शिवजन्मभूमीमध्ये सुद्धा असे नीच प्रवृत्तीचे लोकं आहेत म्हणायचं😢 भाऊ यांना आता मातीत गाडायची गरज आहे👍 यांना पैश्याचा जास्त माज आहे तुम्हा सहित विकत घेऊ पाहत आहेत, खरच हे खूप निंदनीय आहे🚩🚩
*"वाडी वस्ती गावागावात शरददादा.."*💯 एकीकडे हायटेक यंत्रणा एकीकडे दिग्गज प्रस्थापित एकीकडे युती,एकीकडे आघाडी या सर्वांविरोधात एकटा आपला माणूस लढतोय.. केवळ जुन्नर तालुक्याच्या माय-बाप जनतेच्या 'विश्वासावर'... *"आपल्या माणसाला साथ द्या"*
@ncp-z2o आमची अशी प्रवृत्ती नक्कीच नाय वस्तुस्थिती काय हाये माहीत नाय पण सध्या बरीच लोक निवडणूका जवळ आल्या कि प्रसिद्धी आन सहानुभूती साठी काहीतरी स्टंटबाजी करतात
कितीही करा हो हल्ला
लई मजबूत शरद दादा चा किल्ला
सुरज भाऊ जुन्नरकर आपल्या सोबत आहे
सुरज भाऊ तुम्ही महान आहे, सद्यस्थिती अशी आहे की चांगल्या निर्णयाला आणि कार्याला विरोध हा असतोच....
घाबरु नका आम्ही सर्व मावळे तुमच्या सोबत आहोत🚩🚩
भाऊ शिवजन्मभूमीत इतिहास नक्की घडेल🚩🚩
शरददादा + सुरजभाऊ = विजयी भव:
सर्वसामान्य जनता ही शरद दादा सोनवणे यांना निवडून देणार..
सर्व शिवसैनिक शरद दादा सोनवणे यांच्यासोबत.
तुम्ही कितीबी करा हल्ला..
लई मजबूत शरद दादांचा किल्ला ❤
अजून वेळ आहे शरद दादांना साथ द्या ही गुंड लोक आहे खऱ्या विकासपुरुष ला पाठिंबा दिल्यावर यांनी बरोबर गुंडागिरी चालू केली
शरद दादांना पाठिंबा दिल्यामुळे होतंय हे ... दादाच आमदार
शिवजन्मभूमीमध्ये सुद्धा असे नीच प्रवृत्तीचे लोकं आहेत म्हणायचं😢
भाऊ यांना आता मातीत गाडायची गरज आहे👍
यांना पैश्याचा जास्त माज आहे तुम्हा सहित विकत घेऊ पाहत आहेत, खरच हे खूप निंदनीय आहे🚩🚩
*"वाडी वस्ती गावागावात शरददादा.."*💯
एकीकडे हायटेक यंत्रणा
एकीकडे दिग्गज प्रस्थापित
एकीकडे युती,एकीकडे आघाडी
या सर्वांविरोधात एकटा आपला माणूस लढतोय..
केवळ जुन्नर तालुक्याच्या माय-बाप जनतेच्या 'विश्वासावर'...
*"आपल्या माणसाला साथ द्या"*
किंग मेकर सुरजभाऊ .. चांगलं काम करता कुणाला खुपतयं शोध घ्या
स्वतःच्या सेफ्टीसाठी गाडीत कॅमेरा बसवावेत.
हीच संस्कृती का शिवजन्मभूमीची😢
हे सगळे शरद सोनवणे यांना पाठिंबा दिल्यामुळे घडवून आणले असे काही संकेत आहेत का ?
आणि या मागे कोण आहे ?
कारखान्याचा गुंड
कोल्ह्यने काही काम केले नाही फक्त सरकार चा विरोध व निवडणूक आली का बाहेर पडून कुई कुई करतो
फायदा आन सहानुभूतीसाठी अशी स्टंटबाजी योग्य नाय
असं बोलून तुमची प्रवृत्ती दिसून येते
गुंड प्रवृत्तीला समर्थन करत आहे तुम्ही
म्हणून शरददादा सोनवणे योग्य माणूस
@ncp-z2o आमची अशी प्रवृत्ती नक्कीच नाय वस्तुस्थिती काय हाये माहीत नाय पण सध्या बरीच लोक निवडणूका जवळ आल्या कि प्रसिद्धी आन सहानुभूती साठी काहीतरी स्टंटबाजी करतात
@@Xyzns9 हा प्रकार गंभीर आहे
शिवजन्मभूमीत होणे निंदनीय आहे
म्हणून सध्या शरददादा सोनवणे योग्य माणूस आहे
काय घाण संस्कार आपल्यावर
हे सर्व सहानुभूती मिळविण्यासाठी घडवुन आणले असावे
असं बोलून तुमची प्रवृत्ती दिसून येते
गुंड प्रवृत्तीला समर्थन करत आहे तुम्ही
म्हणून शरददादा सोनवणे योग्य माणूस
stunt vattoy , evdya ratri thandi madhe kon yanchyavar hallah karel
असं बोलून तुमची प्रवृत्ती दिसून येते
गुंड प्रवृत्तीला समर्थन करत आहे तुम्ही
म्हणून शरददादा सोनवणे योग्य माणूस
नीच प्रवृत्ती चे फेकलेल्या तुकड्यावर नाचणारे हिजडे करतात असं
मतांसाठी काहीही होईल ,काळजी घ्या .
बनवाबनवी
बनाव आहे 😂😂
असं बोलून तुमची प्रवृत्ती दिसून येते
गुंड प्रवृत्तीला समर्थन करत आहे तुम्ही
म्हणून शरददादा सोनवणे योग्य माणूस
बनाव आहे
यात कसला बनाव
✅@@somnathdube5599
हा बरं झाला आला वेळेवर पाहणी करायला