तुम्हाला इग्नोर करणारेच तुमचे पाय चाटतील😏 Psychological effects of being ignored by someone you love

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2022
  • Psychological effects of being ignored by someone you love by #snehankit.
    In today's Marathi Motivational Video, we will see when your loved one ignores you by harassing you. So how do you do that for increase your value in relationship.
    Topics Cover in this video:
    1)When someone ignores you on purpose
    2)How to deal with being ignored by someone you love
    3)Psychology says when you are ignored by a person
    4)When someone ignores you never disturb them again
    Just listen to other Marathi inspirational speeches of snehankit channel with good positive thoughts for your self and personality development.
    #SnehankitShorts Channel Link👇
    / @snehankitshorts

ความคิดเห็น • 1.6K

  • @namratawagh1015
    @namratawagh1015 2 ปีที่แล้ว +364

    सेम माझ्याबरोबर 5 वर्ष माझ्या नवऱ्याने असच मला इग्नोर केलं मग मी पण त्याला भाव दिला नाही त्याला इग्नोर केलं मी माझं कामाकडे लक्ष दिलं आणि एक घरात राहून जणू काही तो घरी नाहीच अस समजून राहिले तेव्हा माझा नवरा जागेवर आला अगदी बरोबर हेच केलं पाहिजे मनावर कंट्रोल ठेवा आणि काम नसेल तर जे काम समोर येईल ते स्वीकारा आणि त्यात मग्न रहा ती व्यक्ती आपोआप भाव देईल हो स्वतः ला महत्व द्या

  • @Deshbhakt_111
    @Deshbhakt_111 ปีที่แล้ว +25

    माझा सोबत पण असच झालं..माझा मालक मला भाव देत नव्हता मग मी ४..५ दिवस कामालाच गेलो नाहि मग मालक च आला घरी..मग तो म्हटला काय पाहिजे काय झालं..मग त्याला म्हटलो तुमच्या पोरगी द्या म्हटलो..मग काय तो कायमचाच egnore केला मला🙆🙆🤣😅🤣😅😅🤣

  • @rakeshchavan9077
    @rakeshchavan9077 2 ปีที่แล้ว +58

    बरोबर बोललीस दीदी एवढ्या लहान वयात तुझ्या तोंडून जे शब्द निघतात ते बरोबर आहेत

  • @user-ce3ql2qy5c
    @user-ce3ql2qy5c ปีที่แล้ว +54

    दिदी तुझे विचार किती छान सुंदर आहेत एका हारलेल्या व्यक्तीला तु जिंकण्याचे सामर्थ्य देतेस देव तुला नेहमी निरोगी उज्ज्वल सुख संपन्न आयुष्य देवो हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @sainathkendre2153

    मझ्या लवर ने मझ्या सोबत आसं केलं ताई तीला तर मी खुष आसं दाखवतो

  • @abhijeetpadwad6781

    जीवनात एक दिवस इतकं successful होणार की ती काय तिच्या बापाला सुद्धा लाज वाटेल माझ्यासमोर उभ राहायची 🔥😡💪💯

  • @sarvaparipurna898
    @sarvaparipurna898 ปีที่แล้ว +23

    So much thanks 😊कारण खरं सांगायचं तर मी हा व्हिडिओ बघण्यापुर्वी एकदम दुःखी होऊन रडत रडतच हा व्हिडिओ बघत होते पण बघता बघता पुढे माझे अश्रू कधी थांबुन डोळे सुकले होते ते कळलेच नाही खरं आहे तुझं 👌👌👍

  • @PSSHINDE-ff2kt
    @PSSHINDE-ff2kt 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवा चि शपथ जय शिवराय जय महाकाल

  • @bhikumhatre5771
    @bhikumhatre5771 2 ปีที่แล้ว +12

    तिसरीच्या मुलीकडे एवढ्या अनुभवांची शिदोरी, हे तर अस झालं, देवाची करणी अन् नारळात फुटाणे🙌

  • @digambargavali4206
    @digambargavali4206 2 ปีที่แล้ว +5

    मला माझी Gf खूप ignore करत आहे 😭😭

  • @marotisarode9367
    @marotisarode9367 2 ปีที่แล้ว +26

    एक दम बरोबर बोलली ताई तू सेम माझ्या बाबतीत असच घडतंय

  • @user-nb8xu2sb4p
    @user-nb8xu2sb4p 2 ปีที่แล้ว +29

    मला आवडलं बोलणं तुमचं

  • @asifshaikh5541

    फार छान दीदी , खुप छान विश्लेषण केलस , दुसर्याना इज्जत देऊन देउन, सोताहची इज्जत कमी झाली....... आभारी आहे.

  • @VishalNikamVlog
    @VishalNikamVlog 2 ปีที่แล้ว +73

    Kahi lok ashi astat

  • @sayuznuske9674
    @sayuznuske9674 2 ปีที่แล้ว +26

    खूपच छान ग बेटा , अप्रतिम च धण्यवाद ,किती जीव तोडुन आणि खरे सांगितलेस,पटले बेटा मला

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA ปีที่แล้ว +80

    मी इग्नोर केलं आणि लग्न झालं तीच😂😂😂 पण मला आता सुखी वाटायला लागलं आहे

  • @angrylalya
    @angrylalya 2 ปีที่แล้ว +31

    एकच गोष्ट 100 वेळा वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यावर डोकं दुखत 😁

  • @shilpashinde8534
    @shilpashinde8534 2 ปีที่แล้ว +14

    Wow एवढ्या कमी वयात great thought , nicely presented also, अश्या व्हिडीओ ची सध्या खूप गरज आहे thanks for making this video

  • @deshmukhankit1181
    @deshmukhankit1181 2 ปีที่แล้ว +27

    100% correct and practical !! Very useful video !! Thank you !! 👍👍👍

  • @rockystar-tq6ns
    @rockystar-tq6ns ปีที่แล้ว +8

    This is very true. Because when you try and try and become famous everybody bow in front of you. This is my life experience. By the way very beautiful video keep it up sister.