आपलेच एकदम जवळचे लोक (आई, वडील, भाऊ, बहीण, इतर नातेवाईक, मित्र, सहकारी) आपल्याला वापरून फेकून देतात, नाकारतात, दुर्लक्ष करतात. पण ते आपल्याला ज्या गोष्टीमुळे, गुणामुळे आपला वापर करतात त्याच गुणावर जास्त मेहनत घ्या आणि अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून काही अंतर ठेवूनच रहा. कारण आपला वेळ, आपले श्रम, आपला पैसा आणि आपले ज्ञान हेच खरे आपले चांगले मित्र आहेत, सोबती आहेत. याच गोष्टींना जपा आणि आपले कला गुण जास्तीत जास्त फुलवा.
अगदी माझ्या बाबतीत ही असंच झालंय आणि तुम्ही सांगीतल्या प्रमाणे व्हायला पाहिजे माझी पण हीच जीद्द आहे की मी पण काही तरी करून दाखवावे आणि हे मी करुन दाखवणारचं आहे खर्च तुम्ही मला आणखीन बळ दीले खूप आभारी आहे मी तुमची धन्यवाद म्याम
Mam अगदी खर आहे तुमचं.. खूप जवळच्या घरातल्याच माणसांनी नाकारल आहे, टाकून दिलंय. पण कोशातल्या अळी प्रमाणे संघर्ष करून मी नक्कीच फुलपाखरू होऊन बाहेर येईन.thank u so much.. तुमचे शब्द खूप उभारी देणारे आहेत❤❤
असतिल शित तर जमतील भूत हा नियम कधीच विसरू नये, आज लोक त्याच्याशीच नात ठेवतात ज्याच्या कडे भरपूर पैसा आहे मोठे पद आहे मग तो दिसायला कितीही खराब असो त्याच चरित्र पण खराब असेल तरी त्याच्या सोबत राहतात तुमच्या कडे लोकांना देयला काहीच नसेल तर लोकच काय तुमचा सख्खा भाऊ बहिण पण तुम्हाला विचारणार नाही
खूपच छान मोटिव्हेशन केलत ताई...एका खचलेल्या मनाला आशेचा किरण मिळाला मनाची शक्ती जागृत करण्यासाठी अशा विचारांची खूप आवश्यकता आहे ताई खूप खूप धन्यवाद अगदी योगायोगाने मला व्हिडीओ दिसला आणी ऐकून तर मन एकदम आधार मिळाल्यासारखं पुन्हा जागृत झाल हे दर्द गम प्रेम मोह माया या नकारात्मक विचारांनी तर खूप असह्यय झाल होत
न अगदी बरोबर तुमचे विचार पटले ताई आम्हाला कारण मला स्वतःला टाकून दिलेला आहे चार वर्षापासून कमवतो आणि स्वतःच्या हाताने करून खातो मला दोन मुले आहेत बायको पण आहे तुमची प्रेरणा मिळाली जिथे नेहमी फुलाचे फुलपाखरू बनवण्याचे प्रयत्न करेन❤❤❤❤
Mi suddha asa exp.ghetla aahe tari prabhu dhanywad;Jari takla asel mazya Jesus ne mala sawrla mhnunch mla life partner milala to pN vichar karnar nahi evdha emage cha baher tevha aata loak vichar karat aahet.tx lord Jesus. ❤🎉
अभिनंदन ताई... 🙏... माझ्या बद्दल पण असंच घडल आहे...आपण खूपच सुंदर विचार मांडले अगदी प्रेरणादायी...माहिती..दिली.... व्हिडीओ बघून . मनाला आधार वाटला.🙏÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
खूपच छान दीदी ,❤ खुप आवडले, नवीन उमेद , उत्साह जागुर्त झाला, तुझ्या मुळेच, खरे आहे हे, दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे, तितकीच जिद्द, व चिकाटी हवीच, तर सारे काही साध्य करता येते, फार बरे वाटले असेच व्हिडिओ shere करत.जा dear, God bless you dear ❤🙏🙏🙏🙏🌹🌹 तुझेच बोल अगदी मिळते जुळते आहेत,अगदी सत्यता पडताळणीची गरजच नाही,
खूप खूप तुम्ही चांगला विचार केला याबद्दल खूप खूप तुमचे आभार आहे असेच व्हिडिओ आम्हाला पाठवत जावा आम्ही व्हिडिओ बघत राहू आम्हाला आवडला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला असेच व्हिडिओ जगासमोर आणा शुभेच्छा धन्यवाद🎉🎉🎉🙏🙏💯👌
मलाही माझ्या खूप जवळच्या काही नात्यांनी झीडकारल टाकल, खूप दुःख वेदना होतात पण आता ठरवलय रडायच नाही लढायच,व स्वतासाठी जगायच,श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Very nice information Truth information HEARTLY CONGRATULATIONS 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms. Yanchekadoon HARDEEK SHUBHECHA 👍👍👍🙏🏼🙏🏼
सुंदर! संयम,सबुरी आत्म विश्वास या तीन गोष्टी स्वतःकडे असतील व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश,समाधान शांती, स्थर्य ,उन्नती या सर्व गोष्टी आपसूकच पाया पायाशी ये तात.फक्त त्यांनतर उतू नको,मातू नको,घेतला वसा टाकू नको हे लक्षात ठेवायला पाहिजे.जमिनीवरच पाय राहतील याचे भान ठेवणे आवश्यक आहे.❤
किती छान मॅडम...अगदी तंतो तंत माझ्या आयुष्यात लागू होते❤💥🙏🙏🙏🙏🙏
आपलेच एकदम जवळचे लोक (आई, वडील, भाऊ, बहीण, इतर नातेवाईक, मित्र, सहकारी) आपल्याला वापरून फेकून देतात, नाकारतात, दुर्लक्ष करतात. पण ते आपल्याला ज्या गोष्टीमुळे, गुणामुळे आपला वापर करतात त्याच गुणावर जास्त मेहनत घ्या आणि अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून काही अंतर ठेवूनच रहा. कारण आपला वेळ, आपले श्रम, आपला पैसा आणि आपले ज्ञान हेच खरे आपले चांगले मित्र आहेत, सोबती आहेत. याच गोष्टींना जपा आणि आपले कला गुण जास्तीत जास्त फुलवा.
खर आहे भावा माझ्या सोबत पण असच झाल आहे.
💯 % खरंय
पण तेच नेमकं जमत नाही.
Ho barobar
खूपप. खप. छान. ताई. धन्यवाद.
Same happened with me. Only use
अगदी माझ्या बाबतीत ही असंच झालंय आणि तुम्ही सांगीतल्या प्रमाणे व्हायला पाहिजे माझी पण हीच जीद्द आहे की मी पण काही तरी करून दाखवावे आणि हे मी करुन दाखवणारचं आहे खर्च तुम्ही मला आणखीन बळ दीले खूप आभारी आहे मी तुमची धन्यवाद म्याम
Mam अगदी खर आहे तुमचं.. खूप जवळच्या घरातल्याच माणसांनी नाकारल आहे, टाकून दिलंय. पण कोशातल्या अळी प्रमाणे संघर्ष करून मी नक्कीच फुलपाखरू होऊन बाहेर येईन.thank u so much.. तुमचे शब्द खूप उभारी देणारे आहेत❤❤
जे विधवांना माणसे जगात खूप कमी आहेत
आज जॉब आहे़ उद्या नाही आज माणसे चागल्या माणसाची निंदा करतात त्या ना.सात कोणीच. दु शकत नाही सगळे 😅. चागल्या माणसाने उपकार केले की माणसे विसरतात
अगदी, बरोबर माझं, कुटुंब मोठ आहे पण,मला,व माझ्या,मिसटराना, बाहेर, ठेवले,पण, देवाने,साथ,दिली,आणि, देतोय,खरच, खूप खूप, आधार,दिला, धन्यवाद, मनापासून
Same hech maz same aahe maz sudha asch chalu aahe maz aani Kam aal kahi ki God boltat sagle
असतिल शित तर जमतील भूत हा नियम कधीच विसरू नये, आज लोक त्याच्याशीच नात ठेवतात ज्याच्या कडे भरपूर पैसा आहे मोठे पद आहे मग तो दिसायला कितीही खराब असो त्याच चरित्र पण खराब असेल तरी त्याच्या सोबत राहतात तुमच्या कडे लोकांना देयला काहीच नसेल तर लोकच काय तुमचा सख्खा भाऊ बहिण पण तुम्हाला विचारणार नाही
हो मी अनुभव घेतला आहे तुमचा विडिओ पाहून खूप आनंदी झाले
्व्व
व
श
श्श
शशशशशशशशशशशशशशश
❤ खुप छान..
मी घेतलाय अनुभव.. समोरची व्यक्ती पश्चताप फील करतेय..
अजूनही अनेक कारणे आहेत..
प्रेरणादायक आहे... तुमचा अनुभव..
अप्रतिम
ताई जी माणसे चांगली असतात त्या माणसाला मागे खेचले जाते
खुप चांगला संदेश आहे अगदी मनाला दिलासा देनारा बर वाटल
खूपच छान मोटिव्हेशन केलत ताई...एका खचलेल्या मनाला आशेचा किरण मिळाला मनाची शक्ती जागृत करण्यासाठी अशा विचारांची खूप आवश्यकता आहे ताई खूप खूप धन्यवाद अगदी योगायोगाने मला व्हिडीओ दिसला आणी ऐकून तर मन एकदम आधार मिळाल्यासारखं पुन्हा जागृत झाल हे दर्द गम प्रेम मोह माया या नकारात्मक विचारांनी तर खूप असह्यय झाल होत
अतिशय प्रोत्साहन, प्रेरणादाई उत्कृष्ट मार्गदर्शन... धन्यवाद 🙏
अगदी सत्य आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण असाच आहे परंतु संयम ठेवून आहे वेळ नक्कीच येईल, मला स्वतः हुन बोलवीन तेव्हा मी तिला खरी आहे असं समजेल
न अगदी बरोबर तुमचे विचार पटले ताई आम्हाला कारण मला स्वतःला टाकून दिलेला आहे चार वर्षापासून कमवतो आणि स्वतःच्या हाताने करून खातो मला दोन मुले आहेत बायको पण आहे तुमची प्रेरणा मिळाली जिथे नेहमी फुलाचे फुलपाखरू बनवण्याचे प्रयत्न करेन❤❤❤❤
Mi suddha asa exp.ghetla aahe tari prabhu dhanywad;Jari takla asel mazya Jesus ne mala sawrla mhnunch mla life partner milala to pN vichar karnar nahi evdha emage cha baher tevha aata loak vichar karat aahet.tx lord Jesus. ❤🎉
माझ्या जीवनाच्या प्रवासात हेच चालू आहे मॅडम सध्या
हा विडिओ पाहिलं मी खूप छान वाटल मी सुद्धा तुमी सांगितलंतल्या प्रमाणे च प्रयत्न करेन मॅडम ❤
खुप काळानंन्तर खूप छान आणि मोटिवेशनल आयकायला मिळालं अप्रतिम धन्यवाद 💐🙏💐
असे अनूभव आयूषात बरेच दा आले पण त्यातूनही सावरलो , धन्यवाद छान माहीती दिल्या बंदल❤❤
नक्की घेत आहे ग दीदी. अणि तुझा vid पाहिल्यानंतर मनाला खूप छान वाटतंय. खूप सुंदर सांगितले आहेस तू. Great.
छान विषय घेतला व अनुभव सांगून यौग्य मार्गदर्शन. वाचून व वागले तर निश्चित आयुष्यात फरक पडेल. धन्यवाद.
खरंच खूप छान समजावले ज्या वेदनेतून जाते आहे त्याच्यासाठी ही वाक्य एक नवीन अंकुर आहेत धन्यवाद ताई तुझे मनापासून 🙏🏻🙏🏻
अभिनंदन ताई... 🙏...
माझ्या बद्दल पण असंच घडल आहे...आपण खूपच सुंदर विचार मांडले
अगदी प्रेरणादायी...माहिती..दिली....
व्हिडीओ बघून . मनाला आधार वाटला.🙏÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
तुमच्या प्रमाणे गोष्ट पण खूप सुंदर होती . कारण या गोष्टीतून आम्हाला शिकायला मिळाल .
100% छान प्रबोधन केले ❤🙏🙏
❤❤❤ धन्यवाद अभिनंदन आपला एक एक शब्द अगदी सत्य आहे
हो असा अनुभव मला आला आहे.
छान message मिळाला.
धन्यवाद.🙏🙂
आपण जे बोलतात ते सत्य आहे ईश्वर चरणी आमची प्रार्थना आहे की आम्हाला असं जोडीदार समजदार मिळो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान सल्ला mam तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे mam👌👍
खुपचं sunder apratim satya paristiti😢😢
तुम्ही तुमचा आवाज आणि तुमचे उदहारणे
खुप छान आहेत. पण तुम्ही कोणाच्या नशिबात गेल्या कि जाणार .
ती व्यक्ती भाग्यवान म्हणावं लागेल ❤
हो mam अगदी बरोबर बोलात mi गेली ya अनुभवातून..... खूप chan सांगितलं thank you mam❤🙏😇
अगदी बरोबर ताई
खूपच छान दीदी ,❤
खुप आवडले, नवीन उमेद , उत्साह जागुर्त झाला, तुझ्या मुळेच, खरे आहे हे, दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे, तितकीच जिद्द, व
चिकाटी हवीच, तर सारे काही साध्य करता येते,
फार बरे वाटले असेच व्हिडिओ shere करत.जा dear,
God bless you dear ❤🙏🙏🙏🙏🌹🌹
तुझेच बोल अगदी मिळते जुळते आहेत,अगदी सत्यता पडताळणीची गरजच नाही,
छान स्पिच.छान विचार.
हर हर महादेव मॅम धन्यवाद ♥️♥️❤🙏🙏
खूप खूप तुम्ही चांगला विचार केला याबद्दल खूप खूप तुमचे आभार आहे असेच व्हिडिओ आम्हाला पाठवत जावा आम्ही व्हिडिओ बघत राहू आम्हाला आवडला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला असेच व्हिडिओ जगासमोर आणा शुभेच्छा धन्यवाद🎉🎉🎉🙏🙏💯👌
❤💯👍❤खूप सुंदर धन्यवाद
धन्यवाद ताई आपण छान संदेश
खूपच सुंदर विचार आहेत.ताई.
आगदी बरोबर आहे
Ha video bghun mnala dilasa milala thank you ma'am🙏
खूप सुंदर मार्गदर्शन
आदरणीय ताई
|| अतिशय महत्त्वपूर्ण! ||
|| प्रेरणादायी,
ऊर्जा देणारा संवाद! ||
|| वंदनीय! ||
🌿🌸🙏👍🌸🌿
ताई खूप छान योग्य आहे. जरूर विचार करायला हवं
Khupch Chan Sangitl aapan life he Asch aahe brobr aahe
खूप छान बोललात मॅडम हेच मी सर्व अनुभवल आहे लोक आपल यशाच्या वेळेत आपल्या सोबत असतात
अगदी बरोबर आहे.
मलाही माझ्या खूप जवळच्या काही नात्यांनी झीडकारल टाकल, खूप दुःख वेदना होतात पण आता ठरवलय रडायच नाही लढायच,व स्वतासाठी जगायच,श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
बरोबर आहे तुझं ताई
Chan ,khup masta sangitla ahe
खरच ताई मला या क्षणी याच .. गरज होती
Thank you 😊
आस जले होते माझ्या बरोबर ❤🎉🙏🙏🎉❤
आपण जे बोललात ताई ते पूर्ण सत्य आहे मी हि या परिस्तिथीतुन बाहेर पडलोय नाव हि कामावलंय आता सगळे माझ्या मागे पाळतात
Mee too
लय चांगली बोलताततुम्ही ताई🙏🙏❤❤🙏🙏❤❤🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chhan thought, great
Khup chaan tai thanu so much
खूप छान वाटले
एकच नंबर ताई 😢
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून आभार.❤❤❤❤
अगदी बरोबर् आहे हे
Absolutely 💯 good information ❤😊
मी जो अनुभव घेतोय तेच तुम्ही सांगितले,,, हृदयाला भिडल❤
खुप खुप छान धन्यवाद
Nice guidence Madam ji.
Thanks.
खुप छान आहे ताई ❤
Thanks 👍
Agdi brobar 💯
असाच अनुभव खुप जवळून स्वतः अनुभवला आहे. मी स्वतः
ताई सुंदर व प्रेरणादायी माहिती 👍
Kharch tumhala salute 🙏
अगदी बरोबर ताई माझ्या बाबतीत असंच करते
छान छान विचार आहेत🎉
Very nice information Truth information HEARTLY CONGRATULATIONS 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms. Yanchekadoon HARDEEK SHUBHECHA 👍👍👍🙏🏼🙏🏼
Khup Khup useful 👌 nice 👍 lecture mam
खूप छान सल्ला दिला
Khup chan video thanks taiee
दिवस चांगले व वाईट दोन्ही अनुभव मला आले आहेत.दिवस हे लहान पणीचे आठवतात.लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.हेच खरं.
अगदी बरोबर आहे ताई मला पण तुमचं म्हणणं पटते मी पण तुमच्यासारखे विचार कर 🌷🙏🏻🙏🏻
Kupa kupa chan video ahe tumche bolne
Farch chan bolala aapan ekdam sundar mandala vishay bod bless you like anything 👍👍👍
खूप छान❤❤
Khup.chan.ahe.tai.ha.vichar
Your right 🥺 वेळ माणसाला सर्व दाखवते. आणि जेच्यावर येती त्यालाच समजते
खुप छान आहे. सध्या माझ्या घरी हिच स्थिती आहे. धन्यवाद
Kya baat hai lajawab khup chan🎉🎉🎉🎉🎉😊🎉🎉🎉🎉🎉
💯माजा बाबतीत अगदी असच घडल आहे
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ जय शिवराय जय शंभूराजे जय महाकाल
Thanks dada ❤asech raha
@zoyashaikh8949 हो ताई 🕉️🕉️🕉️🙏🙏🙏 जय भोलेनाथ भगवान भोलेनाथ आपको हमेशा खुश रख्खे बहेन 🙏🕉️🕉️🙏🙏🕉️ जय महाकाल
अगदी सत्य परिस्थितीवर आपण बोलत आहात.
Ho kharch barobar aahe
Mast....khup chhan ❤
खूप सुंदर छान धन्यवाद आभार नमस्कार
छान आहे👌👌
खरच ताई मी पण तेच सहन करत आहे पण एक दिवस नक्कीच स्वतःला सिद्ध करेल माझ्या प्रगती हेच त्यांचे उत्तर असेल
Thanks🙏. For. This. Motivation. Sister👭
खूप छान वाटल मॅडम हा व्हिडिओ पाहून काही तरी positive thinking manat ali
ताई अशाच विचाराची जरज होती. येत्या काळात मला या विचाराची खुप गरज होती. आता माझा आत्मविश्वास वाढलाय. धन्यवाद
जरज म्हणजे काय
धन्यवाद mam..🙏👍👌♥️
💯 ha aanubhva Mi get ahe and mla kuph bal dile
Very very Thanks 👍
सुंदर! संयम,सबुरी आत्म विश्वास या तीन गोष्टी स्वतःकडे असतील व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश,समाधान शांती, स्थर्य ,उन्नती या सर्व गोष्टी आपसूकच पाया पायाशी ये
तात.फक्त त्यांनतर उतू नको,मातू नको,घेतला वसा टाकू नको हे लक्षात ठेवायला पाहिजे.जमिनीवरच पाय राहतील याचे भान ठेवणे आवश्यक आहे.❤
ताई खुप छान आहे तुमचा अनुभव
Khupch chan