ह्याला म्हणतात शिवरायांचा वाघ,, नितीन साहेब तुमचे धन्यवाद... कृपया डॉ बिस्वरूप राय चौधरी यांना सपोर्ट करा,त्यांनी ५००० पेशंट मोफत बरे केले आहेत, जीवावर उदार होऊन, त्यांना कोणीही पुढे आणत नाहीत... तुम्हाला शिवरायांची शपथ..
नांदगावकर साहेब, मी नांदेड महाराष्ट्र येथून आहे, तुमचे मनापासून खूप आभार मानतो की तुम्ही अशा भयानक परिस्थीतीत तुमच्या जीवाची तमा न बाळगता सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी घराबाहेर पडत आहात. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद..!
याला म्हणतात मराठी माणसाचा दणका 😎💪💪 सलाम नांदगावकर साहेब...😀🙏💪 गोरगरिबांना लुटणाऱ्या हाॅस्पिटल प्रशासनाचा अशाच पद्धतीने माज उतरवला पाहिजे... जय शिवराय... जय महाराष्ट्र...🚩
आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी 2च व्यक्ती बघितल्या ज्या एवढ्या धडाडीने काम करतात नितीन नांदगाव साहेब आणि अविनाश जाधव साहेब तुमच्या कामाबद्दल खरंच सॅल्यूट सर
GOD BLESS U DEAR, असी लोक असतिल तर, भारतात स्वर्ग निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, अतिरेक होतोय डॉक्टराच. l salute u sir, नेते आम्हाला नको, असे माउली हवी आहेत
मुंबई हे नाव जरी मी आईकले तर मला फक्त सेंटजॉर्ज हेच नाव लक्षात येते कारण मी पहिल्याच वेळेस मुंबई आलो होतो आणि ते पण दवाखान्याच्या वेळेस म्हणून मुबई म्हटल्यावर मला राग ही तितकाच येतो आणि तुमच्या सारखी मानस पहिल्या नंतर आनंद ही तितकाच होतो कारण तुम्ही आम्हा गरीब लोकांना साथ देत आहेत
आहो ,जगाव तर असं जगाव की ,इतिहासानही आपल्यालाठी एक पान राखावं .....नितीन साहेब जर का अस असत की आयुष्य कुनालाही देता आल असत तर माझ काही आयुष्य निश्चितच तुम्हाला दिल असत ,कारण अशी मानसे शतकोत्तर असायला हवीत....
साहेब तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. पण हे सर्व उध्दव साहेबांच्या नाका खाली घडत आहे. अश्या शेकडो गोष्टी रोज घडत आहेत. तुम्ही कोणा कोणाशी भांडणार? मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत याचा अर्थ याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे असा होत नाही का?
नितीन सर खरच तुम्ही खुपच छान काम करतात तुमच्यासाठी काम करायला आवडेल मी जालनेकर तुम्ही सांगू तर बघाच खऱ्या माणूस गरिबांसाठी धावू जाणारा 🙏सर तुम्ही आमदारकी ला उभे राहात
अश्या हॉस्पिटल सारख्या डॉक्टर्स आणि गरीब जनते ला लुटारूं ना माफी नाही . कार्यवाही झाली पाहिजेच. सरकारच लक्ष आहे का , तरी अश्या हॉस्पिटल चे लायसन्स रद्द झाले पाहिजे. जय हिंद सर
आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे म्हणून आई बाप लाखो रुपये खर्च करतात नतर मुलगा लाखोंचे करोडो करण्या sathy आश्या चोऱ्या करतात त्याच हे उदाहरण आहे आज काल डॉक्टरांना पेशंट शी काही देणं घेणं नाही आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला jagvl तर तुम्ही पैसे kamval म्हणून ते अशी लूट करतात पन हे योग्य नव्हे, नितीन दादा तुझ्या सारखी बरीच मानस हया समाजा साठी पाहिजेत आम्हाला गर्व आहे तूझ्या कामाचा
सर खुप छान काम करता आहात तुम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसाला मदत करून पण स्वतःची काळजी घ्या सर mask वापर करा ..कारण खूप जणांना तुमची गरज आहे ...जय शिवराय सर ...
अतिशय अभ्यासपूर्ण संभाषण समाजातील एज्युकेटेड दरोडेखोरांकडून लुटल्या जाणाऱ्या गरीब रुग्णाला न्याय मिळवून दिला नांदगावकर साहेब आपल्याला माझ्याकडून जय महाराष्ट्र
नितीन साहेब तेवढच CM साहेबांना बोलून ELECTRICITY BILL चा पण ISSUE SOLVE करा जा बरं ऊर्जा मंत्री कडे ... ... आणि तसाच सीएम सहेबान सांगा हेल्थ वर्कर्स चे २ महिने पगार नाही झाले.
नितीन नांदगावकर साहेब जर असेच गरीबांचे कल्याण करत राहिले तर पुढे येणारे दिवस या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला खूप फायद्याचे ठरतील आणि या जनतेचा खूप मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील एवढ नक्की.आणि मी एक सांगू इच्छितो की या देवं माणसाला सपोट करा.लव यू नितीन नांदगावकर साहेब.
सर मला खूप अभिमान वाटतो तुमचा..! तुमच्या सारख्या व्यक्ती प्रत्येक शहरात वा गावात जर का असल्या ना महाराष्ट्रा चा जय जयकार व्हायला वेळ नाही लागणार.. जय महाराष्ट्र...सर..!!आपला शुभचिंतक
नांदगावकर साहेब मास्क चा वापर करतं जा कारण तुम्ही खूप चांगले काम करत आहात परंतू कोरोना हा विषाणू धोकादायक आहे. तुमच्या सारख व्यक्तीमत्व महाराष्ट्राला पाहिजेच.. तुमचे काम खूप छान आहे.
आम्हाला अभिमान आहे आमच्या रयतेमधे तुमच्या सारखा धडाकेबाज शुरविर शिवाजी महाराजांच्या मायभूमित असा एक शिवसैनिक जन्माला आलेला आहे मी आपल्याला शतशा कोटी कोटी दंडवत करतो r.d.kurade
OXYGEN 400 मोठ्या ऑक्सिजन टाकी चा रेट नेट 400 रु असतो पेशंट 10 दिवस जरी ऑक्सिजन चा वापर करत असला तरी अर्धी टाकी सुद्धा संपणार नाही आता तम्हीच विचार करा किती घ्यायला हवेत
मी इन्शुरन्स tpa मध्ये जॉब ला आहे ..आमच्याकडे patient ची फाईल येतात..म्हणजे claim केलेल...सध्या कोरोना चे च claim येतात...त्यातली एक गोष्ट सांगतो..मी हॉस्पिटल च नाव नाही सांगत..कारण मी जॉब करतो..आणि कोणाची माहिती नाव सकट नाही सांगू शकत. हॉस्पिटल च बिल झालंय पेशंट च ५.५० ते ६ लाखचा बिल होत...या मध्ये होत. त्यात १००० होते admission आणि registration. १,५०,००० रूम चार्ज . १,५०,००० डॉक्टर चार्ज. १,६०,००० ppe kit..(aprox पर पीस १०,८०० पण होत मध्येच ७००० च ppe kit पण होत आणि ३५०० च पण ppe kit होत) नंतर Lab चे ७०-८०,०००. Medicine चे ४३,०००. आता खरी गम्मत ... Medicine चार्ज लावलाय ४३,००० या मध्ये ३९,००० फक्त mask,gloves,sanitizer,betadine solution,cotton,blade, अस होत काही ना काही जे नॉन मेडिकल items आहेत.आणि यात पण ३००० चे १-२ ppe kit चार्ज होते. आणि वरचे ४००० च फक्त पैसे होते की त्यात इंजेक्शन,सलाईन,टॅबलेट ची नाव होती बस... म्हणजे पूर्ण ५-६ लाखाच बिल मध्ये त्या पेशंट च्या बॉडी वर फक्त ४ हजार ची medicine आणि बाकी एवढे पैसे काय फक्त नावाला हॉस्पिटल साठी.... चूत्या बनवायचे धंदे नाहीतर काय बोलणार याला...
Dada Dhanyawad 🙏 pan Khar tar ya sarv goshti sarvansamor alya pahijet !! Tu job kartos thik aahe , pan tujhya ek gosht lakshyat yete ka ? Tujhya najre samor garibanchi lutmar chalu aahe ek prakare !!
मित्रानो मला पण समजत आहे पण...सध्या जॉब बाहेर नाही आहेत...अजुन काही च झालेलं नाही...या पुढे बेकार परिस्थिती येऊ शकते..लोकांचे जॉब जात आहेत... पण एक लक्षात घ्या...बिल दिल्यावर ते बघा थोडा...भले इंग्लिश मध्ये दिलेलं असतं पण समजत ते आपल्याला...खूप साधं असतं बिल...पण ही चूक आपलीच आहे कारण आपण बिल कधीच नीट बघत नाही...आपण डायरेक्ट खाली लास्ट जी amount दिली आहे तेच बघतो आणि बिल फेडायला जातो... आणि मित्रानो मी insurance tpa मध्ये जॉब ला आहे...त्या हॉस्पिटल मध्ये नाही...आमच्याकडे पेशंट बिल वैगेरे paid करून झाल्यावर त्याचे पैसे claim करायला फाईल submit होतात जेव्हा पेशंट आपल्या घरी जातो आरामात त्या नंतर.... मी त्या हॉस्पिटल मध्ये जॉब ला असतो तर एकवेळ तिथे बोलू शकलो असतो. आणि महत्वाचं एक सांगतो..लोकांना हे माहीत नाही...कोणतीही पॉलिसी काढताना त्या policy मधले term अँड condtion बघून घ्या मगच policy काढा...त्या पॉलिसी मध्ये काय payable आहे आणि काय payable नाही ते नीट वाचा... कारण nonmedical item policy मध्ये payable होत नाहीत...तसेच मटेरियल चार्ज,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ppe kit चे चार्ज बघा हॉस्पिटल मध्ये आधीच गेल्या गेल्या...कारण ppe kit policy नुसार payable नाही होत...त्याचे सर्व पैसे patient ला च भरावे लागतात..कारण ppe kit हे प्लास्टिक मटेरियल आहे ते medicine नाही आहे...
ज्याच्या कडे बिचारायांना खायला पैशे नाहीत. ऐवढे बील कसे भरणार. खुप वाईट वाटते. पण आमचया सारखे मध्यम वर्गीय लोक काही ही करु शकत नाही. आपण खुप छान काम करता. या बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छीते.
सर प्लीज आपला फोन नंबर शेर करा प्रत्येक गरीब माणसा जवळ आपल्यासारख्या देव माणसाचा नंबर असला पाहिजे कारण गोरगरीबासाठी फक्त तुम्हीच धाऊन येऊ शकता असे मला मनापासून वाटते
वाघ आहे वाघ हा.... राज साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा....मी माझ्या future चा विचार कधीच नाही करत...पण... माझ्या बाळासाहेबांचे दोन वाघ केव्हा एकत्र येतील हा विचार खुप करत असतो.... हे वाघ एकत्र आले कि बघा विरोधात असणाऱ्या सगळ्यांचा चड्डी ओली कशी होते ती.... जय मनसे..जय शिवसेना...
दादा मला तुमची खुप गरज होती माझे वडील सेन्टजॉर्ज मध्ये होते कोरोना काळा मध्ये त्या वेळी माझे वडील वारले त्या वेळी मला कुठे कुठे पेसे लागले मी माझ्या वडिलांना चिंचखेडा गाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथून आलो होतो भाऊ मुंबई सारखी जागा आणि दवाखाना नाहीं आस म्हणून मी माझ्या वडिलांना तेथे घेऊन आलो होतो पण मला तिथे आल्या वर समजलं की मुंबई फक्त पैसे वाल्यांची आहे तुम्ही मला त्या वेळेला भेटले असते तर मी आज माझ्या वडिलांना घरी घेऊन आलो असतो
बेस्ट साहेब परत परत बाळा साहेब आठवतात आपणास बघून खरच परत शिवसेने ला जूनी उभरी आली धन्यवाद
अशा कठीन काळात गरीब जनतेसाठी झटणारा खरा रियल हिराे तुमच्या कामाला सलाम साहेब
जय हिंद
जय महाराष्ट्रा
ह्याला म्हणतात शिवरायांचा वाघ,, नितीन साहेब तुमचे धन्यवाद... कृपया डॉ बिस्वरूप राय चौधरी यांना सपोर्ट करा,त्यांनी ५००० पेशंट मोफत बरे केले आहेत, जीवावर उदार होऊन, त्यांना कोणीही पुढे आणत नाहीत... तुम्हाला शिवरायांची शपथ..
Nitin saheb tumhala ex subedaracha salut.
गरीब,श्रीमंत कुठल्याही जातीचा,धर्माचा व्यक्ती
असो. अन्याय झाल्यावर पेटून उठणारा एकमेव आणि निःस्वार्थी माणूस म्हणजे #आदरणीय_नितीन सर
नांदगावकर साहेब, मी नांदेड महाराष्ट्र येथून आहे, तुमचे मनापासून खूप आभार मानतो की तुम्ही अशा भयानक परिस्थीतीत तुमच्या जीवाची तमा न बाळगता सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी घराबाहेर पडत आहात. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद..!
याला म्हणतात मराठी माणसाचा दणका 😎💪💪
सलाम नांदगावकर साहेब...😀🙏💪
गोरगरिबांना लुटणाऱ्या हाॅस्पिटल प्रशासनाचा अशाच पद्धतीने माज उतरवला पाहिजे...
जय शिवराय... जय महाराष्ट्र...🚩
खरा मराठी माणुस
Sahab great aahat
Chukicha Bolu naka, Marathi Mansala Lutnaara pan Marathich aahe he pan lakshat ghyave
जय शिवराय. खूप छान काम करताहेत आपण. मध्यमवर्ग लोकांची खूप मदत होते आपल्या मुळे.
नांदगावकर साहेब तुम्ही जीवाची पर्वा न करता गोर गरीबांच्या मदतीला धावता तुम्हाला कोटी कोटी सलाम
नितीन भाऊ तुमचे खुप खुप आभार . तुम्ही गरीब लोकांना मदत करता . देव सदैव तुमच्या पाठीशी राहो .
नांदगावकर साहेब आज मला आपल्यात श्री स्वामी समर्थाचे दर्शन झाले.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...!
सलाम आहे तुम्हाला
आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी 2च व्यक्ती बघितल्या ज्या एवढ्या धडाडीने काम करतात नितीन नांदगाव साहेब आणि अविनाश जाधव साहेब तुमच्या कामाबद्दल खरंच सॅल्यूट सर
Paksha kontahi aso
1 no साहेब तुमच्यासारखी माणसे या महाराष्ट्रात असतील तर गरीब लोकांना नक्की न्याय मिळेल धन्यवाद सर
दादा तुम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना का हे थांबवायला सांगुशकत नाही?तुमच्या कामाला सलाम
Super bhau
साहेब तुमच काम खुप सुंदर आहे .तुमचा आर्दश सर्वांनी घेतला पाहीजे.( मंडणगड )
Thank you Sir for supporting common man..... I become your fan now.
Apan khup chaan kaam karat ahaat. God bless you sir.
असे काम करणारे लोक या भारताला खरी गरज आहे आज
Aaj kal Nitin Saheb khuthe aahet😊
GOD BLESS U DEAR, असी लोक असतिल तर, भारतात स्वर्ग निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, अतिरेक होतोय डॉक्टराच.
l salute u sir, नेते आम्हाला नको, असे माउली हवी आहेत
खर आहे सर सर तुम्ही जे गरिबाला मदत करत आहे खुप छान जय हिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
तुम्हाला सलाम
अशा माणसांची खरचं गरज आहे
ही लूट महाराष्ट्रभर सर्रास सुरू आहे ती थांबवण्यासाठी काहीतरी व्हायला हवे....आपण करित असलेल्या कार्यास मनापासून सलाम.
desh bhar chalu aahe , baniye nivadlet aata assceh hot rahnar.Tena kahi tumche dene ghene nahi mara jaga paise pahijet ani satta. Wistarwad haach mantra aahe BJP cha
खूप छान झडले धडा चांगला दिला खूप लूटमार चालेल आहे तुमचे आभार👌👌👌
दादा नितीन नांदगावकर आपणांस चांगल्या कामाला सालुट धन्यवाद भष्टाचार कुठेतरी थांबायला हवा मानूस भरडला जातोय
नितिन साहब भगवान आप सभी को लम्बी उम्र दे. धन्यवाद🙏💕
कोरोना वर औषध नसणे हे एक सायन्स आहे...
पण औषध नसतानाही रुग्णांचे बिल लाखात येणे...
ही एक कला आहे...
😝😝😜🤪🤪😂😅😅🙏🙏😝😜😜😝
मुंबई हे नाव जरी मी आईकले तर मला फक्त सेंटजॉर्ज हेच नाव लक्षात येते कारण मी पहिल्याच वेळेस मुंबई आलो होतो आणि ते पण दवाखान्याच्या वेळेस म्हणून मुबई म्हटल्यावर मला राग ही तितकाच येतो आणि तुमच्या सारखी मानस पहिल्या नंतर आनंद ही तितकाच होतो कारण तुम्ही आम्हा गरीब लोकांना साथ देत आहेत
नितीन साहेब प्लीज मास्क लावा...🙏🙏🙏
लाख मेले तर चालतील पण दिनदुबळ्यांची काळजी वाहणारा जगलाच पाहिजे.
ते
अतिशय सुरेख काम असेच काम सर्व कार्यकर्त्यांनी आप आपल्या वार्ड मध्ये करून दाखवावे म्हणजे जनतेचा विश्वास संपादन होईल
आहो ,जगाव तर असं जगाव की ,इतिहासानही आपल्यालाठी एक पान राखावं .....नितीन साहेब जर का अस असत की आयुष्य कुनालाही देता आल असत तर माझ काही आयुष्य निश्चितच तुम्हाला दिल असत ,कारण अशी मानसे शतकोत्तर असायला हवीत....
साहेब तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. पण हे सर्व उध्दव साहेबांच्या नाका खाली घडत आहे. अश्या शेकडो गोष्टी रोज घडत आहेत. तुम्ही कोणा कोणाशी भांडणार? मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत याचा अर्थ याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे असा होत नाही का?
साहेब खूप खूप धन्यवाद
नितीन भाऊ तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या कारण तुमची गरज मुबई ला आहे तरी साहेब मास्क वापरा
गरीबाचे कैवारी नितीन नांदगांवकर आपणास उंदड आयुष्य लाभो हिच काम ना
नांदगांवकर जी तुमचा खूब-खूब आभार
खूप छान काम दादा अशी च मदत असूदे त मी पण शिव सैनिक आहे जय महाराष्ट्र
नितीन सर खरच तुम्ही खुपच छान काम करतात तुमच्यासाठी काम करायला आवडेल मी जालनेकर तुम्ही सांगू तर बघाच खऱ्या माणूस गरिबांसाठी धावू जाणारा 🙏सर तुम्ही आमदारकी ला उभे राहात
खुप मोठं काम करत आहात आपण...🙏
Manusch royla ahe .....nad ny karaycha....bhauncha.......konaichh..
अश्या हॉस्पिटल सारख्या डॉक्टर्स आणि गरीब जनते ला लुटारूं ना माफी नाही . कार्यवाही झाली पाहिजेच.
सरकारच लक्ष आहे का , तरी अश्या हॉस्पिटल चे लायसन्स रद्द झाले पाहिजे.
जय हिंद सर
How many times should I thank this Man 👏🙌
ग्रेट आदरनिय नितीन सर
नितीन भाऊ तुम्हाला हजार वर्षे आयुष्य लाभो कारण तुम्ही महाराष्ट्र साठी काम करता माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे
खरंच नितीन सर सलुयट आहे तुम्हाला मनापासून you are a great person
नितीन साहेब स़वतॱची काळजी घ़या,
तुम्ही सर्वाचे अधार आहे,
आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे म्हणून आई बाप लाखो रुपये खर्च करतात नतर मुलगा लाखोंचे करोडो करण्या sathy आश्या चोऱ्या करतात त्याच हे उदाहरण आहे आज काल डॉक्टरांना पेशंट शी काही देणं घेणं नाही आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला jagvl तर तुम्ही पैसे kamval म्हणून ते अशी लूट करतात पन हे योग्य नव्हे, नितीन दादा तुझ्या सारखी बरीच मानस हया समाजा साठी पाहिजेत आम्हाला गर्व आहे तूझ्या कामाचा
🙏 नितीन भाऊ शिवसैनिक म्हणून तुम्ही चांगले काम करता शंभर वर्ष आयुष्य लाभो हीच माझी नम्र विनंती
सर खुप छान काम करता आहात तुम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसाला मदत करून पण स्वतःची काळजी घ्या सर mask वापर करा ..कारण खूप जणांना तुमची गरज आहे ...जय शिवराय सर ...
सर तुमच्या कामाला सॅल्युट आहे..... आम्ही तुमच्या सोबत आहोतच..............खरं तळागाळातील लोकांपर्यंत काम करणाऱ्या ... सरांना धन्यवाद
Great job saheb garibancha manus khupach chan kam shabd kami padatil bolayala
व्हिडीओ पाहताना डोळ्यात पाणी येते ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
सर तुमच्या सारख्या लोकांच्यामुळे सत्याला न्याय मिळतो . मुजरा मुजरा मुजरा
अतिशय अभ्यासपूर्ण संभाषण समाजातील एज्युकेटेड दरोडेखोरांकडून लुटल्या जाणाऱ्या गरीब रुग्णाला न्याय मिळवून दिला
नांदगावकर साहेब आपल्याला माझ्याकडून
जय महाराष्ट्र
सरांच्या पाठीशी सर्व जनतेने उभे राहिलेच पाहिजे जय महाराष्ट्र
हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात चाललेली लूट ची भस्मासुर ला आला घालण्यासाठी गरिबांच्या हाकेला जागणारा "खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक"
जय महाराष्ट्र
धन्यवाद
दादा खुप छान करत आहात तु मी मला खुप अभीमान आहे तुमचै वर जय महाराष्ट्र
सलाम सर तुम्हाला आणि टीमला
Thank you sir.. you are doing amazing work
नितीन साहेब तेवढच CM साहेबांना बोलून ELECTRICITY BILL चा पण ISSUE SOLVE करा
जा बरं ऊर्जा मंत्री कडे ... ... आणि तसाच सीएम सहेबान सांगा हेल्थ वर्कर्स चे २ महिने पगार नाही झाले.
सरकार तर आपल आहे मग सरकार याबद्द्ल का निर्णय घेत नाही तुम्हीं तर प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही
Exactly
धन्यवाद हो सर
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
आता ...नागडे मिडीया वाले कोठे दारु पिऊन पडले ....हा राजा मानुस एकटा अन्याय विरुद्ध लढतोय...
याला म्हणतात शिवसेनेचा वाघ जय महाराष्ट्र साहेब 🙏
Mns Madhe tayar zala ahe.
नितीन नांदगावकर साहेब जर असेच गरीबांचे कल्याण करत राहिले तर पुढे येणारे दिवस या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला खूप फायद्याचे ठरतील आणि या जनतेचा खूप मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील एवढ नक्की.आणि मी एक सांगू इच्छितो की या देवं माणसाला सपोट करा.लव यू नितीन नांदगावकर साहेब.
सर सोलापूरला नरमदा नावच हाँस्पिटल आहे तिथ ऐक पत्रकार अँडमिट आहे कृपया त्याला तुमचया मदतीची खूप गरज आहे कृपा करून तयाला मदत करा
Sir U are really great man.❤
Khup aabhari Sir
साहेब जर तुम्ही असेच सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरलात तर एकही patient कोरोनापासून मरनार नाही
Pb
अशाच माणसांची गरज आहे,,
आज रोजी,
की जे गरिबांना न्याय देऊ शकतील,,
नाहीतर हे हॉस्पिटल वाले
गरीब लोकांना लुटत च राहतील,,
नांदगावकर सारखे लोग आम्हाला पुण्यात पाहिजेत नांदगावकर हे जे काम करतात अख्ख्या भरतात कोण करत नाही जय श्री राम हर हर महादेव 🚩😊
सर मला खूप अभिमान वाटतो तुमचा..!
तुमच्या सारख्या व्यक्ती प्रत्येक शहरात वा गावात जर का असल्या ना महाराष्ट्रा चा जय जयकार व्हायला वेळ नाही लागणार..
जय महाराष्ट्र...सर..!!आपला शुभचिंतक
आसे देव माणस भेटले तरच गरीब जनता जगेल 👏👏👏
नांदगावकर साहेब मास्क चा वापर करतं जा कारण तुम्ही खूप चांगले काम करत आहात परंतू कोरोना हा विषाणू धोकादायक आहे. तुमच्या सारख व्यक्तीमत्व महाराष्ट्राला पाहिजेच.. तुमचे काम खूप छान आहे.
इथेच आपण चुकतो सर..कोरोना हे थोतांड आहे हे त्यांनी जाणले आहे..अभ्यास केला आहे.. तुम्ही ही अभ्यास करा.उदा.डा.बिस्वरूप चौधरी
आम्हाला अभिमान आहे आमच्या रयतेमधे तुमच्या सारखा धडाकेबाज शुरविर शिवाजी महाराजांच्या मायभूमित असा एक शिवसैनिक जन्माला आलेला आहे मी आपल्याला शतशा कोटी कोटी दंडवत करतो
r.d.kurade
Nitin nandgaokar sahebana chief minister kele pahije jay shree ram jay shivaray jay bhim jay parshuram
पुलिस और प्रशासन की क्या जरूरत है ।
तुम है लोग सब काम करो।
🙏☹️
Super Fhantastic काम आहे भाऊ तुमचा असाच पुंण्याचा काम करत राहा
काळजी घ्या हो साहेब राज्याला तुमची गरज आहे...
सर नमस्कार दवाखाण्यांच बिल जे आहे ते मराठीत द्यायला सांगा सव॓ लोकांना समजेल कशाचे किती पैसे लावलेत त्यांनी.
मराठी विसरले ते आता कारण ते आता शिवसेनेत आहेत
Good Job Sir,You are great ,I salute you ,Rather I will call you True soldier of Nation
Saheb I'm proud of you and I'm also kattar shivsainik
Well done Nitin sir ji good job
Allah aapko salamat rakhe Aameen
So proud of you
साहेब सलाम तुमच्या जिद्दीला
सर मला तुम्हाला भेटायचं आहे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे खुप चांगलं काम करता जे वाईट वागणूक करतात त्याना तुम्ही सोडत नाही .जय भीम जय शिवराय
दादा नम्र विनंती aapan एक् help line चालू करा please
V v v good work brother..ay GOD bless you...this is real actual help of the people that you are doing...
OXYGEN 400 मोठ्या ऑक्सिजन टाकी चा रेट नेट 400 रु असतो
पेशंट 10 दिवस जरी ऑक्सिजन चा वापर करत असला तरी अर्धी टाकी सुद्धा संपणार नाही आता तम्हीच विचार करा किती घ्यायला हवेत
साहेब तुमचं काम चांगलं आहे, पण चोर तुमचेच आहेत, सत्ता तुमचीच आहे
1number saheb
मी इन्शुरन्स tpa मध्ये जॉब ला आहे ..आमच्याकडे patient ची फाईल येतात..म्हणजे claim केलेल...सध्या कोरोना चे च claim येतात...त्यातली एक गोष्ट सांगतो..मी हॉस्पिटल च नाव नाही सांगत..कारण मी जॉब करतो..आणि कोणाची माहिती नाव सकट नाही सांगू शकत.
हॉस्पिटल च बिल झालंय पेशंट च ५.५० ते ६ लाखचा बिल होत...या मध्ये होत.
त्यात १००० होते admission आणि registration.
१,५०,००० रूम चार्ज .
१,५०,००० डॉक्टर चार्ज.
१,६०,००० ppe kit..(aprox पर पीस १०,८०० पण होत मध्येच ७००० च ppe kit पण होत आणि ३५०० च पण ppe kit होत)
नंतर
Lab चे ७०-८०,०००.
Medicine चे ४३,०००.
आता खरी गम्मत ...
Medicine चार्ज लावलाय ४३,००० या मध्ये ३९,००० फक्त mask,gloves,sanitizer,betadine solution,cotton,blade, अस होत काही ना काही जे नॉन मेडिकल items आहेत.आणि यात पण ३००० चे १-२ ppe kit चार्ज होते.
आणि वरचे ४००० च फक्त पैसे होते की त्यात इंजेक्शन,सलाईन,टॅबलेट ची नाव होती बस...
म्हणजे पूर्ण ५-६ लाखाच बिल मध्ये त्या पेशंट च्या बॉडी वर फक्त ४ हजार ची medicine आणि बाकी एवढे पैसे काय फक्त नावाला हॉस्पिटल साठी....
चूत्या बनवायचे धंदे नाहीतर काय बोलणार याला...
Dada Dhanyawad 🙏 pan Khar tar ya sarv goshti sarvansamor alya pahijet !! Tu job kartos thik aahe , pan tujhya ek gosht lakshyat yete ka ? Tujhya najre samor garibanchi lutmar chalu aahe ek prakare !!
आता तुच ठराव काय कारायचे ते सोडू नको अष्या लोकान्ना
मित्रानो मला पण समजत आहे पण...सध्या जॉब बाहेर नाही आहेत...अजुन काही च झालेलं नाही...या पुढे बेकार परिस्थिती येऊ शकते..लोकांचे जॉब जात आहेत...
पण एक लक्षात घ्या...बिल दिल्यावर ते बघा थोडा...भले इंग्लिश मध्ये दिलेलं असतं पण समजत ते आपल्याला...खूप साधं असतं बिल...पण ही चूक आपलीच आहे कारण आपण बिल कधीच नीट बघत नाही...आपण डायरेक्ट खाली लास्ट जी amount दिली आहे तेच बघतो आणि बिल फेडायला जातो...
आणि मित्रानो मी insurance tpa मध्ये जॉब ला आहे...त्या हॉस्पिटल मध्ये नाही...आमच्याकडे पेशंट बिल वैगेरे paid करून झाल्यावर त्याचे पैसे claim करायला फाईल submit होतात जेव्हा पेशंट आपल्या घरी जातो आरामात त्या नंतर....
मी त्या हॉस्पिटल मध्ये जॉब ला असतो तर एकवेळ तिथे बोलू शकलो असतो.
आणि महत्वाचं एक सांगतो..लोकांना हे माहीत नाही...कोणतीही पॉलिसी काढताना त्या policy मधले term अँड condtion बघून घ्या मगच policy काढा...त्या पॉलिसी मध्ये काय payable आहे आणि काय payable नाही ते नीट वाचा...
कारण nonmedical item policy मध्ये payable होत नाहीत...तसेच मटेरियल चार्ज,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ppe kit चे चार्ज बघा हॉस्पिटल मध्ये आधीच गेल्या गेल्या...कारण ppe kit policy नुसार payable नाही होत...त्याचे सर्व पैसे patient ला च भरावे लागतात..कारण ppe kit हे प्लास्टिक मटेरियल आहे ते medicine नाही आहे...
भीक मागावी ना या अश्या लोकांनी😠😠😠
दादा देव माणूस आहात
कोळी समाज्यावर नेहमीच अन्याय होत आहे
Shabas Nandgaonkar...I salute your work and honesty
🚩🚩🚩🚩🚩धन्यवाद
दादा खरा शिवभक्त सोबत असतो
बरोबर बोला भावा.
ज्याच्या कडे बिचारायांना खायला पैशे नाहीत. ऐवढे बील कसे भरणार. खुप वाईट वाटते. पण आमचया सारखे मध्यम वर्गीय लोक काही ही करु शकत नाही. आपण खुप छान काम करता. या बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छीते.
काही बिनकामाचे मंत्री असतील तर त्यांना काढून ह्या माणसाला मंत्री करा.
लोकांची कामे पण होतील आणि सेनेची मतं पण वाढतील.
Tya sathich chalay sagala khatatop
Ekda mantri zale ki he pan tech karnar
Mhnunch MNS sodli
सर प्लीज आपला फोन नंबर शेर करा प्रत्येक गरीब माणसा जवळ आपल्यासारख्या देव माणसाचा नंबर असला पाहिजे कारण गोरगरीबासाठी फक्त तुम्हीच धाऊन येऊ शकता असे मला मनापासून वाटते
Ho Sir please
खरंच कलियुग आहे. हे पाहील कि चिड येते. मन उदिग्न होतय. नांदगावकर जी. आई भवानी आपल्याला उदंड आशिर्वाद देवो.... जय महाराष्ट्र
वाघ आहे वाघ हा.... राज साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा....मी माझ्या future चा विचार कधीच नाही करत...पण... माझ्या बाळासाहेबांचे दोन वाघ केव्हा एकत्र येतील हा विचार खुप करत असतो.... हे वाघ एकत्र आले कि बघा विरोधात असणाऱ्या सगळ्यांचा चड्डी ओली कशी होते ती.... जय मनसे..जय शिवसेना...
Fakt manse
दादा मला तुमची खुप गरज होती माझे वडील सेन्टजॉर्ज मध्ये होते कोरोना काळा मध्ये त्या वेळी माझे वडील वारले त्या वेळी मला कुठे कुठे पेसे लागले मी माझ्या वडिलांना चिंचखेडा गाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथून आलो होतो भाऊ मुंबई सारखी जागा आणि दवाखाना नाहीं आस म्हणून मी माझ्या वडिलांना तेथे घेऊन आलो होतो पण मला तिथे आल्या वर समजलं की मुंबई फक्त पैसे वाल्यांची आहे तुम्ही मला त्या वेळेला भेटले असते तर मी आज माझ्या वडिलांना घरी घेऊन आलो असतो
आमच्या सारख्या साधारण माणसाची मुंबई नाही आहे भाऊ
Mns la call kar
मस्त साहेब ,आभारी आहोत
मनाचा मुजरा नांदगावकर सर