बाळा खुप छान काही गोष्टी खुप समजून सांगतले खुप छान इतक्या कमी वयात खूप अभ्यास केलात बाळा आणि खूप अभ्यास शाळेचा धार्मिक ग्रंथांचा एकदम योग्य योग्य अभ्यास केला बाळा असाच खूप अभ्यास करा
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात. काही स्त्रियांसाठी काही पुरुषांसाठी तर काही लहान मुलांसाठी. ते आपण कटाक्षाने पाळावेत. प्रत्येक पवित्र गोष्टींचे नियम असतात त्या नियमानुसार आपण वागायला हवं. ते नियम आपले देव आपल्या हितासाठीच असतात. हेही तेवढेच खर आहे. श्री स्वामी समर्थ.
खूप छान माहिती सांगितली महिलांना जर वाचायचं आहे तर ज्ञानेश्वरी भागवत असे भरपूर 18 पुराणं आहेत ना दादा तुझा अभ्यास खूपच मोठा आहे मला फार आवडलं तू सांगितलेले
खूप छान सांगीतलस. एव्हढा अभ्यासपूर्वक,, आत्मविश्वासाने सांगणे सोपी गोष्ट नाही आजची तरूण पिढी ह्या सर्व गोष्टी ला मानतच नाहीत म्हणून तुझ खूप कौतुक वाटते अशीच डोळस प्रगती कर. खूप खूप आशीर्वाद 👌👌🌹
स्त्रियांनी मासिक पाळी येवून गेल्यानंतरच शुचिर्भूतता पाळून आणि नियम पाळून गुरुचरित्र पारायण करावे. गुरुमाऊली सारख्या धर्मगुरूंनी वैदिक मंत्र नसलेले गुरुचरित्र स्त्रियांसाठी आणलेले आहे ते वाचू शकता. मी अनेक वेळा दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील गुरुचरित्र पारायण नियम पाळून केले आहे आणि पहिल्या पारायाणाच्या वेळी तिसऱ्या दिवशी नृसिंसरस्वती महाराजांनी साक्षात स्वप्नांत दर्शन दिले. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून तीन वेळा दर्शन घेतले. त्यांचा चेहरा अतिशय तेजस्वी होता आणि चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य होते. कोणतीही इच्छा न मागता पारायण करत होते पण न मागताच त्यांनी सर्व काही दिले.🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
ताई आपले खूप खूप आभार.. अगदी बरोबर काही नियम हे महिलांच्या हितासाठी त्यांचा सुखद आयुष्यासाठी नेमून दिलेले आहेत. विषय खरच वादग्रस्त असा आहे परंतु सत्यता ही लोकांचा समोर आणणे आवश्यक आहे. धन्यवाद🙏🙏 श्री गुरुदेव दत्त ✨✨
भक्ती मार्ग हाच सर्वश्रेष्ठ असा उपदेश दत्त महाराजांनीच दिला आहे. सर्वांसाठी भक्ती मार्ग मोकळा आहे नवनाथ पंथ सुद्धा हेच सांगतो. पावित्र्य पाळणे. "अहावयाश्रद्धेसाहित" "पाहावा करून चांग"
अगदी बरोबर आहे तुमचं आमचे महाराज पण म्हणतात महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये स्वामींची भक्ती करावी पण गुरुचरित्र पारायण महिलांनी खरच करू नये कारण की काही महिला आहेत त्यांना खूप त्रास होत आहे पण त्यांना ते समजून येत नाही स्वामी समर्थांचा जप करू शकतात पण गुरुचरित्र वाचू नये
फारच छान, स्पष्ट बोलणे केव्हाही छानच... परंतु, आज प्रत्येक मठाची आणि मठातील महाराजांनी स्वताची नवीन ग्रंथ बनवले आहेत, त्यात बरेच अध्याय काढून टाकले आहेत. त्यांची स्वताची चलती होण्यासाठी paisa मिळविण्यासाठी सर्रास महिला वचन करत आहेत.... असो, ज्याचे त्याचे कर्म. Om datta
खूप छान माहिती सांगितली दादा,गुरु चरित्र यु tube वर रोज 1 अध्याय वाचला किंवा eaikla तर चालेल का, किंवा स्वामी चरित्र ,रोज 3 अध्याय,श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत वाचा वे या दत्त जयंती पर्यन्त कृपया सांगावे🙏
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला वाडी ला गुरुचरित्र पारायण होत असते 8 च्या आरतीनंतर चालू होते 6 पर्यंत पूर्ण होते. तिथले प्रतिनिधी माईक वर वाचतात आपण त्यांच्याबरोबर वाचायच
खूप खूप छान. मी विचार करत होते वाचायचा.पण आता फेरविचार करते😅.पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू आपले कधीच वाईट करणार नाहीत.पण टेम्बे स्वामींपुढे आपण नाही जाऊ.आणी सुट्टे अध्याय वाचू शकतो की.चौदावा वगैरे.तो वाचावा.अट्टहास का करावा वाचायचा.मला पटलं.आणी आजकाल हा ट्रेंड च आहे 😂 नाही म्हंटलं की मोडता घालून पाहिलं तेच करतात.कलियुग😢 असो धन्यवाद.
Dada, mala pls guide kara mi jehva pan 'Shripad Shrivallabh Charitramrut' che parayan karte ghari, kahi tari adchan yete- job madhe traas hoto, majya pati barobar bhandan hote. Even mi 'Datta Mahatmaya' che faqt kahi oli vachlya tar majhe pati ani majhyat bhandana hotat, asa ka hota🙏
श्री स्वामी समर्थ......मी मागच्या वर्षी दत्त जयंती ला gurucharitra parayan केले hote....tyat महाराजांनी साक्षात दर्शन dilay.....thik ahe.....mg jya gharat gharatil karta Jr parayan krt nasel tr ....koni karav....shevati pratek स्त्री la apla संसार सुखाचा असावा as vatat ....tr ka mhanun tila as bolal jat....shakhat bhagvantachi nirmiti tichya udarTun zhaliy tr ka tila bandhan ghatl jaat.....dindori gurumaulini sarv mahila vargala gurucharitra parayan karnyacha marg mokla kelay ...श्री स्वामी समर्थ
Dada mala karch khup exchange hoti Gurucharitra vachan karaychi pan yoga reason mahit navte ka nahi ladies karu shakt khup Dhanywad dada..Tembhe swami che 700 sholki pothi avl hoil ka ti vachu shakto ka pls guide..shree swami samrth 🙏🙏
हो Tai अवश्य आपण संक्षिप्त गुरूचरित्र वाचू शकता...स्त्रियांना सुखकर व्हावं म्हणून स्वतः टेंबे स्वामीनीं हा ग्रंथ आपल्या सारख्या मनुष्यांसाठी निर्माण केला आहे .. श्री गुरुदेव दत्त ✨✨🙏🙏
@@GuruAtridatta thank you Dada Asach mahiti gheun ya jya kharya ahet ani samajasathi mahitiyukta astil Shri Gurudev datta 🙏 Saptshaiti ani sankshipt guruchharitra paryan kase karave ya babat video kara ani he lagnasathi he vachu shakto ka
Dada khup chan mahiti deta tumhi aajchaya vidio madhe tumhi sangitle te thode patle aani nahi hi patle tumhi khup abhyas karun sangitle aahe manya aahe pan aaple parampujya guru mauli more dada nehmi sangtat mahila ni pan guru charitta wachave aamhi wachle majasarkhya baryach mahila mandirat saptyala sudha bastat mag te chukiche aahe ka tyana chan anubhav sudha yetat mag to seva parmeshwarsla manya aslya shivay ka mag ulat mahila vargach jast guru charitrache parayan karta na disat aahe hyavar tumhi mhanta wachu naye te mala patle nahi hya sambadhi tumhi more dadanshi jamlyas bolu shakta
@@bhavanal3897 धन्यवाद.. खूप खूप आभार.. हो नक्कीच संशिप्त चरित्र बद्दल ही व्हिडिओ घेऊन येईन.. काळजी नसावी.. सर्व माहिती व्हिडिओ मध्ये देईन.... श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत. संशिकप्त गुरुचरित्र मिळते.त्यात फक्त सात अध्याय आहेत. ते वाचले तर चालेल का? त्याचे काही वाईट परिणाम तर होणार नाहीत ना?
Thanks Dada...maza baba pan Shri Gurudev data che khup mothe bhakt hote..tyani amhala hech Karan sangitle..ki striyani Gurudev data che parayn karu naye..tyanchei fakt namsmran krave..nahi tar tyache prinam ulte hotat... 🙏🏻🙏🏻🙏🏻 Avdhut chintn Shri Gurudev Datt... 🙏🏻
बाळा खुप छान काही गोष्टी खुप समजून सांगतले खुप छान इतक्या कमी वयात खूप अभ्यास केलात बाळा आणि खूप अभ्यास शाळेचा धार्मिक ग्रंथांचा एकदम योग्य योग्य अभ्यास केला बाळा असाच खूप अभ्यास करा
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात. काही स्त्रियांसाठी काही पुरुषांसाठी तर काही लहान मुलांसाठी. ते आपण कटाक्षाने पाळावेत. प्रत्येक पवित्र गोष्टींचे नियम असतात त्या नियमानुसार आपण वागायला हवं. ते नियम आपले देव आपल्या हितासाठीच असतात. हेही तेवढेच खर आहे. श्री स्वामी समर्थ.
अगदी बरोबर. महाराजांची कृपा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली महिलांना जर वाचायचं आहे तर ज्ञानेश्वरी भागवत असे भरपूर 18 पुराणं आहेत ना दादा तुझा अभ्यास खूपच मोठा आहे मला फार आवडलं तू सांगितलेले
@@prabhabhong5608 दत्त कृपा
खूप छान सांगीतलस.
एव्हढा अभ्यासपूर्वक,, आत्मविश्वासाने सांगणे सोपी गोष्ट नाही
आजची तरूण पिढी ह्या सर्व गोष्टी ला मानतच नाहीत
म्हणून तुझ खूप कौतुक वाटते
अशीच डोळस प्रगती कर.
खूप खूप आशीर्वाद 👌👌🌹
धन्यवाद. आपले अगदी अंतकरणा पासून आभार..अशीच आपली साथ असो!! व आपले आशीर्वाद मिळो एवढीच इच्छा🙏🙏 श्री गुरुदेव दत्त ✨✨
श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद दादा छान माहिती आहे
@@chhayarane9330 धन्यवाद
Pat I😈 😈
अतिशय सुंदर आणि सोप्या अशा पध्दतीने गुरुचरित्र पारायण चे नियम सांगितले आहेस तू दादा. धन्यवाद.
धन्यवाद
मी वाचलाय.आता मिळाली माहिती .खूप छान वाटलं ऐकून.खूप छान
दत्त महाराजांची कृपा
अगदी खरं आहे. Personal experience आहे. मासिक पाळी वर परिणाम होतो. स्त्रियांनी वाचू नये.
धन्यवाद. श्री दत्त
कसा
किती सखोल आणि सुंदर माहिती सांगितली दादा, खुप महत्व पुर्ण माहिती दिली, खुप खुप आभार 😊
दत्त इच्छा
खूप सुंदर दादा सगळ्या शकांचे निरसन झा ले🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
तुमच्या सांगण्यामुळे नियम माहित झालेत!!श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌸
महाराजांची कृपा
स्त्रियांनी मासिक पाळी येवून गेल्यानंतरच शुचिर्भूतता पाळून आणि नियम पाळून गुरुचरित्र पारायण करावे. गुरुमाऊली सारख्या धर्मगुरूंनी वैदिक मंत्र नसलेले गुरुचरित्र स्त्रियांसाठी आणलेले आहे ते वाचू शकता. मी अनेक वेळा दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील गुरुचरित्र पारायण नियम पाळून केले आहे आणि पहिल्या पारायाणाच्या वेळी तिसऱ्या दिवशी
नृसिंसरस्वती महाराजांनी साक्षात स्वप्नांत दर्शन दिले. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून तीन वेळा दर्शन घेतले. त्यांचा चेहरा अतिशय तेजस्वी होता आणि चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य होते. कोणतीही इच्छा न मागता पारायण करत होते पण न मागताच त्यांनी सर्व काही दिले.🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
mla pn khup echha aahe
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे🙏👍
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
खुपच छान समजून सांगितलें 🙏श्री गुरुदेव
दत्त महाराजांची कृपा
Kharach patla. Gurucharitra parayan mahilani karu naye. Kahi goshti palyach pahijet. Khup mahatwachya vadagrast vishayavarcha video karun khup chan, yogya mahiti dili tyabaddal dhanyawad.
ताई आपले खूप खूप आभार.. अगदी बरोबर काही नियम हे महिलांच्या हितासाठी त्यांचा सुखद आयुष्यासाठी नेमून दिलेले आहेत. विषय खरच वादग्रस्त असा आहे परंतु सत्यता ही लोकांचा समोर आणणे आवश्यक आहे. धन्यवाद🙏🙏 श्री गुरुदेव दत्त ✨✨
@@GuruAtridatta 👍🙏
Kharech khup sundar mahiti sangitali aahe tya baddal thanks
दत्त महाराजांची कृपा
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.... Thank u so much 🙏🙏 keep sharing.
धन्यवाद. खूप खूप आभार.✨✨🙏🙏
भक्ती मार्ग हाच सर्वश्रेष्ठ असा उपदेश दत्त महाराजांनीच दिला आहे.
सर्वांसाठी भक्ती मार्ग मोकळा आहे नवनाथ पंथ सुद्धा हेच सांगतो. पावित्र्य पाळणे.
"अहावयाश्रद्धेसाहित" "पाहावा करून चांग"
अगदी बरोबर आहे. सत्य वचन. श्री गुरुदेव दत्त
अगदी बरोबर आहे तुमचं आमचे महाराज पण म्हणतात महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये स्वामींची भक्ती करावी पण गुरुचरित्र पारायण महिलांनी खरच करू नये कारण की काही महिला आहेत त्यांना खूप त्रास होत आहे पण त्यांना ते समजून येत नाही स्वामी समर्थांचा जप करू शकतात पण गुरुचरित्र वाचू नये
फारच छान, स्पष्ट बोलणे केव्हाही छानच...
परंतु, आज प्रत्येक मठाची आणि मठातील महाराजांनी स्वताची नवीन ग्रंथ बनवले आहेत, त्यात बरेच अध्याय काढून टाकले आहेत. त्यांची स्वताची चलती होण्यासाठी paisa मिळविण्यासाठी सर्रास महिला वचन करत आहेत.... असो, ज्याचे त्याचे कर्म.
Om datta
अगदीच बरोबर
खूप छान माहिती सांगितली दादा,गुरु चरित्र यु tube वर रोज 1 अध्याय वाचला किंवा eaikla तर चालेल का, किंवा स्वामी चरित्र ,रोज 3 अध्याय,श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत वाचा वे या दत्त जयंती पर्यन्त कृपया सांगावे🙏
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
दादा तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे काही गोष्टीची कारणे नसतात त्याच तंतोतंत पालन करणं ही आपली जबाबदारी आहे...
बरोबर
Thank you dada kup chan mahite dile
Namaste Dada..
Khupch uttam ashi mahiti sangitlit.
धन्यवाद. श्री दत्त
Khupach chan information Ashwini Rahate
दत्त महाराजांची कृपा
मी दर महिन्याला दत्त धाम श्री क्षेत्र नृसिंह वाडी ला गुरू चरित्राचे पारायण करते. आणि खूप स्त्रिया असतात आमच्या बरोबर
खूप सुंदर. दत्त महाराजांची कृपा
ताई, विनंती आहे की नृसिंह वाडीत होनाऱ्या गुरुचरीत्र पारायना बद्दल माहिती द्यावी
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला वाडी ला गुरुचरित्र पारायण होत असते
8 च्या आरतीनंतर चालू होते
6 पर्यंत पूर्ण होते. तिथले प्रतिनिधी माईक वर वाचतात आपण त्यांच्याबरोबर वाचायच
खुप छान माहीती समजली श्री गुरूदेव दत्त
दत्त महाराजांची कृपा
❤❤❤❤❤❤ खूप छान वाटले
आपण दिलेली माहिती खूपच छान आहे धन्यवाद.
दत्त महाराजांची कृपा
दादा खूप खूप धन्यवाद .मला ही माहिती हवीच होती
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त 😄😄
Pn Dindori pranitche gurucharitra vachale tr chalte ase mhantat sarv niyam palun mg kay karave plz
खूप खूप छान. मी विचार करत होते वाचायचा.पण आता फेरविचार करते😅.पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू आपले कधीच वाईट करणार नाहीत.पण टेम्बे स्वामींपुढे आपण नाही जाऊ.आणी सुट्टे अध्याय वाचू शकतो की.चौदावा वगैरे.तो वाचावा.अट्टहास का करावा वाचायचा.मला पटलं.आणी आजकाल हा ट्रेंड च आहे 😂 नाही म्हंटलं की मोडता घालून पाहिलं तेच करतात.कलियुग😢 असो धन्यवाद.
फारच चांगल्या पध्दतीने आपण सांगितलेत 'त्याबद्दल धन्यवाद
आपले खूप खूप आभार. श्री गुरुदेव दत्त
🙏sir me datt mahatma parayan karat aahe krayala chalel ka? Please krupa krun sanga?
नक्कीच.. का नाही... आनंद आहे...
Khup chan mahiti hoti dada
ata mla kallel ka ase zhale
Shri gurudev datta
Gurudev datta tumchya vr khup krupa krt raho
महाराजांची कृपा. खुप खुप धन्यवाद
Kithi..chhan..sangitles...re..bala...tula..khup..khup......aashirvad...swami...samrth
सर्व दत्त महाराजांची कृपा...खूप खूप धन्यवाद...
खूप चांगली माहिती दिलीत महिला नी ती समजून घ्यावी
खरंय श्री गुरुदेव दत्त
Kup Chan mahiti dili ahe Thank you Shri gurudev Datta
दत्त महाराजांची कृपा
Thank you so much dada 😊my all doubts clear jaly😊😊🎉🎉🎉🎉
Khup chaan bhau shree swami samarth
धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ दादा आमच्या केंद्रात तर भरपूर महिला दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण करतात आणि मी पण जात असते श्री स्वामी समर्थ 🙏🌹
सर्वस्वी तुमची इच्छा
खुप छान माहिती दिली तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दत्त महाराजांची कृपा
Me chalu kelay vachayla 15 adhyay jhalet vachun ata fkt 26 ani 36 va adhyay skip kela tr chalel ka 😢 baki vachu ka sgle ???
Very nice🙏 bro, best information 👌🏻
thankyou so much. it's all Datta s grace
Dada khup changale mahiti aahe
दत्त महाराजांची कृपा
भाऊ तुम्ही खुप छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद
दत्त महाराजांची कृपा
Sunder mahiti dili and tehi khup sunder padhatine ☺️ dhanyawad
thankyou so much. दत्त कृपा
Khup chan mahiti sangitali tumhi Dada
दत्त महाराजांची कृपा
चांगली व समाधानकारक माहिती सांगितली.👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद .
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्य वाद श्री गुरुदेव दत्त
Kiran Thakur buldana Jay Gjann mauli
अवधूत चितंन श्री गुरदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Dada dindoripranit gurucharitra mahilani vachalele chalte ka
Ho
Khup sunder mahiti dilis bala
खूप खूप धन्यवाद
मन शुध्द असेल तर ती भक्ती देवाला पोचते आणि कर्म चांगले हवे मग तो पुरुष असो वा बाई
सत्य वचन ताई
Dada, mala pls guide kara mi jehva pan 'Shripad Shrivallabh Charitramrut' che parayan karte ghari, kahi tari adchan yete- job madhe traas hoto, majya pati barobar bhandan hote. Even mi 'Datta Mahatmaya' che faqt kahi oli vachlya tar majhe pati ani majhyat bhandana hotat, asa ka hota🙏
दत्त सेवेत परिक्षा घेतली जाते. सेवा सोडू नका...
खूप सुंदर विवेचन पटण्यासारखं
श्री गुरुदेव दत्त, नमो गुरवे वासुदेवाय 🌹🌹🙏
दत्त महाराजांची कृपा
🏵️🌼🏵️🙏🙏 shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🏵️🌼🏵️
Shri Guru Dev Dutt 🙏🌺🌺🌺
खूप छान सांगितले धन्यवाद
दत्त महाराजांची कृपा
खूप छान नियम सांगितले दादा तुम्ही🙏
दत्त महाराजांची कृपा
Can women read gurucharitra if they follow all the rules
Ofcourse women's can read Dindori Pranit Guruchariitra while following all the rules and regulation. No issues at all...
Roj ek adhyay wachawa ka chalel ka...... please reply...🙏
ho
🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .नक्कीच सद्गुरू उचितच सांगत असतात. 🌹🌹🌹🙏🙏🙏
Tech tech sangatat ,,vachavae ki nahi te fix sanga
सर्वस्वी तुमची इच्छा
श्री स्वामी समर्थ......मी मागच्या वर्षी दत्त जयंती ला gurucharitra parayan केले hote....tyat महाराजांनी साक्षात दर्शन dilay.....thik ahe.....mg jya gharat gharatil karta Jr parayan krt nasel tr ....koni karav....shevati pratek स्त्री la apla संसार सुखाचा असावा as vatat ....tr ka mhanun tila as bolal jat....shakhat bhagvantachi nirmiti tichya udarTun zhaliy tr ka tila bandhan ghatl jaat.....dindori gurumaulini sarv mahila vargala gurucharitra parayan karnyacha marg mokla kelay ...श्री स्वामी समर्थ
ताई ह्याच्यावर काहिदिवसांपूर्विच अजून एक व्हिडिओ बनवला आहेत तो आपण बघा. सर्व गैरसमज दूर होतील आपले
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
ओरिजनल गुरुचरित्र कोठे मिळेल.
Gurucharitra pothi mdhle 1to 52 adhyaya che pratyek adhyay mhanje konta adhyay kashya sathi vachaycha yachi adhyaya nusar mahiti mahatva send kra pl 🙏🙏🙏🙏
हो नक्कीच....
Khup chan sangitale dada🙏🙏🙏🙏
दत्त महाराजांची कृपा
चांगली व समाधानकारक माहिती दिली
खूप खूप धन्यवाद
स्वामी समर्थ जय शंकर
Dada, jar ka 'Shripad Shreevallabh Charitramrut', 'Datta Mahatmaya', 'Guruleelamrut' che parayan bai ne kele tar chalel kay?
होय नक्कीच
Dada striyani konte gurucharitra parayan karave plss sanga🙏 jay sadguru 🙏
टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Khup Chan sangitle
खूप खूप धन्यवाद
Guruchritra adyay 14 vachla tar chalel ka striyani
नक्कीच....
Shtri shiksha ha granth kuthe milel ?
शोधावा लागेल.. खरं तर हा ग्रंथ संस्कृत मधे आहे
Mla khup kahi prashn vichrayche aahet dada mla khup bhiti vatat aahe parayan karayche aahe ks karu kahi samjat nahi khup niyam aati aahet plz margdarshan kara🙏🙏
नक्की करा. श्री गुरुदेव दत्त
Dada mala karch khup exchange hoti Gurucharitra vachan karaychi pan yoga reason mahit navte ka nahi ladies karu shakt khup Dhanywad dada..Tembhe swami che 700 sholki pothi avl hoil ka ti vachu shakto ka pls guide..shree swami samrth 🙏🙏
नक्कीचं वाचू शकता
Namaskar... aik vicherich aahy... swami kendrat gurucharita mahila suddha vachtat... te kas? Gurumaulini suddha tyna vachila sangital aahy... mag kay te 700 shloki gurucharitra aahy ka?
नाही. ते सातशे श्लोकी नाही आहे.. ह्याचवर् एक व्हिडिओ अजून आपल्या चॅनल वर आहे नक्की पहावा...
@@GuruAtridatta link pathvta ka?
खूप छान माहिती दिलीत .धन्यवाद सर.पारायण न करता दररोज 1अध्याय स्त्रियांनी वाचला तर चालतो का. 26व 36अध्याय वगळून.
खूप खूप आभार.. हो एक एक अध्याय वाचल्यास काहीही हरकत नाही... मन शु द्धा ठेवा आणि अखंड महाराजांची सेवा करा. ते कधीही तुम्हाला एकटे पाडणार नाहीत
Dada sankshipt Guru charitra vachu shakto Ka karan pothit lihle ahe
Ani sapshati madhe kuthe mentioned kela nahiyahe kki striya saptshti vaachu ka??
Krupaya marhdarshan karave
हो Tai अवश्य आपण संक्षिप्त गुरूचरित्र वाचू शकता...स्त्रियांना सुखकर व्हावं म्हणून स्वतः टेंबे स्वामीनीं हा ग्रंथ आपल्या सारख्या मनुष्यांसाठी निर्माण केला आहे .. श्री गुरुदेव दत्त ✨✨🙏🙏
@@GuruAtridatta thank you Dada
Asach mahiti gheun ya jya kharya ahet ani samajasathi mahitiyukta astil
Shri Gurudev datta 🙏
Saptshaiti ani sankshipt guruchharitra paryan kase karave ya babat video kara ani he lagnasathi he vachu shakto ka
Dada khup chan mahiti deta tumhi aajchaya vidio madhe tumhi sangitle te thode patle aani nahi hi patle tumhi khup abhyas karun sangitle aahe manya aahe pan aaple parampujya guru mauli more dada nehmi sangtat mahila ni pan guru charitta wachave aamhi wachle majasarkhya baryach mahila mandirat saptyala sudha bastat mag te chukiche aahe ka tyana chan anubhav sudha yetat mag to seva parmeshwarsla manya aslya shivay ka mag ulat mahila vargach jast guru charitrache parayan karta na disat aahe hyavar tumhi mhanta wachu naye te mala patle nahi hya sambadhi tumhi more dadanshi jamlyas bolu shakta
@@bhavanal3897 धन्यवाद.. खूप खूप आभार.. हो नक्कीच संशिप्त चरित्र बद्दल ही व्हिडिओ घेऊन येईन.. काळजी नसावी.. सर्व माहिती व्हिडिओ मध्ये देईन.... श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@@vedantijagtap3634 Tai नक्कीच ह्यावर मी व्हिडिओ बनवून सर्व माहिती देईन...काही चुकीचं वाटल्यास खरंच मनापासून क्षमा मागतो..🙏🙏🙏
Shri Gurucharitr che mazyakdun niymit vachan hote....tyane khup shantata milate manala.....🙏🙏🙏
खूपच छान
दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
संशिकप्त गुरुचरित्र मिळते.त्यात फक्त सात अध्याय आहेत. ते वाचले तर चालेल का? त्याचे काही वाईट परिणाम तर होणार नाहीत ना?
नक्कीचं वाचा
मी आता पारायण करत आहे,shree gurudev दत्ता
26 aani 36 vya adhyay sodun bki sagle adhyay vachle tri chalel ka
Ho Tai चालेल
दादा माताबघीनी यवड्या र्मुख आहे का मासिक पाळीकधी येतेहे समजत नाही
@@NirmlaGhate-wo8if माफ करा, दुखावण्याचा हेतू न्हवता...
Kahi sangu nkos female nasel tr manv nirmiti hoein ka....ani tilach vachu nye ase niyam.... kiti devlan mdhye female read krta
ताई त्याचं मागे देखील शास्त्र आहे.. त्यात खोलवर असा अभ्यास करा सर्व गोष्टी लक्षात येतील. शेवटी ज्याची त्याची इच्छा असते...
Khup cchan
दत्त महाराजांची कृपा
मी पण गुरू चरीत्राचे पारायण केले छान झाले
दत्त महाराजांची कृपा
खुप छान माहिती दिली दादा गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Thanks Dada...maza baba pan Shri Gurudev data che khup mothe bhakt hote..tyani amhala hech Karan sangitle..ki striyani Gurudev data che parayn karu naye..tyanchei fakt namsmran krave..nahi tar tyache prinam ulte hotat... 🙏🏻🙏🏻🙏🏻 Avdhut chintn Shri Gurudev Datt... 🙏🏻
काहीही नाही होत नाही,मी गेल्या 18 वर्षांपासून वाचन करत आहे, उलट व्याधी बऱ्या होतात.
@@meenaS4210 ताई चुकीचा अर्थ किंवा गैरसमज करून घेऊ नये.. मर्म लक्षात घवये
अगदीच.. श्री गुरुदेव दत्त
@@meenaS4210 mi suddha Kelay parayan....
Dada mi vachayla badle aahe mga aata kay kraych sagana
नक्किच वाचन पुर्ण करा...
Khoob Sundar aahe
दत्त महाराजांची कृपा
खूप छान माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त...
Roj mahilani guruchritra chya 51 ova vachlya tr chaltat ka
ho नक्कीचं
Khup ch chan🙏🙏🙏
दत्त महाराजांची कृपा
Dada mala paryan karech ahe plz aadvise
नक्कीच करा
Pan sanshiktp parayan karu shokto na tyachya madhe lihal ahe ki mahila vachu shaktat
हो नक्कीचं घेऊ शकता ..