बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet.com/learn/EDP तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/ नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा. नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR ================================================ NETBHET E-LEARNING SOLUTIONS मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
सर माझ्या कडे विचार व अभ्यास भरपूर आहे ,परंतू जेव्हा कुठल्या हि कार्यक्रम मध्ये जातो तिथे बुद्धीच चालत नाही, महत्वाचे शब्दच विसरून जातो म्हणून आजपर्यंत मी भाषण करण्याचे धाडस करत नाही ।
Sir me ek perfect speaker banav as watte tya sathi me prayatn suddha karte pan nehmi college madhe 10 minutes ka hoina me bolte tya madhun me swataca bolnyaci capacity wadhavte tumcya ya video mude mla khi tips me ghetlya thanks sir
Sir doghnna namaskar. Sir me very first time eka college madhe mulinna motivation for girls subject sathi bolnar aahe. Ek tas bolnar aahe. Me handicapped aahe. Mazhe problem var mat karun me kashi aaj police dep. La class2 officer .. .. kam karit aahe. Me ase kahi sangu ks
Hello salil.... great mitra Mala kaal tuzha video disla suddenly. Doing really great...... I have also made my channel , I hope u knows .... Need some guidance from u
बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet.com/learn/EDP
तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog
नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/
नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा.
नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR
================================================
NETBHET E-LEARNING SOLUTIONS
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
'
Sir काही पुस्तक असतील सांगा भाषण शिकण्यासाठी
Sir काही पुस्तक असतील सांगा भाषण शिकण्यासाठी
सर माझ्या कडे विचार व अभ्यास भरपूर आहे ,परंतू जेव्हा कुठल्या हि कार्यक्रम मध्ये जातो तिथे बुद्धीच चालत नाही, महत्वाचे शब्दच विसरून जातो म्हणून आजपर्यंत मी भाषण करण्याचे धाडस करत नाही ।
खूपच डिटेल मध्ये आपण मार्गदर्शन केलंत सर, मनापासून आपले धन्यवाद..
सुंदर सर मार्गदर्शन कलेत मनापासून धन्यवाद 👌👍
Very good
भाषण करण्याची ईच्या आहे पण भिती वाटते. काय केले पाहिजे....
🎉All rounder Ulhas sir...🎉
खूप छान
Sir....kirana shop màdhye successful honyasathi tips sanga
Khup chan sir practice baddal khup chan sangital mala ha video khup aavadla chan sir karan mi pan ajun abhyas karto thanks sir
खुप खुप छानं
Nice massage sir ⚘ G day sir ⚘pratik Refrigeration & Engg 🌏
Sir me ek perfect speaker banav as watte tya sathi me prayatn suddha karte pan nehmi college madhe 10 minutes ka hoina me bolte tya madhun me swataca bolnyaci capacity wadhavte tumcya ya video mude mla khi tips me ghetlya thanks sir
सर भाषणाचे मुद्दे कशा प्रकारे निवडावे हे कळत नाही
Va sir
मुंबईत कधी आहे कार्यशाळा
Nice
Thanks
समजा बोली भाषा आपली एक आहे परंतु भाषण दुसऱ्या कुठच्या भाषेत द्यायचं असेल तर मग लिहून घेऊन वाचल्या शिवाय आपण कसं बोलू शकतो?
Stage var geliki bhiti watate kafra bhrte mazya bolnyatun a asa hote visrayla hte Asha veli Kay karayche
कुठल्याही वाक्याचे स्पेलिंग कसे तयार करायचे
Stage Dearing kase wadhawae
सर भाषण करताना सुरवात कशी असावी
सर स्टेजवरती गेल्याच्यानंतर माई हातात घेतल्यानंतरधरल्यानंतर हात थरथर का कापतो.
Karykramachi prastawana kashi karavi Sir
Nice sir
आणि इतर कोर्स कोल्हापूर मध्ये कोणते आहेत याची माहिती कृपया पाठवा
Sir तुमचे पुण्यात Classes कुठे घेतले जातात..
Sir doghnna namaskar. Sir me very first time eka college madhe mulinna motivation for girls subject sathi bolnar aahe. Ek tas bolnar aahe. Me handicapped aahe. Mazhe problem var mat karun me kashi aaj police dep. La class2 officer .. .. kam karit aahe. Me ase kahi sangu ks
मुंबई मध्ये आपले वर्क शॉप कोठे आहे सर . कृपया सांगा.
How to join NETBHET
कोल्हापूरमध्ये भाषण कला कोर्स आहे काय
प्रत्यक्ष भाषण करतेवेळी ठरवलेल्या काही विसरतो
Mla bhashn mrathi mdhe sikaych aahe.
खूप छान चाललयं.. आवाज घुमतोय. त्यासाठी काहीतरी करा.. क्षमस्व..
आपल्या क्लास बद्दल माहीती पाहीजे. मला क्लास लावायचा आहे. कृपया आपला नंबर पाहीजे
निवृत्तीच्या वेळेस द्यावयाचे भाषण...
सर मला भाषण खुप करावेसे वाटते पण डेरिंग होत नाही
Sir Mala Bhushan karave vote pen mazi ubhe rahun bolyachi dering hot nahi
Sir malahi bhsan kase karyche
Samajat bhashan kase karave
Tumcha no mahiti sathi milel ka
Rajkiya manchya varti bhas
Khup chan
सर स्टेजवर गेल्यानंतर माईक हातात घेतल्यानंतर हात थरथर का कापतो
सर नमस्कार , मी पेण ( रायगड ) मध्ये राहते. मला भाषण कला शिकायची आहे. तरी तुमचे क्लास पेण पनवेल मध्ये घेऊ शकाल का? तुमचा फोन नं. दया.
Sir mala bolayla yet ny
Bhasan book ahet kasir
सर आपला फोन नंबर मिळेल काय व आपणास कोणत्या वेळेला फोन करावा ते कळवावे.धन्यवाद.
Mala bhashankala shikayache aahe..give me link and mo.no...
Hello salil.... great mitra
Mala kaal tuzha video disla suddenly.
Doing really great......
I have also made my channel , I hope u knows .... Need some guidance from u
Hello Mangesh.
Are me tuza channel subscribe kelay kadhich. Mast video astat tuze. Me pahile ahet kaahi.
@@netbhetelearning ..... Dhanyawad Mitra
@@MangeshParabVlogs Ani kahi madat karta aali tar mala nakki awadel. Call var bolu.
@@SalilChaudhary ....hoy Karin me
@@MangeshParabVlogs
Sir pune made class kuthe aaye
Sir ,nagpur la tumchi branch ahe ky, off-line
Hello Sir Good Morning
सर अभ्यास असुन पाठांतर पण असुन नेमकं व्यासपिठावर बोलायच्या वेळेला नेमकं विसरून जातो व एकटं असताना सर्व आठवतं याच्यासाठी काय केलं पाहीजे
Same question..🎤
Arun jagdale wadgóan Gund pàrner.
सर आपण बोलताना अ चा ऊच्चार पुन्हा पुन्हा झालाय
सर आपला फोन .नं. पाठवा.
भाषण करते वेळी हात पाय थरथरत आणि छातित धडधड हे कसं जाणार उपाय काय
Same my problem. I also want solution.
Yalach bolta yet nahi ajun😂😂😂😂
सर कृपया आपला फोन नंबर द्या
आणि कृपया आपला फोन नंबर पाठवा
Nice sir ji
सर आपला फोन नंबर द्यावे