बदलत्या जगात टिकायचं असेल तर... | Kishor Chaukar | Bharat @ 100 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 286

  • @chandrashekharyadav9164
    @chandrashekharyadav9164 2 ปีที่แล้ว +7

    अत्यंत महत्त्वपूर्ण वैचारिक योगदान किशोर चोकार साहेबांनी या इंटरव्ह्यू मधून दिले आहे. मी थींक बॅंक वरिल सर्व कार्यक्रम अगदि मनःपूर्वक ऐकतो. चौकार साहेबांनी सांगितलेले अपेक्षित असे बदल माझ्या सारख्या वयाची सत्तरी पार केलेल्या अनेक व्यक्तिंना खूपच जड जाणार आहे असे वाटतेय. साधारण वयाच्या या टप्प्यावर नवीन काही शिकणे अवघड जाते व त्याही पेक्षा अवघड जाते ते म्हणजे शिकलेले विसरणे व नवीन पुन्हा शिकणे . (Unlearning & Relearning )
    दुसरे असे कि काही Basic Human Values ऊदा. सत्य, न्याय व नैतिकता ही बदलत्या काळानुसार बदलत नसतात. या कालातीत आहेत.
    काही वेळा असे जाणवते की स्वतःला ultra modern समजणारी अगदी तरूण पिढीतील काही मंड॓ळी अशा Basic Human Values ला फारसे महत्व देत नाहीत. अर्थात अपवाद वगळून.

  • @arundtelang
    @arundtelang 2 ปีที่แล้ว +12

    अनुभवातून आलेले प्रगल्भ विचार ऐकायला मिळाले. फारच सुखद व परिपूर्ण अनुभव!
    Very thoughtful concept of the interview. Thanks for the nicely conducted interview!

  • @vikaskamble5032
    @vikaskamble5032 2 ปีที่แล้ว +1

    Think bank मध्ये तुमचे प्रश्न खूप च चांगले असतात . कारण त्यांची उत्तर हे आता च्या जीवन शैली ला विचार करण्यास भाग पाडतो . very nice sir 👍🏻

  • @jhdandge9871
    @jhdandge9871 2 ปีที่แล้ว +3

    सरांनी व्यक्त केलेले विचार ईंग्रजी वगळून संपूर्ण मराठीतुन व्यक्त झाले असते तर खुप बरे झाले असते. कारण आपले व्हीडीओ सर्वच स्तरातील आणि वयोगटातील लोक पाहतात.आम्ही आपल्या व्हीडीओची वाट पाहत असतो. विचार खुप आवडले . धन्यवाद !

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 2 ปีที่แล้ว +4

    जगात होणारे बदल आमचं आयुष्य कस बदलवून टाकतय याच फारच सुंदर विवेचन.थिन्क बॅन्कला खुप खुप धन्यवाद .असे नवीन विषय घेऊन जनतेला कायम सतर्क ठेवण्याच काम आपण करीत आहात .

  • @PrakashGhatpande
    @PrakashGhatpande 2 ปีที่แล้ว +19

    अतिशय सुंदर संवादी मुलाखत. तर्कशुद्ध विचार व वास्तववादी भूमिका यात दिसते.

    • @shilpabane3167
      @shilpabane3167 2 ปีที่แล้ว

      सुकेळी हे वसईचे वैभवहोते.खास लोक शहरातून ।त्या साठी वसई विरारला येत .राजेळी केळी सुकवून केळीच्या सोपात बांधून विकत असत.असे १/१ traditional पदार्थ नामशैष होतेत आहेत. कालाय तस्मै नमः!

    • @manishabhamre8827
      @manishabhamre8827 2 ปีที่แล้ว

      very excellent

  • @shaileshbhandari2755
    @shaileshbhandari2755 2 ปีที่แล้ว +19

    This is one of the best interviews on this platform. Mr. Chaukar has been outstanding in talking about future and practical thoughts. 🙏

  • @sujata17
    @sujata17 2 ปีที่แล้ว +1

    वेगळे दृष्टिकोन देणारे विचार . फार उत्तम मुलाखत . थिंक बँकवरचा कन्टेन्ट अतिशय दर्जेदार असतो .

  • @manikdange4743
    @manikdange4743 10 หลายเดือนก่อน +1

    Mala apale video khup awadatat bavishacya kal mahit hote

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 2 ปีที่แล้ว +1

    एकदम अप्रतिम जीवनाला दिशा दाखविणारी मुलाखत

  • @anupvadnere5950
    @anupvadnere5950 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान विश्लेषण आपण ह्या think bank माध्यमातून समर्पक विचार आणता ह्या बद्दल धन्यवाद , हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे

  • @shubhadakandalgaonkar6641
    @shubhadakandalgaonkar6641 2 ปีที่แล้ว +5

    वास्तववादी व तर्कशुद्ध विचार करायला लावणारी छान मुलाखत/ विचार

  • @atulghatwai8129
    @atulghatwai8129 2 ปีที่แล้ว

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन, ज्याची आज नितांत गरज आहे
    अशी क्लिप उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व संबंधितांचे मनपूर्वक आभार

  • @anujaketkar2595
    @anujaketkar2595 2 ปีที่แล้ว

    आपला हा कार्यक्रम आमच्याकडे 80 पर्यंतच्या वयोगटातील तरुण आवडीने पहातात.
    सर्वच क्षेत्रातील निवडक अधिकारी मान्यवर ऐकतांना विचारांना चांगले वळण लागते.

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 2 ปีที่แล้ว +18

    Extremely good interaction on corporate behaviour and individual behaviour in present social context and future also. Thanks for sharing.

  • @ajitmane5160
    @ajitmane5160 2 ปีที่แล้ว +13

    Eye opener, one of the best interviews on Think Bank !

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 2 ปีที่แล้ว +2

    किशोर सरांना अपरिहार्यपणें जीवनपद्धतीच्या मानगुटीवर बसणारी अधुनिकता व त्यातून वाढणाऱ्या आत्मकेंद्री रचनेमुळे वाढणारा भावनांचा दुष्काळ , व प्रगत उपकरणांचं वाटप तर्कसंगत ठेवण्याचा आग्रह हे श्रोत्यांना समजावणं छान जमलं खरं.पण अशा नवीन मांडणीत अधिकाधिक भावनात्मक सुसंगतपणा आणण्यासाठी माणसाला काय काय करता येईल हे पण सुचवतां आलं असतं तर ह्या मुलाखतीच्या सुवर्णाला सुगंध मिळाला असता असं वाटतं .पण मुलाखतकार व श्री.किशोर सर यांनी खूप चांगल्या रीतीने आमच्या कल्पना विश्वाला चालना दिली याबद्दल दोघांचे आभार. धन्यवाद .🙏🙏🙏🚩

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे, काळाची गरज असे पोस्ट, मनापासून धन्यवाद आणि आभारी.

  • @HKHK02
    @HKHK02 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद सर्व व्हिडिओ एकदम अपलोड केल्याबद्दल 🙏

  • @rgk3257
    @rgk3257 2 ปีที่แล้ว +1

    आजपर्यंतच्या व्हिडिओं पैकी सर्वोत्तम व्हिडिओ.

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 2 ปีที่แล้ว +6

    छान व्यक्त झाले सर, ,सर्वोत्तम

  • @sharayupendse3012
    @sharayupendse3012 2 ปีที่แล้ว

    व्हिजन दिली जात आहे, खुप महत्वाचे आहे. धन्यवाद.

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 2 ปีที่แล้ว +1

    संत विचार सांगतील तुम्हाला बरोबर काय आणी चुकीचे काय!!!!!
    आपलाची वाद आपल्याशी!!!! संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 🙏🙏

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 2 ปีที่แล้ว +3

    Beautiful ❤️ really ❤️ best ❤️ big Talented Super brilliant Kishor SIR big Thanks 🙏🙏❤️❤️🔯❤️❤️🙏🙏🙏👍

  • @shekharkulkarni3
    @shekharkulkarni3 2 ปีที่แล้ว +2

    काही महत्त्वाचं असं नेहमीच ऐकायला मिळतं. खूप आभारी आहे!

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 2 ปีที่แล้ว +3

    मी आज ७८ वर्षाचा आहे आपले व्हीडिओ नित्याने बघतो हल्ली मात्र जे माहिती पूर्ण असतील तेव्हढेच बघतो

  • @suryakantshejul1074
    @suryakantshejul1074 3 หลายเดือนก่อน

    पाचलग साहेबतुम्ही ज्या पाहुण्यांना बोलतं करून मुद्देसुद माहितीचं आणि ज्ञानाचं भांडार खुलं करीत आहात ही गोष्ट खरंच महत्वाची आणि गरजेची आहे त्याबद्दलतमचे खूप खूप आभार.ही माहिती एैकणारा श्रोता समुह हा मराठी जाणणारा आहे. काही एपीसोड्स मध्ये विशेषत: ह्याच एपीसोड मध्ये इंग्रजी भाषेचा गरज नाही तरीपण अकारण खूप वापर झाला आहे. त्यामुळे एैकत अताना विषयाशी तादात्म्य तुटते. कृपया पाहुण्यांना नम्रपणे सांगावे.. माफी असावी.. 🙏🙏

  • @vijaysabnis9155
    @vijaysabnis9155 2 ปีที่แล้ว

    उत्तम मुलाखत आणि विचार करायला लावणारी माहिती.
    मात्र सांस्कृतिक, धार्मिक आणि कलाक्षेत्रात काय बदल होतील - ही क्षेत्रे या मुलाखतीत अस्पर्शित आहेत. या क्षेत्रातील भावी बदलांचा विचार व्हायला हवा.

  • @shaileshbairagi4047
    @shaileshbairagi4047 2 ปีที่แล้ว +2

    या तत्त्वावर वर फक्त आजच्या काळात स्वाध्याय परिवाराचे ,दादाजी, पांडुरंग शास्त्री यांचेच विचार दिसतात, व त्या प्रमाणे जगणारा परिवार पण उभा करून दाखवला आहे ,तो पण लाखोंचा ...त्या वर ही विचार करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sujatabhadekar5202
    @sujatabhadekar5202 2 ปีที่แล้ว +1

    Best information provided by chaukar sir

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 ปีที่แล้ว +2

    छान मुलाखत...छान माहिती..सुंदर व्यक्तिमत्त्व...it's very very important information for like age of 20 to 40+..✌️👌🙏🙏💐💐

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 ปีที่แล้ว +4

    कुटूंब व्यवस्था संपणार आहे, असे वाटते.

  • @smitapotnis8406
    @smitapotnis8406 2 ปีที่แล้ว +2

    Apratim interview ! Highly matured person ! Great respect towards Kishorji !

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 2 ปีที่แล้ว +1

    I am 50 plus but I am a big fan of Think bank. Very informative videos . Thanks

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 ปีที่แล้ว +1

    पुढील पंधरा वर्षात शिक्षक हा प्रकार संपून जाईल.फक्त मुलांच्यात मिसळण्याची क्लासेस,खेळासाठी एकत्र येतील.

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम ,कालानुरूप सुसंगत मुलाखत,धन्यवाद

  • @vikask5836
    @vikask5836 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर मुलाखत.

  • @ujwalajagadale4017
    @ujwalajagadale4017 10 หลายเดือนก่อน

    Very good suggestion 12:27 🎉🎉🎉 think bank topic always knowledgeable

  • @shindedm
    @shindedm 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी मुलाखत 🙏 🙏

  • @vinayakgosavi638
    @vinayakgosavi638 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mulakhat

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विचार ऐकायला मिळाले, धन्यवाद 😊🙏

  • @shriranggore4991
    @shriranggore4991 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च ... थिकींग अन्. विश्लेषण ... हार्दिक धन्यवाद ,प्रणाम नमन वंदन , अभिनंदन सुद्धा ... *** थिंक बँक कार्यक्रम व्हिडीओज *** 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @drdevidasghanate8983
    @drdevidasghanate8983 2 ปีที่แล้ว +5

    One of best discussion i ever heard/seen...
    Thanks THINK BANK...
    👌🙏🌹

  • @umashankarburje2141
    @umashankarburje2141 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर विचार मांडले आहे

  • @ekbotepradeep
    @ekbotepradeep 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप आभार श्री चौकर सर आणि थिंक बँक .

  • @manojyedage9681
    @manojyedage9681 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर वहडीओ होता धन्यवाद

  • @jayantmondkar738
    @jayantmondkar738 2 ปีที่แล้ว +2

    Excellant lecture by Sir Mr Chaukar. He is eye opener to both the generation to be ready for the dynamic changes which may take place in next 25 yrs. 🙏

  • @AbhiShruti1802
    @AbhiShruti1802 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय माहितीपूर्ण, मुद्देसूद, सर्वांना समजेल अशा उदाहरणासहित मुलाखत 👌👌 सर, आपले मनापासून आभार 💐

    • @udayashetty1794
      @udayashetty1794 2 ปีที่แล้ว

      Excellent interview, beautiful articulation and flow of knowledge in a very easy to understand and practical way.

  • @aparnaamol9972
    @aparnaamol9972 2 ปีที่แล้ว +3

    Very true opinion about future education by Sir, Thank you. I am a teacher and career counselor.

  • @omis6109
    @omis6109 2 ปีที่แล้ว +2

    अत्यंत सुंदर मुलाखत, सलाम सर, 🙏🙏

  • @abhijitbhide3313
    @abhijitbhide3313 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 ปีที่แล้ว

    आम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहतो आणि ते सुरेखच असतात आणि विचार करायला भाग पाडतात

  • @devashrigodbole7810
    @devashrigodbole7810 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि वेगळे विचार ऐकायला मिळाले. सध्या सुध्दा, यातील काही गोष्टींचे अनुभव यायला लागलेत.
    Unlearning चीन थिअरी चांगली वाटली. 🙏🌹

  • @amrutasawant1284
    @amrutasawant1284 2 ปีที่แล้ว +1

    Wow really wonderful discussion.

  • @tanmaysawant496
    @tanmaysawant496 2 ปีที่แล้ว +1

    It was a rollercoaster ride for me from my point of view, it goes like: subject or you can say topic goes from mind to heart touching information that has huge value in it. & One more thing I got is that there is not only a single "Ratan" in the TATA company, there is a whole mine of "Ratan" diamonds there.
    Hug hug response for Sir as special thanks to Pachlag sir & Think Bank.
    ❤️💯🙌

  • @AD_salvor
    @AD_salvor 2 ปีที่แล้ว +1

    super awesome

  • @diasagnel243
    @diasagnel243 2 ปีที่แล้ว +6

    Extremely useful and knowlegeous thoughts expressed. Very happy to watch it.

  • @meera1034
    @meera1034 2 ปีที่แล้ว +2

    Wise words from a very wise man. Loved this interview. Thank you for this.

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 2 ปีที่แล้ว +4

    हे थोडसं धक्कादायक आहे पण अटळ सुद्धा आहे😊.कालाय तस्मै नमः एवढंच म्हणु शकतो आपण😇

  • @Shrihal
    @Shrihal 2 ปีที่แล้ว

    One of the best interviews on this platform. Very rational views.

  • @jayprakashpatil3340
    @jayprakashpatil3340 2 ปีที่แล้ว +5

    अजून एक भाग झाला पाहिजे.

  • @sanketasg
    @sanketasg 2 ปีที่แล้ว

    Great confidence to have

  • @rahulsakunde9431
    @rahulsakunde9431 2 ปีที่แล้ว

    आशयपूर्ण मुलाखत. फार आवडली

  • @shantanu7624
    @shantanu7624 2 ปีที่แล้ว +2

    अत्यंत वैचारिक आणि वास्तवदर्शी...

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत 🙏🙏🙏
    अश्याच मुलाखती अजून येऊद्या

  • @nileshsjadhav7666
    @nileshsjadhav7666 2 ปีที่แล้ว +1

    Great thoughts make great person!!

  • @makarandgolatkar
    @makarandgolatkar 2 ปีที่แล้ว +9

    One of the great talk in depth and detail... Even after not working from last 10 years his vission for future is very Apt and perfect. Thanks Think Bank for this episode.

  • @yogeshsathe925
    @yogeshsathe925 2 ปีที่แล้ว +1

    सगळं हवाय ,सगळ मिळून ही अजून जास्त हवाय आम्ही सोडायला कधी शिकणार

  • @RK-ed9rx
    @RK-ed9rx 2 ปีที่แล้ว

    Great work think bank, asech kahi kartyvan lok ahe, je lime light madhye nastat, but tyanch jivan he lime light nahi tar, dhyan, kartyavya Ani karm, ethics values ya mule chalat ast tyana show var invite karat ja ज्यांच व्हिजन toward society far motha aahe. आज चा पिठीला नक्की कोणाचा आदर्श घ्यावा हे माहीत होणे गरजेचं आहे.

  • @ameyakumarmahajan8813
    @ameyakumarmahajan8813 2 ปีที่แล้ว +2

    Excellent Anylise in simple words to all categories of age.Thank you Sir.

  • @kavitajadhav490
    @kavitajadhav490 2 ปีที่แล้ว

    Vry much information knowledge gaining conversation 👍🏻

  • @shubhangianandnilangekar7089
    @shubhangianandnilangekar7089 2 ปีที่แล้ว

    खुप समर्पक उत्कृष्ट मुलाखत आहे

  • @vishalraut6104
    @vishalraut6104 2 ปีที่แล้ว +1

    Very helpful information
    Thank you both

  • @-isotope_k
    @-isotope_k 2 ปีที่แล้ว

    Best interview ever

  • @dishaphatak1947
    @dishaphatak1947 2 ปีที่แล้ว

    One of the best interviews 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 ปีที่แล้ว +4

    One of the best interview.....very well thought and explained about good living, health, education and having satisfied life....This will help many...Thank you

  • @amolpatil4249
    @amolpatil4249 2 ปีที่แล้ว

    Thank you .... 100% true...

  • @ketankhandekar9989
    @ketankhandekar9989 2 ปีที่แล้ว

    The last 15 minutes just stole my heart. Thank you for this wonderful conversation.

  • @milindrajebhosale7644
    @milindrajebhosale7644 ปีที่แล้ว

    That was very great.. .

  • @electricalconcepts9193
    @electricalconcepts9193 2 ปีที่แล้ว +6

    Great philosophy

  • @shripaddb8302
    @shripaddb8302 2 ปีที่แล้ว +1

    वाह.. सुंदर.. प्रत्येकाने ऐकावं।

  • @MD-bo7bd
    @MD-bo7bd 2 ปีที่แล้ว +1

    Legal-ethical-moral 40.00
    Gems of thought.

  • @manojsutawane3864
    @manojsutawane3864 2 ปีที่แล้ว +2

    Sir , Very Much Information, Knowledge gaining Interview Very Thanks 💐

  • @vijayghosalkar316
    @vijayghosalkar316 2 ปีที่แล้ว +1

    Very nice information about life,mi tumche sagle videos bahgnaar, thank you so much sir,👌

  • @sachinpuranik4115
    @sachinpuranik4115 2 ปีที่แล้ว +3

    A very thought provoking and necessary perspective towards future shared by a very experienced and intelligent individual.One needs to prepare for future in this way.Thanks a lot.

  • @udaypalkhe4104
    @udaypalkhe4104 2 ปีที่แล้ว

    Thank you very much Sir, I am lucky to meet him at my residence in 1996-97 in Pune. Wish you and your family healthy and safe life ❤

  • @yardstickbrains8660
    @yardstickbrains8660 2 ปีที่แล้ว

    Really enlightening..thank you for this video

  • @balkrushnaparkale7094
    @balkrushnaparkale7094 2 ปีที่แล้ว

    Thanks 🙏 great

  • @nishantnikam2996
    @nishantnikam2996 2 ปีที่แล้ว

    Answer to every question is great learning Sir, thanks

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 2 ปีที่แล้ว +2

    Excellent.... Great...

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare 2 ปีที่แล้ว

    Apratim

  • @MadhukarMutalik
    @MadhukarMutalik ปีที่แล้ว

    वास्तवाचा भान ठेवून विचार मांडले आहेत

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 ปีที่แล้ว +1

    Very informative video..thank you think bank and kishor sir 🙏

  • @kimayasaraf187
    @kimayasaraf187 2 ปีที่แล้ว +1

    Extremely insightful interaction

  • @krishnachavhan3808
    @krishnachavhan3808 2 ปีที่แล้ว

    Pragmatic thought.

  • @jayantdeshpande6081
    @jayantdeshpande6081 2 ปีที่แล้ว +120

    आपण आता उल्लेख केलात की आमचे व्हिडिओ बघणारा वर्ग हा 25 ते 35 या वयोगटातील आहे मी स्वतः 68 वयाचा आहे परंतु आपले सर्व व्हिडिओ न चुकता बघतो प्रत्येक व्हिडिओ नवीन काहीतरी देऊन जातो

    • @rahulpotwade1581
      @rahulpotwade1581 2 ปีที่แล้ว +1

      Good information video

    • @shriranggore4991
      @shriranggore4991 2 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम च अभिप्राय / मत ... धन्यवाद , मी सुद्धा 65 वर्षाचा आहें , परंतु बरेच ऐकलेत , बरं का .... धन्यवाद 🙏🙏🙏

    • @arundtelang
      @arundtelang 2 ปีที่แล้ว +3

      I also don't miss these interviews. I am 74.

    • @parthshinde5966
      @parthshinde5966 2 ปีที่แล้ว

      आपण outlier आहात statistics च्या भाषेत.

    • @mohanthete4321
      @mohanthete4321 2 ปีที่แล้ว +1

      माझे wai पण 67 वर्ष. Mule aani Suna परदेशी I T company madhe नोकरी करतात. परदेशात जाऊन रहायची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे मी ( नातवंडे) लांब जाणार ,म्हणून दुःखी आहे नक्की. मी पुणेकर आहे

  • @educationalknowledge1472
    @educationalknowledge1472 2 ปีที่แล้ว

    Revolution is
    Views industry .......

  • @prasadpatil990
    @prasadpatil990 2 ปีที่แล้ว +4

    Diverse information, awesome

  • @ashokmane9857
    @ashokmane9857 2 ปีที่แล้ว +1

    Got valuable informations ever.

  • @sandeepkale7140
    @sandeepkale7140 2 ปีที่แล้ว +1

    Think bank cha best ever video 1 lakhs life from myself