Video | मुलीच्या LC साठी अवलिया बाप 6 दिवस शाळेच्या गेटसमोर झोपला Nitin Nandgaonkar entry मग काय पहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ค. 2024
  • #nitinnandgaonkar #school #mumbai #bedhadakmaharashtra

ความคิดเห็น • 3.9K

  • @rhythmiclife1711
    @rhythmiclife1711 2 ปีที่แล้ว +1281

    माणुसकी जपणारा देवमाणूस नितीन नांदगावकर सर.परमेश्वर तुम्हाला,तुमच्या परिवाराला दीर्घायुष्य देवो.

    • @vandanashardule2702
      @vandanashardule2702 2 ปีที่แล้ว +21

      नितीन नांदगावकर सर खरंच खूप छान काम करतात तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला दीर्घायुषी होयो

    • @c.m924
      @c.m924 2 ปีที่แล้ว +3

      ❤️❤️❤️

    • @mangeshrasal6396
      @mangeshrasal6396 2 ปีที่แล้ว +11

      मा. नितीन नांदगावकर सर खुप छान कार्याबद्दल माझा तुम्हाला सलाम.

    • @snehalsavant7751
      @snehalsavant7751 2 ปีที่แล้ว +5

      🚩🙏🚩

    • @rupeshmedhe7227
      @rupeshmedhe7227 2 ปีที่แล้ว +3

      @@mangeshrasal6396
      A

  • @abhijeetghanekar8844
    @abhijeetghanekar8844 2 ปีที่แล้ว +612

    दादा डोळ्यात पाणी आलं.. अश्या बापाला त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏

    • @chanderpradhan7385
      @chanderpradhan7385 2 ปีที่แล้ว +3

      Ho na bhava... Kharokhar man bharun ala...

    • @sadikmulla5369
      @sadikmulla5369 2 ปีที่แล้ว +2

      Dole bharun aale..... Saheb tumhi ala mhanun tyche jiv vachale... Nahi tar bichara manus asach marun gela asta.... 😢😢😢

    • @vitthalnikam6631
      @vitthalnikam6631 2 ปีที่แล้ว

      @@chanderpradhan7385 दादा‌.गरीबाचि‌आशिच‌मदत‌करा

    • @manikchaudhari4046
      @manikchaudhari4046 2 ปีที่แล้ว +1

      दादा शिवसैनिक मानवतेचे कैवारी हतबल मुलीच्या वडीलास न्याय मिळवून दिला दादा धन्यवाद!!!!!

    • @sachinbhosale2302
      @sachinbhosale2302 2 ปีที่แล้ว

      Fees maf Kara pls khup atchya char Chala Ahe majha mula ch varsh vaya geli ahe khup bhed Bhav hot

  • @ravis2164
    @ravis2164 ปีที่แล้ว +104

    आभार माना मुरखांनो मुलीला शिकवण्याची जिद्द बघा बापाची ... बाप तो बाप असतो

  • @MslPrvn-wk5pj
    @MslPrvn-wk5pj ปีที่แล้ว +62

    अहो साहेब तुम्ही देवमाणूस आहात.तुम्ही केलेली मदत पाहुन माझ ह्रदय अक्षरशः रडलं .माझं आयुष्य तुम्हाला लाभो.❤❤❤❤❤

    • @DarshanaManjrekar-v3c
      @DarshanaManjrekar-v3c 2 วันที่ผ่านมา

      Baap ha Baap asatoh yacht jivan udhaharan shikshak khate dhul khat basale aahe kay ha jantela padalela prashant aahe jay Maharastra

  • @yamahalovers8771
    @yamahalovers8771 2 ปีที่แล้ว +146

    ह्याच बापाची ती मुलगी एक दिवस कलेक्टर होऊन अश्याच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना/मुलींना शिक्षणासाठी मदत करेल…गरिबी खूप काही शिकवते 🙏😔

  • @bhausquad382
    @bhausquad382 2 ปีที่แล้ว +459

    फक्त दुसरीच्या exam साठी एका बापाची आपल्या 9 वर्षाच्या मुलीसाठी एवढी धडपड मन जिंकले मामा तुम्ही 😍🙌🏻🔥 पुढे मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही काय करचाल याचा कोणीच अंदाजही लावू शकत नाही

    • @milind9611
      @milind9611 2 ปีที่แล้ว +5

      खूप छान काम करीत आहेत तुम्ही सर मिलींद रुग्णसेवा सातारा

    • @kokani_prashant
      @kokani_prashant ปีที่แล้ว +6

      dada शेवटी बाप आहे तो , बापाचं काळीज आहे ते , दिल chu लिया dada kharch

    • @milindrane4995
      @milindrane4995 11 หลายเดือนก่อน +3

      😢 वेदना होतात

  • @deepakgayakwadoffset3400
    @deepakgayakwadoffset3400 11 หลายเดือนก่อน +28

    साहेब हा खरा हिन्दुहृदय सम्राटांच्या मनातील महाराष्ट्र होता... सॅल्युट साहेब...

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 6 หลายเดือนก่อน +23

    भाऊ डोळ्यात पाणी आले😢...मी विदर्भ अकोला जिल्ह्य़ातील आहे...
    भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...
    आम्ही पण आमच्या परीने इकडे सेवेत आहोत...
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dg1337
    @dg1337 2 ปีที่แล้ว +271

    मराठी माणूस रडला की आपोआप डोळ्यातून पाणी येत.....😢 देवमाणूस आहात नांदगावकर साहेब

    • @RajendraJahagirdar
      @RajendraJahagirdar 3 วันที่ผ่านมา

      Nandgaonkar साहेब तुम्ही देवदूत आहात

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar6618 2 ปีที่แล้ว +172

    धन्यवाद साहेब..
    माझ्या देशाचे हे दुर्दैव आहे की, न्याय, शिक्षण आणि आरोग्य या तीनही महत्वाच्या गोष्टी सर्वसामान्यांसाठी खूप महाग आहेत.

    • @deepakkamble1385
      @deepakkamble1385 2 ปีที่แล้ว +6

      भारतिय घटनेत या सगळ्या तरतूदी आहेत..पण त्या राबवनारे जे हात आहेत,ते भ्रष्टाचार आणि राजकारण यातच .हरऊन गेलेत..तेवढेच जबाबदार आपण सुद्धा आहोत....स्वार्थासाठी मी,मला ,माझं.....

    • @rameshpatil3870
      @rameshpatil3870 2 ปีที่แล้ว +2

      @@deepakkamble1385 धन्य वाद नितीन सर अशीही माणस हया महाराष्ट्रात आहेत हे पाहून वाचून धन्य झालो.

  • @swapnilchougaleofficial4849
    @swapnilchougaleofficial4849 ปีที่แล้ว +33

    तुमच्या निस्वार्थी कार्याला सलाम साहेब..त्या बापाची तळमळ अस्वस्थ करणारी होती...🙏

  • @crhealthandacademicchannel2556
    @crhealthandacademicchannel2556 ปีที่แล้ว +23

    कोण कुठल्या पक्षाचा आहे हे महत्वाचे नाही....तुम्ही समाजासाठी काय करता याने तुम्ही लोकांच्या मनात ...वर्तमानात आणि भूतकाळात राहता....खूप छान नितीन साहेब🙏🏻

  • @ranjitjadhav4193
    @ranjitjadhav4193 2 ปีที่แล้ว +192

    साहेब तुम्हीं खुप ग्रेट आहात तुम्हीं देव आहात
    मि खुप लहांन आहे पन तुम्हीं १०० वर्ष जगा अशी ईश्वर चरनी प्रार्थना करतो
    तुम्हाला १०० टोफ ची सलामी गरिबाची खुप मदत करता तुम्हीं जय शिवराय जय भीम

    • @vh8631
      @vh8631 2 ปีที่แล้ว

      I am saluted him.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 ปีที่แล้ว +604

    माणुसकी जपणारी लोक आहेत अजून हे आपल्याकडे बघून कळते, खुप आभार आपले🙏🙏🙏💐

  • @user-sq5wl4um8o
    @user-sq5wl4um8o 5 หลายเดือนก่อน +10

    ज्यावेळेस लोकांवर वेळ येते तेव्हा त्यांच्या मदतीला मराठी माणसासाठी व इतर कोणच्याही अन्यायविरुद्ध उभा राहणारा हा शिवसैनिक च असतो 🙏🚩 आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की नितीन नांदगावकर व त्यांच्या टीमला प्रत्येक कार्यात यश मिळो व अशीच गरजू लोकांना मदत करो 😊

  • @user-vf3qc1qv4d
    @user-vf3qc1qv4d ปีที่แล้ว +24

    याला म्हणतात नेता..ज्याला प्रजेची काळजी आहे🙏🙏 आपल्या या मानवता कार्यास सलाम👍

  • @rajendrashete2101
    @rajendrashete2101 2 ปีที่แล้ว +456

    नांदगांवकर साहेब आपले फार फार आभार🙏🙏🙏आपण अतिशय चांगलं काम केलं...जय महाराष्ट्र साहेब...आपल्या रुपाने देवच त्या माणसाच्या मदतीसाठी धावला..खरंच आपले खुप खुप आभार...🙏🙏

    • @shivajipatil1147
      @shivajipatil1147 2 ปีที่แล้ว +1

      नितीन साहेब मनसे नाही बाळासाहेबा चे व शिवसेने च्या तालमीत वाढले आहेत आपली शिवसेना व उद्धव साहेब यांना मदत होईल मोठया नेत्यांना विनंती की त्यांनी नितीन नांदगावकर साहेब यांचे मन दुखवू नये कारण अशी कामे करणारा देव माणूस कोणत्याच पक्षात नाही देव माणूस जय शिवसेना जय महाराष्ट्र

    • @Rajjjj134
      @Rajjjj134 ปีที่แล้ว

      Nitin bhau khup changale kam karta asech kam kart raha tumala nehmich yash labho

    • @limbajibhise313
      @limbajibhise313 ปีที่แล้ว

      नांदगावकर साहेब, संबंधितास केलेल्या मदतीबद्दल, अभिनंदन व धन्यवाद. 🌹🌹🙏

  • @habibshaikh9334
    @habibshaikh9334 2 ปีที่แล้ว +49

    अशा मावळयांची आज महाराष्ट्राला खुप गरज आहे.
    जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 15 วันที่ผ่านมา +2

    बाळासाहेबांची नेमकी ताकद कशात होती हे दिसून आले.
    धन्य ते बाळासाहेब आणि त्यांचे शिवसैनिक .

  • @ajayraut6373
    @ajayraut6373 ปีที่แล้ว +19

    ऐक वडीलच असा माणुस आहे जो ईतकी धावपळ मुलिसाठी करू शकतो..😢😔😢
    आणि नितीन सर खुप खुप धन्यवाद..

  • @pankajuthale4339
    @pankajuthale4339 2 ปีที่แล้ว +48

    अशीच मदत करत रहा नितीन दादा .ह्या तुमच्या कामाला संपूर्ण महारष्ट्र आशीर्वाद देईन ..

    • @shaileshsonawane361
      @shaileshsonawane361 ปีที่แล้ว

      सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद. तुम्हाला खुप खुप पुण्य मिळो हीच सदिच्छा.

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 ปีที่แล้ว +87

    गरीबांचा कोणी वाळी
    नाही आहे हिथे जो तो
    आप आपली मन मानी
    चालवत आहे पण वर
    जो बसलेला आहे तो
    बरोबर न्याय करतोच
    तुमच्या सारखा देव
    माणूस भेटून सर
    सलाम तुमच्या कामाला
    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrapatil8553
    @rajendrapatil8553 ปีที่แล้ว +7

    सर जय महाराष्ट्र हेच ते खरे शिवसैनिक असेच कार्य करीत राहो ईशवर तुम्हाला खूप आनंद व बळ देवो आमचे आयुष्य तुम्हाला देवो

  • @DattuBodkhe-bl3zf
    @DattuBodkhe-bl3zf 9 หลายเดือนก่อน +4

    असं म्हणतात ना की... या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही... पण नक्कीच सर आपल्यासारखे साक्षात देवानेच पाठवलेली देवमाणसं या काळात आजही आहे... आणि नक्कीच तुमच्या कार्याला आणि माणुसकीला मनापासून सलाम..... तुम्हाला खरच माझही आउष्य लाभो.... आणि तुमच्या कार्यातून अशीच सर्वांना प्रेरणा मिळो.... जय महाराष्ट्र साहेब

  • @gajarharinamacha7747
    @gajarharinamacha7747 2 ปีที่แล้ว +75

    या खासगी शाळेना चांगला धडा शिकवला पाहिजे . सर तुम्ही खूप मोठी मदत केली . त्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.मनापासून धन्यवाद सर तुम्हाला 🙏🙏

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว

      Rajyasashan kaay zoop kaadat ahe action naahi gheta yet asha shalanvar 😡

  • @mukeshkadam2681
    @mukeshkadam2681 2 ปีที่แล้ว +111

    नांदगावकर साहेब तुम्ही खूप मोठे कार्य करीत आहात, तुमच्या कार्याला माझा सलाम

    • @surajsathe625
      @surajsathe625 2 ปีที่แล้ว

      Nitin dadach number send Kara n

  • @kumbharkumbhar2200
    @kumbharkumbhar2200 ปีที่แล้ว +8

    वाहवा ! सलाम या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांला जय भवानी जय शिवाजी ,जय महाराष्ट्र.

  • @rajendrakadale9116
    @rajendrakadale9116 11 หลายเดือนก่อน +9

    आपल्या सारखी देव माणस खूप कमी आहेत सर.आपल्याला शतश प्रणाम.देव आपल्याला दीर्घ आयुष्य देवो.🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️

  • @buddhabuddha2303
    @buddhabuddha2303 2 ปีที่แล้ว +114

    दादा अशेच शिवाजी माहाराजे चे मावळे सेवा करीत दिर्घ आयुष्य आरोग्य सुख समृध्दी मीळो अशा बापाला मानाचा मुजरा।जय शिवराया जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान

  • @aasthalokhande5036
    @aasthalokhande5036 2 ปีที่แล้ว +122

    रडायला आले यार खरंच किती वाईट परिस्थिती 😭😭

    • @shiv1617
      @shiv1617 ปีที่แล้ว

      कुठून आहेस

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 5 หลายเดือนก่อน +3

    नांदगांवकर साहेब आपण हे जे कार्य करत आहात याला महाराष्ट्रात तोड नाही. आपल्या कार्याला मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏

  • @satishthorat909
    @satishthorat909 3 หลายเดือนก่อน +1

    नितीन नांदगावकर यांच्यासारखे किती नेते अशा संकटात सापडलेल्या लोकांपर्यंत पोहोचतात मानाचा मुजरा नांदगावकर

  • @shubhadabagwe9628
    @shubhadabagwe9628 2 ปีที่แล้ว +31

    आपल्या मुलीसाठी धडपड पाहून काळीज भरून आले. जगात अशी माणस आहेत मदत करणारी त्यांना सलाम.

  • @shaileshdesai5656
    @shaileshdesai5656 2 ปีที่แล้ว +87

    🙏🙏🙏🙏 कुठला समाजसेवक कुठला नेता ,मंत्री आपली झोप मोडून रात्री 3 वाजता जनतेच्या वेदना बघायला येतो, ते फक्त एका व्यक्ती ने केलंय 🙏निंतीन नांदगावकर साहेब यांनी🙏🙏 maharashtra king🚩👍❤️

    • @akashd2843
      @akashd2843 ปีที่แล้ว +1

      एक वेळ मंत्री झालं कि लोक सर्व विसरतात जिवंत उदाहरणं कडू साहेब 🙏🙏😡😡😡

  • @rahulyangad5192
    @rahulyangad5192 5 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र,
    शिवसेना खरंच महाराष्ट्रासाठी कशी महत्त्वाची आहे,
    याचे उत्तम उदाहरण .
    बाळासाहेबांना अभिवादन
    आणि नितीन साहेबांना धन्यवाद.

  • @nandopnandbhujangam698
    @nandopnandbhujangam698 ปีที่แล้ว +1

    एका बेटीच्या शिक्षण साठी नादगावकर साहेब आणि हातमजुर बाप यांनी किती संघर्ष करावा लागतो हे पाहुन मन गहीवरुन येते.

  • @devidasmodak197
    @devidasmodak197 2 ปีที่แล้ว +38

    नितीनजी आपण. अत्यंत कठीण प्रसंगात सामान्य गोरं गरीब व्यक्तींना खूप मोलाची मदत केली, करीत आहात. आजच्या काळात आपण देवच . आहात. आपल्याला salute sir.

  • @shubhamkhairnar6231
    @shubhamkhairnar6231 2 ปีที่แล้ว +33

    हिच शिवरायांची शिकवण आहे आणि आम्हाला अभिमान आहे याचा कि आम्ही ईथे जन्मलो

  • @gokulshirsath9777
    @gokulshirsath9777 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर ,
    आपल्या चांगल्या कामाबद्दल आणि निस्वार्थपणे आपण लोकांनाची जी मदत करता त्यासाठी आपले मी मनापासून आभार मानतो

  • @dashrathmhatre4993
    @dashrathmhatre4993 16 วันที่ผ่านมา +1

    "मला मुलीला शिकवायचंय" हे वाक्य काळीज चिरतं..धन्य तो बाप... अश्या बापाला त्रिवार सलाम
    🙏

  • @nitinrajput8559
    @nitinrajput8559 2 ปีที่แล้ว +70

    डोळ्यात पाणी आल 😢 खरंच नांदगावकर साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच , खरंच तुमच्या हातून अशेच कार्य घडो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏👍🏽

  • @nlyKK
    @nlyKK 2 ปีที่แล้ว +45

    छान, राजकारणाच्या पलीकडचं काम केलं सर तुम्ही....Huge Respect.....

  • @India_First_Always
    @India_First_Always ปีที่แล้ว +16

    Very few people feels for others, very few people understand pain of others...If we have people like Nitin Saheb at every corner of country then this will be a great place to live in....India is great because of people like Nitin bhai...

  • @shyampatil8708
    @shyampatil8708 ปีที่แล้ว +4

    नितीन नांदगावकर साहेब तुमच्यासारखे जर या देशात माणुसकी जपणारा माणूस मी पाहताना माझ्या डोळ्यात पाणी येते देव माणूस नांदगावकर साहेब
    धन्य हो

  • @Govind_Garud
    @Govind_Garud 2 ปีที่แล้ว +31

    सर खरच हे सगळं ऐकून मनाला खूप वाईट वाटलं ।। की 1 माणूस 7 दिवस school gat समोर झोपून मुलीच्या LC साठी धडपडत होता ।। आणि अश्या वेक्ती ची sir मदत तुम्ही केली खरच खूप भारी वाटत ।। ✌️

  • @user-rl8yc1yn1u
    @user-rl8yc1yn1u 2 ปีที่แล้ว +84

    मुळात शिक्षणासाठी फी नाहीच भरायची कारण शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे ते मोफत च मिळावं

    • @tvnewsmarathi4865
      @tvnewsmarathi4865 2 ปีที่แล้ว

      नितीन नांदगावकर सर,you r very great..,,,, शासन म्हणते मुलींचं शिक्षण मोफत...
      या बदमाश शिक्षण सम्राटांना आवरणार कोण...?

    • @Shambho02
      @Shambho02 2 ปีที่แล้ว +1

      Barobar 💯

    • @amishakoli2109
      @amishakoli2109 2 ปีที่แล้ว +1

      शिक्षणाचा मोठा व्यापार झालाय

    • @rockon02
      @rockon02 ปีที่แล้ว

      Tyamule Delhi model is best.... Jai Kejariwal

  • @rajaramjachak7295
    @rajaramjachak7295 ปีที่แล้ว +2

    नांदगावकर साहेब आपण मुलीच्या शिक्षणासाठी त्या गरीब माणसाला सकार्य केल ते कौतुकास्पद आहे.आजही शिवरायांच्या महाराष्ट्रत आपल्या सारखे निस्वार्थ पणे जनतेची सेवा करणारे मावळे आहेत.जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @babanchavan3798
    @babanchavan3798 ปีที่แล้ว +4

    साहेब जय महाराष्ट्र, तुम्ही खरोखरच देव माणूस आहात, महाराष्ट्र ला अशाच मांसाची गरज आहे,🙏🙏

  • @bhausquad382
    @bhausquad382 2 ปีที่แล้ว +124

    दुसरीच्या lc साठी 45000 😳 अरे आम्ही आमच्या बारामती त 45000 रुपयात पहिली ते पंधरावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलय. आणि पुढे काही दिवसात गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी 7/12 गहाण ठेवावा लागेल 🙏🏻😥

  • @prashantpatil299
    @prashantpatil299 2 ปีที่แล้ว +39

    जय महाराष्ट्र सर त्या मुलीच्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय तुम्ही देव आहात .सर असेच सत्कर्म चालू ठेवा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच माझ्या परिवारा कडून ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @ashokpatil2744
    @ashokpatil2744 10 หลายเดือนก่อน +1

    माननिय नितीन नांदगावकर साहेब तुम्हाला दिर्गायुष्य लाभो ✌️✌️👌पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. जय महाराष्ट्र ✌️

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सलाम , नितिन नांदगावकर सर, अस कार्य फक्त शिवसैनिक करू शकतो.

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 ปีที่แล้ว +60

    हे मनसे ची शिकवण जिवंत आहे तुमच्या मध्ये.. मनापासून धन्यवाद 🙏💯

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 ปีที่แล้ว

      🤣🤣kyaa baat hey ....are jevha he gelele ...tevha kai kai arop kelet yanchyavr ....ata mns ....
      Tyapeksha japayla havi hoti ashi mansa ....

  • @mahendrapatekar4332
    @mahendrapatekar4332 2 ปีที่แล้ว +50

    साहेब तुमच्यासारखी माणसे आज महाराष्ट्रात आहेत हेच आमचं भाग्य जे गरीब लोकांच्या पाठीशी nhemi उभे राहतात आणि नक्कीच हि गोष्ट डोळ्यात पाणी येईल अशी आहे.👌👍🥺👌👌

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 ปีที่แล้ว +3

    केलेल्या कामा बदल खुप खुप लाख धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महारष्ट्रातील मानसानी महाराष्ट्राच्या मराठी मानसाची कदर करावी अधिकारी व शिक्षण यांना कळकळीची विनंती

  • @ashishmeshramkar4402
    @ashishmeshramkar4402 ปีที่แล้ว +5

    शत शत सलाम आहे सर आपल्या समाजकार्याला.

  • @tokya421
    @tokya421 2 ปีที่แล้ว +66

    नांदगावकर सर यु आर ग्रेट अशीच लोकांना मदत करत रहा देव तुमचे भले करो

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 2 ปีที่แล้ว +37

    मा श्री नांदगावकर साहेब,आपण माणसातील देवआहात, तुमच्यासाठी शब्द अपुरे

  • @m4.11awesomeentertainmentc8
    @m4.11awesomeentertainmentc8 ปีที่แล้ว +1

    नितीन नांदगावकर यांना स्व.आनंद दिघे साहेबांचा सहवास लाभला असेल की नाही मला माहित नाही, पण नितीन नांदगावकर सर आपण दिघे साहेबांचे शिष्य शोभता. जे विनंतीने मिळत नसत ते..... अश्या प्रकारे मिळवायचं असत.
    नांदगावकर सर देव आपणास अश्याच प्रकारे गोरगरिबांच्या मदतीला हात देण्यासाठी उदंड आयुष्य देवो. हिच प्रार्थना...
    जय महाराष्ट्र...!

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 5 หลายเดือนก่อน +1

    नितीन नांदगावकर साहेब तुमच्या रुपाने एक देवदूतच त्या माणसाला भेटला या पुर्वी बरीच अशी तुम्ही चांगली कामं केलेली आहेत सर तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 2 ปีที่แล้ว +155

    त्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद हीच आपली जीत आणि कोटी कोटी शुभेच्छा सर आप जियो हजारो साल साल के दीन पचास हजार तुम्ही पण एक वडील आहेत आमचे असा बाप असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही लढायची ताकद मिळते

  • @kacharumore9882
    @kacharumore9882 2 ปีที่แล้ว +15

    नितिन भाऊ धन्यवाद असाच गरीबांना न्यायद्या महाराष्ट्र ला तुमचा अभिमान आहे

  • @shrikantsubu
    @shrikantsubu 11 หลายเดือนก่อน +7

    I'm 40 years old, born in Maharastra, and have seen the helping nature of people in my childhood. It has suddenly changed in the past 20 -25 years, no one cares about anyone. Even if the other person is from their own community. We have become selfish, and youngsters have become rude. Thank you for helping such people.

  • @shivrajprincepatil9991
    @shivrajprincepatil9991 4 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यात पाणी आलं नितिन दादा 😢 देव माणूस आहात तुम्ही खरच ❤

  • @vikulrathod888
    @vikulrathod888 2 ปีที่แล้ว +17

    नितीन सर एक खरे शिवभक्त, माझा प्रणाम सर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला... एक गरीब साधा माणूस ७ दिवस शाळे च्या गेट जवळ झोपून होता मुलीच्या LC साठी.. त्याची शिक्षण प्रती असणारी गोडी मी शिकलो नाही पण माझी मुलगी शिकावी ही भावना... नितीन सर, तुम्ही जी दखल घेतली आहे ना आणि जी मदद केली आहे ना ती लाख मोलाची सर. माझी विनंती आहे की शिक्षण मध्ये तरी श्रीमंती, गरिबी आणि जात नका बघू... नितीन सर तुम्हाला सलाम आणि असेच कार्य करत राहावे आणि आपल्या हातून घडत रहावें. हीच इच्छा. जय शिवराय !!!!

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 ปีที่แล้ว +52

    गोरगरीब, फसगत झालेल्या लोकांना मदत करण्यारा देवमाणूस म्हणजे नितीन नांदगावकर. उदंड आयुष्य व अशीच सेवा त्यांच्या हातून घडू दे. खुप खुप शुभेच्छा!!

  • @KiranJadhav-zk7yl
    @KiranJadhav-zk7yl ปีที่แล้ว +4

    खरच महाराष्ट्राला अशा महान व्यक्तींची गरज आहे खूप खूप अभिनदन पुढील कारकिर्दीस शुभेच्या

  • @suhaskotasthane2000
    @suhaskotasthane2000 4 หลายเดือนก่อน +1

    नितीन नांदगावकर साहेब, तुमचे हे कार्य समाज कल्याणाचे तसेच प्रबोधनाचे आहे.
    तुमच्या सारख्या निर्भीड व त्वरीत जागेवर जाऊन अन्याय होणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी
    ठामपणे उभे राहणाऱ्या शिव सैनिकाचे आभार
    मानावेत तेवढे कमीच आहेत.
    आपले हे मौलिक कार्य असेच चालु राहो.
    🙏🙏

  • @sunilsahare6907
    @sunilsahare6907 2 ปีที่แล้ว +39

    श्री, साहेब तुमचे कार्य बघून! श्री, शिवाजी महाराजांच्या सत्कार्याची आठवण करून दिली । धन्य आहेत सर तुम्ही. पहीले नमन त्या श्री शिवरायांना आणि दुसरे तुम्हाला.🙏

  • @babasahebjadhav470
    @babasahebjadhav470 2 ปีที่แล้ว +31

    सर आपन खुप महान आणि समाजसेवा आहत धन्य ति आई जीने कुशीत तुमला जन्म दिला

  • @vinayakbhagat7763
    @vinayakbhagat7763 11 หลายเดือนก่อน +2

    भक्तानी दिली देवाला हाकं, देवानी दिला मदतीचा हातं, कलियुगातील देवदुत नांदगावकर साहेब. नांदगावकर साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.

  • @jagadishranmale1533
    @jagadishranmale1533 ปีที่แล้ว +2

    आशि मानस समजत आसल्यवर भ्रष्टाचार होणारच नाही प्रत्येक समाज सेवक असे भेटल तर महाराष्ट्र हा खूप पुढे जाईल 🙏 साहेब खरच तुमचे मना पासून खूप आभार

  • @PradipDoke417
    @PradipDoke417 2 ปีที่แล้ว +13

    नितिन सर हा व्हीडीओ पाहुण डोळयात पाणी आल्या.शिवाय रहात नाही आम्हाला अभिमान आहे तुमचा ....एक शिवसैनिक

  • @happyaaplakatta1798
    @happyaaplakatta1798 2 ปีที่แล้ว +33

    शाळेतील शिक्षकांच्या शिक्षनाचा काय फायदा आहे लाज वाटू द्या रे. 😥😥शिक्षणात काही नको तर एक चांगला माणुस बना हे शिका 🙏🙏🙏🙏

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 ปีที่แล้ว

      Leaving Certificate देण्याचं काम शाळेतील कारकूनाचे असते.

  • @ks2580
    @ks2580 ปีที่แล้ว +5

    Sir, you have done splendid job... Your heart is so kind for poor and society... 🙏.. salute 🙏

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 3 วันที่ผ่านมา

    नितीन जी यांच्या सामाजिक कामासाठी सलाम आहे उंदड आयुष्य लाभो त्याना

  • @pravindhokare9707
    @pravindhokare9707 2 ปีที่แล้ว +34

    साहेब तुम्ही मनसे सैनिक असो वा शिवसैनिक,पक्ष कोणताही असो पण तुम्ही म्हणजे माणसात देव आहे आहे.

  • @vishalvaity9679
    @vishalvaity9679 ปีที่แล้ว +16

    तुमच्या सारख्या देव माणसाची या महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे ,जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-hl7cd5fx7q
    @user-hl7cd5fx7q ชั่วโมงที่ผ่านมา

    जबरदस्तं नितीन नांदगावकर साहेब सलाम तुमच्या कारयाला

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 ปีที่แล้ว +22

    धन्यवाद साहेब,येवढी फी शाळा घेत असेल तर याची चौकशी करण्याची गरज आहे

  • @shahidshaikh5706
    @shahidshaikh5706 2 ปีที่แล้ว +29

    खरं हिरा माणुस आहे... नितीन सर ❤️

  • @hameedshaikh9455
    @hameedshaikh9455 5 หลายเดือนก่อน +1

    आपल्या देशामध्ये गरीबांची मदत करण्यासाठी खूप लोकं घाबरतात.किंवा त्यांना वेळ नसतो.व काही अशी लोकं सुद्धा आहेत जी समोर चुकीचे घडतंय किंवा घडलंय हे पाहून तेवढ्यापुरतं हळहळ व्यक्त करतात आणि पुढे निघून जातात. परंतु प्रत्यक्षात मदत मात्र कोणीच करत नाही.परंतु आपण त्याला अपवाद आहात.अशीच गरिबांची मदत करत रहा. धन्यवाद
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @anjalitrishanimbalkar26
    @anjalitrishanimbalkar26 11 หลายเดือนก่อน +2

    खरा माणूस देवदूत....... प्रेमाचा आणि मानाचा जय महाराष्ट्र दादा.... 🙏🏻

  • @milinddevare2017
    @milinddevare2017 2 ปีที่แล้ว +21

    नांदगावकर साहेब व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आले.. तुमच्या कार्याला सलाम साहेब तुम्ही एका कुटुंबाला अडचणीतून काढलं तुमच्या सारखी माणसे खूप कमी आहेत मुंबई मध्ये.. God bless you sir 🌹🌹

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 2 ปีที่แล้ว +20

    नांदगावकर सायेब खरच आपन फार मोठ कामं केल एका गरीब बापाचा मुलीचा शिक्षणाला आपन ज्ञाय मिळून दिलं. Sir खूप पुण्य लागतील आपल्याला

  • @shahadevshembade1714
    @shahadevshembade1714 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    माणुसकी जपणारा देवमाणूस सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम,

  • @yogeshkarpe6894
    @yogeshkarpe6894 2 วันที่ผ่านมา

    खरच साहेब तुम्ही देवमाणूस आहात बाळासाहेबांचं vichrache कट्टर शिवसनिक आहात जय महाराष्ट्र

  • @spidrogameingpubglite6294
    @spidrogameingpubglite6294 2 ปีที่แล้ว +22

    साहेब खरच तुमचे मनापासून आभार 🥺😢♥️

  • @djmiteshkhamkar5024
    @djmiteshkhamkar5024 2 ปีที่แล้ว +23

    नितीन सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात..मला खूप आनंद आहे तुमचा सारखे लोक खूप कमी आहेत ..We proud of you Sir 👌👌👌

  • @aggaming996
    @aggaming996 9 วันที่ผ่านมา

    सर,तुमच्या सारखे सामाजिक कार्य करणारे हात पुढे सरसवले तर नक्कीच पीडित व्यक्ती कोठे ही दिसणार नाही.सलाम तुमच्या कार्याला.

  • @ganpatdurgawali5953
    @ganpatdurgawali5953 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान साहेब तुम्ही काम केलेत.शिवसेने ची माणुसकी दाखवली❤.जय महाराष्ट्र.तुम्ह च्या करतुत वाला सलाम साहेब.

  • @sathishbansod7165
    @sathishbansod7165 2 ปีที่แล้ว +89

    Salute to u Sir ,तुमच्या सारखे देवमाणस आहेत .म्हणून चांगले लोक आहेत यावर विश्वास आहे

  • @kabiroo7255
    @kabiroo7255 2 ปีที่แล้ว +473

    मनसेच्या तालीमीत वाढलेला माणूस म्हणजे नितीन नांदगावकर साहेब 🙏🙏❤️❤️

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 ปีที่แล้ว +3

      🙏🙏🙏👍✨

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 ปีที่แล้ว +1

      👍🏼

    • @amolmusale3171
      @amolmusale3171 2 ปีที่แล้ว +7

      माणूस म्हूण आला निंतीन दादा
      पण देव माणूस झाला निंतीन दादा तुमि अशीच काम करत जावा दादा देव तुम्हाला कशाची कमी पडून देणार नाही गरीब चा वाली आहे तुमि

    • @sandip1944
      @sandip1944 2 ปีที่แล้ว +11

      खरे तर बाळासाहेबांच्या तालीम घडलेली सर्व

    • @dypatil5140
      @dypatil5140 2 ปีที่แล้ว +1

      Dev manus 🙏

  • @chandrakantchandiwale3014
    @chandrakantchandiwale3014 2 วันที่ผ่านมา

    साहेब हे तुमचं कार्य बघून ऑटोमॅटिक डोळ्यामध्ये पाणी चालू झाले तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला देव सुखी ठेवावे

  • @menakabahiram2682
    @menakabahiram2682 2 หลายเดือนก่อน +1

    नितीन नांदगाव सर मला तुमचं काम खूप आवडतं तुम्ही खूप चांगलं काम करतात जे काम नेते लोक नाही करू शकत ते तुम्ही करतात खरा नेता तर तुम्हीच आहात

  • @ramchandraharipatil7501
    @ramchandraharipatil7501 2 ปีที่แล้ว +18

    सच्चा शिवभक्त आहात नांदगावकर साहेब आपल्या कामास खुप शुभेच्छा

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    या मुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायल्या नंतर माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही" .. तूमचे इथे शिक्षणं कमी पडले नाहीतर तुम्ही या शाळेपेक्षा भारी ठरले असते..

  • @milindrane4995
    @milindrane4995 11 หลายเดือนก่อน +1

    गरिबांना शिक्षण व आरोग्य मोफत देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे

  • @alokbhoirmurbad...8088
    @alokbhoirmurbad...8088 ปีที่แล้ว +13

    अतिशय दुर्दैव आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेची लाज वाटली पाहिजे सर्वसामान्य माणसाला असा त्रास देता, नांदगावकर साहेब आपले मनपूर्वक धन्यवाद

  • @shripadshedge5802
    @shripadshedge5802 2 ปีที่แล้ว +10

    थोडेफार तरी आमच्या छत्रपती शिवरायांचे विचार आणि आचार नांदगावकर साहेब आपल्यात दिसतात धन्यवाद साहेब