Banai ताई सारखी निरक्षर बाई स्वतःहून विचार करते की झाडे लावली पाहिजे. खरे तर शासनाने banai ताई हिला वृक्ष मित्र म्हणुन सत्कार करावयास हवा. माझा तिला मानाचा मुजरा
प्रथम बाणाई ताईला सलाम👏 बनाईताई कडून रोज काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात वृक्ष लागवडीमुळे आपल्याला हवा,पाणी आणि सावली देखील मिळते बनाई ताई आणि सिद्धू दादांचे विचार खूप थोर आहेत बनाईताई अतिशय चाणाक्ष आणि कष्टाळू आहेत तुमचे एकमेकांमधील बॉण्डिंग मात्र खूप छान आहे तुमच्या दोघांची मी खूप मोठी फॅन आहे मला तुमचे व्हिडिओ पाहायला फार आवडतात ❤️
खूप सुंदर बाणाई ताई 😊🙏👍आम्ही ही खूप झाडे लावतो त्याना वाचवतो,, आता ही झाडे तर तुम्ही लावली पण यांची काळजी घ्या 😊🙏तुम्ही जसे वड लावला तसे,, पिपंरी या झाडायचं फांदी लावा 😊🙏,, ती झाडे खूप कणखर असतात सहज वाढतात,, त्यांची फळे पक्षी आनंदाने खातात, खूप सुंदर उपक्रम केला आहात तुम्ही, आज सगळ्यांनी झाडे लावली पाहिजे, तरच उद्या निसर्ग वाचेल, झाडे लावा झाडे जगवा, 🙏😊go green 🌳
TH-cam वरचा एक नंबर चॅनल आहे दादा तुमचा सगळे काही खरे खुरे वास्तव आणि खूप काही शिकण्यासारखे आणि बाणाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा तर आहेच पण निसर्ग पण जपायला हवा हे सुंदर विचार खूप छान विचार अप्रतिम व्हिडिओ
खूप छान बाणाई तुझं उपक्रम राबवते खरं तर तो प्रत्येकाने राबवायला हवा समाजामध्ये झाडांची पर्यावरणाला झाडांची खूप गरज आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एक एक झाड लावायला पाहिजे खरंच तुमच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुमचं शिक्षण कमी असून सुद्धा तुम्ही एखाद्या सुशिक्षित माणसाला शिकलेल्या माणसाला लाजवायला असे काम करतात खूप खूप मनापासून अभिनंदन❤
बाणाई ताई तुला सलाम खरच आहे दादा आणि बानाई ताई तुम्ही दोघेही खूपच मेहनती आहात . प्रत्येकाने एक झाड लावले तर एकशे चाळीश करोड झाडे होतील पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे .
साधे,स्वच्छ,उच्च विचार आहेत बाणाई ताईचे,आदर्श व्यक्तिमत्त्व,अनिसर्व कुटुंबच आदर्श आहे,सिधू दादा किती man ठेवतात बनाईचा झाडे लावा,झाडे जगवा, नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर कोकांनासारखा गाव पण हिरवागार झाला पाहिजे,खूप छान🎉🎉🎉🎉❤
बाणाई तुझ्या प्रयत्नांना यश मिळू दे अशी माझी शुभ भावना शुभकामना आहे पुढच्या वर्षी झाड चांगली फुललेली असतील वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीत गेल्या आपोआप ते झाड वाढत वाढत एक एक किलोमीटर पर्यंत जातं आणि मूळ खोड कुठले तेच कळत नाही
बानाई हे काम एका माणसाला सावली देत तेव्हा तुम्हाला आशिर्वाद मिळतो, नंतर स्वच्छ हवा देईल पुजा साठी ते उपलब्ध करून देण्यात आलं मंजे हेचे बरेच फायदे आहेत त्या सोबत छान आहे हे कार्य थोडक्यात मी सांगू इच्छिते ❤👏👏👏👏👏👏👍🏻🙏🏻
बानाई किती आदर्शवादी विचारांची आहे सहज साधं सरळ जीवन जगता, येवढं मौल्यवान विचारांचं चालत फिरत विद्यापीठ आहे जगावेगळी आमची सर्वांची बनाई आहेस , धन्य आहेस ग तू खूप खूप कौतुक तुमचे,दादा आणि बाणाई खूप शुभेच्छा,तुमचे संपूर्ण कुटुंब आदर्शवादी आहे ...,..🙏🙏🌹🌹🎁🎁🙏🙏🧿🧿❤️❤️❤️❤️
वयणी साहेब, तुमच्या गावात शाळा असेल ना त्यांना शासनाकडून झाडे. मीळाली असतील त्यांना विचारून पहा सिताफळ,ची कशाचीही झाडे मिळाली तरी घ्या आणि लावा.आपला उपक्रम खुप छान आहे.
पहिली कमेंट माझी मी वाटच पाहत होते व्हिडिओ ची वड खुप बहूपयोगी झाड आहे प्राणवायू घनदाट छाया व पर्यावरण पूरक आहे हि एक प्रकारे समाज सेवा च आहे खुप छान संदेश एक तरी झाड प्रत्येक माणसानी लावलै पाहिजे व्हिडिओ खुप छान शुभेच्छा
किती उच्च विचार आहेत बाणाई. फॅक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. विचार इतके छान पाहिजेत. आपणही आईकतो की वृक्ष लावले पाहिजे. धरणी सुजलाम झाली पाहिजे. किती जण अमलात आणतो. ताई ने नंदेचे ऐकले आणि लगेच मनावर घेतले. सलाम ताई
खुपचं छान विचार आणि कृती, सर्वांनी बांनाईचा आदर्श घेतला पाहिजे,खडतर आयुष्य जगताना सामाजिक बांधिलकी जपन बानाईच्या अंगी गुण, शिकलेल्यांना ही लाजवणारी गोष्ट आहे.अभिमान वाटतो बांधायचा.🎉🎉
बाणा ई व्हिडिओ पूर्ण न पाहताच तुझ्या कामाला salute, सलाम,आता मी सांगते तस थोड कर,वडापेक्षा,पिंपरण/नांदुरकी चे असेच डांब आण आबा,दाजी यांच्या कडून दीड फूट खोल खड्डे काढून जागजागी लाव तसेच शेवगा पण लाव ही दोन जातीची झाडे लवकर येतात,पिंपरन सावली खूप छान देते,तुमच्या नणंद बाई ना अजून विचार खूप खूप धन्यवाद👌👌👍👍
खूप छान झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण विषयक व हवा शुद्ध राखण्यासाठी उपयुक्त ठरेल फळे फुले ऊन्हात सावली मिळावी यासाठी खूप छान उपक्रम आहे मी ही परसबागेत पारिजातक आवळा लिंबू चिकु सिताफळ आंबा पेरू पपई व फुलांची झाडे आहेत
बाणाई, आता आपल्याला जी मोठी झाडं दिसताय ना ती आपल्या वाडवडिलांनी लिवली आहे आणि त्या झाडांचा आपल्याला फायदा होतोय. आपण लावलेली झाडं आपल्या मुलां साठी असतील.
खूप छान, पण दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या प्रकारे, कोकणात देवरलोपमेंट च्या नावाखाली ज्या प्रकारे झाडांची कत्तल चालू आहे कोकणाचं नक्कीच वाळवंटात रूपांतर होणार
Banai ताई सारखी निरक्षर बाई स्वतःहून विचार करते की झाडे लावली पाहिजे. खरे तर शासनाने banai ताई हिला वृक्ष मित्र म्हणुन सत्कार करावयास हवा. माझा तिला मानाचा मुजरा
🙏
बानाई ताई ने खुपच छान काम केल आहे .खरच बनाई ताई ने.वृक्ष लागवड केली ❤❤❤❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙂🙂🙂🌹💐🍫
बानाई ताई तुमचे विचार फारच छान आहेत
1 no.Banaie tai.
यांचे video कधी येतात अशी वाट पहावी लागणारे youtube वरील एकमेव चॅनल 👌👌👍👍मस्त उपक्रम
🙏
खूप छान विचार केला🎉🎉
बाणाईताई म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे तिचा आदर्श सगळ्या स्त्रियांनी घेतला तर सगळी कुटुंब सुखी होतील ❤
बाणाई ताई तुझे खुप अभिनंदन तुझ्या सारखा विचार सगळ्यांनी केला तर किती छान होईल
खुप चांगला उपक्रम आहे. सर्वांनीच असे झाडे लावली पाहिजे.
प्रथम बाणाई ताईला सलाम👏 बनाईताई कडून रोज काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात वृक्ष लागवडीमुळे आपल्याला हवा,पाणी आणि सावली देखील मिळते बनाई ताई आणि सिद्धू दादांचे विचार खूप थोर आहेत बनाईताई अतिशय चाणाक्ष आणि कष्टाळू आहेत तुमचे एकमेकांमधील बॉण्डिंग मात्र खूप छान आहे तुमच्या दोघांची मी खूप मोठी फॅन आहे मला तुमचे व्हिडिओ पाहायला फार आवडतात ❤️
व्रुक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे 🌿☘️🌱🌵🍀🌱🍃🌾🌲🌵🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
झाडे लावा झाडे जगवा खूप छान
बानाई खरंच खूप सर्व गुण संपन्न आहे ❤❤❤ सगळ्या प्रकारचे काम करायला तयार 😊😊.
बाणाईताई खुप खुप धन्यवाद
आपण निसर्गाचा समतोल रहावा व पुढील पिढी साठी पर्यावरण योग्य राहाव या साठी प्रयत्न करीत आहात आपले खुप खुप अभिनंदन
खूप सुंदर बाणाई ताई 😊🙏👍आम्ही ही खूप झाडे लावतो त्याना वाचवतो,, आता ही झाडे तर तुम्ही लावली पण यांची काळजी घ्या 😊🙏तुम्ही जसे वड लावला तसे,, पिपंरी या झाडायचं फांदी लावा 😊🙏,, ती झाडे खूप कणखर असतात सहज वाढतात,, त्यांची फळे पक्षी आनंदाने खातात, खूप सुंदर उपक्रम केला आहात तुम्ही, आज सगळ्यांनी झाडे लावली पाहिजे, तरच उद्या निसर्ग वाचेल, झाडे लावा झाडे जगवा, 🙏😊go green 🌳
एक चांगला उपक्रम राबवला ताई. वनश्री हिच धनश्री. अभिनंदन🎉🎊 ताई दादा
🙏
TH-cam वरचा एक नंबर चॅनल आहे दादा तुमचा सगळे काही खरे खुरे वास्तव आणि खूप काही शिकण्यासारखे आणि बाणाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा तर आहेच पण निसर्ग पण जपायला हवा हे सुंदर विचार खूप छान विचार अप्रतिम व्हिडिओ
किती मोठे विचार आहेत निसर्गाविषयी बानाईचे खूपच गुणी आहे मेहनत करायला मागेपूढे पाहात नाही राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक मिळाले पाहिजे 👍👍👍👍👍
छान वृक्षारोपण केलस बाणाईताई तुला मानाचा मुजरा सव॔नी तुझ अनुकरण केलतर किती छान होईल
जय श्रीराम, बाणाईताईंचा व्रुक्षा रोपणांचा छानच वाखाणण्या सारखा,ऊपक्रम!
अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे 👏👏बानाई दादा खूप छान😊विडिओ 👌👌👍👍
🎉 चांगला उपक्रम हाती घेतला बाणाई🎉❤
खरोखरच बाणाईला समजत वृक्षलागवचे महत्व झाडे लावा झाडे जगवा बाणाईचे अनुकरण सर्वांनी करावे
बाणाई चा वृक्ष लागवडीचा आदर्श सर्वांनी घ्यावा. मनापासून सलाम बाणाई तुला.🙏🙏🌹
खूप खूप छान काम केले आहे
खूप छान बानाई तुझी झाडांबद्दल तळमळ बघून छान वाटलं तो नक्की यशस्वी होशील एक दिवस कोकणासारख तुझं हे गाव हिरवगार होईल
झाडे लावण्याचं अप्रतिम काम केलं तुम्ही दोघांनी......👌💐
बाणाई तुमचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे खूप छान 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼सलाम सलाम
बाणाई तु किती कष्टाळु आहेस याच ऊदाहरण समोर दिसतय.
खूप छान बाणाई तुझं उपक्रम राबवते खरं तर तो प्रत्येकाने राबवायला हवा समाजामध्ये झाडांची पर्यावरणाला झाडांची खूप गरज आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एक एक झाड लावायला पाहिजे खरंच तुमच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुमचं शिक्षण कमी असून सुद्धा तुम्ही एखाद्या सुशिक्षित माणसाला शिकलेल्या माणसाला लाजवायला असे काम करतात खूप खूप मनापासून अभिनंदन❤
Khup chan❤
Banai tai tula manacha mujra khupch moth kaam aahe hey.
बाणाई ताई तुला सलाम खरच आहे दादा आणि बानाई ताई तुम्ही दोघेही खूपच मेहनती आहात . प्रत्येकाने एक झाड लावले तर एकशे चाळीश करोड झाडे होतील पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे .
बानाई ताई सलाम तुम्हाला कोण म्हणत तुम्ही निरक्षर आहात एखाद्या सुशिक्षित माणसापेक्षा भारी काम केले आहे तुम्ही
जी माणसं मातीशी एकरूप आहेत, ती हि माणसं.
कुणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहतात.
आमच्या कोकणात ह्या झाडांच्या फांद्या कुंपनाला रोवल्या जातात, तिथे त्या जगतात आणि झाड तयार होतं.
झाड जस जास्त जगत तस आपल आयुष्य वाढत जात, म्हणून प्रत्येक व्यक्ती ने झाड लावावे 🙏🍫🌹
साधे,स्वच्छ,उच्च विचार आहेत बाणाई ताईचे,आदर्श व्यक्तिमत्त्व,अनिसर्व कुटुंबच आदर्श आहे,सिधू दादा किती man ठेवतात बनाईचा झाडे लावा,झाडे जगवा, नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर कोकांनासारखा गाव पण हिरवागार झाला पाहिजे,खूप छान🎉🎉🎉🎉❤
बाणाई तुझ्या प्रयत्नांना यश मिळू दे अशी माझी शुभ भावना शुभकामना आहे पुढच्या वर्षी झाड चांगली फुललेली असतील वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीत गेल्या आपोआप ते झाड वाढत वाढत एक एक किलोमीटर पर्यंत जातं आणि मूळ खोड कुठले तेच कळत नाही
दादा तुझी आणि बाणाई ची जोडी एकदम मस्त. दोघंही एकमेकांना खूप सांभाळून घेतात.
नेहमी असेच आनंदी रहा.
बाणाई हुशार आहे वेळेचा सदुपयोग करते आळशी पण नाही कुठलं पण काम अगदी मनापासून करते दादा बाणाई असेच आनंदी रहा 👍
खुपच चांगल काम केले आहे
बानाई हे काम एका माणसाला सावली देत तेव्हा तुम्हाला आशिर्वाद मिळतो, नंतर स्वच्छ हवा देईल पुजा साठी ते उपलब्ध करून देण्यात आलं मंजे हेचे बरेच फायदे आहेत त्या सोबत छान आहे हे कार्य थोडक्यात मी सांगू इच्छिते ❤👏👏👏👏👏👏👍🏻🙏🏻
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान उपक्रम सर्वांनी एक तरी झाड लावायला पाहिजे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
आमच्या कोकणाचे गुणगान गाता ते ऐकुण खुप बरं वाटतं.
बानाई किती आदर्शवादी विचारांची आहे
सहज साधं सरळ जीवन जगता, येवढं मौल्यवान विचारांचं चालत फिरत विद्यापीठ आहे जगावेगळी आमची सर्वांची बनाई आहेस , धन्य आहेस ग तू
खूप खूप कौतुक तुमचे,दादा आणि बाणाई खूप शुभेच्छा,तुमचे संपूर्ण कुटुंब आदर्शवादी आहे ...,..🙏🙏🌹🌹🎁🎁🙏🙏🧿🧿❤️❤️❤️❤️
❤a❤❤❤❤
वयणी साहेब, तुमच्या गावात शाळा असेल ना त्यांना शासनाकडून झाडे. मीळाली असतील त्यांना विचारून पहा सिताफळ,ची कशाचीही झाडे मिळाली तरी घ्या आणि लावा.आपला उपक्रम खुप छान आहे.
इच्छाशक्ती असणे महत्वाचे आणि ती पुरेपूर आहे तुमच्यात, सगळी झाडे बहरून येतील.
बानाई तुला साष्टांग नमस्कार.तू लक्ष्मी आहेस.सतत आनंदी,सकारात्मक विचार.तुला बघुन काट्याची पण फुलं होतील.
तूमचा व्हिडिओ आवडला
हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ मी वाट पाहात होते तुमच्या व्हिडिओची
ताई तुम्ही व्हिडिओ मधून छान उपदेश दिला .
पहिली कमेंट माझी मी वाटच पाहत होते व्हिडिओ ची वड खुप बहूपयोगी झाड आहे प्राणवायू घनदाट छाया व पर्यावरण पूरक आहे हि एक प्रकारे समाज सेवा च आहे खुप छान संदेश एक तरी झाड प्रत्येक माणसानी लावलै पाहिजे व्हिडिओ खुप छान शुभेच्छा
खूप छान विचार आहेत बनाई तुझे , सलाम तुझ्या कामाला ❤
छान बाणाई तुला जे समजते ते शिकलेल्यांना समजत नाही हे त्या बोल घेवडे राजकारण्यांना समजले पाहीजे
किती उच्च विचार आहेत बाणाई. फॅक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. विचार इतके छान पाहिजेत. आपणही आईकतो की वृक्ष लावले पाहिजे. धरणी सुजलाम झाली पाहिजे. किती जण अमलात आणतो. ताई ने नंदेचे ऐकले आणि लगेच मनावर घेतले. सलाम ताई
खुप छान व्हिडिओ झाडे लावा झाडे जगवा 👌👌❤️❤️
Atishy sunder kruti aahe aapan saglyanich Asa vichar karun Jamel tashi zade lavli pahijet Abhinandan Banaitai
Kiti sunder vichar aahet banai che❤
Tai is the great . यांच्या विडियोत ओरिजनल आणि साधेपणा आहे. ईश्वर यांना सदा सुखी ठेवों
खूप छान दादा आणि ताई झाडे लावा झाडे जगवा खूप छान संदेश दिला आहे तुम्ही,असेच नेहमी सुखी राहा आणि आनंदी राहा.
राजकारणी लोक फोटो काढण्यापुरते दरवर्षी एकाच खड्यात झाडें लावतात. खरी गोष्ट आहे...
एक आदर्श निर्माण केलाय ताई खूप छान 🎉
I am proud of you banai 😊great work 🎉
खुपचं छान विचार आणि कृती, सर्वांनी बांनाईचा आदर्श घेतला पाहिजे,खडतर आयुष्य जगताना सामाजिक बांधिलकी जपन बानाईच्या अंगी गुण, शिकलेल्यांना ही लाजवणारी गोष्ट आहे.अभिमान वाटतो बांधायचा.🎉🎉
खर एक तर झाड परतेकानी लावले पाहिजे बाणाई ताई कडुन शिकले पाहिजे एक नंबर काम केले ताई 👌👌🎉🎉🌷
ब बाणाई ताईचा😊
खुप छान उपक्रम आहे.झाडे लावा झाडे जगवा किती भारी आहे बाई तुझं काम सलाम तुझ्या कामाला ❤❤
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला.... सुसंस्कृत, समाज भान जपणाऱ्या या मंडळींना देव सुखात ठेवो
Khup chan Banaitai
Tai saheb namashkar.
Ha vichar va he kartavy aaplyala sarvanach karayla have aahe tevhach nisargacha tol changala rahil.
खूप छान बाणाई आणि सिद्धू भाऊ खूप छान काम करताय😊
बाणा ई व्हिडिओ पूर्ण न पाहताच तुझ्या कामाला salute, सलाम,आता मी सांगते तस थोड कर,वडापेक्षा,पिंपरण/नांदुरकी चे असेच डांब आण आबा,दाजी यांच्या कडून दीड फूट खोल खड्डे काढून जागजागी लाव तसेच शेवगा पण लाव ही दोन जातीची झाडे लवकर येतात,पिंपरन सावली खूप छान देते,तुमच्या नणंद बाई ना अजून विचार खूप खूप धन्यवाद👌👌👍👍
खुप चन बाणाई व्रशारोपणं करून सगळयांच मन जिकलात असे प्रत्येकानी झाडे लावली पाहिजे व्हेरी नाईस 🎄🌲🌵🌴🌳🌱🌿🐲☘️🍀🪴🎋🎋🌴🌴
अतिशय सुंदर काम केलस ताई🎉🎉
Khup chhan banai tai salute aahe tumhala.
खूप छान झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण विषयक व हवा शुद्ध राखण्यासाठी उपयुक्त ठरेल फळे फुले ऊन्हात सावली मिळावी यासाठी खूप छान उपक्रम आहे मी ही परसबागेत पारिजातक आवळा लिंबू चिकु सिताफळ आंबा पेरू पपई व फुलांची झाडे आहेत
खूपच छान बाणाई ने उपक्रम राबवला दादा आम्ही मुंबईवरून तुमचे व्हिडिओ रोज पाहतो तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात
निसर्गावर ज्याचं खरं प्रेम तोच खरं जीवन जगतो
तुमचं निसर्गावरच प्रेम बघून मन अगदी भारावून गेलं
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.....
बाणाई आणि सिध्दूभाऊ तुमचं खूप खूप कौतुक वाटतं आम्हाला . 1तासात इतके व्हियूव घेणार कदाचित तुमचंच काम असेल. अभिनंदन आणि तुमच्या कल्पकतेला सलाम !!
Tuzya baddal cha respect azun vadla banayi tai 👍
Khup chan
तुमचा आदर्श सगळयांनी घेतला पाहिजे बाणाई🙏
बाणाई तु खुप हुशार आहे ग. हे तुझ्या सारखे विचार शिकलेले पण करत नाही.
बानाई खूप छान उपक्रम
झाडे लावा झाडे जगवा
बाणाई वहिनींचे विचार खूप अनमोल आहे ते
दादा पण त्यांना खूप मोलाची साथ देतात 😊😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वहिनी खूप छान उपक्रम राबवला झाडे 🌳लावा झाडे 🌳🌳🌴🌴 जगवा 🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍👍
👌👌👌
बाणाई खूप छान काम करताय
👌👍ताई ,खूपच छान उपक्रम.
जेथे झाडेझुडे, तेथे पाऊस पडे
जेथे पाऊस पडे, तेथे झाडेझुडे
👌🙏🏻🌹
First comment खुप छान सल्ला दिला प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत...धन्यवाद दादा .. बानाई ❤❤❤खूपच छान व्हिडियो 🎉🎉
खूप छान बानाई असाच सर्वांनी विचार केला तर नंदनवन होईल ❤
Jai Ho mast
Great banai🙏🙏🙏🙏
खूप छान झाडे लावली छान काम केले बानाई ' दादा तुम्ही
शहाणपणाला शिक्षणाची गरज नाही ते जल्माताच मिळालेल असते याचं उत्तम उदाहरण बाणाई आणी हाके कुटुंब
बाणाई, आता आपल्याला जी मोठी झाडं दिसताय ना ती आपल्या वाडवडिलांनी लिवली आहे आणि त्या झाडांचा आपल्याला फायदा होतोय. आपण लावलेली झाडं आपल्या मुलां साठी असतील.
कितीही काम असल तरी बाणाई पदर पडू देत नाही.🎉🎉 खरच बाणाई ताई तू great आहेस 👌👌
झाडे लावली तर पाऊस कमी पडणार नाही अभिनंदन तुमचं
खूप छान, पण दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या प्रकारे, कोकणात देवरलोपमेंट च्या नावाखाली ज्या प्रकारे झाडांची कत्तल चालू आहे कोकणाचं नक्कीच वाळवंटात रूपांतर होणार