धाडसाने भाषण करायला शिका - फ्री वेबिनार By ऑर्किड -भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण Ganesh Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2020
  • ऑर्किड -भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण
    राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण
    website:- www.orchidhrdtraining.in
    Follow us on Facebook :- / orchidhrdtra. .
    TH-cam :- / orchidhrdtra. .
    1.आपल्या क्षेत्रातील LEADER होण्यासाठी - To Become a Leader & - Marathi Motivational
    • आपल्या क्षेत्रातील LEA...
    2.राजकारणात यशस्वी होण्यासाठी - राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण -Success in Politics
    • राजकारणात यशस्वी होण्य...
    #bhashan
    #bhashankasekarave
    #bhashankala
    #bhashaninmarathi

ความคิดเห็น • 29

  • @govindpotangale5863
    @govindpotangale5863 3 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar,,👌👌👌👌

  • @nikhilchougale4664
    @nikhilchougale4664 ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @nileshpete6943
    @nileshpete6943 3 ปีที่แล้ว +2

    सर मी फक्त तुमच्यामुळे खूप यशस्वी होत आहे ...

  • @nanashinde6122
    @nanashinde6122 27 วันที่ผ่านมา

    छ. संभाजीनगर मध्येआपली संस्था कोठे आहे ते सांगणे प्लीज

  • @user-hl1hu1xu7m
    @user-hl1hu1xu7m 3 ปีที่แล้ว

    Sir

  • @sanjaybansode7225
    @sanjaybansode7225 29 วันที่ผ่านมา

    सोलापूरला घ्या

  • @user-bt4dj2dt2d
    @user-bt4dj2dt2d 3 ปีที่แล้ว +1

    सर आपली फीज किती आहे किती वेळ शिकवता व किती महिने आणि त्यामध्ये शिक्षणाची अट काय.

  • @netajibhingare7082
    @netajibhingare7082 3 ปีที่แล้ว +1

    सर मुंबईत कुठे सेमिनार होतात

  • @ninaielectricals4792
    @ninaielectricals4792 2 ปีที่แล้ว

    कोल्हापूर मध्ये ऑर्किड ची संस्था कुठे आहे

  • @user-bt4dj2dt2d
    @user-bt4dj2dt2d 3 ปีที่แล้ว +1

    सर शिक्षणाची अट काय आहे.

  • @mangeshraut2736
    @mangeshraut2736 2 ปีที่แล้ว

    राजकीय

  • @prakashshinde5385
    @prakashshinde5385 8 หลายเดือนก่อน

    ठाण्यामध्ये कुठे आहे सर

  • @ajitshelke4905
    @ajitshelke4905 3 ปีที่แล้ว

    Pune madhye kuthe ahe

  • @jitendrabhosale714
    @jitendrabhosale714 3 ปีที่แล้ว +1

    Please send link to join zoom meeting

  • @AkshayPatilBhoyar
    @AkshayPatilBhoyar 2 ปีที่แล้ว

    सर नांदेड मध्ये आपली ब्रांच आहे का ?

  • @user-hl1hu1xu7m
    @user-hl1hu1xu7m 3 ปีที่แล้ว

    Sir mala punha attempt karayacha aahe class

  • @instshortsfunny4118
    @instshortsfunny4118 ปีที่แล้ว

    सर मी ग्रामीण फार्मर प्रोडक्स कंपनी ची डायरेक्टर आहे आमच्या ग्रामीण भागात माझं पहिलं भाषण आहे तरी मला मार्गदर्शन करा

  • @user-bt4dj2dt2d
    @user-bt4dj2dt2d 3 ปีที่แล้ว

    सर मलाही भाषण कला शिकायचे आहे. मला तुमचा पता मुंबईतील पाठवा व मोबाईल नंबर पाठवा

  • @santoshdalvi4586
    @santoshdalvi4586 3 ปีที่แล้ว

    सर धन्यवाद. आपले मुंबई मध्ये कुठे? सेमिनार होतात ते ठिकाण किंवा कार्याल्ययाचा पत्ता सांगा.

  • @madhukars3843
    @madhukars3843 3 ปีที่แล้ว

    सेमिनार ची ठिकाणे व शहर वेळ तारीख किती तास दिवस प्रशिक्षण व आपली फी कळवा धन्यवाद सर

    • @nikhilchougale4664
      @nikhilchougale4664 ปีที่แล้ว

      कोल्हापूर मध्ये केव्हा सेमिनार आहे कळवा

  • @ganeshbagale6721
    @ganeshbagale6721 3 ปีที่แล้ว +1

    सर नाशिक मध्ये क्लास कुठे आहे

    • @ganeshbagale6721
      @ganeshbagale6721 3 ปีที่แล้ว +1

      मला वक्त बनायचं आहे

  • @vikasgaikwad7213
    @vikasgaikwad7213 10 หลายเดือนก่อน

    सर पुण्यामध्ये क्लास कुठे आहे

  • @rahullihinar4459
    @rahullihinar4459 2 ปีที่แล้ว

    सर मला पुस्तक मागवायच होत पण तुमचा फोन लागत नाही