...म्हणून वर्गव्यवस्थेमुळे जात संपली नाही? | Think Books दिवाळी विशेष | डॉ. राजा दीक्षित

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @SANTOSHGGEDAM
    @SANTOSHGGEDAM 2 ปีที่แล้ว +3

    मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष तथा प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी; मे. पुं रेगे; रा. ग. जाधव; श्रीकांत जिचकार; विजया वाड; दिलीप करंबेळकर; श्रीधर उर्फ राजा दीक्षित यांसारखे तज्ज्ञांनी योगदान दिलेत. यावरून मराठी विश्वकोशाचे कार्य किती महान हे लक्षात येते. मराठी विश्वकोश वाचून आजपर्यंत हजारो मराठी माणसं विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केल्यात, तर हजारो मराठी माणसं स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदावर कार्यरत आहेत.
    विश्वकोशाचं काम महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी अतिशय मौलिक आहे.
    मा. दीक्षित सरांची मुलाखत अतिशय उत्तम झाली असून त्यांनी जातीव्यवस्था, मराठी विश्वकोश इत्यादी मुद्दे छान मांडले आहेत.
    सरांचे अभिनंदन आणि धन्यवाद!

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 2 ปีที่แล้ว

      मराठी विश्वकोश हा पैशाचा अपव्यय आहे. मराठी माणूस नि खरेतर भारतीय माणूस मराठीत शास्त्रीय संशोधन, नवोन्मेष, शास्त्रीय शिक्षण न करता आंग्लीत करत असताना ह्यांच्यावर पैसा का उधळला जातोय? ह्यांना मराठीत ज्ञान उभारणीची इतकीच इच्छा असेल तर ह्यांनी उत्पन्नाचे स्रोत उभारावे नि ते मंडळ चालवावे, मात्र कृपया मराठी माणसाच्या द्रव्याची उधळपट्टी थांबवावी.

  • @ashokbhale2965
    @ashokbhale2965 2 ปีที่แล้ว

    थिंक बँक चे सर्वच भाग अप्रतिम ,विनायक तुमचे अभिनंदन ,दीक्षित सरांचे विश्लेषण खूपच छान

  • @travellover820
    @travellover820 2 ปีที่แล้ว

    अत्यंत प्रगल्भ विचारांची ही मालिका अनमोल
    फार आनंद होता अशी चर्चा पाहु
    टिव्ही / बातम्या यांच्या खालवलेल्य दर्जा त
    अशी चर्चा पाहणे म्हणजे दुग्ध शर्करा योग असेच कार्यक्रम करत रहा

  • @kiranpawar5449
    @kiranpawar5449 2 ปีที่แล้ว +3

    मराठी विश्वकोश हा संपूर्ण भारतातला अभिनव उपक्रम..ही ज्ञांनचळववळ महाराष्ट्राने अखंड जोपासली आहे.त्यासाठी अनेक ज्ञानमहर्षींनी आपले अखंड आयुष्य वेचले.असे महर्षी या व्यासपीठावर आणून,आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या THINK BANK चे हार्दिक अभिनंदन!

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 2 ปีที่แล้ว

      मराठी विश्वकोश हा पैशाचा अपव्यय आहे. मराठी माणूस नि खरेतर भारतीय माणूस मराठीत शास्त्रीय संशोधन, नवोन्मेष, शास्त्रीय शिक्षण न करता आंग्लीत करत असताना ह्यांच्यावर पैसा का उधळला जातोय? ह्यांना मराठीत ज्ञान उभारणीची इतकीच इच्छा असेल तर ह्यांनी उत्पन्नाचे स्रोत उभारावे नि ते मंडळ चालवावे, मात्र कृपया मराठी माणसाच्या द्रव्याची उधळपट्टी थांबवावी.

  • @rahulshinde554
    @rahulshinde554 2 ปีที่แล้ว

    इतिहासिक साक्षरता असलेले दीक्षित सर जबरदस्त व्यक्तिमत्व थिंक बँकचे आभार भेट घडवून दिल्याबदद्ल

  • @bkshrirangparchure7655
    @bkshrirangparchure7655 2 ปีที่แล้ว +1

    ओम शांति।जात हा शब्द गुणवत्ता म्हणून वापरावा।समाज पुरुष हा बुद्धि व पाय या दोहो मध्ये असतो।समाजा मध्ये प्रत्येकाचे आपल्या ठिकाणी महत्त्वाचे पद असते।

  • @manojalhat9598
    @manojalhat9598 2 ปีที่แล้ว +2

    संपूर्ण मार्गदर्शन छान होते, शेवटचा मुद्दा तुम्ही वेगळा विषय म्हणून एक छान विश्लेषण करावे, पुढील भागात अशी माझी विनंती आहे.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहे विदिओ.थिंक बँक व स्टोरी टेल ने आणलेली ही दिवाळी भेट खूपच आवडली.डॉ.दिक्षित सरांचे विचार ऐकून इतिहास या विषयाची व्याप्ती समजली व विश्वकोषाचे महत्व व उपयुक्तता कळली.सरांनी शेवटी जात व वर्ग विषयावर जे विचार मांडले ते खरं आहे.आभार आपणा सर्वांचे..धन्यवाद..👌👍🙏

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 ปีที่แล้ว +1

    खूपच समर्पक संवाद.....

  • @mohanmhaske4683
    @mohanmhaske4683 2 ปีที่แล้ว +1

    Dixitsir Very Nice Thoughts n Thanks Think Bank

  • @rvjakka
    @rvjakka 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान...

  • @manojalhat9598
    @manojalhat9598 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 2 ปีที่แล้ว

    Depth of Knowledge gained through studies, research and experience is evident of the speaker. 👌👏🙏

  • @shreyas_joshi
    @shreyas_joshi 2 ปีที่แล้ว +15

    व्हिडीओचे टायटल जरा भरकटले आहे. दीक्षित सरांनी विश्वकोश आणि इतिहास यावर केलेली सखोल चर्चा राहिली बाजूला, नेमकं जातिव्यवस्थेबाबत सांगितलेल्या निरीक्षणाला जास्त महत्व दिल्यासारखं दिसतंय.

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 2 ปีที่แล้ว +3

      थिंक बॅंकला चलचित्र खपवायचे असेल म्हणून ते केले असावे. जात पाहणं(व्ह्युज्) वाढवते.

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 ปีที่แล้ว +2

      Clickbait thumbnail and title is USP of this channel 😂.

    • @nachiketgondhalekar2391
      @nachiketgondhalekar2391 2 ปีที่แล้ว

      Thanks for comment, i hv skipped

  • @sachinjog5765
    @sachinjog5765 2 ปีที่แล้ว +15

    डाॅक्टर दिक्षित बरोबर म्हणालेत जात हा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा झालाय त्यामुळं मंदिरा मध्ये जात कधीच विचारली जात नाही पण सरकारी सगळ्याच विभागात जात विचारात घेतली जातेय म्हणुनच जात ही गेली नाहीये अमेरिकेचे ओबामा म्हणाले ते बरोबरच आहे we give all job to deversable candidate and India you are giving job on reserve candidate

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g8Db81AIFgw/w-d-xo.html
      आवर्जून पहा . आणि चुकीची माहिती पसरवू नका

    • @TarkaShuddha
      @TarkaShuddha 2 ปีที่แล้ว +1

      reservation चा इतिहास लक्षात घ्या, We do not have social equality, at least not in rural India. India has less than 10% of government jobs. Most ministers over the years were not from the reserve category. Did they create additional opportunities (jobs) or make any social reforms?

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 2 ปีที่แล้ว +7

      @@TarkaShuddha स्वतः वरची , स्वाजातीवरची जवाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहात तुम्ही.

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 2 ปีที่แล้ว

      भारतात लोक जातीच्या आधारे प्रतिनिधिकी(रिप्रेझेंटेशन्), चाकरी मिळवितात, नि वरून जातीअंताच्या गप्पा मारतात. छद्म जातीभेदाने(आरक्षण) जातीभेद नष्ट करण्याच्या गोष्टी करणारे लोक आपल्याकडे असल्यावर जातीभेद कसा संपणार!

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 2 ปีที่แล้ว

      @@TarkaShuddha आरक्षण हा झाकलेला(व्हेल्ड्) जातीभेदच आहे. खालच्या जातींनी मेरिटोक्रसीची कूस न धरता स्वतःच्या जातीला अनुकूल अशी आरक्षणरूपी नवी जातीभेदी रचण उभारली. समाजाच्या समभावाचे(सोशल इक्वालिटी) आरक्षणाला कितीही पाणी चढविले(मुलामा दिला), तरी तो मूळात जातीभेदच आहे. आरक्षणाचे पितळ वारंवार उघडे पडते नि लोकांना आता ते दिसतेही.

  • @abcghorpade
    @abcghorpade 2 ปีที่แล้ว +1

    इंग्रजी भाषा जगातील सर्व Accent स्वीकारते. मात्र मराठी भाषातज्ञ 'प्रमाण मराठी भाषे' पायी स्थानिक मराठी भाषांप्रती दुजाभाव बाळगतात, याची खंत आहे.

  • @SachinPatil07PikSalla
    @SachinPatil07PikSalla 2 ปีที่แล้ว

    Nice sharing👍👍

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद

  • @drmaheshpaul9733
    @drmaheshpaul9733 2 ปีที่แล้ว

    छान स्पष्टीकरण.
    दिवाळीची उत्कृष्ट वैचारिक मेजवानी

  • @VYDEO
    @VYDEO 2 ปีที่แล้ว +3

    विश्वकोशाचा उपयोग भावी पिढयांना होत असतो.

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 2 ปีที่แล้ว +1

      त्यासाठी पुढची पिढी मराठीत शिकायला हवी. नाहीतर विकी आहेच की.

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 2 ปีที่แล้ว

      मराठीत शास्त्रीय संशोधन, नवोन्मेष, शास्त्रीय शिक्षण करत नसताना विश्वकोशाची उपादी(उपद्व्याप) म्हणजे मराठी माणसाच्या पैशाची उधळपट्टी आहे.

    • @VYDEO
      @VYDEO 2 ปีที่แล้ว

      @@DailyLifeSolution विषय समजून घ्या. मुलाखत परत परत पहा. पाहिजे तर लिहून काढा. मगच कदाचित तुम्हाला समजेल.

    • @VYDEO
      @VYDEO 2 ปีที่แล้ว

      @@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg विकीपिडीया च्या विश्वासार्हतेचा प्रश्न असतो तो विश्वकोशाच्या बाबतीत नसणार किंवा चुका कमी प्रमाणात असणार हे मुलाखातीत स्पष्टपणे सांगितले आहे.
      पालकांनी मुलांना मराठी माध्यमात दहावीपर्यंत तरी शिकवायला हवे.
      मुले ठरवत नाही कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा ते.

  • @padmakarahirrao1194
    @padmakarahirrao1194 2 ปีที่แล้ว +1

    विचारवंत संपले

  • @DailyLifeSolution
    @DailyLifeSolution 2 ปีที่แล้ว +8

    मराठी विश्वकोश हा पैशाचा अपव्यय आहे. मराठी माणूस नि खरेतर भारतीय माणूस मराठीत शास्त्रीय संशोधन, नवोन्मेष, शास्त्रीय शिक्षण न करता आंग्लीत करत असताना ह्यांच्यावर पैसा का उधळला जातोय? ह्यांना मराठीत ज्ञान उभारणीची इतकीच इच्छा असेल तर ह्यांनी उत्पन्नाचे स्रोत उभारावे नि ते मंडळ चालवावे, मात्र कृपया मराठी माणसाच्या द्रव्याची उधळपट्टी थांबवावी.

    • @VYDEO
      @VYDEO 2 ปีที่แล้ว +2

      विषय नीट समजून घ्या .🤨

    • @ravindrachangan6428
      @ravindrachangan6428 2 ปีที่แล้ว

      सर विक्री व्यवस्था सुधारावी

    • @sanvipa
      @sanvipa 2 ปีที่แล้ว +3

      मराठी विश्वकोश हा आजच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ज्ञानाचा अमूल्य ठेवा आहे. त्याला उधळपट्टी म्हणणे खचितच बरोबर नाही. अनेक सरकारी योजना काहीही खरे कारण नसताना आणि उपयुक्ततेचे कोणतेही नीट मोजमाप नसताना आखल्या जातात आणि त्यावर वर्षानुवर्षे वारेमाप पैसा खर्च केला जातो. तो खरा अपव्यय आहे. विश्वकोश निर्मिती नक्कीच त्यामध्ये येत नाही. विश्वकोशाच्या उपयोग ज्यांना करायचा आहे ते निश्चितच करतात. आणि आता विश्वकोशाचे digitisation ही चालू झाले आहे. त्यामुळे त्याचा वापर वाढेल.

    • @shekharkulkarni3
      @shekharkulkarni3 2 ปีที่แล้ว +2

      इंटरनेट च्या युगात हे विश्वकोश कालबाह्य झालेत.

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 2 ปีที่แล้ว

    सुंदर विश्लेषण.

  • @kraut1982
    @kraut1982 2 ปีที่แล้ว +2

    Too little too late! What we need today is free good quality online Marathi dictionary like Sanskrit dictionaries from foreign universities. In another 20 years even online dictionaries in Marathi will not be needed.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 ปีที่แล้ว

    तुमचे Videos content wise उत्तम असतात पण थोडे आटोपशीर ठेवा..
    एक तास तीन मिनिटे is too much..एवढा वेळ नसतो बहुतेकां कडे..
    अन्यथा दोन भागांत करत चला..

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 2 ปีที่แล้ว

    विक्री वितरण व्यवस्था सुधारावी ही विनंती

  • @VYDEO
    @VYDEO 2 ปีที่แล้ว

    इतिहासातल्या चुकांची पुनरावृत्ती होत असल्यामुळे इतिहाची पुनरावृत्ती होत असते.
    त्याच मनोवृत्तीची माणसे असतात त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.

  • @laxmandeore670
    @laxmandeore670 2 ปีที่แล้ว

    Reservation vote bank mule cast system balkat hote aahe ?

    • @rohitsinghsharma5012
      @rohitsinghsharma5012 2 ปีที่แล้ว

      Caste arrange marriage ni usdha caste system balkat hote.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 ปีที่แล้ว

    विकिपीडिया वरील माहिती विश्वासार्ह वाटली नाही तर तुम्हाला बदलता येते.

  • @abcghorpade
    @abcghorpade 2 ปีที่แล้ว

    Wikipedia मुळे इंग्रजी चे किती नुकसान झाले ?
    मराठी विश्वकोष हा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न झाले ?

  • @rkvidekar
    @rkvidekar 2 ปีที่แล้ว

    न्यान, न्यान कोश....असं का म्हणत आहेत? ज्ञान असं म्हणायला पाहिजे ना?

  • @viewhemant
    @viewhemant 2 ปีที่แล้ว +2

    Pls remove this person of storytel. He is disturbing the interview. Your interviews are good specifically questions when you take alone

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 2 ปีที่แล้ว +1

      प्रत्येक व्यवसाय हा नफा कमविण्यासाठी करायचा असतो अशा आशयाचे वाक्य वानखेडे ह्याच मंचावर म्हणाले.

  • @anilumale6966
    @anilumale6966 2 ปีที่แล้ว

    Anihilation of cast systems is dream because everything depends on cast admissions, employment promotion facilities everything how it possible to annihilation of cast systems?needs to do fast privatization for solving the problem of reservations and cast systems because in private sector selection of candidates purely on the basis of merit jai hind

  • @VYDEO
    @VYDEO 2 ปีที่แล้ว

    गांधी जी सर्वोदय म्हणायचे
    अंत्योदय ही श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी मांडलेली भूमिका होती.
    म्हणूनच सध्या भारत सरकार च्या बऱ्याच योजना ( जन धन , उज्ज्वला, आवास ) अंत्योदय ह्या साठी दिसून येत आहेत.

    • @bhanudassatras4927
      @bhanudassatras4927 2 ปีที่แล้ว +1

      देवांनी सोयीप्रमाणे दिवा लावला.

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 ปีที่แล้ว

      @@bhanudassatras4927 😂😂😂.
      Clean bowled. 😅👌