अर्चनाने बनवली मस्तपैकी वांगी व शेवग्याच्या शेंगांची मिक्स भाजी | Shevga - Baingan Mix Bhaji recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2024
- अर्चनाने बनवली मस्तपैकी वांगी व शेवग्याच्या शेंगांची मिक्स भाजी | Shevga - Bengan Mix Bhaji recipe
#dhangarijivan #siduhake #banaisrecipe #BanaisRecipe #marathirecipe #shevgabhaji
#शेवगाभाजी
सागर खूप निरागस बाळ आहे...❤एकदम आपल्या आई, बाबा वर गेलाय... अर्चना पण खूप छान आहे स्वभावाने आणि बाणाई,आई पण खूपच छान..... भाजी भारी च झाली ❣️
अर्चनाला वाचून दाखवा कमेंट .
आज ती छान बोलली .आणि कालवणही छान बनवल.
दादा पहिली कमेंट...खूप मस्त व्हिडिओ असतात... प्लिज तुम्ही जेवणाचे व्हिडिओ टाकत जा ना
प्रत्येक एकत्रित कुटुंबासाठी,एक प्रेरणादायी कुटुंब आहे तुमचं ,काय ती आपुलकी आपलेपणा छान आवडलं मला ,आणि हो तुमचं कुटुंब आणि आनंद अखंड राहो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना 😍😍😍
अर्चना ताई तुम्हाला स्वयंपाक करताना पाहून खूप आनंद झाला.
एकदम भारी जेवण अर्चना. आधी मी तुमचे व्हिडीओ बघत नव्हते पण जेंव्हा पासून बघायला लागले तेंव्हा पासून रोज व्हिडीओची वाट बढते. सध्या तुम्ही आमच्या रायगड भागात आहात बघून छान वाटत.
खूप छान अर्चना ताई banai tai pan👌👌
अर्चना ताई शेवगा वांग्याची सुक्की भाजी खुप छान बनवली 😋😋
तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्ग पुत्र आहात देव तुमच्या आयुष्यात अखंड सुख देवो
ही प्रार्थना
अर्चना खूप छान बोलते तिला स्वयंपाक करायची संधी द्या बाणाई ताई तर छानच स्वयंपाक करतात
खुपच प्रेरणा देत असतात हे सर्व धनगरी जीवन ,,, आणि मी आजवर एकही व्हिडिओ स्कीप करुन बघितलेला नाही,,
आज Archana ne jevan बनवले, भारी वाटले
Archana bhaji chan keli 👌🙏
अर्चना ताई कॅमेरा समोर व्हिडीओत बोलायचं शिकल्या भारी वाटल खूप ❤ आधी खूप लाजत होत्या
जय श्रीराम अर्चना ताई खूप छान बोलायला सुरुवात केली सर्व काही
सरल साध जीवन.खुप सुंदर
खुप छान अर्चना ताई भाजी बनवली आहे
अर्चना ताई एक नंबर झाली भाजी पाहून तोडांला पाणी सुटलं 😊आई तर काय भारीच आहे अर्चना ताई पण भारी बोलती 😊
Are waa 😊aj Archana cha number bhaji karayla😊chan bhaji keli 👌👌😋😋
त्या दोघी सुना सगळ्यांबरोबर सासूलाही आधी जेवण वाढतात नंतर दोघी जेवतात हे बघून छान वाटले छान संस्कार आहेत
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌
आई छान ताक बनवत आहे.हे दृश्य खुप वर्षांनी पाहिले 🙏🙏🌹🌹
वाहव्वा अर्चना... मस्तच हं.. अशीच बोलत जा..फार लाजतेस तू...👍👍👍💐💐💐
एकदम साधी गावरान रेसिपी❤
खुप भारी कुटुंब...बाणाई,अर्चना दोघीही सुगरण....
Archana's recipe is delicious
अर्चनाने खुपच छान भाजी बनवली❤
खूप छान भाजी केली अर्चना ताई
सलाम आहे तुमच्या जीवनालां... बक्षीस दिले पाहिजे सरकारने ...
आम्ही हे सगळे movie madhe baghato pan pratyakshat बघणे आणि जगणे किती कठीण आहे 🎉🎉🎉🎉
Great video keep it up .... ताक पिण्याची पद्धत 😂 खूपच छान 🤗✌️😃
मस्त बनवली भाजी 👍🏼👌
खूप छान रेसिपी आहे ताई🎉🎉❤❤
Chaan video zalay❤❤
आई नी ताक मस्तपैकी बनवले🎉😊😅 आज भाजी छानच बनवली आज बानाईस स्वयंपाकास सुट्टी🎉😊😅
Khup Chan testi 😋😋😋😋👌👌
अर्चना ताई खूप मस्त भाजी बनविले आपण 👌👌
खूपच छान व्हिडिओ
जय मल्हार
जय मल्हार दादा
छान वाटल आर्चनाचा स्वयंपाक पाहून 👌👌🚩🚩🌹🌹
खूपच सुंदर ❤
Very nice video Dada 🙏🙏🙏👍👍
Khup cchan Archana tai❤
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
1 नबंर ❤❤❤❤❤❤
अर्चना पण चांगली सुगरण आहे❤❤
खूपच छान👌👌
खूप मस्त आहे तुमच कुटुंब दादा
खूप च छान अर्चना भाजी 👌😊
mast bhaji zhali archana 🎉🎉
मस्त भाजी बनवली आहे ताई🙏
खूप छान अर्चना मला खूप आवडल तुला बोलताना बघून
Khup Chan dada
व्वा.... खूप छान
👌👌
व्हिडिओ लयभारी
खुप छान बानाई आणि अर्चना ❤❤🎉
हुशार आहेस अर्चना तु पण स्वयंपाकात 👌👌🌹🌹
खुप छान ताई ❤
Changla aahe dada mast ahe Tak and bhajji and Sagar Beta 🥰👌🙏
👌👌👌😋
मस्त झाली भाजी. छान वाटतंय चुलीवरचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटते.
Khup Chan video
mast kup Chan
Shri swami samarth
Chan video ❤
बहुत अच्छा लगा अर्चना दीदी ने खाना बनाई
पहिली कमेंट धनगरी जीवनासाठी आम्ही ओन्ली धनगर❤❤
मस्तच व्हिडिओ आसतात सिध्दू तुमचे 👌👌🚩🚩🌹🌹
अर्चणा शेवगा वांग्याची सूक्खी भाजी छान बनवली अर्चना ला कमेंट वाचून दा खवा दादा अर्चनाला पहिल्यांदा जेवण बनवताना पहिलं अशेच कायम आनंदी रहा खूप छान व्हिडिओ आहे ❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी आई दादांना नमस्कार खूपच छान वांगी आणि शेवग्याची मिक्स भाजी खूप छान व्हिडिओ दादा सासवड 😊
लय भारी अंजना ताई
अर्चना बाणाई च्या तालमीत छान तयार झाली आहे आता चांगलीच बोलत आहे वीडीओ खुप छान शुभेच्छा
सिदुदादा आई आणि दादा वयस्कर असुन सुद्धा खुप मेहनत करतात भाजी एकच नंबर झाली ताई.
खूपच छान व्हिडिओ असतात तुमच्या ... आई ने ताक कस बनवलं होत ?
अर्चना भाजी खुपचं छान बनवली आहे 🎉🎉🎉🎉👍❤️
Aarchana tai ne bhaji chan banvli
अर्चना ताई पण छान स्वयंपाक बनवते.
तुमचा व्हिडिओ बघन्याआधीच लाईक करत असतो. छान असतात व्हिडिओ. ❤❤
तुम्ही बाहेर राहून निसर्गाचा आनंद घेत आहात आम्हाला नाही असा जाता येत बाहेर
😊😊
खूप मस्त भाजी
Archana tai pan.mast jevan banavta
😊
खुप छान भाजी
Good
Chhan family 🥰❤
1no jhali bhaji mast archna vahini pan chaan sugran ahe 😘👌🌹💐
अर्चना ताईचा स्वयंपाक मस्त 9:55 9:56
मस्त पैकी गावरान भाजी 👌❤
काल मी पनवेल ओवळे गावात गेलेलो माहिती असतं तर नक्की आलों असतं भेटायला आणि हो दादा प्रत्येक व्हिडिओ मधे कसं काय मस्त पकी ही लाईन नक्की बोला ऐकून वर वाटते ❤
🎉🎉
Chan❤❤❤
Namaskar baba ❤aatta thode garam hote shade lavat ja savalit Jevan chhan rahil❤❤
सिध्दू भाऊ याला म्हणतात कुटुंबातील प्रेम
khup mast tai
❤❤❤
खुपच छान मस्त आहे एकचनंंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤🙂🍫🌹
छान वाटलं अर्चना ताईला आज विडिओ मधे एवढं बोलताना पाहून 💖✨
दादा, आई सकाळी मस्त ताक करुन लोणी काडताय, सागर चहा बटर चा नाष्टा करतोय 😍
Khup bhari बाणाई
अर्चना ने पण सुंदर जेवन बनवल
पारंपारिक जीवन जगण्याचा वारसा आ पण सोडला नाही धन्यवाद ऊन वारा थंडी पाऊस सर्व ऋतूंची संघर्ष जीवन जगण्याचा संघर्षाला त्रिवार धन्यवाद 🙏🏻🙏🏻