दोन जिवाचं माणूस 😍| मेंढरं धुवून वाडा घेऊन पुढच्या मजलीवर पोहोचलो 👌| dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • दोन जिवाचं माणूस 😍| मेंढरं धुवून वाडा घेऊन पुढच्या मजलीवर पोहोचलो 👌| dhangari jivan | sidu hake
    #siduhake #dhangarijivan #banai
    #banaihake

ความคิดเห็น • 168

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 หลายเดือนก่อน +18

    बानाई खरच खूप च हुशार आहे कशात च कमी नाही सगळेच येत बानाई ला 👌👌🚩🚩🌹🌹

  • @sarikaghule958
    @sarikaghule958 5 หลายเดือนก่อน +4

    दादा बनाई आणि तुम्ही दोघेही खूप छान बोलता....ऐकायला खूप छान वाटते.एकमेकांचा आदर आणि कष्टाची कदर करण्याची वृत्ती खूप भावते.सतत हसतमुख असणारी बनाई लक्ष्मी आहे
    अर्चना आणि लाडाई पण खूपच छान आहेत .छोट्या सागरला बघताना खूप आनंद मिळतो.... खुप खुप धन्यवाद

  • @snehalrane7430
    @snehalrane7430 6 หลายเดือนก่อน +38

    खरचं मेहनती जीवन तरी देखील हसतमुख ❤️

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 หลายเดือนก่อน +19

    देव आहे हे तुमचया मुळेच‌आमहाला समजले 🎉 अशीच आंनदा रहा सर्व कुंटूब हिच प्रार्थना खंडोबा चरणी

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 6 หลายเดือนก่อน +91

    बाणाई चे कवतूक करावे तेवढे कमी आहे दादा खरंच तुमचा जोडा लक्ष्मी नारायणा सारखा आहे 😊

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 6 หลายเดือนก่อน +35

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

    • @sangeetadhavare2905
      @sangeetadhavare2905 6 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 6 หลายเดือนก่อน +5

    खरंच दादा जीवन साथी समजुतदार आणि कष्टळउ हवा जशी बानाई कुठल्याच गोष्टी ला कमी नाही
    तुमच्या सगळ्याचं महीला परीस्थिती नुसार वागतात किती करावं तेव्हड कौतुक कमी

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 6 หลายเดือนก่อน +11

    तुमच्या कष्टा ला खरो खर तोड नाही. ❤❤❤❤

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 6 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान बाणा ताई लाडा बाई ल सोबत ठेवा चांगल अस्त बाई तुम्ही आई मोत्या आहे 😊 देव आहे पाठी राख

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 6 หลายเดือนก่อน +26

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @user-ly6sc3qf4m
    @user-ly6sc3qf4m หลายเดือนก่อน

    प्राण्या चे किती कौतुक ❤️
    किती काळजी
    वाह 👌🏻👌🏻 बाणाई वहिनी आणि दादा
    मानलं 🙏🏻🙏🏻

  • @dattashindeshinde2074
    @dattashindeshinde2074 6 หลายเดือนก่อน +6

    सागर ची नशीब आहे घोड्यावर बसण्याच ❤

  • @user-ed6tp6wi5f
    @user-ed6tp6wi5f 6 หลายเดือนก่อน +4

    बाणाई ताई सारखी सेम माझी आई होती अत्यंत हुशार अशीच सुगरण कधी ना थकणारी खूप कष्टाळू होती बोलणं पण सेम पण आता ती या जगात नाही तुमचे विडिओ बघता ना आई ची आठवण 😢येते

  • @amolgurav9700
    @amolgurav9700 6 หลายเดือนก่อน +2

    दादा तुम्ही मस्तपैकी जे बोलताना खूप छान वाटत ऐकायला

  • @VB-pw5km
    @VB-pw5km 6 หลายเดือนก่อน +11

    माझा कष्टकरी समाज.. अभिमान आहे मला धनगर असल्याचा..

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 6 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ ची खूप वाट बघत असतो दादा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले की खूप छान वाटत खरंच खूप छान असतात तुमचे व्हिडिओ एकदम जे आहे तेच दाखवतात👌👌

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 6 หลายเดือนก่อน +11

    नदी नाले नाही दिसत तुमच्या व्हिडीओ मुळे आम्ही निसर्ग अनुभवतोय मस्त व्हिडीओ 👌👌👌👌

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 6 หลายเดือนก่อน +1

    बानाई खुप हुशार आहेत सिध्दू दादा ❤🎉 कष्टमय जीवनाची तुम्हाला सर्वांना सवय आहे दादा 🎉

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn 6 หลายเดือนก่อน +3

    खूपचं मेहनतीचे काम आहे ...वाडा एका ठिकाना वरून दुसरीकडे नेणे...

  • @user-hl4zb1we9j
    @user-hl4zb1we9j 6 หลายเดือนก่อน +4

    तुमचा व्हिडिओ रोज टाकत जा मला खूप आवडतो विडिओ

  • @allvideo7419
    @allvideo7419 6 หลายเดือนก่อน +2

    बानाई ताई ची मेहनत नेहमी सारखीच आणि सोबतीला दिराराणी म्हणुन लाभलेली अर्चना सारखी बहिण खुप छान अर्चना दोन जीवाची आहे का

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 6 หลายเดือนก่อน +6

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान बनला आहे आज चा व्हिडिओ, खुप मेहनत करता दादा 👌👌

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 6 หลายเดือนก่อน +4

    कष्टाळू माऊली म्हणजे बानाई!!!

  • @rameshsalve4724
    @rameshsalve4724 6 หลายเดือนก่อน +5

    खुप सुंदर नदी आणि वातावरण आहे

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 4 หลายเดือนก่อน +1

    डोकीवरचा पदर सतत सांभाळून सर्व कामे करायची! मानाव लागेल!🙏🙏🙏

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 6 หลายเดือนก่อน +1

    सागर समंजस आहे .महिलांचे खूप कौतुक सगळं करुन ब्लांँग करते दादांनी ब्लाँग करायला सुरुवात करणे हा निर्णय ही कौतुक करण्यासारखेच आहे .

  • @PTMarathi-
    @PTMarathi- 6 หลายเดือนก่อน +16

    जय मल्हार दादा ❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम, दादा बाणाई तुमचे जीवन खुपच कष्टदायक आहे ,सागर खुप गोड, समजुतदार आहे!असेच सगळे मिळुन मिसळुन रहा!

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 6 หลายเดือนก่อน +4

    Kayam prasanna hasari bolaki perfect manegment karanari banaie🥰 mast vedeio👌👌👍👍 dada😊

  • @Avizinjurde
    @Avizinjurde 6 หลายเดือนก่อน +2

    एक दिन इस गरीब का भी विडियो वायरल होगा😢

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 หลายเดือนก่อน

    बाणाई फार हुशार आहे सगळ्या कामात

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 6 หลายเดือนก่อน +4

    खूप कष्ट आहेत तरी आनंदी आसतात भाऊ व वहिनी 😊

  • @samruddhikhule1288
    @samruddhikhule1288 6 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या जिद्दीला सलाम दादा आणि वहिनी ❤

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ असतात आणि प्रेमळ माणसं आहेत सगळी 🎉

  • @gokarnadeshpande-uo8dl
    @gokarnadeshpande-uo8dl 6 หลายเดือนก่อน +3

    दादा बनाई तुमचा जोडा खूप छान आहे

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 6 หลายเดือนก่อน +17

    हुशार banayi ला मॅनेजमेंट गुरूच म्हटले पाहिजे.. आजकाल कॉलेज मध्ये mangement ची डिग्री घेणाऱ्या मुलांनी तुमच्या कडून प्रॅक्टिकल न्यान घेयला पाहिजे... तुम्हीं सगळेच कौतकस्पद आहात...

  • @sarikad9407
    @sarikad9407 6 หลายเดือนก่อน +19

    सागर राजा माणूस ❤

  • @AN-ew9ni
    @AN-ew9ni 6 หลายเดือนก่อน +1

    दररोज व्हिडिओ टाकत जा आम्ही खूप वाट पाहतो तुमच्या व्हिडिओ ची...
    व्हिडिओ खूप मोठा असावा पाहतच रहावा अस वाटत

  • @prernashelke5910
    @prernashelke5910 5 หลายเดือนก่อน

    किती छान शिवन काम आहे आम्हाला तर सुईत धागा घालता पण येत नाही बनाई ताई कडे यायाला पिहिजे

  • @user-wx5dc3pc3f
    @user-wx5dc3pc3f 6 หลายเดือนก่อน +4

    ओजे वाहण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा

  • @shasikantjagadale2227
    @shasikantjagadale2227 6 หลายเดือนก่อน +2

    गावचे नावं पण सांगत जा दादा व्हिडिओ फार सुंदर आहे ❤❤🎉🎉

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ 6 หลายเดือนก่อน +12

    Shree swami samarth❤🙏

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 2 หลายเดือนก่อน

    खुप छान अविस्मरणीय

  • @salonipawar477
    @salonipawar477 6 หลายเดือนก่อน +4

    खुप मेहनत करावी लागते❤

  • @user-kl7ry1uu1s
    @user-kl7ry1uu1s 4 หลายเดือนก่อน +2

    कधी तरी आमदारावर व्हिडिओ बनवा 😅

  • @anuragsanap2811
    @anuragsanap2811 5 หลายเดือนก่อน

    एका ठिकाणी कीती मुकाम करता तुम्ही मेंढ्या चारणया पेक्षा बिराड हलववने फार कठीण आहे सामान सारखे उकडून तिकडे नँव लागते फार त्रास दायक जीवन आहे तुमचे तुम्हाला सगळ्या धनगर समाजाच्या बाधवानासलाम

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 6 หลายเดือนก่อน +4

    खुप छान बानाई बोलते मस्त कुटुंब आहे

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 6 หลายเดือนก่อน +3

    दोन जिवाच माणूस!शहरात किती कौतूक त्याचं.आता खरं तर काही काम नको या वेळी. छान व्हिडीओ.

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 6 หลายเดือนก่อน +1

    भाभी तुझे सलाम 🙏 वंदे मातरम् 🙏

  • @hitenthakur5547
    @hitenthakur5547 6 หลายเดือนก่อน +6

    बानाई आमची लय गुणांची ❤🎉🎉🎉❤❤❤❤

  • @PravinJadhav-es6rq
    @PravinJadhav-es6rq 6 หลายเดือนก่อน

    मला बाणाताईचा स्वभाव खूप म्हणजे खूप आवडला कारण त्यांच्या डोक्यावरचा पदर काय खाली येत नाही

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 6 หลายเดือนก่อน +4

    आजचा व्हिडिओ खूपच छान 🎉👍🙏🙏❤️

  • @virajhake4636
    @virajhake4636 6 หลายเดือนก่อน +2

    लय भारी व्हिडिओ 👌👌

  • @user-yn4hz7gj2b
    @user-yn4hz7gj2b 6 หลายเดือนก่อน +2

    आमच्या शेतात पन शिवा भाऊ कोर्डकर यांच बिराड असतो

  • @user-kl7ry1uu1s
    @user-kl7ry1uu1s 4 หลายเดือนก่อน +1

    सागर राजा आहे

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 6 หลายเดือนก่อน +2

    आमचे आजी आजोबा जिवंत होते तेव्हा आम्हाला हे कोढ घालायचे कि एका तराजुत लोखंड आणि एका तराजुत कापूस तर आम्ही म्हणयचो लोखंड

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 2 หลายเดือนก่อน

    छान बनवले कोठारबाणाई हुशार आहे

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 6 หลายเดือนก่อน

    बाणाई झाशीची राणी आहे.❤❤

  • @sarikad9407
    @sarikad9407 6 หลายเดือนก่อน +8

    खूप छान ❤

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 6 หลายเดือนก่อน +1

    Parva jevha sataryachya ghatatun khali hotel madhe rahileli vastu chalat jaun ghat utarun anavi lagli tevha samajla tumhi kase jata itka sagla gheun chalat chalat tumche pan pay dukhat astil tyat sagli janavara, sahitya sobat gheun kasa karta tumhi sagla salam ahe tumhala. Ghatat chalat astanna tumchi ani parivarachi athavan ali mala 🙏great ahat tumhi kharach

  • @rajendramane5311
    @rajendramane5311 6 หลายเดือนก่อน +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏💐💐💐

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o 6 หลายเดือนก่อน +1

    भारीच बानाई ताई मस्त सागर बा🎉😊

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 6 หลายเดือนก่อน +4

    Great बानाई ❤❤❤

  • @user-xh7di1cc7p
    @user-xh7di1cc7p 6 หลายเดือนก่อน +1

    Dada hi jaga chan ahe vadyasathi.pani vagere bharpur Ani swacha ahe

  • @hemlatanewase468
    @hemlatanewase468 6 หลายเดือนก่อน +2

    खूप खडतर प्रवास तरीही हसतमुख

  • @anuradhadhole4019
    @anuradhadhole4019 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा

  • @siddhimatele2005
    @siddhimatele2005 6 หลายเดือนก่อน +3

    Khup chan bolte banutai❤

  • @vaishalidevasthali4811
    @vaishalidevasthali4811 6 หลายเดือนก่อน +2

    बाणाई खूप हुशार आहेस

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान व्हिडिओ 👌👌🙏

  • @user-mx6ww7jj1q
    @user-mx6ww7jj1q 6 หลายเดือนก่อน +1

    धनगरी जीवनवरील आपले वीडीओ फारच चागले असतात

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 หลายเดือนก่อน +1

    मस्त च व्हिडिओ आसतात सिध्दू तुझे ❤❤🚩🚩👌👌🌹🌹

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 6 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्हाला खूप हुषार बाईको मीळाली

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 6 หลายเดือนก่อน +1

    Bhari video Dada ani banai, Abhindan tumche 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @jayashreejoshi5353
    @jayashreejoshi5353 5 หลายเดือนก่อน

    निसर्गाच्या सानिध्यात आपण राहाता हे खरे, पण खूप पाऊस आणि निसर्गाचा कोप झाला की आपण कोठे आसरा घेता?

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 6 หลายเดือนก่อน +1

    मस्तपाकि झाला व्हीडिओ आजचा म्हणायच🎉

  • @kalpanayekale3470
    @kalpanayekale3470 6 หลายเดือนก่อน

    दादा आम्ही पण धनगर आहोत आम्ही पण उघड्या माळरानावर राहत होतो पण घरातले शिकले त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी राहतोतो आज ही गावी गेलोत तर असंच राहावं लागतं

  • @SatishPisal-sv7xv
    @SatishPisal-sv7xv 6 หลายเดือนก่อน +8

    17 फेब्रुवारी धनगर समाज चौंडी ते मुंबई चला धनगर आरक्षण घेऊया दादा चलु मंबई चला मंबई

  • @hingadesujit8551
    @hingadesujit8551 6 หลายเดือนก่อน +5

    पहिलीच कमेंट आहे माझी दादा 😊

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 6 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 6 หลายเดือนก่อน +3

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @rupaliwaydanday9333
    @rupaliwaydanday9333 6 หลายเดือนก่อน +4

    खूप chan🎉❤

  • @varshashelar1775
    @varshashelar1775 6 หลายเดือนก่อน +1

    बाणाई ताई लहान बाळाची टोपड शिवायला शिकायच आहे...एकदा शिवून दाखवशील का..

  • @shaileshsail9203
    @shaileshsail9203 6 หลายเดือนก่อน +1

    Sandhyakali जेवण करून संपवा व्हिडिओ

  • @prernashelke5910
    @prernashelke5910 5 หลายเดือนก่อน

    आपली आपली अशी कळतात मेंढ्या

  • @suhanishelar1964
    @suhanishelar1964 6 หลายเดือนก่อน +4

    खूप छान

  • @krushnatayde8373
    @krushnatayde8373 6 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ

  • @kaifkhatik3874
    @kaifkhatik3874 6 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमचा कडे कोणतया जातींचे मेंढया आहे व कोणती जातींची मेंढी पाळणया करीता चांगली आहे या बद्दल थोड़ी माहिती दया ❤

  • @sangitasahane6865
    @sangitasahane6865 6 หลายเดือนก่อน +1

    मस्त ❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth.

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 6 หลายเดือนก่อน +1

    All time very nice 👍

  • @vrundakothale1281
    @vrundakothale1281 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice vidio.hake dada.

  • @dipalikhamkar9173
    @dipalikhamkar9173 6 หลายเดือนก่อน +2

    धन्य ती माऊली बाणाईताई❤❤❤

  • @user-dc4je7fn2q
    @user-dc4je7fn2q 6 หลายเดือนก่อน +1

    Khoup bhari🎉🎉🎉🎉

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 6 หลายเดือนก่อน +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan dada

  • @meenakikrale6062
    @meenakikrale6062 4 หลายเดือนก่อน

    छान आहे ताई दादा

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @PARASDHULE18
    @PARASDHULE18 6 หลายเดือนก่อน +1

    Dada tumacha Vada aahe titech mazh Maher aahe gavach nav aasare gao aahe

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 6 หลายเดือนก่อน +1

    Banai vahini super woman 👩 😘👌🌹👍

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 6 หลายเดือนก่อน

    जीवन गाणे गातच जावे पुढे पुढे जातच जावे