😢 हो मॅम... नक्कीच आयुष्यामध्ये असे धक्के बसल्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जात नाही. माझ्या आयुष्यात असाच धोका आणि धक्का नव-याकडूनच मिळाला. तुझी लायकी नाही असे म्हणून निघून गेला. पण मी आज पीएचडी करत आहे. काही महिन्यांतच मला डॉक्टरेट पदवी मिळणार आहे. आज आपला व्हिडिओ ऐकला सारं काही आठवलं.
धक्का आणी धोका दोन्हीही मिळाले आहे ., कोणावर विश्वास च नाही आता., लोकांना वाटत आपण त्याला अडचणीत आणलं तर तो कायमस्वरूपी ठासळून जाईल ..पण तो काही काळा नंतर उभा राहिला तर ज्यांनी जाणून बुजून असे कृत्य केले आहे ..त्याच नंतर काय हाल होईल ...हे सांगता येणार नाही
धन्यवाद। खूप छान स्पष्टीकरण आठवण जागी झाली .वाईट घडले म्हणून कवटाळत बसण्यापेक्षा चांगले स्वप्न बघून चांगल्या गोष्टीला सूरूवात केली तर निशचीत चांगले परिणाम दिसून येतात.......माझा अनूभव 😮
मॅम धोका आणि धक्का दोन्हीही मिळाला आहे.... आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेऊ नये हे समजत नाही... पण काहीही असो ज्यांनी आपल्याला धक्का दिलाय तो चांगल्यासाठीच दिला असेल अस म्हणून पुढं जायचं...... आयुष्यात पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं यालाच तर जीवन म्हणतात.....
Tumhi ji Vardi chi story sangitali....ti mla as vatatey....mazhya cousin chya babat hi asech ghadhalay.....Sagar( Mumbai Cops).....Literally He is Role Model and Inspiration to youth of our village since he got the khakhi.❤❤
Ho mam asa dhakka bslay... But to majhya चांगल्यासाठीच दिला गेलाय😊... आणि ते mhanj majhe husband yancha khup support ahe mla majhya study madhe Kiva daily chya workout madhe... thank you mam😊
Yes mam dhakka ani dhoka donhi milal ahe,.pan kahi dhoke jeevan badalun det,.kahi dhakke pachavayla thoda ushir lagato pan unch Shikhar gathayche asel tr kahi dhakke changlech thartat,..ani thank you so much mam punha ekda te dhakke ani dhoke sahan karaychi urja milali,..
Bhim navachya vyaktini tyala nokri lagli mahnun khup motha dhakka aani dhoka dila mam titha mazya life madhun saglha sampla hot mam pan tya paristitila samor jaun mi maz target achieve karnyacha Purna praytna kartey...video khup chhan aahe mam
खूप छान सांगतात Upsc Exam 4 times दिल्यावर त्यात सक्सेस झालं नाही आणि नैराश्य आलं तर त्यातून मार्ग त्यातून मार्ग कसा काढता येईल त्यासाठी केवळ मनोरुग्ना डॉक्टरांचा गोळ्या घ्याव्या लागतील का
मॅडम मी एका मुली ला खूप जीव लावला होता आमचं नात तीन वर्ष होते मी तिचं साठी स्वतः च्या करियर साठी संघर्ष करत होतो तिने मला टाईम न देणे आणि सतत भांडणं करतो असं म्हणून तिने मला मझ वाईट वेळेत मला सोडून दिली आणि आत्ता माझी सद्या स्तीती खूप वाईट आहे मला खूप depression.overthing. sucide चे विचार पण मझ्या आई वडील साठी जगावं वट 😢😢
Mitra Prem t tu khar kel manpasun Ani prytn pan khare kele tuze gel as kahich ...nahi kadachit ti mulgi cukich asel ..mhanun devani Tila tuzya aushyatun remove kel....so don't worry bro rith thing will appen. Again ....give time and patience ....
Mala anek ntewikani doka dila ahe mi mazya diracy mulala 3 years sambhle scoolcha sarv kharc kela gharchnce kup lone phedla ani mazy mistarana achnak thoridcha cncer zala thewa mzykade kahi pise navte dircha mulga sadha bhetla dekhil nahi .mi purà khcle hote konthi kama karun mi paristhitwar mat keli .ata mazya ten muli ameriket uacha padawar ahet .aathi maze mistar mala hanmar kartat.meantali harasment kartat .kami lekhatat.
Kharacha barobar aahe mala sudha maja wife ne mala maja mule pasun laab kela aahe ha maja sathi phar motha dakha lagala pan me aata tyachatun bahaar jalo aahe aane me aata drink pan sodun gela aahe maja tyacha phayada jala
Thanks
Thank you so much 😊🙏
फार कमी लोक असतात ज्यांना ह्या वयात जीवनाचं रहस्य उलघडत.... खूप प्रेरणादायी व्हिडिओ असतात तुमचे❤
तुझ्यासारखी समजून घेणारी व समजून सांगणारी एखादी मैत्रीण मला पाहिजे होती ❤
😢 हो मॅम... नक्कीच आयुष्यामध्ये असे धक्के बसल्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जात नाही. माझ्या आयुष्यात असाच धोका आणि धक्का नव-याकडूनच मिळाला. तुझी लायकी नाही असे म्हणून निघून गेला. पण मी आज पीएचडी करत आहे. काही महिन्यांतच मला डॉक्टरेट पदवी मिळणार आहे. आज आपला व्हिडिओ ऐकला सारं काही आठवलं.
नमस्कार धन्यवाद बेटा हे सर्व माझ्या बरोबर झाले आहे आता माझे वय ७० आहे बेटा फारच छान माहिती दिली बेटा धन्यवाद बेटा
ताई धक्का व धोका, हे आपली जवळचीच माणसे देत असतात, अश्या लोकांन पासून दूर रहा.
❤❤supriya 😊
धक्का आणी धोका दोन्हीही मिळाले आहे .,
कोणावर विश्वास च नाही आता.,
लोकांना वाटत आपण त्याला अडचणीत आणलं तर तो कायमस्वरूपी ठासळून जाईल ..पण तो काही काळा नंतर उभा राहिला तर ज्यांनी जाणून बुजून असे कृत्य केले आहे ..त्याच नंतर काय हाल होईल ...हे सांगता येणार नाही
किती नेमकेपणाने योग्य शब्दात मांडणी करताय ताई तुम्ही
खुपच छान आहेत तुझे विदियो..फार सुंदर गोष्टी सांगतेस..अचूक मार्गदर्शकाचे काम करतेस.आवडलं..शुभेच्छा तुला ..👌👌👍
धन्यवाद। खूप छान स्पष्टीकरण आठवण जागी झाली .वाईट घडले म्हणून कवटाळत बसण्यापेक्षा चांगले स्वप्न बघून चांगल्या गोष्टीला सूरूवात केली तर निशचीत चांगले परिणाम दिसून येतात.......माझा अनूभव 😮
100 % best guide ताई खरच अनुभवातील शहाणपण आहे
खुप मोठा धोका मिळालंय...अगदी जीव द्यायची वेळ आली होती पण त्यातून हळू हळू बाहेर पडतोय...आई वडील सोडले तर ह्या जगात कोणीच कोणाचे नसते...
खूपच छान व्हिडिओ मॅडम
Absolutely Right ✅️
जीवनात आपण म्हणू असं घडेल असं नसते. हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे.
खूप छान सांगितले बेटा तुझा विडिओ पाहून मन शांत झाले धन्यवाद धन्यवाद 🙏🏻
धंन्यवाद ताई खुप छान माहिती दिली असून मी आभारी आहे
मॅम धोका आणि धक्का दोन्हीही मिळाला आहे.... आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेऊ नये हे समजत नाही... पण काहीही असो ज्यांनी आपल्याला धक्का दिलाय तो चांगल्यासाठीच दिला असेल अस म्हणून पुढं जायचं......
आयुष्यात पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं यालाच तर जीवन म्हणतात.....
Same condition 😌
🥺✍🏻
❤
खुप छान ❤ धक्का बसला तर चालेल पण धोका नको.
हो मॅडम मला तर खूप वाईट अनुभव आलेत .आणि याच अनुभवाने माझात खूप बदल झाले आहेत.अनुभव माणसाला कसा वागायचं हे घडवत.
असेच व्हिडिओ पाहिजे❤❤❤❤❤
खूप खूप छान व्हिडिओ आहे ताई 🙏
माझा पण विश्वासघात झाला आहे खूप छान 🙏🙏
आमच्या सोबत विश्वास घात मोठा झाला शिकलू
ho madam mazyhi ausyt mota visvasghat zala ahy
Tumhi ji Vardi chi story sangitali....ti mla as vatatey....mazhya cousin chya babat hi asech ghadhalay.....Sagar( Mumbai Cops).....Literally He is Role Model and Inspiration to youth of our village since he got the khakhi.❤❤
Ho mam asa dhakka bslay... But to majhya चांगल्यासाठीच दिला गेलाय😊... आणि ते mhanj majhe husband yancha khup support ahe mla majhya study madhe Kiva daily chya workout madhe... thank you mam😊
मॅडम, senior citizens साठी सुध्दा motivational video बनवा. गरज आहे.
Khoopach chaan sundar aahe madam tumche video. Madam thanks you . No.1 your video.
Good night. 🙏
नमस्कार म्या डम 🎉🎉🎉 शुभेच्छा आशिर्वाद
❤❤
Wa wa nice 👍👍👍👍
Yes mam dhakka ani dhoka donhi milal ahe,.pan kahi dhoke jeevan badalun det,.kahi dhakke pachavayla thoda ushir lagato pan unch Shikhar gathayche asel tr kahi dhakke changlech thartat,..ani thank you so much mam punha ekda te dhakke ani dhoke sahan karaychi urja milali,..
खूप छान Thanks Mam
Thank u mam
Right ..... आहे
ताई🎧🙏🛐 माझी आई माझी आई
खुप छान विचार 👍
खूप खूप छान
Shadi me jarur aana movie best' example धक्का आणि धोका च
Excellent
मला पण धक्का दिला आत mi प्रयत्न करतो चांगलं राहीच 😢
Very nice thought madam❤😊
Sundar
Kharay mam 💯
Really very nice thought
Chan
खूप छान ,मॅडम
Nice
Nice thanks 🙏🙏
Thatq madam ya video sathi..that so much
💕 Thanks for sharing video madam
Nice video mam
Yes mam
Amazing mam...
Khup chan 😊
Great❤😊
खूप छान मॅडम
Same here
Ho khar ahe
Madam मला तुम्हाला phone वर बोलायाचे आहे... Kay करू
Love 😘😘 you
Malaa tar swataachyaa Mom, dad , Sister and brother nee dhokaa dilaa , till now i am mentally unstable its a 440 v shock for me
Mam mazi mulga Gharat vishvas thevat nahi shnnka ghety Tila college madhe mulinni tras dila aahe margdrshn Kara please 🙏
Bhim navachya vyaktini tyala nokri lagli mahnun khup motha dhakka aani dhoka dila mam titha mazya life madhun saglha sampla hot mam pan tya paristitila samor jaun mi maz target achieve karnyacha Purna praytna kartey...video khup chhan aahe mam
🎉🔥🌄🙏🏻
Khar mam 😢
Mala mazhaya gharchyani asa dhakka dila hota
धन्यवाद बेटा माहिती छान.माझ वय 70 करेक्ट.दुबळेपण नको.
धोका दिला शेजारील लोकांनी.
खूप छान सांगतात
Upsc Exam 4 times दिल्यावर त्यात सक्सेस झालं नाही आणि नैराश्य आलं तर त्यातून मार्ग त्यातून मार्ग कसा काढता येईल
त्यासाठी केवळ मनोरुग्ना डॉक्टरांचा गोळ्या घ्याव्या लागतील का
😍
मॅडम मी एका मुली ला खूप जीव लावला होता आमचं नात तीन वर्ष होते मी तिचं साठी स्वतः च्या करियर साठी संघर्ष करत होतो तिने मला टाईम न देणे आणि सतत भांडणं करतो असं म्हणून तिने मला मझ वाईट वेळेत मला सोडून दिली आणि आत्ता माझी सद्या स्तीती खूप वाईट आहे मला खूप depression.overthing. sucide चे विचार पण मझ्या आई वडील साठी जगावं वट 😢😢
Same condition but
Jiv dene yogya ny bro
यातून मी बाहेर निघालो भाऊ,.. आई सारखं कोणीच प्रेम करू skat नाही
Don't do suicide
Mitra Prem t tu khar kel manpasun Ani prytn pan khare kele tuze gel as kahich ...nahi kadachit ti mulgi cukich asel ..mhanun devani Tila tuzya aushyatun remove kel....so don't worry bro rith thing will appen. Again ....give time and patience ....
@@Sachin-Singh_12 yes brother
Mala anek ntewikani doka dila ahe mi mazya diracy mulala 3 years sambhle scoolcha sarv kharc kela gharchnce kup lone phedla ani mazy mistarana achnak thoridcha cncer zala thewa mzykade kahi pise navte dircha mulga sadha bhetla dekhil nahi .mi purà khcle hote konthi kama karun mi paristhitwar mat keli .ata mazya ten muli ameriket uacha padawar ahet .aathi maze mistar mala hanmar kartat.meantali harasment kartat .kami lekhatat.
जिनियस
हो मला बँकेत असताना
MYADAM लढतात सगळेच पण 5 मधिर 1/2 च जिकतात

❤❤❤❤❤
खुपच छान