शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण | Teacher Day Special Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 973

  • @PrabhakarGalande-v3r
    @PrabhakarGalande-v3r 5 หลายเดือนก่อน +81

    भास्करराव पेरे पाटील म्हणजे माणसातील देव आहे खरं देव कसा दिसतो हे तर कोणी पाहिलं नाही भास्करराव पेरे पाटील खरोखरच देवरूपी माणूस आहे

  • @prabhakarudanshiv9373
    @prabhakarudanshiv9373 5 หลายเดือนก่อน +17

    आपले विचार वेगळे आसले तरी आतिशय चांगले आहेत,मनाला पटणारे आहेत.

  • @UmeshSakpal-o5h
    @UmeshSakpal-o5h ปีที่แล้ว +37

    साहेब माझ जीवन धन्य झाल ❤तुमच्याच हातून माझ कौतुक झाल.❤बापडेॅ. देवगड.

    • @amolrehpade8027
      @amolrehpade8027 5 หลายเดือนก่อน

      😮😮😮😢😊
      ❤🎉😢😮😅;
      ।।😊 59:46

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 3 ปีที่แล้ว +127

    एका सातवी नापासाला मी वकील मनापासून मानाचा सलाम करतो.
    शिक्षण कोणाचेही झाले असेल नसेल पण तुमचं काम तुम्हाला सर्वांना सलाम करायला लावते ❤👍

    • @pramodkumbhar3448
      @pramodkumbhar3448 3 ปีที่แล้ว +2

      Wa sir... Great thought of yours💕💕👌👌🙏🙏🙏

    • @ujwalamarsale4460
      @ujwalamarsale4460 3 ปีที่แล้ว +5

      Shiklele lonkanchi layki nahi yanchyapudhe

    • @gajanandhudhale2991
      @gajanandhudhale2991 6 หลายเดือนก่อน

      नधबषख​@@ujwalamarsale4460ब

  • @gulabraowagh8351
    @gulabraowagh8351 11 หลายเดือนก่อน +7

    खरंच , प्रत्येक गावातील सरपंच मंडळींनी भास्कर पेरे पाटील यांचा आदर्श घेऊन, मार्गदर्शन घेऊन गावाचा विकास साधावा. आपला भारत देश महासत्ता,विश्वगुरु होईल च.

  • @snehalmore7938
    @snehalmore7938 3 ปีที่แล้ว +85

    पाटील साहेब समाज तुमचा आभारी आहे
    तुम्ही 100 वर्ष आयुष्य मिलो .

  • @vijaydevgoji6370
    @vijaydevgoji6370 3 ปีที่แล้ว +87

    🙏"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " ही सोन्याहून पिवळी शब्दफुले वंदनीय " पेरे पाटील यांच्या सोनपावलावर अर्पण करून धन्य होऊयात !! 🏵🌼🌻🌺⚘🌷🌹.....

  • @shuddhodhanpatil95
    @shuddhodhanpatil95 6 วันที่ผ่านมา +1

    भास्करराव पेरे पाटील साहेब,
    मनापासुन तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. आपल्या विचाराचे शिलेदार बणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाने कामे केलीत तर खरच देशामध्ये आपले राज्य आदर्श राज्य म्हणून ओळखल्या जावू शकते याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. आमच्याही गावाला तुम्हाला निमंत्रित करू, तुमचे मार्गदर्शन आमच्या गावाला लाख मोलाचे ठरू शकेल, तसेच तुमच्या विचाराची प्रेरणा घेऊन आमच्या गावचे सरपंचही आदर्श पिंपळगाव घडवू शकतील अशी मला अपेक्षा आहे.
    जय भीम 🙏🙏🙏

  • @AshokPawar-i9c
    @AshokPawar-i9c 6 หลายเดือนก่อน +22

    चरण स्पर्श प्रणाम.
    अशोक पवार khandalkar

  • @pundlikmorey5839
    @pundlikmorey5839 2 ปีที่แล้ว +7

    आदरणीय भास्कर पाटील साहेब तुमचे अनुकरण प्रत्येक सरपंचांनी केलं तर महाराष्ट्र विकसित होणार.
    खुप खुप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन

  • @jayanttayde6463
    @jayanttayde6463 ปีที่แล้ว +7

    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    एकदम चांगले विचार आहे,
    आपले सर आदरणीय पाटील साहेब, आपल्या सारखे विचार सर्वाचे असायला पाहिजेत,
    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    जय महाराष्ट्र,

  • @samadhankamble9694
    @samadhankamble9694 ปีที่แล้ว +4

    खरंच पेरे पाटील साहेबांच्या सारखे सरपंच सर्व गावांना भेटले पाहीजेत त्यांच्या सारखी मानसं तयार झालो पाहीजेत . त्यांच्या सारखी सर्व गाव तयार झाली पाहिजेत .

  • @krishnanathghate5727
    @krishnanathghate5727 ปีที่แล้ว +21

    पेरे पाटील साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात। आपणासारखा निस्वार्थी नेता दुर्मिळ आहे।

  • @vaishalijadhav8267
    @vaishalijadhav8267 10 หลายเดือนก่อน +45

    सर, तुम्ही मुख्यमंत्री झालात तर शिवरायचं स्वराज्य होईल महाराष्ट्रात

  • @sanjivagrawal2785
    @sanjivagrawal2785 ปีที่แล้ว +5

    साहेब खरा अब्दुल कलाम आज तुमच्यात पाहीला.सप्रेम वंदन

  • @Jaikapis-n5c
    @Jaikapis-n5c ปีที่แล้ว +21

    साहेब खरं शिक्षित होऊन ज्ञान आपण घेतलं आहे अनुभवापेक्षा मोठा शिक्षक कोणताच नसतो हे आज समजलं 🙏

  • @raghunathyawatkar9257
    @raghunathyawatkar9257 3 ปีที่แล้ว +26

    आदरणीय भास्कर राव दादा खरच ईश्वराने तुम्हाला अमर करुन टाकायला हवे महाराष्ट्र सोबत ईतर दुसर्या प्रदेशात तुमच्या सारख्या भाग्यवान,दवानाची ,ईमानदाराची आवश्यकता आहे।
    तुमचे उपदेश ऐकुण धन्य झालो दादा।
    एका क्षणात तुमच्या सोबत सत्संग करावा असं वाटलं मला।
    तुमचा खुप खुप आभार।

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 ปีที่แล้ว +8

    Good Sandesh सर्वच प्रस्थापित पुढारी व व नेतेमंडळींना आपण सर्वांनी भास्करराव पेरे पाटील यांचा कृपया आदर्श घेऊन काम केले तर हा सर्व समाजातील लोक तुम्हाला देव म्हणून पूजा करतील

  • @gajananingle4449
    @gajananingle4449 3 ปีที่แล้ว +12

    खरोखर भास्कर राव पेरे पाटील यांना कोटी कोटी प्रणाम त्यांच् पंचवीस वर्षा च्या साम्राज्य गेल्याच फार वाईट वाटलं

    • @sanjaypatil7822
      @sanjaypatil7822 2 ปีที่แล้ว

      Pere sir is great सरपंच

    • @DnyaneshwarPatare-l5b
      @DnyaneshwarPatare-l5b 4 หลายเดือนก่อน

      का गेले गावात जाऊन विचार

  • @nivruttikinge1091
    @nivruttikinge1091 9 หลายเดือนก่อน +66

    पाटील साहेब देव तुम्हाला खूप आयुष्य व उत्तम आरोग्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @chandrakantshanbhag3058
    @chandrakantshanbhag3058 3 ปีที่แล้ว +12

    खरच उत्कृष्ट अगदी हृदयातून उतरलेले शब्द .प्रत्येक शब्द काहीतरी सांगत होता मानव जाती साठी..
    मला वाटते ह्या माणसावर एखादा चित्रपट बनाव सर्व भारतीय भाषे मध्ये. राजकारणी लोकांनी ह्या माणसा कडून भरपूर घेण्यासारखं/आणि देशाला देण्यासारखं गोष्टी आहेत. फक्त कृतीत आणलं पाहिजे.
    मी, पहिल्यांदा ,माझ्या आयुष्यात पाहिलं,, ऐकलं आणि निश्चितपणे काही चांगलं करून दाखवेन.

    • @vilaspisal3100
      @vilaspisal3100 3 ปีที่แล้ว

      खूप छान. प्रत्येक माणसाने या माणसाकडून शिकायला पाहिजे. निःस्वार्थ समाज सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे यांच्याकडून पाहून समजते

  • @varshasawant8467
    @varshasawant8467 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏आदर्श सरपंच सलामी तुमच्या या उत्तुंग कार्याला.

  • @ganeshrajepawar7943
    @ganeshrajepawar7943 2 ปีที่แล้ว +3

    ग्रेट माणूस, काय व्यक्तिमत्त्व, काय ते अचूक बोलणं, असा साधा माणूस आज नक्कीच आमदार पाहिजे होता, चांगल्या माणसांची किंमत कालपण नव्हती, आजपण नाही, उद्या कदाचित बदलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @Madhupatil200
    @Madhupatil200 ปีที่แล้ว +2

    दिलखुलास व्यक्तीमत्व, बोधपूर्ण किर्तनमय आनंदी व्यख्यान

  • @sanjaywagh6563
    @sanjaywagh6563 3 ปีที่แล้ว +6

    पेरे पाटील हे खरोखर क्रांति घडवु शकतील त्यांचे विचारच समाजाभिमुख अशी सत्ता येणे गरजेचे

  • @dipaknawale2286
    @dipaknawale2286 ปีที่แล้ว +1

    आदरणीय सर्वासाठीचे गुरुवर्य श्री मान भास्करराव जी पेरे पाटील साहेब आपण सर्वांसाठी आधुनिक चाणक्य प्रमाणे आपल्या यशाची गाथा सर्वांनाच भावेल अशी सांगितली त्याबद्दल तुम्हचे सर्व प्रथम आभार आणि मी आपल्या कार्याला कोटी -कोटी मानाचा मुजरा मी स्वतः आपणास भेटण्याची ईच्छा ठेवत आहे.

  • @dnyaneshwarthakare9051
    @dnyaneshwarthakare9051 3 ปีที่แล้ว +50

    आदरणीय भास्कर पेरे पाटील साहेब,आपल्या कार्याला मानाचा मुजरा..🙏

  • @dhanrajgosavi
    @dhanrajgosavi 3 หลายเดือนก่อน

    पेरे पाटील साहेब जर महाराष्ट्राचे पंतप्रधान झाले तर महाराष्ट्राचे भवितव्य बदलेल धन्यवाद

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 2 ปีที่แล้ว +18

    खरच खुप आपण ग्रेट आहात आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत खुप भावुक आहे.

  • @ravibhaiyaa3482
    @ravibhaiyaa3482 6 หลายเดือนก่อน +2

    खरंच खुप ब्रॉड विचार आहेत,, चांगले काम करा,, चांगली व्यवस्था आपण आमलात आणली पाहिजेत सुरुवात स्वतःपासून करावी,,जात पात न मानता आपण सर्व जण मानव आहेत सर्वांची एकच जात आहे....नेक कामं करण्याची तयारी ठेवावी 👍👍🚩🚩

  • @anandkumaryadav1598
    @anandkumaryadav1598 3 ปีที่แล้ว +7

    साहेब तुम्ही या समाजासाठी एक आदर्श आहात.
    स्वामी विवेकानंद म्हणतात. .विचार हा भाव मनुष्याला प्रेरित करतो , आणि आदर्श लोक प्रसंगी सामना करायला शिकवतात .याचे उत्तम उदाहरण म्हणजे साहेब तुम्ही.
    साहेब तुम्ही सातारा ला एकदा अवश्य भेट द्या.
    जय महाराष्ट्र
    आप्पासाहेब यादव, वडूज, ता- खटाव, जि -सातारा.

  • @ravikiransawale2168
    @ravikiransawale2168 2 ปีที่แล้ว +2

    भास्कररावांनी आपल्या नवविचारांनी आणि आधुनिकतेची कास धरली आणि त्यातून स्वतःचा आणि समाजाचा विकास करून घेतला.प्रत्येक गोष्टीत विज्ञान आणि प्रयोगशीलता मुळे उत्कार्षाकडे नेले.त्यांच्या विचारांचा , कृतीला आणि परीश्रमाला विनम्र अभिवादन.धन्यवाद.

  • @arunshejwal7549
    @arunshejwal7549 3 ปีที่แล้ว +14

    भास्कर राव तुम्ही महान आहात तुमच्या या महान कार्याला माझा साष्टांग दंडवत

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 ปีที่แล้ว +1

    भास्करराव तुमचे विचार ऐकून मी धन्य झालो आपण जरी कमी शिकला परंतु विचार फारच खूपच चांगले आहे आपण great आहात

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 4 ปีที่แล้ว +33

    माननीय भास्करराव पेरे पाटील
    आपली ओघवती भाषा , अनुभव, आणि कार्य अप्रतिम आहे आपल्या कार्यास सलाम

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सरपंच
    लय भारी आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही

  • @SunilPatil-p1u
    @SunilPatil-p1u ปีที่แล้ว +5

    खरोखर अशा व्यक्तीमत्वाची आज समाजाला गरज आहे ..

  • @santoshdeole3449
    @santoshdeole3449 ปีที่แล้ว

    अप्रतिम भाषणाचं सादरीकरण! आदरणीय सरपंच पेरे पाटील यांचं मनापासून स्वागत.

  • @kalikapuransarangdhar3180
    @kalikapuransarangdhar3180 3 ปีที่แล้ว +6

    श्री पेरे पाटील हेआजचे गाडगे महाराज आहेत सोप्या भाषेत मोठे तत्वज्ञान मुखातुन निघते.चालत बोलत विद्यापीठ आहे याचे कारण त्यांच्या नसानसात तत्वज्ञान भिनले आहे
    पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाचार नेहमी चैतन्य निर्मान करणारे विचार .
    धन्यवाद

  • @shivajidandekar3825
    @shivajidandekar3825 ปีที่แล้ว +1

    पाटील साहेब तुम्ही च संत आहे आदर्श व्यक्ती हा संतापेक्षा कमी नाही,,, जय हरी तुमच्या कार्याला,,,

  • @theshareacademy
    @theshareacademy 3 ปีที่แล้ว +15

    जीवनाच्या अनुभवी शाळेतून शिकलेले पेरे गुरुजी

  • @shrishailligade9679
    @shrishailligade9679 3 ปีที่แล้ว +17

    आदरणीय भास्कर पेरे पाटील साहेब आपण खरोखरच एक आदर्श व महान आहात

  • @KalyanSM-m1v
    @KalyanSM-m1v 5 หลายเดือนก่อน +1

    भास्कर पेरे पाटील, एक अवधूत अवलिया आहे.. फार ग्रेट.😊

  • @saimarathe2429
    @saimarathe2429 3 ปีที่แล้ว +16

    भासकरराव तुम्हाला शतशः प्रणाम .फार सुंदर विचार

  • @digambartondewad1089
    @digambartondewad1089 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर मार्गदर्शन आपले मनापासून आभार आपण असेच काम करत राहा आणि माणसं घडवा मी तुम्हाला शतशह नमन करतो

  • @supriyanalawade.3893
    @supriyanalawade.3893 4 ปีที่แล้ว +43

    खूपच निस्वार्थी व्यक्ती, आशा लोकांची खर् च देशाला गरज आहे

  • @मोहनमोहीतकर
    @मोहनमोहीतकर 11 หลายเดือนก่อน +1

    पेरे‌ पाटील तुमच्या विचार समजुन घेऊन आता काम करण्याची गरज आहे

  • @गावाकडचाआनंद-ण7ध
    @गावाकडचाआनंद-ण7ध 3 ปีที่แล้ว +9

    भास्करराव खुप छान मार्गदर्शन केले आहे.आभिनंदन👍🙏👍🙏👍

  • @vilaschaudhari2873
    @vilaschaudhari2873 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमचे विचार म्हणजे मनाला प्रेरणा देणारी सप्तरंगी कमान आहे.

  • @sangitabahekar4287
    @sangitabahekar4287 3 ปีที่แล้ว +84

    स्त्रिया चा इतका आदर करणारे जगातील पहिला व्यक्ती आहे सर तुम्ही सलाम आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @shardatemgire2311
    @shardatemgire2311 6 หลายเดือนก่อน

    पेरे पाटील अतिशय सुंदर विचार मांडले तुम्हाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjay.pednekar
    @sanjay.pednekar ปีที่แล้ว +8

    हे एक भाषण मनापासून ऐकल्यास आणि विचार आचरणात आणल्यास माणसाचं आयुष्य बदलू शकत❤

  • @kaminishende7127
    @kaminishende7127 6 หลายเดือนก่อน +1

    सरपंच दादा तुमीच मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @sureshsardare3372
    @sureshsardare3372 3 ปีที่แล้ว +24

    खरंय.भास्कर राव पेरे पाटील मार्टिन लुथर किंग हुन ही भारी आहेत..🙏🙏🙏

  • @rahulmagar2195
    @rahulmagar2195 25 วันที่ผ่านมา

    पाटील साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श

  • @nitinawasarmol5207
    @nitinawasarmol5207 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय भास्करराव पेरे पाटील साहेब याचा कार्यला मानाचा मुजरा

  • @LaxmikantKulkarni-m9y
    @LaxmikantKulkarni-m9y 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद पाटील साहेब खुप हसत खेळत संवाद साधला सुयोग्य दिशा दिली यालाच घरा कर्म योग म्हनतात

  • @balasahebjagdale9372
    @balasahebjagdale9372 2 ปีที่แล้ว +5

    वा सरपंच चांगले कार्य, भारतात असे सरपंच निर्माण झाले तर भारत देश खूप पुढे जाईल. 🙏🙏🙏

  • @SudhirNarkar-hu1xg
    @SudhirNarkar-hu1xg ปีที่แล้ว +1

    सर खुप सुंदर काम करताहेत तुम्ही. तुमचे अभिनंदन!.. सर तुमच्यासारखी व्यत्त्की जर प्रत्येक ग्रामीण भागात असेल तर गावाचा विकास नक्कीच होईल .

  • @harishgaikwad3539
    @harishgaikwad3539 3 ปีที่แล้ว +10

    प्रेरणा देणारे मानस ...भास्कर पेरे.... खुप सुंदर काम खुप सुंदर विचार....👌

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र खरच पावन भूमी तिथे भास्करराव पेरे पाटील सारखे तडफदार प्रयोगशील सरपंच आहेत अशा थोर त्रिवार मानाचा मुजरा

  • @nageshmohade8572
    @nageshmohade8572 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान साहेब तुमच्या कार्याला मनापासून सलाम आहे जीवनात तुमच्या पासून खूप काही शिकायला मिळाले धन्य वाद

  • @sagarjogdand6761
    @sagarjogdand6761 5 หลายเดือนก่อน

    पेरे पाटील मुख्य मंत्री हवे आहेत महाराष्ट्राला धन्यवाद सर

  • @MR0057-d1j
    @MR0057-d1j 4 ปีที่แล้ว +119

    पेरे पाटील तुम्ही एकदा मुख्य मंत्री व्हायला पाहिजे. समाजाला तुमची फार गरज आहे.

  • @sharadyerunkar7949
    @sharadyerunkar7949 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद पेरे सर आपणांस दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी 🎉

  • @shyamraobhai9486
    @shyamraobhai9486 3 ปีที่แล้ว +7

    पेरे पाटील साहेब तुम्हारा भाषण बहुत ही अच्छा लगा

  • @prakashtekade5195
    @prakashtekade5195 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम 🙏भास्कर राव गुरुजी.The great motivation 🙏

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 3 ปีที่แล้ว +5

    भास्कर पाटील पेरे सरपंच साहेब तुमची फार गरज आहे या महाराष्ट्र राज्य ला वीधानसभेत आसायला पाहीजे

  • @rajaramdesai1627
    @rajaramdesai1627 ปีที่แล้ว +1

    पाटील साहेब फक्त नमस्कार करतो आणि आशा करतो या विचारांचे अनुकरण करण्याची सद्बुद्धी सर्वाना होवो .

  • @sureshgondake2627
    @sureshgondake2627 3 ปีที่แล้ว +3

    फक्त दंडवत बोलनेकरिता शब्दच नाहीत धन्यवाद याच व्यक्तींमध्ये ईश्वर असतो

  • @vivekkasar3097
    @vivekkasar3097 ปีที่แล้ว

    आदरणीय श्री भास्करराव पेरे पाटील आपल्या कार्याला मानाचा मुजरा खरंच तुमच्या सारख्या व्यक्तीची महाराष्ट्राला खूप गरज आहे 🙏

  • @vishnunandurkar6950
    @vishnunandurkar6950 4 ปีที่แล้ว +38

    भास्करराव,आपले खुप खुप अभिनंदन.एकदा प्रत्यक्ष्य भेट झाली तर खुप आनंद होइल.आपणास खुप खुप शुभेच्छा.

  • @RameshLavhale-oi8po
    @RameshLavhale-oi8po 5 หลายเดือนก่อน

    ज्योतिर्लिंग फबिकेशन लव्हाळे धन्यवाद पेरे पाटील

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 2 ปีที่แล้ว +7

    खुपच मोठ, सुंदर काम ..तुमचे अभिनंदन!..ग्रामीण भागात आपल्या सारखे व्यक्ती तयार झाले तर हा देश
    जगावर राज्य करेल...

  • @pramodmeshram2261
    @pramodmeshram2261 5 หลายเดือนก่อน

    उत्तम रित्या कार्य करीत आहात धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @shilambarijamdale3793
    @shilambarijamdale3793 ปีที่แล้ว +4

    खुप छान सर वंदन आपनास

  • @JitendraGajghat1986
    @JitendraGajghat1986 4 หลายเดือนก่อน

    काय विचार आहेत राव माणसाचे 👌👌👌👌 Hats off 🌺🌺

  • @arithmath9
    @arithmath9 10 หลายเดือนก่อน +4

    खूपच प्रेरक आणि वास्तववादी प्रवचन🙏🙏🙏

  • @krishnajisalunkhe9617
    @krishnajisalunkhe9617 ปีที่แล้ว +2

    पाटील साहेब तुम्ही या धरतीवर देव अवतार आहात तुमच्या महान कार्याला विनम्र अभिवादन

  • @RamMore5588
    @RamMore5588 4 ปีที่แล้ว +36

    वास्तवाचं भान असणारा सरपंच आणि माणूस, अशा लोकांची समाजाला खरी गरज आहे

  • @NamdevSurnar-gf1pn
    @NamdevSurnar-gf1pn ปีที่แล้ว +2

    खरोखरच सर तुम्ही अगदी विनोदी शैलीत सामाजिक किस्से खळखळून हसत हसत सहज समजून सांगता तेव्हा जिवन आनंदित होते ते भाषण अगदी सर्वांना प्रेरणा देते आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @pandurangjadhav2660
    @pandurangjadhav2660 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय पेरे पाटील साहेब आपणास मनाचा मुजरा 🙏🙏🙏 खूपच छान

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 5 หลายเดือนก่อน

    सलाम तुमचा कामाला जय महाराष्ट्र

  • @jiganishvalvi6408
    @jiganishvalvi6408 4 ปีที่แล้ว +38

    खूप काही शिकायला मिळाले साहेब

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 6 หลายเดือนก่อน

    एक कौतुकास्पद सरपंच आहे. यांच्यासारखे सरपंच परत होणे नाही.जय महाराष्ट्र, जयहिंद

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 11 หลายเดือนก่อน +2

    You are simply great . 5 muli aslelya bapachya chehryavarcha aanand bagha kiti . Seethe smile on the face , original smile . 👌👌🙏🙏💐💐

  • @shantakunjir5257
    @shantakunjir5257 2 ปีที่แล้ว +17

    सगळ्या गावा गावात असा सरपंच हवा गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.... साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏

  • @ganeshgadhari67
    @ganeshgadhari67 11 หลายเดือนก่อน +2

    सरपंच म्हणून खूप छान काम केले आहे

  • @govindpatil8503
    @govindpatil8503 3 ปีที่แล้ว +14

    पेरेपाटील साहेबांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्न करत भागाचा कायापालट केला आहे संपूर्ण भारतात असे नेते असतील तर जनता सुखी होईल. पण आपल्या सर्व गावची सेवा करणारे महान सरपंच साहेब .

    • @minalmodhave9340
      @minalmodhave9340 3 ปีที่แล้ว

      Nishabd.. Hats of you, Sir.

    • @shivajikarande9233
      @shivajikarande9233 3 ปีที่แล้ว +1

      पेरे पाटील साहेबांनी फार सुरेख मार्गदर्शन केले आहे 👍👍🙏🙏

    • @hansrajwaghmare8270
      @hansrajwaghmare8270 3 ปีที่แล้ว

      स्वकृती, स्वीकृति, स्वीकार केला तर आणि तरच समाजाचा व पर्यायाने राष्टाचा फायदा होईल

    • @dadasahebmane7360
      @dadasahebmane7360 3 ปีที่แล้ว

      @@minalmodhave9340 n

  • @AnitaKamble-l1n
    @AnitaKamble-l1n 7 หลายเดือนก่อน

    धंन सरपंच साहेब सगळे सरपंच तुमच्या सारखे असे

  • @VijayJadhav-fe4oh
    @VijayJadhav-fe4oh ปีที่แล้ว +9

    🙏 साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 ปีที่แล้ว +2

    पेरेपाटील साहेब,
    शतशः प्रणाम।
    तुमच्या प्रत्येक शब्दात सत्य आहे, अहो
    सामान्य नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे की झेंडा कोणता घेऊ हाती इथे
    सगळेच चोर दिसू लागलाय
    तुमच्या गावा नंतर एकही गाव तुमच्या गावासारखे एकही गाव झाले नाही ही मोठी शोकांतिका आहे

  • @Harmony989
    @Harmony989 ปีที่แล้ว +5

    पुस्तकी ज्ञानापेक्षा आयुष्याच्या शाळेने अफाट शिकवलं या व्यक्तीला..भन्नाट कल्पकता..समाजाशी नाळ जुळली की अश्या व्यक्ती जन्माला येतात..धन्य ते गांव,धन्य ते राज्य..

  • @SomnathChaudhari-h7c
    @SomnathChaudhari-h7c 6 หลายเดือนก่อน

    तुमचा साधे भोळेपणा आज तुमचा मेन विषय आहे सर आणि तुम्ही एकदम परफेक्टली बोलतात एकदम बढीया

  • @prakashkhawale4448
    @prakashkhawale4448 3 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम ,सर अपका जवाब नाहि, लाजवाब,thanks for speech

  • @rohitjagushte843
    @rohitjagushte843 ปีที่แล้ว

    खुप छान विचार आणि कार्य करीत आहात आपण साहेब.
    केल्याने होते पाहिले केलेची पाहिजे

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 3 ปีที่แล้ว +47

    माझ्या पंचाहत्तर वर्षाच्या आयुष्यात पेरे पाटील सारखा सरपंच पाहिला नाही . पेरे पाटील जी प्रणाम तुम्हाला .

  • @apawarpawar1872
    @apawarpawar1872 10 หลายเดือนก่อน

    पेरे पाटील साहेब तुमच्या सारखा सरपंच या जन्मी होणे नाही.
    नी स्वार्थ जनसेवा. मी माजी सैनिक असून २० वर्ष देश सेवा केली. आणि तुम्ही गावांसाठी खूप काही करत आहात. मनापासुन सलाम आहे. तुमच्या विचारांना आणि कामाला.

  • @dattapeche4150
    @dattapeche4150 3 ปีที่แล้ว +3

    पाटिल साहेब जय हरि तुमच्यासारखाच मुख्यमंत्री आपल्या महाराष्टाला पाहिजे

  • @balirampatil500
    @balirampatil500 2 ปีที่แล้ว +1

    Pere patil saheb tumche vichar jagala soniyachi chidiya. Banvel saheb tumala lak lak. subhecha