हाडांचा वात कायमचा बरा होईल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2024
- वाताचे त्रास | वात व्याधी | हाडे कादुखतात |अंग दुखणे कारणे | हाडे मजबूत होण्यासाठी आहार |कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय
हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
हेल्थ व्हॅल्यू च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
व हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
हेल्थ व्हॅल्यू ला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
सदाशिव पेठ - 8421552722
सिंहगड रोड - 9767402087
बिबवेवाडी - 9822188826
Your Queries
गुडघा सुजणे
गुडघे दुखी साठी व्यायाम
गुडघा चमकणे
पाय दुखणे कारण
पाय का दुखतात
तळ पाय का दुखतात
कंबर दुखी स्वागत तोडकर
कंबर दुखी साठी व्यायाम
कंबरदुखी कारणे
कंबर का दुखते
हाडे मजबूत होण्यासाठी आहार
हाड जुळण्यासाठी काय खावे
हाडे दुखणे
हाडे रोग
हाडे बळकट होण्यासाठी
छोट्या व्हिडिओमध्ये वाताची संपूर्ण माहिती मिळाली, आणि त्याच बरोबर उपाय सुद्धा.. well done 👍
खुप छान माहिती दिली सर
खूपच छान🎉
खूप छान माहिती सांगितली. मी वर्षभरापूर्वी तुमच्या क्लिनिकमध्ये आले होते फक्त बारा दिवस उपचार केल्यावर कंबर दुखायची थांबली ती परत अजून दुखी नाहीये.
Kuthe aahe yanchi clinic
कुठे आहे यांचे क्लिनिक
नेहमप्रमाणेच आणखी एक परिपूर्ण, नवीन विषय, आणि अभ्यासपूर्ण मांडणी असणारा हा व्हिडिओ सर्वांसाठी नक्कीच उपयोगी आहे.❤❤❤
Khup chhan mahiti sanggitli👌
🙏
Nice use full information
🤝
अत्यंत सुंदर. वात दोषा बद्दल उपायां सहित संपूर्ण माहिती मिळाली
@Dr Sujit Sir Very Well given all info 👍👌
Khup chan information 👌👌👍
Atyant sundar mahiti sangitli ❤
Khup chan mahite .thanks
Khub chan mahiti
Khup Chan mahiti😊
Khupach chan mahiti sangitali ahe sir .Thank you.🎉
Khupch chan
खूपच छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद
छानच आहे व्हिडिओ
खूपच उपयुक्त माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Khup chhan mahiti dili thanks sir
खुप खुप छान पद्धतीने माहिती सांगितली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🎉🎉
Dr sujit sir ..vata vishyi khupch mahatva chi mahiti sangitli .Ani savistar pane samzavun sangitli jate .tyamule tumche khub khub धन्यवाद ...... 👌👌🙏🙏
Nice information 🙏🙏
Nice information
Very nice❤❤
👍👌
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत.खूप धन्यवाद.
🙏
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
🙏🏻
Very nice
So nice
माहिती छान मिळाली 🎉
🙏
Mala bp chi tablet pn chalu ahe. Delivery pasun majya hatala मुंग्या येतात आणि बधीर होतात हाताचा पंजा पण dukhtoy
मी तुमच्या क्लिनिक मध्ये भेट दिली आरोग्य शिबीर मध्ये उपस्थित थेरपीस्ट श्रद्धा मॅडम आणि अनिता मॅडम, सचिन सर आणि डॉ जोशी यांनी उपयुक्त माहिती आणि आरोग्य वर्धिनी जीवन सूत्री ची योग्य जीवन प्रणाली सांगितली 🌹🙏खरंच खूप आभार health value क्लिनिक आणि थेरपीस्ट All the Best 🌹🙏
मनापासून धन्यवाद 🙏
खूपच बारकाईने वाताबद्दल माहिती सांगितली आहे, वात विकाराने मी हैरान होते सतत काही ना काही दुखत असायचे सुजित सरांनी सांगितलेले सर्व उपाय अमलात आणले, काही दिवसात सगळ्या शरीरातल्या वेदना दूर झाल्या
Atishay upyukt mahiti
Khup sundar mahiti, Dr.. ne mala he upay adhich sangitlele. Ata gudghe, kambar dukhat nahi.
Pharch upukt mahiti milali khuthe aahe aaple klinik
पुणे शहरामध्ये
सदाशिव पेठ
सिंहगड रोड व
सातारा रोड
या तीन ठिकाणी जीवन ऊर्जा चिकित्सालय आहे आणखी काही माहिती हवी असल्यास व्हाट्सअप ला संपर्क करावे
9922040888
Sir tumhi khup mast mahiti dili pn maje haat acha panja khup dukhtoy Ani बधीर झाल्यासारखे होतात मला काय उपाय सांगा
🙏🏻
पीता वर उपाय सा़गा
पायातील फॅ टस च गाठी सा ठी काय करावे
सांगली जिल्ह्यामध्ये आपले क्लिनिक आहे का. असेल तर नंबर वर ऍड्रेस पाठवावा. छान माहिती सांगितले आपण 🙏
पुणे शहरात आहे. प्लीज Call 9922040888
Sir tumhi aaha sangital ki anghol kelyaver bembit tel takaych kont tel takaych te sangana
असंच स्पेसिफिक काही नाही पण वातदोष असल्यास तिळाचं किंवा मोहरीचं तेल उत्तम असत, त्याच्यात थोडसं चहापत्यादी तेल टाकल्यास त्याचा उग्र वास कमी होतो. हे दोन्ही तेल मिक्स करून वापर करा
Sir Detox Machine cha fayada hoto ka
हो, काही प्रमाणात
Neck pain mule headache,chakkar ha problem vatamule hote ase asel tr upay v Kay pathya krave,Pls...
Call 9922040888
Nashik made apale clinic ahe ka?
नाही
Doctor, Tumchya Clinicha Address काय aahe. Mazhi aai 70 yearchi aahe. tila uthatana bastana tras hoto & knee paincha tras hoto. Frozn shoulder cha tras hoto. Please upay sanga.
प्लीज Call 9922040888
तु..दवाखाना..कुठे
आहे
कृपया या नंबर वर फोन करा. 9922040888
गुडघ्यात गॅप आहे काय करावे, माझे दोन्ही पाय दुखतात
कृपया फोन करा 9922040888
. .
Sir tumche clinic kuthe aahe please adress sanga
Call 9922040888