मि दहा वर्षे झाली टिव्ही पहान सोडून दिले आहे 😀😀 भिक्कार दर्जा चे न्युज चॅनल धारावाहिक व बातम्या व चर्चासत्र व गचाळ व रटाळ सिनेमे..,. नकोच रे बाबा योग शिका आणि डोकं शांत ठेवत जिभ व पोट संभाळा "सुख" आपलंच आहे 😀😀 धन्यवाद
माझ्या मते मराठी मालिकांचा दर्जा अतिशय उच्च आहे.सर्व जगात असा उच्च दर्जा मिळणारच नाही. मुळातच हे माध्यम जाहिरातींचेच आहे.त्यामुळे दोन जाहिरातींच्या मधले काहीतरी एवढाच या मालिकांचा मतलब आहे. या मालिकेत दर्जेदार कथा, नाट्यमय घटना, एखादे रहस्य वगैरे असलेच तर तो योगायोग समजावा. जाहिरातींच्या मधे कोरा स्क्रीन दाखवता येत नाही म्हणून नाईलाजाने काही तरी दाखवावे लागते त्याला आपण मालिका समजायचे. यात केवळ फायदाच आहे तो कलाकारांचा ! ते मालिका म्हणून जे काही दिसते त्यात भूमिका करतातच, शिवाय जाहिरातीतही काम करुन वेगवेगळी तेलं, साबण, बिस्कीटे, बनियन, इत्यादींचा खप वाढवायला हातभार लावतात. दोन्हीकडे घसघशीत मानधन त्यांना मिळतेच. त्यामुळे मालिका व त्यातील कथा ( असलीच तर) यांना साहित्यिक मूल्य असायलाच हवे असे कोणालाच चुकुनही वाटत नाही.मी जेव्हा टी. व्ही.अॉन करतो तेव्हा काहीतरी " करमणूक" मिळावी ही माझी छोटीशी अपेक्षा असते, कोणता साबण वापरावा, कोणते तेल लावावे ,कोणती बिस्कीटे खावीत हे जाणण्याची अपेक्षा नसते. एवढे सगळे असूनही मी म्हणजे ग्राहक म्हणजे राजा असे म्हटले जाते तेव्हा या खोटेपणाचा संताप येतो.
भिकार मालिका, रटाळ टीव्ही चर्चा, विकला गेलेला मिडिया, मग काय भिंती कडे पाहू का ? म्हणून टीव्ही कडे पहाणारा दयनीय प्रेक्षक. मी दहा वर्षापूर्वी टीव्ही पहाणे सोडून दिलं. रद्दड जाहिराती. या चर्चेमुळे काहीही बदल होणार नाही. मग ही चर्चा ऐकण्यात रस नाही.
झि टीव्ही एवढ्या जाहिराती ब्रेकमध्ये चालवतो की आपण मूळ कार्यक्रम काय बघत होतो हेच बहुतेक प्रेक्षक विसरतो. त्यामुळे मी झि टीव्ही अणि इतर मराठी vahinuA पाहणच सोडून दिलं.
बातम्यांचे चॅनल पहाणे करोणा पासून सोडून दिलं आहे ...मीच नाही माझ्या आजूबाजूला ही अशांची संख्या वाढतेय...चॅनल वाल्याना वाटत खोटं दाखवून लोकांना फसवता येत ...पण उशिरा का होईना सोशल मीडिया वरून त्या गोष्टीतील खरे काय हे लोकांना कळते
मालिका ना उगाचच काहीतरी वळण देऊन ,कुठेतरी भरकटतात.बातम्या,चर्चासत्र तर अगदीच बघण्यासारखे नसतात.नुसता डोक्याला ताप.त्यापेक्षा आजकाल आम्ही , TH-cam वर आपली आवडीचे कार्यक्रम बघतो . चांगली राजकीय विश्लेषण ऐकतो बरीच चांगली माहिती मिळते.देशात काय चाललं आहे. रेसीपी,गाणी पाहिजे ते बघता येत.पूर्वी सारखे आता टीव्ही वर अवलंबून राहावे लागत नाही.
1857चे विचार आहेत. आता सर्वात मोठे content TH-cam Mobile वर आहेत. काय टीव्ही घेवून बसलात. भिकार मालिका देवून मराठी टीव्ही ला वाटेला लावले. you tube वरील जुने मराठी कार्यक्रम किंवा sahydri वाहिनीवरील कार्यक्रम खूप लोक पाहत आहेत.
नवीन २२-२५ वर्षांचा MBA देखिल हेच बोलेल , The problem is in leadership in media. OTT, NETFLIX etc what is the major content category? Sex crime violence abusive language glorification of crime criminals and people of low character and low moral. It reflect the character of leadership and investers in media in general. Root jolt is required, Cosmetic changes will not work. मराठी तर कौटुंबिक कलहाच्या पलिकडे जाण्यास तयार दिसत नाही. विवाह बाह्य संबंधांना सहज घेणे पुरुषांचे खच्चीकरण आणि महिलांचे सबलीकरण हा नवीन ट्रेंड दिसतो.
वावा छान मुलाखत. कृपया अधून मधून live मुलाखत घ्यावी व त्या मुलाखतीच्या प्रसारणाची आधी भरपूर जाहिरात करावी. यायोगे प्रेक्षकांनाही काही live प्रश्न विचारता येतील.
नितीन जी तुम्ही नक्षत्रांचे देणे बद्दल उल्लेख केला आनंद झाला पण ते 27 कार्यक्रम पुन्हा कुठे पाहायला मिळतील मी यु ट्यूब वर शोधले पण इथे मला एकच कार्यक्रम मिळाला ,कृपया असेल तर लिंक शेअर करावी.
विश्लेषण खूपच आवडल, पण masses आणि classes चा सुवर्णमध्य साधणे ही कसरत जमण थोडं अवघड झालंय, masses साठी जेव्हा कार्यक्रमांचा भडिमार झाला तेव्हा क्लासेस त्या पासून दूर गेले आणि आता त्या शिवाय जगण्याची सवय झाली आहे,
People don't understand Marathi that much, maybe you are not targeting viewers from all over India so you don't think it as priority, but reality is this topic is for masses, its explained in clear Marathi, which is hard to understand to all, its not boil bhasaha, so subtitles in English and Hindi are required on priority, please make them available ASAP.
nustyaa screen increase karun kai karnaar ? jar movie content nasel tar lok nai bghanaar movie ...we should learn from K-Drama and Japanese anime for soft power.
Mostly one cast have dominance in marathi serials ( this is intentional also)and punere character s . Note: I am not from sc/st cast , even I am not believing in any cast, my note is longer than my comment bez. Of my surname may dilute my honest review..
Ekdam tukar malika TV var ka dakhavta changale vishay gheun malika ka banvat nahi . Eg. Vadalvat, 405 Anandvan, prapanch, pimpalpan, Gangadhar Tipre, Asambhav, etc ata kay chalu aahe.🙏😠
A good marketing effort for a multifold increase in multiplex screens (from less than 10K to over 40K!) by a successful film producer among the many caps he dones. Yet a very informative and insight giving discussion!!
Marathi peoples now divided politically...so the impact comes on the viewers. Serials started targeting region, religion,class and caste. So peoples wanted to stay away.
Waadhatya Unemployment mule India madhe Hindi ani Marathi films ani Tv Industry madhe "kahipan paanchat entertainment" chya naavakhali lakho, karodo Rs.💰💰💰💰💰 chi Udhalpatti chalu aahe.....🤯🤔🤷♂️🤣🤣🤣
मि दहा वर्षे झाली टिव्ही पहान सोडून दिले आहे 😀😀 भिक्कार दर्जा चे न्युज चॅनल धारावाहिक व बातम्या व चर्चासत्र व गचाळ व रटाळ सिनेमे..,.
नकोच रे बाबा
योग शिका आणि डोकं शांत ठेवत जिभ व पोट संभाळा "सुख" आपलंच आहे 😀😀 धन्यवाद
Very Well Said Sir ☺️
शंभर टक्के बरोबर!
एकच नंबर 👌
होई त्या भिकारड्या सिरीयल तेच चालू आहे 10 वर्षे ह्या सिरीयल बघूच नये मंजे बंदच होतील आपोआप
Malikan peksha sachin che amchi mumbai gaane aika🤣😅
माझ्या मते मराठी मालिकांचा दर्जा अतिशय उच्च आहे.सर्व जगात असा उच्च दर्जा मिळणारच नाही. मुळातच हे माध्यम जाहिरातींचेच आहे.त्यामुळे दोन जाहिरातींच्या मधले काहीतरी एवढाच या मालिकांचा मतलब आहे. या मालिकेत दर्जेदार कथा, नाट्यमय घटना, एखादे रहस्य वगैरे असलेच तर तो योगायोग समजावा. जाहिरातींच्या मधे कोरा स्क्रीन दाखवता येत नाही म्हणून नाईलाजाने काही तरी दाखवावे लागते त्याला आपण मालिका समजायचे. यात केवळ फायदाच आहे तो कलाकारांचा ! ते मालिका म्हणून जे काही दिसते त्यात भूमिका करतातच, शिवाय जाहिरातीतही काम करुन वेगवेगळी तेलं, साबण, बिस्कीटे, बनियन, इत्यादींचा खप वाढवायला हातभार लावतात. दोन्हीकडे घसघशीत मानधन त्यांना मिळतेच. त्यामुळे मालिका व त्यातील कथा ( असलीच तर) यांना साहित्यिक मूल्य असायलाच हवे असे कोणालाच चुकुनही वाटत नाही.मी जेव्हा टी. व्ही.अॉन करतो तेव्हा काहीतरी " करमणूक" मिळावी ही माझी छोटीशी अपेक्षा असते, कोणता साबण वापरावा, कोणते तेल लावावे ,कोणती बिस्कीटे खावीत हे जाणण्याची अपेक्षा नसते. एवढे सगळे असूनही मी म्हणजे ग्राहक म्हणजे राजा असे म्हटले जाते तेव्हा या खोटेपणाचा संताप येतो.
✅😃😃😃👆
भिकार मालिका, रटाळ टीव्ही चर्चा, विकला गेलेला मिडिया, मग काय भिंती कडे पाहू का ? म्हणून टीव्ही कडे पहाणारा दयनीय प्रेक्षक. मी दहा वर्षापूर्वी टीव्ही पहाणे सोडून दिलं. रद्दड जाहिराती. या चर्चेमुळे काहीही बदल होणार नाही. मग ही चर्चा ऐकण्यात रस नाही.
सहमत आहे... मी पण tv कधीच बघत नाही.
सुमारे 12- 15 वर्षात मी कोणतीच मालिका बघितलेल्या नाहीत. निसर्गाच्या माहितीच्या, घडामोडींच्या फिल्म्स (Animal planet, Discovary etc.) फक्त पाहतो.
@@viveknaralkar6007 correct
झि टीव्ही एवढ्या जाहिराती ब्रेकमध्ये चालवतो की आपण मूळ कार्यक्रम काय बघत होतो हेच बहुतेक प्रेक्षक विसरतो. त्यामुळे मी झि टीव्ही अणि इतर मराठी vahinuA पाहणच सोडून दिलं.
नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम खर्च खूप सुंदर होता आणि कला पलीकडचा होता . मी शाळेत असताना आई बाबा अगदी आवडीने बघायचे.
TH-cam वर आहे १९५ भाग.
@@paragbhise4008 Thank you
काही अपवादात्मक मालिका सोडल्या तर दहा मिनिटांच्या वर मालिकाच बघू शकत नाही इतक्या रटाळ त्या असतात.
हे सर प्राचीन काळातले एक्स्पर्ट आहेत. आज यूट्यूब पाहणारा प्रचंड प्रेक्षकवर्ग आहे त्याबद्दल बोला की!
Absolutely. He sounds like broker record "mass consumption..", "mass consumption..", "mass consumption.."
फक्त आता content ज्यात उत्तम आहे तेच टिकणार 🤞🏻
टि .व्ही. मालिका आणि वृत्त पत्रे यांना बाहेरचा रस्ता दाखवा आणि सुखी व्हा.....!!
Correct
Mata chi quality khup down zaliy
बातम्यांचे चॅनल पहाणे करोणा पासून सोडून दिलं आहे ...मीच नाही माझ्या आजूबाजूला ही अशांची संख्या वाढतेय...चॅनल वाल्याना वाटत खोटं दाखवून लोकांना फसवता येत ...पण उशिरा का होईना सोशल मीडिया वरून त्या गोष्टीतील खरे काय हे लोकांना कळते
मालिका ना उगाचच काहीतरी वळण देऊन ,कुठेतरी भरकटतात.बातम्या,चर्चासत्र तर अगदीच बघण्यासारखे नसतात.नुसता डोक्याला ताप.त्यापेक्षा आजकाल आम्ही , TH-cam वर आपली आवडीचे कार्यक्रम बघतो . चांगली राजकीय विश्लेषण ऐकतो बरीच चांगली माहिती मिळते.देशात काय चाललं आहे. रेसीपी,गाणी पाहिजे ते बघता येत.पूर्वी सारखे आता टीव्ही वर अवलंबून राहावे लागत नाही.
1857चे विचार आहेत. आता सर्वात मोठे content TH-cam Mobile वर आहेत. काय टीव्ही घेवून बसलात. भिकार मालिका देवून मराठी टीव्ही ला वाटेला लावले.
you tube वरील जुने मराठी कार्यक्रम किंवा sahydri वाहिनीवरील कार्यक्रम खूप लोक पाहत आहेत.
हो खरंय... मी पण जुने सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम बघते
खुपच छान मुलाखत मा.वैद्य साहेब
नवीन २२-२५ वर्षांचा MBA देखिल हेच बोलेल , The problem is in leadership in media.
OTT, NETFLIX etc what is the major content category?
Sex crime violence abusive language glorification of crime criminals and people of low character and low moral.
It reflect the character of leadership and investers in media in general.
Root jolt is required,
Cosmetic changes will not work.
मराठी तर कौटुंबिक कलहाच्या पलिकडे जाण्यास तयार दिसत नाही. विवाह बाह्य संबंधांना सहज घेणे पुरुषांचे खच्चीकरण आणि महिलांचे सबलीकरण हा नवीन ट्रेंड दिसतो.
Marathi serial tyanchya tukar lekana mule nahi chalat aahet..tech te ek tar sasu, Sunapee kinwa extra martial affair..Kala pramane 21 wya shatkatil stree, tichi aavane aani tyat jara tartamya thewale pahije...ugich malika khechat varshanuvarshe chalu thewaychya tya mule tya chalat nahit
Star pravahchya ratal malikancha trp changala mhanun chalavtat, sur nava sarkhya changalya programmena trp kami asato. TRPcha khel, tyamule quality programmesche haal. Purvi unch mazha zhoka sarkhya preranadayi malika houn gelya, ata samajala bighdavnarya serials for eg rang mazha vegala, aai kuthe, sukh mhanje etc hit hotat. 👈👎🤔🤨😡
खूपच महत्वाची चर्चा.
वावा छान मुलाखत. कृपया अधून मधून live मुलाखत घ्यावी व त्या मुलाखतीच्या प्रसारणाची आधी भरपूर जाहिरात करावी. यायोगे प्रेक्षकांनाही काही live प्रश्न विचारता येतील.
Excellent discussion. Thank you
छान....
विनायकजी संगीत विषयाच्या संदर्भात पण एक सत्र घ्या..
Absolute excellent interview. Mr Vaidya is expert par excellence. I thought I was seeing management case study 👌
नितीन जी तुम्ही नक्षत्रांचे देणे बद्दल उल्लेख केला आनंद झाला पण ते 27 कार्यक्रम पुन्हा कुठे पाहायला मिळतील मी यु ट्यूब वर शोधले पण इथे मला एकच कार्यक्रम मिळाला ,कृपया असेल तर लिंक शेअर करावी.
मालिकांचे लेखन चांगले पाहिजे तरच चालतील त्या, आणि तसेच चित्रपटांचेही.
जागृक मराठी कलाकार आणि लेखकांना निर्मात्यांनी आणि वाहिन्यांनी पाठबळ दिले पाहिजेत... मगच क्रांती घडेल.
Go woke .. go broke!!
Yevdhech uttar aahe
Nitin Bhai.Very well stated..*Content* story...no stardom....
TH-cam aahe na mass Sathi
कटकटी ह्या आहे की पैसे देऊन फक्त जाहिरात बघायची का? एक तर तेच तेच आणि नवीन काही नाही,त्या पेक्षा यूट्यूब बर किंवा ओटीटी बर आहे,
T v बघणं हा बरेच लोकांनी सोडून दिले केवळ जाहिराथी रठाल मालिका आहेत
विश्लेषण खूपच आवडल, पण masses आणि classes चा सुवर्णमध्य साधणे ही कसरत जमण थोडं अवघड झालंय, masses साठी जेव्हा कार्यक्रमांचा भडिमार झाला तेव्हा क्लासेस त्या पासून दूर गेले आणि आता त्या शिवाय जगण्याची सवय झाली आहे,
मराठी वाले फक्त पैसा कसा मिळवावा हे बघतात, डी डी फ्री वर सुद्धा चांगले कार्यक्रम दाखवले पाहिजे, यातुन सुद्धा चांगली कामाई करु शकतो.
सकाळ वृतपत्राचे चे बातमीचे पोडकास्ट केव्हाच सुरु झाले आहे
👌
wa wa khup wegla vishay...great job vinayak...
कालची मुलाखत आणि ह्यात किती फरक आहे हे आपल्याला पण जाणवले असेल
Only marketing as he rightly said with the help of your medium
People don't understand Marathi that much, maybe you are not targeting viewers from all over India so you don't think it as priority, but reality is this topic is for masses, its explained in clear Marathi, which is hard to understand to all, its not boil bhasaha, so subtitles in English and Hindi are required on priority, please make them available ASAP.
डिजिटल दिवाळी अंकाचा विचार करा खूप छान विषय घेताय
nustyaa screen increase karun kai karnaar ? jar movie content nasel tar lok nai bghanaar movie ...we should learn from K-Drama and Japanese anime for soft power.
अच्छा
एक्झॅक्ट उलट आहे, मी आधी मोठा व्हिडिओ बघतो मग ऑप्शन नसला तर मग तुमचे छोटे व्हिडिओ बघतो.
thnxs
discovery , national georaphic पण bore झालं आता..तेच तेच man vs wild...मी travel चे
channels बघतो
Ott chya series che episode chi quantity vadhavli tr quality rasatalala jail . Teachable pn TV channels hoil
🙏🙏🙏🙏
हॅशटॅगमध्ये टेलीव्हिजनचे इंग्रजी स्पेल्लिंग सुधारावे ही विनंती
हल्ली दोनच चांगले सिनेमा आले rocketry आणि 777 चार्ली बस्स बाकी इमोशनल drama आणि हवेत उडणाऱ्या गाड्या।अजून एक बघण्यासारखं सिनेमा "ship of theseus"
Ship of theseus
Mostly one cast have dominance in marathi serials ( this is intentional also)and punere character s .
Note: I am not from sc/st cast , even I am not believing in any cast, my note is longer than my comment bez. Of my surname may dilute my honest review..
Limited Episode have 52 108
Marathi che ratal ani panchat serials.. as vatte fakt aplya lokanna paisa milav mahanun banavle jatat
Lay bekar marathi cinema asto kay pan aste.
@@Dd_12348 🤣🤣🤣✅👆
Ekdam barobar aahe ✅✅😃👆
Maharastra til udyog sandhi Badal mahiti dya
Screen wadhvun kay nay content changla द्या saglya picture madhun वासना विकली जातेय बाकी काय नाय मग त्या webseries पण तेच करतायत ।
Ekdam tukar malika TV var ka dakhavta changale vishay gheun malika ka banvat nahi .
Eg. Vadalvat, 405 Anandvan, prapanch, pimpalpan, Gangadhar Tipre, Asambhav, etc ata kay chalu aahe.🙏😠
Unch mazha zhoka visarlat ka? Add kara.
@@Libra6 yes thanks
crux is brahmnical culture and needed bahujanvadi culture means inclusivness. learn from south industry which is inclusivness
Agreed
A good marketing effort for a multifold increase in multiplex screens (from less than 10K to over 40K!) by a successful film producer among the many caps he dones. Yet a very informative and insight giving discussion!!
मराठी serial ani cinema tyanchya kartuvane padtat. 😀😀😀😀
👌🤣🤣🤣👆✅
#Television kara
What about Kashmir file
Marathi peoples now divided politically...so the impact comes on the viewers. Serials started targeting region, religion,class and caste. So peoples wanted to stay away.
Pachalag yavar tumhi prashan nahi vicharle. Ki evdhya ratal malika ka deta
Waadhatya Unemployment mule India madhe Hindi ani Marathi films ani Tv Industry madhe "kahipan paanchat entertainment" chya naavakhali lakho, karodo Rs.💰💰💰💰💰 chi Udhalpatti chalu aahe.....🤯🤔🤷♂️🤣🤣🤣
Excellent perception and thought provoking.
Thanks VP . May I know your e mail id. Thanks