शाळेची फी भरली नाही म्हणून परीक्षेला आणि वर्गात बसू दिले नाही, वसंत तात्या यांनी शाळेत जावून पहा काय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2024
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    whatsapp.com/channel/0029VaAE...
    व्हाट्सअप वरतीआता तुम्ही थेट माझ्यासोबत जोडू शकता.
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    व्हिडिओ शूट मोबाईल
    amzn.to/2T5Bi3p
    व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #vitthalholkar
  • บันเทิง

ความคิดเห็น • 3K

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 4 หลายเดือนก่อน +209

    पुण्यात वसंत तात्या आणी मुंबईत नांदगावकर हे दोनच व्यक्ती सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभे आहेत.
    धन्यवाद तात्या.

  • @nanajishinde3554
    @nanajishinde3554 4 หลายเดือนก่อน +160

    मोरे साहेब जे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी लढताहेत हे पाहून मनाला एकदम शांत वाटले तात्यासाहेब भावी खासदार जय महाराष्ट्र जय हिंद

  • @user-hv3vq7td8l
    @user-hv3vq7td8l 4 หลายเดือนก่อน +127

    100%निवडुन.येणार. साहेब

  • @ganeshbhojne8241
    @ganeshbhojne8241 4 หลายเดือนก่อน +183

    देवाच्या रूपात धावून येणारे असे आमचे तात्या ❤

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 หลายเดือนก่อน +251

    तात्या सारख्या नेत्याची आज महाराष्ट्राला मोठी गरज आहे एवढं लक्षात ठेवा जनतेवर

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 4 หลายเดือนก่อน +106

    संस्था चालक व मुख्याध्यापक यांना असा जाब विचारणे फार गरजेचे आहे आणि ते वसंत मोरे यांनी करून दाखवले. योग्य च केले. वसंत मोर 👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 4 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर. पण त्यांचा पगार मी देतो, असं कूठ म्हणाले. ...?

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 3 หลายเดือนก่อน +162

    अशांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जय महाराष्ट्र वेलकम वसंत तात्या

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 3 หลายเดือนก่อน +4

      Tatya vanchit madhe yeun ankhi samaj seva karal vanchit jindabad

    • @Nikhil-bo5zt
      @Nikhil-bo5zt 3 หลายเดือนก่อน

      वसंत मोरे साहेव हेच अपेक्षीत आहे आपल्याकडून गरजू लोकानला मदत करता ❤ वंचित च्या उमेदवारी बद्दल अभिनंदन साहेब

    • @bharatnikam2354
      @bharatnikam2354 3 หลายเดือนก่อน +1

      Moreshaebjaybhim

  • @hiralalpadghan4560
    @hiralalpadghan4560 3 หลายเดือนก่อน +106

    या शाळच रजिस्ट्रेशन रद्द झाले पाहिजे. तात्या समाज सेवेची धास तुमच्या कडून यशस्वी होते. जनता तुमच्या पाठिशी उभी आहे.

    • @rahulkamble1408
      @rahulkamble1408 2 หลายเดือนก่อน

      छान काम करतायत आता❤

    • @prasadpawar8747
      @prasadpawar8747 2 หลายเดือนก่อน

      M tuza porga marathi sahlet ghal

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 8 วันที่ผ่านมา

      ह्या शाळाच आमदार खासदार यांच्या आहेत...कसे रद्द करणार...त्यापेक्षा असे लोक आमदार खासदार होणार नाहीत याची काळजी घ्या.

  • @user-gh7yg2wj1t
    @user-gh7yg2wj1t 4 หลายเดือนก่อน +648

    खाजगी शाळेत मुलांना पाठवू नये यांचा धंदा आहेत

    • @SwatiAaher-bx3eb
      @SwatiAaher-bx3eb 4 หลายเดือนก่อน +3

      Wow nice good

    • @SwatiAaher-bx3eb
      @SwatiAaher-bx3eb 4 หลายเดือนก่อน +4

      Sir Chan

    • @rameshsatkar3824
      @rameshsatkar3824 4 หลายเดือนก่อน +2

      हो खरं आहे मुलांना खाजगी शाळेत पाठवू नका

    • @ShahedaHussain-mo2fq
      @ShahedaHussain-mo2fq 4 หลายเดือนก่อน +2

      Shale che nuksan karnaya peksha shalechi Fee bhara

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @user-dj7sz7xw5d
    @user-dj7sz7xw5d 4 หลายเดือนก่อน +769

    तात्या तुम्ही समाजसेवक काम करता तुम्ही खासदार 100% निवडून येणार

    • @kiransawant1367
      @kiransawant1367 4 หลายเดือนก่อน +14

      Hey tumchya Pune Karan chya hatat aahe

    • @abhisheksidhaye6382
      @abhisheksidhaye6382 4 หลายเดือนก่อน

      Dhangekar samor tyatya kahich nahi. 😂

    • @nitinnaik6052
      @nitinnaik6052 4 หลายเดือนก่อน +10

      वसंत मोरे आपल्या सारख्या नेत्यांची आज समाजाला गरज आहे साहेब.

    • @shashikantsawant9812
      @shashikantsawant9812 4 หลายเดือนก่อน +3

    • @tejaswinilawand8267
      @tejaswinilawand8267 4 หลายเดือนก่อน +5

      Good tatya 🙏🙏🙏👌👌😜👍

  • @pravinbobade9628
    @pravinbobade9628 4 หลายเดือนก่อน +82

    मस्त दादा.... असल्या लोकांची अशीच जिरवायला पाहिजे.... खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @jitendo1075
    @jitendo1075 3 หลายเดือนก่อน +32

    अशा पालकांचे शिल्लक फी भरणारे नेते हवेत,अभिनंदन .
    आणि पालकांनी पाल्याची फी वेळेवर भरायची जबाबदारी समजली पाहिजे.
    तसेच नेते व सोशल वर्कर यांनी आपल्या विभागात एखादी शाळा काढून समाजहिताचे काम करावे जेणेकरून सदर पालकांची गैरसोय होणार नाही.

  • @mysaishraddha8199
    @mysaishraddha8199 4 หลายเดือนก่อน +201

    ही बाई खुप ॲरैगेट आहे. या शाळेत कोणीही ॲडमिशन घेऊ नये. नंतर पच्याताप होईल. मला सुद्धा आसाच अनुभव आला आहे.

    • @user-qu6iz6tv4z
      @user-qu6iz6tv4z 4 หลายเดือนก่อน

      Kite fee hoti

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli 4 หลายเดือนก่อน +1

      Kay sangun upyog nahi aahe convent madhy janar western culture shirla mendu madhy. Amchhe ghrat parkaran zhala lagan zhala bhava cha tyachi baiko la yeti Urdu english nahi shikli. Ani bhav amcha english wala hya vaad vron divorce zhala 2 vrsh pryant tikla lagan. Baiko la english madhy messed type krayla yet nhvta Urdu fkt. Ani hyala Urdu nahi yet hoti srvan samor kana khali vazvala amche bhabi ne ulta bollli mahnun. Mag Kay bhabi ne 2 mahinat laaat maarli ..tsa me majhe bhavchi Bajo nahi ghet atta dusra lagin nahi hot Lavkar paryant lai krto pahie baiko changli hoti kay chuk nahvti sadhi hoti ekdum

  • @NSP_1956
    @NSP_1956 4 หลายเดือนก่อน +147

    मला सगळ्यात प्रिय माझी गावची ZP शाळा...❤✨

  • @dattugavale8293
    @dattugavale8293 3 หลายเดือนก่อน +20

    फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज आणि सावित्री माईचा विजय असो या महाराष्ट्रत तात्या तुमची गरज आहे जय भीम जय शिवराय जय आदिवासी तात्या साहेबांचा विजय असो

  • @ravindraRagawrgur
    @ravindraRagawrgur 3 หลายเดือนก่อน +27

    मोरे साहेब तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत निवडुन येणार जय वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @SomnathAdhav-xo9ce
      @SomnathAdhav-xo9ce 2 หลายเดือนก่อน +1

      संस्थाचालकाचे काळा बाजार व
      शिक्षकांच सहकार्य एकदम गलत

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 4 หลายเดือนก่อน +68

    वसंत मोरे साहेब ,आपण शाळेत सता जाऊन ,बोलला बरे झाले अमास तुमचा अभिमान आहे

  • @VikramTambe
    @VikramTambe 4 หลายเดือนก่อน +420

    पुण्यात सर्व लोकांनी तात्याच्या माग उभं राहा

    • @shahn3135
      @shahn3135 4 หลายเดือนก่อน

      आणि तात्या ची जोरात मारावी सुधा , साला जोकर , महिला शी भांडतोय नामर्द

    • @rtsiop
      @rtsiop 4 หลายเดือนก่อน +3

      Punyatch Nani .. sindhudurg madhun boltoy mi... Tatyansathi vote tikde pan .. promotion Karu ....🎉

    • @rtsiop
      @rtsiop 4 หลายเดือนก่อน +4

      CM cha bhawi chehera ..sapadlay ..🎉

    • @PratikGaikwad-of1pr
      @PratikGaikwad-of1pr 4 หลายเดือนก่อน

      👑​@@rtsiop

    • @priyankaalhat5612
      @priyankaalhat5612 4 หลายเดือนก่อน

      Contact number dya tatyancha

  • @raviphalke5943
    @raviphalke5943 3 หลายเดือนก่อน +9

    तात्या मी तुमच्या मतदारसंघातला नाही पण मनापासून तुमच्यविषयी आदर वाटतो.

  • @babajaaniloveindia5057
    @babajaaniloveindia5057 3 หลายเดือนก่อน +4

    वसंत भाई आपको सौ तोपों की सलामी,, कभी पुणे आएं हंम तो इच्छा है आपसे मुलाकात की ज़रूर मिलेंगे सर आप से इस देश को आगे बढ़ाने के लिए आप जैसे लोगों की जरूरत है सर
    जय महाराष्ट्र

  • @gokulnikam2816
    @gokulnikam2816 4 หลายเดือนก่อน +221

    तात्या आणी नांदगावकर यांचेच काम सर्व सामान्यांसाठी चांगले आहेत

    • @rahulthorat1413
      @rahulthorat1413 4 หลายเดือนก่อน +1

      Nandgaokar kadhi disle nahi ashi kary kartana. Tyanchya peksha nitesh Rane hindutva sathi changli Kam kartayt

  • @deepakbaisane1999
    @deepakbaisane1999 4 หลายเดือนก่อน +85

    तात्यासाहेब मन जिंकलात ❤ 🤗

    • @saurabhmane19934
      @saurabhmane19934 4 หลายเดือนก่อน

      Ghanta.... Saral saral distay... Dadagiri kartYet te...

  • @EkanathShingade-tl2zz
    @EkanathShingade-tl2zz 4 หลายเดือนก่อน +8

    70%पेमेंट केले असताना हि परीक्षेला बसू नं देणे चुकीचे आहे

  • @prashantgavali8464
    @prashantgavali8464 3 หลายเดือนก่อน +18

    आपण मराठी आहे मराठी शाळेत घाला आपण महाराष्ट्रात राहतो

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 4 หลายเดือนก่อน +111

    मुलांना परीक्षेला बसू दिले जात नाही थोडे फीज साठी,,, तर विद्यार्थ्यांचं नुकसान होते आणि खच्चीकरण ही होते,, नक्कीच वेळीच दखल घेतली पाहिजे,,
    तात्या साहेब योग्य बोललात 👍
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩🚩

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 4 หลายเดือนก่อน +42

    तात्या एक नंबर अभिनंदन असंच काम करत राहा जनता तुमच्या कायम पाठीशी राहील

  • @sumedhpawar9355
    @sumedhpawar9355 3 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या सारखे नेते आमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून आम्ही मानाने जगतो

  • @MalharJadhav555
    @MalharJadhav555 3 หลายเดือนก่อน +10

    दादा तुमचं काम खुप छान तुम्ही खाजदार व्हायला पाहिजे देवा कडे विनंती करू

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 4 หลายเดือนก่อน +362

    शाळा फक्त दाखला अडवू शकते परीक्षेसाठी अडवू शकत नाही.

    • @informationguru311
      @informationguru311 4 หลายเดือนก่อน

      Zp chi shala aahe ka

    • @user-eq2sg8ji1p
      @user-eq2sg8ji1p 4 หลายเดือนก่อน +6

      RTE....पालकांची मागणी असेल तर शाळा दाखला अडवू शकत नाही

    • @shreyamementographics1072
      @shreyamementographics1072 4 หลายเดือนก่อน

      पूर्ण फी नाही भरली तरी दाखला नाही अडवू शकत. मुलांच्या भविष्याकडे बघून पालक गपगुमान सहन करतात. नाही तर डॉनची शाळा असली तरी केस पण नाही वाकडं करू शकत.

    • @shreyamementographics1072
      @shreyamementographics1072 4 หลายเดือนก่อน +3

      मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने कायदा कडक केला पण पालक अज्ञानी असल्याचा फायदा हे शिक्षण सम्राट घेतात. याला मध्यमर्गीय बळी ठरतात. माणसाने एक तर खूप गरीब असावं नाही तर खूप श्रीमंत.

    • @avinashthul4389
      @avinashthul4389 3 หลายเดือนก่อน

      ​@PrasadBhawar-up7mnneyam mahet nasel tr comments karu naye

  • @dhanrajchavan1509
    @dhanrajchavan1509 4 หลายเดือนก่อน +46

    तात्या आपले कार्य चांगले आहे.सलाम तुमच्या कार्याला.पण तात्या सरकारी शाळा सर्व सुविधांनी युक्त आहेत.त्या आणखी उत्तम कशा होतील याकडे लक्ष दया.सर्वांनी सरकारी शाळा मध्ये आपली मुले घालावीत.

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 4 หลายเดือนก่อน +7

    वसंत तात्या (मोरे) सरांन सारखी व्यक्ती आज महाराष्ट्र व आपल्या देशाला पाहिजे खरच मोरे सरांचं खुप खुप अभिनंदन!

  • @hanmantmahadik3662
    @hanmantmahadik3662 3 หลายเดือนก่อน +4

    तात्या तुमचं काम खूप चांगला आहे तुमचा आदर्श लोकांनी घ्यायला पाहिजे

  • @bharatgodage6405
    @bharatgodage6405 4 หลายเดือนก่อน +29

    धन्यवाद तात्या तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत तुमच्या कामाला सलाम

  • @sandipahire-qy4jl
    @sandipahire-qy4jl 4 หลายเดือนก่อน +48

    तात्या मी नाशिकचा आहे. मी नेहमी video बगतो. तुमची समाज सेवा सर्व जणांना आवडते.

  • @prashantagale8838
    @prashantagale8838 2 หลายเดือนก่อน +3

    तात्या, अभिनंदन.खूप चांगले काम. पालकांना RTE विषयी जागृत केले पाहिजे. 🌹

  • @amitkamble53
    @amitkamble53 3 หลายเดือนก่อน +2

    फी भरली नसल्या मुळे तुम्ही मुलांना परीक्षे मध्ये पेपर तुम्ही देत नसाल,पैसे तर कधी ना कधी आम्हाला फी ही भरावीच लागणार ना आणि तुमचे पगार होत नसतील तर तुम्ही राजीनामा ध्या तुमची काहीही गरज नाही ,कारण गेलेली वेळ, गेलेला पेपर तुम्ही भरून देणार आहात का नाहीतर पुन्हा सांगतो तुम्ही राजीनामा द्या, दादा तुम्ही आवाज उठवला तुमचे स्वागत आहे ,दादा कराड तालुक्या मध्ये असे प्रकार होत आहेत त्या बद्दल तुम्हाला आम्ही सांगेल, दादा तुमचा विजय नक्की आहे.

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 4 หลายเดือนก่อน +55

    खुप खुप छान सर आसच चालु आहे सर खुप ठीकाणी आमच्या चंदन नगरच्या शाळेत १० च्या परीक्षेला बसवल नही ८ दिवस आधी सांगितले त्या ची आई वडील घर काम करते

    • @daulatnande6156
      @daulatnande6156 4 หลายเดือนก่อน +2

      तात्यासाहेब पुण्यातील लोकांच्या ओळखी चे नाहीत का?

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 4 หลายเดือนก่อน +865

    माझ्या मराठी शाळेत नाव दाखल करा. फ्री शिक्षण. दुपारचे जेवण मिळते. गणवेश मिळतो.

    • @prabhakarwaydande
      @prabhakarwaydande 4 หลายเดือนก่อน +22

      आपली शाळा कोणत्या शहरात आहे,सर आणि कोणत्या वर्ग आहेत . पुणे

    • @shilpabhosale1688
      @shilpabhosale1688 4 หลายเดือนก่อน +8

      Shaleche nav

    • @sachinmunde4475
      @sachinmunde4475 4 หลายเดือนก่อน +10

      पण शिक्षण

    • @sureshachadhawad4042
      @sureshachadhawad4042 4 หลายเดือนก่อน +14

      तुमचे लेकरं आहोत का तुमच्या श्यालेत

    • @user-em2lk6yd8m
      @user-em2lk6yd8m 4 หลายเดือนก่อน

      वेड्यासारखे मेसेज टाकू नका... जे नेते व्हिडिओ मध्ये आहेत त्यांना म्हणा केंद्रात भांडा.... प्रायव्हेट शाळांना का परमिशन देता ते. आणि परमिशन दिल्यावर प्रायव्हेट शाळांना असा त्रास नका देऊ...

  • @user-dt1yz6re6p
    @user-dt1yz6re6p 3 หลายเดือนก่อน +10

    अशा शाळांवर कारवाई झालीच पाहिजे गरिबांच्या मुलांना शिकावं कुठं सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे धान्य फ्री दिल्यापेक्षा शिक्षण फ्री द्या सरकारला माझी विनंती आहे

  • @user-iz6oo9qu5w
    @user-iz6oo9qu5w 3 หลายเดือนก่อน +4

    माझी सगळ्यांना विनंती आहे आपली मुलं सरकारी शाळेतच पाठवा

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 4 หลายเดือนก่อน +25

    तात्या आमच्या खेड्यातील मराठी शाळा येवून बघा कती तळमळ असती फुकट शिक्षण मिळते तात्या तुमच्या कामाला सलाम

  • @maheshgujar8788
    @maheshgujar8788 4 หลายเดือนก่อน +27

    तात्या साहेब तुमच काम एकदम चोख आहे.खरच तुमच्या सारखा नेता हवा.एक नंबर

  • @nisarnadaf1196
    @nisarnadaf1196 3 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद तात्या❤❤

  • @user-wm4xs7vk4z
    @user-wm4xs7vk4z 3 หลายเดือนก่อน +2

    तात्या लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे एकदम जबरदस्त

  • @imraanbaig707
    @imraanbaig707 4 หลายเดือนก่อน +26

    तात्या भाऊ तुम्हाला विनम्र अभिवादन आम्हांला तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे तात्या भाऊ बाप्पा खूप चांगले आरोग्य आणि संपत्ती पुत्र द्या जेणे करून तुम्ही लोकांना मदत करू शकाल जय महाराष्ट्र तात्या भाऊ

  • @anilparvate9990
    @anilparvate9990 4 หลายเดือนก่อน +19

    मोरे सरांनी शाळा सुरू करावं व असा मुलांना स्वतःच्या शाळेत अँड मिशन द्यावी फार मोठी समाजसेवा होईल.

    • @ashishlamne7618
      @ashishlamne7618 4 หลายเดือนก่อน

      Thu

    • @nitinkshirsagar8327
      @nitinkshirsagar8327 4 หลายเดือนก่อน +2

      यांनी शाळा सुरू करावी आणि असे पालक सांभाळून दाखवाव आणि मग बोलावं. फुकट दादागिरी करायला याच काय जातंय.

  • @Rollerskatelovers161
    @Rollerskatelovers161 3 หลายเดือนก่อน +2

    तात्या अगदी बरोबर आहे तुमचं हे लोकं खूपच मंगरूर झालेले आहे. अमरावतीमध्ये आठव्या वर्गातील मुलगी पाच मजली इमारती वरून उडी मारून जीवनचर्या संपवली तीन दिवस झाले होते तरीसुद्धा कोणी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सुद्धा त्या मुलीच्या पालकांना भेटायला आलेले नाही,?

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 4 หลายเดือนก่อน +22

    तात्या सरखे नेत्याची गरज आहे आज या देशाला आणि महाराष्ट्राला जय हिंद जय महाराष्ट्र

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 4 หลายเดือนก่อน

      त्याहीपेक्षा जागरूक पालकांची जास्त गरज आहे.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 หลายเดือนก่อน +36

    परीक्षेला मुलांना नाही बसू दिलं तर शाळेवर मोठी कारवाई होते

  • @user-wm4xs7vk4z
    @user-wm4xs7vk4z 3 หลายเดือนก่อน +2

    आशा भरपूर घटना होतात तात्यासाहेब खरंच तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये

  • @jyotibhosale33415
    @jyotibhosale33415 3 หลายเดือนก่อน

    तात्या खुप खुप धन्यवाद 🙏

  • @jaykisanpsm5999
    @jaykisanpsm5999 4 หลายเดือนก่อน +174

    तात्या सोडू नको नुसती लूट चालू आहे 🙏

    • @nkdrums85
      @nkdrums85 4 หลายเดือนก่อน +3

      mag sarkari school madhe taka na? private school madhe takun tyana ka mothe karayche?

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 4 หลายเดือนก่อน +4

      तात्या अशा लोकांना सबक शिकवाच. ही भुमी आपली आहे आणि या हिन्दी इंग्रजी भाषिक लोकांची इथे हुशारी जास्त चालते.

    • @kusumpawar1182
      @kusumpawar1182 4 หลายเดือนก่อน

      माझे प्रामाणिक मत आहे मराठी शाळेत मुलांना घालावे

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 4 หลายเดือนก่อน +21

    नमस्कार तात्या , एक कैकयी आणि एक शुर्पणखा , त्या त्यांचे वडील ,भाऊ, घरच्यांशी किती खालच्या पातळीची वागणूक देत असतील . शिरजोरपणा नाही चालणार , ग्रेट तात्या आपल्या अनुभवापुढे त्यांचे पुस्तकी ज्ञान कमी पडले. सामान्य जनतेचे आधारस्तंभ ,आणि मार्गदर्शक. जय महाराष्ट्र.

  • @surekhaarvindsonawane9086
    @surekhaarvindsonawane9086 3 หลายเดือนก่อน +1

    वसंत तात्यासाहेब आपण खुप खुप चांगला निर्णय घेत आहात. सहकार्य,योग्य निर्णय घेतात,

  • @gautamingle532
    @gautamingle532 3 หลายเดือนก่อน +2

    तुमच खरंच खूप चांगल कार्य आहे तात्या.... 👍

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 4 หลายเดือนก่อน +22

    तात्या सलाम तुमच्या कार्याला.तुमही खासदार होईला हवे.

  • @gitaramnalawade632
    @gitaramnalawade632 4 หลายเดือนก่อน +23

    आपला देश स्वतंत्र होऊन ऐवढे वर्ष झालेत तरी पण आपल सरकार आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही पाणी , रस्ते ,अरोग्य , शिक्षण , रोजगार
    तरी पण आपला देश म्हणे महासत्ता होणार कसा होणार

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 4 หลายเดือนก่อน +4

    Tatya bole 1 number manus...
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 3 หลายเดือนก่อน +2

    तात्या साहेब तुम्ही खुप मस्त काम करीत आहेत निकाल रोखता येतो पण पेपर रोखता येत नाही

  • @gurunath_Surya
    @gurunath_Surya 4 หลายเดือนก่อน +14

    तात्या.....हे शाळेवाले खूप माजलेत. तात्या कृपया खरज तुमची आम्हाला गरज आहे ...

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 4 หลายเดือนก่อน +10

    द ग्रेट‌ श्री. वसंत तात्या मोरे
    तुम्हाला मानाचा मुजरा 🙏

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 4 หลายเดือนก่อน +9

    वसंत तात्या मोरे समाज सेवक आहेतच म्हणुन आम्ही पुणेकर तात्या ल खासदार करा सर्व कामे मार्गी लागतील जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @aaradhyassupergroup4875
    @aaradhyassupergroup4875 3 หลายเดือนก่อน +2

    जिल्हा परिषद च्या शाळा खूप चांगल्या आहेत मुलांना उगाच इंग्रजी ची शिकवण्याच टेंशन द्यायच मराठी तून कळायला अधिक सोप जात आणि मेंदूचा निकोप विकास होतो. जय महाराष्ट्र❤

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 4 หลายเดือนก่อน +163

    मराठी शाळेत मुलांना दाखल करा.

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 4 หลายเดือนก่อน +1

      असं म्हणण्याची वेळच का येऊ द्यावी? हा माझा प्रश्न आहे.

    • @imtiyajbagwan7673
      @imtiyajbagwan7673 4 หลายเดือนก่อน

      तात्या तुमच काम नंबर एक

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 4 หลายเดือนก่อน +29

    तात्या ह्या शाळेंना माज आला आहे
    मराठी ची शाळेची उंची वाढवा चांगले शिक्षणाची दर्जा वाढवा
    ह्या शाळेमधे कोणीही जाणार नाही
    आपले लोक सुधरले पाहिजे
    लोकांनी काळजी घेतली पाहिजे
    हा विडिओ पहा आणी सुधरा लोकांनो
    जय महाराष्ट्र❤

  • @sanjayladake3969
    @sanjayladake3969 3 หลายเดือนก่อน +2

    तात्या सरळ इग्लिश मीडिम शाळा बंद होईला च पाहिजे.... यांच्या मुळे मराठी शाळा बंद झाले... मराठी शाळेत einglish शिक्षण पण मिळेल... ह्या einglish शाळेमुळे.. आज खेड्यात पाड्यात मराठी शाळा बंद पडल्या.... तुम्ही जें काही करतात... ते योग्य आहे... आम्ही तुमच्या सोबत आहे.. तात्या....❤❤❤🙏🙏

  • @nahrharigujrathi8337
    @nahrharigujrathi8337 4 หลายเดือนก่อน +50

    सर्वे करतांना तर लई गोड बोलतात बंद करा शाळा आणि पालकांना लुटन आपले पालक पण वेडे झाले इग्रजी शाळेत टाकून सुध्धा 3वर्षाच्या मुलाला शाळेच्या अभ्यासासाठी tivishan लावतात हे मी रोज डोळ्याने पाहते

    • @rekhamane3162
      @rekhamane3162 4 หลายเดือนก่อน +2

      सर्व खाजगी शाळांवर कारवाई करण्यात यावी.शाळाबंद करण्यात यावे त

  • @sunilmalusre3783
    @sunilmalusre3783 4 หลายเดือนก่อน +71

    प्रावेट शाळेवाल्यांना मस्ती आली आहे

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 4 หลายเดือนก่อน +2

      त्यांना मस्ती नाही आली.त्यांच काम बोलतं.

    • @savitachourpagar1255
      @savitachourpagar1255 4 หลายเดือนก่อน

      बरोबर प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे

    • @balasahebmundhe5935
      @balasahebmundhe5935 4 หลายเดือนก่อน

      Ho

  • @satishingale7309
    @satishingale7309 3 หลายเดือนก่อน +3

    जय भीम मेरे साहेब ‌जय वंचित

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 3 หลายเดือนก่อน +8

    ही ची नोकरी गेली तर हिला गरिबीची जान होईल

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 4 หลายเดือนก่อน +80

    यांना शिक्षा झालीच पाहिजे.

    • @neeleshpatel8275
      @neeleshpatel8275 4 หลายเดือนก่อน

      More saala dadagiri karta he.niyam har ek ke liye hota he

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 4 หลายเดือนก่อน +40

    सरकारी शाळेशिवाय पूर्वी खाजगी शाळा एकहि नव्हती .पण या खाजगी शाळा का सुरु कराव्या लागल्या याचा विचार शासनानेहि करावा आणि सर्व आत्ताच्या गुरुजनानी

    • @Bhargavikadam-d4t
      @Bhargavikadam-d4t 4 หลายเดือนก่อน

      Sarkari sahlaet neet shikshan dela gela asta tr khajgi shala alych nasta

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 4 หลายเดือนก่อน

      Ata private school pan rajkiy netyache ch ahe ... ha fakt dhandha zalela ahe ... me private school madhe kaam Karto.. principal cha attitude khup ahe tithe ...A grade B grade sarkhi treat kele jate tithe

  • @sonawane2193
    @sonawane2193 2 หลายเดือนก่อน +1

    तात्या सारखे लोक राजकारण पाहिजे तेव्हा चं आपला देश शक्तिशाली होईल जयभिम जय भारत जय संविधान

  • @niteshpatne2697
    @niteshpatne2697 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान् काम...साहेब ही बाब सरकार पर्यंत पोहचली पाहिजे...सर परायव्हेट स्कूल मध्ये खरोखरच लुटाळूट चालली आहे...वार्षिक परीक्षेचा निकाल लागतो त्यावेळी ..शिक्षक पालकांना फोर्स करतात की पुढचे ऍडमिशन केल्याशिवाय रिजल्ट मिळणार नाही ....त्यामुळे गरिबांची खूप हाल होत आहेत...ह्यावर खरोखरच akshion घेतली पाहिजे

  • @arunabotre
    @arunabotre 4 หลายเดือนก่อน +12

    तात्या सारखे रोक ठोक निर्णय न्याय दिला
    सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 3 หลายเดือนก่อน +1

    तात्या,अशा शाळांवर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे.... जनता जनार्दन आपल्या सोबत आहेतच.

  • @sandipdamle8154
    @sandipdamle8154 3 หลายเดือนก่อน +11

    फि भरलेली नसली तरी परीक्षेला बसवले पाहिजे विद्यार्थ्याचे कसलेच नुकसान करण्याची गरज नाही. रिझल्ट शाळेच्या कडे असतो.

    • @suhasraje3412
      @suhasraje3412 2 หลายเดือนก่อน

      परिक्षेला बसवायला हरकत नव्हती. result राखून ठेवावा फीभरेपर्यत.

  • @malankadam6005
    @malankadam6005 4 หลายเดือนก่อน +99

    मराठे शाळा भाजप सरकार ने बंद केले आहे गरीबांचे मुली शिकू नये हाच उद्देश आहे

    • @rupalidandekar
      @rupalidandekar 4 หลายเดือนก่อน +6

      आमच्या येथे सरकारी मराठी, सेमी आणि इंग्लिश मिडीयम च्या शाळा चालू आहेत...आणि त्यात खूप मुले पण आहेत

    • @optiontrader3592
      @optiontrader3592 4 หลายเดือนก่อน

      तुला माहित नाही....जरा आजूबाजूला बघत जा

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 4 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्रात मराठी शाळा हव्यात सरकारने काही केले नाही मुलांना घरी लिहायला वाचायला शिकवा

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 4 หลายเดือนก่อน

      मराठी शाळेत शिकवतच नाहीत म्हणून गरिबांची मुलेसुद्धा जात नाहीत.

    • @sunilpetkar6971
      @sunilpetkar6971 4 หลายเดือนก่อน

      Vidhyarthya abhavi mahapalikechya shala band zalyat yaat sarkarcha dosh nahi

  • @user-jn5xb3zo7l
    @user-jn5xb3zo7l 4 หลายเดือนก่อน +14

    बरोबर आहे भाऊ अशा शाळांना खरच धळा शिकशाला पाहिजे

  • @anitarakh108
    @anitarakh108 หลายเดือนก่อน

    खूप छान काम केलं साहेब तुम्ही धन्यवाद 🙏

  • @techmech6197
    @techmech6197 3 หลายเดือนก่อน +1

    म्हणून मराठी शाळा बेस्ट आहेत....❤❤.....आणी तात्या ❤❤❤❤

  • @nitindhage1453
    @nitindhage1453 4 หลายเดือนก่อน +18

    खुप छान तात्या. असे सर्व इंग्लिश मिडीयम मध्ये करतात. खरचं सर्वांनी तुमच्या सारखा लक्ष दिले पाहिजे. Keep it up तात्या. Love u tatya. Ur best

  • @mangeshdawool3128
    @mangeshdawool3128 4 หลายเดือนก่อน +7

    तात्यासाहेब जिंदा बाद खूप छान उर्मटपणे वागत आहेत त्यांना आपल्या महिला कार्यकर्त्यां कोणी असेल तर चोप द्यायला लावा माज आहे त्या दोघींना सस्पेड करा तिला

  • @yogeshkatke1998
    @yogeshkatke1998 3 หลายเดือนก่อน +3

    100% पुण्याचा खासदार होणार

  • @user-to5ng2br1i
    @user-to5ng2br1i 11 วันที่ผ่านมา

    अभिनंदन तात्या खरच खूप खूप गरिबांनसाठि झटताय❤❤तुमच्या कामाला सलाम

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 4 หลายเดือนก่อน +25

    Very good मोरे sir असेच यांना धडा शिकवा नक्की खासदार होणार

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 4 หลายเดือนก่อน +13

    सर्व सामान्यांचा कैवारी , मा, वसंत तात्या मोरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळालीच पाहिजे, पणेकरा़ंनी त्यांच्या पाठिशी ऊभे रहाणे गरजेचे आहे ही काळाची गरज आहे

  • @bluegames6903
    @bluegames6903 4 หลายเดือนก่อน +3

    शिक्षण म्हणजे पैसे कमवायचे साधन बनले आहे म्हणून मी सांगतो की लवकरात लवकर प्रायव्हेट शाळा बंद झाल्या पाहिजे.

  • @bhausahebkadam6597
    @bhausahebkadam6597 3 หลายเดือนก่อน +2

    तात्या खासदार व्हावेत यासाठी पुणे करांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहावे

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 4 หลายเดือนก่อน +77

    पालकांनी पण अशा शाळेत पाठऊ नये, सरकारी शाळेत काय कमी आहे,

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 4 หลายเดือนก่อน +1

      सरकारी शाळेत सर्व काही आहे पण शिक्षण नाही.

    • @madhavmunde9439
      @madhavmunde9439 4 หลายเดือนก่อน

      सरकारी शाळेत गाजर आहे

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 หลายเดือนก่อน +18

    भावी खासदारकीसाठी लाख लाख शुभेच्छा

  • @vikasmaghade6127
    @vikasmaghade6127 3 หลายเดือนก่อน +4

    हि सर्व खाजगीकरणाचा परीणाम आहे.

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c 3 หลายเดือนก่อน +1

    वसंत तात्या मोरे यांच्या सारखे विचार प्रत्त्येक नेत्याने ठेवले तर भारत देश भ्रष्टाचार मुक्त नक्कीच होईल. जय महाराष्ट्र जय भारत.

  • @kishormane3394
    @kishormane3394 4 หลายเดือนก่อน +53

    मराठी शाळा खर भारी आहेत सगळ्यांनी खाजगी शाळेत पाठवू नका कोणी🙏🏻

    • @user-kz8qh6kp4h
      @user-kz8qh6kp4h 3 หลายเดือนก่อน

      तुमचे मुले कुठे

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq 4 หลายเดือนก่อน +16

    शिक्षण अधिकारयांनी हा मुद्दा पहावा आणि कठोर कारवाई करावी

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्यासारखे नेते मुंबई ही पाहिजे 👌🏼👍🏼

  • @SleepyPyramids-wf1ed
    @SleepyPyramids-wf1ed 3 หลายเดือนก่อน

    पुणे शहराची पहिली पसंत मोरे वसंत तात्या ग्रेट भावी खासदार ✌️

  • @mk79139
    @mk79139 4 หลายเดือนก่อน +94

    अरे फी भरायची आवकात नाही पोरांची तर सरकारी शाळेत घालाना...सरकारी शाळांवर सरकार कशाला झक मारायला खर्च करतंय का...

    • @sunilkudel2406
      @sunilkudel2406 4 หลายเดือนก่อน

      मराठी शाळेतील शिक्षकांना नीट इंग्लिश तरी बोलता येते का?
      अर्धे शिक्षक वशिलेबाजी ने भरती झालेले असतात.
      ते काय मुलांना इंग्लिश शिकवणार.

    • @sanketj1
      @sanketj1 4 หลายเดือนก่อน +2

      Barobar ahe . Schooling ha ek business ahe, tumhala parvadeltar ghya product otherwise dusrya shalet ja. Sagala rajakarni vaprun fukat pahije lokanna😅

    • @user-sc5dv3gr3n
      @user-sc5dv3gr3n 4 หลายเดือนก่อน +7

      अरे मीत्रा middle-class हा शब्दच फार खतरनाक आहे माणसाने अगदी गरीब असावं किंवा श्रीमंत कारणं middle-class हा नेहमी वर खाली होत असतो चार रुपये येतात जातात चालूच असतं काही वेळ असेल की पैसे आले असतील त्याच्या जवळ त्याने घेतले admission आणी जास्त नाही फक्त 2nd installment lach तुम्ही लगेच परीक्षा वैगेरे अडवणे चुकीचेच आहे..

    • @sanjaypawar6008
      @sanjaypawar6008 4 หลายเดือนก่อน

      Barobar ahe

    • @user-ds7rm6bb9k
      @user-ds7rm6bb9k 4 หลายเดือนก่อน

      असेच अन्याय व भ्रष्टाचार्यानां साथ द्या तसेच त्यांच्या भ्रष्टाचारात सामील व्हा , याच शुभेच्छा

  • @satishshinde8777
    @satishshinde8777 4 หลายเดือนก่อน +56

    फी भरण्याची आपली ऐपत नसेल तर मुलांना चांगल्या मराठी शाळेत प्रवेश घ्यावा तात्यानां कशाला घेऊन आला

    • @VishalHire-dg1rd
      @VishalHire-dg1rd 4 หลายเดือนก่อน +7

      सरकारी शाळेची किती वाट लावून ठेवली हे बघितला आहे का फक्त कमेंट करायची म्हणून करायचं सरकारी शाळेत शिक्षक लोकं लक्ष देत नाहीत

    • @sachinkshirsagar9744
      @sachinkshirsagar9744 4 หลายเดือนก่อน +1

      Ka bolta thuumi .changlya school madhe .mule shikli tr thummla trsss hoto ka .sir

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 4 หลายเดือนก่อน +1

      ​​@@VishalHire-dg1rd मग तात्याला तिकडे लक्ष घालायला लाव..

    • @VishalHire-dg1rd
      @VishalHire-dg1rd 4 หลายเดือนก่อน +1

      @@frozenlove3198 तिथले स्थानिक लोक पात्यांवर भरोसा टाकला चांगल्या पदावर निवडून दिलं वसंत तात्या सारख्या लोकांना तर नक्कीच सरकारी शाळा सुद्धा सुचवून टाकतील पण तुमच्यासारखे लोक खाजगी शाळा वाल्यांच्या चातुरी करतात हे तर दुर्दैव आहे समाजाचं

    • @VishalHire-dg1rd
      @VishalHire-dg1rd 4 หลายเดือนก่อน +1

      @@frozenlove3198 तात्यांनी काय सगळ्यांचा मागता घेतलाय का तुम्ही कशाला आहेत तुमचा अधिकार नाही का या गोष्टी करण्याचा समाजाचा एक सुदृढ नागरिक म्हणून आवाज उठवण्याची गरज आहे चांगल्या माणसामध्ये उभे राहण्याची गरज आहे

  • @prakashkamble1680
    @prakashkamble1680 2 หลายเดือนก่อน +3

    अशा शाळेचे रजिस्ट्रेशन रद्द झाले पाहिजे माझ्या मुलीच्या बाबतीत हेच झाले