3 वाजता ग्रंथ वाचायला सुरूवात केली तर चालेल का
Agdi uttam
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान माहिती मिळाली आणि मी पहिल्यांदा गुरु चरित्र पारायण मी घरी लावलें आहे खुप समाधान वाटले आमच्या केंद्रात गाणापुर गेले होते गुरु पीठ. वर एक दिवस साचे पारायण होते तर पारायण चालू असताना मला डोळा लागला तर मला महाराज यांनी उजव्या खांद्यावर फटका मारलं की वाच दोन वेळा असं झालं मला श्री स्वामी समर्थ
Dada mala 11 gurvar karaycge ahet swamin che pn mala january pasun karayche ahet ani tevha paush mahina ahe tr me karu shkte ka dada pllz pllz sanga 🙏🙏🙏 pllz sanga dada🙏🙏🙏
हो करू शकता
Thank you Dada 🙏🙏🙏tumhi comment la reply kela.
Me tumcha saglya video bghte ani tumhi khup. Chan samjavun sangta 🙏🙏🙏
Mi 9 tarkhela parayan suru kel ahe...ravivari parayan sampvun naivedya kela tr chalel ka ? Somvari sutti nahiye tyamule vichartoy
*🙏🟪✨🤔 प्रश्न मनामनातला!!!! 👉👉*
*🙏🛑 यावर्षी श्री दत्त जन्माचा उपवास केव्हा करायचा???*
*🙏📖✅ सर्व भाग्यवान श्री गुरुचरित्र पारायण कर्त्यांनी आपण करत असलेले यावेळचे हे पारायण "श्री दत्त जन्माचे" असल्यामुळे 💫 रविवारी श्री दत्त जन्माचा उपवास करायचा आहे...*
*🙏🟡 हा उपवास रविवारी सायंकाळी न सोडता एकादशीच्या उपवासाप्रमाणे सोमवारी सकाळी 10.30 च्या सांगतेच्या महानैवेद्य आरतीनंतर... श्री सत्यदत्त महाराजांचा प्रसाद घेऊन सोडायचा आहे....*
*🙏🌹 श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 🌹🙏*
Please saga na mala pn
दादा माझ्याकडून लसूण टाकलेली भाजी खाण्यात आली चुकून
Dada aapale margdarshan amulya aahe. Prashn barech astat asech kahi prashn-
1. Vachan karatana baryach chuka hotat kahi shabd rachna chukali jate.
2. Gadivar zopat nahi. Pan basayache hi nahi he pan mahit nahi.
Ya sathi prayashitt kay. Seva manapasunach vhavi hich apeksha. Krupaya margdarshan karave.
नामस्मरण करावे
Night fall zala tar kay karave?
हीच सांगितले सेवा करावी
Sakshipata gurucharitry la. Bharmchar ch niyam ahy ka
@@swatibhilare7242 आहे
मुलीनी गुरु चरित्र कथासार वाचले तर चालत का
श्री गुरूदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🚩 दादा मला गाणगापूर ल जाऊन पारायण करायचे आहे तर मला तिथे राहण्यासाठी तुम्ही जेथे राहिले होते तिथेले नंबर भेटेल का मला मदत करावी 🙏 श्री गुरूदेव दत्त
मुले लहान असल्यामुळे पारायण एक दिवसाचे घरी करू का
रोज।वाचल।तर।चालेल।का।दादा।पारायण।मराठी।मध्यै
उद्यापनाच्या दिवशी स्वयंपाक करताना कांदा लसूण चालते का
नाही चालत
नाही
Biscuits, packed farsaan, packed loncha, chocolate paranna madhe eta ka ?
nahi agdi nahi , dud vegere ghyu shaktaat
Sorry kalala nahi..mhanje paranna madhe te eta ki nahi
@@RajeshTalmale-s8g obviously Paranna aahe tyachat maida mix asto
श्री स्वामी समर्थ..दादा आज पासून ३ दिवसीय गुरुचरित्र पारायण करतेय .आज १ ला दिवस ये माझं वाचून झाले पण स्वामिंपुढे दिवा लावलाय ३ दिवसांचा पण तो विजला कसा आणि काय ते माहिती नाही मी पाहायला गेले अचानक तर मला ते दिसले..ह्यासाठी काय करावे लागेल .मी दिवा परत लावलाय.पण मनात खूप भीती वाटतेय की माझ्याकडुन ही चूक झाली
ऑफिस मुले शक्य होत नाही सुट्ट्या मिळत नाही म्हणून पहिल्यांदाच केलंय ३ दिवसीय
तसं काही नाही
मी तशी माफी मागितली आहे स्वामींना..तरीही मनात भीती वाटतेय
दादा स्वामी चरित्र सारामृत चे पारायण च उद्या शेवटचा दिवस आहे तर उद्या दत्त जयंती ल उद्यापन केले तर चालते का कृपया मार्गदर्शन करावे की दुसरा दिवशी करावे आणि अध्याय वाचावे की नाही उद्यापन उद्या करायचे नसेल तर कृपया मार्गदर्शन करावे
हो
दादा मला माझ्या भावाची दारू सुटण्यासाठी काही तरी उपाय सांगा ना प्लीज
रूद्र अध्याय वाचावे रोज
संतती प्राप्ती साठी जर ब्रह्मचर्य करून गुरुचरित्र पारायण केलं तर चालते का??करण dr ब्रह्म चर्य करायला सांगतात...आणि मला खूप गुरुचरित्र पारायण करावं वाटत ... ते महाराजांनी माझ्या कडून करून घेत आहेत..
हो
@Shriketankulkarni माझी दिव्यातील वात पूर्ण जळते,सकाळी पहिले तर वात च राहत नाही,पूर्ण जळून जाते तर काही अडचण नाहीना दादा??
🌺॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥🌺 अशी माहिती कोणी सांगत नाही.खरंच तुम्ही ग्रेट आहात. कोटी कोटी प्रणाम
🌺॥ श्री स्वामी समर्थ॥🌺
चुकून चहा पन् पिला गेला दादा एका ठिकाणी
kunyacha ghari peyu naye dukaanat aaply paishani pyavi😊
Dada office madhe chair vr basle tr chalte kaa
हो
मुगडाळ आणि साबुदाणा खिचडी खाल्ली दादा
हो
मी पारायण करतोय . जर घरातल्या स्त्रीला अचानक मासिक धर्म आला तर काय करावे.
Same question.. pls sanga
ओम श्री गुरुदेव दत्त🎉🎉
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹
दादा मी पहिल्यांदा करत आहे पारायण9तारखे पासून .सुरु केले आहे,पण आज सकाळी कलश वर चे फुल समोर च्या बाजूला होते, पण आत्ता 6वाजता मी विष्णू सहस्त्रणाम वाचत ताना पाहते तर फुल फिरले होते स्वामी च्या बाजूने, काही संकेत आहे का मला स्वामी चा.. 🙏🏻प्लीज रिप्लाय दया...
Hoy, ha ek chaan tumhala swamincha aashirvad swarupi.😊
Vishnu Sahasranama zopnya aadhi ch vachave.
श्रीस्वामी समर्थ🙏🙏🙏दादा माझा perioad गुरुचरित्र पारायण चा चौथा दिवाशी आला तर मी. पारायण 5 दिवस थांबवल आहे. आता गुरुचरित्राचे जे नियम आहे ते अजुन ही पलायचे का
@@suyashkatkar7817 नाही
श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤❤