त्यावेळी अंडरवर्ल्ड नाय तर या सायको किलरला आख्खी मुंबई टरकायची | विषयच भारी | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2023
  • त्यावेळी अंडरवर्ल्ड नाय तर या सायको किलरला आख्खी मुंबई टरकायची | विषयच भारी | Vishaych Bhari
    साठ सत्तरच्या दशकातला काळ. मुंबईच्या रस्त्यावरून रात्रीचा एकट्यानं प्रवास करताना माणसांची हातभर फाटायची. कारण तेव्हा रात्री अपरात्री हातात लोखंडी रॉड घेऊन फिरणारा एक सायको माणूस धडाधड माणसांना मारत सुटलाय अशी बातमी पसरलेली. त्याकाळात मुंबईच्या अंडरवर्ल्डमधल्या भाई लोकांपेक्षा जास्त त्या सायको माणसाची दहशत होती अन त्याच्यामुळं पोलीसांची पुरती वाट लागलेली. कारण २४ तास जागरूक राहून सुद्धा त्याचा काहीच थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. बाकी सर्वसामान्य मुंबईकरांबद्दल तर बोलायलाचं नको. फुटपाथवर झोपलेली माणसं ही त्याची सगळ्यात आवडती टार्गेट्स. कारण त्यांना कुणी वाली नसायचं. त्यांच्या मृत्यूची जास्त चौकशी व्हायची नाही. तो सायको माणूस स्वतःला मी देवाचा दूत आहे आणि त्यानं मला इथं न्याय आणि कायदा प्रस्थापित करायला पाठवलंय असं म्हणायचा. न्याय प्रस्थापित करण्याच्या नादात त्येनं एकूण ४२ लोकांची हत्या केली अन निव्वळ चिकन खायला भेटेल म्हणून त्यानं त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली सुद्धा दिली. त्याला मुंबईच्या गुन्हेगारी हिस्ट्रीतला आजवरचा सगळ्यात खतरनाक किलर म्हणून ओळखलं जातं. त्या सायको किलरचं नावं होतं, रमन राघव. आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण त्याच्या सगळ्या क्रूरकर्माच पाढा वाचणारय...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #marathinewslive
    #marathinews
    #marathinewslivetoday
    #marathinewschannellive
    #marathinewschannel
    #marathinewslivezee24taas
    #marathinewslivetodaylatest
    #marathinewstoday
    #marathinewslivesaamtv
    #marathinewschanneltvshows
    #marathinewsliveabpmaza
    #marathinewslivepune
    #marathinewstv9
    #marathinewslivetv9
    #latestmarathinews
    #latestmrathinewstoday

ความคิดเห็น • 43

  • @ratikkamble9562

    सध्या काही दिवसांपासून सौदी अरबिया मध्ये एका मुलाला मृत्युदंडाची शिक्षा होते व त्यात त्याचे डोके कलम करण्याची शिक्षा सुनावली जाते त्या वर त्याची आई खुप मोठा अश्रूंचा टाहो फोडते त्यावरती विषयच भारी ने व्हिडिओ बनवावा कारण सत्य तुमच्याकडूनच चांगल्या रितेने समजण्यात येईल👍

  • @AJIT40
    @AJIT40  +6

    धन्यवाद आभारी आहोत तुमचा. मला स्टोरी ऐकायला मिळाली

  • @pradippatil8381

    खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊

  • @dilisa-kh8ye

    Nice information good job

  • @dhananjaykabade2737

    विषयच भारी ❤️❤️❤️

  • @nittoditto5477

    जेव्हा तो स्वतः हुन कबुली करायला Police station मध्ये आला होता, तेव्हाच त्याला पकडायला हवं होतं..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️

  • @manideodhar

    खरच तुमचे विडिओ च भारी

  • @anilgaikwad2202

    1968 madhe biscuit cha puda khari batter hayala milane khup shrimant lokana milayache garib lok bajarichi bhakar chaha barobar khayache

  • @riyanshpatil2518

    42 खून करून त्याला फाशी रद्द वरून त्याला हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट देणे किती योग्य आहे

  • @khanna302

    1968 ki baat hai meri umra 5 sal mere Ghar ke samne Raman Raghav ne ek Nepali watchman ka murder kiya tha Mulund colony Malabar hill

  • @manojd8364

    उरलेल्या भाकरीचे तुकडे ya dish var video banva...

  • @vaibhavgodhade6520

    Raman n bahinila marlela scene waand hota movie madhe😮

  • @meghraj7795

    Chandya harijan karnataka

  • @vikramraj7431

    Movie banla bhau yavar

  • @akashmore5373

    Low of attraction var video banava plz❤

  • @ruturajwaychal5585

    कायदा 🤣☕

  • @saurabhchaturbhuj1557

    अच्छा म्हणजे संजय राऊत म्हणजेच रमण राठोड चा पूर्वजन्म आहे का?

  • @ruturaj2965

    नवाजुद्दिन भाई चा फोटो का लावलाय

  • @engineerbro4346

    Bol bhidu jindabad

  • @Anmarathi7

    Raman raghav 2.0 movie