भारतात यूट्यूबर,इंस्टा स्टार मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात आणि मोठी होतात ते फक्त जिओ मुळे कारण जिओ आल्या पासून इंटरनेट कमी पैशात जास्त मिळू लागलं त्या मुळे लोकं यांची व्हिडिओ पाहू लागली
💯☑️ khar ahe jio mule samaj ani tyanchi mentality pn change keli ahe, je suicide krt hote ata internate mule online paise kamvat ahet ani ya saglya mule India chya economy mde khup vadh keli ahe jio ne saaalam jio ani great Ambani family ❤
Hyanna hyancha dhanda karaychay tar karudyat ki pan bakiche networks chaluch det nasavet ka he lok karan kontach network kam karat nahi aadhi toofan chalnari ti networks jio aalya pasun kiman spardhet tikanya sathi ka hoina kahi tari praytna karat nasavet ka.
Je jio seam use kartayet kamit kami tyani mukesh ambanichya virodhat comment karu naye.. bcz jio chya aadhi idia voda airtel vale aple paise kapayche kaskehi , yachya khup audio hi khupsarya viral ahet, pan jio ne pahile 6th month free net dil, tyannatar 15 che aple mahagde vouchers band zale, ani ata 5G mobile la unlimited data ahe, me use kartoy mhanun sangtoy, unlimited calling msg ani bina paishyachi callertune hya suvidha fakt jio ch detey
आणखीन थोडी माहिती हवी होती. जैसे RCom आणि Jio cha merger , jio fiber च पुढे काय होणार , आताच launch केलेला 3rd Class Jio Bharat phone आणि jio आपला mid range मध्ये smartphone कधी घेऊन आणार..🙏🏽🙏🏽
@@pankajgat9234 jio कसा आहे रोज शिवा खायला लागतात फायबर कट झाली की आणि गल्ली गल्ली मध्ये केबल आहे खूप प्रॉब्लेम आहेत मग कधी केला असता ना मग त्या नंतर स्वतः चा गाई पालन चालू केला सुखी आहे मी काही प्रॉब्लेम नाही
देशाच्या जीवावर मोठं होऊन, देशाच्या मालकीच्या बी.एस.एन.एल. चा बळी , प्रमोद महाजन आणि आता भाजपाच्या जीवावर घेऊन हे व्यापारी मोठे होतात.....!!!...अशा लोकांना मोठं करण्यात आपले भ्रष्ट राजकारणी जबाबदार आहेत.....!!!...सामान्यांचे साधे घराचे हप्ते कधी माफ होत नाही,..!!!..यांचे हजारो कोटी माफ केले जातात,..!!!...चो-या करून मोठे झालेल्यांचे , आपल्या देशात कौतुकच फार.....!!!...
चुकीचे बोलता सर.. कोणतेही सरकार येवो ते अंबानी पुढे झुकतेच. बरेच न्यूज चॅनलची मालकी अडाणी अंबानी यांच्या कडे आहे. सरकार जोपर्यंत support करते तोवर सरकारच्या चुका लोकांपर्यंत पोहचू देत नाही. जरा विरोध केला की एखादे प्रकरण बाहेर काढले जाते न्यूज चॅनल मधून..
कोणताही देश हे राजकारणी चालवत नसून त्या देशातले उद्योगपती चालवतात येवढं सोप्पा गणित यांना समजत नाही सरकार कोणतेही असो रिझल्ट same असणार भाऊ यालाच भांडवलशाही म्हणतात
बालिश असल्यावर अस बोलतात लोक..अरे भाऊ अंबानी अडाणी एका खिशात बीजेपी दुसऱ्या खिशात काँग्रेस घेऊन फिरतात..अडाणी ला मोदी पेक्षा काँग्रेस ने मदत केली आहे उद्योग वाढवण्यासाठी
चिन्मय भाऊ म्हणल की ऐकावं असे वाटत❤......best विश्लेषक 💥
💯
एकदम मस्त
💯🔥👍
भारतात यूट्यूबर,इंस्टा स्टार मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात आणि मोठी होतात ते फक्त जिओ मुळे कारण जिओ आल्या पासून इंटरनेट कमी पैशात जास्त मिळू लागलं त्या मुळे लोकं यांची व्हिडिओ पाहू लागली
💯☑️ khar ahe jio mule samaj ani tyanchi mentality pn change keli ahe, je suicide krt hote ata internate mule online paise kamvat ahet ani ya saglya mule India chya economy mde khup vadh keli ahe jio ne saaalam jio ani great Ambani family ❤
खरं आहे , पण आभार टाटांचे सुद्धा मानायला हवे.
@@sanketkharat5838ka😅
आता कामी नाही येणार गेमा jio जाणार कोमा😂😂
JIO BRAND AAHE.
आयडिया आणि व्होडाफोन ची जिर वनारी JIO COMPANY THANKS 🙏
Isliye toh cancer se tadap raha Tera scammer Isliye London me rah raha hai .... Badduaa bahut buri cheeze he.. 😂😂😂
ह्या jio वाल्याच स्वतःच अस काहीच नाही , नुस्त दुसऱ्यांचे business कॉपी करतो
, चिन्मय भावाची एन्ट्री लई जोरात असते..... 💓💓
चिन्मय भाऊ चा एकच शब्द खूप आवडला,गंडेलशहा मराठी शब्दकोशात भर पडली 😊
चिन्मय भाऊंची अदा.... सबसे जुदा... छान डायलॉग डिलिव्हरी....
धन्यवाद अंबानी शेठ तुमच्या मूळे आम्ही हा वीडियो बघत आहो. 😂
तू बघत असशील मी नाही
चिन्मय top presentation brother 🤘🏽 i can hear ur voice whole day without any hesitation 🤙🏼
चिन्मय भाऊ खर तर तुझा रोज एक व्हिडिओ यायला हवा. सर्वात सुंदर आणि उत्तम विश्लेषक आहेस तू...❤️
चिन्मय भाऊ छान विश्लेषण.
चिन्मय तुझी किती कोटीची नेटवर्थ आहे😂
मुकेश सर् जियो साठी आभार 🙏
Air fibre गावात चालू शकेल का आणि कधी पर्यंत पोहोचेल याच्यावरती व्हिडिओ
चिन्मय तू छान विश्लेषण करतोस, तू तर टॉप मोस्ट मराठी न्यूज चॅनेल चा anchor असावा.
छान विश्लेषण करतोस तु.
मिस्टर अम्बानी सर आपले घोडे 2025 मध्ये लावणार आहेत, आता मजा करून घ्या,,आणि हो हा वीडियो पण आणि माझी कॉमेंट पण सेव करून ठेवा.
भावाचा राडाच वेगळा.❤❤
चिन्मय भाऊंचा विषयच वेगळा. 😊 1:01
Love and respect for Afgan people from India❤
अनिल अंबानी त्यांच्या कायम ग्लॅमरस आयुष्य जगण्याच्या सवयीतून बाहेर येऊ शकले नाहीत म्हणून, नाहीतर त्यांच्या नवीन बिझनेस आयडिया सुद्धा भारी होत्या
Gema Title pahun vatlch Chinmay asel...😅❤
Sir tumachi Bolaychi Style Khup Chhan Aahe
Infotel mhanun infotech cha photo??
Aadhi bhau bhavala matit ghalto aani nanter uchalun dharlyacha chitra dakhavat motha banunjato
Infotech ny infotel ahe ajun pan exist krte jio chya database mdhe.
चिन्मय भाऊ ❤
Bhau hardik pandya chi 2017 champion tropy chi final match sanga na
Plz make informational video on threads of Instagram..
Hyanna hyancha dhanda karaychay tar karudyat ki pan bakiche networks chaluch det nasavet ka he lok karan kontach network kam karat nahi aadhi toofan chalnari ti networks jio aalya pasun kiman spardhet tikanya sathi ka hoina kahi tari praytna karat nasavet ka.
Plz upload your vid in 1080p60fps and improve your audio quality.
8:37 TRUTH
सुरावत खतरनाक केलीस भावा...👍👍
Subject ch nav baghun samajat bolanara kon ahe
Please a make a case study in Royal Enfield Rahul ji
Chinmay bhau khup bhari boltat
Je jio seam use kartayet kamit kami tyani mukesh ambanichya virodhat comment karu naye.. bcz jio chya aadhi idia voda airtel vale aple paise kapayche kaskehi , yachya khup audio hi khupsarya viral ahet, pan jio ne pahile 6th month free net dil, tyannatar 15 che aple mahagde vouchers band zale, ani ata 5G mobile la unlimited data ahe, me use kartoy mhanun sangtoy, unlimited calling msg ani bina paishyachi callertune hya suvidha fakt jio ch detey
चिन्मय भाई लय जोरात❤
Only चिन्मय भाऊ फक्त तु असेल तरच व्हिडिओ मी बघतो 🔥🔥
मोदी सरकारने मुकेश अंबानी ना वर आणले आणि अनिल अंबानी ना तोट्यात 😢
डायलॉग लय भारी
*चिन्मय भाऊंच्या विषयच वेगळा हे !*
In hidden both brother 1 .....❤
Gema,..... Aas vataty he karat nanded ch hay
India wants starlink airfibre
चिन्मय भाऊ असेल तर व्हिडीओ बघायला भारी वाटत
चिन्मय भाऊ बेस्ट
भावा गणेश चतुर्थी ला चंद्र 🌙 बघयचा नसतो का ?
तेच तेच पुन्हा
NAICE VIDEO ❤
kontakt barti बोला
कॅनडा व इंडिया यावर 1 व्हिडिओ बनवा चिन्मय भाऊ
आणखीन थोडी माहिती हवी होती.
जैसे RCom आणि Jio cha merger , jio fiber च पुढे काय होणार , आताच launch केलेला 3rd Class Jio Bharat phone आणि jio आपला mid range मध्ये smartphone कधी घेऊन आणार..🙏🏽🙏🏽
Because goverment support
चिन्मय ❤
चिन्मय भाऊची स्टाईल❤
Chinmay bhau only
Jio ने आपल्या देशात वर्चस्व केला पण आमची नोकरी गेली राव व्होडाफोन झोपला ना राव jio मुळे तरी असुदे देश बदल रहा हे
MTNL ,BSNL chi GXXD marli rao
Mg tumhi jio mdhe job la lagayacha na
Tumhi Jio join Kara ki😅
@@pankajgat9234 jio कसा आहे रोज शिवा खायला लागतात फायबर कट झाली की आणि गल्ली गल्ली मध्ये केबल आहे खूप प्रॉब्लेम आहेत मग कधी केला असता ना मग त्या नंतर स्वतः चा गाई पालन चालू केला सुखी आहे मी काही प्रॉब्लेम नाही
@saidhavale7789 तेव्हा तेवडं स्पिड नव्हतं त्यात काँग्रेस ने घोटाळा केला राव
झुकेगा नही पुष्पा झाला होता😅😅😅
First view ❤ First comment First like Chinmay Dada 🎉
हे सगळे पप्पू ची पार्टी सत्तेत असताना झाले...तरी पप्पू मोदी का अंबानी अडाणी ची सरकार म्हणतो
काय रे पप्पू 🤣🤣🤣
मग इंटरनेट क्रांती साठी कांग्रेसचे आभार मानले पाहिजे 😂
Papauu Kay educated persona aahey tuja feku sarkha Adani nahi andhbhakta 😂
Ha bhai nagar cha ahe kay re
चिन्मय भाऊ🔥🔥
Zukega nahi wala pushpa...😂
चिन्मय भावा एक नंबर
झुकेगा नाही पुष्पा😂😂😂
Jio chya aadhi sagl mahag hot aata tyachyamule sagl swast zal aahe
चीन्मय भाई गणपती उत्सव वर बोला काही
धनगर आरक्षणासाठी महाराष्ट्र भर उपोषण चालू आहेत त्याबद्दल एक व्हिडिओ बनवायला लाज वाटतेय का दुसरा काय प्रॉब्लेम आहे 😡😡
अनिल अंबानी ने CDMA technlogy वापरली म्हणून ते स्पर्धेत मागे पडले
स्टारलिंक घेवून एलोन बाबा येतोय......
Vi च काय चालू आहे जरा साग की
चिनू दादा ❤😂
Jio sati bsnl cha bali gela😢😢😮😮
Chinmay bhau always op...❤
👌👌👌👍
ह्या jio वाल्याच स्वतःच अस काहीच नाही , नुस्त दुसऱ्यांचे business कॉपी करतो alternative देतोय म्हणे ......😡😡😡😡😡😡
मोठे लोक हेच करतात
जरा जगाचा पण अभ्यास कर
WhatsApp univercity चे अधक्ष्या 😂
@@NikhilMali0001 माळ्यानां डोकं नसत हे सिध्द झालं तर 😂🤣
@@कौगल्य मग तुला खरच अभ्यासाची गरज आहे
मला yedzvya सोबत वाद नाही घालायचा ❌🙅♂️
Jio 5g vr mala 1gbps bhetay te pnn unlimited 240 chya plan madhe kon kashala he jio airfiber gheil kalat nahi ... Yacha upyog kyy
Karan ata customer base nahiye. Jevha user vadhtil tevha speed bagh ksa kami hoto te plus ping high yeil high speed asun pn tevha
चिन्मय म्हणजे विषय भारी
तुझं कौशल्य आहे यात शंकाच नाही
पण तुझ्या समोर जे teleprompter aahe त्यावर पण माहिती दे
१२ eke 44 kahi tri ana
🔥🔥🔥
देशाच्या जीवावर मोठं होऊन, देशाच्या मालकीच्या बी.एस.एन.एल. चा बळी , प्रमोद महाजन आणि आता भाजपाच्या जीवावर घेऊन हे व्यापारी मोठे होतात.....!!!...अशा लोकांना मोठं करण्यात आपले भ्रष्ट राजकारणी जबाबदार आहेत.....!!!...सामान्यांचे साधे घराचे हप्ते कधी माफ होत नाही,..!!!..यांचे हजारो कोटी माफ केले जातात,..!!!...चो-या करून मोठे झालेल्यांचे , आपल्या देशात कौतुकच फार.....!!!...
छोट्या भावाला जेल होऊ नये मुकेश अंबानी नी ५००कोटी भरले हे ही सांगा कर्ज नील केलं
❤
ky ny मोदी ने कृपा ठेवलीय 😂😂😂
जियो ला समर्थन huaweai ला एवढा विरोध मोदी चा
Huawei china controlled aahe bharosachi nahi.
जिओ ने जनतेचा गेम केलाय
1like for Chinmay ✨✨
Aarop shant zale karan tevha sattet modiji aale
इसवीसन 2003 😅
तुमचा दुर्गेश काळे
Kiti lokanch nokarya gelya 😂tyachmule
ज्याचा चौकीदार PM आहे त्याला काय फिकीर
जिओ ने खेड्यातील गरीब लोकांना घोडा लावला. ज्याला लतफ लावून ठेवली अन आता मनाला वाटेल तसे रेट वाढवले
अंबानी गेमा करतय 😂
फक्त शेठ निवडणूकीत पडू देत...मग याचे हाल कुत्रं पण खाणार नाही
चुकीचे बोलता सर.. कोणतेही सरकार येवो ते अंबानी पुढे झुकतेच. बरेच न्यूज चॅनलची मालकी अडाणी अंबानी यांच्या कडे आहे. सरकार जोपर्यंत support करते तोवर सरकारच्या चुका लोकांपर्यंत पोहचू देत नाही. जरा विरोध केला की एखादे प्रकरण बाहेर काढले जाते न्यूज चॅनल मधून..
कोणताही देश हे राजकारणी चालवत नसून त्या देशातले उद्योगपती चालवतात येवढं सोप्पा गणित यांना समजत नाही सरकार कोणतेही असो रिझल्ट same असणार भाऊ यालाच भांडवलशाही म्हणतात
बाळ तु जे घरात खात आहेस ते सुद्धा त्याच्याकडून घेत आहेस
लई मोठ्या प्रमाणावर buisness आहे त्यांचा
तु फक्त घरात बसून भूंक 😂😂😂😂😂
बालिश असल्यावर अस बोलतात लोक..अरे भाऊ अंबानी अडाणी एका खिशात बीजेपी दुसऱ्या खिशात काँग्रेस घेऊन फिरतात..अडाणी ला मोदी पेक्षा काँग्रेस ने मदत केली आहे उद्योग वाढवण्यासाठी
Ekdam gaavthi bhasha ahe re tujhi lai bhaari... Apalyala avadali rai 😂😂😂
Ambani n Adani dalal Modi-shah sarkar ne satte sathi akkha desh Gujrat chya ghashyat ghalnya cha kam kela.
बार्शी, सोलापूर
खरय, इतरांचा बाजार उठलाय😂
जमल्यास अशा प्रमाणे विषय मांडणे टाळा, अन्यथा वाईट वेळ अलक्ष्मी सोबत बोल भिडू वर येइल. - एक शुभ चिंतक
घरातल्या घरात कशाला आमंत्रण...😂