*वसंत मोरे यांच्या या कामाबद्दल काय सांगाल ! अधिकारी असे मस्तवाल आणि मुजोर का झालेत ?* *अधिकाऱ्यांना जाब विचारायला वसंत मोरेंसारखे नगरसेवक गरजेचे आहेत का ?* *चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम लोक का करतात ?* *आपले मत खाली कमेंट मध्ये लिहा*
वसंत भाऊंना मी गेली ३० वर्षे ओळखतो, एकदम दिलदार माणूस, गरिबांसाठी लढणारा, आपल्या मातोश्री चा स्वभाव खूप प्रेमळ आहे. वसंत भाऊंना शुभेच्छा आमचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी आहेत. कात्रज चा राजा
तसा मी सातारा चा.. पण तात्या मोरे हा माणूसच ग्रेट आहे... तो जरी त्यांच्या मतदार संघाताला माणूस नसला तरी पण हा माणूस मदतीला पळतो... खरंच ग्रेट माणूस आहे
ही बाई लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, बरीच लोकं हियाच्यामुळे मेले देखील असतील, हीची न्यायालीन चौकशी झाली पाहिजे, आणि हिला कठोर करावास किंवा जन्मठेप झाली पाहिजे. मोरे साहेब सलाम तुम्हाला.
मी आता पर्यंत ऐकून होतो तुमच्या कामाविषयी परंतु आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले. दिलसे सॅल्यूट तात्या 🙏🙏🙏🙏🙏 ग्रेट तुम्ही आहे म्हणून जनता सेफ आहे. तुम्हाला उदंड अविष्य मिळेल सर 🙏🙏
तात्या तुमच्या कामाला अगदी मनापासून सलाम खरेच एक नगरसेवक एवढ्या तळमळीने काम करत आहे तसेच आमदार आणि खासदार यांनी सुद्धा काम केले तर सर्व सामान्य माणसाला एवढे झगडावे लागणार नाही
तात्या सारख्या माणसांची आज खरेच गरज आहे,, समाजाला,, गोर गरीब माणसाला आधार देणारा माणूस, देव माणूस,, संकट काळी धावून येणारा माणूस, म्हणजे तात्या,, धन्यवाद तात्या,
तात्या सारख्या माणसांची आज जनसामान्य माणसांना आधार देणाऱ्या आणि समाज चे हित जोपासणाऱ्या निष्टवंत अधिकारी म्हणून कार्य करतात ...आणि या त्यांच्या कार्याला सलाम..!साहेब असचेच कार्य करत राहा ...जनता तुमच्या सोबत कायम राहील... ....साहेब तुमच्या कार्याला सलाम....
फक्त मुख्यमंत्रीच नाय तर पंतप्रधान आणि भारतातील प्रत्येक खासदार आमदार नगरसेवक सगळ्या राज्यातील राजकारणी लोकांनपर्यंत हा विडीओ पोहोचला पाहिजे माणुसकी काय आसते आणि काम कशाप्रकारे करावे हे काळाले पाहिजे
तु .निट काम करा मॅडम . फुकाट .पगार . घेता गा . तात्या . एक .नंबर . तुमच.कार्य . आस च . राऊध्या .. काम करत . नाही . त्यांच .पगार . गरीबांला . ध्या .मॉडम . चा ईसी . चालू . करुण . ध्या . मग झोप . का ढेल .
खरच ह्या माणसाला देवानेच खाली पाठवले.ह्या भ्रष्टाचारी आधिकार्याना धडा शिकवायला, माजी सर्व पुणेकरांना हात जोडून विनंति आहे आपल्या तात्याला support करा हात जोडून विनंति आहे.खरच आसा माणुस भेटणे म्हणजे नशिबच !
भाऊ तुम्ही अधिकार्यांला कामाला लावले... सामान्य माणसाला हे लोक खूपच त्रासदायक आहेत.त्यांना जाब विचारण्यासाठी तुमच्यासारखे नगरसेवक आसने गरजेचे आहे.तुमच्या कार्याला जनतेचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
कोण म्हणतं CCC मध्ये रेमडीसेवीर देता येत नाही.. मी स्वतः काम करतो आरोग्य विभागात आमच्या महापालिकेत देतात रेमडेसिवीर CCC मध्ये... पुणे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज सर्वात जास्त वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे..
मोरे साहेब या मुजोर बाईचृया थोबाडात मार याना माज आला आहे यांचा माज उतरीवलाच पाहीजे ,बाई आहे मृहनून मेहरबानी करते काय? आशा नालायकानी घरी बसावे पालीकेमधे फुकटचे खानारे हारामखोर आहेत हे।
मोरे सर सलाम तुमच्या कार्याला तुमच्या प्रयत्नाना यश येओ जे तुम्ही गोरगरीब सर्वसामान्य करताय त्याची योग्य वेळी योग्य पोच्पावती पुणेकर नकी देतील 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
कडक तात्या अगदी सत्य बाजू तुम्ही समोर आणली आपले मनापासून धन्यवाद 🙏💐💐 पुडील कार्या साठी शुभेच्छा आम्ही सोबत आहोत तुमच्या मनसे व पुण्याचा वाघ च वसंत तात्या मोरे नगरसेवक 👑💯✔️ नगरसेवक असावा तर असा
सर कॉरोनाच्या नावाखाली सगळीकडे सर्रास काळा बाजार चालू आहे, गोरगरिबांना लुटायची काम सगळीकडे होतायेत पेशंट लोकांना बेड,ऑक्सिजन ची सुविधा मिळत नाही, फक्त लोकांचं स्टेटस बघून ट्रीटमेंट देणं चालू आहे तर सर तुमच्यासारखे देवदूत बनून आलेल्यांची आता खूप गरज आहे सर आपलं काम असच चालू ठेवा आणि पुणे हडपसर मधील सगळे हॉस्पिटल असेच फोडून काढा🙏🏼🙏🏼🙏🏼
या महाराष्ट्रात तात्या सारखे दोन जरी असतील तर या भारतात भरपूर प्रगती झाल्याशिवाय राहाणार नाही आता तरी लक्षात ठेवा राज ठाकरे साहे बान शिवाय पर्याय नाही तात्या तुम्ही पण काळजी घ्या धन्यवाद
अभिमान वाटतो तात्या तुमचा खूप सुंदर काम करता देव तुम्हाला मोठं आयुष्य देवो ! तुमच्या कार्याला सलाम असाच काम करत राहा ! तुमचा हा विडिओ बघून डोळ्यात पाणी आलं ... खूप मोठं मन आहे तुमचं ! तुमचं कौतुक कार्याला शब्द नाहीत आमच्याकडे !! - रमेश हिनुकले - मुंबई - मनसे शाखा २२४ कुलाबा विधानसभा
मि तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथून लाईव्ह बघतोय तात्यासाहेब मोरे पुणे येथे जे काम करतात त्यांना मनापासून धन्यवाद एक नगरसेवक जर हे काम करू शकतो तर आमदार का नाही
*वसंत मोरे यांच्या या कामाबद्दल काय सांगाल ! अधिकारी असे मस्तवाल आणि मुजोर का झालेत ?*
*अधिकाऱ्यांना जाब विचारायला वसंत मोरेंसारखे नगरसेवक गरजेचे आहेत का ?*
*चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम लोक का करतात ?*
*आपले मत खाली कमेंट मध्ये लिहा*
Tatya saheb ek. No. Kaam ❤ amhala tumcha motha adhar aahe
भोंगळ , अकार्यक्षम , गलथानपणा , नियम कायदे आणि माणूसकी याची सांगड घालून दिली पाहिजे,
Salam ya vagal
Aho government lok nahi kay kam kart
Tour yytttpt Tom 6y
Uq ur y Toyota
What few
तात्या मी पण सरकारी कर्मचारी आहे, तुम्ही जे केले ते योग्य आहे आह्मी तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या कार्याला मनापासून सलाम...
👌👌
एक नगरसेवक सगळ्यांना भारी 🤘🏻 दमदार कामं तात्या साहेब.....❤
ho barobar
Number pahije mala mazha pn problem ahe
अभिमान वाटतो की मी तात्यांच्या वॉर्डात राहतो...तुमच्या कार्याला सलाम...
@@jeevanjain5099 amhala tyancha paryant jayche aahe.cantact kase karayche.please reply
भाई तुम्ही मनसेचे खासदार पण बनु शकता एवढी power आहे तुमच्यात ❤
खरचं तात्या तुम्ही सत्ता नसताना लोकांची मदत करत आहेत ....👌👌👌👏👏🙏🙏
DaDa. १.nambar.nagarshevak🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
माणसांचा जीव वाचवणे गरजेचं आहे🙏
Sawkar lok ,je aatahi 10%vyajane paise ukaltat ,lockdown madhe,ani manus jiv detoy...ya cha kai karnar
Great work tatay.
Khara aahe
आमच्या कात्रजचा नगरसेवक वसंत तात्या मोरे 🙏❤️
डॅशिंग कार्यकर्ता
I like it.
Nashibwan ahat tumhi
❤️❤️❤️❤️❤️
@@vipulpawar4526 kiran tatya mala mahiti nahi. Tujha ha gairsamaj Aahe. Vasant dada tatya jindabad.
वसंत तात्या म्हणजे पुण्यातील दुसरे रमेश वांजळे. तात्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
वारे...एकाच कमेंटमध्ये दोन नेत्यांचा प्रचार. 😆😅
वसंत भाऊंना मी गेली ३० वर्षे ओळखतो, एकदम दिलदार माणूस, गरिबांसाठी लढणारा, आपल्या मातोश्री चा स्वभाव खूप प्रेमळ आहे. वसंत भाऊंना शुभेच्छा आमचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी आहेत. कात्रज चा राजा
वसंतभाऊ मोरे एकच नगरसेवक जो न्याय व हक्कासाठी इमानदारी ने लढत देणारा
तात्यासाहेब, सलाम आपल्या कार्याला,आपल्यासारखा माणूस नगरसेवक नव्हे पुण्याचा खासदार पाहिजे.
Nice
Nakkich 🎉
Sable nagarsevakane asech Kele
Pahije mahanje He kamgar sudhartil
लोकासाठी झटणारा,लोकांनसाठी भांडणारा,लोकांसाठी दिवस रात्र करणारा नगरसेवक आहे सलाम तुमच्या कार्यला
मी औरंगाबादहुन बघतोय हे सर्व प्रकार. नगरसेवक वसंत तात्या मोरे आणि नगरचे आमदार नीलेश लंके यांचे काम Corona काळात खूपच ग्रेट चालू आहे.
औरंगाबाद नाही , छ.संभाजीराजे नगर
🙏🙏🙏🙏
Te Sambhaji nagar ahe 😏
An kolhapur madhye Dhananjay mahadik sahebanche kam ek no ahe
Sambhaji nagar
एक सच्चा समाजसेवक, खरच अश्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंनी जपणूक केली पाहिजे...
लोक तुम्हाला कधीही विसरणार नाहीत
आपलं कार्य खूपच छान
तसा मी सातारा चा.. पण तात्या मोरे हा माणूसच ग्रेट आहे... तो जरी त्यांच्या मतदार संघाताला माणूस नसला तरी पण हा माणूस मदतीला पळतो... खरंच ग्रेट माणूस आहे
पुणेकरानो याला म्हणतात नगरसेवक तात्या तुम्ही महान आहात
Super
We should ask other nagarsevak what they are doing for their constituency..
ही बाई लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, बरीच लोकं हियाच्यामुळे मेले देखील असतील, हीची न्यायालीन चौकशी झाली पाहिजे, आणि हिला कठोर करावास किंवा जन्मठेप झाली पाहिजे.
मोरे साहेब सलाम तुम्हाला.
So nice
Hoo
Saspend kara ila
सत्य हे पराजित होत नाही हे लक्ष्यात टेवा त्याची शेवट जीत होते म्हणजे होते सलाम आहे वसंत दादासाहेब तुम्हाला
असा नेता असेल तर 1 सुद्धा पेशंट दगावणार नाही...💯💯
मी आता पर्यंत ऐकून होतो तुमच्या कामाविषयी परंतु आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले. दिलसे सॅल्यूट तात्या 🙏🙏🙏🙏🙏 ग्रेट तुम्ही आहे म्हणून जनता सेफ आहे. तुम्हाला उदंड अविष्य मिळेल सर 🙏🙏
ग्रेट मोरे साहेब 🙏🏻🙏🏻
अत्ता आमदार नाही तर खासदारांकीचे दावेदार वाटताय तुम्ही मोरे साहेब.... तुमच कामच दमदार आसत ✅💯💯👌👌👌
अगदी बरोबर आहे
Nuste bolu naka matdan kara 🇮🇳 jay manse 🎉
@@ANUMUMBAI Barobar
तात्या आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला 💐💐💐🙏🙏
श्री वसंत मोरे साहेबांचे आभार, धन्यवाद त्यांना खूप खूप शुभेच्छा. कार्य पूर्वीचे आहे परंतु या पुढेही असेच कार्य व्हावे. जय महाराष्ट्र.
तात्या तुमच्या कामाला अगदी मनापासून सलाम
खरेच एक नगरसेवक एवढ्या तळमळीने काम करत आहे तसेच आमदार आणि खासदार यांनी सुद्धा काम केले तर सर्व सामान्य माणसाला एवढे झगडावे लागणार नाही
लोकप्रतिनिधी कसा असावा तुमच्याकडे पाहून इतरांनी अनुकरण करावे ..
तुमच्या कार्याला सलाम तात्या!!
मनसे चा वाघ आहे आमचा.तात्या. जय महाराष्ट्र जय शिवराय,
बोले तैसा चाले त्याचे वदांवी पाऊले.......... वाघचा छावा वाघच तो........... 🙏☝👍👉🤝👈🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
वा मर्दा अभिमान वाटतो मराठी माणसाचा,शिवरायांचे संस्कार अजूनही जिवंत, धन्य ते आईबाबा असा पुत्र पोटी जन्म दिला.जय शिवराय जय महाराष्ट्र
More Saheb super Best 👍👌
तात्या तुम्हाला मानाचा मुजरा🙏
तात्या सारख्या माणसांची आज
खरेच गरज आहे,, समाजाला,,
गोर गरीब माणसाला आधार देणारा माणूस, देव माणूस,,
संकट काळी धावून येणारा माणूस, म्हणजे तात्या,,
धन्यवाद तात्या,
Very good. Work
तात्या सारख्या माणसांची आज
जनसामान्य माणसांना आधार देणाऱ्या आणि समाज चे हित जोपासणाऱ्या निष्टवंत अधिकारी म्हणून कार्य करतात ...आणि या त्यांच्या कार्याला सलाम..!साहेब असचेच कार्य करत राहा ...जनता तुमच्या सोबत कायम राहील...
....साहेब तुमच्या कार्याला सलाम....
तात्या तुम्ही खरच ग्रेट आहात.... तुमचे हे कार्य असेच चालू राहू द्या, नक्कीच तुम्हाला गरीब लोकांचा आशिर्वाद लागेल!
इथे दिसला बेजावदारपणा आणि उद्धटपणा मोरे साहेब तुमच्या कार्याला सलाम .🙏
मुख्यमंत्री साहेबांना हा व्हिडिओ पाठवा नगरसेवक साहेब तुम्ही छान काम करत आहात
फक्त मुख्यमंत्रीच नाय तर पंतप्रधान आणि भारतातील प्रत्येक खासदार आमदार नगरसेवक सगळ्या राज्यातील राजकारणी लोकांनपर्यंत हा विडीओ पोहोचला पाहिजे माणुसकी काय आसते आणि काम कशाप्रकारे करावे हे काळाले पाहिजे
Kharch pathawa
बरोबर्
खूप छान काम करताय सर तुम्ही या लोकांना कोणी तरी जाब विचारायला हवाच आहे एकमेव नगरसेवक जनते साठी लढतो खरच देवाने पाठवलंय तुम्हाला सामान्य जनतेसाठी सर🙏
Please
P
p
खरंच देव माणुस मोरे साहेब 🙏🏻
Great Job Done by Tatya . Keep it up Sir. May God Bless You Sir.
मोरे साहेब यांच्या सारखा नगर सेवक जर विभागात असेल तर विकास हा नक्की !
मोरे साहेब तुमच्या या डैशिंग कामा साठी माज्या कडुन salute आहे तुम्हाला
तात्या खूप जबरदस्त काम आहे तुमचे, आणि तुमच्यासारख्या खऱ्या व सच्च्या माणसाची या जनतेला गरज आहे, देव तुमच्या या सतकार्यासाठी बळ देवो
ठाण्याचा अविनाश दादा ..अन पुण्याचे...वसंत ,,( तात्या)....मोरे.....मनसे चे बुलंद आवाज🙏❤️
तु .निट काम करा मॅडम . फुकाट .पगार . घेता गा . तात्या . एक .नंबर . तुमच.कार्य . आस च . राऊध्या .. काम करत . नाही . त्यांच .पगार . गरीबांला . ध्या .मॉडम . चा ईसी . चालू . करुण . ध्या . मग झोप . का ढेल .
Ramesh wanjale jar jivant aste tar ghara gharat jaun lasikaran zale aste punyat lihun deto
खरच दादा आणि राज साहेबांचे वाघ खुप इमानदारीने काम करताऐत अता फक्त 2024 महाराष्ट्र नवनिर्मान सेना please राज साहेबांचे वाघणा मतदान करा
तात्या सलाम आपल्या कार्याला.
असा नेता आमदार पाहिजे.
जय मनसे
साहेब तुमच्या सारख्या नेत्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे।।
तात्या ठोकल्या शिवाय जमणार नाही तुम्हाला आपला पाठिंबा 🙏🏻
खरच ह्या माणसाला देवानेच खाली पाठवले.ह्या भ्रष्टाचारी आधिकार्याना धडा शिकवायला, माजी सर्व पुणेकरांना हात जोडून विनंति आहे आपल्या तात्याला support करा हात जोडून विनंति आहे.खरच आसा माणुस भेटणे म्हणजे नशिबच !
खर आहे पाठिंबा दया
हो दादा हे जिवाची घालमेल करतात आपला मानुस वाचला पाहिजे या साठी.विनंती आहे सगळ्य ना दादा सपोर्ट करा करा.🙏🙏🙏🙏
शब्द नाही माझ्याकडे
फक्त बोलेन देवमाणूस
समाजाला गरज आहे तुमच्या सारख्यांची
Salam
तात्या तुमचे मुळें वारकरी पण कट्टर कैलास वासी रमेश भाऊ वांजळे यांची आठवण येते. जय महाराष्ट्र. 👍
भाऊ तुम्ही अधिकार्यांला कामाला लावले... सामान्य माणसाला हे लोक खूपच त्रासदायक आहेत.त्यांना जाब विचारण्यासाठी तुमच्यासारखे नगरसेवक
आसने गरजेचे आहे.तुमच्या कार्याला जनतेचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आदरणीय वसंत तात्या मोरे आपण महान आहात. आपल्यामुळे मनसेला पुणेमध्ये उज्ज्वल भविष्य आहे.
साहेब मानलं तुम्हाला चालत चालला होता तेव्हा एका आमदार पेक्षा जास्त दशत दिसत होती 🔥🔥🔥
दशत नाही रे, दहशत!!! 🤦
मातृभाषेचा मान राखा राव🙏
Tyanncha khup aadar ahe tithe
verry Nice
यांना म्हणतात कार्यकर्ता आज अशा कणखर कार्यकर्त्याची गरज आहे देशाला. आय सॅल्युट यु तात्या🙏
मुजोर अधिकाऱ्यांना तात्या सारखाच कड़क नगरसेवक पाहीजे. great tatya, 🙏
वसंत मोरे आदर्श नगरसेवक आहेत बाकीचे नगरसेवक काम करताना दिसत नाहीत सलाम तात्या
Khare aahe.....
तात्या तुमच्या सारख्या प्रतिनिधीची आज पुण्याला गरज आहे अभिनंदन
तुमच्या कामाला साहेब शब्दच नाही जनतेनी मनावर घेतलंच पाहिजे 🙏🙏🙏🙏
कोण म्हणतं CCC मध्ये रेमडीसेवीर देता येत नाही.. मी स्वतः काम करतो आरोग्य विभागात आमच्या महापालिकेत देतात रेमडेसिवीर CCC मध्ये... पुणे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज सर्वात जास्त वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे..
तुमच्या सारख्या वाघांची महाराष्ट्राला गरज आहे ..
Hyanchae Relative La Corona Zalae Tar Hae Ashech Vagtel ka 👍🆗📞🐚
Fact aata aase bolayache aani yana nivdun dyaychi velh aali ki nahi karaych....
संतापा ने चागल्या व्यक्ति ला त्रास होईल .निर्लज् अधिकारी कधी सूधरणार नाहित .मोरे सा .तुमच्या सारखे लोकं असली पाहिजेत .
बर झाल कॅमेरा घेऊन गेले....... नाहीतर महिलांचा काही भरोसा नाही पुरुषांना कोणत्या कायद्यात गुंतवतील त्याचा.......
👍
मोरे साहेब खरच अभिमान वाटतो आपल्या कार्याबदद्दल मला खरचं अभिमान वाटतो मी महाराष्ट्र नवनिर्माण सेने चा कार्यकर्ता असल्याचा
वसंत मोरे हा एक च नगर सेवक काम करत आहेत् बाकी सगळे corana च घरी बसलेत मला गर्व आहे tumchyawr🙏
यालाच म्हणतात वाघ भाऊंना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय
मोरे साहेब या मुजोर बाईचृया थोबाडात मार याना माज आला आहे यांचा माज उतरीवलाच पाहीजे ,बाई आहे मृहनून मेहरबानी करते काय? आशा नालायकानी घरी बसावे पालीकेमधे फुकटचे खानारे हारामखोर आहेत हे।
तुमच्या सारखे कोण नाही करणार काम साहेब जय हिंद जय मनसे
म्हणून म्हणतो यंदा फक्त मनसेला मत दया!❤🙏💯..
प्रत्येकाला असा नगरसेवक भेटवा...आपल्यासाठी लढणारा
मोरे सर सलाम तुमच्या कार्याला तुमच्या प्रयत्नाना यश येओ जे तुम्ही गोरगरीब सर्वसामान्य करताय त्याची योग्य वेळी योग्य पोच्पावती पुणेकर नकी देतील 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
खूप खूप छान असे मोरे साहेबांसारखे सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे राज्यकर्ते असतील तर महाराष्ट्रासाठी ती अभिमानास्पद बाब राहील
खरच जनतेनं,,, यांना एकदा आमदार करून,,, काम करायची संधी दिली पाहिजे,,, खरच खूप चांगलं काम करत आहे,,
नगरसेवक वसंतभाऊ मोरे आपल्या कार्याला शतशः🙏🌹👍👌👋💐🙏परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.🙏
अतिशय योग्य काम केलात साहेब. तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे आज परिस्थितीत.🙏👍👌
वसंत तात्या मोरे खर तर हे आमदार पाहीजेत मग बघा पुण्यात काया पलट होईल पुणे करानो एकदा त्याना आमदार बनवा खुप तळमळाचा नेता आहेत वसंत मोरे
Barobar ahe👍🙏
Correct 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
AC मध्ये असल की अधिकारी, आणि अंगावर आलं की स्त्री....👍
Taty sarkha neta asava
अरे 🍌, 'ए.सी.बंद आहे' असे म्हणाली ती बाई!🤦
Victim card
Ladi officer la corona zala pahije.ani injection nahi bhetal pahije.mag kalel tila .
Khar bolla bhai
आदरणीय रमेश वांजळे साहेबांची आठवण येते आदरणीय वसंत मोरे साहेब एक चांगले नेते आहेत
श्री मोरे साहेब....एक कर्तव्यदक्ष नगरसेवक..जय महाराष्ट्.
शेर की झलक सबसे अलग वादळ भगव्याच वसंत दादा मोरे सलाम तूम्हाला जय महाराष्ट्र दादा
मनसे चा खराखुरा डॅशिंग नगरसेवक, खरा महाराष्ट्र सैनिक आम्हाला तुमचा अभिमान आहे तात्या 🙏🏻
कडक तात्या अगदी सत्य बाजू तुम्ही समोर आणली आपले मनापासून धन्यवाद 🙏💐💐 पुडील कार्या साठी शुभेच्छा आम्ही सोबत आहोत तुमच्या मनसे व पुण्याचा वाघ च वसंत तात्या मोरे नगरसेवक 👑💯✔️ नगरसेवक असावा तर असा
तात्यांच्या कार्याला सलाम...!
नगरसेवक असावा तर असा...🔥🔥🔥🔥
Hats off to this man tatya 🙏👍🏼 support him, at least he has humanity alive.
फक्त 1 आमदार असलेला पक्ष बघा काय करू शकतो. 💯😍
Hana bhau 🔥🔥🔥
असे च काम जर प्रत्येक नगरसेवकांनी,
व आमदारांनी केली तर ??
आ
सर कॉरोनाच्या नावाखाली सगळीकडे सर्रास काळा बाजार चालू आहे, गोरगरिबांना लुटायची काम सगळीकडे होतायेत पेशंट लोकांना बेड,ऑक्सिजन ची सुविधा मिळत नाही, फक्त लोकांचं स्टेटस बघून ट्रीटमेंट देणं चालू आहे तर सर तुमच्यासारखे देवदूत बनून आलेल्यांची आता खूप गरज आहे सर आपलं काम असच चालू ठेवा आणि पुणे हडपसर मधील सगळे हॉस्पिटल असेच फोडून काढा🙏🏼🙏🏼🙏🏼
तात्या साहेब we always support you.. Great work 👏👏🙏🙏🙏🙌🙌
Very well said. Proud of you. 👍🙏
जनकल्याणा साठी काम करत असलेले नगर सेवक वसंत मोरे आमचे तात्या सलाम
एवढ्या कठीण काळात सुद्धा अधिकारी हलायला तयार नाहीत....
बच्चू कडू आणि साहेब तुम्ही असे नेते खूप कमी
आहेत अशा लोकांचे जनतेला गरज आहे 🙏
we need more like you. Salute and hats off
खुप छान काम करता साहेब तुम्ही अभिमान वाटतो साहेब तुमचा
परफेक्ट नियोजन ,समय पर बात , आणि योग्य निवड , सलाम
या महाराष्ट्रात तात्या सारखे दोन जरी असतील तर या भारतात भरपूर प्रगती झाल्याशिवाय राहाणार नाही आता तरी लक्षात ठेवा राज ठाकरे साहे बान शिवाय पर्याय नाही तात्या तुम्ही पण काळजी घ्या धन्यवाद
चांगले काम करतात त्यांना तर करू द्या मोरे साहेब जनतेसाठीच करत आहेत हे आधिकारी खूप माजले आहेत
If she is sitting on a Administrative chair why she is talking "Sthree Purush" funda?
दादा 3 वर्षा ने बघतला व्हिडिओ खरच अतिश्य चांगला काम करत अहेत तुम्ही कुप चांगल वाटलं काम बघून ❤️❤️❤️❤️
राज साहेब चं एक वाघ पुणे महानगरपालिका वर भारी....... एक फाइट वातावरण टाइट..
अभिमान वाटतो तात्या तुमचा खूप सुंदर काम करता देव तुम्हाला मोठं आयुष्य देवो ! तुमच्या कार्याला सलाम असाच काम करत राहा ! तुमचा हा विडिओ बघून डोळ्यात पाणी आलं ... खूप मोठं मन आहे तुमचं ! तुमचं कौतुक कार्याला शब्द नाहीत आमच्याकडे !! - रमेश हिनुकले - मुंबई - मनसे शाखा २२४ कुलाबा विधानसभा
Great job sir..that should be happened everywhere in the country ..we need people like you... We support you.. Thank you
Tatyaa proud of you 😘❤️
Ek nagarsevak CM vr bhari..❤️
सह्याद्रीचा सिंह गर्जतो....महाराष्ट्र माझा..जय,जय, महाराष्ट्र माझा....!
एकाच नंबर वसंत तात्या.,..👍👍 पुणेकर तुमच्या पाठीशी...
दादा आपल्या समाज सेवेबद्दल शब्द नाहीत
पण आपण पण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या..👏
SALUTE TO NAGARSEVAK VASANT MORE( TATYA), U R DOING GREAT JOB. SUPERB
मि तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथून लाईव्ह बघतोय तात्यासाहेब मोरे पुणे येथे जे काम करतात त्यांना मनापासून धन्यवाद एक नगरसेवक जर हे काम करू शकतो तर आमदार का नाही