जाहीर निषेध🏴🏴 कुरण फाटा ते शिरोली (शेरकर बंगला) अंतर किती आहे?? यावरूनच समजते कोण सूत्रधार आहे ते म्हणजे नारायणगाववरून अमोल कोल्हे भेट देऊ शकतात पण जवळ राहायला असलेले शेरकर भेट देऊ शकत नाही😢
आमची सगळ्या नेते मंडळींना विनंती आहे विशेषता ज्यांनी केल असेल त्यांच्या साठी जमत असेल, कर्तृत्व असेल, काम चांगल असेल तर सरळ मार्गाने निवडणूक लढा...उगाच आमच्या जुन्नर तालुक्याचे नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या 🙏🏻
काय चुकलं सुरज भाऊंचे फक्त त्यानी या दोन युवराजांच्या विरोधी भुमिका घेतली,,,,,असो सर्व सामान्य जनता हे सर्व पाहतेय, सर्व सामान्य घरातील तरूणांनी फक्त तालुक्यात ठरावीक दोन- तीन कुटुंबांची राजकीय हामालीच करायची का???
आता सर्व जुन्नरची जनता शरद दादा यांच्यासोबत
एक परखड मत मांडणारा सच्चा माणूस म्हणजे सुरज भाऊ हे व्यक्तिमत्त्व आहे.. अणि असे हल्ले होणे हे खूप निंदनीय आहे... ह्या घटनेचा जाहीर निषेध...
शरदादा सोनवणे फक्त फिक्स ❤️ आमदार
शरददादा + सुरजभाऊ = विजयी भव:🚩🚩
शरददादा + सुरजभाऊ = विजयी भवः
शरद दादा सोनवणे च्या पाठीशी खंबीर पणे उभे रहा सुरज भाऊ घाबरु नका कोणी किती पण प्रयत्न केले तरी तुमचे काही वाकडे करू शकत नाहीत
जुन्नर तालुक्यातील सर्व जनता आता शरद दादा यांच्या सोबत
या वरून कळतंय की सूरज भाऊ किती मोठी हस्त्ती आहे घटना घडली हे ठिकाण कुरण आहे हे आरोपी आसपासच्या च गावातील आसणार हे नक्की
कुरण फाटा ते शिरोली (शेरकर बंगला)किती अंतर आहे???
अन् खुपच जवळ अंतर असेल तर सत्यशील शेरकर का नाही आले भेट द्यायला??
जनता सब जाणती है
जाहीर निषेध🏴🏴
कुरण फाटा ते शिरोली (शेरकर बंगला) अंतर किती आहे??
यावरूनच समजते कोण सूत्रधार आहे ते म्हणजे नारायणगाववरून अमोल कोल्हे भेट देऊ शकतात पण जवळ राहायला असलेले शेरकर भेट देऊ शकत नाही😢
जाहीर निषेध व्यक्त करतो🏴⚫️
आमची सगळ्या नेते मंडळींना विनंती आहे विशेषता ज्यांनी केल असेल त्यांच्या साठी जमत असेल, कर्तृत्व असेल, काम चांगल असेल तर सरळ मार्गाने निवडणूक लढा...उगाच आमच्या जुन्नर तालुक्याचे नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या 🙏🏻
Only Sharad dada❤🎉🎉
शिवरायांच्या भूमीत असे घेणारडे शडयंत्र करणाऱ्या ना शिक्षा झालीच पाहिजे..... सुरज भाऊ घाबरू नका...
जुन्नर तालुका बिहार होण्याच्या मार्गावर
आपला माणूस
शरद दादा
सुरज भाऊ❤❤
आमदार शरद दादा सुरज भाऊ तुमचा प्रतिसाद मिळेल तोच आमदार ❤
पवित्र शिवजन्मभुमीच्या नावाला कलंक लागेल इतकं पण नीच राजकारण करू नये.
जाहीर निषेध......पोलीस यंत्रणेने यांना सोडू नये....आपला माणूस..
सुरज भाऊ शरद दादा तुमच्या सोबत आहे
जाहीर निषेध
सुरज भाऊंचा निर्णय काहींना पटलेले नाही वाटत सुरज भाऊ काळजी घ्या आपण सत्याच्या बाजूने अहात
शरद दादा😊
काय चुकलं सुरज भाऊंचे फक्त त्यानी या दोन युवराजांच्या विरोधी भुमिका घेतली,,,,,असो सर्व सामान्य जनता हे सर्व पाहतेय, सर्व सामान्य घरातील तरूणांनी फक्त तालुक्यात ठरावीक दोन- तीन कुटुंबांची राजकीय हामालीच करायची का???
ज्या युवराजांच्या जीवावर उभे राहिले तेव्हा साहेब आणि भाऊ होते ते आता युवराज झाले का...???
ह्याचे कारनामे माहिती करून घे भावा मग आहारी जा यांच्या
शरद सोनवणे नावाचे 2 अपक्ष ज्यांनी शरद दादा चे विरूध्द उभे केले त्यांचे च हे काम असू शकते 😂
यावेळेस हे हल्लेखोर शेरकर कार्यकर्ते असणार 100%...कारण कुरण फाटा आणि शिरोली (शेरकर बंगला) खूप जवळ आहे...
जाहीर निषेध या कृत्याचा🏴🏴
फार वाईट घटना
लाज वाटली पाहिजे हल्ला करणाऱ्याला अरे आपण शिवजन्मभुमित राहतो इतक्या खालच्या थराला नका जाऊ.
राजकारण असेल तर राजकारण करा..... पण असे हल्ले निदनीय आहे.. याचा मी जाहीर निषेध करतो
निषेध
असे करून उगाच आपल्या शिवजन्मभूमी चे नाव खराब करू नका, सरळ मार्गाने जनतेसमोर लढा,
Bhau🚩
जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाही तिथेच हल्ला झाला एक मोठं षडयंत्र आहे
खासदार आले डिपार्टमेंट ला काहीतरी आदेश देऊन गेले हेच मोठ नशीब तुम्हा कार्यकर्त्यांचा 😂😂😂
बाकी हल्ल्याचा जाहीर निषेध
मतांसाठी काही पण होऊ शकते, तालुक्यातील वातावरण खराब होत चाललंय ?
2223❤❤
आता नाही का येणार शेरकर साहेब भेटायला
Ekadam barobar
हे कृत्य शोभत नाहीं
राजकारण
cctvचेक करा
Samor ya dam asel tr
लोकशाही आहे ज्याला मतदान करायचे आहे त्याला करा उगाच कोणाला महत्व नका देत बसू 😂
कुरण फाटा ते शिरोली (शेरकर बंगला)किती अंतर आहे???
अन् खुपच जवळ अंतर असेल तर सत्यशील शेरकर का नाही आले भेट द्यायला??
जनता सब जाणती है
N
Marnaca shodh lawa
Nindniy bhyad halla jahir nished
जाहीर निषेध