शोलेचे हे ५ किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील | Sholay Movie | विषयच भारी | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • शोलेचे हे ५ किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील | Sholay Movie | विषयच भारी | Vishaych Bhari
    यंहा से पचास पचास कोस दूर गाव में जब कोई बच्चा रोता है तो मां कहती है बेटा सो जा नही तो गब्बर सिंग आ जायेगा, शोले सिनेमात तंबाखू मळून खाणाऱ्या गब्बरसिंगच्या तोंडून हा डायलॉग ऐकला अन पोरगं झोपलं नाय असं कधीचं झालं नाय. आवं अमजद खाननं साकारलेल्या गब्बर सिंगचा टेररचं होता तेवढा तर. त्येन त्येज्या जोडीदाराला अरे ओ सांबा असा आवाज टाकला की थेटरातल्या पब्लिकच्या काळजात धडकी भरायची.पण तुम्हाला माहित्येय का गब्बरच्या आयकॉनिक रोलसाठी अमजद खान नाय तर danny सगळ्यांची पहिली पसंती होती. एवढचं काय खुद्द धर्मेंद्र सुद्धा मला वीरूचा नाय तर ठाकूरचा रोल करायचाय म्हणून अडून बसलेला. पण नंतर हेमा मालिनीबर संजीव कुमारला रोमान्स करायला भेटेल आणि त्यांचं झेंगाट जुळंल या भीतीनं त्येन वीरूचाचं रोल केला. मंडळी तब्बल पाच वर्षे शोले थेटरातनं खाली उतरला नव्हता. शोलेनं अनेकांची करिअर बनवली. असं म्हणतात ज्यावेळी शोले सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा शोलेची तिकीट black नं विकून दिल्लीतल्या एका माणसानं दोन मजली घर बांधलं होतं. अन त्याची आठवण राहावी म्हणून त्येनं सबंध घरावर शोलेची पोस्टर लावून ठेवलीवती. बर ह्यो एक नाय असे शेकडो किस्से आहेत शोले या एव्हरग्रीन आणि cult क्लासिक सिनेमाचे. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण शोले सिनेमाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणारंय.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sholay
    #sholaymovie
    #sholayfilm
    #sholaysongs
    #sholayfullmovie
    #sholaymoviesong
    #sholayhindimovie
    #sholayfullmoviehindi1975
    #sholaythememusic
    #sholaysholaymerijawani

ความคิดเห็น • 51

  • @govardhanwaghole1404
    @govardhanwaghole1404 11 หลายเดือนก่อน +4

    शोले सिनेमा इतीहासातील मैलाचा दगड ठरला आहे.हा एकमेव सिनेमा त्या काळातील रसिकांना पूर्ण तोंडपाठ होता.👍💐

  • @maheshphadatare645
    @maheshphadatare645 11 หลายเดือนก่อน +6

    शोले अजरामर झाला

  • @user-yz3xh1tj2e
    @user-yz3xh1tj2e 11 หลายเดือนก่อน +6

    शोले पिक्चर शोले नही था ओ सचमुच आग का गोला था ग्रेट था ग्रेट रहेगा शोले की जगह और कोई दुसरी फिल्म नही लेगा ये हमारा वादा है शोले तू शोले है द ग्रेट पिक्चर इज शोले

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 9 หลายเดือนก่อน

    शोले....भारतीय.... सिनेमातील....एक...लक्षवेधी..... चित्रपट....आहे

  • @vilasmhatrehiro445
    @vilasmhatrehiro445 10 หลายเดือนก่อน

    शोले चित्रपट एक नंबर च

  • @mubarakmomin5004
    @mubarakmomin5004 10 หลายเดือนก่อน

    Lajawab movie,and all character lajawab

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 11 หลายเดือนก่อน +7

    दुरुस्ती करून घ्या. अमजद खान दिल्ली नाही तर मुंबई che होते आणि रमेश सिप्पी नी त्यांना पृथ्वी थिएटर मध्ये पहिले होते

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊😊

  • @nileshpatil3962
    @nileshpatil3962 11 หลายเดือนก่อน +1

    आजुन ही या पिक्चर मधील सर्व डायलॉग बऱ्याच लोकांना तोंडपाठ आहेत

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice presentation

  • @maheshphadatare645
    @maheshphadatare645 11 หลายเดือนก่อน +2

    शोले च्या आधी शोले झाला नाही आणि शोलेच्या नंतर पण कधी शोले झाला नाही...

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 9 หลายเดือนก่อน +1

    अरे....ओ....सांबा....‌.कितने....आदमी....थे...

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 9 หลายเดือนก่อน +1

    लोहा....गरम....है....मार....दो....हतोडा....🪓🪓🪓🪓🪓🪓🪓🪓🪓🪓🪓🪓

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 9 หลายเดือนก่อน +1

    ये....हात....मुझे....दे...दे....ठाकूर....😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 11 หลายเดือนก่อน +20

    धनगड/धनगर या समाजावर विडिओ बनवा ? या वर न्यायालयातील या मागील सुनावणी कळवा ..

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 11 หลายเดือนก่อน +2

      Tich kaam rahilet ata

    • @digambarlabhde877
      @digambarlabhde877 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 nigh re bhau

    • @nileshpatil3962
      @nileshpatil3962 11 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavgodhade6520🤣🤣🤣🤣🤣

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 9 หลายเดือนก่อน +1

    मुझे....गब्बर.... चाहिये.....जिंदा

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 10 หลายเดือนก่อน

    Very nice great movie seen at Wardha in my school days

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 10 หลายเดือนก่อน

    Khup Chan 👌👍🌹🙏

  • @sudhakarwakpanjar4851
    @sudhakarwakpanjar4851 8 หลายเดือนก่อน

    मी शोले हा चित्रपट १०० पेक्षा जास्त वेळ मित्रांबरोबर तर कधी ऐकट्याने बघितला
    मी शोले बघितला त्या वेळी ५५ पैसे थर्ड
    सेकंड ६५ पैसे
    फर्स्ट ७५ पैसे
    बाल्कनी ९५ पैसेया दराने बाघींतला

  • @riyajpatel6269
    @riyajpatel6269 10 หลายเดือนก่อน

    Ek adhavan rahila Sholay

  • @sanjaypatil4749
    @sanjaypatil4749 9 หลายเดือนก่อน

    Bhai it is no Manorama Theatre, it is Minerva Theatre.
    An Producer of Sholay is not Tarachand Barjatya, it was G.P.Sippy,father of Ramesh Sippy.

  • @user-lr2hs8zx1u
    @user-lr2hs8zx1u 10 หลายเดือนก่อน

    I have watched Sholay in 3D at Ayodhya

  • @dandekar2343
    @dandekar2343 10 หลายเดือนก่อน +3

    रामगड मध्ये विज नव्हती तर पाण्याच्या टाकीत पाणी कसे चढवले असेल?

    • @vdhande2013
      @vdhande2013 10 หลายเดือนก่อน

      असे प्रश्न पिक्चर पाहताना करायचे नसतात कारण पिक्चर काढणाऱ्या ना वाटते की सिनेमा पाहणारे लोकांना डोकें नसते

    • @howtosuccess1817
      @howtosuccess1817 10 หลายเดือนก่อน

      Bucket ne

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 11 หลายเดือนก่อน +2

    निर्माता जि.पी. सिप्पी होते बडजात्या नाही
    .मिनर्वा थिएटर होते......
    बजेट 3 करोड...... कलेक्शन 15 करोड आहे.... 35 नाही

  • @_Sandesh-Pardeshi_099
    @_Sandesh-Pardeshi_099 11 หลายเดือนก่อน

    Bakasur 6300cc vr video banva pls....🙏🏻

  • @bhimakokare8417
    @bhimakokare8417 11 หลายเดือนก่อน +2

    😊

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 9 หลายเดือนก่อน +1

    तुम्हारा....नाम....क्या....है....बसंती

  • @PrakashDevgirikar-de4qu
    @PrakashDevgirikar-de4qu 10 หลายเดือนก่อน

    HYA CINEMA SARKHA CINEMA 100 VARSHYAT ZALA NAHI AANI HONAR PN NAHI
    YATIL PRATTYEK PATRA AGDI
    JABARDAST ASUN TONTIHI KAMI NAHI. CINEMA BANAVNARYA. SARVANNA SADAR PRANAM

  • @deepd8529
    @deepd8529 8 หลายเดือนก่อน

    किससे कधी ऐकले नसतील आणि ऐकायची देखील इच्छा नाही.. खुप पक्वता तुम्ही आत्ता ..

  • @bharatkapse367
    @bharatkapse367 11 หลายเดือนก่อน

    Mag Kay veerucha rool amjadkhan karnar hota kay

  • @amolpatole-pt1qs
    @amolpatole-pt1qs 11 หลายเดือนก่อน

    पेपरफुटी वर विडीओ बनवा

  • @sanjaywaghmode5599
    @sanjaywaghmode5599 11 หลายเดือนก่อน +2

    70 mm म्हणजे काय

    • @user-pi2ll3oc8j
      @user-pi2ll3oc8j 11 หลายเดือนก่อน +1

      जसा t.v.चा स्क्रिन 32 इंच ,42 इंच ह्या प्रकारे असतो तसेच सिनेमा गृहातील परदा जनरली 35 mm असतो.मात्र शोले चे शूटिंग हे डबल मोठे म्हणजे त्या साठी 70 mm चा परद्यावर दिसेल अस चित्रीकरण केलेलं होत.

    • @sanjayshinde3754
      @sanjayshinde3754 10 หลายเดือนก่อน

      माझ्या माहितीप्रमाणे शोले 35mmव 70mm अशा दोन्ही प्रकारे शूट केला होता. शोलेच्या पहिल्या शोच्या वेळी 70mm ची फिल्म प्रोसेस होऊन उपलब्ध झाली नव्हती, त्यामुळे शोले 35mm च्या फिल्म ने दाखविला होता. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

    • @vishwaspatil846
      @vishwaspatil846 10 หลายเดือนก่อน

      70mm हि रिल्सची रुंदी आहे.

  • @sureshghusar6455
    @sureshghusar6455 9 หลายเดือนก่อน

    तेव्हा 20,50 पैसे तिकीट वर शोले बघितली

  • @vickychandekar9361
    @vickychandekar9361 11 หลายเดือนก่อน +3

    मुलाने शिकून सवरून साहेब व्हावं, वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटावर कॉपी करणारे आणि त्यांना सपोर्ट करणार सरकार कशा प्रकारे पाय देत.
    प्रामाणिक विद्यार्थ्यांची स्वप्न कशी धुळीस मिळवली जातात.
    महाराष्ट्रातील पेपर फुटी.
    यावर एक तरी व्हिडिओ बनवा.

  • @user-xs6oo4xx9p
    @user-xs6oo4xx9p 10 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षणावर बोला!

  • @SomnathYadav-on2uh
    @SomnathYadav-on2uh 10 หลายเดือนก่อน

    तुला सगळे सांगतात का रे

  • @sanjukumar-cx8vn
    @sanjukumar-cx8vn 11 หลายเดือนก่อน

    boss ye saari khabre 100 baar chap cuki hai, kya naya bataa rahe ho? anupama chopre ka book nahi padha kya? kisko jhaasa de rahe ho

  • @sagargamre8942
    @sagargamre8942 11 หลายเดือนก่อน

    All known things nothing new misleading viewer don't subscribe at all