वाचन कौशल्ये | श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS-1986)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • चाणक्य मंडल परिवारच्या प्रिपरेटरी बॅचचे वाचन विशेष सत्र. ह्या सत्रात श्री.अविनाश धर्माधिकारी सर वाचन कौशल्यांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    For further details contact us on www.chanakyamandal.org
    To get more details, dial: 9018 189 189
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyam....
    Subscribe and follow us on TH-cam: www.youtube.co....
    For more updates follow us on Facebook: / chanakya.man. .

ความคิดเห็น • 89

  • @suhaskarkare3187
    @suhaskarkare3187 3 ปีที่แล้ว +43

    तुम्ही सुरवातीलाच ज्या ज्या लोकांची नावे घेतलीत तेव्हा माझ्या मनात आले की त्यात तुमचे नाव असलेच पाहिजे होते तुम्ही पण तुमच्या क्षेत्रात या लोकांपेक्षा तसूभर सुद्धा कमी नाही ।तुम्ही माझे आयडॉल आहात।तुमचे विचार भाष्य मी सतत ऐकत असतो व मनातल्या मनात तुमच्यापुढे नतमस्तक होत असतो ।माझ्या दृष्टीने तुम्ही एकमेवाद्वितीय आहात ।तुम्हाला आणि तुमच्या विदवत्तेला पुन्हा पुन्हा नमस्कार ।

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 8 หลายเดือนก่อน +3

    नेहमीप्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त लेक्चर
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Wise.Webmaster
    @Wise.Webmaster 3 ปีที่แล้ว +12

    सरांचे शब्द आयुष्य बदलतात. मी ४२ वय असूनही सरांमुळे भरपूर वाचतोय. माझी सर्व संधी हुकली किंवा जाणीव नव्हती. खूप खूप धन्यवाद आणि अभिमान चाणक्य मंडळ चा

  • @awaresiddharth2507
    @awaresiddharth2507 หลายเดือนก่อน +1

    Good readers are good writers, good story tellers, persuaders.,good speaker, Teacher,trainer,marketer.

  • @shivkumarudgiri4638
    @shivkumarudgiri4638 3 ปีที่แล้ว +38

    वाचन हे आपल्या बोलण्यावर, ऐकण्यावर, लिहण्यावर प्रभाव टाकतो. यामुळे वाचन सुधारण्यासाठी मागील २ वर्षांपासून youtube वर विडिओ शोधात होतो. तोच हा अनमोल विडिओ... धन्यवाद सर

    • @prasadzarekar9495
      @prasadzarekar9495 2 ปีที่แล้ว

      किती वाचाव कसे वाचावे हे नव्यानेच कळाले.
      Thanks sir

  • @sanjaydamale4841
    @sanjaydamale4841 2 ปีที่แล้ว +9

    "Reading next to breathing" it's really inspritional for me ... I will definitely use this in my life ....

    • @bhooshanachalkar166
      @bhooshanachalkar166 ปีที่แล้ว

      Reading influences youth, man in so many ways! He , She is ' well read ' is one of the compliments! Reading motivates him, her !

  • @sangramanpat1571
    @sangramanpat1571 3 ปีที่แล้ว +15

    योगम् सर्वार्थ साधनम्
    मौनम् सर्वार्थ साधनम्

  • @ganeshshelar6210
    @ganeshshelar6210 3 ปีที่แล้ว +5

    वाचनाचा वेग आणि त्याचं आकलन महत्वाचा मुद्दा आहे सर.......

  • @nageshmagare2085
    @nageshmagare2085 3 ปีที่แล้ว +12

    प्रत्येक स्थळाला एक हृदय असते,
    त्या हृदयाला काही स्पंदन असतात
    आणि ती स्पंदने ज्याला ऐकू येईल
    त्यालाच तिथे काहीतरी सापडेल.😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 หลายเดือนก่อน +1

    सर मी काही सपरधा परिक्षा वगैरे नाही देत आहे किंवा कोणी ह्या क्षेत्रात आहे असं ही नाही .पण तुम्हाला सन 84 पासून दुरदर्शन वरील सह्यादी वाहिनीवरील तुमचे सपरधा परिक्षे च्या विषयी ऐकत आली आहे.आज 62 वय आहे.तरीही तुमचे काही कार्यक्रम असल्यास जेव्हा समोर येतात तेव्हा ऐकत असते.
    मलाही वाचनाची आवड आहे व आजचा विषय वाचनाचे व्यसन असल्यामुळे आणि आवडीचा विषय वाचन असल्यामुळे मी फक्त मराठी वाचते ,पण सर्व जे जे चांगलं ते ते सर्व वाचते अगदी कोणत्याही क्षेत्रातील असो
    मी तर चणेशेगदाणे च्या पुडी चे कागद ही ते वाचत नाही तो पर्यंत मी टाकत नसे इतकं वाचन आवडतं
    मी बुकगंगा मधून देखील पुस्तक पोस्टाने मागवून वाचत असते.
    तुमचा सपरधा परिक्षा बद्दल विषय आहे .हे कळतंय तरी ही मी ऐकते कारण मला हया परिक्षा बद्दल आवड आहे म्हणून मी ऐकतेच
    म्हणून हे सर्व लिहिले आहे.
    तुम्ही समजून घ्यालच
    तसं माझं शिक्षण जेमतेम दहावी
    त्या काळातील कौटुंबिक परिस्थिती व सामाजिक परिस्थिती पाहता पुढे शिक्षण घेता आले नाही व ती राहिलेली आवड शिक्षण व वाचन हे सर्व वर्तमान पत्र व आता मोबाईल मुळे व पुस्तकाच्या रूपात पुर्ण करण्याचा एक प्रयत्न करत आहे.
    धन्यवाद सर तुमच्या कडून खुप छान ज्ञान मिळत असते. खरंच डोळ्यांनी वाचने हे अगदी खरं

  • @pradnyashilwaghmare1579
    @pradnyashilwaghmare1579 3 ปีที่แล้ว +26

    सर, "कृषी कायदे" जे नुकतेच सरकारने पारित केले आहेत त्यावर एक detail analysis चा video झाला पाहिजे.

    • @chaitanyajagtap7366
      @chaitanyajagtap7366 3 ปีที่แล้ว +4

      Study IQ varti bagh hindi madhye aahe.

    • @sandeshkharde7066
      @sandeshkharde7066 3 ปีที่แล้ว +1

      Dristi IAS ne pn concept talk madhe upload kela ahe

  • @ashishgosavi472
    @ashishgosavi472 3 ปีที่แล้ว +4

    कामात बदल म्हणजे विश्रांती. श्री शंकर वामन नाईक, मुख्याध्यापक पाट महाविद्यालय यांनी आम्हाला दिलेला गुरुमंत्र. क्षमता वाढवा असे ते प्रत्येक गणिताच्या उत्तरापर्यंत पोहचल्यावर म्हणत.

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 3 ปีที่แล้ว +7

    गीता अध्याय म्हणण्याची सवय
    हे छान सांगितल सर

  • @kottiscienceacademy3013
    @kottiscienceacademy3013 3 ปีที่แล้ว +4

    छान, असेच अम्हाला मार्गदर्शन देत रहा सर

  • @kunalushir4197
    @kunalushir4197 ปีที่แล้ว +1

    वाचण्यासाठी महत्त्वपूर्ण व्याख्यान

  • @hindsena1707
    @hindsena1707 3 ปีที่แล้ว +4

    manapasun vandan sir.....khup divsanni live darshan zale...

  • @jsumit647
    @jsumit647 3 ปีที่แล้ว +11

    I read daily 1.30 to 2 hours (sat-sun more than that).

  • @anushkasahasrabuddhe1336
    @anushkasahasrabuddhe1336 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिलीत सर

  • @raghunathjadhav4578
    @raghunathjadhav4578 3 ปีที่แล้ว +3

    very good motivation towards reading we are thankfull to you

  • @samadhanrathod7556
    @samadhanrathod7556 18 วันที่ผ่านมา

    Thank you sir

  • @dr.kaustubhgadre7162
    @dr.kaustubhgadre7162 3 ปีที่แล้ว +8

    खूपच छान मार्गदर्शन लाभले

  • @devendravartak9824
    @devendravartak9824 3 ปีที่แล้ว +3

    "वाचाल तर वाचाल "हे वाक्य आचार्य अत्र्यांच आहे .

  • @priyankakokani4758
    @priyankakokani4758 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितलं आहे सर.

  • @vaishalishinde9264
    @vaishalishinde9264 2 ปีที่แล้ว

    Namstey sir..apratim lecture khup jast upyogi tharel maztasathi mazi wachan speed khup kami aahe ani aaplya ya lecyure cha mi nakki upyog krun wachn kaushlua vikasit krnar aahe dhanywad sir

  • @mayurigawande136
    @mayurigawande136 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir

  • @awaresiddharth2507
    @awaresiddharth2507 หลายเดือนก่อน +1

    वाचाल तर टिकाल (कुठल्या पण क्षेत्रात).

  • @bhooshanachalkar166
    @bhooshanachalkar166 ปีที่แล้ว

    Thank you, sir!

  • @kiranbadhe5722
    @kiranbadhe5722 3 ปีที่แล้ว +2

    Namaskar sir ☺️🙏🏻

  • @KishorKumar-sx5vb
    @KishorKumar-sx5vb 3 ปีที่แล้ว +9

    नमस्कार, सम्बोधन काय करू हे न कळल्या मुळे फ़क्त नमस्काराने सुरुवात करतो । हिन्दित तुमची ही सगळी प्रवचनं असती तर किती चांगलं झालं असते। माझा नातू ची. विशालसिंह राजपूत याला, त्याला मराठी येत नसताना देखील मी तुमच्या शाळेत तकले। तो खुप धडपडतोय तुमचे शब्दशः ऐकायला। काहीं तरी करा, पण हिंदी क्षेत्रात तुमचे शब्द पसरू दयात। खूप उपकार होतील हो.

  • @niteshrohankar9690
    @niteshrohankar9690 3 ปีที่แล้ว +4

    𝐠𝐫𝐞𝐚𝐭 𝐬𝐢𝐫 𝐬𝐩𝐞𝐜𝐡 𝐢

  • @aamarbahir8571
    @aamarbahir8571 3 ปีที่แล้ว

    Thank you 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @ganeshmaldhure9759
    @ganeshmaldhure9759 ปีที่แล้ว

    आचार्य अत्रे यांचा वाचनाचा वेग फार होता. त्याचा उल्लेख त्यांनी कर्‍हेचे पाणी खंड..५ मध्ये स्वत: केलेला आहे.

  • @wazarkarnarendra8167
    @wazarkarnarendra8167 3 ปีที่แล้ว +1

    vaaa

  • @Rohan-gd5sy
    @Rohan-gd5sy 3 ปีที่แล้ว +1

    बरेच दिवसाने सर येणार 🙏🏼

  • @GaneshPatil-pd2uc
    @GaneshPatil-pd2uc 3 ปีที่แล้ว

    Sir samany lokanche adhikar ya vishyavar ek vyakhyan banva

  • @anushkasahasrabuddhe1336
    @anushkasahasrabuddhe1336 3 ปีที่แล้ว +1

    Good noon sir what is ur opinion about brighter minds tnx

  • @1ScaleUp
    @1ScaleUp 3 ปีที่แล้ว +1

    Reading next to only breathing:-)

  • @kiranbadhe5722
    @kiranbadhe5722 3 ปีที่แล้ว

    Ho sir

  • @prashantkorde7148
    @prashantkorde7148 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🥰

  • @vishalholkar6254
    @vishalholkar6254 3 ปีที่แล้ว +1

    sir plzz marathi & english book list

  • @baburavkapse675
    @baburavkapse675 3 ปีที่แล้ว +1

    सर मला
    वेदाची ओळख
    वेद गंगेच्या तरी
    पुराणातील
    हि पुस्तके कोठे मिळातील

  • @priyankazode3771
    @priyankazode3771 3 ปีที่แล้ว +1

    Sir Ajun Changlya mic Cha wapar uttamach.

  • @anushkasahasrabuddhe1336
    @anushkasahasrabuddhe1336 3 ปีที่แล้ว +1

    नद्यांच्या गोष्टी

  • @pratikbachhav6105
    @pratikbachhav6105 3 ปีที่แล้ว

    Chan

    • @medhaupadhye6481
      @medhaupadhye6481 3 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती, टीव्ही सोडून वाचायला हवे ही ईच्छा आपल्यामुळे जागृत झाली, खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ashishhasekar8082
    @ashishhasekar8082 3 ปีที่แล้ว

    Kahi vyaktinchi naav visarlat..sir...??

  • @ujwalaamrutkar7547
    @ujwalaamrutkar7547 3 ปีที่แล้ว

    My name is anurag me ata 10th la ahe maza aim ahe life mdhy fkt IPS hoicha ahe me 10th bords paper zlvr NCERT read kele trr right ahe6th to 12th plzz guide me sir

  • @CovertReveal
    @CovertReveal 3 ปีที่แล้ว +2

    Itkya ads kashala takta rao

    • @03deepak33
      @03deepak33 3 ปีที่แล้ว +1

      Tumhla hey sagla fuktat bagta yav mhnun

    • @vaibhavingole9242
      @vaibhavingole9242 3 ปีที่แล้ว

      🤩😅😆

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 3 ปีที่แล้ว +1

    fish
    मासे म्हणायच का तुम्हाला ?
    ते कस बवतील स्वामिजींना?

    • @medhaupadhye6481
      @medhaupadhye6481 3 ปีที่แล้ว

      माझ्या माहिती नुसार सर्व बंगाली लोक मासे खातात, देवाला नैवेद्य पण दाखवता

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว

      सात्त्विकता ...

  • @parthwaghmare54
    @parthwaghmare54 3 ปีที่แล้ว

    Anilkt

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 3 ปีที่แล้ว +21

    सर तुम्ही खरंच खुप प्रेरणादायी आहात.. तुमचं मार्गदर्शन आम्हांला लाभतय आम्ही खरच खुप भाग्यवान आहोत..🙏

  • @priyankakokani4758
    @priyankakokani4758 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितलं आहे सर.

  • @swapnilbhargude3464
    @swapnilbhargude3464 3 ปีที่แล้ว +9

    For the working professionals like us...can we able to get a Foundation Course from Chankya??? It would be great 👍🏻

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 ปีที่แล้ว +1

    कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋

  • @bhagyawantharale7242
    @bhagyawantharale7242 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान समजून सांगितले सर, धन्यवाद.

  • @wandharesakharam3603
    @wandharesakharam3603 8 หลายเดือนก่อน +1

    Reading Nice information sir 👌👍💐

  • @latadarade2377
    @latadarade2377 หลายเดือนก่อน

    Sar majhe 60 bhaiya hai

  • @jagrutisawant4559
    @jagrutisawant4559 2 ปีที่แล้ว +1

    सर आपले सत्र आॅफलाईन केव्हा असेल.

  • @atharvadeshpande4113
    @atharvadeshpande4113 3 ปีที่แล้ว +3

    Nehmi pramanech khup inspiring...

  • @Wissk-007
    @Wissk-007 3 ปีที่แล้ว +2

    Thk u soo much..
    👍👍👍👍
    U r great man

  • @kuldipsalave7615
    @kuldipsalave7615 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @arunpandit6994
    @arunpandit6994 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir for your special guidance 🙏

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद छान माहिती आहे

  • @rushikeshjadhav2408
    @rushikeshjadhav2408 3 ปีที่แล้ว

    Sir reading speed cha kay upayog hoto reply sir please ❤️

  • @vishalholkar6254
    @vishalholkar6254 3 ปีที่แล้ว

    sir plzz vachan kushlya var marathi & english book list aavater booklist

  • @shreerajguru7779
    @shreerajguru7779 2 ปีที่แล้ว

    Very very nice information sirij. 👌👍🙏

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 ปีที่แล้ว +2

    "Suggestion" -----
    'Manifest Yourself' Channel cha Video --- "John Assaraf --SUBCONSCIOUS BRAIN REPROGRAMING" Paha !👌👍💰

  • @dashrathkarhale3925
    @dashrathkarhale3925 3 ปีที่แล้ว +1

    Thanks you sir 🙏🙏🙏

  • @akshayatkire4213
    @akshayatkire4213 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @hrishikeshmahale2741
    @hrishikeshmahale2741 3 ปีที่แล้ว

    🙏🏻🇮🇳🙏🏻

  • @swatijadhav4069
    @swatijadhav4069 3 ปีที่แล้ว

    Namaste Guruji

  • @rahultupsaundar656
    @rahultupsaundar656 3 ปีที่แล้ว +1

    108