सूत्रसंचालन I आदर्श सूत्रसंचालन l सूत्रसंचालन चारोळ्या Anchoring in Marathi l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • मित्रांनो सुंदर , दर्जेदार , प्रभावी आणि आदर्श सूत्रसंचालन कसे करावे या विषयी हा विडिओ तुम्हाला मदत करेल , निरो समारंभ , स्नेहसंमेलन , किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमातील सूत्रसंचालनात तुम्ही या चारोळ्या, कविता आणि सुविचारांचा वापर करू शकता . या व्हिडिओतील बहुतेक सर्व चारोळ्या मी लिहिलेल्या काही चारोळ्या ज्या कवींच्या आहेत त्यांचे नाव नमूद केले आहे . तेव्हा मराठी भाषेतील कविता,सूत्रसंचालन, भाषण यांचा आनंद घेण्यासाठी नक्की subscribe करा शब्दांना वाहिलेले हे चॅनेल बोलक्या कविता
    विनय पाटील
    ‪@bolkya_kavita‬
    मित्रानो सुंदर, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांसाठी एकदा जरूर भेट द्या आमच्या 'विचार विश्व' या दुसऱ्या दुसऱ्या चॅनेलला. link देत आहे
    / @vicharvishva8984
    याच मालिकेतील इतर व्हिडिओची लिंक खाली देत आहे . आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल subscribe करावे हि विनंती .
    आपलाच मित्र
    विनय पाटील
    1.सूत्रसंचालन कसे करावे
    • सूत्रसंचालन कसे करावे ...
    2. निरोप समारंभाचे सूत्रसंचालन
    • निरोप समारंभ चारोळ्या ...
    3.सूत्रसंचालन चारोळ्या,कविता,शायरी
    • सूत्रसंचालन I आदर्श सू...
    ४. आदर्श सूत्रसंचालन भाग २
    • आदर्श सूत्रसंचालन भाग ...
    ५. लग्नात सूत्रसंचालन कसे करावे
    • विवाह सूत्रसंचालन I La...
    सूत्रसंचालनासाठी चारोळ्या , Sutrasanchalan Marathi Chorolya ,
    आदर्श सूत्रसंचलन कसे करावे
    Anchoring Marathi,
    bolkya kavita
    इतर मराठी कविता आणि पोस्ट चा आनंद घेण्यासाठी आपण मला इंस्टग्राम जरूर follow करा. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    www.instagram....
    MarathiCharolya #Sutrasachalan #BolkyaKavita
    how to do anchoring in Marathi

ความคิดเห็น • 585

  • @nandkishordangore7248
    @nandkishordangore7248 3 ปีที่แล้ว +8

    खूपच छान सर, जीवनात तुमच्या सदैव गुलाब बहरावा, किर्ति रूपाने सुगंध पसरावा. फुला सारखे जीवन फूलावे, सुख समृद्धी ने ते बहरावे. हेच देणे ईश्वराने तुम्हास द्यावे. धन्यवाद्

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว +1

      नंदकिशोरजी डोंगरे आपल्या शुभेच्छांसाठी आणि शब्दांसाठी मनापासून आभार...

  • @vkproductions7611
    @vkproductions7611 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर, शब्द सुमने अपुरी पडतील असं खूप छान मार्गदर्शन, धन्यावाद 🙏😊💐

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 ปีที่แล้ว

    खूपचं परिणाम कारक अगदी मुद्देसूद अर्थपूर्ण चारोळ्या. आकर्षक सुरूवात. निश्र्चितच नव्या
    निवेदकांना.मार्गदर्शन मोलाचे ठरेल.यात तिळमात्र शंका नाही.धन्यवाद सर.

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  ปีที่แล้ว

      मनापासून आभार

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge 13 วันที่ผ่านมา

    जबरदस्त, खूपच छान

  • @vinitmarathe7786
    @vinitmarathe7786 4 ปีที่แล้ว +1

    मला सूत्रसंचालन करण्याची फार आवड आहे त्यात आपण लाख मोलाचे सहकार्य केले
    धन्यवाद अप्रतिम

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  4 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार निलेशजी

  • @kaveribhosale4453
    @kaveribhosale4453 3 ปีที่แล้ว +368

    आपण सगळ्यांनी म्हणजे ज्यांना सुञसंचलन करावे लागते किंवा आवड आहे त्यांचा एक ग्रुप करुयात अस मला वाटत

  • @SamikshaMhatre-pw4kh
    @SamikshaMhatre-pw4kh ปีที่แล้ว +1

    सर मला पण सुत्रसंचल करायची आवड आहे आणि बरेच वेळा शाळेत मी सूत्रसंचालन केले आहे मला तुमच्या कडून आज खूप काही शिकायला मिळालं

  • @ashanalawade2590
    @ashanalawade2590 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायी व्हिडिओ. . . खूप सुंदर मार्गदर्शन सर . . . थँक्यू व्हेरी मच. 🙏🙏

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 2 ปีที่แล้ว +2

    खूपच भारी टीपस्. आम्हा सारख्या समाजसेवकांना याचा निश्चितच उपयोग होणार यात शंका नाही. धन्यवाद.

    • @Rajeshcricketcomentator
      @Rajeshcricketcomentator 2 หลายเดือนก่อน

      अप्रतिम अप्रतिम अप्रतिम,

  • @mayurinagare827
    @mayurinagare827 ปีที่แล้ว +2

    खूप छान, अप्रतिम, सर !!☝️☝️👌👌👌🌹🌹🌹

  • @krishnapanchwadkar4975
    @krishnapanchwadkar4975 25 วันที่ผ่านมา

    असे वीडीयो करत जा
    आमचया सारकया ऐखणारयना आनंद दैत
    जा❤❤❤❤❤

  • @prafulandurkar1080
    @prafulandurkar1080 2 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट कविता शेर आणि सूत्रसंचालन करण्याची हातोटी सर 🌹👌🏻👌🏻

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  2 ปีที่แล้ว

      मनापासून आभार

  • @archanapitre9998
    @archanapitre9998 ปีที่แล้ว

    उत्तम मुद्देसूद अत्यंत उपयोगी धन्यवाद 😊नमस्कार

  • @anitavaidya2474
    @anitavaidya2474 3 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान माहीती चारोळ्या आहेत

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 10 วันที่ผ่านมา

    लयभारी सर प्रेरणा दायक

  • @vaishalimastoli3972
    @vaishalimastoli3972 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर.छान माहिती मिळाली.

  • @mayawathore4593
    @mayawathore4593 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर चारोळ्या , धन्यवाद सर 💐👌💐💐👍

  • @user-kh4be1vy6l
    @user-kh4be1vy6l 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप छान सादरीकरण मस्त

  • @mukundsaindane7563
    @mukundsaindane7563 2 ปีที่แล้ว +1

    सादरीकरण अतिशय सुंदर

  • @vaishalimilindraut.utkarsh8278
    @vaishalimilindraut.utkarsh8278 3 ปีที่แล้ว

    मला सूत्रसंचालन करण्यास ह्या चारोळी खूप उपयुक्त होतील. खूप खूप धन्यवाद!🙏

  • @sanjayneman3333
    @sanjayneman3333 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त सर, आपणास मनापासून धन्यवाद .

  • @aditikhiste8611
    @aditikhiste8611 ปีที่แล้ว

    Hello sir.. Tumcha videos cha mla aj aantarshaley kathakathan spardhet khup upyog zla.. Mzakde purana spradhech anchoring hot mi ya script pramane thod mza addition krun anchoring kel n i really appreciated by everyone at the competition.. I was also professional anchor bt mza mdhe barach gap gela lagnantr javlpass 10 yrs so ajcha spradhech mla anchoring ch jra dadpan hot pn ya script mule mi khup chan anchoring kru shkle thank you so much for this valuable one

  • @shailajadeshmukh7303
    @shailajadeshmukh7303 2 หลายเดือนก่อน

    खूप च छान विडिओ

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 3 ปีที่แล้ว +5

    व्वा,सर उत्तम मार्गदर्शन!

  • @kalyanchavan5102
    @kalyanchavan5102 2 ปีที่แล้ว +2

    मला खुप खुप आवडले, छान 🙏 धन्यवाद सर 🙏

  • @manoramaswami4731
    @manoramaswami4731 2 ปีที่แล้ว

    खुपच छान संकलनाची माहिती दिली, धन्यवाद 👍👍🌹🙏🙏🌹

  • @SujataAdgopulwar
    @SujataAdgopulwar 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch sunder... Punha ase video takavet

  • @vitthalkakade8919
    @vitthalkakade8919 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम व प्रेरणादायी मार्गदर्शन

  • @pradipbhagat2479
    @pradipbhagat2479 ปีที่แล้ว +2

    विद्या दे शक्ती दे ज्ञान दे मा (सरस्वती)नाही तर सावित्रीआहे, विद्ध्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई फुले आहे. सरस्वती ही काल्पनिक कथानक आहे, माणसाने वर्तमानात जगलं पाहिजे ,साहेब... इत:परआपआपले विचार🙏🙏

  • @shubhangideshpande4806
    @shubhangideshpande4806 6 หลายเดือนก่อน

    सरस्वतीच विद्येची देवता आहे,तुम्हावर तिचा वरदहस्त आहे.खूप छान.

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  6 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार

  • @harishchandraautade7365
    @harishchandraautade7365 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan👌👌👌

  • @surajpachare5636
    @surajpachare5636 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आहे 👌मलाही सूत्रसंचालन करायला फार आवडते. आणि आपली ही माहिती मला फार उपयोगी पडेल. आज मला पुन्हा नविन चारोळ्या मिळाल्या. धन्यवाद 🙏

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार

  • @bhanjagi2835
    @bhanjagi2835 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मार्गदर्शन केलात सर. सूत्रसंचालन करण्यासाठी तुमचा हा व्हिडिओ आम्हाला प्रेरणादायी ठरेल नक्की.धन्यवाद सर

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार

    • @pramodaher6673
      @pramodaher6673 3 ปีที่แล้ว

      Khupach chan.

  • @shobhamathapati4857
    @shobhamathapati4857 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान पद्धतीने आपण सादरीकरण केला मला असं सांगायचंय वकृत्व न म्हणता वक्तृत्व असा शब्द आहे सर

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेसाठी आणि सुचणेसाठी आभारी आहे.

  • @kusumtaijagtap949
    @kusumtaijagtap949 3 ปีที่แล้ว

    खुपच छान सूत्र संचलन मार्गदर्शन 🙏🙏

  • @nanasaheblavhale6903
    @nanasaheblavhale6903 ปีที่แล้ว

    Sir khup Chan margdarshan

  • @jagdishnalawade1337
    @jagdishnalawade1337 9 หลายเดือนก่อน

    झकास

  • @divyeshshinde1450
    @divyeshshinde1450 2 ปีที่แล้ว

    Aawaz khupch sunder an laghavi aahe,👌

  • @sunandabadgujar1887
    @sunandabadgujar1887 ปีที่แล้ว

    Khupch chan 👌👌👌👏👏👍🙏🏻

  • @ganeshbhabal3058
    @ganeshbhabal3058 8 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

  • @devkrishnakulkarni9497
    @devkrishnakulkarni9497 ปีที่แล้ว

    Best

  • @shakurshaikhshaikh2325
    @shakurshaikhshaikh2325 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आवाज आणि सादरीकरण

  • @rajendrasonawanne2951
    @rajendrasonawanne2951 ปีที่แล้ว

    खुपच छानदार व जोरदार

  • @ganeshadhavalkar1036
    @ganeshadhavalkar1036 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sachinparte9890
    @sachinparte9890 ปีที่แล้ว

    Khupch Chan

  • @y.v.j3082
    @y.v.j3082 3 ปีที่แล้ว

    उकृष्ट सूत्रसंचालन बददल मार्गदर्शन सर अभिनंदन

  • @jagdhishpatil-ck1uv
    @jagdhishpatil-ck1uv ปีที่แล้ว +1

    या शनिवारी आमचा परिपाठ आहे आम्ही हेच सूत्र संचालन घेऊ धन्यवाद 😊

  • @dhanrajpandalwad6082
    @dhanrajpandalwad6082 ปีที่แล้ว +1

    खुपच mast👌👌

  • @laxmibarkul8093
    @laxmibarkul8093 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌

  • @durvakarmalkar3112
    @durvakarmalkar3112 3 ปีที่แล้ว

    खरच खूप छान चारोळ्या आहेत.

  • @nandinipatil3899
    @nandinipatil3899 ปีที่แล้ว

    आवाज खूप छान. ओघवती भाषा. 👌👌👌👌

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कविता आणि चारोळ्या.... व्वा... मस्तच

  • @yayatiamdekar2337
    @yayatiamdekar2337 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान मार्गदर्शन मिळाले

  • @maheshkulkarni8461
    @maheshkulkarni8461 29 วันที่ผ่านมา

    सर,..खूप छान आणि उत्तम शब्द मांडणी,मला ह्या ग्रुप मध्ये येण्यास नक्कीच अगदी मनापासून आनंद होईल

  • @kamalakardeshpande8185
    @kamalakardeshpande8185 3 ปีที่แล้ว

    सर्व चारोळ्या छान आहेत

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว

      धंन्यवाद

    • @radhikagawade9908
      @radhikagawade9908 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम सर मला याचा ऊपयोग येईल सर असेच ,आम्हाला। छान माहिती द्या, हीच नम्र विनंती

  • @dipaklalage4350
    @dipaklalage4350 2 ปีที่แล้ว

    Khup chan video

  • @sampadakulkarni5666
    @sampadakulkarni5666 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान..

  • @radhikakanade7629
    @radhikakanade7629 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍🏻👍🏻

  • @madhavimasurkar3353
    @madhavimasurkar3353 ปีที่แล้ว

    खूप सुंदर टिप्स

  • @kakasopatil3744
    @kakasopatil3744 2 ปีที่แล้ว

    Khupch sundr

  • @ashwinilakhe4358
    @ashwinilakhe4358 6 หลายเดือนก่อน

    खुप छान सर तुमच बोलण एकदम लयबद्ध आहे ,ऐकत असताना टाळ्या वाजवाव्या अस वाटत होत.

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  6 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार...

  • @sunitawalke6265
    @sunitawalke6265 ปีที่แล้ว +1

    Thank you say this video is so amazing

  • @dr.sanjyotiahindikipathsha1530
    @dr.sanjyotiahindikipathsha1530 ปีที่แล้ว

    Khupach sunder 🙏🏼

  • @vaishalinakhate4257
    @vaishalinakhate4257 ปีที่แล้ว

    Khup chhan👌🏻🙏

  • @anantbhaip4751
    @anantbhaip4751 2 ปีที่แล้ว

    Ati sundar.god bless you

  • @Yash.King.792
    @Yash.King.792 ปีที่แล้ว +1

    Very nice 😊😊

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 3 ปีที่แล้ว

    खुपच छान मस्त

  • @BharatiShinde-qz9tu
    @BharatiShinde-qz9tu 11 หลายเดือนก่อน

    👍

  • @pradumnakadam.3806
    @pradumnakadam.3806 3 ปีที่แล้ว +1

    Kadk👍

  • @ruturajwasave7897
    @ruturajwasave7897 9 หลายเดือนก่อน

    Dada khup chhan ❤❤

  • @babarewatkarcreativeworld7759
    @babarewatkarcreativeworld7759 ปีที่แล้ว

    Chan

  • @pranaysakhare8547
    @pranaysakhare8547 3 ปีที่แล้ว

    अप्रतीम , सुपर
    मी एक वक्ता आहे, त्यामुळे मला याचा नक्की फायदा होईल , खुप खुप धन्यवाद

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว

      धंन्यवाद, प्रणय

  • @majgharrk2561
    @majgharrk2561 2 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌

  • @AniketEdward
    @AniketEdward 3 หลายเดือนก่อน

    Good.

  • @pandurnggoud1225
    @pandurnggoud1225 2 ปีที่แล้ว +3

    Nice voice

  • @manishaagnihotri7704
    @manishaagnihotri7704 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @user-ph9pt1vq6h
    @user-ph9pt1vq6h 7 หลายเดือนก่อน

    Very nice sir

  • @ajinkyadhurgude
    @ajinkyadhurgude 5 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻

  • @siddharthd.wankhede4780
    @siddharthd.wankhede4780 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर👌👌👌

  • @sheelapardeshi1256
    @sheelapardeshi1256 6 หลายเดือนก่อน

    Khoop sunder

  • @yogeshchaudhari3930
    @yogeshchaudhari3930 ปีที่แล้ว

    Ok ok 👌

  • @voiceofmr.ajay...4712
    @voiceofmr.ajay...4712 3 ปีที่แล้ว

    खूप छान खूप शिकायला मिळालं

  • @tanajikadam4697
    @tanajikadam4697 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 2 ปีที่แล้ว +1

    शिव राणा वाचनालय पुडंलीकनगर

  • @walmikkpawar7888
    @walmikkpawar7888 11 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @kishorisatav5171
    @kishorisatav5171 2 ปีที่แล้ว

    वाह!!!! Kya baat hai Jiiiiiiiiiiiiiiiii... badhiya

  • @shubhalaxmikulkarni7117
    @shubhalaxmikulkarni7117 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर रीतीने तयार केले आहे आणखी काही असल्यास अवश्य पाठवा. आम्ही a त्याचे स्वागत करू

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  2 ปีที่แล้ว

      Thanks

    • @dineshgavit713
      @dineshgavit713 ปีที่แล้ว

      खुप सुंदर

    • @dineshgavit713
      @dineshgavit713 ปีที่แล้ว

      @@bolkya_kavita सर गृप असणार तर मला पण घ्या

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 3 ปีที่แล้ว

    खूप छान सूत्र संचालन

  • @prabharoundalkar2233
    @prabharoundalkar2233 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर.

  • @layakshekh1748
    @layakshekh1748 8 หลายเดือนก่อน +1

    सावित्रीबाई फुले जयंती विषयी सूत्रसंचालन पाहिजे

  • @_partik_kamble635
    @_partik_kamble635 2 ปีที่แล้ว

    Khupcha shundar sar

  • @pratapraogharge5507
    @pratapraogharge5507 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर 👌

  • @sanjayshrisundar8269
    @sanjayshrisundar8269 ปีที่แล้ว

    ईश्वर सर्वांना नाही तर तुमच्या सारख्याणाच ही कला प्रदान करतो

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  ปีที่แล้ว

      मनापासून आभार

  • @kisanmore5932
    @kisanmore5932 ปีที่แล้ว

    छान सूत्रसंचालन

  • @rutujagharat4047
    @rutujagharat4047 ปีที่แล้ว

    Khup khupch Chann

  • @anilyelmakar529
    @anilyelmakar529 ปีที่แล้ว

    छान आहे

  • @aparnakhewale1053
    @aparnakhewale1053 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर चारोळी

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 ปีที่แล้ว

    फार छान विश्लेषण

  • @studytime8248
    @studytime8248 3 ปีที่แล้ว

    व्हेरी nice