भारत 'विश्वगुरू' होणार तरी कसा? | Vivek Sawant |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 439

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 2 ปีที่แล้ว +40

    अप्रतिम एकमेव शब्द... अतिशय अभ्यासू विवेचन... One of the Best episodes.

    • @mrrashidi7879
      @mrrashidi7879 2 ปีที่แล้ว

      इन्वेस्टमेंट टिप्स⬆️ Whatsapp।🇮🇳

  • @meenashete3107
    @meenashete3107 2 ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ट!!!सम्रुद्धि कडे वाटचालीत मोलाची भूमिका बजवणारी मुलाखत. जास्तीत जास्त प्रस्रुत होऊन संबंधितांपर्यंत पोचून सकारात्मक परीणाम मिळावेत ही सदीच्छा.

  • @SaralSaadheSoppe
    @SaralSaadheSoppe 2 ปีที่แล้ว +4

    खुप चांगला interview..सर्व news channels मध्ये हा interview दाखवला पाहिजे... प्रत्येक शाळेत हा दाखविले पाहिजे...

  • @savitamohite8917
    @savitamohite8917 2 ปีที่แล้ว +15

    Absolutely brilliant interview, such clarity of thinking. I wonder why people like him are not on advisory board of government. Big thank you to think bank, waiting eagerly for series of interview with Mr Vivek Sawant, great intellectual and wonderful human being. 👍🏼👍🏼👍🏼

  • @saurabhkadam5800
    @saurabhkadam5800 2 ปีที่แล้ว +16

    Best ever interview on this platform.
    Sawant sir has deep insight into education system. Government should take his inputs for strategic policy decisions.

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 2 ปีที่แล้ว +27

    Exclusively Great & an eye opening interview, Thanks to Dr. Vivek Sawant for giving so many insights. Thanks again.

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 2 ปีที่แล้ว +20

    Last 25 to 30 mins were just mind blowing....superb session... the build up of the discussion all the way upto it's climax was the best part of it... सरांनी एक एक करत सगळे पत्ते उघडे केले... thanks a ton !

  • @janhavidaware6799
    @janhavidaware6799 2 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट, ओघवती भाषा, विषयावर उत्तम अभ्यास आणि नुसतेच प्रश्न न मांडता त्यांनी उपाय सुद्धा दिले त्याबद्दल आभार. तुम्ही वक्त्याला बोलू देता त्यासाठी तुमचे कौतुक नाहीतर अनेकवेळा बोलणे तोडून मी किती छान प्रश्न विचारू शकतो ह्याचीच जास्त स्पर्धा असते

    • @narushete
      @narushete 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर बोललात

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 ปีที่แล้ว +1

    Intelligent, logical and analytical thoughts , great educationist..thats what we can say about dr. Vivek Sawant..the way he explains how to become a good human being who will be useful for society.
    Empathize is the key..Be a
    Socially responsible person.
    Be realistic..to become Vishwaguru..don't even speak about it. Really true.
    Thank you very much for inviting Dr. Sawant.

  • @knowledgeispower4
    @knowledgeispower4 2 ปีที่แล้ว +2

    सन्माननीय विवेक सावंत बद्दल मला नक्कीच आदर आहे.
    त्यांनी दिलेले योगदान कोणीच नाकारू शकत नाही.
    पण MKCL राबवित असलेल्या MSCIT course बद्दल विचार होणे गरजेचे आहे.
    सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमएस-सीआयटी करावा असा विद्यार्थ्यांमध्ये समज झाला आहे. कोर्स करून कॉम्प्युटरचं ज्ञान मिळवण्यापेक्षा परीक्षा कशा प्रकारे पास होता येईल याकडे जास्त भर दिला जातो, त्यामुळे सर्टीफिकीट असून कॉम्प्युटर हाताळण्याचं ज्ञान नाही अशा प्रकारची परिस्थिती तर निर्माण होत नाही ना याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे?
    बहुतेक विद्यार्थ्याकडे घरी कॉम्प्युटर नसतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखवून कॉम्प्युटर शिकवण्यापेक्षा पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांकडून प्रॅक्‍टिकल करून घेणं योग्य ठरेल.
    विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता ज्ञान वर्धित बनावं याकडे लक्ष देणे योग्य ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे.
    आदरणीय विवेक सावंत सर याकडे नक्कीच लक्ष देतील

  • @smitawagh7441
    @smitawagh7441 2 ปีที่แล้ว +9

    Brilliant. People living outside India could benefit greatly if English subtitles could be made available.
    Thank you for this discussion session.

  • @shriramdaware9292
    @shriramdaware9292 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलाखत. चपखल भाष्य केलं आहे सध्याच्या शिक्षणपद्धतीवर. हा माणूस महान आहे.

  • @bipindeshmukh758
    @bipindeshmukh758 2 ปีที่แล้ว +1

    समाजातल्या अतिशय धगधगत्या प्रश्नांची, अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांत उत्तरे दिल्याबद्दल डॉ.विवेक सावंत ह्यांचे शतशः आभार.थिंक बॅंकचा तर मी सदैव ऋणी राहिन. मनापासून धन्यवाद !

  • @bhupendraahire7402
    @bhupendraahire7402 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आणी माहितीच्या पलीकडे जे नॉलेज आपण आम्हा सर्वांना दिले त्या बद्दल मी Think Bank चे मनापासून आभार मानतो 🙏

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 2 ปีที่แล้ว +1

    Think bank वर आजपर्यंत ऐकलेल्या मुलाखती पैकी सगळ्यात भारी...
    शिक्षणातुन मानवाचा व देशाचा विकास कसा साधावा याच सुयोग्य मार्गदर्शन.

  • @nileshr5826
    @nileshr5826 2 ปีที่แล้ว +6

    Great भेट... mr. विनायक.. तुम्ही आमच्यावर कधीही न फेडणारे उपकार केलेत, सावंत सरांना बोलावून... अप्रतिम interview

  • @pratimapatil4665
    @pratimapatil4665 2 ปีที่แล้ว +6

    He has not only highlighted the problem areas but also gave the solutions and real life examples . Excellent thoughts , great interview.

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 2 ปีที่แล้ว

    आपले विचार ऐकुन स्वर्गातिल देवता अतिशय प्रसन्न झाले आहेत नरकातील असुर शांत होवुन आपलि वाट पाहत आहे जमिनी वरिल मानवाला नविन आशा उत्पन्न झालि आहे तिन्हिलोकांत फक्त आपलाच नावाचा डंका वाजत आहे

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita 2 ปีที่แล้ว

    फारचं कमाल मुलाखत....

  • @maheshphadnis4505
    @maheshphadnis4505 2 ปีที่แล้ว

    विनायक पाचलग आपले खूप खूप धन्यवाद .. आपण समाजातील महत्वाच्या लोकांना बोलते करता आहात… खूप काही शिकायला मिळते.🙏 डॅा. विवेक सावंत फार छान व महत्वाचे बोलतात. 🙏

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 2 ปีที่แล้ว +14

    Bestest of the best video. Must watch for every marathi understanding person.
    Impressive and outstanding speaker. Never came across such knowledgeable as well optimistic person who has lot of answers with proper understanding.
    Thoroughly satisfied and happy to have listened to him.
    Vinayak Pachlag... Take a bow for calling this fellow and giving completely free hand to speak without any interference or interruption.
    Good job, Vinayak.
    And hats off to this fellow. Proud of him to be part of society and probably guiding force. Hope people taking decisions for the masses listen to him and THINK and ACT rather than running the puppet show of the country.
    And thank you Vinayak again for keeping the video as one rather than splitting it in 10 god damn parts.

  • @bchaitu
    @bchaitu 2 ปีที่แล้ว +1

    वाह वाह . काय जबरदस्त विचार मांडलेत सरांनी !
    खरे तर सावंत सरांना नीती आयोगात घ्यायला पाहिजे .
    हि मुलाखत प्रत्येक शाळेत, कॉलेजात आणि विद्यापीठात दाखवायला पाहिजे
    (Salute from Japan)

  • @drnandkishorbagul3087
    @drnandkishorbagul3087 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, ज्ञानवर्धक, याची निश्चित विविध उल्लेख केलेल्या संकल्पनांवर सविस्तर चर्चा व्हावी ही अपेक्षा.

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 7 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत.. अशा काही मुलाखती सारख्या ऐकायला मिळाल्या तर नक्की चांगले बदल होऊ शकतील. व्यक्तीशा मला मला खूप आनंद वाटतो की आपल्या Think Bank च्या Channel ने आजवर नावाला साजेशी कामगिरी केली आहे करत आहेत आणि भविष्यात करत राहतील.सरांचे आणि आपल्या Team चे खूप आभार

  • @rakeshraigawali7029
    @rakeshraigawali7029 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत.... शिक्षण पद्धतीत बदल करताना विवेक सावंत सरांनी नमूद केलेल्या मुद्द्यांचा समावेश करण्याची खरंच काळाची गरज आहे. विशेष म्हणजे ही मुलाखत मी एका बैठकीत बघितली.

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 9 หลายเดือนก่อน

    विवेक सावंत सरांना देशाच्या किंवा किमान महाराष्ट्राच्या शैक्षणिक पॉलीसी ठरविताना विचारात ध्यान अशी विनंती . just amezed and very thoughtful

  • @madhavimulay4022
    @madhavimulay4022 ปีที่แล้ว

    बाल शिक्षण खूप महत्वाचे हा व इतर बरेच मुद्दे चांगल्या पद्धतीने मांडलेत. धन्यवाद.

  • @rakeshgawali5761
    @rakeshgawali5761 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम , नेहमीच उत्कृष्ठ कंटेंट आणल्याबद्दल धन्यवाद.…

  • @shivajinathe9532
    @shivajinathe9532 2 ปีที่แล้ว +2

    शिक्षण ज्ञान व अनुभवाची व मानवी नाती सांभाळणारे कसे होईल याबद्दल नाविन्यपूर्ण मार्गदर्शक विचार .

  • @easymathsbyyogeshshimpi6691
    @easymathsbyyogeshshimpi6691 2 ปีที่แล้ว

    उद्याचा समृद्ध भारत कसा घडेल याविषयी मार्गदर्शन करणारी उत्तम मुलाखत...👌👌👍
    सविस्तर मार्गदर्शनाबद्दल आपल्या दोघांचे मनःपूर्वक आभार..!! 🙏

  • @kalindidoiphode5262
    @kalindidoiphode5262 2 ปีที่แล้ว +1

    बालशिक्षण किती आणि कसे महत्वाचे आहे हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितले. मुलाखत खूपच छान. शिक्षणाबाबतीतील अनेक मुद्द्याचा परिचय झाला. शिकवण्या व्यतिरिक्त शिक्षकांना दिलेल्या कामांचा किती दूरगामी परिणाम होतो हे समजले.

    • @mrrashidi7879
      @mrrashidi7879 2 ปีที่แล้ว

      ️ इन्वेस्टमेंट टिप्स⬆️ Whatsapp।

  • @vikasdesai2198
    @vikasdesai2198 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद विनायक जी, अशी अप्रतिम मुलाखत प्रसिद्ध केल्या बद्दल..
    आदरणीय सावंत सर, आपल्या कार्यास, विचारास, स्पष्ट वक्तेपणास सलाम, आम्ही नशीबवान आहोत की आपले मार्गदर्शन आम्हाला मिळते 🙏🙏🙏

  • @anilkumartapdiyamaths5011
    @anilkumartapdiyamaths5011 2 ปีที่แล้ว +1

    विनयशील विवेकसरांचे विचारणीय विवेचन.

  • @milindtoro3754
    @milindtoro3754 2 ปีที่แล้ว

    अत्यंत सुरेख मुलाखत.
    सुरेख माहिती आणि विचार.
    हे grass root level ला पोहोचणे आवश्यक आहे.

  • @ashokkulkarni4198
    @ashokkulkarni4198 2 ปีที่แล้ว

    सावंत सर, आपल्याला शतःशहा धन्यवाद . राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी आपल्या सारख्या ज्ञानी गुरुजनांची आवश्यकता आहे

  • @amitashetty5956
    @amitashetty5956 2 ปีที่แล้ว +6

    Awesome interview, plz call this Sir again & again, he brought so many things to light💡

  • @amitjoshi75
    @amitjoshi75 2 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान माहिती दिलीत आणि अतिशय उत्तम मुलाखत घेतलीत.
    पुढील भाग नक्की करा लोक उत्सुक असतीलच.
    सावंत सरांचे अजूनही काही व्हिडिओ यूट्यूब वर आहेत ते ही लोक आता नक्कीच बघतील.

  • @vinitwaghe468
    @vinitwaghe468 2 ปีที่แล้ว +2

    I feel this is one of the best from Think bank

  • @alaknanadakapase2098
    @alaknanadakapase2098 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय ज्ञानाने भरगच्च भरलेले संभाषण एकुन खूप खूप ज्ञानात भर पडत आहे. आभारी राहीन.

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 2 ปีที่แล้ว

    Ek mustt,dyandai mulakat hats off to both Vinayak and Sawant sir.

  • @kirtimane3568
    @kirtimane3568 2 ปีที่แล้ว +3

    Thank you Dr.Vivek sawant sir for your great insights on each domains.. Thanks to Think bank for providing such an excellent Interview ✨

  • @sandeepkalantre8609
    @sandeepkalantre8609 2 ปีที่แล้ว +2

    Great sir knowledgeble interview
    Thanku think bank

  • @rahulk.ambekar8272
    @rahulk.ambekar8272 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मुलाखत आणि education साठी खरा मार्ग खूप सोप्या शब्दात आणि खूप प्रभावी पणे सावंत सरांनी सांगितला , सावंत सरांची मदत सरकार ने घ्यायला हवी

  • @musicalsam5971
    @musicalsam5971 2 ปีที่แล้ว

    विवेक सर तुम्ही अतिशय सहज आणि सरळ शब्दात सांगितलं. कृपया इंग्लिश sub title add करा. माझ्या नॉन मराठी मित्रांबरोबर share करता येईल. खूप महत्त्वाचा मुद्दा सोप्या शब्दात मांडला आहे आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.

  • @amitjoshi75
    @amitjoshi75 2 ปีที่แล้ว

    या चॅनल वरचे सगळेच भाग उत्तम असतात पण तुमच्या टॉप 5 व्हिडिओज मध्ये हा भाग बराच काळ राहील अशी मला खात्री आहे.
    सर्व वयाच्या किंवा सर्व स्तरातील लोकांनी बघावा आणि जास्तीतजास्त लोकांना शेअर करावा.

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 2 ปีที่แล้ว

    विनायकजी खूप खूप धन्यवाद . खरच खूप मोठा आणि गरजेचा विचार देणारी मुलाखत होती . सावंत सरांना पण मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @amoldeshmukh1725
    @amoldeshmukh1725 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much for this Interview. We need these kind of people in our education system.i hope Think Bank will provide these kind of content to people in future as well. Excellent Dr.Vivek Savant sir!!

  • @machindraborhade8984
    @machindraborhade8984 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मांडणी. उत्कृष्ट मुलाखत.

  • @vinodyeole2571
    @vinodyeole2571 2 ปีที่แล้ว +1

    अगदी उत्तम, सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन. 👌👍

  • @atulkotkar123
    @atulkotkar123 ปีที่แล้ว

    फारच दृष्टि देणारे... 👍🏻🙏🏻💐

  • @suhasg8219
    @suhasg8219 2 ปีที่แล้ว +6

    Excellent! Vivek sir has deep insight into the topic. His presentation is spontaneous. Thanks to Think Bank for organizing this discussion. Look forward to explore more on the topics with Vivek sir.

  • @umasawant3015
    @umasawant3015 2 ปีที่แล้ว +1

    प्रगल्भ, सम्रद्ध मुलाखत.
    माझ वय 59 वर्षे आहे .मला 7 वर्षांचा नातू आहे . त्याला वाढवताना दूरद्रुष्टी देणारी मुलाखत

  • @sachintilak1578
    @sachintilak1578 10 หลายเดือนก่อน

    विनायकराव आपल्या कार्याला त्रिवार मुजरा❤🙏❤️

  • @sarvesh_coep-tech777
    @sarvesh_coep-tech777 2 ปีที่แล้ว +2

    🌟Proud #SAWANT😇people like him actually build Maharashtra and India Technology power after freedom history 👍

  • @awaniforge
    @awaniforge 2 ปีที่แล้ว +5

    Mind blowing, I have shared it to almost all in my contacts.
    Gave answers to problems of 21st Century, Green Collar jobs is really a fantastic answer to Climate Change.
    Great Vinayak and real Guru Dr
    Sawant. 🙏🙏🙏

  • @vijaywagh83
    @vijaywagh83 2 ปีที่แล้ว +1

    Just amazing... Thank you "Think Bank" you are doing amazing work
    One more genuine request, do this interview in English as well, so it will reach all over India

  • @pallavinipanikar6949
    @pallavinipanikar6949 2 ปีที่แล้ว

    Apratim interview👌🏻 khup shikayala milala.

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अशी मुलाखत होती... नक्कीच डोळे उघडणारी माहिती मिळाली... धन्यवाद विनायक सर आणि सावंत सर

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद सावंत सर

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मुलाखत. Theory must accentuate into practice. Practice makes man perfect. Many kudo's to sri Savant.

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 ปีที่แล้ว

    समाज विकासाच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान मार्गदर्शन सध्याच्या जीवन पद्धतीवर खूप चांगला प्रकाश टाकला आहे तसेच शिक्षण पद्धती यावर अतिशय चांगले मार्गदर्शन केले त्याबद्दल सावंत साहेबांचे आभार

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vivechan thanks Dr Savant Sirji 👌💐🙏

  • @sanjaysanti
    @sanjaysanti 2 ปีที่แล้ว

    सर्वांगीण अंगाने केलेले सावंत सरांनी विवेचन अत्यंत महत्वाचे आहे..... धन्यवाद!

  • @rbh3100
    @rbh3100 2 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot ThinkBank team , Vinayak and Vivek sir for a very thought-provoking , sensitizing and interesting interview on very relevant contemporary topic. Atishay utkrushtha aani maahiti va dnyanwardhak mulakhat . Thanks once again. Would love to hear from Dr.Vivek sir again.

  • @smruti0105
    @smruti0105 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम! हि मुलाखत जास्तीत जास्त लोकांनी पहावी. फारच सुंदर! धन्यवाद!

  • @76hbandi
    @76hbandi 5 หลายเดือนก่อน

    मी तीन दिवसापासून ऐकत आहे.कारण सरांनी इतक्या विविधांगी बाजूने विश्लेषण केले आहे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.

  • @Nidha_3188
    @Nidha_3188 ปีที่แล้ว

    विवेक जी धन्यवाद. अधिक चर्चा ऐकायला आवडेल.

  • @bhaskar7020
    @bhaskar7020 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर कंटेंट असलेले प्रोग्रॅम करताय.अभिनंदन श्री पाचलग.
    keep it up!

  • @sayajipatil6175
    @sayajipatil6175 2 ปีที่แล้ว

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत.... भावी पिढी घडवताना उपयोगी पडणारे बिंदू ...thanks विनायक सर

  • @dr.suhasskulkarni8322
    @dr.suhasskulkarni8322 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सावंत सर , अतिशय प्रगल्भ ज्ञान व जाण असलेली व्यक्ती... धन्यवाद

  • @nishantkakad
    @nishantkakad 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयोगी ...
    Best of the series...

  • @atharvakolape2647
    @atharvakolape2647 หลายเดือนก่อน

    beautiful content.....think bank keep enlighten us by making such videos.

  • @Pratyanch
    @Pratyanch 2 ปีที่แล้ว +1

    हिंदी मिडीयम या चित्रपटात देखील स्थानिक भाषांच्या शाळाबद्दल असाच संदेश दिला आहे.
    मुलाखत ऐकताना त्या चित्रपटातील दृष्य समोर उभी राहिली.
    ज्या ज्या पालकांची ऐपत असेल त्यांनी नक्कीच गावपातळीवरील शाळांना यथाशक्ती, वस्तु स्वरूपात मदत देणे आवश्यक आहे

  • @mkulkarni5702
    @mkulkarni5702 2 ปีที่แล้ว

    माधव कुलकर्णी
    श्री विवेकजी :
    खरंच खूप चांगले विचार अनुकरणीय. शिक्षणं अन नोकरी किंवा व्यवसाय याची उत्तम सांगड घडवून आणली पाहिजे. तुमचे प्रगल्भ विचार शिक्षण धोरण तयार करणारे आणी महत्वाचं म्हणजे राबवणारे लक्षात घेतील अशी अपेक्षा.

  • @maheshkulkarni2510
    @maheshkulkarni2510 2 ปีที่แล้ว +1

    One of the best interview on Thinkbank. Mind blowing interview🙌 Thank you very much Think bank & Vivek Sawant sir for the eye opening & valuable insights.

  • @shwetadeshmukh4373
    @shwetadeshmukh4373 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम एकमेव शब्द... अतिशय अभ्यासू विवेचन....... Exclusively Great & an eye opening interview, Thanks to Dr. Vivek Sawant for giving so many insights. Thanks again.

  • @ashokpokharkar1341
    @ashokpokharkar1341 2 ปีที่แล้ว +1

    Best Interview.

  • @drumdead7692
    @drumdead7692 2 ปีที่แล้ว

    एकदम उत्कृष्ट मुलाखत.. एक ना एक शब्द पटला. माझा एक उदाहरण सांगतो. COEP, जे महाराष्ट्र मधल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, तिथे असच शिकवलं जातं. प्राध्यापकाला जे येतं तेच शिकवल जातं. आम्ही mechanical engineering मध्ये latest technology शिकवण्यापेक्षा ७०-८० च्या दशकामधल शिक्षण दिलं. स्वायत्त संस्था असण्याचा काय उपयोग?

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 ปีที่แล้ว +2

    " Learning how to learn "
    .. You have to be reflective..
    शिक्षणा मद्ये महत्व
    विवेक सावंत

    • @geeta7488
      @geeta7488 2 ปีที่แล้ว

      Very good discussion 🙏 send more info sir

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 2 ปีที่แล้ว +1

    खूप शिकायला मिळाले.....धन्यवाद sir

    • @mrrashidi7879
      @mrrashidi7879 2 ปีที่แล้ว

      ʟᴇᴛ's ᴛᴀʟᴋ ɴᴏᴡ۩۩✍✍^**..

  • @sereenaprreira2819
    @sereenaprreira2819 2 ปีที่แล้ว +1

    Imformative interview👍🙏🏻

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 ปีที่แล้ว +1

    Best wishes to
    Vivek Sawant
    From
    Shanker Pai
    Teaching Through Games Foundatiion

  • @rocket9able
    @rocket9able 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मुलाखत, खूप धन्यवाद. एक श्रोता जर्मनी मधून ऐकणारा .

  • @shubhadaavinash4251
    @shubhadaavinash4251 2 ปีที่แล้ว +2

    Excellent ! Thanks I felt that Mr.Sawant has gave words to my thoughts .

  • @drvaishalizod6618
    @drvaishalizod6618 2 ปีที่แล้ว +2

    Really exclusive interview of sawant sir.. Hat's of you sir

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e 2 ปีที่แล้ว +1

    पाचलग दादा, तुमचे खूप आभार कि तुम्ही हे अशे सर्व तज्ञ लोक बोलवता.

  • @rahulundre8791
    @rahulundre8791 2 ปีที่แล้ว

    आजपर्यंत ऐकलेली सर्वात प्रभावी मुलाखत👍

  • @udaykulkarni5139
    @udaykulkarni5139 2 ปีที่แล้ว +1

    Such a knowledgeable personality should be invited again and again to know their views on various subjects

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 ปีที่แล้ว

    मुलाखत खूप छान झाली
    विनायक तुम्ही मुलाखत खूप छान घेता
    तुमचं मत प्रकट करत नाहीत, रेटत नाहीत
    केवळ पाहुण्यांना बोलतं करणं आणि चर्चा घडवून आणणं हा उद्देश ठेवून मुलाखत घेता
    आजकालच्या आरडाओरडा ऐकवणाऱ्या चॅनेल पेक्षा तुमच्यासारखे यु ट्युबर खूप चांगले कन्टेन्ट देता आणि हे चॅनेल बघावेसे वाटतात
    धन्यवाद

  • @maithileedeshpande9878
    @maithileedeshpande9878 2 ปีที่แล้ว +2

    Khup awadla episode!!
    Please continue this, a series.

  • @harshagangan2246
    @harshagangan2246 2 ปีที่แล้ว

    अत्यंत उपयुक्त माहिती...सरांचे वेगवेगळ्या विषयांवरील विचार ऐकायला आवडतील...धन्यवाद..

  • @jayamalajadhav1995
    @jayamalajadhav1995 2 ปีที่แล้ว

    अगदी खरं, बालशिक्षण फार.महत्त्वाचे आहे .

  • @shrabelhekar
    @shrabelhekar 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan... Khup changale mudde samor anale..

  • @amolkharat1460
    @amolkharat1460 2 ปีที่แล้ว +2

    Sir, please if possible arrange the vivek Sir session frequently, I think this is one of the best session of your great work.
    Thanks

  • @rsk8084
    @rsk8084 2 ปีที่แล้ว +1

    Heartiest Congratulations to Think Bank for bringing such personalities to the fore.

  • @sanjaymadanraojinagre8809
    @sanjaymadanraojinagre8809 2 ปีที่แล้ว

    🙏अतिशय अभ्यासू आणि मार्गदर्शक विवेचन 🙏

  • @machindrachavan9263
    @machindrachavan9263 2 ปีที่แล้ว

    Saheb atishay marmik knowledge aahe.
    Anand zala sahebanshi bhetun.
    Punha ekda ya Saheb.

  • @umeshfav
    @umeshfav 2 ปีที่แล้ว

    खूप वस्तुस्थिती सापेक्ष आणि विचार करायला लावणारी मुलाखत. धन्यवाद

  • @76hbandi
    @76hbandi 5 หลายเดือนก่อน

    सुंदर उदबोधन ❤❤❤❤

  • @gajendrakulkarni3944
    @gajendrakulkarni3944 2 ปีที่แล้ว +1

    Great thinking . Govt should take advice of honourable sawant sir in Education Policy.