धाडसाने भाषण करायला शिका ! - फक्त 2 महिन्यांमध्ये

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2018
  • हजारो लोकांसमोर धाडसाने भाषण करायला शिका - फक्त 2 महिन्यांमध्ये
    ऑर्किड - भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण
    आपल्याकडे ज्ञानाचे भांडार आहे .विषयाचा अभ्यास आहे .इतरांपेक्षा विचारही वेगळे आहेत ,चारचौघात बसून धडाडीने बोलता !पण जेव्हा प्रत्यक्ष भाषणाला उभे राहता .तेव्हा मात्र अंगाचा थरकाप होतो ,घशाला कोरड पडते ,हृदयाची धडधड वाढते ,घाम सुटतो ,जे बोलायचं ठरवल ते विसरून जातो .
    प्रभावी ,उत्कृष्ट मुद्देसूद भाषण धाडसाने करता याव हे तुमच स्वप्न विशिष्ट तंत्राच्या सहाय्याने प्रत्यक्षात उतरवण्याची
    १०० % हमी /खात्री आम्ही देतो !
    फायदे
    १. मंचावरून भाषण करण्याचे भय नाहीसे होईल
    २. रोजच्या वागण्याबोलण्यातील आत्मविश्वास वाढेल
    ३.भाषणासाठी लागणारी शब्द संपदा प्राप्त होईल
    ४.स्वतःच्या कार्यक्षेत्रातील क्षमता द्विगुणीत झालेली असेल
    5.स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ताकद निर्माण झालेली असेल
    ६.वैचारिक परिवर्तन आलेले असेल
    कोणत्याही विषयावर भाषण करण्याची तत्परता विषय मुद्देसूद मांडण्याची क्षमता विकसित होईल .
    मंचावरील सर्व वक्त्यात आपले भाषण प्रभावी राहील .
    ** एक साध गणित **
    कर्तुत्व - वक्तृत्व = सामान्य
    कर्तुत्व +वक्तृत्व = असामान्य
    website:- www.orchidhrdtraining.in
    Follow us on Facebook :- / orchidhrdtrainings
    TH-cam :- / orchidhrdtraining
    Contact No :- 9850585511
    #bhashankasekarave
    #marathibhashankala
    #bhashan

ความคิดเห็น • 47

  • @yashmathsclasseslatur
    @yashmathsclasseslatur 3 ปีที่แล้ว +2

    सर खरंच आपल्या क्लासमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.......

  • @jitendragavit2605
    @jitendragavit2605 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @chitranjalipuri5345
    @chitranjalipuri5345 4 ปีที่แล้ว

    Such amazing training centre

  • @iqbalsayyed1092
    @iqbalsayyed1092 2 ปีที่แล้ว

    वेरी गुड

  • @yashmathsclasseslatur
    @yashmathsclasseslatur 3 ปีที่แล้ว

    लई भारी......

  • @dineshpore3326
    @dineshpore3326 4 ปีที่แล้ว

    Thanks Archid team nice

  • @dkentertainmentdharur8622
    @dkentertainmentdharur8622 4 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @rajesabchaudhari8840
    @rajesabchaudhari8840 5 ปีที่แล้ว

    Best👍💯

  • @saurabhlomte_patil1048
    @saurabhlomte_patil1048 5 ปีที่แล้ว +1

    Very nice......

  • @rohidaswagalgave4795
    @rohidaswagalgave4795 4 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @yogeshbankar1011
    @yogeshbankar1011 5 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @shreessatpute7208
    @shreessatpute7208 ปีที่แล้ว

    सर दोन महिने नाही मी तर फक्त तुमच्या 3 दिवसाच्या ट्रेनिंग मधे भाषण कला शिकलो बॅच नंबर 10 मधे

  • @sureshnhavi6690
    @sureshnhavi6690 3 ปีที่แล้ว +3

    क्लास जोडण्यासाठी काय करे लागेल,

  • @mumtazshaikh9047
    @mumtazshaikh9047 8 หลายเดือนก่อน

    Kase shikvnar

  • @studywithrohini2068
    @studywithrohini2068 2 หลายเดือนก่อน

    How to join

  • @sandipkumbhare1094
    @sandipkumbhare1094 3 ปีที่แล้ว

    Mala pan joind whyaich aahe

  • @user-by9bb8kg7e
    @user-by9bb8kg7e 2 หลายเดือนก่อน

    Can we join class online

  • @mumtazshaikh9047
    @mumtazshaikh9047 8 หลายเดือนก่อน

    मला शिकायचे आहे सर तुमचा कोणता चायनाल आहे सांगा पळ

  • @madhukars3843
    @madhukars3843 3 ปีที่แล้ว

    सर मला आपल्या क्लास मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे मार्गदर्शन व्हावे आपण करित असलेले कार्य उत्तम आहे धन्यवाद सर

  • @jitendragavit2605
    @jitendragavit2605 4 หลายเดือนก่อน

    Online ki offline class hotat

  • @avinashgaikwad4196
    @avinashgaikwad4196 3 ปีที่แล้ว

    सर मला जाईन करायचं आहे

  • @ujwalameshram9825
    @ujwalameshram9825 ปีที่แล้ว

    Class online ahe ka aslyas sangave

  • @girishkottawar5527
    @girishkottawar5527 3 ปีที่แล้ว

    सर मला क्लास मध्ये जॉईन व्हायचे मला भरपूर आवड भाषणाची तुमचं मार्गदर्शन लागल लागलं तर माझं नशीब उज्वल होईल

  • @sunilgotmare6850
    @sunilgotmare6850 4 ปีที่แล้ว +2

    Sir class join karaycha aahe please give me mobile number

  • @govardhangiram2960
    @govardhangiram2960 3 ปีที่แล้ว

    Sir me class join please provide information for class join

  • @satappakambale9570
    @satappakambale9570 3 ปีที่แล้ว

    सर आपले क्लास कोठे चालू असतात ब्रंच कोठे आहेत

  • @dkentertainmentdharur8622
    @dkentertainmentdharur8622 4 ปีที่แล้ว +2

    आपला क्लास join करायचा आहे.

    • @maganvasave2953
      @maganvasave2953 9 หลายเดือนก่อน

      Sir mala calasJoin karnar aahe

    • @ORCHIDHRDTRAINING
      @ORCHIDHRDTRAINING  9 หลายเดือนก่อน

      Please call us on 9422804540

  • @akashshirgire5651
    @akashshirgire5651 4 ปีที่แล้ว

    Madt

  • @ashok_dada_solanke644
    @ashok_dada_solanke644 2 ปีที่แล้ว

    सर अपल्यला पक्ष स्थापना करयच अहे

  • @audumbarkumbhar9336
    @audumbarkumbhar9336 ปีที่แล้ว

    सर,आम्हाला क्लासला जॉईन व्हायचे आहे,गणेश सरांचा नंबर मिळेल का

  • @ninaielectricals4792
    @ninaielectricals4792 2 ปีที่แล้ว

    सर नंबर मिळेल का आपला

  • @instshortsfunny4118
    @instshortsfunny4118 ปีที่แล้ว

    मला शिकायचे आहे

  • @manishalatpate2170
    @manishalatpate2170 ปีที่แล้ว

    आम्हाला आँडमीशन कसे घ्यावे

  • @vaishaliingle5255
    @vaishaliingle5255 10 หลายเดือนก่อน

    मला करायचा क्लास

  • @hiramanpatil2599
    @hiramanpatil2599 3 ปีที่แล้ว

    Mumbai madhe class kute ahe