ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Things Girls Want In A Relationship ? | Marathi Motivational Speech
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2024
- Namaskar Mandali,
It is said that understanding girls is a difficult thing... but a relationship cannot be complete without a woman... let's understand what the woman or girl feels about this relationship and what exactly they want... Let's see girls for sure. How do you want a relationship? Let's see in this video
Let us know what you think about it in the comment box.
Watch this episode till the end...!
Speaker from the public: Snehal Patil
New Kidebaj T-Shirt
kidebaj.com/
Sahyadri T-Shirt
kidebaj.com/products/sahyadri...
Karma T-Shirt
kidebaj.com/products/karma-bl...
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
-------------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida
TH-cam
/ vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
0:00 - Introduction
0:54 - Do only girls break up?
1:35 - Expectations in Relationships
3:19 - Things that irritate girls
4:18 - Trust your partner
5:16 - What girls expect from boys
--------------------------------------------------------------------------------
Direction: Suraj Khatavkar
Camera: Manas Lanke
Editing: Omkar Chavan
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#relationship #love #vaicharikkida #socialmedia #viral #viralvideo #friends #girl #boys #girlfriend #boyfriend #family #job #motivation #snehankit #happiness #lovers #feelings #friendship #truelove #beautiful #relationshipgoals #couple #couplegoal #motivation #viral #girlfriend #expectations #boys #truelove
हे प्रेम वगैरे काही नसते, सगळे थोतांड आहे, Success व्हा, पैसा कमवा... हवं ते मिळवा....
मानाव अस वाटत नांही पन हे खरयं।
एकच नंबर
😂😂💯💯
🤘
एकदम खरं बोललास भाऊ पैसा आला कीं परके पण आपले होतात मग या मुली काय 👍
6 वर्षाचं नात... अस नाही मी तिला पाहिलं n प्रेमात पडलो...आधी मित्र 4 वर्ष..मग नंतर... Competitive preparation लागलो...ऐक एकमेकला support karu pass hou ..aani pudhe sobat rahu...yek n yek barik gost tila शिकवली...माझाही झाला त्यातून study .. reservation mule tich zal..Maz Rahil jast mark asupn... Result Cha divshi khup radli Maz selection zal nhi mhnun.....khi nhi join zali dusrya city madhe geli...n bhandn krun boln band Kel......so please 🙏🙏🙏 respect support quality time hyabddl bolu naka...sgl krun bslo...smorchane shivti tyachi layki dakhvli.......
मला या मुलीचे एकही वाक्य पडलेलं नाही आजकालच्या मुली पूर्ण बदलल्यात आणि भावा तुझे बोलणे तेच खरं आहे
खर बोललास भावा , आपल्याला करिअर कराव लागत आणि शेती सुद्धा पाहिजे पुण्णा त्यात मुलीचा बाप मानतो मुलगी शेतात जाणार नाही . मुलीला करिअर केलं काय आणि नाही केलं काय लई स्कोप आहे आणि आपल्याला जॉब असल्या शिवाय कोणी importance देत नाही 🙄
भावा तुझी गरज संपली आणि तिने तुला बाय बाय केलं , आणि आता ती , एखादा नोकरी लागलेला (तिच्या दृष्टीने सक्सेस झालेला ) शोधेल . पण तू पूर्ण पणे तुझ्यावर फोकस कर नाही सेलेक्शन झालं तर business चालू कर.अस काही तरी कर तिचा स्वतःहून कॉल आला पाहिजे .
Agree 💯
Kya dhoya bhai... khtrnak..
व्हिडीओ पेक्षा जास्त ज्ञान कमेंट मधून मिळालं 🤭😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ha na bhau😅😅😂😂🤣🤣
Bhava ek number....😂🤣
😂😂😂
Mi pan video kami pan comments jast bagitali bhava
काही मुलं पण loyal असतात.
आणि काही मुली पण धोका देतात..😊😊🕰️
बरोबर बोलली सारिका
💯✌️
Khr ahe...
Hm... I got cheated by her...
खंरय
स्वतःचे नाव करा मोठे बस,love वेगैर सब मोह माया है
Ye baat sahi hai...
1 वाक्यात
सगळा सारावंश....
1 number 👍🔥
मिडल क्लास फॅमिली वाला मुलगा जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा तो त्याच्या प्रियसिला घरची लक्षीमी बनवण्याचे स्वप्न बघत असतो टाइमपास नाही❌
आता तुमचा boyfriend बाराचा निघला त्यात आमची काय चुक..
त्यावरून तु इतरांची माप कशासाठी काढती. 🙏
एकदम बरोबर बोलला...
👌
Correct
Agdi barobar bhawa.
Hila evdhya changlya platform var ha topic gheun bolaychi permission kashi bhetli kay mahit
Barobar bolas bhau
मुली कमवायला लागल्या की त्या Indipendent होतात आणि मुलगा कमवायला लागला की तो Responsible....
हे आज पुन्हा एकदा नव्याने पटलं. वैचारिक किडा आणि team ह्यांना एकचं सांगणं आहे की आम्ही तुमचं channel खूप आवडी ने पाहतो. So please channel वर video post करताना पहिला तो तुम्हाला पटतो का हे ऐकून पाहून post करावा.
बरोबर
Agadi barobar
अगदी बरोबर बोलला आहे नवीन बैलगाडी आणली झुक झुक झुक झुक झुक चालत जाते थांबतच नाही जसं काही पार्लमेंट मध्ये आली बोलायला
tai tula lakh tofanchi salami👌
Right
एका कोचिंग मध्ये ओळख झाली..एकाच तालुक्यातले असल्यामुळे चांगले मित्र नंतर हळूहळू बेस्टफ्रेंड बनलो..
सगळं काही शेअर करू लागलो..घरदारापासून ते भावकीतल्या गोष्टी पर्यंत..
तिची भूतकाळात दोन लफडी होऊन गेली होती.. ती पोरं पण काही खास नव्हती..
तिला एक मुलगा आवडायला लागला..पैशेवाला होता..पण शिक्षण नव्हतं खास काही फक्त Bcom..
वारंवार सांगितले तिला की तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे म्हणून..
एकदा त्या मुलाने तिला घरी बोलावलं.. त्यांच्यात वगैरे वगैरे झालं त्यानंतर त्या मुलाने तिच्याशी बोलणं कायमचं संपवलं..
ह्या सगळ्या घडामोडी नंतर तिने माझ्याशी पण भांडणं उकरून बोलणं संपवलं..
नंतर कळालं मुलीचा बेस्टफ्रेंड हा मानलेला Backup मधला बॉयफ्रेंड असतो..
आपण तर गावातून आलेलो.. सरळमार्गी मुलगा
आज सात वर्ष झाली.. वेळीच बाहेर पडलो आणि करिअर बनलं आज well settled MD डॉक्टर आहे..
तात्पर्य - बाईची जात सगळ्यात स्वार्थी..
भोसड्यात गेली पोरगी.. आपलं करिअर बनवा भावांनो..
😁👌
👌👌👌👌
Barobar hy sir
👍
एकदम बरोबर
Moral of the video -- फक्त ती म्हणेल तसंच वागलं पाहिजे 😌
True
Exactly 💯
आजकालच प्रेम म्हणजे फक्त physical satisfaction आहे.... बास्स... नंतर तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी.. शोधा दोघांनी दुसरा कुणीतरी...
Yes exactly
Lol😂
फक्त प्रेमाने पोट नाही ही भरत त्यासाठी पैसा ही तितकाच महत्त्वाचा आहे .. आणि आज काल ची नाती ही पैसा बगून ठरवली जातात आणि उरलं हे प्रेम ... तर आधी पैसा कमवा मग सगळी नाही आपोआप जुळतात ... 💯 आणि उरलं हा धोका चा प्रश्न तर मुले ही धोका देतात आणि मुलीही धोका देतात ..... त्यामुळे ह्या प्रेमाचा मागे लागण्या पेक्षा आपल्या भविष्यावर लक्ष द्या.... जरी पैसा हे सगळं काही नसला तरी आपल्या आउष्यातील 90 % प्रॉब्लेम हे पैशामुळे नाहीसे होतात त्यामुळे पैसा हा खूप महत्त्वाचा आहे ... 💯💯
बरोबर
Yess..karan sarv goshti yeun paisha vr ch yetat Jr tumhi success asnr tr lok tumchi value krtat otherwise konipn halkyat ghet aplyala ani hai mulga ani mulgi doghansathi ahe ajcha time la
वैचारिक किडा हा कुठला किडा आणलात तुम्ही😂😂
😂😂
😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
कसं ही वागा , मुली सोयीनुसार बदलतात
Patl bhava aplya la yekdam correct 💯
लग्न झाल्यावर सुद्धा मुली लफड करतात
😂😂😂😂🤣🤣 वाह
🤣🤣
😂😂😂😂😂😂😂
Hyala koni tri jagu dya
मेट्रो सिटी मध्ये तर काही खरं नाही....
ह्या मुली बद्दल .. आणी तिच्या विचारानं बद्दल बोलणे व्यर्थ.....
लायकी दाखवल्या बद्दल अभिनंदन...
😂😂😂 मुलींना खरेपणा हवा असतो. Philynda bsun stand-up comedy bghitli 👍
😂😂😂
आशा ऐका मुलीचा Interview घ्या जी स्वतः मुलग्या च्या जागेवर येऊन विचार करते.
Correct
barobar
Ha khr bollas dada sneha sarkhi mulinchya saide ne bolte
tula pn 100 tofanchi salami ...kadak
Te nahi hou shakat bhawa. Mulanchya feelins chi kalji naste koanala
वैचारिक किडा चे आजवरचे सगळे भाग मला आवडले पण हा भाग कशासाठी होता हेच कळल नाही. मुलींना काय हवं यापेक्षा चांगलं relationship काय असतं हा मुद्दा चांगला असेल. मुलींना काय हवं is bit biased way of thinking. नातं दोन्ही बाजूने असतं ना मग दोघांना काय हवं हा मुद्दा हवा...😅
अगदी बरोबर 👍
बरोबर आहे 🤞🏻
Jinklas Bhava
अगदी बरोबर चुकीच अपलोड आहे हे
माझ शरीर जरी त्याच असल तरी माझ मन कायम तुझच आहे... चा सिझन सुरू झालाय... 😂
Tyatun fakt vaitch ghadte
Correct आहे!😃
एकाला मनात ठेवायचं, आणि "दुसऱ्याचं पोटात ठेवायचं" !!!
काय बोललात तूम्ही ताई....एक नंबर👌👌
😂😂😂😂
सेटल होण्यासाठी जर बॉयफ्रेंड मेहनत घेत असेल आणि गर्लफ्रेंडला टाईम नसेल देता येत तेव्हा पण मुली शक करतात ना प्रत्येक मुलींमध्ये फरक पण आहे विचारांमध्ये
True 💯
Right bro
bhava aapn mul mehnat ghet asu pn evdh sangto aapn tyatun pn vel kdhto
आपण त्यांना वेळ नाही दिला तर त्या दुसरा मुलगा बघतात.
Ho tech theva support kel pahije muli vel det nasel ki mul other girl pahtat asach gf vadth jatat samjun ghet nahi
छान 😂 give respect take respect bhavano फक्त self respect जपा 🧡
Actually money can buy everything.... Be successful....and trust your parents they can choose your partner better than you find for yourself....when you'll achieve success all itself come to your doorstep.... Love even do not exist nowadays it's just became drama nowadays..... 💯🤞👍
Wrong, money is not everything
True 👍
True
Bro money can't buy happiness ❤️
मुळात अपेक्षा ठेवणे हेच चुकीचे आहे.
जिकलास भावा💯
7 मिनिट च्या व्हिडिओ मध्ये काय समजणार relationship कशी असावी हा तर खूप गंभीर विषय आहे भाऊ 😁
आज आयुष्यातला सगळ्यात लंबा जोक ऐकला; 7:28 मिनिटांचा😁😂🤣😀😁😂🤣😀😁😂🤣
mast vatl comment vaachun ☺🤝🏻🤣
Khaas re bhava 😂😂😂
ह्या निब्बी ला बोलवून कचरा केला राव तुम्ही 🙆♂😂🙌😂
😁
Money is everything 💯😌
Achha tr mg paisach kamav lagn nko kru Nate jopasu nko konala bhetu nko mitr pn bnvu nko aa baba la pn theu nkos sagdyanshi chhan pn waghu nko Paisa he sagdch naste Paisa mansachi garaj aahe sagdch paisha mudhe nasto khar Prem aai Baba ch preyasi ch bhau bahini ch he vikat gheta yet nahi
@@kiranmeshram130 भरपूर पैसा कमव मुलगी वाले तुझ्या कडे येतील 💯😂
@@kiranmeshram130 तुला वाटत असेल आस काय नसतं माणुसकी ठेवायला पाहिजे पण आसा फक्त तूच राहशील रिऍलिटी मध्ये पैसे असले तरच तुला किंमत पैसे नसतील तर तुझे पाहुणे पण तुला जवळ नाय करणार 💯
@@kiranmeshram130 आणि विषय मुलींचा आहे re kuth tu baki bolt bsla ahes 😂
काही जरी झालं तरी मुली या मतलभीच असतात
मुलगा settle नाही होणार म्हणून सोडून देण्यापेक्षा ,प्रेमात एकमेकांना साथ देऊन दोघंही आयुष्यात settle होऊ शकतात,
Yep true .
kon nahi karat asa wichar ... konich nahi
Attachment आणि प्रेम यामध्ये खूप मोठा फरक असतो जो फक्त मुलं च समजू शकत.. पोर प्रेम करतात..मुलींना फक्त Attachment असते.. प्रेम खूप कमी मुलींना असत... प्रेमात तेच असतात जे कोणत्याही परिस्थितीत साथ देतात...कधी कधी मुलं ही चुकतात... पण कधी नात तोडायची आणि साथ सोडायची भाषा करत नाहीत
Correct only attachment..
Right... Mul kadhich sodyacha vichar nahit krt.... Muli direct breakup ch krtat..... Me tuzyasobt rahuch shakat nahi ashi language aste tyanchi.... So love yourself only... Baki prem bim moh maya ahe.... Ani ha jo loyal asto na tyalach dhoka bhetato...
@@kakdesarika1223 100% agree
@@kakdesarika1223 bt max muli dhoka detat.... Changlya chnglya muli suddha.....
@@Rohan_997 hoy aapn pn chukto kdhi kadhi pn aapn break up baddal kadhi bolat ch nai
गप रे काही पण नको सांगू....प्रेम वगैरे काही नसते हे सगळे थोतांड असते ......पैसा असला की सर्व काही असते....तिने मला सोडलं पण लक्षात ठेव येत्या काही दिवसात PSI होतोय.....
All the best 👍👍👍
God bless you 🙌
पटलं आपल्याला
Mg ata Tila regret honr ani hech brobr ahe
🎉
एकतर्फी बोलणं कदाचित चुकीच.. दोन्ही बाजू आजून थोडया अपेक्षित होत्या..
right onsided ahe he sarv
आता मुलांनी सरळ foreigner सोबत लग्न करणे, ह्यांना ह्यांची जागा दाखवून द्या,मागे वाघ धावतोय म्हणून तर हरीण पुढे धावते,म्हणून मुलांनी ह्या मुलींना असच सोडून द्या, बरोबर नखरे सगळे बंद होतील.
Appreciated thouhght
काही नाही त्या पण अश्याच किंवा याहूनही भयंकर असतात...
अशा जिने आता अपेक्षा ठेवल्या अशा मुलींवर आजिबात विश्वास ठेवू नका. कारण तिच्या पुर्ण स्पीच मध्ये फक्त प्रेमाचा कुठेच उल्लेख केला नाही. फक्त मला काय हवय एकतर्फीच बाजू मांडलीय. ह्यात प्रेम नावाची चीजच नाहीए हिच्या बोलण्यातून निव्वळ व्यवहार आहे. मला अस पाहीजे मला तस पाहीजे. असेल तर ठिक नाहीतर नाही. म्हणजे हा व्यवहार झाला. तिच्या बोलण्यातून ऐकच कळाल प्रेमाला किंमत नाही. हिला किती पैसा देता. बाहेर फिरायला शाॅपिंगला पिक्चरला खायला पैसा देता. तू जर ह्या अपेक्षा पूर्ण करत असेल तर मी विचार करेन. नाहीतर जो पूर्ण करेल त्याच्यासोबत जाईन. ह्यात प्रेम कुठच नाही. हा तर व्यवहार झाला. त्यामुळे अशा मुलीपासून सावधान. इतर व्हीडीओत नैतिकतेच्या मोठमोठ्या गप्पा मारते. पण खरेपणा इथे बाहेर आला आहे. त्यामुळे प्रेम वैगरे काही नाही तो माझ्या गरजा पूर्ण करतो का हे आताच्या मुलींचे प्रेम आहे. त्यामुळे अशा आताच्या मुलींनी प्रेमावर बोलून प्रेमाला बदनाम करू नये. त्यांनी फक्त व्यवहारावर फायद्या तोट्यावर बोलाव.
मुलींना काय हवे असते हे ऐकले आता मुलांना काय हवे असते यासाठी मला बोलवा एकदिवस !
😆😆👍🏻👍🏻
Brobar ahe dadq
🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
Freedom pahije hyana
प्रेम करायच्या वेळेस मुलीला आई वडिलांचा विचार नाही येत किंवा प्रियंकारा सोबत फिरतांना आई वडिलांचा विचार नाही येत. फक्त मुलाने लग्नासाठी मुलीला विचारलं तर मग मुली म्हणतात माझ्या आई बाबा ला लोक काय म्हणतील......वारे दुनिया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकदम बरोबर...
मुलींना प्रेम आणि पैसा पाहिजे यातच ते खुश असतात
जब तक तेरे जेब मे पैसा है, वो पुचेगी मेरा बाबू कैसा हे .... 💯🙏
😆
Vaicharik kida ha khup chan platform ahe ..mazi ek choti request ahe ki relationship hya topic vr muli n kadun kharach amhala kente ch suggestions nakot.....please aaj relationship mule Sarvat jast mule depression madhe ahet...ani te Sudha mulanchi chuk nastatana so please
मुलींबद्दल तू बोलतेस आणि हीच गोष्ट मुलांनी केली तर मग मुलींना त्रास का होतो
लग्न झालेल्या मुली सुद्धा मग ते love marriage जरी असेल ना आजकाल लफडे करत आहेत ....नवरा बिचारा मरमर काम करतो मेहनत करतो आणि या इकडे दुसऱ्या मुलांसोबत अफेयर करत आहेत ....काही जणांना हे मझ बोलण चुकीचं वाटेल आणि मी सगळ्या मुली तश्या आहेत अस म्हणत नाही पण हे प्रमाण आजकाल खूप म्हंजे खूप च वाढल आहे 💯💯💯💯💯 हे कोणी नाकारू शकत नाही .... विश्वास कोणावर ठेवावा तोच आपली मारून जातो आजकाल 💯
अगदी मनातला बोलला तुम्ही खर आहे तुमचं💯💯👍🏼
खरय 😂
खरं आहे... माझ्या समोरच घडत आहे पण सांगू नाही शकत कोणाला...
एकदम बरोबर
पाहून फार चांगलं वाटतं ,ताई आम्ही पुरुष मंडळी सर्वच काही बेईमानी नसतो .माझ्या आयुष्यातील सात वर्षे पत्नी वर अंधविश्वास ठेवला पैसा खर्च केला शेवटी आईचं ऐकून माझ्याशी संबंध तोडले. माझ्या आई वडिलां नंतर मी तीच्यावर फार प्रेम केले. शेवटी काय प्रामाणिक राहून काहीच फायदा नाही. मुलांचं / पुरुष मंडळी यांचपण दुखणे आहेत. ते कोणालाच दिसत नाही.
खरे कोणाला ऐकायचं नसते मीत्रा....
शेवटी जगात आपल्यासाठी फक्त आपले आई बाप.....
ताईच्या पाठांतरला १००% मार्क आहेत माझ्याकडून.
LOL
🙄🙄
😂
Money is everything.....
Money solved your 95% problem in our life....
Money is always greater than love nowadays...
Mom and Father love is different...
Understand my feelings
Right
🔥🔥🔥💪👌
Wrong, money is not everything
😎 right
mummy papa vr perm kara ❤️
Right
All discussion is about nibba and nibbi...
😅😂
Right 😂😂😂
What an unbiased monologue....😅😂
😅😂😂😂🤣
पक्षपातीपणाची परिकाष्ठा यालाच म्हणतात बहुतेक !?
😂😂😂😂😂😂💯
वेळ, पैसा अन् प्रेम चुकीच्या ठिकाणी इन्वेस्ट केले की नुकसान करणारच.
( माझे आई- वडील यांच कपल गोल माझ्या साठी सर्वोत्तम उदाहरण आहे)
एखाद्या मुलगाने खरं प्रेम करून ही तिने दुसऱ्या सोबत लंग्न करून घेते ते काय आहे मग ताई तुमाला माहिती का 90 % मुली ही प्रेमात धोका च देतात
Almost 90% Pori khup practical astat bhavano tyanchya jalyamadhe fasu nka tyanna tumch attention pahije ast faqt tumchi sobat nh,tumhi lagnachya drustine bagta pan tyanna faqt timepass hawa asto ani tyanni tyanni tyancha dream partner adhich fix kelela asto paishewala,faqt tumhala sangtat ki mla loyal mulga pahije and at the end of the day tumhala latkaun thevtat...tyamule paise kamva ani arrange marraige kra parents chya sallyane
🙏🙏 मुली वर विश्वास टेऊ नका
Nice jock
हे फक्त या मुलीचे विचार आहेत....मी ह्या मुलीशी अजिबात सहमत नाही....बोलताना ती स्वतःच भयंकर confuse वाटतेय...मुलींना फोन करून इर्रिटेट करू नका म्हणतेय आणि लगेच म्हणतेय quality time पण हवा आहे... आणि तिचं मतं व्यक्त करण्यापेक्षा पाठ केलेलं बोलून दाखवलंय असं वाटतंय....
जस प्रेम आपण वाचत आलोय, tv मध्ये बघत आलोय ते फक्त तिथंच चांगलं वाटतं reality प्रचंड वेगळी आहे.....मुलींना कोणी राजकुमार नाही भेटणार जो त्याच शिक्षण, घरदार कामधंदा, सोडून तुमच्या मागे फिरेल, तुम्हांला वेळ देईल, तुम्हांला support करेल.... आणि मुलांना पण अशी मुलगी नाहीं भेटणार जी tv serial मध्ये दाखवतात तशी तुमची काळजी घेईल, तिचं करिअर सोडून तुमच्या मागे मागे करेल....आजकाल जग practical नि भावनाहीन झालंय...समोरच्याला काय वाटेल ह्यापेक्षा आपल्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार प्रत्येकजण करतोय....त्यामुळे तुमच्या भावना खऱ्या, सिरिअस असून पण तुम्हांला धोका मिळाला तर नवल नाहीये....तुम्हांला स्ट्रॉंग होण्याची गरज आहे... आयुष्यभर असलं toxic relation वागवण्यापेक्षा त्यातून लवकरात लवकर बाहेर पडा आणि आपलं आयुष्य कसं best होईल याकडे लक्ष द्या...... कारण जग हसायला येतं पोसायला नाही... राहिली गोष्ट प्रेमाची तर तुमचे 100%देऊन पण जर ती व्यक्ती थांबली नाही तर He/She is not the one who is made for you.... God has some best plan for you....
दुनिया खूप मोठी आहे,
प्रेमात जीव देण्यापेक्षा एक गेली गेला तर दुसरी दुसरा येईल या उद्देशतून आपण जगायला पाहिजे..
Enjoy करा प्रत्येक दिवस,
वैचारिक किडा वर येवुन आपले विचार मांडण्या इतपत वैचारिक झाला नाही अजून तुम्ही......
चार पैशाचं package मिळाले म्हणजे शहाणपण येत नाही......
सोप्या सरळ भाषेत सांगायचं तर पैसा आणि करिअर हे सगळं काही आहे .. तुम्ही कसे दिसता , तुम्ही कसे बोलता, तुमचा स्वभाव कसा आहे एक वेळ अशी येते या सगळ्यांची किंमत शून्य होऊन जाते , जिंकतो आणि राहतो तो फक्त पैसा😅😄
disna khup mahatwacha ahe .... hi khotardi bolnar nahi pan disna high priority asta hyanna
मग ऐश्वर्या ने सलमानला सोडून अभिषेखशी का लग्न केलं, करीनाने शाहिद कपूरला सोडून वयाने बापाच्या वयाच्या सैफ अली खान सोबत का लग्न केलं. उत्तर एकाच पैसा, लूक गेलं भोकात.@@ygp47
प्रेम वगैरे काही नसत सर्व आंधश्राधा आहे....गरज सरो न वैद्य मरो 🙂
अग दीदी मुलांना काय हवे याचा कधी विचार केलास का ? तू तुझा experience nako sangu असे हव असते तसे हवे असते YZ😁
प्रेम वगैरे काही नाही एक थोतांड आहे... बॉलीवूड वाल्यांनी लावलेली ही एक कीड आहे...
You Deserve an -Oscar- *Nibbi Aunty*
😂😂😂
💯😂
🤣
Are bhai 😂😂
😂😂😂😂😂😂
छान मनोरंजन झाले या व्हिडिओतून 😂🤣🤣
हे बघ तायडे हे काय आपल्याला जमनार नाही बघ आधीच सांगतोय😁😀😀
तायडे😏😂😂
आम्हला काही फरक पडत नाही प्रेम करा अथवा नको करू भोकात जावा... पैसे कमावतो आणि हवं ते आणि हवं तस मिळवतो 💪
हे आवडल आपल्याला😅
I Thought ज्या नात्यात प्रेमा पेक्षा जास्त विश्वास आसतो ना तेच नात शेवट पर्यंत टिकत...आणि राहिला प्रश्न प्रेमाचा प्रेम केले तर लग्नानंतरच कराव..लग्नाआधी च प्रेम शेवट पर्यंत नाही टिकत...
टिकतं लग्नानंतर पण तेवढाच विश्वास असायला हवा जसा प्रेमाची सुरुवात करताना होता
@@DJ_KETAN_MUMBAI yes te depand on you... Ani te 2ni kadun aasav lagt tr te tuku shakt... 😊
Tai barobar aahe parantu premat sex ha vishay aala ki prem sampate urte ti fakt vasna
*व. पु. काळे यांचे पार्टनर हे पुस्तक वाचावे.*
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात नेहमीच एक मुलगा असतो/असतो ज्याने तिच्यावर बिनशर्त प्रेम केले असते, जो बरोबर असतो, जो तिच्यासाठी काहीही करू शकतो..पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती पात्र आहे असे तिला वाटते त्या मुलांचा पाठलाग करा
Het be asa nehmi thodach asta bhava
100%agree bro
एकतर्फी interview
या नवीन generation मध्ये प्रेमाला किंमत नाही... पैसा असेल तसे माणसांची मन आवड निवड बदलते...
सब मोह माया है...
हा वैचारिक किडा नाही, वैचारिक गोंधळ होता... जो सगळ्याच मुलींचा असतो 🤣🤣
hahahahah Perfect कमेंट भावा. Lollzzzzzz
🤣🤣🤣😂🫡
कोणीतरी मुलांना काय हवं असत मुल काय विचार करतात त्याच्या व्हिडिओ बनवा आणि ताई ला पाठवा
Best stand up comedy ❌, Best sit down comedy✅😂
Trust - विश्वास
विश्वास अंधा होता है और अनुभव सच्चा 🙂
चॅनल चे नाव वैचारिक किडा आहे. म्हणून कृपया वैचारिक माणसांना मंचावर बोलवावे ही विनंती. आपले बाकीचे videos आवडले. हा व्हिडिओ बोगस वाटला.
कोणाला पण घेऊन येतात 😂
What a unbiased explanation about the thing that never happen 😂
अस काही नसत, खिशात पैसे असले की शेंबुडपुष्या ही मुलींना हिरो वाटतो,,😂
साहेब हे आसले विडिओ बनवनाय पेक्षा कोनाचातर आयुष्याचा संघर्षाचा विडिओ बनवा साहेब
Money solves 99.99 % problems !!
Love your family and parents ,its the only love and affection that lasts forever.
ना पैसा ना मुली आमचा जीवनात फक्त मित्रपरिवार👬👬👬❤️❤️
खूप छान विचार सांगितले ताई तू सांगितले ते विचार जर प्रत्येक मुलाने त्याच्या आयुष्यात जर उपयोगात आणले तर खरच ब्रेकअप चे प्रमाण खूप कमी होईल
मूली पुणे मुंबई कडे गेल्यानंतर गावाकडच्या बाॅयफ्रेंड बरोबर लवकर ब्रेकप का बर करतात?
Te prem nahi havas asti
तुझ्यासोबत असं झालंय का🫢🫢🤔
@@coconutoil2196 ho,. Aani maza 2 mitra sobt pn zalay
म्हनुनच तार मन्हाते single life is best कोनाच ऐकाच नाही कोनाच पाय पडायाची गरग नाही 'वाटला तार एकादी best friend बनवा पाण GF नोको रे पुन्हा.... Sorry but GF made माज किती आहे तो महित नाही GF mule life किती खराब करतत ते महित आहे शेवटी GF nahi job hi nahi घारी संगतत शिकल चाल्ला शिकाला नाही GF पटवला चाल्ला मनून सांगायला पाहीजे सागळी मुल तशी नसत
वैचारिक किडा नी यांना स्वतःची कथा सांगायला बोलावलंय की सामान्य विषयावर बोलायला सांगितलं...तेच कळत नाही😀😀😂
Weke up king, work hard , get success do not waste entertain kind of stuff 🔱
आधी नाव व पैसा कमवा... आजकाल वच्या जगात पैसा असल्यावर सगळं विकत घेता येत...प्रेम करून life चालत नाही..
जवळ जवळ आपला एखादा अर्धाच मुद्दा पटला बाकी आपण आभाळ हेपलून आलात ताई.
I am totally agree with this sister
Bcz all the things tell by her
Are seen and experienced by me
In my own sister who share all her personal things with me
Ajkal 1-2 relationship ani breakup karun lok relationship expert hotat
Tyatali hee eak
हा व्हिडिओ प्रसिध्दी साठी केला आहे अस वाटत प्रेम काय असतं ते एकदा माहिती घ्या ज्या क्षणाला आपला प्रियकर किंवा आपला नवरा वाईट परिस्थितीत त्यावेळी त्याच्याशी ब्रेक अप, / सोडून न जाता त्याचा आत्मविश्वास बळकट करायचं असतं
हे सर्व तंतोतंत खर आहे पण हे उलटं आहे मुलाच्या जागी मुलीच अस वागतात खरं आहे की नाही भावांनो.
दीदी... शेवटी मनी है तो हनी है बस... एवढच, आणि यालाच प्रेम म्हणतात.
बरोबर बोललीस ताई.. म्हणून जे बोललात त्यांना हाय करायचं आणि जे नाही बोलत त्यांना बाय करायचं.. कुणाला दाखवत नाही फिरायच की मझ प्रेम आहे म्हणून.. तू माझी गर्लफ्रेंड होशील का??
बाई तुम्ही confuse आहात ....
कोणताही रेलेशन असो ताई जे सुरवातीला attraction asto to sevt peryent nahi raht an ह्याच्यात ch खरं घोळ होतो... नंतर एकमेकांवरील विस्वास हळू हळू कमी होत आणि नंतर त्या relationship end hot...mg मुलाला वाटते की मुलीने धोका दिला आणि मुलीला वाटते की मुलाने धोका दिला...
बरोबर बोलला दादा
हा व्हिडिओ ताईचा फक्त एकतर्फी होता बाकी काही नाही काही मुले असे की रिलेशनशिप होऊन लग्न होऊन नंतर शक करून सोडून पण जातात ते पण कारण नसताना का तर आपला नवरा आपल्याला टाईम देत नाही
कुणी पण ज्ञान देते म्हणून तर बोंबाललय सगळं 😂😂😂
मुलांची बाजू पण सांगायला पाहिजे होती तेव्हा या व्हिडिओला खरा अर्थ वाटला असता .... काही गोष्टी बरोबर आहेत पण तुम्ही one sided सांगितलं आहे सगळ...
Relationships thrive when there is no dominance and control ….. when we are willing to accept people for who they are and respect their need for personal space.
Space LGBTQ everything 🤣
Pratyek "Most-Attractive Male ani Female" madhe ---
Soul-Mate- Love, Bond, Relation
Jaan Atakanewali Mohabbat
Shaadi-wala Pyar ( with intimacy in bed, good-friends in bed as doubted by people) --- nasata.....
Te Doghe just "Very Dear n Close to Heart of Eachother with Chemistry, Warmth and Affection" for Lifetime pan Asatat 🤷♂️🤷♂️
Be Matured --- This is 21st Century "dhakkan-Youth" 😃😃😃
vaicharik kida ney hay pudhey changle speakers anavet hya kon aahet jya realtionship badddal saangta aahet ....lagna zal aah ka hynacha?
हिला काय जास्त अक्कल आहे का...???
swatachi story sangat ah ka hi ?😆😆😆
जाम भारी जोक्स मारतात 😂🤣😂🤣👍👍👍
very nice
#Gpyeee bai tu
Ka re bhava, 😂
पन मी का हा video बघतोस मी तर एकटा जीव सदाशिव आहे ना 🤔