सागर खूप छान आहे मस्त खेळत असतो.मी जेव्हा त्याला पाहते तेव्हा इतर मुलांच्या विचार करते सगळं असूनही खुश नसतात पण तो काही सुविधा नाहीत तरी किती आंनदी बाळ आहे.
खरंच एवढ्या अडचणी असूनही तुमचे सर्व कुटुंब खूप च आनंदी समाधानी हसतमुख असते बाणाईचे सर्वात खूप खूप कौतुक करावेसे वाटते ती कायमच हसतमुख राहून सर्वांना आनंदी ठेवते खरंच बाणाई घरची लक्ष्मी आहे म्हणजे आनंदाने रहाण्यासाठी पैसा धन भौतिक सुविधा च पाहिजे असे नाही आहे त्यात आनंदाने राहू शकतो हे तुमचॅ कडे बघून शिकण्यासारखे आहे सलाम सर्वांना
खूप कष्टाचे आयुष्य जगत आहात...पण कोणतीही तक्रार नाही...खूप गोष्टी शिकायला मिळतात तुमच्याकडून...सर्व सोयी असूनही आपण लोक तक्रार करतो हे नाही ते नाही...पण तुम्ही तर कोणत्याही सुविधा नसताना निसर्गाच्या सहवासात समाधानाने जगता आहात....तुम्हाला त्रिवार नमस्कार...जय बाळूमामा...जय खंडेराया....👌👌👌👌
एवढ्या परिस्थिती मध्ये किती चेहऱ्यावर हास्य आहे सगळ्यांच्या बापरे, खरंच तुम्हा सगळ्यांना साष्टांग नमस्कार, धन्य सगळेजण🙏🙏या जागी आम्ही असतो तर नवऱ्यांना खूप काही बोलून मोकळं झालो असतो😊
तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे..असेल त्या परिस्थितीत तक्रार न करता समाधानी आयुष कसे जगायचे शिकवून जाता तुम्ही...खूप खडतर condition मध्येही तुम्ही आनंदी राहता...👌👌👌👌
आमच्या शेतात 2-3 वर्ष्या पूर्वी धनगर आले होते. आसपास पाणी चार्याची सोय असल्या मुळे ते आमच्या शेतात 2-3 महिने राहिले पण पुढे पावसळा चालू झाला त्यांचे खूप हाल😢 होऊ लागले त्यांच्या पाला मध्ये पाण्याने आखा चिखल झाला त्यांचे छोटे छोटे मुलं व मानस एका झाडाच्या आसर्याला उभे होते मग आम्ही त्यांना आमच्या घरी बोलावले आमची पढवी खूप मोठी होती म्हणून ते सर्व लोक पाऊस उघडूस्तर आमच्या येथे च थांबले त्यांच्यात व आमच्यात घरातल्यान सारखं च नातं तयार झालं होत 😊पण नंतर ते निघून गेल्यावर आम्हाला खूप वाईट वाटल 😢
खुप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे , एक दिवस व्हिडिओ आला नाही तर चुकल्या सारखं वाटतं, बाणाई आणि अर्चना दोन्ही वहीणी छान आहेत, अर्चना शांत आहे . बाणाई बोलायला मोकळ्या मनाने बोलतात . एकदम मस्त आहे तुम्ही सर्व 🙏👌
आजपर्यंत इतकी कष्टाळू आणि त्यात आनंदी माणस कुठच पाहिली नाहीत.तुमच जीवन बघून जगण्याची नवी दिशा मिळाली.देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.प्रत्येकांच्या वेगळा पैलू बघायला मिळतो.सगळेच आपण आहोत तस समोर दिसतात. हेच त्यांच्या कडून शिकायला मिळत .
यांना सरकारने काही सुविधा देने गरजेचं आहे. यांचे भटके जीवन पाहून सरकार कधी जागे होणार यांनाही काही अधिकार आहे की नाही? हे देशाचे नागरिक नाहीत काय? यांच्या साठी कोणी कैवारी नाहीत काय? वेळ आली आहे प्रामाणिकपणे विचार कारवयची.
Lovely video...very simple n down to earth family.. The beautiful n hardworking women of ur family are always cooking n serving.always smiling.....All of u'll are so content n happy..God Bless u'll abundantly. .Please a humble request...sometimes would love to see the women also sitting n having a meal or a cup of tea together. .
Evdhya paristhiti wr maat karun pn vidio mdhe sahanbhuti magnaycha prayatn hi nahi kela. Dada ❤ Ani dusri baju mhnje lok shullk goshti varun Bhavbandki dakhavata ajjkal. Hatts off...
खरंच दादा तुम्ही एवढे हाल होत असताना किती आनंदी आहे सगळे आणी समाधानी
सागर खूप छान आहे मस्त खेळत असतो.मी जेव्हा त्याला पाहते तेव्हा इतर मुलांच्या विचार करते सगळं असूनही खुश नसतात पण तो काही सुविधा नाहीत तरी किती आंनदी बाळ आहे.
सगळ्या सुखसोयी उपलब्ध असून ताण असणारे बरेचजण आणि एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून समाधानी असणारे तुम्ही. तुमच्या कष्टाला शतशः प्रणाम 🙏
तुम्ही खूप समाधान नि ahi.
तुमाला पाहूनमला खूप प्रेरणा मिळते
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गरमागरम चहा दादा इथं अजिबात पाऊस नाही खूप छान व्हिडिओ सासवड
दादा तूमचे जीवन फार खडतर आहे तरी तूम्ही समाधानी आहे एवढे पावसाळ्यात देखील आनंदी राहतात तूम्ही परिवाराला सलाम
एकत्र कुटुंब पद्धतीचे अतिशय सुंदर असे उदाहरण
लय भारी आहे साहेब तुम्ही व्हिडिओ फारच छान आहेत
एवढं हालकीचं जीवन असतानी सुद्धा तुम्ही एवढं आनंदी आणि खुश राहता.. खरंच सलाम तुम्हला 🙏🙏🙏
एवढ्या पावसात भिजून पण तुम्ही सर्व आनंदात आहेत सिध्दू दादा 🎉🎉
खरंच एवढ्या अडचणी असूनही तुमचे सर्व कुटुंब खूप च आनंदी समाधानी हसतमुख असते बाणाईचे सर्वात खूप खूप कौतुक करावेसे वाटते ती कायमच हसतमुख राहून सर्वांना आनंदी ठेवते खरंच बाणाई घरची लक्ष्मी आहे म्हणजे आनंदाने रहाण्यासाठी पैसा धन भौतिक सुविधा च पाहिजे असे नाही आहे त्यात आनंदाने राहू शकतो हे तुमचॅ कडे बघून शिकण्यासारखे आहे सलाम सर्वांना
तुम्ही किती कष्टमय जीवन जगता पण चेहऱ्याव नेहमी हसत मुखाने तुम्ही काम करता पावसात सुद्धा सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏👌👌👌
खूप कष्टाचे आयुष्य जगत आहात...पण कोणतीही तक्रार नाही...खूप गोष्टी शिकायला मिळतात तुमच्याकडून...सर्व सोयी असूनही आपण लोक तक्रार करतो हे नाही ते नाही...पण तुम्ही तर कोणत्याही सुविधा नसताना निसर्गाच्या सहवासात समाधानाने जगता आहात....तुम्हाला त्रिवार नमस्कार...जय बाळूमामा...जय खंडेराया....👌👌👌👌
धनगरी जीवन लय खडतर
Kiti khush aahet sagale paavsat hi.❤
वरून पाऊस ऊघडेवर रहायच कीती दूंख आहे तरीही हासत रहाता तुमच्या कडे पाहुण खूप शीकणेसारख ाहे दादा ताई सागरला जपत जा काळजी वाटते तुमची पावसाळा आहे मनुन❤
एवढ्या परिस्थिती मध्ये किती चेहऱ्यावर हास्य आहे सगळ्यांच्या बापरे, खरंच तुम्हा सगळ्यांना साष्टांग नमस्कार, धन्य सगळेजण🙏🙏या जागी आम्ही असतो तर नवऱ्यांना खूप काही बोलून मोकळं झालो असतो😊
खरच किती खडतर प्रवास खडतर जीवन जगता ... परमेश्वराने आपल्याला चांगले सांभाळावे हीच सदिच्छा..
बानाई तुझा हसरा चेहरा पाहुन खुप छान वाटते,बानाई तुझ्या बोटातल्या मासुळ्या मला खूप आवडल्या तश्या मासुळ्या मी घेतलेल्या, खुप छान व्हिडिओ
बाणाई जबरदस्त कष्टाळू आहे.
तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे..असेल त्या परिस्थितीत तक्रार न करता समाधानी आयुष कसे जगायचे शिकवून जाता तुम्ही...खूप खडतर condition मध्येही तुम्ही आनंदी राहता...👌👌👌👌
आमच्या शेतात 2-3 वर्ष्या पूर्वी धनगर आले होते. आसपास पाणी चार्याची सोय असल्या मुळे ते आमच्या शेतात 2-3 महिने राहिले पण पुढे पावसळा चालू झाला त्यांचे खूप हाल😢 होऊ लागले त्यांच्या पाला मध्ये पाण्याने आखा चिखल झाला त्यांचे छोटे छोटे मुलं व मानस एका झाडाच्या आसर्याला उभे होते मग आम्ही त्यांना आमच्या घरी बोलावले आमची पढवी खूप मोठी होती म्हणून ते सर्व लोक पाऊस उघडूस्तर आमच्या येथे च थांबले त्यांच्यात व आमच्यात घरातल्यान सारखं च नातं तयार झालं होत 😊पण नंतर ते निघून गेल्यावर आम्हाला खूप वाईट वाटल 😢
Kiti chan
जय मल्हार 🙏 धुळ देवाच्या नावानं चांगभलं 🙏
Khup chan video aha 🎉🎉
बानाई खरंच सुगरण आहे.... बिचारी नेहमी हसतमुख असते
स्वामी तुम्हाला सुखी.समाधानी ठेवो ही मनापासून प्रार्थना
दादा चहा तुमी पिला पण video पाहुन आमी ताजे तवाने झालो खुपच शिकायला मिळते दादा आणि बानाई वहिनी कडुन 🙏🙏❤❤
दादा तुमच्या सगळ्यांची कमाल आहे बाई एवढ्या पावसात आनंदात राहता काळजी घ्या दादा वहिनी सागरला स्वेटर कान टोपी घाला 🙏🙏
kiti khus aahat dada tumhi
Tumche hasu ani tumcha jeevanatla samadhan....wah shiknyasarkhe ahe❤
Khupch chan Dada 👍👍👍🌹🌹🌹
Dada 4 लोकांच्या tent घ्या..sagar banai tai साठी ऊन वारा..पाऊस काहीही नाही 7000 ला.hai quality चा येतो आहे
खुप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे , एक दिवस व्हिडिओ आला नाही तर चुकल्या सारखं वाटतं, बाणाई आणि अर्चना दोन्ही वहीणी छान आहेत, अर्चना शांत आहे . बाणाई बोलायला मोकळ्या मनाने बोलतात . एकदम मस्त आहे तुम्ही सर्व 🙏👌
दादा पावसामुळे तुमचे लय हाल काळजी। घे❤❤
तुम्ही सर्व धन्य आहात.काय बोलावे कळत नाही.खडतर परिस्थित ही कोणालाही बोल न लावता मात करत जीवन जगत आनंदी रहाता धन्य आहे सागर ला जपत जा.
सुखी संसार करायला घर, पैसा नाही तर समाधानी मन लागते.
आणि हे बाणाई ने दाखवून दिले.
Khup vath pahat hote video chi😊
great dada
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
खरच दादा तुमचे जीवन खुप कठीण आहे
दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात द तुमचे व्हिडिओ नवीन आल की मी न चुकता पाहते बानाई ताई आणि तुम्ही छान
खूप कष्ट आहेत भावा सलाम आहे काम ला
मस्तपैकी च विडिओ दा👌👌
Khup chan dada
खरचं परिस्थितीचा विचार न करता जगणे म्हणजे सुखी आयुष्य. 😊🙏👍👌👌👏👏
पाणी मस्त आलाय खूप चारा होईल आनंदी आनंद होणार
चहा एक नंबर होता बरका. खुप मस्त ❤
खूप मेहनत दादा देव तुम्हाला सदैव सुखात ठेव
जय मल्हार
Dada tumhala Khup Khup salam ase kathin jivan jagatahet
Khup mast dada
Yeu ka amhi asa mast kadak chaha pyayla
Siddhu bhau kharach tumchya aayushyala salam.
दादा सगळ्यांना चांगले स्वेटर घ्यावे असे मला वाटते ..तुम्हाला गरज आहे सर्वांना स्वेटर ची...आम्हाला घरात बसून थंडी वाजते....बाकी व्हिडिओ मस्तच...🎉
आर्चना ताई भिजली पूर्ण🎉🎉🎉
Smart lady❤
खरच परवड आहे😮दादा.
छान ❤
खूप छान
Tumche video mansala khup kahi shikavtat
आजपर्यंत इतकी कष्टाळू आणि त्यात आनंदी माणस कुठच पाहिली नाहीत.तुमच जीवन बघून जगण्याची नवी दिशा मिळाली.देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.प्रत्येकांच्या वेगळा पैलू बघायला मिळतो.सगळेच आपण आहोत तस समोर दिसतात. हेच त्यांच्या कडून शिकायला मिळत .
छान व्हिडिओ
यांना सरकारने काही सुविधा देने गरजेचं आहे. यांचे भटके जीवन पाहून सरकार कधी जागे होणार यांनाही काही अधिकार आहे की नाही? हे देशाचे नागरिक नाहीत काय? यांच्या साठी कोणी कैवारी नाहीत काय? वेळ आली आहे प्रामाणिकपणे विचार कारवयची.
Kup chan
चहा एक नंबर
दादा पावसामुळे खूप हाल होतात तुमचे ❤❤🙏🙏👍
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे रक्षण करतील
जय मल्हार...🙏🙏🚩🚩
खुप छान विडीओ ❤❤❤❤❤
Khup kasht krta aspan
दादा एवढ्या पावसात पण तुम्ही आनंदी आहे. 🙏🙏अर्चना तर 🌧️🌧️पाऊसानी लय गारटली आहे. सर्वांनी काळजी घ्या 🙏
Nice dada
Very Nice video lovely video dada
एवढ्या पावसात पण व्हिडिओ बनवला खरंच कमाल आहे सिध्दूबाळा काळजी घ्या सूखी रहा आभारी आहे धन्यवाद
खुपच छान
Mastch astt video ahmi vath bagto….pan khup hal ahet pausat dada tumche…
दादा पुढच्या वर्षी हातगाडी वाले यांच्या कडे असतात. तसल्या दोन मोठ्या छत्र्या घ्या.म्हणजे पावसापासून बचाव होईल...🙏🙏🙏
खूप कष्टाचं जीवन जगता दादा वाहिनी तुम्ही
Vahini khup bhari ahet
दादा आई आणि बाबा ला गावं ला पाठवुन द्या
Archana chimb pavasat bhijun ali Tila chaha. Nahi dila ka banaivahini
Dada camping tent ghya ki ek.. tumhala khup upyog hoil ...
Lovely video...very simple n down to earth family.. The beautiful n hardworking women of ur family are always cooking n serving.always smiling.....All of u'll are so content n happy..God Bless u'll abundantly. .Please a humble request...sometimes would love to see the women also sitting n having a meal or a cup of tea together. .
माझं लहानपण जाग झालं 😊
nhitr aaple jivan thod pavsat bhijle ki sardi tap aajari padto .......yanch bgunch kititri vichar dokyat yetat ....dev raho yanchya pathishi👍👍🙏🙏😘
बानाईच्या कष्टाला सला आहे
Evdhya paristhiti wr maat karun pn vidio mdhe sahanbhuti magnaycha prayatn hi nahi kela. Dada ❤
Ani dusri baju mhnje lok shullk goshti varun Bhavbandki dakhavata ajjkal.
Hatts off...
Tumchya kastala salute 🙏🙏
🥰🙏🏻⛈️ बानाई ताई यावेळेस पावसाळ्यात तुम्ही टॅंक लावा प्लीज ही नम्र विनंती आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻✅
Khup hal hotet dada Kay karaych aapal aasach chalaych
Nice
आज सागर नी छान कपडे घातले बाणांई वहीनी खुप हुशार आहे अर्चना वहीनी ची केस छान आहे पण त्या कधी दिसुन देत नाही
Hard work
राम राम सिद्धू मामा
बाणाई म्हणुन आम्ही म्हणतो सल्युट❤❤❤❤❤❤❤❤
👌👌
Kase rahata tumhi. Avadhe sagale houn pan tumhi aktra aanandane rahata. Kadhi bhandan nahi. Chota sagar pan kasa rahato. Khup shikanyasarakhe aahe. 🙏
Dada khup mehnat aahe kalji ghya khup chhan video Jay malhar
Good video
Dada sherdyan sathi pn 🐑🐏🐐 shead karaychi na tumchya sarkhi .....