VIGHNAHAR TIMES
VIGHNAHAR TIMES
  • 36 674
  • 159 101 709

วีดีโอ

MSEB च्या अधिकाऱ्यांनी त्वरित याठिकाणी येवून घटनेचा पंचनामा करावा व शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी
มุมมอง 99510 ชั่วโมงที่ผ่านมา
#विघ्नहरटाइम्स #junnar #farmer #sugar #sugarcane #satyashilsherkar #mseb #sugarindustry #vighnahartimes
हिवरे तर्फे ना.गांव येथे शॉर्टसर्किट मुळे तब्बल २० एकर ऊस जळून खाक, कारखान्याची टीम घटनास्थळी दाखल.
มุมมอง 4K11 ชั่วโมงที่ผ่านมา
#विघ्नहरटाइम्स #vighnahartimes #junnar #farmer #sugar #sugarcane #satyashilsherkar
#narayangaon | #तरकारी_मार्केट l दिनांक 30/01/2025 रोजी पहा काय मिळाला #बाजारभाव
มุมมอง 2.2K12 ชั่วโมงที่ผ่านมา
#विघ्नहरटाइम्स #tarkari #tarkariexpress #narayangaonmarket
आजपासुन(29/1/2025 नवनाथ वाळुंज आळेफाटा येथे आमरण उपोषण करणार l
มุมมอง 2.1K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#विघ्नहरटाइम्स
मंचर कचारा डेपोच्या दुर्गंधीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत l
มุมมอง 6752 ชั่วโมงที่ผ่านมา
#विघ्नहरटाइम्स
एसटी महामंडळाचा अजब कारभार l
มุมมอง 4.9K2 ชั่วโมงที่ผ่านมา
#विघ्नहरटाइम्स
निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे नेते निवडणुकीनंतर एकत्र येतात l कार्यकर्त्यांनी शिकण्याची गरज l
มุมมอง 10K2 ชั่วโมงที่ผ่านมา
निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे नेते निवडणुकीनंतर एकत्र येतात l कार्यकर्त्यांनी शिकण्याची गरज l
आळेफाटा बस स्थानकाशेजारी अतिक्रमण की मालकीची जागा?ती जागा आमची एसटी मंडळाचा काही संबंध नाही-बद्रिगे
มุมมอง 20K2 ชั่วโมงที่ผ่านมา
आळेफाटा बस स्थानकाशेजारी अतिक्रमण की मालकीची जागा?ती जागा आमची एसटी मंडळाचा काही संबंध नाही-बद्रिगे
विघ्नहरच्या निवडणुकीत आम्ही सत्यशील शेरकर यांच्यासोबत - ओतूर ग्रामपंचायत माजी सरपंच बाळासाहेब घुले
มุมมอง 2.8K2 ชั่วโมงที่ผ่านมา
विघ्नहरच्या निवडणुकीत आम्ही सत्यशील शेरकर यांच्यासोबत - ओतूर ग्रामपंचायत माजी सरपंच बाळासाहेब घुले
जयशिंग पोटे यांची केळी विक्री परदेशात l
มุมมอง 1.9K2 ชั่วโมงที่ผ่านมา
जयशिंग पोटे यांची केळी विक्री परदेशात l
आ. शरददादा सोनवणे यांचा जनतेला सल्ला l नेत्यांना मोठा करण्याच्या भानगडीत पडू नका l बेनके मोठे की...
มุมมอง 2K2 ชั่วโมงที่ผ่านมา
आ. शरददादा सोनवणे यांचा जनतेला सल्ला l नेत्यांना मोठा करण्याच्या भानगडीत पडू नका l बेनके मोठे की...
मी काहीच अरेरावी केली नाही l उलट सुनावणी न घेता अनेक प्रकरणं तहसीलदार निकाली काढतात l
มุมมอง 2.4K2 ชั่วโมงที่ผ่านมา
मी काहीच अरेरावी केली नाही l उलट सुनावणी न घेता अनेक प्रकरणं तहसीलदार निकाली काढतात l
आमदार गँगकडून तहसील कार्यालयात होतेय दादागिरी l दिलीप मोहीते यांचा आरोप l असं चालू देणार नाही l
มุมมอง 9782 ชั่วโมงที่ผ่านมา
आमदार गँगकडून तहसील कार्यालयात होतेय दादागिरी l दिलीप मोहीते यांचा आरोप l असं चालू देणार नाही l
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाच्या कालव्याचे वाजले बारा l अस्तरीकरण पूर्णपणे निघाले l पाण्याची गळती l
มุมมอง 1.5K4 ชั่วโมงที่ผ่านมา
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाच्या कालव्याचे वाजले बारा l अस्तरीकरण पूर्णपणे निघाले l पाण्याची गळती l
पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई धाब्याजवळ झालेल्या अपघाताचे भय अद्यापही गेले नाही - सूरज वाजगे
มุมมอง 21K4 ชั่วโมงที่ผ่านมา
पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई धाब्याजवळ झालेल्या अपघाताचे भय अद्यापही गेले नाही - सूरज वाजगे
आळेफाटा कांदा लिलाव l दिनांक 28/1/2025 रोजी पहा काय मिळाला बाजारभाव?
มุมมอง 1.5K4 ชั่วโมงที่ผ่านมา
आळेफाटा कांदा लिलाव l दिनांक 28/1/2025 रोजी पहा काय मिळाला बाजारभाव?
टोमॅटोचे बाजार पडले l शेतकऱ्यांची चिंता वाढली l भांडवली खर्च कसा फिटणार?
มุมมอง 7K4 ชั่วโมงที่ผ่านมา
टोमॅटोचे बाजार पडले l शेतकऱ्यांची चिंता वाढली l भांडवली खर्च कसा फिटणार?
देवराम लांडे यांनी घेतली आशाताई बुचके यांची भेट l योग्य वेळी योग्य निर्णय घेणार सूचक वक्तव्य l
มุมมอง 10K4 ชั่วโมงที่ผ่านมา
देवराम लांडे यांनी घेतली आशाताई बुचके यांची भेट l योग्य वेळी योग्य निर्णय घेणार सूचक वक्तव्य l
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले यांच्या वाढदिवसाला विविध मान्यवरांची हजेरी l
มุมมอง 1.3K4 ชั่วโมงที่ผ่านมา
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले यांच्या वाढदिवसाला विविध मान्यवरांची हजेरी l
संतांचे विचार जगाला दिशादर्शक ठरतात l
มุมมอง 1614 ชั่วโมงที่ผ่านมา
संतांचे विचार जगाला दिशादर्शक ठरतात l
.... म्हणून माझ्या मनात शंका - अंबादास हांडे
มุมมอง 5597 ชั่วโมงที่ผ่านมา
.... म्हणून माझ्या मनात शंका - अंबादास हांडे

ความคิดเห็น

  • @Nilkant23
    @Nilkant23 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ring karun shetakaryanche nuksan karatahet. Manmani karabhar chalu ahe.

  • @appagaidhani530
    @appagaidhani530 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @rushalikute1435
    @rushalikute1435 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tyancha khup tras ahe amha bhagat mandali la suddha roj bhandan kartat he lok Ami bolat ni yacha fayda ghetat sagle kharedikhat karun ni ghetl yani nawawr Khar tar 10 feet pudhe ahe buldozer lawun ota kadhayla pahije gavkine Mg samjel atikraman kas kadhtat te

  • @लोककला-ज6फ
    @लोककला-ज6फ 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vangi 5 रुपये किलो फक्त काकडी बदला 2 रुपये किलो kobi 3 रुपये किलो भोपळा तर बीट पण नाय केले

  • @rushalikute1435
    @rushalikute1435 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    To swatachha faydya sathi musal neslay ani faltu chi meda giri lawliye Tumche thunktana ani paani warun mandirachya awarat padat ahe yacha vedio adhi post karto pahil mg samjel kon kunawr anyay karat ahe te band kara ha faltu cha drama Lok ki murkh niyet saglyana mahite kon kiti khara ahe

  • @लोककला-ज6फ
    @लोककला-ज6फ 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vangi 5 रुपये किलो फक्त

  • @लोककला-ज6फ
    @लोककला-ज6फ 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप कमी भाव आहेत तिकडे

  • @ShahajiWare
    @ShahajiWare 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तालुक्याचे पार वाटोळं होईल पण वाणी ला सगळीकडून पाकीट चालू आहे माल येऊ दया

  • @sdjadhav7171
    @sdjadhav7171 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपुर्ण श्रद्धांजली.. 🙏💐

  • @sachinkute9273
    @sachinkute9273 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vanisaheb gavachi chan news dya aabyas kara pahile mag konachi news oooo जय विघ्नहर टाइम्स 🚩

  • @TejassBhauJadhav
    @TejassBhauJadhav 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोजणी करा

  • @arunhinge1758
    @arunhinge1758 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb amhi sabhasad ahe amcha us 20 mahinyacha jhala amdegav talukyatil awsari gavatun toli uchlun dusrikd neli atta amhi kiti diwas thambu

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ७ महीने झाले ऊस तुटुन जात नाही काय करणार

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी एक आदिवासी समाज बांधव आहे माझ्या मते बिबट या प्राण्याची नसबंदी केरणे अतिशय योग्य होईल. त्यामुळे या प्रजातीचे प्रजनन कमी होईल. तसेच वन विभागाने शेतकऱ्यांच्या शेताभवती झटका रिंग राऊंड करून दिले पाहिजे.

  • @greatfire9247
    @greatfire9247 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Trusty cha manmani karbhar distoy

  • @ulhasvethekar7570
    @ulhasvethekar7570 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तहसील साहेबांनी मोजणी करायला सांगितले का करत नाही आणि पार्कीगंचा मोठा वीषय झाला आहे म्हणून संगळ चाललय लगतधारकाचे

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय दुर्दैवी घटना आहे,त्यावर योग्य ते मोबदला म्हणून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे.आणि MSEB यांच्या माध्यमातून पण मदत होईल अशी अपेक्षा.खूप मोठा फटका बसला आहे.त्यावर योग्य विचार करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.😮😮😮

  • @आपलेहितचिंतक
    @आपलेहितचिंतक 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऊस जाऊद्या बाबा नंतर वाघाचं बघू

  • @आपलेहितचिंतक
    @आपलेहितचिंतक 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे माऊली खर बोलले 4-10 वेळा अर्ज देऊन पण जर महावितरण काम करत नसेल तर अवघड आहे

  • @आपलेहितचिंतक
    @आपलेहितचिंतक 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाणी साहेब तुम्हीच सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय देऊ शकताय

  • @आपलेहितचिंतक
    @आपलेहितचिंतक 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाणी साहेब 18 शेतकरी आहेत की 12 शेतकरी ते सांगा पहिल्या बातमीत 18 शेतकरी आहेत असं सांगितलंय

  • @आपलेहितचिंतक
    @आपलेहितचिंतक 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    महावितरण ने भरपाई दिली पाहिजे

  • @आपलेहितचिंतक
    @आपलेहितचिंतक 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे झालं ते वाईट झालं

  • @dattatrayshinde4792
    @dattatrayshinde4792 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाणी साहेब आपण आणि सामान्य जनता कितीही ओरडली तरी काही होणार नाही पुढच्या सहा महिन्यात येऊन पहा संपूर्ण बसस्थानकच अतिक्रमणाच्या विळख्यात जाणार आहे वेट अँड वॉच

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय प्रखरपणे रोखठोक वास्तव माहिती शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळाली

  • @ÑileshGambhir-d5s
    @ÑileshGambhir-d5s 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही च मिळत नाही झाल ते फारच वाईट झाल

  • @vasantkute3579
    @vasantkute3579 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    लई भारी मित्रा

  • @atulgadekar-qe9ke
    @atulgadekar-qe9ke 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vish1500
    @vish1500 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरजभाऊ ग्रेट work 💯

  • @maulikorade3951
    @maulikorade3951 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    चेरमण २० महीणे झाले तरी ऊस तुटत नाही. पुडच्या वर्षी तुम्हाला ऊस मिळेल का?

  • @ShantabaiKute-x9b
    @ShantabaiKute-x9b 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय चालेल या जगात भाऊ❤️

  • @Siddharthtribhuven9
    @Siddharthtribhuven9 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अडचनीच्या काळात धावून येनारा माणूस सुरज भाऊ वाजगे♥️🙏

  • @vikasbhor-z3d
    @vikasbhor-z3d 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरजभाऊंचे मनापासून धन्यवाद. अडचणींच्या वेळी एकमेव नाव सुरज वाजगे.

  • @omyaagaming3119
    @omyaagaming3119 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जिथे गरज तिथे सूरज ❤️😊🙏🏻

  • @ajinkyadhole7601
    @ajinkyadhole7601 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ShantabaiKute-x9b
    @ShantabaiKute-x9b 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुमच काम चागल पन ऊस तोडा लोक थोडमानस वाडवा

  • @vdhande2013
    @vdhande2013 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    वजन तील घोळ मिटने साठी शेतकरी संघटनेने स्वतः एक इलेक्ट्रॉनिक काटा कारखाना स्थळ वर उभा केला तर खरे खोटे वजन ची खात्री करता येईल त्यासाठी 50/100 रू फी द्यावी लागली तरी चालेल त्याची पावती वजन व फी ची मिळेल

  • @jivansandhya7793
    @jivansandhya7793 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांच्याकडे ऊसतोड कामगार नाही, टोळ्या यायला मागत नाही. शेतकऱ्यांचे ऊस लेट तुटतात. आडसली ऊस अजून 7 व्या महिन्यातील तुटले नाही. मयत सभासदांच्या वारसन्ना शेअर ट्रान्सफर होत नाही. तसेच सभासद साखर मिळत नाही. खुप अवघड आहे या कारखान्याचे

  • @gamer-tt2pq
    @gamer-tt2pq 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुरमाड स्ट्यांड

  • @vishalghule3627
    @vishalghule3627 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप वाईट घटना बाळ पण ani आई पण.....भावपूर्ण श्रद्धांजली

  • @somanaththorat
    @somanaththorat 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    लिलाव असा होतो का पहावं लागेल

  • @somanaththorat
    @somanaththorat 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    घेणाऱ्याचा वारच् दिसत नाय नुसता आडतदार बोलतोय

  • @vdhande2013
    @vdhande2013 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    साखर निर्यात ला परवानगी दिली आहे केंद्र सरकारने आज साखर भाव 3600/3700 चालू आहे मग उसाला भाव 3200/3700 मिळण्यात काहीही अडचण येणार नाही उप पदार्थ निर्मिती होते त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही लाईट इथेनॉल बगास अल्कोहोल सीएनजी गॅस सारखे प्रकल्प मधून मिळणारा फायदा वाटला गेला पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना

  • @hemantdumbre5600
    @hemantdumbre5600 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    कार्यकर्त्यांना पाकिटे मिळली कि गप काम करतात निवडणुकीत..... .कोण भांडत नाहीत आता.

  • @vdhande2013
    @vdhande2013 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऊस जो 16 महिन्यात तुटला पाहिजे तो आज 4/5 महिने उशिरा तुटत आहे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे याला जबाबदार कोण? ऊस तुटले वर 14 दिवसाचे आत पाहिले पेमेंट मिळाले पाहिजे असा कायदा आहे पणं प्रत्यक्षात ते 1/2 महिने उशिरा मिळत आहे तसेच उशिरा तोडी मुळे वजनात घट येत आहे शेजारील कारखाना 7 लाख टन गळीत करत आहे दोन महिन्यात आणि विघ्नहर कारखाना दोन महिन्यात फक्त अडीच लाख टन गळीत करत आहे अजून हि जून चे ऊस तोड चालू आहे मग खोडवे ऊस कधी तुटणार का या वर्षी तुटणार च नाहीत जर अशीच परिस्थिती राहणार असेल तर कारखान्याने त्यांचे मार्फत दुसऱ्या कारखान्यांना ऊस द्यावा संचालक मंडळ हे निवडणुकीत व्यस्त दिसते आहे फार दिवस एकाच पार्टी ची सत्ता असली की असा भोंगळ कारभार होतो त्यासाठी ह्या वेळी कारखान्यात सत्ता बदल झाला च पाहिजे खाजगी काट्यावर वजन करणेस विरोध करणे चुकीचे आहे तुमचा कारभार जर खरेच पारदर्शक असेल तर तुम्ही घाबरण्याचे कारण च नाही.पणं तशी परवानगी देत नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की वजन काट्यात घोळ आहे 😂

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि खूप गंभीर आहे,जनतेचा वाली कोण? असा प्रश्न पडतो.गावांसाठी एक व्हा आणि संघर्ष करत मार्ग मोकळा करा.🎉🎉❤❤😮😮

  • @xyath
    @xyath 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे बाबा 4 महीने उस लेट टूटतोय वाणी साहेब

  • @xyath
    @xyath 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जिकडे घुग्र्या तिकडे उदो उदो

  • @ChayaGadge-q3s
    @ChayaGadge-q3s 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप गाडय़ा बंद आहे

  • @shetkari3747
    @shetkari3747 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऊस वेळेत तुटले पाहिजे एवढीच मागणी आहे शेतकऱ्यांची