भयानक वास्तव मांडलं आहे साहेब धन्यवाद यावर कुणी ही विचार करायला तयार नाही परंतु निसर्ग च यावर उपाय करेल असे वाटते.उपाय म्हणजे काही तरी क्रांती होईल या अर्थाने
जग चालत असतं...काही होत नसतं...२५० वर्षांच्या गुलामी मधून देश शेवटी बाहेर निघालाच...इंदिरा गांधी चा अकाली मृत्यू झाला पण म्हणून काही देश चालायचा थांबला नाही...२ महायुद्ध होऊन सुद्धा जग शेवटी सावरलच ना...मोदी आले तेव्हा म्हणत होते लोकशाही धोक्यात आहे...काय झालं...देश आहे तिथेच आहे ना? आयुष्य चाललंय तसचं चालत असतं...बाकी सगळ्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात !
श्री.गोडबोले आपला अभ्यास आणि विश्लेषण छान असते.एक विनंती अशी आहे की आपण संसदेची निवडणूक लढवावी आणि सांसद बनून हे प्रश्न मांडावेत अथवा एखाद्या राष्ट्रीय चॅनल वर मांडावेत.. शुभेच्छा....
असे भले भले होऊन गेले...निती आयोग मध्ये असेलच सगळे टक्कल झालेले बसलेले आहेत...ते निती आणतात...मांडतात...त्यांच्याकडे सर्व प्रश्नाचे निवारण करण्यासाठीचा सविस्तर प्लॅन आहे...पण तो अमलात आणणार कोण? ही लोक report मांडतात...कमिटी बनवतात...पुढे काही होत नाही...त्या सरकारी बाबूंना ही त्यांचा लाख दीड लाख पगार मिळतो बसल्याजागी...बाकी देश चाललाय तसा चाललाय
बरच संशोधन व अभ्यास करून दिलेली माहिती खूप महत्वपूर्ण आहे. आपला हा अभ्यास सरकार पर्यंत पोहोचवणं महत्वाचा वाटत आहे. सरकार मध्ये एवढा अभ्यास करून प्रश्न सोडवणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आणि जे आहेत त्यांच्यात इच्छा शक्ती चा अभाव दिसून येतो.
पुस्तकात म्हणजेच अभ्यासक्रमात बजेट चा अंतर्भाव व सामाजिक जबाबदारी याचा अंतर्भाव व्हावा. Responsible Citizen त्यानिमित्ताने तयार व्हावेत हीच काळाची गरज होय.
आपण सामान्य माणसाला चांगले जीवन जगता यावे हा विचार मांडता याचा खूप आनंद होतो,या साठी अभ्यासपूर्ण माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवता ही खूप मोलाची गोष्ट आहे. Thank u sir.
मुळापासूनाचे उपाय : 1. सर्व धर्मांसाठी समान नागरी कायदा. 2. लोकसंख्या नियंत्रणासाठी, 2 अपत्यांच्यावर सरकारी लाभ नाहीत. 3. वार्षिक उत्पन्न 1 कोटीच्या वर असलेल्यांना अधिक मालमत्ता कर. 4.उच्चशिक्षणात कोणालाही जातीवर आधारित प्रवेश देवू नये. गुणवत्तेवरच प्रवेश द्यावा. त्यामुळे skilled professionals निर्माण होतील. 5. श्रीमंत शेतकर्यान्ना कर आकारणी करा. 6. प्राथमिक शिक्षण इयत्ता 10वी पर्यंत सर्वांना मोफत द्यावे. 7.राजकारण्यांच्या सम्पत्तीवर जबर कर आकारावा.
तस, नियोजन केल गेलेलं आहे. देशातील संपत्ती मूठभर लोकांच्या हातात राहावी आणि ते मूठभर लोक पूर्णपणे सरकारच्या अधीन रहाव अस doctrine implement होत आहे. त्याशिवाय सर्वसामान्य माणसावर राज्य करता येत नाही. आणि ते सरकार धर्माधिष्ठित राजकारण असणार हे सांगायला नको.
"War is peace, Freedom is slavery Ignorance is strength " G. O. 1984. That's the universal truth, Sir. At the time deceit telling truth is revolutionary act. G. O. 👍👍🙏.
But this quote turns down the idea of a socialist state and advocates in a way for capitalism but the narrative of this entire video is anti-capitalist ....so isn't ur quote misplaced?
Think bank, a genuine feedback is that statistics become irrelevant if given out without proper comparison charts, graphs and visuals. Godbole sir's lectures so far on your channel have always been with extensive data being verbally elaborated. As a viewer do you really think it is possible to interpret so much data & statistics without allied graphs, comparison charts & benchmarks? Please think about it.
गोडबोले काय बोलत आहेत ते बाकीच्यांना समजते. जर तुमच्याकडे "व्हिज्युअलायझेशन" शिवाय डेटा समजून घेण्याची क्षमता नसेल तर "थिंक बँक" याबद्दल काय करू शकते?मला खात्री आहे की तुम्ही ते कौशल्य विकसित करू शकता, इंटरनेटवर बरेच विनामूल्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जेव्हा तुमच्याकडे डेटा समजून घेण्याची क्षमता नसते तेव्हा फक्त टीका करण्यात काही अर्थ नाही.
@@kakjhal Kind Sir, there is a significant difference between "criticism" and "feedback". I have consciously & responsibly used the word "feedback" in my comment above. But I appreciate your suggestions and shall work on myself because there is always room for improvement. Unlike some folks here, I am able to take suggestions and feedback constructively. Thanks.
खूप लोक हे फक्त negative बोलतात solution सांगा अशा कॉमेंट्स करतात..पण अशा लोकांना प्रॉब्लेम ची मांडणी पण नकोय..हे त्यांच्या घरात खाऊन पिवून सुखी आहेत आणि त्यांना असा वाटत की त्यांना जे मिळालं आहे ते त्यांच्या लायकी ने मिळालेलं आहे..पण जरा खोलात जाऊन विचार केला तर याला सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे का यावरही विचार करावा..इकॉनॉमिक policies मुळे नॉर्मल जीवनावर काय फरक पडतो यावर त्यांनी विचार करावा आणि बोलावं..
प्रॉब्लेम ऐकायचे नाहीत असे नाही पण मला असे वाटते की हे सरकार किंवा मोदी कुणाचे ऐकत नाहीत हे आपण मान्य करू पण यापूर्वीच्या सरकारने तरी यांना कुठे गामभिर्याने घेतले आहे ।मी कोकणात राहातो माझ्याशेजारी रेल्वे स्टेशन आहे मी रोज बघतोय तिथे अक्षरशः हजारो लोक यु पी बिहार झारखंड बंगाल मधून रोज येतात ते काही टुरिस्ट म्हणून येत नाहीत विविध प्रकारची कामे करून पोट भरत असतात आणि कोकणी लोक दलाई भाईगिरी जमिनीचे दलाल असलेच काहीतरी करत असतात ।मग निदान कोकणात तरी बेकारी आहे असे का म्हणावे
शिक्षण आरोग्य रोजगार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वीज पाणी या बाबी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात यायला पाहिजे.व जनतेनेही असा जाहीरनामा करणार्या यांच्याच पाठीशी उभं राहायला पाहिजे
त्याच १८% GST मधून गरिबांना मोफत आरोग्य विमा दिला जातो...त्यातूनच प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेतून गरिबांना लाभ दिले जातात...त्याच पैशातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते...
रोजगार निर्मितीचे काम सरकार व सरकार पुरस्कृत व्यवस्था जबाबदारीने निर्माण करत नाही त्यामुळे स्वस्त Self Employment म्हणजे Gig Economy च्या रस्त्यावर भारत चालत आहे. स्वस्त घर कामवाली, स्ट्रीट फूड, इत्यादी स्वस्त स्वरोजगार आधारावर चालणाऱ्या व्यवस्थे मध्ये देशाला 'अच्छे दिन' हे मृग जल आहे.
Sir, your video is an eye opener for those who are ready to face reality instead of living in fool's paradise. The concluding part is worth taking note by those at the helm of the affairs. But there are no hopes, if you see the current scenario in the country.
As always informative video.. As buddhism says human progress is like a hedonic treadmill, technologically you run 10 km but socially, spiritually are at the same place..
Sir good information, all facts accepted but many respected person highlighted basic problem is population and no one took necessary approach , decision and action !
Samany manus garib rahto karan juni bursetleli mentality. Paishewale mhanje baad lok, sharemarket, mutual funds mhanje jugar, fixed deposit ani lic insurance policy mhanje best investment, business mhanje apal kam nave he asle vichar. Shrimant manus shrimant hot jato karan business mind, investment literacy, open to change, mulanna pan lahanpanapasun jagruk karne, apal gav apla jilha yachya pudhe vichar karne.
पंच तत्त्व पाच सूत्र ज्याला आपण जिवन आवश्यक वस्तू म्हणू अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. अवघड आहे, जर एखाद्याच्या मागे दवाखाना लागला तर किंवा कुवत असून शिकू शकले नाही या पेक्षा दुर्दैव काय असू शकते.
हे नुसते प्रश्न विचारतात. यातल्या एकाही प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाहीत हे स्वत CEO असताना यांनी किती टेक्नॉलॉजी भारतात आणली ते सांगावे. हे नुसते दाढी वाढवून विचारवंत झाले आहेत . त्यात अर्धी पांढरी म्हणजे थोड जास्तीचेच विचारवंत...
Well stocks are hard assets. You could pledge them and raise capital. So yes they do have a real value and as the legendary Peter Lynch puts it stock aren't some lottery tickets; the stock prices aren't born out of thin air, they have an underlined value attached to it. But I do get ur point that levying wealth tax on the underlying assets wouldn't be fair, tax should be levied on revenue.
I had read one comment on a video about atrocities in the world... Shall share it here as I found it to be most realistic and meaningful with depth, distress and hopelessness. Comment was... 'We are born to be mute witnesses or spectators of these atrocities'. I think no better words are spoken to explain the reality.
Our extraordinary growth of population is the basic reason for every problem of our nation . Also insincerity of every person is the cause of the nation's poverty.
By 2050 coastal India will be under seawater. No plans yet to start Indian wall along the coast to save it from the encroachment by the sea. Our coast is about 4000 km long . If we start today we can save our coast tomorrow.
The rich don't get rich so easy. It's hard fought and hard earned wealth and most importantly the moat that they build around their empires takes decades. Brand building isn't easy. People have spent their lives building brands. 99% of the start-ups in India doom within the first 5 yrs of their establishment.
@@chempranav goons when elected don't make rules against themselves. Cronies get proxies elected so these proxies form government to make policies favouring same cronies who got them elected. It's a farce that common citizens elect and form government. This has been happening for decades so it won't change easily. May be after WW3 if people survive. You will think my comment as hilarious and a joke but reality is no different. If you watch many Documentaries about the subjects, you will understand.
@@shrirangtambe4360 transaction tax instead? And going 100% digital. What say? Where's the loop? Ban the notes just spare the coins for everyday affairs. And impose a transaction tax on every single digital transaction.
@@saurabhshinde3540 you have wrong understanding of how society works and hence not in position to give solution. So ur solution itself is absurd, came after getting excited from lectures of Mr. Bokil. Read my earlier comment.
If we want plumber or electrician or mechanic fitter we do not get them easily, there is more problem of employability ( lack of essential job skills) than unemployment itself. Skill level training is must. Also people should be ready for menial work jobs if needed
Sir, presenting statistical data is okay. But tell us whether this situation is out come of economical policies followed before globalization (1991) or after globalization (1991)? Don't just tell global data. Tell the solution. Also tell us where these suggested solution implemented is successfully? And what contribution you did in that to set example for others?
आम्ही राजकारण्यांना मत देऊ आणि जेव्हा प्रश्न विचारण्याची आणि त्यांना उत्तरदायी ठेवण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही अर्थतज्ज्ञांना सुळावर चढवू. छान लॉजिक आहे ! तुम्ही तुमच्या स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांना कधी विचारले आहे का? तुमच्या बुद्धिमत्तेने, मी असे गृहीत धरतो की तुम्हाला माहित आहे की आर्थिक धोरण ठरवणारी विधिमंडळ आहे, अर्थशास्त्रज्ञ त्यांना फक्त सल्ला देऊ शकतात. आणि तो सल्ला त्यांनी पाळणे अनिवार्य नाही. म्हणून जेव्हा तुम्ही विचारता "तुम्ही काय केले?" - हे या प्रकरणाची तुमची समज कमी असल्याचे दर्शवते. तुमचे कर्मदरिद्रीपण दाखवण्याचे हे माध्यम नाही
@@kakjhal गोडबोले हे अर्थतज्ज्ञ व्हायच्या आधी एका IT कंपनीचे CEO होते तेव्हा त्यांनी तेव्हा काय केले हा प्रश्न त्यांना विचारू शकतो. इथे त्यांनी स्वतःला विचारवंत म्हणून हे सर्व व्याख्यान दिले आहे म्हणून त्यांना प्रश्न विचारू शकतो. नगरसेवक आणि इतर राजकारणी अडाणी असतात त्यांना अर्थाशस्त्रावर काय प्रश्न विचारणार?
@@ajitwelling अरे मी हे पूर्णपणे विसरलो की राष्ट्र उभारणी आणि आर्थिक सुधारणा ही आता काही आयटी कंपनीच्या सीईओची जबाबदारी आहे. आम्ही निरक्षर लोकांना प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून देऊ आणि नंतर काही IT कंपनीच्या सीईओवर सर्व रचनात्मक जबाबदाऱ्या टाकू. आपले निवडून आलेले लोकप्रतिनिधी जगभर फिरतात आणि "मुहम्मद तुघलक" पेक्षाही वाईट निर्णय घेतात.
@@kakjhal आपण राजकारण्यांना विचारू शकतो आणि 5 वर्षा नंतर हाकलून ही लावू शकतो. कधी RTI वापरून पहा आणि निवडणुकीत मत नक्की द्या. पण या विचारवंतांच्या गळक्या नळाला कोण बंद करणार.
@@kakjhal राष्ट्र उभारणी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सुशिक्षित माणसेच काही तरी करू शकतात हा गैरसमज आहे. बहुतेक विचारवंत कर्तबगार असतात याचे दाखले फार कमी आहेत.
काँग्रेस पार्टी ने जी कार्ये 70 वर्षात केली ती एकतर विकायची किंवा त्याचे महत्व कमी करायचे हाच प्रयत्न सध्या सुरू आहे त्यामुळे युवकांच्या रोजगाराचा प्रश्नाचा विचार करायला वेळ आहे कोणाकडे... नाहीतर सरकारने उपाय सांगितलाच आहे चहाची टपरी टाका आणि पकोडे विका... चहावाला आणखीन कोणता सल्ला देणार युवकांना.....
बेवकुब ७० वर्ष काहिच केले फक्त पैसे सवीच बँकेत नेऊन जमा केले रस्ते धरणे वीज प्रकल्प सगळे कागदावर सैन्य साजोसामानचेहि पैसे खाल्ले रेल्वे ही खाल्ली लालु काश्मीर अलगवादी खुब पैसे उधळले आणखी खुब काहि यावर पीएच डि च होऊ शकते
@@user-og4ov4fp4m अरे गुलाम स्वतःला गुलाम समजतो तिथेच तुझी अक्कल कळते तू काय लिहिले ते तुला तरी कळते का... 70 वर्षात ज्या सरकारी इंडस्ट्री उभ्या केल्या त्याच विकतात हे मोदी सरकार.... रोजगार निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न केले ते सांग नाहीतर उगाच फालतू वेळ घालवू नकोस माझा.... बीजेपीच्या राज्यपालांनी सांगितले घमंडी कोण आहे ते... आणि जो घमंडी असतो त्याला स्वतः शिवाय दुसरे काही दिसत नाही.... पैसे कोण उधळतोय ते देशाला माहीत आहे.... नोट बंदी, राफेल घोटाळा झालाच ना आता 5 राज्यात निवडणुका आहेत लवकरच निकाल लागेल बीजेपी चा अब की बार बीजेपी की हार
@@naam010 एवढे वर्ष नैसर्गिक संसाधनांचा पहीला हक्क कुणाचा हे मौनी बाबा ने सांगितले च आहे बरं झालं सरकारी नोकर्या वर पैसे उधळत होते खाजगीकरण केले बरं झालं पहिल st चे बघा तेच सांभाळत नाहि देश काय सांभाळणार भारताचा काश्मीर बनवला असता आतापर्यंत
Please invite someone who speaks against walfare state, just for vast opinions and audience benefit. I always feel numbers make darker perception than ground reality. I may be wrong...
Another insightful talk by Achyut Sir. I agree with most of the points, but keeping politics and ideology aside, India doesn’t have many options apart from capitalism to become a developed society. The current issues of unemployment, inflation or even environment cannot be completely solved by capitalism, but still other options are also equally the same. Also, due to the backlog of so many years after 1991 and even before that, when the government did not look after critical issues like education and universal healthcare, hence they cannot be solved immediately. Comparing with other countries on such statistics is eye opener, but not entirely relevant as India has to fill its last backlog. Also, India being unique with the worlds largest democracy, population, and also diversity makes it more challenging as compared to autocratic countries like China, or other democracies like South Korea, EU which has far lesser population. India’s problems are unique and hence needs to be solved in a different way. As most people will agree that the current government is atleast doing a better job, if not the best, and given some more time, these statistics will become better. Thank you for sharing your thoughts, Sir.
Tax kiti takke lok bhartat bharata made te paha aaadhi. Sagla pahije tax dyaycha patta nhi ani facilities saglya pahije . Phkt middle class lok job karnare tax bhartat.
आपल्या लोकांना कसलीही मेहनत न करता फक्त लोणी खायची सवय झालेली. निर्मिती प्रणालीमध्ये काही नाविन्य, काही वेगळं करायची ओढ हे सगळं सगळं आपण गमावून बसलेलो आहोत. फक्त 'मला कोण नोकरी देतो का' याची वाट बघत आपण घरी ढुंगणावर बसून राहतो. पैसे येण्यासाठी आपण जगाला काय देत आहोत याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे होणारी सारी निर्मिती गौण दर्जेची आहे. साध्यासाध्या गोष्टींसाठी प्लॅनिंगचा अभाव आहे. कधी कधी असं वाटतं की वर्णव्यवस्था आजमावल्याशिवाय आपल्या समाजात क्रांती यायची नाही.
नक्कीच ब्राह्मण असाल. नाहीतर सवर्ण ब्राह्मणवादी तर नक्कीच असाल. का ब्राह्मण म्हणून जन्मलो असे वाटते आज काल. 95%+ तुमच्यासारखेच भेटतात. 50% बायका anemic आहेत. 50% बालक कुपोषित आहेत. वारकरी संतांना सुद्धा विभक्त करते इतकी क्रूर जातपात लागली आहे, म्हणून हृदय तर जणू सर्वच लोकांचे कुपोषित आहे. कुणाला काम करावेसे वाटेल सांगा? तुम्ही शास्त्रज्ञ वृत्ती घेऊन जन्माला आलात, पण गरिबीत उकिर्ड्यावर राहून दगड फोडायचीच नोकरीं मिळाली, तर काम करायची इच्छा होईल का? आपण 1% ब्राह्मण सांगणार का? आपण काय भोगलंय? आपण किती हाल काढलेत? विनोबा सुद्धा म्हणाले कि मी दलित जनमलो असतो तर माझी अहिंसा डगमगली असती. बहुतेक शेवटी सर्व ब्राह्मणांची कर्माच्या प्रमाणे कत्तल होईल. त्यात आमच्यासारखे काही उगीचच मरू. पण ठीक आहे. पुढचा जन्म परत मनुवादी कुळात जन्म नको बाबा.
@@gamer-ff6mh मग त्यासाठी उपाय काय? शोषित वर्गाला बलिष्ठ करून देशाची प्रगती करणे, कि नुसतं गरीबांची पोटं भरावीत म्हणून केवळ पैसे सारत राहणे? गरीब हे स्वतः सक्षम होऊन कमवायला लागणे हे गरजेचे नाही का? पैसा आकाशातून पडत नसतो तर तो बनवावा लागतो. जगाला काही तरी मोलाचं द्यायची ऐपत नसली तर कायमचं उपाशी रहायची पाळी येणार आपल्यावर. केवळ गरीबांच्या किंवा शोषितांच्या घरी कोणी जन्मला म्हणून आयुष्यभर गरीबच राहावं हा फार मोठा अन्याय आहे, परंतु गरिबीतून बाहेर पडण्यासाठी केवळ अनुदान किंवा भिक्षा न देता एखाद्याला शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे फार गरजेचे आहे. आपल्या रोजगारात किंवा व्यावसायात स्वतःला झोकून देऊन काम करणे फार आवश्यक आहे. पण प्रगत देशांतही एखाद्या कंपनीच्या चपराशाला तो केवळ गरीब आहे म्हणून त्याला उचलून मॅनेजरच्या हुद्द्यावर ठेवत नाहीत, तर जी व्यक्ती ज्या कामासाठी योग्य आहे तिथेच तिला ठेवले जाते. ही आहे वर्णव्यवस्था. जातीव्यवस्था सारखी शोषण करणारी प्रथा नाही. जन्माला आलेल्या घराच्या आधारावर नाही तर स्वतःच्या कुवतीच्या आधारावर समाजात सहभागी होणे. आणि त्यासाठी शालेय/महाविद्यालयीन शिक्षण पासून व्यावसायिक प्रशिक्षण पर्यंत समाजाच्या सर्व वर्गांसाठी सोयीचे करायला सगळी तरतूद सरकारने केली आहे. फक्त मेहनत करायची तयारी हवी. इतकंच नव्हे तर रोजगारातही आरक्षण केले जाते. तेही काही प्रमाणात योग्य आहे, पण त्यातही नोकऱ्या होतकरू उमेदवारांना मिळाव्यात, केवळ जातीच्या आधारावर नाही. जातीव्यवस्थेच्या विरोध नक्कीच करावा पण त्या व्यवस्थेचा गैरफायदा घेणऱ्यांचा पण ठामपणे विरोध करावा.
भयानक वास्तव मांडलं आहे साहेब धन्यवाद यावर कुणी ही विचार करायला तयार नाही परंतु निसर्ग च यावर उपाय करेल असे वाटते.उपाय म्हणजे काही तरी क्रांती होईल या अर्थाने
जग चालत असतं...काही होत नसतं...२५० वर्षांच्या गुलामी मधून देश शेवटी बाहेर निघालाच...इंदिरा गांधी चा अकाली मृत्यू झाला पण म्हणून काही देश चालायचा थांबला नाही...२ महायुद्ध होऊन सुद्धा जग शेवटी सावरलच ना...मोदी आले तेव्हा म्हणत होते लोकशाही धोक्यात आहे...काय झालं...देश आहे तिथेच आहे ना? आयुष्य चाललंय तसचं चालत असतं...बाकी सगळ्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात !
निसर्ग काय उपाय करेल ,यावर एकच औषध आहे नैसर्गिक व अर्थिक संपतीचे समान वाटप करणे
@@prabhakardhatrak37 निसर्ग म्हणजे आर्थिक असमतोल झाला एक दिवस उद्रेक होऊल आज बॅंक एटीएम वर दरोडा टाकायला लागले उद्या यांच्या वर टाकतील.
खरंतर मला काही वेळेला भीती वाटते की असच चालू राहिलं तर गृह युद्ध होण्याचे दिवस लांब नाहीत..
माझी भीती खोटी ठरो..
श्री.गोडबोले आपला अभ्यास आणि विश्लेषण छान असते.एक विनंती अशी आहे की आपण संसदेची निवडणूक लढवावी आणि सांसद बनून हे प्रश्न मांडावेत अथवा एखाद्या राष्ट्रीय चॅनल वर मांडावेत..
शुभेच्छा....
संसदेत फक्त गाढवाचा गोंधळ आहे, अन खर बोलून कधी ही विषमता नाही जाणार उलट दिवसेंदिवस वाढत आहे... निसर्ग च शेवटी न्याय करेल...
असे भले भले होऊन गेले...निती आयोग मध्ये असेलच सगळे टक्कल झालेले बसलेले आहेत...ते निती आणतात...मांडतात...त्यांच्याकडे सर्व प्रश्नाचे निवारण करण्यासाठीचा सविस्तर प्लॅन आहे...पण तो अमलात आणणार कोण? ही लोक report मांडतात...कमिटी बनवतात...पुढे काही होत नाही...त्या सरकारी बाबूंना ही त्यांचा लाख दीड लाख पगार मिळतो बसल्याजागी...बाकी देश चाललाय तसा चाललाय
बरच संशोधन व अभ्यास करून दिलेली माहिती खूप महत्वपूर्ण आहे. आपला हा अभ्यास सरकार पर्यंत पोहोचवणं महत्वाचा वाटत आहे. सरकार मध्ये एवढा अभ्यास करून प्रश्न सोडवणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
आणि जे आहेत त्यांच्यात इच्छा शक्ती चा अभाव दिसून येतो.
पुस्तकात म्हणजेच अभ्यासक्रमात बजेट चा अंतर्भाव व सामाजिक जबाबदारी याचा अंतर्भाव व्हावा. Responsible Citizen त्यानिमित्ताने तयार व्हावेत हीच काळाची गरज होय.
सरकारी दवाखान्यात मस्त सर्विस मिळते, भ्रष्ट्राचार नाही आणी उत्तम service जगात 1 no आहे.
सर्व धर्मासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे .. सर्व जटील प्रश्नांचे मूळ यातच आहे..
नाहीतर रेशनवर फक्त आई वडील आणि जास्तीत जास्त 3 मुलांचं धान्य द्यावं.उरलेल्याना पोसायचं काम जन्मदात्यांचं!
आपण सामान्य माणसाला चांगले जीवन जगता यावे हा विचार मांडता याचा खूप आनंद होतो,या साठी अभ्यासपूर्ण माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवता ही खूप मोलाची गोष्ट आहे.
Thank u sir.
लोकसंख्या हा मोठा प्रश्न आहे... म्हणूनच हा प्रॉब्लेम आहे
मुळापासूनाचे उपाय :
1. सर्व धर्मांसाठी समान नागरी कायदा.
2. लोकसंख्या नियंत्रणासाठी, 2 अपत्यांच्यावर सरकारी लाभ नाहीत.
3. वार्षिक उत्पन्न 1 कोटीच्या वर असलेल्यांना अधिक मालमत्ता कर.
4.उच्चशिक्षणात कोणालाही जातीवर आधारित प्रवेश देवू नये. गुणवत्तेवरच प्रवेश द्यावा. त्यामुळे skilled professionals निर्माण होतील.
5. श्रीमंत शेतकर्यान्ना कर आकारणी करा.
6. प्राथमिक शिक्षण इयत्ता 10वी पर्यंत सर्वांना मोफत द्यावे.
7.राजकारण्यांच्या सम्पत्तीवर जबर कर आकारावा.
इथं शेती कायदे हिताचे होते हे साधं त्या मुर्खांना कळलं नाही...बाकी तर दूरचं...विसरा सगळं...झोपा...काही होत नसतं... तंगड्यात तंगडे एकमेकांच्या....
Sir lectures always eye opener & deep analysis.. thank you .
खूप सुंदर, अभ्यासपूर्ण विवेचन ,बदल घडावा अशी अपेक्षा .
Science without humanity
Welath without work
Commrese without morality
Politics without principles..
Well said...
Very appropriate 👍
Perfect
अभ्यासपूर्ण विश्लेषण 💯👍
खूप छान विश्लेषण केलंय सरांनी....आपल्या सरकारांनी या गोष्टींचा सिरीयसली विचार करून तशी कृती करणे खूप आवश्यक आहे
Best lecturer on think bank
सर तुमची गरज ही संसदेत आहे. आणि ती जागा राजकारण्यांनी द्यायला हवी.
Khup Kami lok aahet asa vichar karnare. Khup Sundar mahiti milali. Thank you sir. I completely agree with you sir
गरीब व मध्यमवर्गाची परीस्थिती गंभीर आणि गंभीरच आहे आणि सध्याच भारतातील राजकारण आणि समाजाची मानसिकता पाहाता येत्या 30 वर्षात परिस्थिती अशीच राहील
तस, नियोजन केल गेलेलं आहे. देशातील संपत्ती मूठभर लोकांच्या हातात राहावी आणि ते मूठभर लोक पूर्णपणे सरकारच्या अधीन रहाव अस doctrine implement होत आहे. त्याशिवाय सर्वसामान्य माणसावर राज्य करता येत नाही. आणि ते सरकार धर्माधिष्ठित राजकारण असणार हे सांगायला नको.
"War is peace,
Freedom is slavery
Ignorance is strength " G. O. 1984.
That's the universal truth, Sir.
At the time deceit telling truth is revolutionary act. G. O.
👍👍🙏.
But this quote turns down the idea of a socialist state and advocates in a way for capitalism but the narrative of this entire video is anti-capitalist ....so isn't ur quote misplaced?
The Animal Farm
Orwell was fiction and did not come to reality in fact the world democratic indices have improved across countries than 3-4 decades back
Think bank, a genuine feedback is that statistics become irrelevant if given out without proper comparison charts, graphs and visuals. Godbole sir's lectures so far on your channel have always been with extensive data being verbally elaborated. As a viewer do you really think it is possible to interpret so much data & statistics without allied graphs, comparison charts & benchmarks? Please think about it.
ji 7
U
Mr. Mark Twane had said once. There are types of lies. 1. General lie, 2. Obsolute Lie and third is statistical data.
@@narendrathatte175 Don't blame your lack of knowledge and understanding in this matter on Mark Twain 😜
गोडबोले काय बोलत आहेत ते बाकीच्यांना समजते. जर तुमच्याकडे "व्हिज्युअलायझेशन" शिवाय डेटा समजून घेण्याची क्षमता नसेल तर "थिंक बँक" याबद्दल काय करू शकते?मला खात्री आहे की तुम्ही ते कौशल्य विकसित करू शकता, इंटरनेटवर बरेच विनामूल्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जेव्हा तुमच्याकडे डेटा समजून घेण्याची क्षमता नसते तेव्हा फक्त टीका करण्यात काही अर्थ नाही.
@@kakjhal Kind Sir, there is a significant difference between "criticism" and "feedback". I have consciously & responsibly used the word "feedback" in my comment above. But I appreciate your suggestions and shall work on myself because there is always room for improvement. Unlike some folks here, I am able to take suggestions and feedback constructively. Thanks.
Great Incentives from brilliant Mind of our Time !!
⁹0l0pĺlll poo 9⁹òo⁹
खूप लोक हे फक्त negative बोलतात solution सांगा अशा कॉमेंट्स करतात..पण अशा लोकांना प्रॉब्लेम ची मांडणी पण नकोय..हे त्यांच्या घरात खाऊन पिवून सुखी आहेत आणि त्यांना असा वाटत की त्यांना जे मिळालं आहे ते त्यांच्या लायकी ने मिळालेलं आहे..पण जरा खोलात जाऊन विचार केला तर याला सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे का यावरही विचार करावा..इकॉनॉमिक policies मुळे नॉर्मल जीवनावर काय फरक पडतो यावर त्यांनी विचार करावा आणि बोलावं..
प्रॉब्लेम ऐकायचे नाहीत असे नाही पण मला असे वाटते की हे सरकार किंवा मोदी कुणाचे ऐकत नाहीत हे आपण मान्य करू पण यापूर्वीच्या सरकारने तरी यांना कुठे गामभिर्याने घेतले आहे ।मी कोकणात राहातो माझ्याशेजारी रेल्वे स्टेशन आहे मी रोज बघतोय तिथे अक्षरशः हजारो लोक यु पी बिहार झारखंड बंगाल मधून रोज येतात ते काही टुरिस्ट म्हणून येत नाहीत विविध प्रकारची कामे करून पोट भरत असतात आणि कोकणी लोक दलाई भाईगिरी जमिनीचे दलाल असलेच काहीतरी करत असतात ।मग निदान कोकणात तरी बेकारी आहे असे का म्हणावे
Godbole Sir, Your lecture is always helpful for us...
भयानक अवस्था आहे महाराष्ट्रात
कोण म्हणत आपण स्वातंत्र्य मिळाले
सर सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार मूल्यमापन आहे!
शिक्षण आरोग्य रोजगार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वीज पाणी या बाबी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात यायला पाहिजे.व जनतेनेही असा जाहीरनामा करणार्या यांच्याच पाठीशी उभं राहायला पाहिजे
Presentation Best ever
Ekdum barobar
Health budget सोडा private health insurance war 18%GST घेते हे sarkar
त्याच १८% GST मधून गरिबांना मोफत आरोग्य विमा दिला जातो...त्यातूनच प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेतून गरिबांना लाभ दिले जातात...त्याच पैशातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते...
अचुक विवेचन मस्त च सांगितलंत गोडबोले एकदम 100% सही है
सबळ विरोधी पक्षच नसणे ही शोकांतिका आहे.
your are the best guest on this channel
Super observations.... Sir..
कडू आहे पण खरच आहे...
रोजगार निर्मितीचे काम सरकार व सरकार पुरस्कृत व्यवस्था जबाबदारीने निर्माण करत नाही त्यामुळे स्वस्त Self Employment म्हणजे Gig Economy च्या रस्त्यावर भारत चालत आहे. स्वस्त घर कामवाली, स्ट्रीट फूड, इत्यादी स्वस्त स्वरोजगार आधारावर चालणाऱ्या व्यवस्थे मध्ये देशाला 'अच्छे दिन' हे मृग जल आहे.
आजपर्यंत भरपूर लोकांचे विडिओ पाहिले. बरं वाटलं. पण लोकसंख्या नियंत्रणाबाबत कोणीच बोलायला तयार नाही. कमीत कमी पुढच्या पीडीचा तरी विचार करा.
Very nice Sir. Very well explained the nuisances of globalisation for common man like me.
Hats off Godbole Sir🙏🙏👌👌!!!
धन्यवाद.
Brilliant Critique in Marathi
Insightful thoughts
Great sir
लोकांना फेकून दिलंय.... फार वाईट. नुसतं बोलायचं की वसुधैव कुटुंबकम् करायचं काहीच नाही.
Sir, your video is an eye opener for those who are ready to face reality instead of living in fool's paradise. The concluding part is worth taking note by those at the helm of the affairs. But there are no hopes, if you see the current scenario in the country.
Perfect analysis
As always informative video..
As buddhism says human progress is like a hedonic treadmill, technologically you run 10 km but socially, spiritually are at the same place..
Aah ..so true !
Sir good information, all facts accepted but many respected person highlighted basic problem is population and no one took necessary approach , decision and action !
Blaming population for everything should stop now. We have been successfully controlling population growth in last 20 years.
Eye opening truth which no one like these days 👍
😅सर आपण देशातील वास्तव मांडले खूप छान
Very good sir
Thanks, sir
Nice clip
केवळ प्रश्न नं मांडता त्यावर solution काय हे देखिल सांगितलं पाहिजे.
साहेब आपण म्हटलत की काही पक्ष सोडले तर.. हे व्हिजन असलेले चांगले पक्ष कोणते ते प्लीज सांगा.
Thanks. Expence on marriage should stop. We can give good education & health
Nice Stats
Thanks 🙏
Samany manus garib rahto karan juni bursetleli mentality. Paishewale mhanje baad lok, sharemarket, mutual funds mhanje jugar, fixed deposit ani lic insurance policy mhanje best investment, business mhanje apal kam nave he asle vichar.
Shrimant manus shrimant hot jato karan business mind, investment literacy, open to change, mulanna pan lahanpanapasun jagruk karne, apal gav apla jilha yachya pudhe vichar karne.
Good
पंच तत्त्व पाच सूत्र ज्याला आपण
जिवन आवश्यक वस्तू म्हणू
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य.
अवघड आहे, जर एखाद्याच्या मागे दवाखाना लागला तर किंवा
कुवत असून शिकू शकले नाही या पेक्षा दुर्दैव काय असू शकते.
हे नुसते प्रश्न विचारतात. यातल्या एकाही प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाहीत हे स्वत CEO असताना यांनी किती टेक्नॉलॉजी भारतात आणली ते सांगावे. हे नुसते दाढी वाढवून विचारवंत झाले आहेत . त्यात अर्धी पांढरी म्हणजे थोड जास्तीचेच विचारवंत...
Thank u 😊
Conclusions important
All 49 rich people don't have that much cash in hand, it's a stock value not real one, so premise of your argument should be re evaluated
Are we going to ban stock market then?
That's what I thought
@@JOSHII87 always at the extreme end😂
Well stocks are hard assets. You could pledge them and raise capital. So yes they do have a real value and as the legendary Peter Lynch puts it stock aren't some lottery tickets; the stock prices aren't born out of thin air, they have an underlined value attached to it.
But I do get ur point that levying wealth tax on the underlying assets wouldn't be fair, tax should be levied on revenue.
आपण Expenditure tax बद्दल एक episode करावा ही विनंती. धन्यवाद
🙏🙏🙏
I had read one comment on a video about atrocities in the world... Shall share it here as I found it to be most realistic and meaningful with depth, distress and hopelessness.
Comment was... 'We are born to be mute witnesses or spectators of these atrocities'.
I think no better words are spoken to explain the reality.
सर लोकं “यूझ्ड टू” झालेत या परिस्थितीला.
Cricket. Bollywood. Politics. Hyacha economic data var analysis kara na please
Sir Sri Lanka facing financial crisis....
7:10 - Federal / Central Government does not run on tax. So 1% wealth tax is not needed.
आपण अजूनही कमुनिस्ट आहात हे सिद्ध झाले!
ADR India YT-Channel cha 21/1/22 cha video pan jarur paha Lokani purna India madhe.....🤔🤷♂️
Our extraordinary growth of population is the basic reason for every problem of our nation . Also insincerity of every person is the cause of the nation's poverty.
👏🏻👏🏻👏🏻💐💐💐👍🏻👍🏻👍🏻
Only change will find in the politics if such type people will hold ministry seats in spite of criminals , actors, actresses, players peoples.
In India don't have value of hard work. Poor people doing very hard work, risky work but not getting the real award of their work.
By 2050 coastal India will be under seawater. No plans yet to start Indian wall along the coast to save it from the encroachment by the sea. Our coast is about 4000 km long . If we start today we can save our coast tomorrow.
Why , everyone uses services and products built by billionaires and works for billionaires' companies. And making Rich richer again ?.
The rich don't get rich so easy. It's hard fought and hard earned wealth and most importantly the moat that they build around their empires takes decades. Brand building isn't easy. People have spent their lives building brands. 99% of the start-ups in India doom within the first 5 yrs of their establishment.
@@saurabhshinde3540 That's true - I respect entrepreneurs and I hate statements about the rich getting richer.
Wealth tax in India is impossible.
Why not? Why it's impossible?
@@chempranav goons when elected don't make rules against themselves.
Cronies get proxies elected so these proxies form government to make policies favouring same cronies who got them elected. It's a farce that common citizens elect and form government. This has been happening for decades so it won't change easily. May be after WW3 if people survive.
You will think my comment as hilarious and a joke but reality is no different. If you watch many Documentaries about the subjects, you will understand.
@@chempranav Just type wealth tax and IRS officer in India.. hope it will answer your question.
@@shrirangtambe4360 transaction tax instead? And going 100% digital. What say? Where's the loop? Ban the notes just spare the coins for everyday affairs. And impose a transaction tax on every single digital transaction.
@@saurabhshinde3540 you have wrong understanding of how society works and hence not in position to give solution. So ur solution itself is absurd, came after getting excited from lectures of Mr. Bokil.
Read my earlier comment.
Business tycoon and politions hold our economy , democracy' and our thoughts.
If we want plumber or electrician or mechanic fitter we do not get them easily, there is more problem of employability ( lack of essential job skills) than unemployment itself. Skill level training is must. Also people should be ready for menial work jobs if needed
Sir, presenting statistical data is okay. But tell us whether this situation is out come of economical policies followed before globalization (1991) or after globalization (1991)? Don't just tell global data. Tell the solution. Also tell us where these suggested solution implemented is successfully? And what contribution you did in that to set example for others?
आम्ही राजकारण्यांना मत देऊ आणि जेव्हा प्रश्न विचारण्याची आणि त्यांना उत्तरदायी ठेवण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही अर्थतज्ज्ञांना सुळावर चढवू. छान लॉजिक आहे ! तुम्ही तुमच्या स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांना कधी विचारले आहे का?
तुमच्या बुद्धिमत्तेने, मी असे गृहीत धरतो की तुम्हाला माहित आहे की आर्थिक धोरण ठरवणारी विधिमंडळ आहे, अर्थशास्त्रज्ञ त्यांना फक्त सल्ला देऊ शकतात. आणि तो सल्ला त्यांनी पाळणे अनिवार्य नाही.
म्हणून जेव्हा तुम्ही विचारता "तुम्ही काय केले?" - हे या प्रकरणाची तुमची समज कमी असल्याचे दर्शवते.
तुमचे कर्मदरिद्रीपण दाखवण्याचे हे माध्यम नाही
@@kakjhal गोडबोले हे अर्थतज्ज्ञ व्हायच्या आधी एका IT कंपनीचे CEO होते तेव्हा त्यांनी तेव्हा काय केले हा प्रश्न त्यांना विचारू शकतो.
इथे त्यांनी स्वतःला विचारवंत म्हणून हे सर्व व्याख्यान दिले आहे म्हणून त्यांना प्रश्न विचारू शकतो.
नगरसेवक आणि इतर राजकारणी अडाणी असतात त्यांना अर्थाशस्त्रावर काय प्रश्न विचारणार?
@@ajitwelling अरे मी हे पूर्णपणे विसरलो की राष्ट्र उभारणी आणि आर्थिक सुधारणा ही आता काही आयटी कंपनीच्या सीईओची जबाबदारी आहे. आम्ही निरक्षर लोकांना प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून देऊ आणि नंतर काही IT कंपनीच्या सीईओवर सर्व रचनात्मक जबाबदाऱ्या टाकू. आपले निवडून आलेले लोकप्रतिनिधी जगभर फिरतात आणि "मुहम्मद तुघलक" पेक्षाही वाईट निर्णय घेतात.
@@kakjhal आपण राजकारण्यांना विचारू शकतो आणि 5 वर्षा नंतर हाकलून ही लावू शकतो. कधी RTI वापरून पहा आणि निवडणुकीत मत नक्की द्या. पण या विचारवंतांच्या गळक्या नळाला कोण बंद करणार.
@@kakjhal राष्ट्र उभारणी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सुशिक्षित माणसेच काही तरी करू शकतात हा गैरसमज आहे. बहुतेक विचारवंत कर्तबगार असतात याचे दाखले फार कमी आहेत.
That's the reason I left india n many are doing so
Kiti lok ahet jynache ajunhi aadhar nahi kamavat asun banket account nahi.
काँग्रेस पार्टी ने जी कार्ये 70 वर्षात केली ती एकतर विकायची किंवा त्याचे महत्व कमी करायचे हाच प्रयत्न सध्या सुरू आहे त्यामुळे युवकांच्या रोजगाराचा प्रश्नाचा विचार करायला वेळ आहे कोणाकडे...
नाहीतर सरकारने उपाय सांगितलाच आहे चहाची टपरी टाका आणि पकोडे विका...
चहावाला आणखीन कोणता सल्ला देणार युवकांना.....
बेवकुब ७० वर्ष काहिच केले फक्त पैसे सवीच बँकेत नेऊन जमा केले रस्ते धरणे वीज प्रकल्प सगळे कागदावर सैन्य साजोसामानचेहि पैसे खाल्ले रेल्वे ही खाल्ली लालु काश्मीर अलगवादी खुब पैसे उधळले आणखी खुब काहि यावर पीएच डि च होऊ शकते
@@user-og4ov4fp4m अरे गुलाम स्वतःला गुलाम समजतो तिथेच तुझी अक्कल कळते तू काय लिहिले ते तुला तरी कळते का...
70 वर्षात ज्या सरकारी इंडस्ट्री उभ्या केल्या त्याच विकतात हे मोदी सरकार....
रोजगार निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न केले ते सांग नाहीतर उगाच फालतू वेळ घालवू नकोस माझा....
बीजेपीच्या राज्यपालांनी सांगितले घमंडी कोण आहे ते... आणि जो घमंडी असतो त्याला स्वतः शिवाय दुसरे काही दिसत नाही....
पैसे कोण उधळतोय ते देशाला माहीत आहे....
नोट बंदी, राफेल घोटाळा झालाच ना
आता 5 राज्यात निवडणुका आहेत लवकरच निकाल लागेल बीजेपी चा
अब की बार
बीजेपी की हार
@@astitwa123 तुम्हाला चहावालयाने पैदल केले नोटबंदी आनुन बरे कले
@@naam010 एवढे वर्ष नैसर्गिक संसाधनांचा पहीला हक्क कुणाचा हे मौनी बाबा ने सांगितले च आहे बरं झालं सरकारी नोकर्या वर पैसे उधळत होते खाजगीकरण केले बरं झालं पहिल st चे बघा तेच सांभाळत नाहि देश काय सांभाळणार भारताचा काश्मीर बनवला असता आतापर्यंत
Please invite someone who speaks against walfare state, just for vast opinions and audience benefit. I always feel numbers make darker perception than ground reality. I may be wrong...
सगळाच गडबड गुंडा काय करायला पाहिजे या बद्दल काहीच स्पष्ठ नाही
Another insightful talk by Achyut Sir. I agree with most of the points, but keeping politics and ideology aside, India doesn’t have many options apart from capitalism to become a developed society. The current issues of unemployment, inflation or even environment cannot be completely solved by capitalism, but still other options are also equally the same. Also, due to the backlog of so many years after 1991 and even before that, when the government did not look after critical issues like education and universal healthcare, hence they cannot be solved immediately. Comparing with other countries on such statistics is eye opener, but not entirely relevant as India has to fill its last backlog. Also, India being unique with the worlds largest democracy, population, and also diversity makes it more challenging as compared to autocratic countries like China, or other democracies like South Korea, EU which has far lesser population. India’s problems are unique and hence needs to be solved in a different way. As most people will agree that the current government is atleast doing a better job, if not the best, and given some more time, these statistics will become better. Thank you for sharing your thoughts, Sir.
उत्तर सर्वाँच्या समोर आहें आणी ते अध्यतमात आहें. पण मान्य कारनार नाही.
That's why intelligent people go to abroad.
Going is okay. But they must return. Like Sam Pitroda or others. Otherwise they become part of the problem eventually
Multi-Level-Masses 👨👩👧👦👩👧👧👨👩👧👦👩👧👧👫👨👩👧👦👩👧👧👨👩👧👦 = Multi-Level-Money 💰💰💰💰💰
Pahila arogya vibhag bharti cha results lava sarkarla sanga
Tax kiti takke lok bhartat bharata made te paha aaadhi. Sagla pahije tax dyaycha patta nhi ani facilities saglya pahije . Phkt middle class lok job karnare tax bhartat.
आपल्या लोकांना कसलीही मेहनत न करता फक्त लोणी खायची सवय झालेली. निर्मिती प्रणालीमध्ये काही नाविन्य, काही वेगळं करायची ओढ हे सगळं सगळं आपण गमावून बसलेलो आहोत. फक्त 'मला कोण नोकरी देतो का' याची वाट बघत आपण घरी ढुंगणावर बसून राहतो. पैसे येण्यासाठी आपण जगाला काय देत आहोत याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे होणारी सारी निर्मिती गौण दर्जेची आहे. साध्यासाध्या गोष्टींसाठी प्लॅनिंगचा अभाव आहे. कधी कधी असं वाटतं की वर्णव्यवस्था आजमावल्याशिवाय आपल्या समाजात क्रांती यायची नाही.
varna vyavastaha hi vishamatela janama dete tyache kaay dakhale deta ??? Aani ho navanirman karnyasathi navya goshtincha swiakr kon karnar ??? jya deshatale lok aaj hi purankatha Bhakadkatahan madhe ramatat titha yagoshti bolana mhanje vedepana aahe
नक्कीच ब्राह्मण असाल. नाहीतर सवर्ण ब्राह्मणवादी तर नक्कीच असाल. का ब्राह्मण म्हणून जन्मलो असे वाटते आज काल. 95%+ तुमच्यासारखेच भेटतात.
50% बायका anemic आहेत. 50% बालक कुपोषित आहेत. वारकरी संतांना सुद्धा विभक्त करते इतकी क्रूर जातपात लागली आहे, म्हणून हृदय तर जणू सर्वच लोकांचे कुपोषित आहे. कुणाला काम करावेसे वाटेल सांगा? तुम्ही शास्त्रज्ञ वृत्ती घेऊन जन्माला आलात, पण गरिबीत उकिर्ड्यावर राहून दगड फोडायचीच नोकरीं मिळाली, तर काम करायची इच्छा होईल का? आपण 1% ब्राह्मण सांगणार का? आपण काय भोगलंय? आपण किती हाल काढलेत? विनोबा सुद्धा म्हणाले कि मी दलित जनमलो असतो तर माझी अहिंसा डगमगली असती. बहुतेक शेवटी सर्व ब्राह्मणांची कर्माच्या प्रमाणे कत्तल होईल. त्यात आमच्यासारखे काही उगीचच मरू. पण ठीक आहे. पुढचा जन्म परत मनुवादी कुळात जन्म नको बाबा.
@@gamer-ff6mh मग त्यासाठी उपाय काय? शोषित वर्गाला बलिष्ठ करून देशाची प्रगती करणे, कि नुसतं गरीबांची पोटं भरावीत म्हणून केवळ पैसे सारत राहणे? गरीब हे स्वतः सक्षम होऊन कमवायला लागणे हे गरजेचे नाही का? पैसा आकाशातून पडत नसतो तर तो बनवावा लागतो. जगाला काही तरी मोलाचं द्यायची ऐपत नसली तर कायमचं उपाशी रहायची पाळी येणार आपल्यावर. केवळ गरीबांच्या किंवा शोषितांच्या घरी कोणी जन्मला म्हणून आयुष्यभर गरीबच राहावं हा फार मोठा अन्याय आहे, परंतु गरिबीतून बाहेर पडण्यासाठी केवळ अनुदान किंवा भिक्षा न देता एखाद्याला शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे फार गरजेचे आहे. आपल्या रोजगारात किंवा व्यावसायात स्वतःला झोकून देऊन काम करणे फार आवश्यक आहे. पण प्रगत देशांतही एखाद्या कंपनीच्या चपराशाला तो केवळ गरीब आहे म्हणून त्याला उचलून मॅनेजरच्या हुद्द्यावर ठेवत नाहीत, तर जी व्यक्ती ज्या कामासाठी योग्य आहे तिथेच तिला ठेवले जाते. ही आहे वर्णव्यवस्था. जातीव्यवस्था सारखी शोषण करणारी प्रथा नाही. जन्माला आलेल्या घराच्या आधारावर नाही तर स्वतःच्या कुवतीच्या आधारावर समाजात सहभागी होणे. आणि त्यासाठी शालेय/महाविद्यालयीन शिक्षण पासून व्यावसायिक प्रशिक्षण पर्यंत समाजाच्या सर्व वर्गांसाठी सोयीचे करायला सगळी तरतूद सरकारने केली आहे. फक्त मेहनत करायची तयारी हवी. इतकंच नव्हे तर रोजगारातही आरक्षण केले जाते. तेही काही प्रमाणात योग्य आहे, पण त्यातही नोकऱ्या होतकरू उमेदवारांना मिळाव्यात, केवळ जातीच्या आधारावर नाही. जातीव्यवस्थेच्या विरोध नक्कीच करावा पण त्या व्यवस्थेचा गैरफायदा घेणऱ्यांचा पण ठामपणे विरोध करावा.
Apla Desh Fanta Mantrik and
Aata lokana prasthapit netyana tyachya pakshasahit,Bhasthacarbsdal,Aniktik aarthik gairvyavharabadaal kayam swarupi bhartachya baher tyachya pathirakhya prapogenda media sahit bharatabaher palvun lavave hach mukhya vyavsay karayala hava aahe .
Its really horrible bekari aso kinva je sagal kahi chalalay te sagal 😐
Country is made of people not mere roads ,buildings, dams etc!!
Garib garib rahnyadathich rajkarni ahe
Deshat kahich changla nahi. Bas Swapn bagha