'या' कारणामुळे चीन भारताच्या पुढे? | Suresh Prabhu | Bharat@100 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 57

  • @dhb702
    @dhb702 2 ปีที่แล้ว +2

    एका अलौकिक, अभ्यासू, down to earth, practical व्यक्तीमत्वाला ऐकून मन परिपक्व,समरुदध झाले. भारताला अशा खरया नेत्यांची ( leader in true sense) खूप गरज आहे. प्रभू सरांना जास्त वेळ द्यायला पाहिजे होता. श्री. प्रभू सरांना नमस्कार व दोघांनाही धन्यवाद !

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 ปีที่แล้ว +10

    एक निष्कलंक, प्रामाणिक आणि सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटणारा माणूस म्हणजे आदरणीय सुरेश प्रभू सर... मात्र, आज राजकारणापासून आपण दूर आहात याची नक्कीच खंत वाटते...

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 2 ปีที่แล้ว +15

    आजपर्यंतच्या सर्वोत्तम व्हिडीओ पैकी एक💯💯🙏

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 2 ปีที่แล้ว +13

    फारच छान व ऊत्तुंग व्यक्तिमत्व . असाच आपला मुलाखतींचा आलेख चढता राहो ह्याच शुभेच्छा.

  • @tanajisarde7251
    @tanajisarde7251 2 ปีที่แล้ว +6

    धन्यावाद विनायक सर. आपण Think Bank मधून खूप उत्कृष्ट व्यक्तिंना विचारधारा अभिव्यक्त करण्याची संधी देता. Thank you so much . Excellent Platform 🙏

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 2 ปีที่แล้ว +19

    अफलातून विश्लेषण, किती लांबचा विचार करतात प्रभू साहेब, मानलं तुम्हाला!!💐

  • @gumaste1
    @gumaste1 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम चर्चा. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माननीय सुरेश प्रभुंना बोलाविण्यासाठी विनायक पाचलगांचे विशेष अभिनंदन. काहीतरी करण्याविषयी गांभीर्य बाळगणाऱ्यांसाठी ही फार मौलिक चर्चा आहे.
    संपूर्ण चर्चेच्या अनुषंगाने शीर्षक समर्पक नाही पण तसे शीर्षक सुचणेही कठीण काम आहे त्यामुळे त्याविषयी तक्रार नाही.

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 2 ปีที่แล้ว +3

    सरांचे विचार खूपच प्रगल्भ आहेत आणी ते आमच्यापर्यंत पोचवण्याबद्दल think bank चे आभार.
    पुढील 25 वर्षात टेकनॉलॉजि प्रचंड झेप घेईल आणी त्याचा उपयोग किंवा सामना भारताने कसा करावा आणी त्याची ओढ भारताने किती धरावी ह्यावर सरांचे विचार अपेक्षित होते.कधीतरी संधी मिळाली तर आवडेल.

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 2 ปีที่แล้ว +13

    Thinkbank च्या संचालक मंडळाला विनंती आहे की आपल्या वाहिनीवर येणाऱ्या वक्ते ,मान्यवरांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामगिरी चा दोन मिनिटे अगोदर आढावा घेऊन मग मुलाखत सुरू करावी

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe 2 ปีที่แล้ว

      हो... मला पण हेच म्हणायचं होतं...

  • @Bhikhil_Bhag_Le
    @Bhikhil_Bhag_Le 2 ปีที่แล้ว +7

    Think bank...thanks for inviting the Legend...nice questions (well prepared) . Dr Prabhu Sir should have been in active politics for a few more years.

  • @prashantpatil2114
    @prashantpatil2114 2 ปีที่แล้ว +17

    विनायक पाचलग जी तुम्हाला अजून एक माहिती नसेल की सुरेश प्रभू यांचे राजकीय कारकीर्द आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी शेतकरी कारखान्यापासून सुरुवात झाली आहे त्याचा एक विशेष आनंद आपल्या कोल्हापूरकरांना आहे त्याबद्दल प्रश्न विचारला असता तर बरं झालं असतं

    • @ramsawant4252
      @ramsawant4252 2 ปีที่แล้ว +1

      Kadi kadi rahun jat😅

  • @ashokmane9857
    @ashokmane9857 2 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती अणि vislation.

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว

    प्रभू साहेब महान व्यक्तीमत्व

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 2 ปีที่แล้ว +5

    Shri. SURESH PRABHU SIR - RARE POLITICIAN... Country need HIS EXPERTISE... 🙏🙏🙏

  • @ajayrahude2710
    @ajayrahude2710 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विश्लेषण. मला आज पर्यत आवडलेली तीन विश्लेषण.
    1) डाॅ. उदय निरगुडकर
    2) श्री सुरेश प्रभु
    3) श्री भाऊ तोरसेकर

    • @ajitwelling
      @ajitwelling 2 ปีที่แล้ว

      उदय निरगुडकर आत्ता सुधारलाय. त्याचे या आधीचे टीव्ही वरच्या मुलाखती, निवेदने वगैरे किती बीजेपी/ संघ/ हिंदू विरोधी होते ते जरा शोधून पहा.बीजेपी नि तत्सम विचारसरणीला विरोध असण्यात काहीच प्रॉब्लेम नाही पण ते करण्या करता पत्रकार किंवा विचारवन्त म्हणून किती कोलांट्या उड्या मारायच्या याला काही मर्यादा आहेत. थोडक्यात निरगुडकर हा प्रति निखिल वागळे होता आता जरा मावळलाय. भाषेचा मुलामा चांगला देता येतो नाहीतर डॉक्टर म्हणण्याचा फायदा काय.

  • @saranggovind
    @saranggovind 2 ปีที่แล้ว +1

    Great भेट.

  • @dnyaneshwarkolpe5117
    @dnyaneshwarkolpe5117 2 ปีที่แล้ว

    Great maha great speech

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय श्री प्रभू साहेब धन्यवाद आभार

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 2 ปีที่แล้ว

    प्रभू साहेबांनी अगदी उत्तम उत्तर दिले आहे manufacturing बाबत. परंतु सर्विस सेंटर मधील "व्हाईट कॉलर" लोकं नुसते IT IT चा उदो उदो करतात.
    ह्यासाठी, manufacturing चे पगार वाढवले पाहिजेत. IT export वर कमालीची मर्यादा आणली पाहिजे, (जशी शेतमालाच्या निर्यातीवर नेहमी मर्यादा आणली जाते). IT इकॉनॉमी फक्त $-₹ conversion वर आधारित आहे. जसं $ वाढणार तस कंपन्या IT एक्स्पोर्टच वाढवणार.
    [20 वर्षांपूर्वी इंजिनीरिंगचे मासिक पगार फक्त ₹5k-₹10k च होते. IT चे पगार ₹20k-50k होते. त्या पूर्वी थर्मॅक्स, सॅन्डविक, बजाज, टाटा इत्यादी manufacturing कंपनीमध्ये लोक जायचे, टॅलेंट असायचे. आता ह्या कंपण्यांची जागा इन्फोसिस, कॉगनिजंट, TCS ह्यांनी घेतली आहे.. आपण तयार काय करणार!!???? उद्या भारताने ₹ मजबूत केला तर अमेरिका म्यानमार, इंडो्नेशिया, फिलिपीन मध्ये जाईल IT उद्योगासाठी, किंवा अमेरिकेतच (internal) कामे करून घेतली जातील.]

  • @madhavipawar580
    @madhavipawar580 2 ปีที่แล้ว +2

    Brilliant. Sir your speeches and visions r best for Nation.

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 2 ปีที่แล้ว +1

    Awesome👌👌👌

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 2 ปีที่แล้ว

    उत्कृष्ठ, अप्रतिम 👌👌👌

  • @eknathpatil5623
    @eknathpatil5623 2 ปีที่แล้ว +1

    Very Nice. Thank both of you.

  • @shashikantbhave8838
    @shashikantbhave8838 2 ปีที่แล้ว

    फारच छान

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 2 ปีที่แล้ว +5

    विनायकजी आज आणखी एक आत्मचिंतन करायला लावणारी dr सुरेश प्रभू यांची मुलाखत
    आहे गेल्या काही दिवसांपासून आपन घेत असलेल्या मुलाखती मग त्या श्री किशोर चोकर अभय टिळक आशुतोष कोतवाल भुषण केळकर इत्यादी पुन्हा पुन्हा ऐकून सुध्धा अजिबात कंटाळा येत नाही
    Dr सुरेश प्रभुनी सुचवलेला नदी जोड प्रकल्प जा या पूर्वी पंडित नेहरुंच्या काळात ही सुचवलेली कोणतरी सुचबलेली होती आणि त्यासाठी अंदाजे खर्च १५ हजार कोटी लागतील असे सुचवणाऱ्याने मांडले होते परंतु स्वातंत्र्य मिळून जेमतेम २० वर्ष झाली नाहीत
    १५ हजार कोटी इतकी प्रचंड रक्कम फक्त या एकाच प्रश्नांवर तर बाकीचा विकास कुंठित होईल म्हणून नदी जोड प्रकल्प मागे राहील
    पंडिटजींचे निधन १९६५मध्ये झाले
    विनायकजी दर्शक म्हणा व्युअर म्हणा
    अगदी नव्वदीचा असू शकतो
    पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आता पुढला विषय कधी ?

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o 2 ปีที่แล้ว +7

    सुरेश प्रभू एक प्रामानिक मानुस 💯👍
    अती प्रामानिक पणा मुळे अडचनित आलेला मानुस 🚩

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 ปีที่แล้ว +1

      चांगली प्रामाणिक माणस कोणालाही नको असतात.

    • @swapnil9598
      @swapnil9598 2 ปีที่แล้ว +1

      आता असं वाटतं आहे पुढचा नंबर गडकरींचा असेल

  • @dinkarpawar4394
    @dinkarpawar4394 2 ปีที่แล้ว

    Excellent

  • @amrutsardar3675
    @amrutsardar3675 2 ปีที่แล้ว +2

    Hello Vinayak dada,
    I am a fan of your channel...
    I have a suggestion to your guest list..
    Rajendra Bhat Sir.. You can check out his channel "Nisarg mitra-Natural farming(Rajendra Bhat)"
    He has been a natural/organic farmer for over 30 years, an environmentalist, a scholar, consultant in agricultural field, a very studious person with respect to politics, agricultural laws, natural way of life, evolution of mankind, and how conventional and natural ways of living can help our environment . His living is co-existent with the nature as he has built a forest full of bio diversity around his place. He has won Sendriya Krishi Bhushan award few years back.
    I would definitely recommend him to be on this show. I'm very sure that interview is going to be super informative and eye-opening with regard to environment.
    Thanks,
    Amrut Sardar

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 ปีที่แล้ว

    नमस्कार आपले उभयतांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद. एकच विनंती सरांचे मधून मधून अश्या मुलाखती जरु धेत जा ही मनापासून विनंती. धन्यवाद

  • @Dd_12348
    @Dd_12348 2 ปีที่แล้ว +1

    लोकसंख्या या विषयावर पण मुलाखत घ्या

  • @Bhikhil_Bhag_Le
    @Bhikhil_Bhag_Le 2 ปีที่แล้ว +1

    Imagine if Dr Prabhu were education minister, future of India.....

  • @surajkunder8442
    @surajkunder8442 2 ปีที่แล้ว

    Visionary

  • @muktaxay
    @muktaxay 2 ปีที่แล้ว

    Chhan mulakhat. Siranni khup chhotya ani konalahi karata yetil asha anek goshti suchavilya aahet.
    Samajik chalavalinbaddal kahich bolale gele nahi. Pachalag sir mhanale hote ki mi tyakade valanar aahe, pan rahun gele. Shakya asalyas samajik pragatisathi sirancha ajun ek video plwase karava, hi vinanti.

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio 2 ปีที่แล้ว +1

    😍😍😍

  • @TheShivaPatil
    @TheShivaPatil 2 ปีที่แล้ว

    Lay bhari

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 2 ปีที่แล้ว

    Khupach mast..Suresh ji CM jhale pahije

  • @jijaji4204
    @jijaji4204 2 ปีที่แล้ว

    , सुरेश प्रभू !
    काही ही न करता " धारातीर्थी " पडलेले " प्रभू " !! 😎

  • @Khavchat
    @Khavchat 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार!!🙏

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 2 ปีที่แล้ว

    🎉🎉🙏🙏🎉🎉

  • @jijaji4204
    @jijaji4204 2 ปีที่แล้ว

    , Suresh Prabhu ! ..........
    Ajit Agarkar or Vinod Kambli of indian politics ? 😎

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 2 ปีที่แล้ว +1

    भविष्यात तेला पेक्षा गहू व अन्न धान्य यावर राजकीय चढाओढ असेल, तेलाला काही वर्षांनी पर्याय मिळेल पण अन्न ,,,
    त्यादृष्टीने आताच पावले उचलली पाहिजे

  • @Vijay_Mama13.
    @Vijay_Mama13. 2 ปีที่แล้ว

    I think 20:08 कट केला आहे

  • @curiosity.....forever
    @curiosity.....forever 2 ปีที่แล้ว

    'चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत....' भालचंद्र नेमाडे यांची ही कविता नक्की ऐका ... th-cam.com/video/ZZZtz3a0jik/w-d-xo.html

  • @tommythomsen2507
    @tommythomsen2507 2 ปีที่แล้ว

    India would have been different today if Prabhu Gadkari were at its helm instead of Modi shah…unfortunate India

  • @Nikhil-qi4oz
    @Nikhil-qi4oz 2 ปีที่แล้ว

    💞

  • @samm8654
    @samm8654 2 ปีที่แล้ว +3

    जातपात नाहीये चायनात

  • @azingo2313
    @azingo2313 2 ปีที่แล้ว +1

    Kaka tumhala feku ne haaklun dile ?
    Kaa ho??

    • @harshal808
      @harshal808 2 ปีที่แล้ว +4

      संजय राऊत नावाचा रोग अजून पूर्ण पणे गेलेला दीसत नाही...... नवीन variant येतायत असच बोलाव लागेल 😂

    • @nachiket8736
      @nachiket8736 2 ปีที่แล้ว +3

      मोदिनी रेल्वे मंत्री उगाच केल नव्हतं ह्यांना..