6 लफडी, 4 लग्नं, 11 पोरं अन मृतदेहाची चोरी Charlie Chaplin चं आयुष्य एवढं वादग्रस्त का | Biography
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2023
- 6 लफडी, 4 लग्नं, 11 पोरं अन मृतदेहाची चोरी Charlie Chaplin चं आयुष्य एवढं वादग्रस्त का | Biography
एकदा प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि चार्ली चॅपलीन यांची भेट झाली. तेव्हा आईनस्टाईन चॅपलीनला म्हणाले, मी तुमच्या कलेचा खूप मोठा फॅनय. तुम्ही एकही अक्षर न बोलता लोकांना हसवता. तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवता त्याचं मला कौतुक वाटतं. त्यावर चार्ली त्यांना म्हणतो, मनापासून धन्यवाद.. मला सुद्धा तुमच्या कामाचा खूप आदरय. पण मला वाईट एवढंच वाटतं, की तुम्ही इतकं जीव तोडून लोकांना सायंटिफिक एक्स्प्रेशन्सबद्दल सांगता पण दुर्दैव हेच की लोकांना ते समजून घ्यायचं नसतं. आजवर वेंधळा माणूस म्हणून आपण ज्याच्याकडं पाहिलं त्या चार्लीचा हा समंजसपणा कधीच जगासमोर आला नाही. चार्लीचं एक फेमस वाक्यय, माझं दुःख लोकांच्या हसण्याचं कारण झालं तरी चालेल पण माझं हसणं कुणाच्या दुःखाचं कारण नाही झालं पाहिजे. आपल्यामुळं कुणाला त्रास न होणं ही इतकी खोल माणुसकीची जाणीव माणसांमध्ये तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा त्याच्या वाट्याला दुनियाभरचं दुःख आलेलं असतं. चार्लीनं जगाला पोट दुखेस्तोवर हसवलं पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागं त्यानं त्याच्या अतीव दुःखाची छबी लपवून ठेवलेली होती हे फार कमी लोकांना माहितेय. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण चार्ली चॅपलीन या महान कलाकराच्या आयुष्याची तीच धगधगती गोष्ट जाणून घेणारय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#charliechaplincomedy
#charliechaplinspeechgreatdictator
#charliechaplinshorts
#charliechaplin
#charliechaplincomedyvideos
#charliechaplincartoon
#charliechaplinmovie
#charliechaplinfullmovie
#charliechaplinvideo
##charliechaplinsong
#charliechaplinlioncage
#charliechaplingame
#charliechaplinboxing
#charliechaplinbiography
#charliechaplinbiographyinhindi
#charliechaplinbiographyin
#charliechaplinuntoldbiography
#charliechaplinbiographymovie
#charliechaplinbiographyinbengali
#charliechaplibiographywriting
#charliechaplinbiographylivehindi
#charliechaplinbiographyinnepali
ह्या जंगली रमी वाल्याला जंगलात नेऊन हणा रे...
😂😂
mi bhivandila la rahte tila janglat neul khelavl pahije rammi 😂
भेटले तर पाहिजेत हाताखाली हाणायला 😂😂😂😂
अगदी आगळा वेगळा प्रचंड बुद्धिमान!..❤
आपले दादा कोंडके पन सगळ्याना हासवायचे , आणी त्यांचा आयुष्यातही एकाकीपन होते . 🥺
एकटा जीव हे आतमचरीत्र वाचा
@@ganeshmestree2602 नक्कीच दादा, धन्यावाद 🙏🏻
खरंच ह्या रमी वाल्यांच काही तरी करा राव
...
जगाला हसवणारे रियल लाइफ मध्ये खुप एकटे असतात..... त्यांच्या आयुष्यात खुप संघर्ष असतो.... 😢😢
हसरे दुःख, नावाचे पुस्तकं, भ. द खेर हे लेखक आहेत. मी हे पुस्तकं 30 वर्षे पुर्वी वाचलं. तुमच्या या कथा कथन वरून ते पुस्तकं आठवले. कदाचित त्या पुस्तका च्या अनुषंगाने तुमचा हा एपिसोड आहे.
जगात हा एकमेव माणूस आहे जो निरंतर दुनियेला हसवत आहे .......मारावे पर कीर्ती रूपे जगावे.......❤❤❤
खूप छान चार्ली चॅप्लिन व्यक्तिमत्व
प्रथमेश दादा खुप छान माहिती दिली.😊😊
खूप छान माहिती ❤
He had truely dicteted global film industry in those days.
1 bayko sambhalta yet nahi ... 4 lagna keliyat wahhh😅
All time superstar
Great ahe ❤❤❤
Great information 👍👍
प्रत्येक हसरा चेहरा , happy असतोच आस नाही .. Charlie Chaplin .. real king ❤
Very very nice video sir 👌
आताचा चार्ली म्हणजे jethalal gada❤
मस्तच माहिती
Superstar
chalie great actor
Aatishay chan mahiti dili aahe
Charlie sarakha actor kadhi zala naahi aani pudhe honarhi naahi...he was an exellent actor
🙏🙏🙏
राजीव दिक्षित यांची माहिती सांगा
❤
First Comment ❤
Father of comedy
🙂
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची दोस्ती बद्दल व्हिडिओ तयार करा
अरे झाट्टया जरा राजकारणातून बाहेर ये न पोटा पाण्याचं पण बघ.
दर्दनाकंय???? मराठी भाषा इतकी समृद्ध असताना हिंदी शब्द का वापरताय??
Dada plz krun hoel tevda shakk tuzyach voice made video banva khup chan explain krta tumhi love uhh bakihcya nhi jamt te ani tyncha samjat pan nhi jast❤
Three es stuzes konala aathavtay
Ye thumbnail style kidhar yo dekhela lagta hai
Yalach aata chya kalat vlog as mhantat digital yug 😅
I earns daily Rs.50000 from share market....
दर्दनाक🤢🤮
दुखावणारी, वेदनादायक आहे.
बाकी सगळं ठीक आहे पण इतका मोठा अभिनेता असल्या अप्पलपोटी माणसाला कशाला भेटला😅😅
Drug addicts lokan baddal kahi bolu nka, tyana hero naka banvu
😂😂😂
काय पण गंडवताय लोकांना 😂
फक्त 6 लफडी आणि 4 लग्न 😄
I earns daily Rs.50000 from share market....
I earns daily Rs.50000 from share market....
I earns daily Rs.50000 from share market....
I earns daily Rs.50000 from share market....
I earns daily Rs.50000 from share market....
I earns daily Rs.50000 from share market....
Fir ek din ki kamai mujhe de dijiye😂
To yaha kyu aya hai
अंबानी मेरे...........
😅😂