पंधरा दिवसा आधीचा माझा स्वतःचा अनुभव आहे, यात सांगितलं ते सगळं असं वाटते माझ्यासोबत घडलेला आहे, आणि ऐकून डोक्याला शांत वाटलं आणि आपणही असंच वागाव वागावं असं वाटलं
खूप छान......ह्यातील सर्व गोष्टी मी अवलंबितो फक्त एक गोष्ट सोडून मी सतत माझे मित्रांना किंवा कोणालाही दहा वेळा विचारूनच कोणतीही गोष्ट करतो त्यात होत अस की प्रत्येक व्यक्ति मला आपला वेग वेगळा सल्ला देतात साहजिकच आपण समोरच्याला विचारले की तो त्याच्या प्रमाणे आकलन करूनच सल्ला देईल ह्यात त्याचा काहीही संबध नाही परंतु अश्यात मी त्यात गोंधळून जातो आणि ती गोष्ट pending राहते...
स्वावलंबी राहुन रिकामटेकड्या लोकांत जास्त सानिध्यात राहून नकारात्मक विचारांना थारा न देता आपला बहुमूल्य वेळ आपल्या कामात घालून बारीक सारीक कामें आटोपती घ्या, अपडेट राहा आणि हो सकारात्मक उर्जा निर्माण होईल असे घरात राहा! सदाबहार गाण्याने आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे!जग हे आनंदी दिसेल तसे आपणही आनंदी होतो!❤ लोकांना वाटले पाहिजे की ही व्यक्ती नेहमीच आनंदी असते! ❤ 👍🇮🇳♈ 🚩श्री शिवाय नमस्तुभ्यं!🚩❤ॐ नमः शिवाय!❤ श्री शिवाय नमस्तुभ्यं!❤
खूप छान बरोबर आहे होय 🎉 श्री स्वामी समर्थ होय स्वामी होय माऊली 🎉🎉🎉
खरचं खुप छान आणि आगदी बरोबर सांगितले❤❤❤
खूप छान वाटत असे विचार ऐकून, स्वतःच्या झालेल्या चूका लक्षात येतात आणि स्वतः मध्ये बदल करून घेणे गरजेचे आहे.🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अगदी शंभर टक्के बरोबर
खरं आहे सगळे
असे सहज पने कोनी ही सागत नाही असे विचार खंरच मला खूप आवडला विडीयो ❤
Khup sunder vichar astat tumche
खुपच मोलाचा संदेश धन्यवाद यातील प्रत्येक वाक्य माझ्या बाबतीत घडले आहे
एकदम परफेक्ट सांगितलं...बर्याच वेळा ह्यातील अनेक गोष्टींचे आपण कळत-नकळत अनुसरण करत नाही आणि त्यामुळे आपली किंमत कमी होते.
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤🎉🎉
हो खूप छान सांगितल ताई मला पटलं देखिल
धन्यवाद ताई ❤
खुपच सुंदर माहिती
खुप शान सांगितलात माझा नवरा मला कीमत देत नाही
😊😊😊झ😊रझर9दक्ष9झर😊😊झझर😊क्षर😊😊झरझक्षझ😊क्ष9झरझझऐ😊झझर
👌खरंच खरं आहे खूप मोलाचे गोष्टी सांगितलीत यातील खूप गोष्टीचा अनुभव आला आहे मला
खूपच छान विचार आहे .
खूप छान माहिती दिली ताई खूप खूप आभारी आहे तुमची काहीतरी स्वतःमध्ये बदल करता येईल तुमचे विचार ऐकून थँक्यू ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤ ❤❤❤❤❤
खुप छान विचार आहे ताई❤
खूप खूप छान
शतशः धन्यवाद
फारच मोलाचे 20 विचारआहेत.यांचे पालन करणारा निश्चीत यशस्वी होईल.
खूप सुंदर आहेत सर्व छान वाटतंय ❤❤
फारच छान ताई
Thank you, Aabhari Aahot. changle vichar, Changle Aacharan, pramanik pana ,Satya bolne hech khare aahe,
🙏🙏खूप छान प्रबोधन. कथन सुरेख. जय जय राम कृष्ण हरी.
मस्त. अगदी खरं. Fully agree. 🙏
Chhan mahiti dilit tumhi.anmol asa theva dilat.yapudhe asech vagnyacha prayatna karnar.chuka hot hote.aata hey sarva kalale.dhanyavad.❤❤❤❤❤❤❤..😊😊😊😊
खूपच छान
Woy ! Khupach sunder vichar ahet
Khupach Chan mahiti dili tai Agdi Barober ahe .❤😊
thank you
अगदी शंभर टक्के खर आहे धन्यवाद 🙏🏻💐
खूप छान वाटल विचार ऐकुन ,तुमचे सर्व विचार पटण्यासारखे आहे,
खूप छान विचार आहे अध्यक्ष भटके विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्य
खुप सुंदर विचार...मनःपूर्वक धन्यवाद...!🙏
🙏🙏🙏अतिशय सुंदर विचार आणि ज्ञान
Changlya goshti sangitlya 🎉🎉🎉
खूप छान माहीती दिल्या बद्दल आपललीआभारीआहे ताई❤
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद .
अगदी शंभर टक्के ताई बरोबर मला तुमचे विचार पटले
Khup chhan sagitle mam💐
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
Khup chan.Saglya chuka lksha yetil asase sundar vichar vachyayla milalet.Danvad
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे एक्स आर्मी
अगदी बरोबर आहे 🎉
Ekdam barobar 👌☝🤜🙏
अतीशय सुदंर आहे वीचार आचरणात आणण्यासाठी नेहमी प्रयत्न करावे जय गजानन माऊली
अगदी बरोबर बोललात व चांगल्या गोष्टी आहेत
खूप छान अतिउत्तम विचार
वेरी वेरी नाईस फारच छान मेसेज पाठवला धन्यवाद थँक्स
खरंच,खूपच सुंदर माहिती .
एकदम परफेक्ट... १००%.. माहिती. शब्द अन् शब्द खरं आहे
खूब छान विचार
आपली किंमत आपल्या हाती असते
श्री राम राम जय श्री राम ❤❤❤
खुपच महत्वाची माहिती आहे
खूप सुंदर विचार आहे ❤❤❤🎉
अतीशय अती चांगले वीचार❤
,खुप छान , very nice video 💘💯👌👌
खूप सुंदर मार्गदर्शन , धन्यवाद
पंधरा दिवसा आधीचा माझा स्वतःचा अनुभव आहे, यात सांगितलं ते सगळं असं वाटते माझ्यासोबत घडलेला आहे, आणि ऐकून डोक्याला शांत वाटलं आणि आपणही असंच वागाव वागावं असं वाटलं
खुप छान विचार100 टक्के खरे विचार आहेत धन्यवाद ताई
खुपच छान विचार मांडले माझ्या साठी खुपच उपयोगी पडेल धन्यवाद 🙏❤
खूप छान......ह्यातील सर्व गोष्टी मी अवलंबितो फक्त एक गोष्ट सोडून मी सतत माझे मित्रांना किंवा कोणालाही दहा वेळा विचारूनच कोणतीही गोष्ट करतो त्यात होत अस की प्रत्येक व्यक्ति मला आपला वेग वेगळा सल्ला देतात साहजिकच आपण समोरच्याला विचारले की तो त्याच्या प्रमाणे आकलन करूनच सल्ला देईल ह्यात त्याचा काहीही संबध नाही परंतु अश्यात मी त्यात गोंधळून जातो आणि ती गोष्ट pending राहते...
खूपच छान माहिती दिली ❤❤
फारच छान आणि उपयुक्त माहीती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 🙏
खुप छान वाटले ताई तुमचे विचार येकुन या गोष्ट रोज घडत असतात
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
Ekdam masy
Very nice vahini
बहुतही बढिया 👍👍
Mla khup avdle tumche vichar
तुमचे विचार खूप सुंदर आहे मला फार आवडले
आती सुंदर माहिती आहे ताई
ATI sundar best vichar
खूप चांगले विचार
सकारात्मक विचार, स्वयंभु,नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी प्रयत्न करत स्वामीमानाने आनंदी आनंद आयुष्य जगा! ❤
स्वावलंबी राहुन रिकामटेकड्या लोकांत जास्त सानिध्यात राहून नकारात्मक विचारांना थारा न देता आपला बहुमूल्य वेळ आपल्या कामात घालून बारीक सारीक कामें आटोपती घ्या, अपडेट राहा आणि हो सकारात्मक उर्जा निर्माण होईल असे घरात राहा! सदाबहार गाण्याने आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे!जग हे आनंदी दिसेल तसे आपणही आनंदी होतो!❤ लोकांना वाटले पाहिजे की ही व्यक्ती नेहमीच आनंदी असते! ❤ 👍🇮🇳♈ 🚩श्री शिवाय नमस्तुभ्यं!🚩❤ॐ नमः शिवाय!❤ श्री शिवाय नमस्तुभ्यं!❤
Khoop khoop chan. Vichar. Aahet
उत्तम अनमोल माहिती
💯 super very nice speech
Khupach chaan❤
राम कृष्ण हरी माऊली शुभ सकाळ
खुप छान माहिती 🎉🎉
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
छान विचार आहेत 🎉🎉🎉
खूप खूप छान अशा गोष्टी वाचताना सावधान रहते अगदी बरोबर विचार धन्यवाद 🙏❤️
Ansnf
खुप छान vichar
❤🙏
बरोबर आहे
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान माहिती...... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉
खूप छान विचार आहेत प्रबोधन चांगला आहे तुमच्या या कवितातून दुसऱ्याला आनंद ठेवण्याचं आहे एक चांगली विचार आहेत खूप चांगले विचार आहेत
खूप सुंदर विचार
खूप काही शिकवून गेला व्हिडिओ आपलयातबदल घडवून आणून आपली कींमतकशी वाढवायची हे शिकण्यासमदत झाली खूप छान वाटले ऐकून ❤
अप्रतिम खुपच छान
फारच छान
खूपच चांगले विचार आहेत
खरोखर चांगलेच विचार बोधप्रद आहेत धन्यवाद
खूप सुंदर माहिती त्यामुळे स्वतःमध्ये बदल करून घेता येतील
Chan tai ❤❤❤
Farch changli Ani mahtwachi mahiti dili 👍🎉
Khup sunder ani kharokhar jeevanat amlaat aanle paheje ase vichar, tumcha aawaz khup convincing aahe. asech chalu theva. Pudhcya vatchali sathi khup Shubhechha...
Masta anubhav very nice
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण
Khupach chhan
Chan❤tai shri Swami samarth
खूप छान माहिती दिली ताई माझ्या आयुष्यात असंच काहीतरी आहे
Khup chan aheth👍👍👍