*_yuvraj घाबरलेत_*✌🏻✌️✌🏻 _आपला माणूस शरद दादा सोनवणे यांचा झंझावात रोखण्यासाठी, आणि आपलं बस्तान बसवण्यासाठी धनशक्तीचा वापर करून दोन्ही युवराजच षडयंत्र... या वेळी जुन्नर विधानसभा निवडणुकीत एक नव्हे तर तीन शरद सोनवणे.😱_ *१ - शरद भिमाजी सोनवणे.* *२ - शरद शिवाजी सोनवणे.* *३ - शरद बाबासाहेब सोनवणे.* जुन्नर ची काळजी अख्ख्या महाराष्ट्राला 😂 एक नाशिकहून आलाय तर एक नगरहून आलाय ( *आलाय की आणलाय आणि आणलाय तर कोणी आणलाय हे मात्र विचारू नका.*) जुन्नर चा विकास करायला.😂😂
वाणी साहेब तुम्हाला १ विनंती आहे पाणीदार आमदाराची एकदा बाईट घ्या काय म्हणणं आहे त्यांचं बघा जरा उगाच आपल्या शिवजन्मभूमीचे नाव खराब करतायेत 🙏🙏तसे त्यांना शरद भिमाजी सोनावणे च काफी आहे 🚩🚨🚨
समोरा समोर लढायला ........ मद्धे दम लागतो तो दम फक्त शिवभक्त श्री शरद दादा सोनवणे मध्येच आहे आणि ते ओपन आव्हान दिले म्हणून हे शरद दादा सोनवणेंना आव्हान दिले
अर्र ही बावलट लोक आहेत कशाला उगीच गाजा वाजा करताय ,येणार तर शरद सोनवणे च पण माजी आमदार शरद सोनवणे च्या नावावर तुमचा शरद पण येऊ शकतो जरा लक्षात घ्या ,येणार तर शरद सोनवणे च पण कोणता ते सांगता येणार नाही
नावात काय आहे अस नेपोलियन म्हणाला होता पण नेमकं तो का म्हटला असेल हे लोकसभा निवडणुकीत निकालानेच दाखवलं कि तुतारी चा चमत्कार पिपाणी ने केला व सातार्यात महाचमत्कार झाला होता नामसाधर्म्य पँटर्न असाच असतो
थोड थांबा हे बोलायचे किती पैसे यांनी घेतले ते पण जनतेला समजेल.अतुल शेठ बेनके यांना बदनाम करण्याचे शड यंत्र आहे.काही करा तुम्ही स्वतः उमेदवार काय मूर्ख आहे का.तुम्ही चालले चार दिवसांनी...जनतेला कळत नाही का?
आरे भावा एखाद्या चुकीच्या गोष्टीवर पांघरुन कितपत घालाव आणि तो माणूस किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतोय हे सगळ काही समोर असताना देखील चुकीच्या माणसाला आपन सपोर्ट करतोय हे अजूनही तुमच्या लक्ष्यात येत नसेल तर तुम्हाला आणि तुमच्या विचारसरणीला सलाम आहे....🙏
काय प्रश्न विचारत आहे असं काय तुम्ही हायकोर्टामध्ये एखादा वकील दारू पिल्यासारखे प्रश्न विचारत आहे एवढा पोर्तुगीज तो माणूस बोलतोय तुम्हाला एवढं कळत नाही का
5 varsh jante chi kam keli asti tar ashi chakke giri karnyachi vel nasti aali, sharad dada ata tumcha correct. Karyakram karnar nikalachya diwshi, khup ghanerd rajkaran .....chiii..thu tumchyawar
आपला माणूस 🙏🚩
एकच वादा शरद दादा 🐯🚩
*_yuvraj घाबरलेत_*✌🏻✌️✌🏻
_आपला माणूस शरद दादा सोनवणे यांचा झंझावात रोखण्यासाठी, आणि आपलं बस्तान बसवण्यासाठी धनशक्तीचा वापर करून दोन्ही युवराजच षडयंत्र... या वेळी जुन्नर विधानसभा निवडणुकीत एक नव्हे तर तीन शरद सोनवणे.😱_
*१ - शरद भिमाजी सोनवणे.*
*२ - शरद शिवाजी सोनवणे.*
*३ - शरद बाबासाहेब सोनवणे.*
जुन्नर ची काळजी अख्ख्या महाराष्ट्राला 😂 एक नाशिकहून आलाय तर एक नगरहून आलाय ( *आलाय की आणलाय आणि आणलाय तर कोणी आणलाय हे मात्र विचारू नका.*) जुन्नर चा विकास करायला.😂😂
विकास पुरूष शरददादा सोनवणे
फक्त दादा2223❤
समोर समोर लढा रे बाई ल्या वाणी काय करताय शरद दादा भिमाजी सोनवणे वाघ आहे
बेनके पराभवाला घाबरले.म्हणून हे असले उद्योग करतात.शिवभुमिला काळीमा फासला बेनके घरान्याने.सूज्ञ मतदार राजा जागा हो यांना यांची जागा दाखवा.
साफ चुकिचे
आपला माणूस कामाचा माणूस शरद दादा सोनवणे फिक्स आमदार 🎉
आपला माणूस शरददादा सोनवणे
वाणी साहेब तुम्हाला १ विनंती आहे पाणीदार आमदाराची एकदा बाईट घ्या काय म्हणणं आहे त्यांचं बघा जरा उगाच आपल्या शिवजन्मभूमीचे नाव खराब करतायेत 🙏🙏तसे त्यांना शरद भिमाजी सोनावणे च काफी आहे 🚩🚨🚨
He he tar aata bankemedia channel zala aahe nav change kara Vani channel che banke media
आता शरद दादा fix आमदार होणार..💯🚩
Sharad dada bhimaji sonawane ❤
राजकारण अतिशय खालच्या पातळीवर पोहोचलाय
शरद भिमाजी सोनवणे ❤
दादांचा खुप धसका घेतला पण जनता शरददादा सोनवणे यांच्या बरोबर आहे
Sharaddada❤
कितीही शरद सोनवणे आणा येणार फक्त शरददादा भिमाजी सोनवणे only 2223🚩
Ha Sharad sonvane cha dav aahe nivdun yenyasathi parda fash karnar sharad sonavne cha ...aamhi aata police complaint karnar benke jar asla tari tyala sodnar nahi.. only vanchit bahujan aaghadi devram lande la nivdnun dya....lande saheb hya prakarnachi mahiti ghya ...
शरददादा सोनवणे🚩🚩
वाणी साहेब दही प्रकार आहे आपण चुकीच्या प्रश्न विचारतात आपण सुज्ञ पत्रकार आहात
काय कट कटकारस्थाने करतील देव जाणे
आपला माणूस शरद दादा सोनवणे यांच्या विरोधात
डर जरुरी है...
फिक्स आमदार शरददादा भिमाजी सोनवणे
शरद भिमाजी सोनवणे आमदार
भीती फक्त शरद दादा ची
चुक
आपला माणूस आमदार होनार ❤
बाहेरच्या जिल्ह्यातून माणसं आणायची काय गरज
अन्यायाचा करू प्रतिकार ,,,,,माउलीच आपले उमेदवार 🚩🚩🚩🚩🚩🚩
आम जनतेने शरददादाला आमदार करायला हवे🚩🚩
23 तारखेला शरद दादा विजयी... ✌️✌️✌️✌️✌️
@@ज्वार बर
समोरा समोर लढायला ........ मद्धे दम लागतो तो दम फक्त शिवभक्त श्री शरद दादा सोनवणे मध्येच आहे आणि ते ओपन आव्हान दिले म्हणून हे शरद दादा सोनवणेंना आव्हान दिले
आपला माणुस
💯
माणूस आपल्या कामाचा माउली आपल्या हक्काचा 🚩🚩
जनसामान्यांचा माउली विधानसभेचा मानकरी 🚩🚩🚩🚩🚩
शरद दादा सोनवणे 2223❤
फक्त शरद दादा
शरद सोनवणे नावाची दहशत
प्रश्न विचारणारे पत्रकार खूपच छान आहेत
फॉर्म भरायचा आधी पासून सांगतोय अपक्ष जरी उभे राहिले तरी जुन्नरच्या विकासाचे स्वप्न पाहणारा original शरद सोनवणे च विजयी होणार..
शरद दादा सोनवणे फिक्स्ड 🎉
घराघरात माउली ,,,,,,मनामनात माउली 🚩🚩🚩🚩🚩🚩
शरद दादा विजयी झाले आत्ताच 🎉
एकच वाद शरद दादा
फिक्स आमदार शरद दादा ❤
पत्रकारांना गरिबांच्या भावना तरी कळतात का
माउली झुकत नाही कारण शिवसैनिक हटत नाही 🚩🚩🚩
अर्र ही बावलट लोक आहेत कशाला उगीच गाजा वाजा करताय ,येणार तर शरद सोनवणे च पण माजी आमदार शरद सोनवणे च्या नावावर तुमचा शरद पण येऊ शकतो जरा लक्षात घ्या ,येणार तर शरद सोनवणे च पण कोणता ते सांगता येणार नाही
वाणीसाहेब
कितीही येऊया सामोर ,,,फक्त एकटा माउलीच खास 🚩🚩🚩
हा माणूस एकदा म्हणतोय तो ट्रॅक्टर धंदा करायला लांब लांब फिरतोय पारनेरला, सासवड अन परत म्हणतो दहाडीला करायला, तबाखुला हे पैसे देतात अता काय समजावं
हमारे शरददादा ❤❤❤2223
घरातली माणसं आता फक्त शरद सोनावणे ल मत देणार बेनके पाडला
सुशिक्षित,सुसंस्कृत, प्रामाणिक म्हणणारे आमदार सध्या काय करतात सगळा तालुकापाहतोय......तालुका दहशातिकडे चाललाय
One and only Sharad DaDa 2223
Amdar .Sharad bhimaji Sonawane✅
पत्रकार कमी आणी सेटलमेंट करणारा जास्त वाटतोय
🚩माउली🚩माउली🚩माउली 🚩माउली🚩माउली🚩माउली 🚩माउली🚩माउली🚩माउली🚩माउली🚩
चारित्र्यसंपन्न आमदार पाहिजे जुन्नर तालुक्याला
Sharad dada sonavane ❤️🔥🥳
त्याला पटल त्याने फॉर्म भरला काल त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे
फक्त शरद दादाचं
बाकी घरी बसा
घाबरट उमेदवार आहे बाकीचे
अहो शरद दादा भिमाजी सोनावणे 3शरद आले म्हणून एवढे टेन्शन येत असेल तर कशाला राजकारनातं पडताय.. घरी बसा..
Dada 🚩
आमदाराने 3300 कोटी रुपयांची कामं करून नीचपणा वागून तालुक्याला काळ फसला आहे
🛺🛺🛺
किती ही करा कारस्थान निवडून येणार
आमदार अतुल दादा बेनके
दोन्ही शरद संगती असतील हो 😂😂😂😂
कोणी काहीही बोंबलू नका...बिन बुडाचे आरोप बंद करा....
शरद दादा 🎉
पत्रकार साहेब येवढी बाजू घेता उमेदवाराची तुम्ही कराल का मतदान त्या उमेदवाराला
नावात काय आहे अस नेपोलियन म्हणाला होता पण नेमकं तो का म्हटला असेल हे लोकसभा निवडणुकीत निकालानेच दाखवलं कि तुतारी चा चमत्कार पिपाणी ने केला व सातार्यात महाचमत्कार झाला होता नामसाधर्म्य पँटर्न असाच असतो
एकच नाही तुम्ही सगळे वेगवेगळे आहेत
तुम्ही कीतीही करा कारस्थान तरी पन निवडुन येनार अतुलदादा च ⏰✌️
जय हो ⏰✌️
आता रडीचा डाव चालू किती बनावट शरद आणा पण आता फिक्स आमदार शरद दादा सोनवणे
फक्त अतुल दादा
थोड थांबा हे बोलायचे किती पैसे यांनी घेतले ते पण जनतेला समजेल.अतुल शेठ बेनके यांना बदनाम करण्याचे शड यंत्र आहे.काही करा तुम्ही स्वतः उमेदवार काय मूर्ख आहे का.तुम्ही चालले चार दिवसांनी...जनतेला कळत नाही का?
⏰💪🏻
भाऊ हे आमच्या गावा शेजारील आहे प्रामाणिक आहे माणस आहे
आरे भावा एखाद्या चुकीच्या गोष्टीवर पांघरुन कितपत घालाव आणि तो माणूस किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतोय हे सगळ काही समोर असताना देखील चुकीच्या माणसाला आपन सपोर्ट करतोय हे अजूनही तुमच्या लक्ष्यात येत नसेल तर तुम्हाला आणि तुमच्या विचारसरणीला सलाम आहे....🙏
आपला माणूस आपला आमदार 2223❤️
जय हो 💥💥🔥🔥🔥🔥🔥
वाघ तो वाघच असतो
जय हो पुन्हा अतुल दादाच
सुरेश वाणी साहेब पेकज कमी पडलं का
जय हो
तुझा भाऊ काय पाळन्यातून अताच बाहेर निघाला आहे का
2223
Vani sabhe kay prshan vichar aahe jaaj vate tacha bhau la palun aanala aahe tna maddat karache tar tumhi preshan v4ta
Junnar cha rajkaran khalachya patalila gele aahe junnarchi janata sudnya ahe vichar karava nich rajkaran
काय प्रश्न विचारत आहे असं काय तुम्ही हायकोर्टामध्ये एखादा वकील दारू पिल्यासारखे प्रश्न विचारत आहे एवढा पोर्तुगीज तो माणूस बोलतोय तुम्हाला एवढं कळत नाही का
5 varsh jante chi kam keli asti tar ashi chakke giri karnyachi vel nasti aali, sharad dada ata tumcha correct. Karyakram karnar nikalachya diwshi, khup ghanerd rajkaran .....chiii..thu tumchyawar
तुला पैसे दिले म्हणून तू तुझ्या भावा विरुद्ध बोलतो
खरे बोलतात ते पैसे नाही दिले राजू शेठ
अतुल बेनके निवडून नाही येणार काही करा
Mi ghadyalala mat denyacha decision change kela
Ata fkt Sharad bhimaji Sonawane
तुझा भाऊ काय दूध पीत नव्हता
Police complete kra na
Only Atul dada ⏰💯✌️
जय हो अतुल दादा
1414
Bari palatli
2223❤
शिवसैनिक लवकर पेटत नाय,
आणि पेटला तर विझत नाय!!
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना दाखवून देऊ.. माऊली खंडागळे यांनाच आमदार करू 🚩🚩
घेतली माघ रि
पैसे?
समोर समोर लढा रे बाई ल्या वाणी काय करताय शरद दादा भिमाजी सोनवणे वाघ आहे
💯
महायुतीला पराभव दिसतोय हि कसली महायुती अरं हि तर महामुती😂😂😂😂
दमदार आमदार अतुल दादा विकास पुरुष
दमदार आमदार अतुलदादा बेनके ⏰
एकच वादा अतुलदादा❤