शिर्डी संस्थान मधिल 598 कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे, निळवंडे चे पाणी अजून शेतात नाही आले,आज पराभव समोर दिसतोय म्हणून आज साई मंदिरात फुले वाहायला परवानगी दिली, अजून बऱ्याच गोष्टी सांगता येईल 😢😢
@@sharadghogare2574shirdi sansthan pravarech nahiye dada शासनाचे आहे त्याला काही प्रोसेस असते दम काढ होतील सगळे काम कोणी तरी बोललं म्हणून लगेच मत बदलून कसे चालेल काही चांगले कामे पण केलेले आहेत ते पण विचारात घाव्ये
@@smitasorganicfarm8162शरद पवार जरी बसला ना त्या रोड वर तरी होणार नाही तो रस्ता राजकारणासाठी वापरला जातोय त्यावरून कसे विखेना त्रास होईल हे बघण्यासाठी ठेवलंय
विखे पाटील साहेबांच्या कार्यपद्धतीमुळे, त्यांनी नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी काम केले आहे आणि आज त्या कार्याचा परिणाम म्हणून त्यांना राज्यभरातून अपार समर्थन मिळत आहे
डॉ. सुजय विखे पाटील साहेब आपल्या कणखर नेतृत्वाने आणि विकासाच्या प्रगल्भ दृष्टिकोनाने राज्यात परिवर्तन घडवून आणत आहेत, ज्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्यावर अखंड वाढत आहे
नामदार साहेबांना एकदा भेटा, आणि किती हम्बल ग्रेट जमिनीवरील माणूस आहे , हे एकदा बघा... प्रचंड प्रोग्रेसिव्ह mindset असलेला नेता आहे हा! Very straight अँड great! Always with vikhes ❤
याचं कस आमचच खर...........आजही नगर जिल्ह्यातील 1 नंबरचा तालुका कोणता तर कोणीही सांगेल संगमनेर....... आणि हे संगमनेर च्या नेतृत्वाला नाव ठेवतात.... का बर राहाता 1 नंबर नाही......आणि तेही ४ पक्ष बदलून.....नेमकी यांची विचार धारा कोणती.....
प्रवरा परिसराचे कोहिनूर हिरे विखे पाटील घराणे,,,,,,, आरोग्य,,,,शिक्षण,,,, शेती,,,,, ,,,,, यांची अक्षरशः गंगा,,,नगर परिसरात यांनी आणली,,,,,, नंदनवन तयार केले
एकतर इंग्लीश मध्ये बोला नाही तर मराठी मध्ये तुम्ही निवडू न येनारच आहे पण जरा ग्राउडवर या म्हणजे कामे करा दुधाचे अनुदान द्या नाहीतर शेतकरी वर धुरा करतील
खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्यात थोरात साहेबांचे काम उत्कृष्टच आहे ज्या पद्धतीत विखे साहेबांचे देखील काम त्यांच्या मतदारसंघात चांगलेच आहे परंतु यांच्या एकमेकांच्या वाक युद्धामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतात हे नेत्यांनी लक्षात घ्यावे
पाटील विखे तुम्ही असा विकास केला की आमचे मणके मोडले असा नगर मनमाड रोड मी आज त्या रोड ने कोपरगाव ला गेलो आणि मनातल्या मनात खुप शिव्या दिल्या खुप तळटाळत लागणार तुम्हाला
@@nileshlavhate27 लव्हाटे साहेब, सूट बूट घालून फोटो काढला म्हणजे अक्कल येतेच असे नाही. चुकीला चूक म्हणा ना. कीती लोचटपणा, किती लाळघोटेपणा?? 4 मतदारसंघातुन जरी रस्ता जात असला तरी सर्वे सर्वा कोण आहेत? राज्याचे नं 2 चे नेते कोण आहेत?
काय राव सुजय दादा काँग्रेस विरोधात लढुन जिल्ह्यांची अधोगती होईल.विखे पाटील घराण्याचे महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठं योगदान आहे.यानां राव काँग्रेस बरोबर आणि सगळे चांगले लोकं एकत्र येऊन महाराष्ट्र परत एकदा रोजगार निर्मिती आणि शेती क्षेत्रात देशात एक नंबर वर आणु.जय जवान जय किसान.
माझा कट्टावर थोरात आले त्यानंतर वाटले त्यांच्या उंचीचे नेते येतील पण उलट लायकी नसलेले बाप बेटे बोलवून माझा ने ही त्यांची उंची कमी केली आहे जरा लायक नेत्यांना बोलवा.
नामदार साहेब म्हणजेच लोकहित... नामदार साहेब म्हणजे खरं समाजकारण❤✌💯🙌
लाचार आणि सत्ता पीपासु माणूस आहे हे. फक्त पक्षांतर करणे येवढेच येते याला
💯 💯 💯 💯 💯💯💯💯💯
💯💯💯💯💯
😂😂😂😂
विखे पाटील हे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे सोबत उभे राहतात. 🌷🌷🌷
नामदार साहेब म्हणजे लोकहित नामदार साहेब म्हणजे खरं समाजकारण
सुजय दादा यांच्या कडे विकासाचे मॉडेल आहे त्यांच्या मुळे श्रीगोंदा तालुक्यात विकास झाला आहे.
@@dattababar8704 बापरे 🙄🙄बिहार सांगायच होत...केळ्या 🍌🍌🤣
Sir Tumhi Shrigonda madil kontya MIDC madhe Job la aahat
😂@@abhidangade4041
😂😂😂😂@@abhidangade4041
लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. सुजयदादा विखे पाटील💯✅☝️😎
कसा नसावा म्हणायचे असेल
चांगल बोलता येत नाही तर कडू पण बोलू नाही भवा 😂😅
चसमा बसला लोकांचे ऐकून बोलू नका स्वतःचे मत पण असुद्यावे positiveview the la tr kalel@@prashantkadam086
लोकनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब भावी मुख्यमंत्री ❤🚨💯✌️
Ghanta tasazala na tar aamhi BJP la sodun pawarana vote karayla survat Karu 😊
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
घंटा.... त्या पदासाठी पक्षात एकनिष्ठ रहावे लागते...
😂😂😂😂Ch.tya
मतदार संघातील कोणतीही समस्या असो, विखे पाटील साहेब सोडणार हे फिक्स आहे 🎉🎉🎉
शिर्डी संस्थान मधिल 598 कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे, निळवंडे चे पाणी अजून शेतात नाही आले,आज पराभव समोर दिसतोय म्हणून आज साई मंदिरात फुले वाहायला परवानगी दिली, अजून बऱ्याच गोष्टी सांगता येईल 😢😢
नगर मनमाड रस्ता 15 वर्षापासून प्रलंबित आहे विखे पाटलांच्या एवढं वजन आहे तर का बर झाला नाही आज पर्यंत
@@sharadghogare2574shirdi sansthan pravarech nahiye dada शासनाचे आहे त्याला काही प्रोसेस असते
दम काढ होतील सगळे काम कोणी तरी बोललं म्हणून लगेच मत बदलून कसे चालेल काही चांगले कामे पण केलेले आहेत ते पण विचारात घाव्ये
@@smitasorganicfarm8162शरद पवार जरी बसला ना त्या रोड वर तरी होणार नाही तो रस्ता राजकारणासाठी वापरला जातोय त्यावरून कसे विखेना त्रास होईल हे बघण्यासाठी ठेवलंय
@@Travelling_007केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे ना?
🎉🎉🎉🎉🎉🎉 विखे पाटील यांचा आवाज सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आहे.
दादा, विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही साहेबांसाठी ज्या प्रकारे मेहनत घेताय ते कौतुकास्पद आहे.💯❤️
@@PragatiShahane-z4v मग करणार काय. रिकामेच आहेत सध्या ते 🤣. फाटलीये तिकड. घोगरे बाई ने वातावरण जाम केलय. पळावाच लागल मुरुम घेऊन
विखे पाटील यांचे कार्य ग्रामीण विकासात महत्त्वाचे ठरले आहे.
नामदार विखे पाटील यांचे नेतृत्व आणि अनुभव हे त्यांच्या कार्यामुळे त्यांचा विजय एक ऐतिहासिक म्हणून होणार आहे
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
सुजय दादा नगरला तुम्ही जी विकासकाम केलीत त्यासाठी तुम्ही नेहमी लक्षात राहता
विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावते 🌸🌸🌸🌸
नामदार विखे पाटील...❤
साहेब..👑
सत्य आहे विखे साहेब हे जातीचे नाही तर समाजकल्याण चे राजकारण करतात
डॉ. विखे पाटील साहेबांनी जे कार्य सुरु केले आहे ते केवळ राजकीय दृष्टिकोनातून नाही, तर समाजाच्या विकासासाठी आहे आणि यामुळे त्यांचा विजय अनिवार्य ठरतो
1 lakh ++++ lead विखे साहेबांचे ❤❤❤
लाचार माणूस एक नंबर च
Andhbhakti 😂😂😂 tum नगर मनमाड रस्ता वर खाद्यात मरणार
विखे पाटील हे नेहमीच आपली माणसे जपतात व त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करतात 🌺🌺🌺
शिर्डी मतदारसंघातील कामे बघून घोगरे आणि पिपाडा सुद्धा विखे पाटील साहेबांना मतदान करतील 🍁🍁
विखे पाटील साहेबांच्या कार्यपद्धतीमुळे, त्यांनी नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी काम केले आहे आणि आज त्या कार्याचा परिणाम म्हणून त्यांना राज्यभरातून अपार समर्थन मिळत आहे
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
आम्हाला वाटते की भाजप चा नवीन मराठी चेहरा म्हणजे नामदार विखेपाटील साहेब असू शकतात
लाचार आणि सत्ता पीपसु माणूस
Vikhe saheb jindabad 🎉🎉🎉🎉🎉
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
अश्या मुलाखत सत्य बाहेर येत 🎉
डॉ. सुजय विखे पाटील साहेब आपल्या कणखर नेतृत्वाने आणि विकासाच्या प्रगल्भ दृष्टिकोनाने राज्यात परिवर्तन घडवून आणत आहेत, ज्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्यावर अखंड वाढत आहे
Dada ❤❤❤❤❤
नामदार साहेबांना एकदा भेटा, आणि किती हम्बल ग्रेट जमिनीवरील माणूस आहे , हे एकदा बघा...
प्रचंड प्रोग्रेसिव्ह mindset असलेला नेता आहे हा! Very straight अँड great!
Always with vikhes ❤
ये लंकें बघ संस्कार❤
Only sujay dada
विखे पाटील यांचे नेतृत्व सामाजिक समरसतेसाठी महत्त्वाचे आहे
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
सर्वाधिक रोजगार जर कुठे उपलब्ध झाला असेल तर तो फक्त शिर्डी मतदार संघात विखे साहेबांचे आभार 🙏🥰
विखे पाटील 🔥🔥
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
याचं कस आमचच खर...........आजही नगर जिल्ह्यातील 1 नंबरचा तालुका कोणता तर कोणीही सांगेल संगमनेर....... आणि हे संगमनेर च्या नेतृत्वाला नाव ठेवतात.... का बर राहाता 1 नंबर नाही......आणि तेही ४ पक्ष बदलून.....नेमकी यांची विचार धारा कोणती.....
संगमनेरला पियायला पाणी आहे का ? शेतीला पाणी आहे का ?
Dushkali sangamner taluka
मुस्लिम धार्जिणे राजकारण
आपल्या नामदार साहेबांनी जेवढ शिर्डी साठी केलाय ते लक्षात घेता या सर्वांच्या सगळे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत.
@@ArmyFan-c3rविखेच्या ताब्यात द्या संस्थान आनंदसागर नाही मक्का मदिनापेक्षा भारी होईल
@@ArmyFan-c3rतुझ घर हायवेवर आहे वाटत
हो ना दुधाला भाव पण 50 रुपय आहे आणि संस्थान कर्मचारी ला पण 50000 हजार पगार आहे
भावी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विखे पाटील 🙏🙏🙏
प्रवरा परिसराचे कोहिनूर हिरे विखे पाटील घराणे,,,,,,, आरोग्य,,,,शिक्षण,,,, शेती,,,,, ,,,,, यांची अक्षरशः गंगा,,,नगर परिसरात यांनी आणली,,,,,, नंदनवन तयार केले
😂😂😂😂😂@@RambhauJagtap-r8n
Only Vikhe saheb ❤❤❤
विखे साहेबांनी शिर्डीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
हो ना धांदरफलची सभा ही विखेंच्या महिला सक्षमीकरणाच्या उदाहरणांपैकी एक ज्वलंत उदाहरण आहे.
@@kishorsapatTu veda ahe
इज्जत इशिला टांगून केलेला प्लॅन होता तो
@@tushartambe8818Tambe patil, dolya vrun patti kadha
आपल्या हक्काचा माणूस सुजय दादा ❤❤❤
सुजय दादा म्हणजे एकदम सरळ साधी वक्त्यी आमची भेट परवा झाली
एकच वादा सुजय दादा
काहो दिलसे विखे पाटील फिरसे
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
काय वाक्य आहेत. सुपर्ब! ज्ञानदाची जागा चपखल घेतलीत. 40:18
नामदार विखे पाटील यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक विकासासाठी त्यांन अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कार्यांची नेहमीच कामाची प्रशसा होते
आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत💯✅
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
Only vikhe patil saheb ❤❤❤❤
राजू जी तुम्ही जे प्रश्न विचारले एकदम खोचक अभिनंदन
❤Dr sujay Vikhe patil ❤
He is great politician.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व आहे
आता परिवर्तन होणार लई त्रास दिला नगर मनमाड रोड ला मणके मोडले आमचे
जय हो विखेपाटील
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
जय हो साहेब...
जय हो विखे पाटील
राजीव गांधी यांनी तिकीट दिलेल्या शकुंतला थोरात यांचे विरोधात उभे राहून राहून आज तेच कांग्रेस चे निष्ठावंत कसे
आमचे साहेब पुन्हा आमदार होणार 💪
दादा❤❤❤❤❤
देव माणूस राधाकृष्ण वी के पाटील साहेब 🙏
महाराष्ट्राच्या राजकारणातील विश्वासू नाव आणि चेहरा विखे पाटील परिवार❤
सुजय दादा नगर ला तुम्ही जी विकास काम केलेत त्यासाठी तुम्ही नेहमी लक्षात राहता..💯❤️🥰
विखे पाटील साहेब तुमची कीव येते तुमची मुलाखत ऐकून 😅
Amhala tuzi Comment bghun tuzi kiva yete😂😂😂
@@Nil-hq5rmआणि मला पण कीव येत आहे तुमची
विखे साहेब आणि थोरात साहेब दोघेही नगर जिल्हाचे प्रमुख आधारस्तंभ नेतृत्व आहे आणि दोघेही आदर्श आहेत, जेष्ठ आहेत 💐💐💐🙏🙏🙏
विखे पाटिलं साहेब म्हणजे एक पक्ष आहे❤
महायुती चा पराभव 💯 टक्के होणार आहे महायुती 100 च्या आत
थोरात साहेबांबद्दल एकदम बरोबर बोलत आहे. थोरतांची दडपशाही उघड केली बद्दल धन्यवाद
कधीही जातिवाद न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे एकमेव व्यक्ती महत्त्व म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील 💯✌️✅👑
एकतर इंग्लीश मध्ये बोला नाही तर मराठी मध्ये तुम्ही निवडू न येनारच आहे पण जरा ग्राउडवर या म्हणजे कामे करा दुधाचे अनुदान द्या नाहीतर शेतकरी वर धुरा करतील
गोर गरीब लोकांचे कैवारी.. जनतेचा विश्वास आहे आणि खरा देव माणूस आहे
ओन्ली साहेब,🎉
साहेब आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत❤❤❤❤❤
प्रवरा साखर कारखाना उभारताना पण भाऊसाहेब थोरात यांचे मोलाचे सहकार्य मोठं आहे.
धनंजय गाडगीळ हेपन होते
काय होते
खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्यात थोरात साहेबांचे काम उत्कृष्टच आहे ज्या पद्धतीत विखे साहेबांचे देखील काम त्यांच्या मतदारसंघात चांगलेच आहे परंतु यांच्या एकमेकांच्या वाक युद्धामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतात हे नेत्यांनी लक्षात घ्यावे
King of नगर: कालीन भैया आणि मुन्ना भैया (विखे)
गुड्डू पंडित : निलेश लंके
दादा त्यागी : कडीले साहेब
शरद शुक्ला : संग्राम जगताप
टीप : मुन्ना भैया अमर है 😅😅😅😅
Thorat saheb only vikhe padnar
Only vikha patil
आले 100 गेले 100 विखे साहेब एक नंबर
विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
नगर मनमाड रस्ता का पूर्ण का होईना
संगमनेर साठी शिवसेनेत जाण्याचा प्रस्ताव होता का😂😂
कारण अमोल खताळ हे मूळ भाजप चे कार्यकरते होते
पाटील विखे तुम्ही असा विकास केला की आमचे मणके मोडले असा नगर मनमाड रोड मी आज त्या रोड ने कोपरगाव ला गेलो आणि मनातल्या मनात खुप शिव्या दिल्या खुप तळटाळत लागणार तुम्हाला
आजच बरा गेला बाबा तू 😂
नगर मनमाड फक्त शिर्डी मतदार संघातून जात नाही, तो नगर, राहुरी, शिर्डी, कोपरगाव मधून पण जातो
@@nileshlavhate27 लव्हाटे साहेब, सूट बूट घालून फोटो काढला म्हणजे अक्कल येतेच असे नाही. चुकीला चूक म्हणा ना. कीती लोचटपणा, किती लाळघोटेपणा?? 4 मतदारसंघातुन जरी रस्ता जात असला तरी सर्वे सर्वा कोण आहेत? राज्याचे नं 2 चे नेते कोण आहेत?
गरीब जनतेच्या साहाय्य साठी उभे असणारे विखे साहेब यंदा हि बाजी मारणार
थोरात साहेबांना target करून मत मिळणार नाही 13:49
राहुल गांधींचा सल्ला ऐकला नाही तस अमित शहा सोबत करून दाखवा 😂
हाच फरक आहे✌️
संगमनेर ची शांतता यांनीच बिघडवली
यांचा इतिहास आहेत .. जिकेड जातील तिकडे जातीवाद आणि दंगल
अबकी बार फिरसे विखे सरकार
कोणताही जातिवाद न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे एकमेव व्यक्तित्व म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील...
फार फार खोटी मुलाखत राव
सगळं ठरवून केलेलं होतं आणि आणि आता वेगळं चित्र लोकांसमोर मांडत आहेत असा दुहेरी बाजूने बोलणे ही पद्धत आहे.
काय राव सुजय दादा काँग्रेस विरोधात लढुन जिल्ह्यांची अधोगती होईल.विखे पाटील घराण्याचे महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठं योगदान आहे.यानां राव काँग्रेस बरोबर आणि सगळे चांगले लोकं एकत्र येऊन महाराष्ट्र परत एकदा रोजगार निर्मिती आणि शेती क्षेत्रात देशात एक नंबर वर आणु.जय जवान जय किसान.
वसंतराव विचार करा, राजकारण चांगले माणसाचे काम नाही।
VIKHE patil fix ❤️ shirdi ❤❤❤❤❤
Vikhe patil fix ❤️ shirdi ❤❤❤
विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे
विखे साहेबांनी शिर्डीच्या विकासासाठी समर्पित असलेल्या संघटनांना प्रोत्साहन दिले आहे.
विखे पाटील also great 👍👍👍
VIKHE PATIL❤❤❤❤❤❤❤❤
धांदर पंचायत समितीला सर्वाधिक माणसे पूर्वेकडील होती माऊली
विखे पाटील यांच्यासाठी जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे.
माझा कट्टावर थोरात आले त्यानंतर वाटले त्यांच्या उंचीचे नेते येतील पण उलट लायकी नसलेले बाप बेटे बोलवून माझा ने ही त्यांची उंची कमी केली आहे जरा लायक नेत्यांना बोलवा.
Zatu trp check kr
तुझी आई घाल
विखे थोरातांसमोर कुठेच नाही
@@marathimanusmmstar457 घे माझा बुलला तुझ्या
विखे पाटील यांनी आरोग्य सेवांसाठी महत्त्वपूर्ण योजना लागू केल्या
Next CM Balasaheb Thorat 🎉❤
Shttttttttt😂😂😂
हाड
Congres nako ata
SAHEB....THE BOSS......