5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने मंदिरात का संपवलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2023
  • 5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने शंकराच्या मंदिरात का संपवलं ?
    ज्यूस विकणारा एक पोरगा, त्याची स्वतःची अशी नवीन स्वप्न घेऊन कॅसेट विकण्याची एक कंपनी काढतो, पुढं जाऊन अगदी कमी वेळात तो त्याच्या त्या कंपनीचं संपूर्ण भारतभर नाव करतो. इतकं की त्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर हजारो कोटी रुपयांच्या घरात जाऊन बसतो. एवढंच नाय तर ती कंपनी भारतातली सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी सुद्धा बनते. मंडळी गुलशन कुमार आणि त्यांच्या टी सिरीज कंपनीला कोण ओळखत नाही ? एकसे बढकर एक गाणी आणि सिनेमे या कंपनीनं आपल्याला दिले. आता त्यांची नाव सांगायला दिवससुद्धा पुरायचा नाही. या कंपनीचे मालक गुलशन कुमार यांचा प्रवास मात्र झिरो टू हिरो असाच राहिलेलायं. एक सामान्य पोरगा त्ये टी सिरीजचा मालक असा त्यांचा प्रवास खरच थक्क करणारा आहे. पण दुर्दैवान गुलशन कुमार अंडरवर्ल्ड नावाच्या सापाच्या विळख्यात अडकले आणि त्यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. ते सुद्धा ज्या शंकराची रोज ते देवपूजा करायचे त्याच्या मंदिराच्या बाहेरच. नेमकं काय घडलं होत तेंव्हा ? असं यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना गुलशन कुमार यांनी अंडरवर्ल्डशी दुश्मनी का घेतली ? अंडरवर्ल्ड कडून धमकीचे फोन येत असताना सुद्धा त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही ? एकूणच गुलशन कुमार यांची हत्या का झाली, कोणी केली? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #gulshankumardeath
    #gulshankumarsongs
    #dulshankumarbhaktisongs
    #gulshankumardeathstory
    #gulshankumardeathnews
    #gulshankumardeathreason
    #gulshankumardeathdate
    #gulshankumardeathstoryinhindi
    #gulshankumardeathplace
    #gulshankumardeathdocumentary
    #gulshankumardeathstudyiq
    #gulshankumardeathcase
    #arungawli
    #arungawlihistory
    #arungawlimovie
    #arungawlistatus
    #arungawliinterview
    #arungawlivsdawoodibrahim

ความคิดเห็น • 155

  • @kiranjadhav5466

    गुलशन कुमारची बॉडी माझ्या वडिलांनी पहिली होती कूपर हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये ड्युटीला होते तेव्हा

  • @user-pl1zk9qy5t

    हिंदी चित्रपटसृष्टीत देवांची गाणी,देवांचे चित्रीकरण नियमीत केले जात होते, हिंदी चित्रपटसृष्टीतून देवांची गाणी,देवांचे चित्रीकरण थांबवण्यासाठी गुलशन कुमार यांना संपवण्यात आले.

  • @onkarkhade6337

    माणूस मोठा होतोय खरंच लोकांना बघवत नाही 😢

  • @devidaspatil6349

    खुपच डिटेल मध्ये सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @rahulshelar3086

    योगी सरकार पाहिजे होते तेव्हा 🚩🚩🚩🚩

  • @शिवनंदन-ष4द

    काही 3 क्लास लॉबी कार्यरत आहेत

  • @vishnupilankar6715

    शुटर ची नावे दिलीच नाही

  • @sanikahirve3322

    आपण फक्त कमेंट वाचतो त्यात बरेच काही समजते

  • @pb00-nr3fi

    Sangeet Vishwatala BADASHAHA.

  • @mahendrapardeshi444

    Hindu dharm var garv aahe ❤

  • @ankushpatil6704

    जसे गुलशन कुमार गेले तसे,भक्ती गीत,भजने बंद झाली।

  • @sureshchaughule1121

    एक हिंदू एक सच्चा देवी भक्त गॅंगस्टर लोकांच्या गोळीला बळी पडतो आणि बळी घेणारा अबू सालेम पोलिसांच्या कस्टडीत राहून लग्न लावून घेतो

  • @navnathwashivle2224

    कृष्ण निती यासाठी उपयोगी पडते देवाने सांगितले आहे जसा पुढचा वागेल तसच वागले पाहिजे

  • @ShivbacheShiledar

    एक हिंदू माणूस बॉलीवूड इंडसट्री मध्ये मोठा होतोय हे बघून या देशातल्या सापांनी त्यांच्या हत्येचा कट रचला ही खूप दुर्देवाची गोष्ट आहे, हिंदू लोकांनी अश्या गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाहीत. 🙏🙏😥

  • @umeshgharat

    Peaceful community can't be peaceful towards their own people as well.

  • @INDIANARMY-uy4db

    आता 3 खान चे चित्रपट चालते काय बघा.. ✌🏻जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @INDIANARMY-uy4db

    जय श्रीराम..🚩🚩🚩🚩

  • @vedrajk1427

    तुम्ही tital चुकीच टाकलय महादेवाच्या मंदिरात हत्या नाही केली बाहेर केलेली आहे.उगाच लोकांनमध्ये गैरसमज पसरवू नका धर्माबद्दल

  • @brekhadahotrepunemh6021

    धन्यवाद... सविस्तर माहितीसाठी

  • @suparnagirgune7366

    बाॅलीवूड बंद करून टाका,दुसरे व्यवसाय करा नाहीतरी बाॅलीवूड मुळें सगळी संस्कृती लयाला चालली आहे, बाकिच्या कला लोप पावत चालल्या आहेत.