गरीबाची गाडी चार हप्त्यासाठी विकली...पुढे वसंत मोरे यांनी बँकेत जावून पहा कसा शिकवला धडा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2024
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    whatsapp.com/channel/0029VaAE...
    व्हाट्सअप वरतीआता तुम्ही थेट माझ्यासोबत जोडू शकता.
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    व्हिडिओ शूट मोबाईल
    amzn.to/2T5Bi3p
    व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #vitthalholkar
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.3K

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 หลายเดือนก่อน +195

    असा ड्याशिग खासदार पुण्यात हवा गरीब लोकांची कामे करण्यासाठी वसंत तात्या मोरे खासदार करा❤❤❤❤❤

  • @rajutelgote1859
    @rajutelgote1859 หลายเดือนก่อน +229

    खरंच तात्या मानलं तुम्हाला गरिबांचा कैवारी वंचित बहुजन आघाडी

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 หลายเดือนก่อน +8

      लगेच वंचित 😂😅 अरे ते आता आलेत VBA मध्ये एवढी वर्ष मनसे कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलय पुण्यात..😂

    • @user-mf7wd1pe4u
      @user-mf7wd1pe4u 27 วันที่ผ่านมา

      ​@@shekharmansukh661😂😂 jatiwadi lok ahet he
      Mnse mdhe Astana shivya denare hech

  • @-..1113
    @-..1113 หลายเดือนก่อน +30

    गोर गरिबांच्या हाकेला आसेच धावुन येत रहा साहेब👌👌
    पुढील वाटचालीसाठी साहेब तुम्हाला जनता नक्की साथ देणार 🙏🙏💐💐👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @A.J926
    @A.J926 หลายเดือนก่อน +218

    मी FINANCE ला work करतो...आम्हाला अधिकार नाही गाडी विकायची...विकता येईल पण येका कंडीशन वर... 4 EMI शेवटचे बाकी असेल तर आम्हाला अधिकारच नाही गाडी विकायला...कारण principal Ammount with Intrest 99% आला आहे finance la...he Viku shakat nahi gadi.

    • @tirupatidahanuvlogs
      @tirupatidahanuvlogs หลายเดือนก่อน +7

      Fadun takel finance valyanla

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p หลายเดือนก่อน +8

      वसंत सर🕉️🕉️

    • @AmarShinde-kw8cz
      @AmarShinde-kw8cz หลายเดือนก่อน

      ​@@tirupatidahanuvlogsp

    • @smartmoney272
      @smartmoney272 หลายเดือนก่อน

      ​@@tirupatidahanuvlogsnit bolaych , harami finance Wale bolu nko , jyanni chuk keli Tyanna bol ,

    • @anandakarade6948
      @anandakarade6948 หลายเดือนก่อน +11

      मोरे साहेब अपले खुप खुप अभारी आहे कारण अपण जे सामाजिक कार्य करताय ना हेच गरीब लोकांसाठीच फार मोलाचे काम आहे कारण सद्याकुणाकडे गरिबास कडे लक्ष द्यायलाच वेळ नाहि *काॅम्रेड आनंद कराडे*

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 หลายเดือนก่อน +619

    पुणे जनता बघा असा खासदार पाहीजे वसंत मोरे

    • @akshatamahagavkar4122
      @akshatamahagavkar4122 หลายเดือนก่อน +10

      Good work

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน +10

      सामाण्य लोकांनी विचार करुन मतदान करा....
      धनदांडग्या लोकांना....
      कायमच गाडुन टाका.
      संसदेत वसंत मोरे ......
      यांच्या सारखे लोक......
      पाठवा...!

    • @user-qf8uk3pi3c
      @user-qf8uk3pi3c หลายเดือนก่อน +6

      Vote for vba💐💐

    • @sanjaydaptardar9682
      @sanjaydaptardar9682 หลายเดือนก่อน +2

      अबाचे पैसे ठेव म्हणून ठेऊन घ्या,कर्ज वेळेवर नाही आल तर ठेविदाराला पैसे कूठून देणार??

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      @@sanjaydaptardar9682
      आबा पटिल मंत्रि होते, कर्जा ने पैसा देनारे सावकार लोकांना सज्जड दम दिला होता,....
      सावकार लोकांनी जर लोकांना..
      कर्जवसुली साठी छळल तर...
      त्यांचा " ढोपराचे सालटे काढनार "

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 หลายเดือนก่อน +358

    तात्या दोन दिवसानंतर फाॅलोअप झाला पाहिजे गरीबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @SP-uq2wq
    @SP-uq2wq หลายเดือนก่อน +37

    वॉव मोरे साहेब याअसल्या लुटारुंना फक्त तुम्हीच जागेवर आणू शकता तुमच्या सारख्या नेत्यांची खरंच आज खूप गरज आहे.मोरे साहेब खरंच गरीबांचे वाली आहात तुम्ही तुमच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला सलाम आणि मानाचा मुजरा 🙏🙏

    • @pritib574
      @pritib574 หลายเดือนก่อน

      तात्यासाहेब तुम्हाला कसं contact करायचं ते सांगा आमचे पण prob. सोडवा.(मुंबई).

  • @user-sj1qz9hz4j
    @user-sj1qz9hz4j หลายเดือนก่อน +10

    जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों अबकी बार वंचित बहुजन आघाड़ी

  • @ATakasht
    @ATakasht หลายเดือนก่อน +166

    म्हणोन सांगतो पुणेकरांनो तुम्हाला असंच खासदार पाहिजे वसंत तात्या मोरे भरभरून मतदान करा

  • @SampatGorad
    @SampatGorad หลายเดือนก่อน +235

    गोर गरीबाचा खासदार व्हायला पाहिजे मोरे साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

    • @dakshmpatole4301
      @dakshmpatole4301 หลายเดือนก่อน +1

      More saheb paksh Nako ,party Nako ,hi seva bahut purv aahe,raje ter aapn aahet, Raj Gela ni paj Gela ,aapn party Kara ,lok tumchya pathi rahanar,salyana fodun kada,

  • @vijayajoshi7669
    @vijayajoshi7669 หลายเดือนก่อน +18

    गरीब बाईने भरलेले 32 हप्ते गिळंकृत करून, तिची गाडीही विकणारी ही कोणती बॅंक, बापरे, सावकाराच्या ही वर ताण. 32 हप्त्याचे पैसेही घशात घातले व गाडीही घशात घातली अशा सुशिक्षित चोरांना शिक्षा व्हायलाच हवी. अशा चोरांना एक्सपोज करणाऱ्या तात्यासाहेबांना शतशः धन्यवाद.

    • @Dipak32985
      @Dipak32985 หลายเดือนก่อน

      finance वाले नुसतं लुटत असतात

  • @dilipdeshmukh2925
    @dilipdeshmukh2925 หลายเดือนก่อน +11

    थोडेफार.आमदार/खासदार..असे..भाऊसारखे.गरीबाचे..काम.करणारे.भाऊंना.मनापासून..खूप.खूप.धन्यवाद..

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 หลายเดือนก่อน +186

    यांना गाडी विकून चांगलें कमिशन मिळते म्हणून ते फास्ट गाडी विकतात.

    • @sumeetranshur6454
      @sumeetranshur6454 หลายเดือนก่อน

      खुप छान... तात्या... 🙏🙏

  • @GunvantPagare
    @GunvantPagare หลายเดือนก่อน +83

    शाब्बास, तात्या वंचितांचे बहुजनांचे कैवारी आहे, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर

  • @user-zp9co5mq1w
    @user-zp9co5mq1w หลายเดือนก่อน +4

    तात्यासाहेब तुमचे फॅन्स ऑल महाराष्ट्रात आहेत

  • @vijaybabar3502
    @vijaybabar3502 หลายเดือนก่อน +11

    Great... खुप लोकांना अन्यायाला तोंड द्यावे लागते त्यांना आपल्या कडून नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे..आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हेल्पलाइन किंवा mobile no. Display केला तर त्याचा अन्याय होणार्‍या लोकांना ऊपयोग होईल.. आपल्याला खासदार होण्यासाठी शुभेच्छा ..

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq หลายเดือนก่อน +104

    वेलकम वसंत तात्या साक्षात देवच आहात धन्यवाद तात्या अशेच खासदार पाहिजे

  • @abhishekkadam6012
    @abhishekkadam6012 หลายเดือนก่อน +61

    गाडी विकून कमिशन खाले सलाम तुमच्या कार्याला मोरे साहेब आसें खंबर नेतृत्व खुप खूप आभारी ❤❤

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 หลายเดือนก่อน +6

    ही आहे बँकेची सावकारी .धन्य आहे बाबा.

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 หลายเดือนก่อน +8

    याला म्हणतात खरी जनतेची कळकळ तात्या आपले नेतृत्व खरचं खुप छान आहे आमचे मत आपल्याला च आपली कामाची पाहणी खूप फास्ट व न्यायपूर्वक आहे all the best त्यात्या

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z หลายเดือนก่อน +112

    पहिलं पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद जय भीम जय संविधान

  • @manishakothawade5450
    @manishakothawade5450 หลายเดือนก่อน +291

    श्रीमंत लोक करोड़ों रुपए कर्ज घेऊन बुडवतात त्यांच काहिच बिघड़वत नाही सामान्य लोकाना त्रास देतात असा

    • @rajeshkaranje773
      @rajeshkaranje773 หลายเดือนก่อน +10

      खूप छान वसंत मोरे साहेब धन्यवाद🌹

    • @shirishmalandkar3186
      @shirishmalandkar3186 หลายเดือนก่อน +4

      म्हणून दुसऱ्याला सोडून देयाचं

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl หลายเดือนก่อน +3

      वसंत मोरे साहेबाचा विजय असो,खरे न्यायदाता तात्या आहेत

    • @prakashnanarkar2353
      @prakashnanarkar2353 หลายเดือนก่อน +1

      बँक कुठची?

    • @sanjaydoke4265
      @sanjaydoke4265 หลายเดือนก่อน +1

      L & T finance

  • @OmBhagwat-8821
    @OmBhagwat-8821 5 วันที่ผ่านมา

    सध्याच्या काळात गरिबाला कोणी वाली राहिले नाही. तात्या तुमचं काम खरंच खूप छान आहे. सामान्य माणसाला यांच्या सोयीप्रमाणे नियम लावून त्या पुढे काहीच बोलता येत नाही. खरंच तात्या तुमच्यासारखी भाषाच त्यांना सरळ मार्गावर शकते... बऱ्याच सामान्य माणसांचं सत्य असून व्यक्त होता येत नाही. आणि व्यक्त न झाल्यामुळे सत्य असूनही अन्याय होन साहजिकच आहे.तात्या तुमच्या कार्याला सलाम...

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 หลายเดือนก่อน +5

    वसंत मोरे साहेब यांनाच खासदार बनवा पुणेकरांचे सर्व प्रश्न सुटतील आता बाळासाहेब आंबेडकरांचा हात आणि वसंत मोरेंची साथ जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🙏

  • @excellencecareeracademyaur7979
    @excellencecareeracademyaur7979 หลายเดือนก่อน +52

    खरंच तात्या मानलं तुम्हाला 🙏 मी जेव्हा पुण्याला येईल तेव्हा तुमचे दर्शन नक्की घेणार...

  • @yogeshgawai7093
    @yogeshgawai7093 หลายเดือนก่อน +47

    बरोबर आहे मोरे साहेब...हे गरीबांना फसवतात असेच

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v หลายเดือนก่อน +12

    फायनान्स वाल्या बाया बोळात नेवोन झवल्या पाहिजे.. सामान्य लोकांना त्रास देतात

  • @businessnews9292
    @businessnews9292 หลายเดือนก่อน +2

    वसंत मोरे भावी खासदार 2024 🚩🚩🌺🪔🌹🌹🪔🙏🙏🇮🇳🇮🇳🌼💐💐🚩🙏🪷 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय हिंदुराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🪔🪔🪔🇮🇳🌼🌼💐🚩🚩🚩🙏🙏🌹🌺🌺🪔🇮🇳🇮🇳🇮🇳🪔🇮🇳🇮🇳

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 หลายเดือนก่อน +46

    वसंत तात्या❤ बस नाम ही काफी है.

  • @user-ls7pu3xh9m
    @user-ls7pu3xh9m หลายเดือนก่อน +44

    साहेब तुम्ही त्या बाईंना त्यांची गाडी परत करा कारण हे फायनान्स वाळे खूप माजले आहेत

  • @madhukarjadhav9571
    @madhukarjadhav9571 หลายเดือนก่อน +5

    तात्या साहेब तुम्ही फार ग्रेट आहे. या फायनान्स वालयना अदल घडवा.❤❤

  • @deepakkalgutkar742
    @deepakkalgutkar742 หลายเดือนก่อน +4

    तात्या नमस्कार,
    साहेब त्या गरीब बाईला न्याय द्याच..... बरं होईल.

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 หลายเดือนก่อน +28

    आमच्या पुण्यात ही जणु अन्याय विरूद्ध परमेश्वराने लढण्यासाठी दिलेली देणगी आहे

  • @user-gd6kn4ss6t
    @user-gd6kn4ss6t หลายเดือนก่อน +52

    प्रिय जनता होम लोन, व्हेईकल लोन हे सगळे ट्रॅप आहेत.. आयुष जर आनंदात घालवायच असेल तर हया ट्रॅप मध्ये फसू नका.. झोपडीत रहा पन हया ट्रॅप मध्ये अडकू नका..🙏

    • @babumore1590
      @babumore1590 หลายเดือนก่อน +3

      Khar ahe

    • @devdasjadhav8271
      @devdasjadhav8271 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे,अनुभव घेतोय😢

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p หลายเดือนก่อน +2

      🕉️🕉️अप्रतिमदादा🕉️🕉️

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p หลายเดือนก่อน +1

      🕉️🕉️🕉️🕉️

  • @anandgade6095
    @anandgade6095 หลายเดือนก่อน +2

    पुण्याच हक्काच व्यासपीठ . गोर गरीब जनतेला न्याय हक्कासाठी..👍

  • @user-rp4dc6iy4k
    @user-rp4dc6iy4k หลายเดือนก่อน +2

    खरंतर मोरे साहेबांचे आभारच मानले पाहिजे गरीबाची कैवारी

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 หลายเดือนก่อน +72

    पुणे विभागाचे कर्तुत्ववान खासदार तात्याच असायला पाहिजे जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी जय महाराष्ट्र जय संविधान

  • @user-pk3wi2yz5k
    @user-pk3wi2yz5k หลายเดือนก่อน +28

    फायनान्स कंपनीला शिक्षा झाली पाहिजे

  • @SanjayShinde-sl6ci
    @SanjayShinde-sl6ci หลายเดือนก่อน +3

    तात्यासाहेबचा नाद करायचा नाय
    गरिबांचे कैवारी 🙏
    या लोकांना वेगळीच दाबले पाहीजे

  • @sadhanachopde6633
    @sadhanachopde6633 หลายเดือนก่อน +3

    ग्रेट मोरे साहेब .आपल्या सारख्या नेत्याची आम्हाला गरज आहे.

  • @SAVITAJADHAV-mm7rm
    @SAVITAJADHAV-mm7rm หลายเดือนก่อน +23

    साहेब हे फायनान्स वाले असेच असतात, अगोदर गोड बोलतात, आणि नंतर काही मदत करत नाही

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 หลายเดือนก่อน +54

    वसंत भाऊ ग्रेट. परत एकदा तुमच्या कारकिर्दीला सलाम. खासदार म्हणून आमचा फुल सपोर्ट आहे. तुमचा फोन नंबर द्या फक्त भाऊ.

    • @damodarwani5276
      @damodarwani5276 หลายเดือนก่อน

      🥰l
      🥰m🌹tkhl

    • @sopanravgavali7791
      @sopanravgavali7791 หลายเดือนก่อน

      सर्व फायनल्स कंपनी असेच करतात फायनन्स देताना कंपनी असेच कर्जदाराना महत्व देवून याच पद्धतीने वसुली करतात बॅक ऑफ महाराष्टाने वसुली साठी प्र प्रायव्हेट वसुली गुंड नेमले होते फक्त पगारावर कर्मचारी नाहीत या कामाचे त्यांना बक्षीस मिळते बुलईडिया मध्ये असाच अनुभव आला होता पतसंस्था हि अशीच वसुली करते यासाठी आपणच😢 या प्रकरणात जातीने लक्ष घावे मा खा साहेब मोरेसाहेब धन्यवाद

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 หลายเดือนก่อน +2

    मोरे साहेब जाणतेची काळजी घ्य जनता तुमची काळजी घेईल धन्यावाड साहेब

  • @utkarashjadhav1854
    @utkarashjadhav1854 2 วันที่ผ่านมา +1

    असा नेता मुख्यमंत्री हवा आहे

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 หลายเดือนก่อน +32

    बरोबर आहे तात्या

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 หลายเดือนก่อน +100

    वंचित बहुजन आघाडीचे खासदार वसंत तात्या मोरे लय भारी नाद खुळा 👍🏻

  • @ashokaWani
    @ashokaWani หลายเดือนก่อน +7

    फसवणूक - पिळवणूक - ४२० करून शोषण चालू आहे यापूर्वीचे ही रेकॉर्ड तपासा

  • @premumale8854
    @premumale8854 หลายเดือนก่อน +19

    Very nice, साहेब तुम्ही पुणेकरांची मन जिंकली आहे. भरघोस मतांनी खासदार होण्याचा मान सन्मान मिळावा हिच अपेक्षा.

  • @rajnikolte1687
    @rajnikolte1687 หลายเดือนก่อน +16

    तात्या मी पुरंदरचा आहे पण मी पुण्यातच असतो म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 หลายเดือนก่อน +39

    मा . वसंत मोरे सारखे लोकप्रतीनीधी लोकसभेत पाठवा

  • @sagarjadhav5656
    @sagarjadhav5656 หลายเดือนก่อน +2

    वकीला कडे बघुन खुप खुप हसायला आले तात्या खुप खुप छान ✌️👍😊

  • @asfkum
    @asfkum หลายเดือนก่อน +3

    तात्या mi कोल्हापूर चा aahe 👍👍 असा खासदार असावा तुम्हांला तात्या बेस्ट लक हं mi मनसे चा कट्टर सेंनिक aahe तरी पण तुम्हांला सलाम हं

  • @user-tv8gl2je1j
    @user-tv8gl2je1j หลายเดือนก่อน +51

    वसंत मोरे भावी खासदार

  • @vitthaljadhav4049
    @vitthaljadhav4049 หลายเดือนก่อน +18

    मस्त साहिब श्रीमंत आणि पुढारी लोक बँक budvtat त्यांच् प्रॉपर्टी विकत नाही गरिबाच्या पटी मागे लागतात बँक वाले एक हप्ता राहिला तर

  • @bnazir5636
    @bnazir5636 หลายเดือนก่อน +2

    फैनेंस कंपनीवाले सामान्य मनसाचे ऐकt नाहित ह्यानa आसेच धड़े शिकवायला पहिजेत।अभिनंदन वसंतभाऊ

  • @rajendrapandit2211
    @rajendrapandit2211 หลายเดือนก่อน +3

    तात्या फायनान्स अधिकाऱ्यावर कारवाई करा नाही तर झोडून काडा.
    VBA चा विजय असो.
    A
    जय भीम जय संविधान जय भारत जय हिंद

  • @sachinsonawane927
    @sachinsonawane927 หลายเดือนก่อน +58

    कधी दंगेकर. मुरली मोहळ.. दिसले का असे काम करताना... मोरे वसंत पुण्याची पसंत

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 หลายเดือนก่อน +25

    वकील बांधलेले आहेत. वकील खरा आहे की दुबलिकेट ते बघा

  • @dinkarjadhav9779
    @dinkarjadhav9779 หลายเดือนก่อน +2

    गरिबासाठी धावणारा देव माणूस वसंत तात्या मोरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक ओळखायला लागले तात्याला खासदार साहेब तुमच्या कामाला सलाम

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो,

  • @CharandasTupe
    @CharandasTupe หลายเดือนก่อน +6

    गोरगरीबांना असच मदत करावी धन्यवाद स्लॉट तुमच्या कार्याला

  • @sindhuyashwant9982
    @sindhuyashwant9982 หลายเดือนก่อน +8

    वसंत मोरे दादा तुम्ही खुप चांगले काम करीत आहेत. गरिबांना असेच फसवले जाते. ह्या लोकांना जास्त पैसे मिळतात म्हणून ते विकण्याची घाई करतात.
    दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. 🙏

  • @harikisanpawar1866
    @harikisanpawar1866 หลายเดือนก่อน +1

    वसंत मोरे.... जिंदाबाद.... नक्कीच खासदार म्हणून निवडून येणार आहेत

  • @sadashivchoudhari2128
    @sadashivchoudhari2128 หลายเดือนก่อน +1

    मोरे साहेब तुमच्या बरोबर एक झाशी ची राणी असु द्या महिला कर्मचार्याना सरळ करण्यासाठी.

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv หลายเดือนก่อน +12

    Great vasant more very honest n hrlpfull man for those who r in difficulties.hatsoff

  • @RaosahebMuntode-kq7xj
    @RaosahebMuntode-kq7xj หลายเดือนก่อน +22

    दमदार खासदार साहेब

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर काम वसंतदादा मोरे साहेब, असा आमदार असा खासदार असेल तर मतदार डोळे बंद करून मतं देतील

  • @veerwahareofficial392
    @veerwahareofficial392 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण पुण्याची पसंत तात्या मोरे वसंत ✌️
    अबकी बार तात्या मोरे खासदार ✌️💯✔️

  • @user-kz8qh6kp4h
    @user-kz8qh6kp4h หลายเดือนก่อน +7

    लगे रहो मुन्नाभाई ची आठवण करुन दिली तात्या

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 หลายเดือนก่อน +19

    पुणेकरांनो बघून घ्या हा एकच व्यक्ती तुम्हाला सर्वसामान्य जनेतेला न्याय देऊ शकतो... लोकसभेला फिक्स खासदार करा...

  • @RajkumarLahigude-ys3ec
    @RajkumarLahigude-ys3ec หลายเดือนก่อน +2

    मनापासून धन्यवाद साहेब.

  • @user-ww9uu6kb3y
    @user-ww9uu6kb3y หลายเดือนก่อน +2

    असेच केले पाहिजे फायनान्स वाल्यांबरोबर नको ते चार्जेसं लावतात Well done🎉🎉

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 หลายเดือนก่อน +7

    VERY VERY NICE TATYA CONGRATULATIONS TATYA

  • @ajaykolekar718
    @ajaykolekar718 หลายเดือนก่อน +15

    1 no तात्या गरज आहे अशा लोक प्रतिनिधीची

  • @6bestie08..9
    @6bestie08..9 หลายเดือนก่อน +1

    आपल्याकडून खूप छान शिकायला मिळालं...
    वसंत दादा आपण खूप छान काम करत आहात ...आपण खूप पुढे जा...

  • @gurunathlahange4967
    @gurunathlahange4967 20 วันที่ผ่านมา

    साहेब तुमचे आभार मानले पाहीजेत

  • @ashishbhopatrao6
    @ashishbhopatrao6 หลายเดือนก่อน +31

    वाघ आहेत ....तात्या साहेब मोरे ...किंग मेकर... सबका बाप...पुण्यातले एका...भावी खासदार ❤❤❤❤❤

  • @avinashk947
    @avinashk947 หลายเดือนก่อน +1

    Ek no. Saheb ....
    Asa pahije khasdar .... selute more saheb...❤❤❤❤

  • @chandrakantthorat3514
    @chandrakantthorat3514 หลายเดือนก่อน +4

    खुप छान मोरे . साहेब आपली . काम करण्याची पद्धत खुप छान आहे मी आपली प्रतेक लाईव्ह पहात असतो असेच काम करत रहा आपल्याला निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येवो आपन. विजय होणार अशी मी परमेश्वर कडे विनंती करतो

  • @SanjayGorivale-py3lz
    @SanjayGorivale-py3lz หลายเดือนก่อน +4

    एल अँड टी फायनान्स वरचा माझा विश्वास उडाला आहे आणि आतली जी लोक काम करणारे ती चोर आहेत जास्त मी पण अनुभव घेतला आहे एल अँड टी फायनान्स चा तात्या तुमचं काम एकदम ग्रेट 👌👌🙏🙏

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 หลายเดือนก่อน +17

    वंचित बहुजन आघाडी 🇮🇳 प्रकाश आंबेडकर

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 หลายเดือนก่อน +7

    आमच्या कोल्हापूर मध्ये असं कोणी तर पाहिजे होत खासदार

  • @bhojrajnagmote2623
    @bhojrajnagmote2623 20 วันที่ผ่านมา

    धन्यवाद तात्या साहेब 👍🏻

  • @janardanmore6665
    @janardanmore6665 หลายเดือนก่อน +6

    गरीबांचा दाता एकच नेता

    • @paaramjoy2878
      @paaramjoy2878 หลายเดือนก่อน +1

      Itna dimaag padhai may Lagaoooooo

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 หลายเดือนก่อน +5

    वसंत भाऊ प्रश्न योग्य विचारलेत पुणे खासदार तुम्हीच आहात

  • @6bestie08..9
    @6bestie08..9 หลายเดือนก่อน +1

    श्री.मोरे साहेब खरंच आपण खूप अप्रतिम काम करत आहात .. गरिबांसाठी निःस्वार्थपणे कार्यरत आहात...खूप खूप छान .,
    तुमची व्हिडिओ आणि तुमचं रोख ठोक ,सडेतोड स्पष्ट बोलणं मला खूप आवडले .... असच कार्य गरीब जनतेसाठी करत चला....All The Best खासदार श्री. वसंत मोरे साहेब ....,Excellent ,Awesome Job

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 หลายเดือนก่อน +4

    फायनान्स वाले, महिला कर्मचारी यांना पुढे करतात. त्यांचे वरीष्ठ तेथेच लपून बसले असतील.

  • @user-qj4xb3nj1n
    @user-qj4xb3nj1n หลายเดือนก่อน +13

    भावी खासदार

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 หลายเดือนก่อน +25

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद🌹🌹🌹🌹🌹

  • @manishabansode8434
    @manishabansode8434 หลายเดือนก่อน +4

    वसंत मोरे भाऊ माझ्या पण भावाला अशीच गाडीच्या हप्ता साठी त्रास देतात आम्ही तर कोणी कामाला पण नाही

  • @user-zg2dn2hu7e
    @user-zg2dn2hu7e หลายเดือนก่อน +2

    खुप छान धन्यवाद तात्या गरिबाला न्याय मिलऊन देऊन आपण खुप छान काम केलेत
    तात्या तुमच्याकडून ही गोष्ट शिकण्या सारखी आहे

  • @sanjaykori6381
    @sanjaykori6381 หลายเดือนก่อน +8

    Khup Chan dada

  • @sd6795
    @sd6795 หลายเดือนก่อน +9

    वसंत दादा देव माणूस 🙏🙏🙏🙏

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 หลายเดือนก่อน +1

    आपण खरोखरच गरिबांचे वाली आहात. उद्योगपतींची काही लाख करोड रुपयांची कर्जे सरकार माफ करते आणि गरिबांना सोडत नाही हा अन्याय आहे. मोरे साहेब या प्रश्न आपण संसदेत मांडला पाहिजे.

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 หลายเดือนก่อน +4

    बँकेतल्या लोकांना खरे तर चोप दिला पाहिजे कर्ज देण्यासाठी किती पाठीमागे लागतात एखादा हप्ता भरला नाही की लगेच बोंबलत दारात येतात

  • @RavindraJadhav-ii5od
    @RavindraJadhav-ii5od หลายเดือนก่อน +4

    जबरदस्त भाऊ ❤❤❤

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b หลายเดือนก่อน +4

    वसंत तात्या तुम्ही देव माणूस आहे गरिबांचे वाली

  • @santoshbait8531
    @santoshbait8531 หลายเดือนก่อน +2

    जमिनीवरील कार्यकर्ता ,जय हो

  • @murlidharawari9230
    @murlidharawari9230 หลายเดือนก่อน +3

    तात्या तुम्ही ग्रेट आहात.न्याय मिळाला पाहिजे.

  • @rameshaher7038
    @rameshaher7038 หลายเดือนก่อน +17

    वसन दादा 👍👌🌹❤️झीदाबाद ओके