शिव जन्म भुमीचे राजकारण एवढ्या खालचा पातळीला जाईल वाटले नव्हते. सुरज भाऊ आम्ही काळजी घ्या. शरद दादा सारख्या प्रामाणिक माणसाला तुम्ही साथ दिली त्या बद्दल मनापासुन आभारी
सत्याच्या वाटेवर जाताना त्रास होतो भाऊ. आज एका प्रामाणिक माणसाबरोबर तुम्ही आहात म्हणून हे विरोधकांना पावलं नाही आणि हा नालायक प्रकार केला. याचा जाहीर निषेध आणि आता तर तुम्ही आपल्या माणसाला आमदार केल्याशिवाय स्वस्थ राहणार नाहीत
विरोधकांनी ,शरद दादा यांच्या विरोधात दोन डमी उमेदवार उभे करून,आणि आज तुमच्यावर हल्ला करून,रडीचा डाव चालू केला आहे. सुरज भाऊ काळजी घ्या !! शेवटी विजय शरद दादाचाच होणार हे निश्चित.
शिवजन्मभूमीमध्ये सुद्धा असे नीच प्रवृत्तीचे लोकं आहेत म्हणायचं😢 भाऊ यांना आता मातीत गाडायची गरज आहे👍 यांना पैश्याचा जास्त माज आहे तुम्हा सहित विकत घेऊ पाहत आहेत, खरच हे खूप निंदनीय आहे🚩🚩
हल्ल्याचे सुज्ञ नागरिक म्हणून जाहीर निषेध जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिक तुमच्या सदैव पाठीशी राहतील एका चांगल्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार रहाल स्वतःची काळजी घ्या
मागेच एकदा सांगितलं होत..सूरज शहाजी वाजगे हे नाव जुन्नरच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देईन..अश्या भ्याड हल्ल्यांनी घाबरणारे नाहीत सूरज भाऊ..ह्याच उत्तर तालुक्यातील जनता २० तारखेला नक्कीच देईन..
भाऊ पवार साहेब सोडले तर तुमचं स्वतः च 100 वोटिंग तरी आहे का कशाला कोण कोणता उमेदवार तुम्हला मारील तुम्ही स्टंट मॅन सोबत आहात बाकी सामान्य जनता हुशार आहे ओ
*"वाडी वस्ती गावागावात शरददादा.."*💯 एकीकडे हायटेक यंत्रणा एकीकडे दिग्गज प्रस्थापित एकीकडे युती,एकीकडे आघाडी या सर्वांविरोधात एकटा आपला माणूस लढतोय.. केवळ जुन्नर तालुक्याच्या माय-बाप जनतेच्या 'विश्वासावर'... *"आपल्या माणसाला साथ द्या"*

हल्ला झाला चुकीचं झाल,त्याचा निषेध झालाच पाहिजे पण आपण लोकांच्या मुलींना जो त्रास दिला आहे,त्यांचा अपमान केला आहे जरा तुमचा पण खरा चेहरा लोकांना दिसू द्या मागून काय काय राजकारण खेळलं जात आम्हाला सगळ माहिती आहे आम्ही एकत्र काम केली आहेत त्यामुळे इतकी पण सहानुभूती नका कुणी मिळवायचा प्रयत्न करू.
शिव जन्म भुमीचे राजकारण एवढ्या खालचा पातळीला जाईल वाटले नव्हते. सुरज भाऊ आम्ही काळजी घ्या.
शरद दादा सारख्या प्रामाणिक माणसाला तुम्ही साथ दिली त्या बद्दल मनापासुन आभारी
सत्याच्या वाटेवर जाताना त्रास होतो भाऊ.
आज एका प्रामाणिक माणसाबरोबर तुम्ही आहात म्हणून हे विरोधकांना पावलं नाही आणि हा नालायक प्रकार केला. याचा जाहीर निषेध
आणि आता तर तुम्ही आपल्या माणसाला आमदार केल्याशिवाय स्वस्थ राहणार नाहीत
सुरज भाऊ चांगले नेतृत्व आहे, त्यांना त्रास देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही
सुरज भाऊ काळजी घ्या शरददादा नक्कीच तुम्हांला न्याय मिळवून देतील 💯
विरोधकांनी ,शरद दादा यांच्या विरोधात दोन डमी उमेदवार उभे करून,आणि आज तुमच्यावर हल्ला करून,रडीचा डाव चालू केला आहे.
सुरज भाऊ काळजी घ्या !!
शेवटी विजय शरद दादाचाच होणार हे निश्चित.
भाऊ चूक नाही.....असे भ्याड हल्ले राजेंवर खूप झालेलं..
घाबरु नका राजेंनी असे किती हल्ले उधळून लावलेत..
विजयी नक्की होईल Wait & Watch🚩🚩
भाऊ तुमचे नारायणगावचे दुश्मन आहेत तुम्ही एकटे फिरू नका नारायणगावची शहाण आणि मान आहे शरद दादा चे सीट लागेल म्हणून हा हल्ला तुमच्यावर झाला
कोण???
शिवजन्मभूमीमध्ये सुद्धा असे नीच प्रवृत्तीचे लोकं आहेत म्हणायचं😢
भाऊ यांना आता मातीत गाडायची गरज आहे👍
यांना पैश्याचा जास्त माज आहे तुम्हा सहित विकत घेऊ पाहत आहेत, खरच हे खूप निंदनीय आहे🚩🚩
हल्ल्याचे सुज्ञ नागरिक म्हणून जाहीर निषेध जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिक तुमच्या सदैव पाठीशी राहतील एका चांगल्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार रहाल स्वतःची काळजी घ्या
झालं हे चुकीचं झालंय पण याच राजकीय फायदा करू नये ज्याचे काम चांगले आहेत याची संस्कृती चांगली आहे तो उमेदवार तर आमदार होणारच 👍
जाहीर निषेध
भाऊ शरद दादा तुमच्या सोबत आहे
शरद दादा आमदार होणार सुरज भाऊ शरद दादा नकीच न्याय मिळवून देतील
नीच राजकारण करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला पाहिजे जाहीर निषेध 😡
भाऊ काळजी घ्या. तुमचा बाबतीत असी निंदनीय घटना घडणे वाईट आहे. जाहीर निषेध.
यंदा शरददादा च आमदार
मागेच एकदा सांगितलं होत..सूरज शहाजी वाजगे हे नाव जुन्नरच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देईन..अश्या भ्याड हल्ल्यांनी घाबरणारे नाहीत सूरज भाऊ..ह्याच उत्तर तालुक्यातील जनता २० तारखेला नक्कीच देईन..
सर्व सामान्य योग्य माणूस शरददादा सोनवणे
Only Sharad dada❤🎉
सूरज वाजगे चां गला आहे सावध राहिले पाहिजे
Sharad dada aamdar zale ch pahije
Bhau Kalgi ghya tumala sharad dadanaa amdar karaych ahe 2223 🎉❤
भाऊ काळजी घ्या
काळजी घ्या भाऊ स्वतःची
कोण आहे त्यांनी समोर यावे
कोणी च नाही ये नाटक आहे
फक्त आणि फक्त सहानुभूती साठी सुरू आहे तालुक्याचे राजकारण खूप खालच्या लेवल ला सुरू आहे
एकदम बरोबर हल्लेखोर भेटले की कळेल; दाल मैं कुछ काला है,या फिर पुरी दाल ही काली है¡😂😂😂 आणि असे खरच असेन तर त्या निच राजकारण्यांचा जाहीर निषेध 🏴🏴🏴
दादा रात्री तुम्ही कुठे थांबू नका.
ते सापडणार पण नाहीत हेच राजकारण आहे
इतिहास हा सहजासहजी होत नाही भाऊ!
शिवजन्मभुमिसाठी तुम्ही एकत्र लढत रहाल🚩🚩🚩
असे फुसके स्टंट करून काही होणार नाही 😂
Suraj bahu kalji ghya
बनवा बनवी
भाऊ पवार साहेब सोडले तर तुमचं स्वतः च 100 वोटिंग तरी आहे का कशाला कोण कोणता उमेदवार तुम्हला मारील तुम्ही स्टंट मॅन सोबत आहात बाकी सामान्य जनता हुशार आहे ओ
बलात्कारी नको 😂
जय शिवराय..कानिमी कावा.
भाऊ तुम्ही काळजी करू नका शरद दादा तुमचा मागे उभे आहे तुम्हाला काही होणार नाही
जय शिवराय ❤
कुबेर देवता नाराज झाली असावी
लै नाटक करतोय हा.. कोण विचारात नाही हयाला.... फक्त सत्यशील शेरकर
बलात्कारी नको😂
*"वाडी वस्ती गावागावात शरददादा.."*💯
एकीकडे हायटेक यंत्रणा
एकीकडे दिग्गज प्रस्थापित
एकीकडे युती,एकीकडे आघाडी
या सर्वांविरोधात एकटा आपला माणूस लढतोय..
केवळ जुन्नर तालुक्याच्या माय-बाप जनतेच्या 'विश्वासावर'...
*"आपल्या माणसाला साथ द्या"*
नक्की झाला का ?? चमके नेते 😂😂😂😂
येणार तर शरद दादाच, परंतु राजकारणी भावनिक करायला काहीही ड्रामा करतात, निवडणूक आल्यावर, 😂😂😂
तु गेला म्हणजे काय सगळा तालुका नाही गेला 😂😂😂😂
चोरटी चारटी असतील ,,।
हा हल्ल्यामागील वस्तुस्थिती अजून समजली नाही. त्यामुळे. राजकीय फायदा घेवू नये.
Stuntman
बलात्कारी 😂
निवडणुकीत काय करतील सांगता येत नाही
१० मत आहेत आहेत का मागे 😅😅😅
*"वाडी वस्ती गावागावात शरददादा.."*💯
एकीकडे हायटेक यंत्रणा
एकीकडे दिग्गज प्रस्थापित
एकीकडे युती,एकीकडे आघाडी
या सर्वांविरोधात एकटा आपला माणूस लढतोय..
केवळ जुन्नर तालुक्याच्या माय-बाप जनतेच्या 'विश्वासावर'...
*"आपल्या माणसाला साथ द्या"*
हल्ला झाला चुकीचं झाल,त्याचा निषेध झालाच पाहिजे पण आपण लोकांच्या मुलींना जो त्रास दिला आहे,त्यांचा अपमान केला आहे जरा तुमचा पण खरा चेहरा लोकांना दिसू द्या मागून काय काय राजकारण खेळलं जात आम्हाला सगळ माहिती आहे आम्ही एकत्र काम केली आहेत त्यामुळे इतकी पण सहानुभूती नका कुणी मिळवायचा प्रयत्न करू.
कुराण च्या रोड वर उताराला ३०-४० चा स्पीड 😂 भाऊ स्टंट पण चांगला मारलाय 😅
चार चार नवरे केल्यावर बाई सुध्धा रट्टे खाते
बोलताना भान ठेवावे आपण
बोलताना तारतम्य बाळगावे
बोलताना विचार कर जरा
अगदी बरोबर आहे 😂😂😂😂😂
मस्त स्टंट होता 😂
Stunt mast aahe wajage bhaucha
स्वतः च्या जीवावर जाऊन कोणीही स्टंट करत नाहीं
बरोबर आहे 😂😂😂
भाऊ काळजी घ्या
जाहीर निषेध
जाहीर निषेध
जाहीर निषेध
जाहीर निषेध
जाहीर निषेध