अवघड खिंड पार करून निघालो नेहमीच्या गावी, यंदाच्या फिरत्या चारणीची शेवटची मजल | dhangari jivan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.พ. 2024
- अवघड खिंड पार करून निघालो नेहमीच्या गावी, यंदाच्या फिरत्या चारणीची शेवटची मजल | dhangari jivan |
sidu hake | banai hake
#dhangarijivan #siduhake #banai
#banaihake
वाळलेल्या गवतातून मेंढ्या चालतांना खुप छान लयबद्ध आवाज येतो छान वाटते ऐकायला
#_अथांग_अश्या_समुद्रात_आधार_तुझा_बोटी सारखा_💝👑💫 बाप आयुष्याचा आधार आणि आई ही मायेचा सागर❤❤
दादा आजकालच्या काळात वाडा करणे एवढं सोपी गोष्ट नाही दादा आणि आई आहे म्हणून आपण इतक्या लांब लांब मेंढ्या चरणी करता खूपच सुंदर व्हिडिओ👌👌👌👌🙏🙏🙏🙏
🙏🏻
बाळूमामाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
कष्टप्राय जीवन असून सुद्धा दादा तुम्ही, सगळ्या कुटुंबातील लोकांना जपत आहात त्यामुळे , तुमचा खुप खुप अभिमान वाटतो
खरच आमदार नशीबवान आहे बाणाई सारखी मालकीण मिळाली त्याला 😅❤
खूप कष्टाचे व जिकरीचे काम सलाम तुमच्या कार्यास
खूपच कष्टाचे आणि खडतर तरीही सदा आनंदी. असेच रहा.
महाराष्ट्र तील 1 no चॅनेल 👍👌
खूप छान मस्त परिवार आहे सिध्दू तुझा 👌👌🚩🚩🌹🌹
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
मी कोर्सला असताना आमची सहल ट्रीप कर्नाळा अभयारण्य पाहण्यासाठी गेलो होतो खुप निसर्गरम्य भाग आहे तशीच पुढे पनवेल दापोली मंडणगड महाड रायगड पूर्ण कोकण पाहण्याचा आनंद लुटला होता
जय मल्हार हाके परिवार ❤❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खूप कष्ट करून देखील बानाई वहिनी आणि हाके दादा तुम्ही आनंदी राहता याचं नवल वाटते 🙏🙏💐💐💐
खूप छान तुमच प्रेम सदैव असुद्या
महाराष्ट्रातिल एकमेव चॅनल एकही वाईट कमेंट नाही सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार जय जवान जय किसान
खूप खूप छान व्हिडिओ.
तुमचे कष्ट पाहून आम्हांला पण काम करण्याची उर्मी, उर्जा निर्माण होते.
देव तुमच्या परिवाराला कायम सुखी, समाधानी, आनंदी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
😊😊
🙏🏻
आत्ता चा काळात अशी नाती फारच कमी उरलीत जीथ माया आहे जीव जानतात एकमेकांचा आदर करतात. आदर्श कुंटुंब आहे तुमच ते तसच जपा
बाळुमामांच्या नावान चांगभलं लय भारी
दादा तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वाना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Kiti chan nisarg aahe👌
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडिओ. ❤❤
खूप छान परिवार आहे दादा तुमचा सागर खूप छान आहे 😊😊
Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Khup Chan Video
नवीन महणि ऐंकायला छान वाटले दादा. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 तुम्हाला सगळ्यांना❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
महाराष्ट्रातील एक नंबर चैनल❤👍👍
Dada tumache video khup aavdtat an tumcha parivar sudha khup aavdto ❤❤❤
छान, मजल, दरमजल आवडली.
Khup Chan video
Khup Chan 👌🙏
नुसतं कष्ट नाही तर तुमचं वेळेचं नियोजन सुध्दा मस्त आहे.
Khup chan🎉❤
फारच छान.
Khup chhan 👍🏻
❤❤❤....छान .....मस्तच ❤....
सलाम तुमच्या कष्टाला
खूप सुंदर आहे
V. छान
Khup Chan family
🥰🍧🙏🏻 बा ना ई ताई तुमची व्हिडिओ खूपच छान रोज आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप छान विडिओ प्राण्यांची किती काळजी करता तुम्ही आमदाराला सागराने काठी मारली खुप हसू आले.
आती सुंदर ❤❤❤
खूप छान व्हिडिओ
Khuapch Chan aahe Vichar Banayi Sarvanche❤😂🎉❤
खुप छान व्हिडिओ 👌👌❤❤
किसन अदमापूरला गेला आहे का, बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐🙏🙏💐💐
Very nice video Dada 👍👍🙏🙏
खूप छान आहे
खूप छान
Parat ek navin suruvat 😊👍👍Aai navin shikayla milale tumchya kadun😊
Shri swami samarth.
छान 👌👌
Lay bhari jivan❤
Chhan khup chhan Jay malhar
❤❤❤❤ dada tumache video mast astat
आईच्या हातचे कोड्यास खूप छान
आज मी पण फिरले तुमच्या बरोबर. भाकरी बटाटा कळवण खाले. अस वाटत होते😊❤
Dada 🙏 changla aahe video 🥰👍
खुप खूप छान दादा
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
छान
ऐकच नंबर कांदा फोडला राव
❤Banayee loves all animals.
आमदार चांगला बनलाय दादा आजचा भाग मस्त वाटला दादा
🙏🏻
Very nice ❤❤❤
तुमचा विडिओ बघतान आस वाटत आमी पण तुमच्या बरोबर आहोत मणाला समाधान मिळते सगळा थकवा टेशन पळुण जाते
जय मल्हार .
सिधदूभाऊ जंगलातून जाताना वाळलेल्या पानांचा आवाज मेढर जाताना आवाज ऐकून मन प्रसन्न होतय
जय मल्हार
Dada tumche vedio khup chan astat.❤
🙏🏻
Nice 👍👍
Sidhu भाऊ, tumcha Aamdar lay भारी हो
बाणाई छत् khup ladka distoy
Aaichya म्हणी veglyach
Mala tumche video kup aavdtat mi na chukta roj pahate
🙏🏻
कुञी मेंडरा यांच्यावर किती प्रेम करता
👌👌
1 na नमस्ते ❤❤❤❤
Nice
Utub ch 1 no video saglyat bhari
आमच्या गावात या चारणीला❤
👍👍👌
TV varil serial bagnyapekha yanche video bagave.khup chhan aastat
सिंधु भाऊ खुप छान, तुमचे सगळे विडियो खुपचछान आहे, जयमहाराष्ट्र
🙏🏻
Chaan ❤❤
खूपच छान व्हिडिओ मी तुमचे व्हिडिओ रोजच बघते
🙏🙏
👌🏻👍🙏🏼
Sagar Bala tu khup Chan aahes😊
🎉🎉
🙏🏻🙏🏻
नमस्कार बाणाईताई
👌👌👌👌
🙏🙏🙏
First like
हाके दादा तुमची सकाळची लगबग पहायला खुप आवडते ❤आज दाळ घालुन बटाट्याची भाजी एक नंबर 😋😋
🙏🏻
❤❤😊
तुमाचे, आई, वाडिल, खुप, चागले, आहेत, माझे, आई वाडिल, पन, असेच, होते, पन, आता, नाहित, खुप, आठवान, येते,तुम,चे, वाडिल,आई, पाहिल,की, बरे,वाटते,तीन,ला,संभाला, नसल्ले,की,कीमत, कलते,परमेश्वर, असत अत
यंदा वडजाई यात्रा चुकवलीच तर! छान व्हिडिओ.
यंदा बिराजी आणि सुला 😊👍
Dada tumacha vidio chhan asto
🙏🏻
तुमचे, आई, वाडिल कर्तव्य,तयाचे, बरोबर, करताहे, खुप, चान, वाटते, अमाला,पन, काय तरी शिकन्या, सरक ए, आहे
Super
Mast