ताई मी ही स्वामी भक्त आहे इच्छा होती वृद्धाश्रम काढण्याची पण आता जमेल वाटत नाही एक छोटा व्यवसाय करतोय अजून सेट नाही पण पुढे नक्की तुमच्या कार्याला मदत करेन❤
नमस्कार मॅडम खुपच सुंदर आहे अभिनंदन हार्दिक शुभेच्छा अरूण वायदंडे महाबळेश्वर फार बरे वाटले फार सुंदर आश्रम आहे स्वामी समर्थ आपल्या राहतील छोटंसं लावलेलं हे गोरगरीब पीडित पीडित लोकांना सावली देत राहील वडाचे झाड आहे वाळलेला आहे त्याला नवीन पालवी फुटेल आणि तुमचा जयजयकार होईल खूप खूप अभिनंदन अभिनंदन
श्री स्वामी समर्थ ताई तुमची काम खूप छान छान सेवा करताया आजीची तुम्हाला व तुमच्या कामाला सलाम मी स्वतः स्वामी समर्थ सेवेकरी आहप्रार्थना करते स्वामी तुमच्या कडून जासत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात गौरी ताई अशी अपेक्षा करते
मी आज युट्यूबवर तुझा विडिओ पाहिला खरंच तु खुप छान कार्य करतेस आणि अगदीं मनापासून करतेस तुझ्या पाठीशी नक्कीच स्वामीचा आधार आहे तु जवळपास असतीस तर तुला भेटायला मी नक्कीच आली असती ❤😢
ताई मला तुझा खूप अभिमान वाटतो खूप छान काम करते आहेस स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळेच आज तुझे काम व्यवस्थित सुरू आहे आणि शेवट पर्यंत अशी आनंदात रहा अहा अशी माझी स्वामी समर्थाजवळ प्रार्थना
आपलं दुःख फक्त आपल्यालाच समजत असतं. पण दुःख स्वामींना सांगायचं. अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली कल्पवृक्षाची सावली. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
गौरी ताई खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी या जगात मी सुद्धा एकटाच आहे गरीब आहे पण भविष्यात जर मी पैसा कमवलाच तर तूमच्या संस्थेसाठी नक्कीच खुप काही करेन !!!!! श्री स्वामी समर्थ!!!!
Excellently explained everything about Your life and how presently you are running your Old Age Home. Please inform where is your Ashram, it's address, your Bank and its Branch Name & Other details about your bank account. Though I don't know you, I FEEL PROUD ABOUT YOU BETI. GOD BLESS YOU.❤
कौतुक करू ते थोडेच ठरेल। फार कर्तृत्ववान व तडफदार जीवन। मी सिंधुताई सपकाळ बोलतेय याच्याशी साधर्म्य जाणवले। आपला प्रत्यक्ष नाही पण wa द्वारा परिचय झाला याचेच समाधान जाणवते। आस्था वृद्धाश्रम फौंडेशन ,संभाजीनगर, माजी विश्वस्त चे सन्मित्र पत्की साहेब यांचे आभार।हे ऋणानुबंध कायम ठेऊ या।
ताई मी श्री स्वामी समर्थ भक्त आहे मला वृध्द आश्रम मध्ये काम मिळाले का मला मी एकटीच आहे तूमचे जी कहानी तीच माझी तीच माझी कहाणी आहे आपलं मोबाईल नंबर द्यायला मला
कृपया "वृद्धाश्रम" शब्दाऐवजी "वानप्रस्थाश्रम" शब्द वापरावा कारण ब्रह्मचर्य,गृहस्थ, वानप्रस्थ व सन्यास हे 4 आश्रम आपल्याच संस्कृतीचे मनुष्य जीवनाचे भाग आहेत..
श्री स्वामी समर्थ........ऐकून काही वेळेस 😢 वाटले पण तसेच तुम्ही करत असलेली सेवा ही उल्लेखनीय आहे......मला स्वामी संस्थेत येऊन वेळ द्यायला खरेच आवडेल .......तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.... श्री स्वामी 🕉
🙏🌺 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🙏 tai mla 1 mulga ahe to atta 30 cha ahe pan to majha brobar changla nahi rahat pls mla jaga bhetel ka me tumch kaam pan karel
खुप वाईट अनुभवातून तुम्ही गेल्या आहात, स्वामींनीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलंय. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही किती वर्षांपर्यंत आजीला तुमच्या कडे ठेवू शकता? वयाची अट आहे का?घरच्या त्या सधन आहेत पण बोलायला कोणी नाही, तब्येतीने चांगल्या आहेत हिंडू फिरू शकतात.
ताई तुमच्या जीवनात जे काही संघर्षाचे प्रसंग येऊन गेले ते अतिशय क्लेशदायक तर आहेच परंतु मला आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की सर्व घटनाक्रम सांगत असताना आपल्या डोळ्यातुन एकही अश्रु आला नाही 🎉🎉🎉सॅलूट तुमच्या =स्त्री मनाला 🎉
ग्रेट! निर्मळ मनापासून सांगत आहे. यापुढे तिला किंचितही दुःख मिळू नये, ही ईश्वरचरणी प्रार्थना
🙏🥰
स्वामी तुमच्यावर अखंड कृपा करोत. खरी स्वामीसेवा करीत आहात.
श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहील.
खूपच त्रासदायक प्रवास झाला ताई तुमच्या सहनशीलतेने सलाम स्रियांना अशाप्रकारे अजूनही त्रास सहन करावा लागतो😢😢😢
स्वामीजी कडून आपणास प्रेरणा घेऊन वृध्दाश्रम काढले त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन
Thodi similar situation ahe mazi
Mi pn v4r karte tumchya sarkha श्री स्वामी समर्थ
ताई मी ही स्वामी भक्त आहे
इच्छा होती वृद्धाश्रम काढण्याची पण आता जमेल वाटत नाही
एक छोटा व्यवसाय करतोय अजून सेट नाही
पण पुढे नक्की तुमच्या कार्याला मदत करेन❤
स्वामीच मागऀ दाखवतात...
खूप छान प्रेरणादायी स्वामी समर्थ आपणास नेहमीच बळ देतील व आपणाकडून असेच थोर कार्य करून घेतील . स्वामी समर्थ .
Jay shree Swami smrtha
तुमचा आश्रम कुठे आहे भेटावे असे वाटते.
खूप छान वाटले तुमचा कार्यक्रम आयकुन सलाम ताई तुमच्या जिद्दीला ❤
Patta kalavava.khup prernadayk Kam aahe.
खूपच प्रेरणादायी ❤ श्री स्वामी समर्थ
ताई मि हे ऐकून फार फार भावनिक झालो तुमच्या आश्रम चा पत्ता द्या मि तुमच्या आश्रम चा ला भेटायला येतो
Great work
नमस्कार मॅडम खुपच सुंदर आहे अभिनंदन हार्दिक शुभेच्छा अरूण वायदंडे महाबळेश्वर फार बरे वाटले फार सुंदर आश्रम आहे स्वामी समर्थ आपल्या राहतील छोटंसं लावलेलं हे गोरगरीब पीडित पीडित लोकांना सावली देत राहील वडाचे झाड आहे वाळलेला आहे त्याला नवीन पालवी फुटेल आणि तुमचा जयजयकार होईल खूप खूप अभिनंदन अभिनंदन
खूप छान तुमच्या कार्याला मनापासून सलाम श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई
तुमची काम खूप छान छान सेवा करताया आजीची तुम्हाला व तुमच्या कामाला सलाम मी स्वतः स्वामी समर्थ सेवेकरी आहप्रार्थना करते स्वामी तुमच्या कडून जासत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात गौरी ताई अशी अपेक्षा करते
खुपच चांगला काम आहे सलाम
मी आज युट्यूबवर तुझा विडिओ पाहिला
खरंच तु खुप छान कार्य करतेस आणि अगदीं मनापासून करतेस तुझ्या पाठीशी नक्कीच स्वामीचा आधार आहे तु जवळपास असतीस तर तुला भेटायला मी नक्कीच आली असती
❤😢
🙏👌❤️❤️❤️❤️ अगदी बरोबर आहे विडीवो खुप छान आहे
ताई मला तुझा खूप अभिमान वाटतो खूप छान काम करते आहेस स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळेच आज तुझे काम व्यवस्थित सुरू आहे आणि शेवट पर्यंत अशी आनंदात रहा अहा अशी माझी स्वामी समर्थाजवळ प्रार्थना
आपलं दुःख फक्त आपल्यालाच समजत असतं. पण दुःख स्वामींना सांगायचं. अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली कल्पवृक्षाची सावली. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुमच्या कार्याला सलाम! स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना!
गौरी ताई खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी या जगात मी सुद्धा एकटाच आहे गरीब आहे पण भविष्यात जर मी पैसा कमवलाच तर तूमच्या संस्थेसाठी नक्कीच खुप काही करेन !!!!! श्री स्वामी समर्थ!!!!
Great work proud of Gouri khupach chhan work
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई, तुमच्या कार्याला सलाम... आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...
नमस्कार tae. खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. तुमच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळेल इतरांना
I admire you. I do hope someday we will meet. Love, hugs, tc Jai Swami Samarth.
खूप छान काम करता ताई. सर्व aatmyanche आशिर्वाद मिळवले. Swami pathishi आहेत. श्री Swami samarth. तुमच्या या karyala Salam.🙏🙏
Wah,chan kam tai, श्री स्वामी समर्थ.
ताई तुमच कार्य खरच खूप कोतुकस्पद आहै तुमचा अनुभव ऐकुन अंगिवर काटा आला भगवंत तुमच्राकडून छान कार्य करुन घेत आहे.तुमचा फोन नंबर आणि आश्रमचा पता कळवाल
ताई खरंच आज मनाला लागले शब्द आपले विचार खर्च 🙏🙏
सलाम तुमच्या कार्याला
Khup chhan dolyat Pani aala you are very cleaver inspiring 👍👍👍
Khup shundar video aahe ❤
Om shree swami samarth God is great
धन्यवाद ताई तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
Tai kharach dolyat pani aal tuze kasht aykun.😢 khup chan kam kartes tu. 🌹shree swami samarth🌹
Shri Swami sadev pathishi ahet tumchya.🙏👍👌
Shri Swami Samarth Tai
ताई खरंच अभिवादन तुम्हाला❤❤❤
Khup chan kam krta tumhi
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Excellently explained everything about Your life and how presently you are running your Old Age Home.
Please inform where is your Ashram, it's address, your Bank and its Branch Name & Other details about your bank account.
Though I don't know you, I FEEL PROUD ABOUT YOU BETI.
GOD BLESS YOU.❤
कौतुक करू ते थोडेच ठरेल। फार कर्तृत्ववान व तडफदार जीवन। मी सिंधुताई सपकाळ बोलतेय याच्याशी साधर्म्य जाणवले। आपला प्रत्यक्ष नाही पण wa द्वारा परिचय झाला याचेच समाधान जाणवते। आस्था वृद्धाश्रम फौंडेशन ,संभाजीनगर, माजी विश्वस्त चे सन्मित्र पत्की साहेब यांचे आभार।हे ऋणानुबंध कायम ठेऊ या।
ताई मी श्री स्वामी समर्थ भक्त आहे मला वृध्द आश्रम मध्ये काम मिळाले का मला मी एकटीच आहे तूमचे जी कहानी तीच माझी तीच माझी कहाणी आहे आपलं मोबाईल नंबर द्यायला मला
What’s your no.
Mala No Paheje please
How to contact you let me know am needy
Tai mala n. Pahije
Swami samarth khup mothi jababdari.prltsy nakki vidit karu pl.adfresd kalava
मॅडम तुमच्या कामाला लाख लाख शुभेच्छा
जय श्री स्वामी समर्थ
atishay kautukaspad..khup chan karya kartay tumhi, Swami sadaiva pathishi rahudet tumchya🙏
Khup kautuk vatle
Great aahat
कृपया "वृद्धाश्रम" शब्दाऐवजी "वानप्रस्थाश्रम" शब्द वापरावा कारण ब्रह्मचर्य,गृहस्थ, वानप्रस्थ व सन्यास हे 4 आश्रम आपल्याच संस्कृतीचे मनुष्य जीवनाचे भाग आहेत..
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ........ऐकून काही वेळेस 😢 वाटले पण तसेच तुम्ही करत असलेली सेवा ही उल्लेखनीय आहे......मला स्वामी संस्थेत येऊन वेळ द्यायला खरेच आवडेल .......तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....
श्री स्वामी 🕉
ताई तुम्हाला सेवा मिळाली आहे. 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Tumachya karyache kowtuk,tymacha dhadidipana khupaadarsh v uttejana denara aahe
🎉
Much inspiring, Tai! I wish you all the very best for the journey ahead.❤
Shri Swami samarth😊🙏
Shree swami samarth 🙏 ❤️
ॐ श्री
स्वामी समर्थ ॐ 🙏🙏
Thanks
खुप छान आहे माझ्या बाबतीत असे झाले आहे 🎉🎉🎉🎉
म्याडम तुम्ही खरोखरच खूप चांगले काम हाती घेतले आहे. मला खूप आवडले मी एकदा तुमच्या वृद्धाश्रमला जरुर भेट देईल
श्री स्वामी समर्थ 🙏
Tai tumhi great aahat..Truly blessings of Swami Samarth..Tumhi Address deela tur nakki visit karen
कौतुकास्पद🎉🎉🎉🎉
Great job,Tai.
ताई फार विदारक जीवन जगलात. स्वामी निश्चित पाठीशी आहेत.
ताई खूप छान काम करता तूम्ही
Very good work ; khupch chan mala address / mno dya pls me tikde seva Karu shakte ka ?
Shri Swami Samarth
खुप खुप शुभेच्छा खुप छान सामाजिक काम करताय...❤ श्री स्वामी समर्थ ❤
Very good perspective
अभिनंदन
🙏🌺 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🙏
🙏🌺 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🙏 tai mla 1 mulga ahe to atta 30 cha ahe pan to majha brobar changla nahi rahat pls mla jaga bhetel ka me tumch kaam pan karel
ताई खूप छान विचार आहेत तुमचे
ताई मला खूप अभिमान वाटतो तुझ्या कार्याचा मला सुध्दा आपले नक्की ठिकाण करेल का बाकी माहिती
Shree swami samarth❤
Khup khup chaan Gouri Tai
Karch khup chan seva kartes tai tu 🙏🙏
ताई तुमच्या जिदला सलाम खरोखरीच काम कौतुक करावे तेवढे कमी आहे
Khup Chan vatale,punnyache Kam karat aahat tumhi Tai, nakki bhet dyayla yeu aamhi kivha madat pathavu.
Khupach chyan🙏🙏
सलाम तुमच्या कार्याला ताई
खूप छान मॅडम
😭ताई माझा पण आयुष्य तुमच्यासारखंच जीवन भोगत आहे ताई मला तुम्हाला भेटायचं आहे 😭मला पण सहारा देसाल का 😭🙏
श्री स्वामी समर्थ तुमचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे मी मुंबईला असतो मला अकोल्याला यायचे आहे तरी आपला पूर्ण पत्ता मला कळवावे
Where is that vriddhashram,, i want to support you, help you
Grate wark
Shree Swami samarth 🙏🌺Swami saglyana sukhat theva..
खूप चांगलं काम करताय
ताई तुमच्या सेवेला माझा मनापासून सलाम🙏
खुप वाईट अनुभवातून तुम्ही गेल्या आहात, स्वामींनीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलंय. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही किती वर्षांपर्यंत आजीला तुमच्या कडे ठेवू शकता? वयाची अट आहे का?घरच्या त्या सधन आहेत पण बोलायला कोणी नाही, तब्येतीने चांगल्या आहेत हिंडू फिरू शकतात.
Preranadai 🙏
❤
Kup Chan kam karta , thumche Urdhaashrm kuthe Ahe
खूप भराऊन गेले आहॆ. .! मला तुमच्याकडे सामील व्हायला आवडेल
ताई तुमच्या जीवनात जे काही संघर्षाचे प्रसंग येऊन गेले ते अतिशय क्लेशदायक तर आहेच परंतु मला आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की सर्व घटनाक्रम सांगत असताना आपल्या डोळ्यातुन एकही अश्रु आला नाही 🎉🎉🎉सॅलूट तुमच्या =स्त्री मनाला 🎉
जीवनात संघर्ष करुन सर्वोत्तम जीवन जगत आहे.