बानाई तु खुप सूशिक्षित आहेस स्वताला रानटी समजु नकोस तुला सर्व क्षेत्रात चांगल्या पद्धतीने वावरता येते तुझ्या रेसिपी मला खूप आवडतात त्यातील काही काही रेसिपी मी केल्या सुध्दा तु कोणतीही भाजी अगदी मन लावून करतेस तुझ्या कडे काहिच साधनं नसतांना सुध्दा तुझे काहिच अडत नाही उदाहरणार्थ मिक्सर फीज गॅस सिलिंडर अशा वस्तू नसतांनां सुध्दा तु सर्व काही बनवतेस तुझा मला खूप खूप अभिमान वाटतो खरच बानाई अगदी मनापासून सांगते
कष्टात ही आनंदी कसरहाव हे दादा व बानाई कडून शिकण्या सारख आहे. शहरात सुखसोई बरोबर आता आजारही बळवताहेत. आज आमच्या सारखे सुखाचे आजार घेतोय. आपल्याला, शिंगरोबा व बाळुमामा,खंडेराव महाराज सदा सुखी ठेवीत. जय मल्हार.
दादा, तुमचे बोलणे, राहणीमान, दैनंदिन जीवन, संघर्ष पाहून असे वाटतयं खरचं हे आयुष्य किती सुंदर आहे🤗कोणतीही परिस्थिती असली तरी संघर्ष करता आलं पाहिजे मग आपल्या जीवनाचं खरं सार्थक होतं😊
किती सुंदर स्वच्छ निर्मळ पाण्याचा झरा आणि वाहते पाणी आहे....आहे कष्टाचे जीवन ,परंतु निसर्गाच्या सानिध्यात राहणाचा मनमुराद आनंद भेटतो आहे...हे किती छान...निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आरोग्य निरोगी राहते....
आम्हाला पण अस जीवन आवडते दादा तुमच्या सोबत येऊन रहावस वाटते दादा मस्त सकाळी उठणं आणी आपल्या कामाला लागायचं जीवन थोड कठीण आहे पण सुख खूप आहे दादा अस जीवन जगायला
Banayee ची reel पहिला. कुत्र्याला मिल्क पाजून आपल्याबरोबर घेऊन कशे घ्यायचे खुप माहिती छान दिली ❤ धनगर समाजाचा विकास होवो ❤ अणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो ही साई बाबांच्या चरणी प्रार्थना करत आहे ❤❤❤
वर्षातून येकदा आमची सहल जाते कुठे तरी हिरवीगार ठिकाणी ते पण पैसे खर्च करून. आणि तुम्ही रोज असे firata किती तो फरक आहे. खरच सुखी हात तुम्ही सर्व आणि आशेच रहा.
यांच्या खाद्यावर नेहमी कृ्राड असते पन कधी हीरव झाड तोडतान कधी पाहील नाही वा यांच नीर्सर्ग प्रेम मला खुप आवडत कोन कृनाच काम कस करतात आदभुत काम करतात उन पाऊस उन्हाळा यांना सगळे रुतू सारखे वा यांचे धनगरी जीवन यांच्या सोबत कृत्रा आहे पिढ्यां आमदार यांची माहिती सागा
खूप छान मजा येते तुम्हाला व तुमची आई दळण आणते अंडी विकुन येते दादा पण वाघरी विनता त रोज नवीन रेसीपी कधी कढी कधी मटन पाहुणचार वा बानाई ताई डाळीचे फुणके कधी बनवनार आंम्ही वाट बघतो 🙏🙏👌👌👍👍
AzeQkhupchan video tumcya brobar piknikla aalya sarkhe vatte kiti sangave te Kami ch vatte khup chan video video motha karja dada man nahi bhart pahatch rahave ase vatte ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खुप सुंदर कुटुंब सर्वात भारी तुम्ही नवरा बायको च संभआशन कारणं शहरात आम्ही सर्व पैशांच्या मागे धावता धावता ना ही कुटुंबांचा सहवास नाही नवरा बायको च बोलणं फक्त काही गरज असेल तर नाही तर दिवस रात्र पळतं राहतं असतो लोकांना वाटते शहरी जीवन खुप सुंदर पण नाही शहरी लोक मृगजळामागे धावत असतात 😊
बानाई तु खुप सूशिक्षित आहेस स्वताला रानटी समजु नकोस तुला सर्व क्षेत्रात चांगल्या पद्धतीने वावरता येते तुझ्या रेसिपी मला खूप आवडतात त्यातील काही काही रेसिपी मी केल्या सुध्दा तु कोणतीही भाजी अगदी मन लावून करतेस तुझ्या कडे काहिच साधनं नसतांना सुध्दा तुझे काहिच अडत नाही उदाहरणार्थ मिक्सर फीज गॅस सिलिंडर अशा वस्तू नसतांनां सुध्दा तु सर्व काही बनवतेस तुझा मला खूप खूप अभिमान वाटतो खरच बानाई अगदी मनापासून सांगते
एवढ्या गडबडीत पदर मात्र बानई खाली पडू देत नाही.
बाणाई तुम्ही दोघं कायम हसत असतात खुश तुम्ही दोघं कधी भांडण करत नाही का छान आहे तुमची जोडी 🎉😊
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
दादा तूमचा व्हिडिओ पाहुन जंगलातील शांत वातावरण व थंडगार पाणी पाहून आनंद वाटला.
कष्टात ही आनंदी कसरहाव हे दादा व बानाई कडून शिकण्या सारख आहे. शहरात सुखसोई बरोबर आता आजारही बळवताहेत.
आज आमच्या सारखे सुखाचे आजार घेतोय.
आपल्याला, शिंगरोबा व बाळुमामा,खंडेराव महाराज सदा सुखी ठेवीत.
जय मल्हार.
बाणाई तुमच्या बरोबर रोज आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात फिरून आनंद घेतो धनगरी जीवनाचा
🙏🏻
दादा तुमची पूर्ण family खरच खूप छान आहे ❤👌👍
खरंच दादा तुमच्या सारखं जीवन जगावंसं वाटतंय किती आनंदा मध्ये राहता तुम्ही
दरया खोल दरी नदी चे झिरा हे पाणी खुपच थंडगार असते निसर्ग सोबत जगतात जीवन कष्टमय प्रवास असूनही आंनदा रहातात ईश्वर आपले रक्षण करो 🙏
जय श्रीराम, दादा बाणाई तुम्ही छान निसर्गाच्या सहवासात राहताय ,किती छान निर्मळ पाण्याने सगळ्यांची तहान भागवलीय!
दादा, तुमचे बोलणे, राहणीमान, दैनंदिन जीवन, संघर्ष पाहून असे वाटतयं खरचं हे आयुष्य किती सुंदर आहे🤗कोणतीही परिस्थिती असली तरी संघर्ष करता आलं पाहिजे मग आपल्या जीवनाचं खरं सार्थक होतं😊
🙏🏻
आम्ही बेळगावचे कर्नाटक आमच्यापासून बाळूमामा खूप जवळ आहेत तुमचे व्हिडिओ मस्त आहेत बानू ताई तुम्ही फार गोड आहात
लय भारी भेळ पार्टी चा बेत👌👌👍
😊वहिनी खूप छान बोल्या गावरान खायच राठी राहायच😊👌👌👍
पाण्याचा झरा खूप छान 👍
🙏🏻
कुठलाच दिखावा नाही कधीच कुठल्या अडचणीची कुरबूर नाही नेहमीच हसत गोड भाषेत बोलत विडिओ बनवता दादा तुम्ही. बाणाईची गोड बडबड लैई गोड वाटते. खूपच सुंदर 👌👌
🙏🏻
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान निसर्गाच्या सानिध्यात फरसाणाचा आस्वाद कांदा टोमॅटो फिल्टर पाण्या पेक्षाही ताजं अस जिवंत पाणी तुमच्यामुळे आम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात आल्या सारखे वाटते मस्तपैकी १नंबर खूप छान व्हिडिओ दादा सासवड
आपल्याला मुळ आम्हाला घर बसल्या कोकणाततील निसर्ग सौंदर्य बघायला मिळते .आंनद येतो बघायला.
किती सुंदर स्वच्छ निर्मळ पाण्याचा झरा आणि वाहते पाणी आहे....आहे कष्टाचे जीवन ,परंतु निसर्गाच्या सानिध्यात राहणाचा मनमुराद आनंद भेटतो आहे...हे किती छान...निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आरोग्य निरोगी राहते....
नैसर्गिक पाणी पिऊन निरोगी आयुष्य जगा. सदा सुखी रहा.
तुमचे व्हिडीओ बघून निसर्ग सौंदर्य खुप जवळून पाहता येते
किती छान मेंढरं त्यांना कसं कळत इशारा दिलेला. बानाई पण खूप छान
मस्तच निसर्ग सौंदर्य, तुमची जोडी पण एकच नंबर
आम्हाला पण अस जीवन आवडते दादा तुमच्या सोबत येऊन रहावस वाटते दादा मस्त सकाळी उठणं आणी आपल्या कामाला लागायचं जीवन थोड कठीण आहे पण सुख खूप आहे दादा अस जीवन जगायला
कीती छान धरतीमातेचा गालिचा चोहीकडे हिरवळ जुळूजुळू वाहणारे पाणी बाणाईचा फरसानाचा मस्त पैकी बेत 👌👌👌👌तुमच्याबरोबर आम्हीही निसर्ग पाहतोय 🙏🙏🙏🙏
,👍👍👌🥰👌बानाई विडिओ छान आहे तुमची जोडी असेच सुखी समाधानी रहावं माझा आशिर्वाद नासिक महाराष्ट्र
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान निसर्ग सौंदर्य दाखवले 👌👌
Banayee ची reel पहिला. कुत्र्याला मिल्क पाजून आपल्याबरोबर घेऊन कशे घ्यायचे खुप माहिती छान दिली ❤ धनगर समाजाचा विकास होवो ❤ अणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो ही साई बाबांच्या चरणी प्रार्थना करत आहे ❤❤❤
बाप्पू ला एक शॅल्यूट 👌बाप्पू ऊर्फ दाजी तुम्ही पण या जोडी बरोबर जोडीनं या राणात दाजींच लग्न करा सिधु भाऊ 🙏
भारी आहे बाणाई नंबर वन जोडी
बाणाई , Tu दाजीबा bolte na
Te खुप chhan watate
Gavran khaych अन् रान ti रहायच
Khup chan🎉🎉😊😊
खूप छान निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे🎉🎉❤❤🎉❤❤🎉
खूप सुंदर video आहे
Awesome vlog lovely scenery . Water 💧 will be cold and tasty to drink . For your thirst, it will be so tasty ❤❤❤ . Thanks for your beautiful vlogs .
एक नंबर दादा तोडच नाही तुम्हाला खूप छान विडिओ लय भारी
🙏🏻
बानाई तुम्ही खुप भाग्यवान आहात
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
वर्षातून येकदा आमची सहल जाते कुठे तरी हिरवीगार ठिकाणी ते पण पैसे खर्च करून. आणि तुम्ही रोज असे firata किती तो फरक आहे. खरच सुखी हात तुम्ही सर्व आणि आशेच रहा.
Banayi tayi tumhi khup god ahat
Dada Ani Vahiny tumha lokaana sarakhe hasat pahate tur khup Chan batate
Aashech Hasat Raho tumch Sampurn Kutubm Parmeshwara Charany hich Prathna Karate ❤🙏
निसर्गाच्या सानिध्यात झ-याचे गोड पाणि ❤सोबत भेळभत्ता 😋😋बाणाई खुप छान 🎉
🙏🏻
Khup chan Marathi pustakch cover vatata hubehub sagala nisrga lay bhari
🙏🏻
Bhari video Dada, Banai 👍👍👍👍🙏🙏🙏
निर्सग तर रोजच तुमच्या सोबत तुम्ही निर्सगासोबत .खुप छान
ताई आणि दादा बापू दादा एक नंबर झाली पार्टी 😊
Khup chan vidio bhau
डोक्याचा पदर सुद्धा खाली पडत नाही बाणाई चा🙏🙏
यांच्या खाद्यावर नेहमी कृ्राड असते पन कधी हीरव झाड तोडतान कधी पाहील नाही वा यांच नीर्सर्ग प्रेम मला खुप आवडत कोन कृनाच काम कस करतात आदभुत काम करतात उन पाऊस उन्हाळा यांना सगळे रुतू सारखे वा यांचे धनगरी जीवन यांच्या सोबत कृत्रा आहे पिढ्यां आमदार यांची माहिती सागा
Mst paiki picnic jhalya sarkh vat te ki.nice video.
Aajcha farsancha aaswadcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Ksl bhari pani zryach 👌 tumchyamulech he sgl bhhaila milt nahitr aami ha sgla prisar kdhi nahi bghu shaknar 🙏
बानाई वहिनी सलाम तुम्हाला
बाणाबाई ऐकच नंबर
Banaei VAHENE SHAB CHAN VEDEO DADA NAMSKAR
मस्तच व्हिडिओ 👌👌🚩🚩
खूप छान मजा येते तुम्हाला व तुमची आई दळण आणते अंडी विकुन येते दादा पण वाघरी विनता त रोज नवीन रेसीपी कधी कढी कधी मटन पाहुणचार वा बानाई ताई डाळीचे फुणके कधी बनवनार आंम्ही वाट बघतो 🙏🙏👌👌👍👍
उदास असलेल्या व्यकीला आपोआप energy येतेय, तुमचा विडिओ पहिल्यानंतर
AzeQkhupchan video tumcya brobar piknikla aalya sarkhe vatte kiti sangave te Kami ch vatte khup chan video video motha karja dada man nahi bhart pahatch rahave ase vatte ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Khuapch Chan Sundar Aahe Video Banyi❤😂🎉🎉❤
सिद्ध हाके बाणाई फरसान बेत खुप छान 🎉🎉👍❤️
दादा आणि वहिनीची जोडी खूप छान आहे...
हाकेच्या महाराज....छान ...मस्तच जेवायला बोलवा एकदा
ऐकच नंबर वीडीओ आहे
खुपचं छान दादा
Gavran khayacha ani ranti rahaycha 👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Khup Chan ❤❤
दादा तुमच्या व्हिडिओ मुळे कोकण चा निसर्ग पाहायला भेटतो.🙏🙏😊
मस्तपैकी होता विडिओ .सांकेतिक भाषा छानच.
🙏🏻
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
खरंच आमच्या माई प्रेमळ आणि खंबीर झाशीच्या राणी गत आहेत
खुप सुंदर कुटुंब सर्वात भारी तुम्ही नवरा बायको च संभआशन कारणं शहरात आम्ही सर्व पैशांच्या मागे धावता धावता ना ही कुटुंबांचा सहवास नाही नवरा बायको च बोलणं फक्त काही गरज असेल तर नाही तर दिवस रात्र पळतं राहतं असतो लोकांना वाटते शहरी जीवन खुप सुंदर पण नाही शहरी लोक मृगजळामागे धावत असतात 😊
निसर्ग आणि बाणाय वहिनी 👌👌👌
मस्तच आहे निसर्ग❤
Khupach chan dada an vahini
छान निसर्ग सहल.
बाणाई खरंच महाराष्ट्राची संस्कृती जपतात कधी ही डोक्यावरील पदर पडू देत नाहीत
Khup Chan Video
🙏🏻
छान व्हिडिओ मझा आली
खुप छान निसर्ग खुप छान फरसाण🎉झराचे पाणी तर लय भारी
Khup Chan 👌🙏
तुमचे विडिओ खुप खूप छान असतात 💞💞💞
🙏🏻
लय भारी❤
Banai khup hushar ahe ani tila sagali mahiti ahe❤❤
राम राम पाहुणे
दादा वहिनी तुमचा अभिमान वाटतो खुप छान विडियो बघुन तुमच्या वीडियो ला एक पणं वाईट कमेंट येत नसलं
🙏
Shri Swami Samarth.
Dada aamhi roj vat pahat asto video chi.
तुमचे सगळेच व्हिडिओ छान आसतात सिध्दू 👌👌🚩🚩🌹🌹
यावर्षी वडजाई यात्रेला येणार नाही तर? २४,२५ ला आहे यात्रा. छान blog. रम्य निसर्ग !
अस वाटते मी पण तुमच्या बरोबरच निसर्गात फ़िरते आहे😊 💖☕💖☕😊☕💖
🙏🏻
तूमचे व्हिडिओ मला खुप आवडतात
खूप छान दादा वहिनी,,,, मस्त व्हिडीओ....
खुप छान पार्टी केली
जंगलातील व्हिडीवो एकच नंबर
खुप छान. दादा. पार्टी. झाली❤❤
लय भारी
कित्ती भारी वाटतोय निसर्ग
Masta banai 👍👌👌👌
खुपच सुंदर आहे
🙏🏻
खुप सुंदर
गावरान खायाचं आन रानटी राहायचं 😂माझी आजी पण असंच महणती
दादा एकच नंबरझाला आजचा video
🙏🏻