श्री विनायक राव, नमस्कार फ्रॉम ऑस्टिन अमेरिका. मुद्दामून मराठीत लिहीत आहे. मी तुमच्या चॅनेल चा प्रचंड फॅन आहे व शक्य होईल तेवढे तुमचे सर्व प्रोग्रॅम मी बघायचा प्रयन्त करतो. नेहमीप्रमाणेच तुमची यावेळेस श्री आशुतोष कोतवाल यांची मुलाखत सुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही विचारलेले प्रश्न अगदी योग्य होते व अर्थातच श्री कोतवाल यांनी त्याची अगदी अभ्यासपूर्ण उत्तर दिली. तुमच्या ह्या आणि काही पूर्वीच्या मुलाखतींमधून मला एक अत्यंत महत्वपूर्ण गोस्ट लक्षात आली. तुम्ही बऱ्याचवेळा असा प्रश्न विचारता - की जर अमेरिकेत असे करतात किंवा अमेरिकेत अमुक अमुक असे होऊ शकते तर ते आपल्याला भारतात का नाही करता येत? किंवा आपण भारतीय जर एवढे हुशार आहोत तर मग आपण अमेरिके सारखी प्रगती म्हणा किंवा अमेरिके सारखी महासत्ता का नाही बनू शकत? मला हि हा प्रश्न खूप पूर्वी पडायचा. मला असे वाटते कि तुमच्या या प्रश्नाचे उत्तर ह्यावेळेस श्री कोतवाल यांनी खूप चांगले दिलेले आहे. प्रॉब्लेम भारवासियांच्या हुशारीचा नाहीये. प्रॉब्लेम आहे तो भारतीय मनोवृत्तीचा. भारतीय समाज रचनेचा. जर ह्याचे अगदी एक्स्पर्ट आणि एक्शनेबल उत्तर हवे असेल तर कृपया एखाद्या एक्स्पर्ट साइकोलॉजिस्ट किंवा सोसिअल साइण्टिस्ट ला बोलावून त्यांना हाच प्रश्न विचारून ह्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करावा. खरे म्हणजे बऱ्याच जणांना (किंवा समाज एज अ होल ) स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेले आवडत नाहीत किंवा तसा निष्कर्ष कोणी काढलेला आवडत नाही. आणि जर ती व्यक्ती परदेशातील असेल तर चान्सच नाही. पण जर तुमच्या वरील प्रश्नाचे खरे खुरे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर असा एखादा टफ इंटरव्यू तुम्हाला घ्यायला नकीच काही हरकत नाही. तुम्ही खूप बॅलन्स आणि अभ्यासू मनोवृत्तीचे आहात असा माझा समज आहे म्हणून तुम्हीच हे करू शकाल. तुम्हाला आणि तुमच्या टीमला ऑल दि बेस्ट. जरका तुम्ही इथे येणार असाल तर अवश्य कळवा. माझा इमेल निरंजन डॉट ओक एट जीमेल डॉट कॉम
Very thoughtfully said..Key expert in field of pychology like Anand Nadkarni and few others should be able to analyse it effectively and suggest possible approaches to be taken by parents
भारतीय मनोवृत्ती कधी बदलणार??? हे काम शिक्षक करू शकतात. IIT सारख्या संस्था शिक्षक तयार करण्यासाठी आसाव्यात आणि कोतवाल सर, तुम्ही स्वतः, विनायक पाचलग सारख्यांनी पुढे यावं. राजकारणात यावं आणि राजकारणाचा देखील दर्जा सुधारायला हवा.
What a content ! Thankyou team Think Bank for inviting such a valuable resource. People who are constantly in an awareness journey of their own life decisions will totally understand what he is saying and what Mr. Vinayak is asking... I literally had tears at 35:55 His experience speaks and it is just so valuable ! 🌷
Excellent and eye opening talk. Thank you Dr.Ashutosh Sir for sharing your views and many thanks to Think Bank for inviting scientists and thinkers on the channel. Please continue to invite more people like Kotwal sir.
कोतवाल सर म्हणाले त्याप्रमाणे आपण आपलं ज्ञान वाढवत पुढे गेलं पाहिजे. आता या काळात द्रोणाचाऱ्यांची गरज कमी आहे. कारण ज्ञानाचं भांडार आता सर्वांसाठी खुलं आहे. गरज आहे ती आपल्या प्रयत्नांची, आपल्या जिद्दीची, आणि आवडणाऱ्या विषयात एकाग्रता वाढवण्याची. इंटरनेट च्या काळात अज्ञान हे प्रारब्ध नाही आणि ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाही. तेव्हा ज्ञान वाढवा.. पुढे चालत रहा. हेच योग्य आहे.
My dream country USA , I will be there soon , as every African wants to be In USA , every Indian wants to be in USA , nothing wrong it that , given chance most Indian will leave India , India is failed , third world country , USA is first world , welfare country , i love only USA , i was there in 2017 ,
श्री. विनायक, कृपया मुलाखतीत ढेकर टाळण्यासाठी प्रयत्न करा. सुमारे 49:47 व्या मिनिटाला, मी एक ढेकर ऐकले. कृपया आपल्या संपादन कार्यसंघाला व्हिडिओ आणि किंवा सामग्री अधिक परिश्रमपूर्वक वाचण्यास आणि संपादित करण्यास सांगा. विषय आणि अतिथी विषयी, प्रश्न विचारला आणि उत्तर दिले संबंधित, विचारशील आणि उपयुक्त होते. आपल्या संपूर्ण कार्यसंघाचे तसेच अतिथी स्पीकरचे आभार.
पगार! Generalist लोक भारतात शक्यतो "मॅनेजर " होतात, गब्बर पगार घेतात, आणि तशी "specialist कोणी नसतोच, असलास तर फार कमी पगार देतात टीम मध्ये. अमेरिकेत specialist चा पगार त्याच्या reporting मॅनेजर पेक्षा (generalist) जास्त असू शकतो.
पहिल्यांदा कोणीतरी चांगला आणि वेगळा माणूस भेटला. असे लोकं पुढे आणणे गरजेचे आहे. फालतू पोकळ अभ्यास असणारे राजकीय विश्लेषक आणण्यापेक्षा असे लोकं आणण योग्य होईल
ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी लहानपणापासून किंवा त्या़च्या शालेय वयापासूनच मुलांमधिल संशोधक वृत्ती शोधली पाहिजे, त्यांच्या मधे जिज्ञासू वृत्तीची जाणीवपूर्वक जोपासना करण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावली पाहिजे. मा . कोतवाल सरांमधेही लहानपणापासून संशोधक वृत्ती असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. म्हणजेच तुमचे करियर बाबत स्वतःचे स्वप्न असायला पाहिजे. आणि अशा स्वप्नाला फक्त भारताबाहेर म्हणजे अमेरिकेत गेल्यावरच पंख लाभतात हे एके काळी सत्य होते.. पण आता असे अमेरिकन ड्रीम बाळगलेच पाहिजे असे राहिलेले नाही. तुम्हाला ते सध्याच्या काळात भारतामधे राहूनही पूर्ण करता येईल असे मला वाटते... हां.... भारताच्या राजकीय सत्तेचे नेतृत्व कोण करत आहेत यावर ते स्वप्न पूर्ण होईल किंवा नाही हे नक्कीच अवलंबून आहे..
कोतवाल साहेबाची खंत त्यांची सारखे लोक त्यांना ग्लॅमरस नसते पण पाचलग साहेबांनी कोतवाल साहेबांना मीडिया मधे आणुन महत्व दीले त्यासाठी कौतुक करायला पाहिजे.
I have the same grouse against Nehru. He established higher education institutions but completely ignored elementary/primary education and did not standardized it. Grave injustice to our country....
I live abroad & I agree with you totally. Our foundation remained weak & that also resulted in population explosion 300 Million to 1300 million in 75 years!! .
Because Nehru and his team wanted to give a major push towards higher education, to get expected results quickly. He died in 1964 ( not sure). But his followers or successors had the opportunity to promote and develop the grassroot education. But was it done?
This is not a Grave Mistake , he just followed the plan , this was well planned Chaos , just like most ordinary , middle class Indians think democracy is good but implementation is bad , they are wrong , this fake democracy designed to keep you PPL enslaved , then you will realise the what's happening , similar way , keeping country third world / failed state it's important to have weak , unskilled , confused , liability population for that having failed , fake primary education is must , so he just followed orders from western bankers who ruled the world over you PPL for last 300 years
Please keep inviting such scientists on your channel to discuss more related to development in science only. This is a sincere request from a researcher who is a genuine viewer of the content on your channel.
मालक प्रश्न आहे की इंडियन मुलं अमेरिकेत जातात ते फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही असं मला वाटतं कारण जी luxury ifestyle फक्त श्रीमंतांना परवडते इंडिया मध्ये तेच लक्झरी लाईफ एखाद्या average माणसाला मिळू शकत ,. इंडिया मध्ये साध्या साध्या गोष्टींसाठी स्ट्रगल असतो ह्याच्या वर एखादा कार्यक्रम केलात तर बरे होईल
दीर्घ काळानंतर सामान्य प्रेक्षक /दर्शक / व नागरिकांच्या मनात कोलाहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर विशेषतः शिक्षणक्षेत्र व नोकरी अथवा व्यावसायिक क्षेत्रात युवकांना व पालकांनाही मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री कोतवाल यांची निवड योग्यच होती विनायकराव त्यानी मांडलेले विचार / मते कदाचित सर्वांना पटतील किंवा नाही याचा विचार न करता अरे एखाद्या जटिल प्रश्नावर त्यानी सुचवलेल्या मार्गांचा अभ्यास करायला काय हरकत थिंक टॅंक वरचा हा व्हीडिओ नक्कीच थिंकिंग करायला उद्युक्त जरल
You are wrong. Scientists are heros of Indians but they are not the heros for the media and journalists. You talk to people about Kalam or now Nambi Narayan people show immense respect and admiration for them but when they are known to people. It is the job of authors, journalists, media, news papers, films and government to write about them, to talk about them, give them the honour, respect and footage that is required. When people know about them, they feel proud and they see a hero, an icon in them. But more than bringing our talent in lime light our media and journalists want to criticize Modi when he goes to ISRO on the day of Mangal Mission or Moon mission.
You are wrong. A person like sushant singh rajput who was academically brilliant felt the need to join bollywood. (Many youngsters admire him). What does this tell about indian society?
@@rohitsinghsharma5012 one of my cousins who is academically brilliant, very good at drawing and painting, mountaineering, completed BE IT became actor in Marathi industry. No one in the family is in entertainment industry and they didn't like this decision. Infact everyone in the family is highly educated including her parents and they always discouraged her from acting in plays etc during college and school but participating in elocution, debates, poetry recitation, anchoring was acceptable to them. She told me that she always wanted to do acting but due to family pressure she persued education, she got recruited in a very good IT company through campus and worked for 2 years, even cleared GRE and TOEFL with very high score for her parents. Then she asked them to let her try for some auditions, if she doesn't get a good break she will go to USA for postgrad. But she got a very good serial and she is now in entertainment industry. So many times especially intelligent people can pickup and do many things in parallel, often can not decid what they want to do and many times it is family pressure. Some times it is destiny like in case of R Madhavan. But that doesn't mean that scientists are not icon for them.
@@rohitsinghsharma5012 she wanted to be in entertainment from childhood but went for technical education due to family pressure. And why should we not have educated and intelligent people in entertainment? They can bring new ideas and new technology to industry. Do you know Ajay Devgan owns a software company which works on software technology for movie making? In each of his movies he uses some special technology and he sells that technology to industry via that movie so even if his movie doesn't earn hundreds of crores, he makes money by selling technology. Why can't technically educated people in industry bring such kind of ideas?? Our entertainment and movies actually lack technology and new innovative stories because we don't have people with that outlook.
ह्याच्या इतके उदात्त ड्रीम भरताबाबत भारतियाचे आसुच शकत नाही: माझा भारत इतका प्रगत व्हावा की अमेरिकन नागरिक तेथील भारतीय कांसोलेटच्या बाहेर, उच्च शिक्षण घेण्यासाठी विझा अर्ज घेऊन लाम्बच लाम्ब रांगा लाऊन उभे आहेत, असे दृश्य पहाणे.
Rocketry - Can Indian dream lead? How many chiters involved get punished? Whether chiters are more safe in India than Indian dreamers? If parents want their child should Indian dreamer, they must be confident about his security .
Affordable higher education for all will solve so many problems in Medical . University all departments MUST innovate compulsorily something and present collectively every year ( NO COPY PASTE) . Those going abrode for jobs they must return to motherland by way of TAX &for that there must be a formula according to expenditure for that degree
अमेरिकेत जाणारे टॅलेंट दाखवायला जात career, पैसा तेवढ्याच साठी जातात आणि भारतातील शिक्षणाचा फायदा भारतातील लोकांना होत नाही हि अत्यंत खेदाची बाब आहे,देशा साठी होत नाही आपल्या शाळा, कॉलेज मधील शिक्षकांचा अपमान आहे असे वाटते.
बाबा रे आपली जनसंख्या एवढी आहे की सगळ्यांसाठी संधी मिळणं अशक्य आहे. त्यात आरक्षणामुळे जी खरोखर होतकरू मुलं आहेत त्यांना अजिबात संधी मिळत नाही आणि खितपत पडावं लागतं. तर त्यांनी अमुक एका जाती-वर्णात जन्माला आले म्हणून आयुष्यभर खसताच खाव्यात का की स्वतःचा आयुष्य पण घडवावं? बरं, स्वतःचं आयुष्य घडवल्याशिवाय देशाचे भलं कोणी करणार कसं?
पूर्वीचे शास्त्रज्ञ येडे बगाळे होते ते कुठल्या univercity जात नव्हते न्यूटन ने सफरचंद खालीच का पडले इकडे तिकडे का पडले नाही त्या shot मधे गुरुत्वाकर्षण चा शोध लावला, जेम्स वॅट ने किटलीच्या वाफेवरून झाकण का उडते त्यावर रेल्वे इंजिन शोध लागला आता तसे नाही....
या सामान्य माणसासाठी सांगतलेल्या कथा आहेत.प्रत्यक्षात त्याकरिता ते सिध्द करण्यासाठी निरिक्षण प्रयोग अभ्यासात झोकून द्यावे लागते.मग ते गबाळे असले काही किंवा सुटा बुटातले असले काही सर्वांना सारखे.
Here he did not address the main point of the American system which is immense amounts of grants the universities and companies get for research. They are in millions. An interview on this channel itself had given a figure of 2.6 million dollars to develop 1 molecule for a medicine. This is an average cost not the maximum one and for a mostly essential field. NASA's annual budget is 22.6 billion dollars for 2020 whereas for ISRO it is 1.684 billion which is phenomenal. Where does all this money come from? Tax payers and weapons and oil. That is just bad. Its a request to all that if anyone wants to go abroad for anything, please think about from where the money which you will earn is coming from and the one which you are going to spend is going.
@@omkarpatwardhan3070 okay for uninformed and little arrogant like you- the grants are in millions and NASA budgets are in billions from tax payers money is true. USA has had world class universities dating back 18th and 19th century. So they have an established system for last 200 years to fund universities, make great technicians, entrepreneurs to make great products and the circle goes on. We were not independent until 1947, so there is no question we would be anywhere close. USA has land 3 times india and population 1 fourth of it they is per capita resource capacity is immense. India will take time and population control is mandatory requirement. Now to the other aspect of your message- yes it is tax payers money and yes it is funded by wars and such and it is wrong but show me 1 rich economy today without any colonial/war mongering criminal past. We just have to accept it as is. Saying because USA does this, noone should go from india to USA is fool's paradise. IT industry brings in billions of dollars which without Indians going to USA is not possible for starters. What we do to strengthen india is a separate issue. Not going to US makes no difference to them. They have chinese, philipino, korean, Brazilian lined up now to do their jobs. I work with a company sponsored by NASA so in some capacity to tell you this.
@@Ashish-nd3xj Okay this is very generic information that you are telling the 'arrogant'. The point here is not only of India's development, world class universities which are again funded by fees coming mostly from foreign students. If you are so informed then you must know that the fees for local students are pretty low and for people coming from countries outside the US are pretty high. Why? If education is to be given on merit then why the difference in fees? Its a business of dollars, the universities are like companies, not educational institutions. Secondly, the products that are made, most of them are not utilities of need, they are products of desire, and which are made mostly in China. Not the USA, so it does not matter for the US being 3 times that of India, rather its a sore spot that inspite of having that much land they do not use their own but plunder the world. Please read about the exports of the US and its fiscal deficits and the debt problem it is having. So basically it is about the requirement of all the infrastructure and the so called innovations. So basically you are saying that rather than changing the ever increasingly consumerist and completely exploitative practises of the Americans and Europeans we adjust to them and be their slaves? So according to you it is fine if you loot, plunder, grab exploit and in the end destroy someone's land country culture and kill a lot of people like they did in iraq to create a so called prestigious so called university? And if that is your approach it is just petty and selfish. Ani sir, saglyannach vatat asta Shivaji nehmi shejarchyachya gharat janmala yava. Yach systemmadhe mindhe mhnaun kiti disvas nokri karnar? Jara ya manasik gulamgiritun baher ya. And please read about the about 53 countries that the americans have literally looted for their personal and financial gains. Also read about the Federal reserve system which funds the government based on bonds. which is again a private bank, they dont even have their central national bank. I am not in the paradise sir, I am making an appeal that be informed and think for the greater good not selfish gains. Yes it makes no difference to them but the scene is as you mentioned due to the huge population Indians are their customers and all other countries cannot compete with that. And the IT industry bringing millions of dollars into India. True, that does happen. Do you know why we need dollars? If you do great! Then the system do you not think is unjust? and if you dont know please do read about it.
श्री विनायक राव, नमस्कार फ्रॉम ऑस्टिन अमेरिका. मुद्दामून मराठीत लिहीत आहे. मी तुमच्या चॅनेल चा प्रचंड फॅन आहे व शक्य होईल तेवढे तुमचे सर्व प्रोग्रॅम मी बघायचा प्रयन्त करतो. नेहमीप्रमाणेच तुमची यावेळेस श्री आशुतोष कोतवाल यांची मुलाखत सुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही विचारलेले प्रश्न अगदी योग्य होते व अर्थातच श्री कोतवाल यांनी त्याची अगदी अभ्यासपूर्ण उत्तर दिली.
तुमच्या ह्या आणि काही पूर्वीच्या मुलाखतींमधून मला एक अत्यंत महत्वपूर्ण गोस्ट लक्षात आली. तुम्ही बऱ्याचवेळा असा प्रश्न विचारता - की जर अमेरिकेत असे करतात किंवा अमेरिकेत अमुक अमुक असे होऊ शकते तर ते आपल्याला भारतात का नाही करता येत? किंवा आपण भारतीय जर एवढे हुशार आहोत तर मग आपण अमेरिके सारखी प्रगती म्हणा किंवा अमेरिके सारखी महासत्ता का नाही बनू शकत? मला हि हा प्रश्न खूप पूर्वी पडायचा. मला असे वाटते कि तुमच्या या प्रश्नाचे उत्तर ह्यावेळेस श्री कोतवाल यांनी खूप चांगले दिलेले आहे. प्रॉब्लेम भारवासियांच्या हुशारीचा नाहीये. प्रॉब्लेम आहे तो भारतीय मनोवृत्तीचा. भारतीय समाज रचनेचा. जर ह्याचे अगदी एक्स्पर्ट आणि एक्शनेबल उत्तर हवे असेल तर कृपया एखाद्या एक्स्पर्ट साइकोलॉजिस्ट किंवा सोसिअल साइण्टिस्ट ला बोलावून त्यांना हाच प्रश्न विचारून ह्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करावा. खरे म्हणजे बऱ्याच जणांना (किंवा समाज एज अ होल ) स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेले आवडत नाहीत किंवा तसा निष्कर्ष कोणी काढलेला आवडत नाही. आणि जर ती व्यक्ती परदेशातील असेल तर चान्सच नाही. पण जर तुमच्या वरील प्रश्नाचे खरे खुरे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर असा एखादा टफ इंटरव्यू तुम्हाला घ्यायला नकीच काही हरकत नाही. तुम्ही खूप बॅलन्स आणि अभ्यासू मनोवृत्तीचे आहात असा माझा समज आहे म्हणून तुम्हीच हे करू शकाल. तुम्हाला आणि तुमच्या टीमला ऑल दि बेस्ट. जरका तुम्ही इथे येणार असाल तर अवश्य कळवा. माझा इमेल निरंजन डॉट ओक एट जीमेल डॉट कॉम
Very thoughtfully said..Key expert in field of pychology like Anand Nadkarni and few others should be able to analyse it effectively and suggest possible approaches to be taken by parents
भारतीय मनोवृत्ती कधी बदलणार??? हे काम शिक्षक करू शकतात. IIT सारख्या संस्था शिक्षक तयार करण्यासाठी आसाव्यात आणि कोतवाल सर, तुम्ही स्वतः, विनायक पाचलग सारख्यांनी पुढे यावं. राजकारणात यावं आणि राजकारणाचा देखील दर्जा सुधारायला हवा.
अतिशय चांगले सांगितले तुम्ही..मराठीत कमेंट दिलीत हे फार आवडलं..धन्यवाद..
विनायक भाऊ, खूप महत्वाचं काम करत आहात. असेच विविध तज्ञ मंडळीचे इंटरव्ह्यू घेत रहा आणि महाराष्ट्राच समाजभान उंचावत रहा..
Think bank, thank you for bringing such intellectual minds on this platform 👍🏻
असेच उत्तम लोकं आम्हाला भेट्वल्या बद्दल धन्यवाद, काय क्वालिटी उपक्रम चालू आहे तुमचा ... खूपच छान.... चॅनल is best
सरांवर लोकसत्ता मध्ये दि.7 मे 2022 ला लेख आला होता. त्यात त्यांच्या संशोधनाची तोंडओळख होती आज सरांना ऐकायला भेटल ' खूप समाधान वाटलं.
एका शास्त्रज्ञांची चांगली मुलाखत घेतल्या मुळे बौद्धिक आनंद, वेगळी दृष्टी, some basic concepts clarity मिळाली. दोघांनाही धन्यवाद !
What a content ! Thankyou team Think Bank for inviting such a valuable resource.
People who are constantly in an awareness journey of their own life decisions will totally understand what he is saying and what Mr. Vinayak is asking...
I literally had tears at 35:55
His experience speaks and it is just so valuable ! 🌷
Thank you for bringing up this Interesting discussion on a unique yet important topic.
खूप छान चर्चा
दर्जेदार interview
Excellent and eye opening talk. Thank you Dr.Ashutosh Sir for sharing your views and many thanks to Think Bank for inviting scientists and thinkers on the channel. Please continue to invite more people like Kotwal sir.
इंडियन ड्रीम हे भारतीय धार्मिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती मुळे अडचणीत आहे.
हीच धारणा जो पर्यंत बाळगून आहे तोपर्यंत इंडियन ड्रीम शक्य नाही.
हे डोक्यात ठेवून आपण पळवाटा शोधत आहोत का?
कोतवाल सर म्हणाले त्याप्रमाणे आपण आपलं ज्ञान वाढवत पुढे गेलं पाहिजे. आता या काळात द्रोणाचाऱ्यांची गरज कमी आहे. कारण ज्ञानाचं भांडार आता सर्वांसाठी खुलं आहे. गरज आहे ती आपल्या प्रयत्नांची, आपल्या जिद्दीची, आणि आवडणाऱ्या विषयात एकाग्रता वाढवण्याची. इंटरनेट च्या काळात अज्ञान हे प्रारब्ध नाही आणि ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाही. तेव्हा ज्ञान वाढवा.. पुढे चालत रहा. हेच योग्य आहे.
My dream country USA , I will be there soon , as every African wants to be In USA , every Indian wants to be in USA , nothing wrong it that , given chance most Indian will leave India , India is failed , third world country , USA is first world , welfare country , i love only USA , i was there in 2017 ,
अतिशय छान मुलाखत आहे..धन्यवाद.
श्री. विनायक, कृपया मुलाखतीत ढेकर टाळण्यासाठी प्रयत्न करा. सुमारे 49:47 व्या मिनिटाला, मी एक ढेकर ऐकले.
कृपया आपल्या संपादन कार्यसंघाला व्हिडिओ आणि किंवा सामग्री अधिक परिश्रमपूर्वक वाचण्यास आणि संपादित करण्यास सांगा.
विषय आणि अतिथी विषयी, प्रश्न विचारला आणि उत्तर दिले संबंधित, विचारशील आणि उपयुक्त होते. आपल्या संपूर्ण कार्यसंघाचे तसेच अतिथी स्पीकरचे आभार.
Agreed. Peheravavar pan jara lakshya dena jaruri ahe. Kahi videos madhe hmmmm ho ase vichitra hunkar pan yetat
Inspiring!
0:42👈😁 आशुतोष सरांनी समोरील ‘न्यू यार्क सीटी’च्या (NEW YRK CTY) टी-शर्टकडे पाहत ‘अमेरिकन ड्रीम’वर भाष्य केले!😁😁😁
पगार!
Generalist लोक भारतात शक्यतो "मॅनेजर " होतात, गब्बर पगार घेतात, आणि तशी "specialist कोणी नसतोच, असलास तर फार कमी पगार देतात टीम मध्ये.
अमेरिकेत specialist चा पगार त्याच्या reporting मॅनेजर पेक्षा (generalist) जास्त असू शकतो.
Journalist*
Contentfull interview ! Thank you think bank.
Very nice interview 👌🏼👌🏼
Nice discussion
पहिल्यांदा कोणीतरी चांगला आणि वेगळा माणूस भेटला.
असे लोकं पुढे आणणे गरजेचे आहे. फालतू पोकळ अभ्यास असणारे राजकीय विश्लेषक आणण्यापेक्षा असे लोकं आणण योग्य होईल
Good observations
wow! the intro itself was mind blowing! Really! Rarely get to hear a lot from the heros of pure sciences!
ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी लहानपणापासून किंवा त्या़च्या शालेय वयापासूनच मुलांमधिल संशोधक वृत्ती शोधली पाहिजे, त्यांच्या मधे जिज्ञासू वृत्तीची जाणीवपूर्वक जोपासना करण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावली पाहिजे. मा . कोतवाल सरांमधेही लहानपणापासून संशोधक वृत्ती असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. म्हणजेच तुमचे करियर बाबत स्वतःचे स्वप्न असायला पाहिजे. आणि अशा स्वप्नाला फक्त भारताबाहेर म्हणजे अमेरिकेत गेल्यावरच पंख लाभतात हे एके काळी सत्य होते.. पण आता असे अमेरिकन ड्रीम बाळगलेच पाहिजे असे राहिलेले नाही. तुम्हाला ते सध्याच्या काळात भारतामधे राहूनही पूर्ण करता येईल असे मला वाटते... हां.... भारताच्या राजकीय सत्तेचे नेतृत्व कोण करत आहेत यावर ते स्वप्न पूर्ण होईल किंवा नाही हे नक्कीच अवलंबून आहे..
Thank you for this interview . Great views 👍🏽
Super interview 💐💐 real analyst . Thank you think bank 👍
Generalists - Edison, Steve jobs
specialists - Tesla , Steve wazniac
good talk...
Very insightful interview. We would like to listen about his work and challenges in it.
Not only scientist but a philosopher too!
Content is realllllllly good 🔥
कोतवाल साहेबाची खंत त्यांची सारखे लोक त्यांना ग्लॅमरस नसते पण पाचलग साहेबांनी कोतवाल साहेबांना मीडिया मधे आणुन महत्व दीले त्यासाठी कौतुक करायला पाहिजे.
I have the same grouse against Nehru.
He established higher education institutions but completely ignored elementary/primary education and did not standardized it.
Grave injustice to our country....
I live abroad & I agree with you totally. Our foundation remained weak & that also resulted in population explosion 300 Million to 1300 million in 75 years!! .
Because Nehru and his team wanted to give a major push towards higher education, to get expected results quickly. He died in 1964 ( not sure). But his followers or successors had the opportunity to promote and develop the grassroot education. But was it done?
This is not a Grave Mistake , he just followed the plan , this was well planned Chaos , just like most ordinary , middle class Indians think democracy is good but implementation is bad , they are wrong , this fake democracy designed to keep you PPL enslaved , then you will realise the what's happening , similar way , keeping country third world / failed state it's important to have weak , unskilled , confused , liability population for that having failed , fake primary education is must , so he just followed orders from western bankers who ruled the world over you PPL for last 300 years
Aaplya deshat basic sciences madhe research la adhik protsahan dile gele pahije ?
Wisdom
Invite such people regularly
Please keep inviting such scientists on your channel to discuss more related to development in science only. This is a sincere request from a researcher who is a genuine viewer of the content on your channel.
Dharma personal ani gharat tthevava
Merit peksha himmat ani mehnat pahije
Chinese society (middle class) mindset is somewhat similar to indian mindset. How they have progressed so much in fundamental science
मालक प्रश्न आहे की इंडियन मुलं अमेरिकेत जातात ते फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही असं मला वाटतं
कारण जी luxury ifestyle फक्त श्रीमंतांना परवडते इंडिया मध्ये तेच लक्झरी लाईफ एखाद्या average माणसाला मिळू शकत ,. इंडिया मध्ये साध्या साध्या गोष्टींसाठी स्ट्रगल असतो
ह्याच्या वर एखादा कार्यक्रम केलात तर बरे होईल
दीर्घ काळानंतर सामान्य प्रेक्षक /दर्शक / व नागरिकांच्या मनात कोलाहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर विशेषतः शिक्षणक्षेत्र व नोकरी अथवा व्यावसायिक क्षेत्रात युवकांना व पालकांनाही मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री कोतवाल यांची निवड योग्यच होती विनायकराव
त्यानी मांडलेले विचार / मते कदाचित सर्वांना पटतील किंवा नाही याचा विचार न करता
अरे एखाद्या जटिल प्रश्नावर त्यानी सुचवलेल्या मार्गांचा अभ्यास करायला काय हरकत थिंक टॅंक वरचा हा व्हीडिओ नक्कीच थिंकिंग करायला उद्युक्त जरल
Particle and experimental physics reminded me of series big bang theory 😅
Start with WHY ?
You are wrong. Scientists are heros of Indians but they are not the heros for the media and journalists. You talk to people about Kalam or now Nambi Narayan people show immense respect and admiration for them but when they are known to people. It is the job of authors, journalists, media, news papers, films and government to write about them, to talk about them, give them the honour, respect and footage that is required. When people know about them, they feel proud and they see a hero, an icon in them. But more than bringing our talent in lime light our media and journalists want to criticize Modi when he goes to ISRO on the day of Mangal Mission or Moon mission.
You are wrong. A person like sushant singh rajput who was academically brilliant felt the need to join bollywood. (Many youngsters admire him).
What does this tell about indian society?
@@rohitsinghsharma5012 one of my cousins who is academically brilliant, very good at drawing and painting, mountaineering, completed BE IT became actor in Marathi industry. No one in the family is in entertainment industry and they didn't like this decision. Infact everyone in the family is highly educated including her parents and they always discouraged her from acting in plays etc during college and school but participating in elocution, debates, poetry recitation, anchoring was acceptable to them. She told me that she always wanted to do acting but due to family pressure she persued education, she got recruited in a very good IT company through campus and worked for 2 years, even cleared GRE and TOEFL with very high score for her parents. Then she asked them to let her try for some auditions, if she doesn't get a good break she will go to USA for postgrad. But she got a very good serial and she is now in entertainment industry. So many times especially intelligent people can pickup and do many things in parallel, often can not decid what they want to do and many times it is family pressure. Some times it is destiny like in case of R Madhavan. But that doesn't mean that scientists are not icon for them.
@@supriyapuranik3433 after studying hard working for entertainment industry???????
Indian mentality.
First do IIT,then IIM, then IAS and then guitar.
@@rohitsinghsharma5012 she wanted to be in entertainment from childhood but went for technical education due to family pressure. And why should we not have educated and intelligent people in entertainment? They can bring new ideas and new technology to industry. Do you know Ajay Devgan owns a software company which works on software technology for movie making? In each of his movies he uses some special technology and he sells that technology to industry via that movie so even if his movie doesn't earn hundreds of crores, he makes money by selling technology.
Why can't technically educated people in industry bring such kind of ideas?? Our entertainment and movies actually lack technology and new innovative stories because we don't have people with that outlook.
ह्याच्या इतके उदात्त ड्रीम भरताबाबत भारतियाचे आसुच शकत नाही:
माझा भारत इतका प्रगत व्हावा की अमेरिकन नागरिक तेथील भारतीय कांसोलेटच्या बाहेर, उच्च शिक्षण घेण्यासाठी विझा अर्ज घेऊन लाम्बच लाम्ब रांगा लाऊन उभे आहेत, असे दृश्य पहाणे.
Rocketry - Can Indian dream lead? How many chiters involved get punished? Whether chiters are more safe in India than Indian dreamers? If parents want their child should Indian dreamer, they must be confident about his security .
Affordable higher education for all will solve so many problems in Medical . University all departments MUST innovate compulsorily something and present collectively every year ( NO COPY PASTE) .
Those going abrode for jobs they must return to motherland by way of TAX &for that there must be a formula according to expenditure for that degree
Too good! But I think caste system was a kind of specialization
अमेरिकेत जाणारे टॅलेंट दाखवायला जात career, पैसा तेवढ्याच साठी जातात आणि भारतातील शिक्षणाचा फायदा भारतातील लोकांना होत नाही हि अत्यंत खेदाची बाब आहे,देशा साठी होत नाही आपल्या शाळा, कॉलेज मधील शिक्षकांचा अपमान आहे असे वाटते.
बाबा रे आपली जनसंख्या एवढी आहे की सगळ्यांसाठी संधी मिळणं अशक्य आहे. त्यात आरक्षणामुळे जी खरोखर होतकरू मुलं आहेत त्यांना अजिबात संधी मिळत नाही आणि खितपत पडावं लागतं. तर त्यांनी अमुक एका जाती-वर्णात जन्माला आले म्हणून आयुष्यभर खसताच खाव्यात का की स्वतःचा आयुष्य पण घडवावं? बरं, स्वतःचं आयुष्य घडवल्याशिवाय देशाचे भलं कोणी करणार कसं?
पूर्वीचे शास्त्रज्ञ येडे बगाळे होते ते कुठल्या univercity जात नव्हते
न्यूटन ने सफरचंद खालीच का पडले इकडे तिकडे का पडले नाही त्या shot मधे गुरुत्वाकर्षण चा शोध लावला, जेम्स वॅट ने किटलीच्या वाफेवरून झाकण का उडते त्यावर रेल्वे इंजिन शोध लागला आता तसे नाही....
या सामान्य माणसासाठी सांगतलेल्या कथा आहेत.प्रत्यक्षात त्याकरिता ते सिध्द करण्यासाठी निरिक्षण प्रयोग अभ्यासात झोकून द्यावे लागते.मग ते गबाळे असले काही किंवा सुटा बुटातले असले काही सर्वांना सारखे.
Talented people are leaving this country. 😢
Even modi couldn't stop this brain drain after creating much hype in 2014
Modi can't do anything. He is just a manager. The real change has to happen in the minds of people.
Is it accelerating?
Here he did not address the main point of the American system which is immense amounts of grants the universities and companies get for research. They are in millions. An interview on this channel itself had given a figure of 2.6 million dollars to develop 1 molecule for a medicine. This is an average cost not the maximum one and for a mostly essential field. NASA's annual budget is 22.6 billion dollars for 2020 whereas for ISRO it is 1.684 billion which is phenomenal. Where does all this money come from? Tax payers and weapons and oil. That is just bad.
Its a request to all that if anyone wants to go abroad for anything, please think about from where the money which you will earn is coming from and the one which you are going to spend is going.
Perfectly said! They are just a bunch of thugs... Intelligent thugs maybe.
But we are lazy.
Omkar, atishay ekangi drushti ahe hi
@@Ashish-nd3xj Okay tumhi dusra anga sanga patla tar maza thoda dnyan vadhel
@@omkarpatwardhan3070 okay for uninformed and little arrogant like you- the grants are in millions and NASA budgets are in billions from tax payers money is true. USA has had world class universities dating back 18th and 19th century. So they have an established system for last 200 years to fund universities, make great technicians, entrepreneurs to make great products and the circle goes on. We were not independent until 1947, so there is no question we would be anywhere close. USA has land 3 times india and population 1 fourth of it they is per capita resource capacity is immense. India will take time and population control is mandatory requirement. Now to the other aspect of your message- yes it is tax payers money and yes it is funded by wars and such and it is wrong but show me 1 rich economy today without any colonial/war mongering criminal past. We just have to accept it as is. Saying because USA does this, noone should go from india to USA is fool's paradise. IT industry brings in billions of dollars which without Indians going to USA is not possible for starters. What we do to strengthen india is a separate issue. Not going to US makes no difference to them. They have chinese, philipino, korean, Brazilian lined up now to do their jobs. I work with a company sponsored by NASA so in some capacity to tell you this.
@@Ashish-nd3xj Okay this is very generic information that you are telling the 'arrogant'. The point here is not only of India's development, world class universities which are again funded by fees coming mostly from foreign students. If you are so informed then you must know that the fees for local students are pretty low and for people coming from countries outside the US are pretty high. Why? If education is to be given on merit then why the difference in fees? Its a business of dollars, the universities are like companies, not educational institutions. Secondly, the products that are made, most of them are not utilities of need, they are products of desire, and which are made mostly in China. Not the USA, so it does not matter for the US being 3 times that of India, rather its a sore spot that inspite of having that much land they do not use their own but plunder the world. Please read about the exports of the US and its fiscal deficits and the debt problem it is having. So basically it is about the requirement of all the infrastructure and the so called innovations. So basically you are saying that rather than changing the ever increasingly consumerist and completely exploitative practises of the Americans and Europeans we adjust to them and be their slaves? So according to you it is fine if you loot, plunder, grab exploit and in the end destroy someone's land country culture and kill a lot of people like they did in iraq to create a so called prestigious so called university? And if that is your approach it is just petty and selfish. Ani sir, saglyannach vatat asta Shivaji nehmi shejarchyachya gharat janmala yava. Yach systemmadhe mindhe mhnaun kiti disvas nokri karnar? Jara ya manasik gulamgiritun baher ya. And please read about the about 53 countries that the americans have literally looted for their personal and financial gains. Also read about the Federal reserve system which funds the government based on bonds. which is again a private bank, they dont even have their central national bank. I am not in the paradise sir, I am making an appeal that be informed and think for the greater good not selfish gains. Yes it makes no difference to them but the scene is as you mentioned due to the huge population Indians are their customers and all other countries cannot compete with that. And the IT industry bringing millions of dollars into India. True, that does happen. Do you know why we need dollars? If you do great! Then the system do you not think is unjust? and if you dont know please do read about it.
Live असताना एक प्रश्न विचरतोय की कोतवाल साहेबच शिक्षणं मराठी की इंग्लिश? मराठी मिडीयम असताना अशा टॉप talented technical positions वर काम करताय.
Specialist - Manmohan Singh
Generalist - Narendra Modi
रघुराम राजन आणि अमर्त्य सेन राहिले ना specialist च्या यादीत.
@@koustubhashtekar9969 रघुराम राजन बद्दल माहिती नाही पण अमर्त्य सेन या दोन्ही वर्गात बसत नाही तो एक फ्रॉड आहे.
विनायक पाचलग
Media ne rajkarnache glamor nirman kele ?
Aplya deshat lata mangeshkar , sachin tendulkarla pan bharat ratna milata.
pan Dr, Homi Bhabha ani Vikram Sarabhai yana bharat ratna milat nahi. Yancha yodan itaka motha ahe itaka motha ahe sachin or lata peksha.
yanchya mule aaaj bharat african deshanchya pangatila nahi thoda var ahe.
aaaj automic bomb sathi barech desh dhadpadat ahet dr homi bhabha yani aplyala khoop yog dan dila ahe.
कितीही हुशार असला तरी अहंकारी आहे हा
Dhekar 🤣🤣🤣🤣 Thoda kami kha kamachya veli... ani chair la tekun basa chair la
खुप कंटाळवाणी मुलाखत.... 😟
with average brain very diff icult to follow: it was difficult
एवढे शहाणपण सांगताय, कोणता Nobel मिळवला ???
Overrated
Please try to invite more scientist 🥼 Thank you !